Рет қаралды 140,999
#BolBhidu #KumbhMela2025 #IITBaba
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याची सध्या देशभरात चर्चा होतेय. यासोबतच सध्या चर्चेचा विषय ठरतायंत ते कुंभमेळ्यात सहभागी झालेले साधू आणि साध्वी. डोक्यावर धान्य उगवणारे अनाज बाबा, डोक्यावर कबुतर ठेवणारे कबुतर बाबा, अँम्बॅसेडर चालवणारे अँम्बॅसेडर बाबा, असे साधू आणि त्यांची जगावेगळी तपश्चर्या सोशल मिडियावरचा ट्रेंडिंग व्हायरल कंटेंट आहे. पण यात IIT बाबाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
आयआयटीची डिग्री असताना, कॅनडात लाखो रुपयांची नोकरी असताना हा माणूस भगवी वस्त्र घालणारा बाबा कसा झाला, हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय. कोण म्हणतं प्रेमात धोका मिळाला म्हणून तो सगळं सोडून बाबा बनलाय. गेले काही दिवस या बाबाचे कुंभमेळ्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण IIT बाबा म्हणून प्रसिद्ध झालेल्या या बाबाचं नक्की सत्य आहे काय, तो नक्की आहे कोण, आयआयटीयन बाबाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/