भारताच्या Tennis Cricket मध्ये स्टार असणारा Krishna Satpute इतका लोकप्रिय कसा झाला I Bol Bhidu

  Рет қаралды 227,213

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 361
@KrishnaSatputeOfficial
@KrishnaSatputeOfficial 2 жыл бұрын
Thanks bolbhidu che mast video banvila
@prashantdadakadam3139
@prashantdadakadam3139 2 жыл бұрын
Only Krishna sir
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 жыл бұрын
Big fan... Sir 🚩
@BolBhidu
@BolBhidu 2 жыл бұрын
धन्यवाद , तुमचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
@avinashsawant2457
@avinashsawant2457 2 жыл бұрын
❤️
@WinWithPrawin
@WinWithPrawin 2 жыл бұрын
Mr. Consistent only Krishna sir ❤️
@vishallondhe869
@vishallondhe869 2 жыл бұрын
"वर्ष होतं- 2003/04 मी बारावीत होतो, पडसाळी येथे (कुर्डूवाडी-पंढरपूर, रेल्वेमार्गावरील स्टेशन-गाव) टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धेत आमची (चिंचोलीतील, ता.माढा) टिम यजमान संघाबरोबर, "सेमी फायनल" साठी दाखल झाली होती...एक विजय अन् फायनलचे तिकीट, हाच जोश घेऊन सर्वजण मैदानात उतरलो...सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये होते...आम्ही टाॅस हारलो व प्रथम फलंदाजीस "कृष्णा" समोर आला, खरतर त्या टिमचा "कृष्णा" हा खेळाडू नव्हता...कृष्णावर आम्ही "ऑब्जेक्शन" घेतले, परंतू त्याला फक्त ,आमच्या "संघाविरुद्ध" खेळण्यास आणले होते... त्यामुळे आमचे काहींच ऐकून घेतले गेले नाही...कृष्णाने तूफान फटकेबाजी करत, नाबाद खेळी केली...निश्चित सांगता येणार नाही...परंतु कृष्णा सातपुतेने एकट्यानेच "शतकाजळील" धावसंख्या उभारून... आमच्या संघासमोर "सव्वाशेच्या" आसपास, धावसंख्येचे आव्हान उभे केले होते...10 ओव्हरमध्ये (60 बाॅल-125/30 धावा) समोरचे लक्ष गाठताना, आमचे भरवशाचे फलंदाज लवकर बाद झाले...मी स्वतः व शशिकांत लोंढे-पाटील (PSI Solapur city) नेहमीप्रमाणेच स्फोटक ओपनिंग करत...चांगली खेळी करत होतो...त्यादिवशी मी बॅडलकने 19 धावांवर बाद झालो...नंतर थोड्या-थोडया धावसंखेवर विकेट जात राहील्या..महेश जाधवसह (API-Thane)...ईस्माईल मुलाणी, भैय्या लोंढे दगडू देवकुळे या खेळाडूंनी प्रयत्नांची शर्थ करून, संघाला "सन्मानजनक स्कोअर" वरती पोहचवले...त्यादिवशी पहिल्यांदाच "कृष्णा" नावाच्या, वादळाचा झंझावात अनुभवला...त्यावेळेसच तो मोठा क्रिकेटर होईल, याची प्रचीती आली होती...त्याची "बाॅडीलँगवेज" एकदम प्रोफेशनल खेळाडूची होती...अन् आजही तशीच आहे...त्याच्याविरुद्ध खेळलेल्या मॅचची आठवण, आजही डोळ्यासमोर कायम आहे..."कृष्णाच्या मेहनतीला सलाम..!" मोठया संघर्षातून भारतीय टेनिस संघाचा कर्णधार झाल्याबद्दल अभिनंदन... पुढील वाटचालीस "कृष्णा व भारतीय टेनिस क्रिकेट संघास" मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...धन्यवाद..!!!"...-विशाल लोंढे-पाटील, चिंचोली, ता. माढा, सोलापूर.
@somnathkharik7964
@somnathkharik7964 Жыл бұрын
एक चांगली जुनी आठवण सांगितली thanks 👍
@somnathkharik7964
@somnathkharik7964 Жыл бұрын
तुमचा मित्र महेश जाधव ठाण्याला आहे का ओळख करून द्या मि सुद्धा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याचा रहिवासी आहे
@kalpeshkb777
@kalpeshkb777 11 ай бұрын
भाऊ तुम्ही तर प्रात्याक्षी आहात , तुम्ही सांगता त्या वेळी आम्ही पण 12 वि ला होतो , किसना ने आपल्या सर्वांच्या क्रिकेट प्रेमाला न्याय दिला धन्यवाद शशी भाऊ ❤
@sandippatil8265
@sandippatil8265 7 ай бұрын
साहेब महेश आण्णा आमच्या मोडनिंब VCC team चे स्टार खेळाडू एक मोडनिंबकर म्हणून खूप खूप अभिमान..💪
@bhushankamble004
@bhushankamble004 2 жыл бұрын
मी पण कुर्डूवाडी चा वय 18 असेल आता 35 आहे साधारणपणे 17 वर्षापुर्वी तेव्हा कृष्णा विरुद्ध टीम जयहिंद मध्ये होता, आमच्या टीम चा बॉलर रुपेश याने कृष्णाला पाहिल्याच षटकांत क्लीन बोल्ड केलेले, आज ही तो प्रसंग आठवतोय, रुपेश University रेकॉर्डर रनर होता, नंतर पोलीस खात्यात नोकरीमध्ये लागला अणि क्रिकेट सोडले, आज अभिमानाने सांगतो आम्ही कृष्णा आमच्या गावचा आहे, अनभिज्ञ सम्राट आहे, पण माझा मित्र रुपेश सुद्धा तितकाच टॅलेन्टेड होता, कदाचित कुर्डूवाडीतून हे दोन हिरे चमकले असते, पण नियतीला एकच कोणीतरी मान्य होत.
@kirangaikwad3508
@kirangaikwad3508 2 жыл бұрын
Super lihalay मित्रा
@amolsanake4694
@amolsanake4694 Жыл бұрын
best example of krushna, kontach player eka divasat ghadat nasto .
@kavyaandswaransh8870
@kavyaandswaransh8870 7 ай бұрын
Rupesh che adnav kay
@pravingaikwad9997
@pravingaikwad9997 2 жыл бұрын
He is my childhood friend... Today i am really happy to see bol bhidu is talking about him
@Jalebi_Wala_Maulana
@Jalebi_Wala_Maulana 2 жыл бұрын
समालोचक प्रविण गायकवाड??
@shubhammore9280
@shubhammore9280 2 жыл бұрын
या माणसाने एकट्याचा जीवावर टेनिस क्रिकेट खूप मोठ्या उंचीवर नेहून ठेवले आहे ...God of Tennis Cricket... Krushna Sir ❤️🎉
@Abduraheman7759INDIA
@Abduraheman7759INDIA 2 жыл бұрын
Krishna satpute and Usman Patel are the king of tinnis cricket 🏏 As a Maharashtrin and tennis cricket lover this is proud moment for me
@aamchasindhudurgaparivar7914
@aamchasindhudurgaparivar7914 2 жыл бұрын
Dono sachin sehwag hai
@amanrathore3088
@amanrathore3088 2 жыл бұрын
Krishna and Usman to opening = 🔥🔥
@abhijtdeshmukh1293
@abhijtdeshmukh1293 2 жыл бұрын
Both r great player ....
@akshayshinde6442
@akshayshinde6442 2 жыл бұрын
Krishna and usham Patel tennis player ⭐
@vijaysathe1922
@vijaysathe1922 2 жыл бұрын
Khup chhan sir
@मयुरपायगन
@मयुरपायगन 2 жыл бұрын
मी पण कुर्डुवाडी चा आहे. मी स्वतः त्याची बॅटिंग बघितली आहे
@vaibhavjanrao3920
@vaibhavjanrao3920 2 жыл бұрын
Chandu paygan cha kon ahes
@atishshinde706
@atishshinde706 2 жыл бұрын
तुला कुणी वीचारलय का 🤣🤣
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
तुझा सत्कार केला पाहिजे
@मयुरपायगन
@मयुरपायगन 2 жыл бұрын
@@vaibhavjanrao3920 भावकी आहे आमची
@मयुरपायगन
@मयुरपायगन 2 жыл бұрын
@@vaibhavjanrao3920 भावकी आहे आमची
@vishwasinhabhosale5481
@vishwasinhabhosale5481 2 жыл бұрын
Love you बोलभिडू from कुर्डुवाडी. खूप छान संकलन केले आहे. टेनिस क्रिकेट मध्ये बरेच पिंच हिटर आहेत. पण कृष्णाकडे एक वेगळीच नजाकत आहे. सचिन तेंडुलकरच्या boundaries मध्ये जसा एक वेगळा क्लास असायचा तसाच वेगळा असा क्लास टेनिस क्रिकेट मध्ये कृष्णाच्या बॅटिंग मध्ये आहे. Best wishesh to Krushna..
@MADDYGAMING2250
@MADDYGAMING2250 2 жыл бұрын
Sir tumchi pan batting chan hoti 😌
@sanjaychavan5795
@sanjaychavan5795 8 ай бұрын
सचिन तेंडुलकर सरांनतर जर क्रिकेट मध्ये कोणावर प्रेम केल असेल तर फक्त कृष्णा सातापुते सर ❤
@akashnavale1363
@akashnavale1363 Жыл бұрын
कालच आमच्या बार्शी शहरात येथे छत्रपती चषक मध्ये कृष्णा सरांची batting live बघितली...पब्लिक वेडी झाली batting बघून...18 बॉल 57 रन (8 six..) खूप सामान्य राहतात आणि वागतात..पब्लिक
@amarrandive2199
@amarrandive2199 2 жыл бұрын
#सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पण जीवनाची व कार्याची सांगावी! #बोल भिडू चॅनेलला सलाम !👌👍
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 2 жыл бұрын
हा कृष्णा आमच्या अल्कुटीला टुर्नामेंट खेळायला आला होता.. फायनल मॅचला 8 six मारले होते..आणि मॅच जिंकुन दीली..त्याचे बरेच six सीमारेषेवर असलेल्या झाडांमुळे अडले होते.. नायतर six ची संख्या 16 नक्कीच असती.. याची बॅटिंग जबर आहे..six तर पाहण्यासारखे असतात...
@kiranhirave9892
@kiranhirave9892 Жыл бұрын
Very simple person nd legend of the tennis cricket🏏
@siddhantkharsundi9061
@siddhantkharsundi9061 2 жыл бұрын
अभिनंदन कृष्णा सातपुते सर
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 2 жыл бұрын
Wah wah wah....... Thank you ... Krushna vr vedio banvlyabaddal❤️ Legend of Tennis Cricket ❤️
@vitthalshinde033
@vitthalshinde033 2 жыл бұрын
खुप संघर्ष करून आपल्या खेळाच्या जोरावर इथपर्यंत आलेला आवडीचा खेळाडू👌👌👌👌👌 कृष्णा भाऊ वर व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद भिडू भाऊ🙏
@m.s.d4303
@m.s.d4303 2 жыл бұрын
आमच्या गावची शान कृष्णा सातपुते ❤️💕
@Abduraheman7759INDIA
@Abduraheman7759INDIA 2 жыл бұрын
Bhava aata to fakt tuja gavachi nahi tar purn Maharashtrachi aani deshachi shaan aahe
@Aniketbhoir2557
@Aniketbhoir2557 2 жыл бұрын
सातपुते म्हणजे मराठा का
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 2 жыл бұрын
@@Aniketbhoir2557 हो
@akashingole3106
@akashingole3106 2 жыл бұрын
Legend of tenis ball cricket 🏏
@prakharkranti
@prakharkranti 2 жыл бұрын
😍टेनिस क्रिकेटचा धोनी 🔥🔥🔥
@akshaysanas1055
@akshaysanas1055 2 жыл бұрын
😁😁😁😁😁😁dhoni tyala ky yeta kaa dhoni laa Virat sarkha ahe asa bol
@RT____Gamer-k8e
@RT____Gamer-k8e 8 ай бұрын
Mera khoob Chand story wali khubsurat cricketer Krishna Dada ki story
@omkarpingale09
@omkarpingale09 2 жыл бұрын
May Krushna sir over the all milestone in tennis cricket🏏❤best of luck for INDIAN TENNIS CRICKET TEAM 👍
@KalaDisha-k3z
@KalaDisha-k3z 7 ай бұрын
कृष्णा सातपुते हा आला म्हंटले की आमची सगळी गली मैदानात येऊन बसायची...एक नंबर बॅटमॅन आम्ही तांच संघर्ष बघितलाय आमच्या गलीत राहिलेत जेवलेत सुधा..पंढरपूर मध्ये .. अंबाबाई पटांगण.. मैदान... येत असत सामने खेळायला कृष्णा सातपुते हा संघर्ष योद्धा आहे....❤❤❤❤❤
@abhijitkamble5724
@abhijitkamble5724 Жыл бұрын
महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सुपरहिरो... Love you Krishna sir....❤️❤️
@Naadkhulabappancha
@Naadkhulabappancha 2 жыл бұрын
Proud to see krishna satpute discussed in bol bhidu.. Tennis cricket fan 🙏
@abhipatade2476
@abhipatade2476 2 жыл бұрын
मी क्रष्णा सातपुते ला पहिल्यांदा 2011 ला कणकवलीच्या मुंडेश्वर ग्रांउडवर खेळताना बघीतल हाेत त्या टिमचे काेल्हापूरचे किरण खतकर कॉप्टन हाेते आणि रणजुंझार वैभववाडी टीमसाठी खेळत हाेते
@sachintawde3874
@sachintawde3874 2 жыл бұрын
मी पण किरण katkar बरोबर खेळों आहे. मी S. S c ला असताना कीपिंग भारी होती त्यांची वैभवाडी ला 2003 ला गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍
@deepakv955
@deepakv955 2 жыл бұрын
Got emotional while listening..... Keep it up Krishna......
@rahulnavgire2426
@rahulnavgire2426 2 жыл бұрын
माढा तालुक्यातील दोन कोहिनूर हिरे केदार जाधव आणि कृष्णा सातपुते
@roshanchavan6759
@roshanchavan6759 Жыл бұрын
खूप छान भाऊ मुलाखत घेतली तुम्ही
@omkarkhilari4579
@omkarkhilari4579 2 жыл бұрын
द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट.... one &ओन्ली कृष्णा...... कृष्णा सरांनवर व्हिडीओ बनवल्या बद्दल बोल भिडू चं अभिनंदन
@sanjotmengade5760
@sanjotmengade5760 2 жыл бұрын
Krishna satpute sir & usman patel sir is inspiration for me ❤🙇‍♂️
@sanketsathe5115
@sanketsathe5115 2 жыл бұрын
One of the legendary cricketer of tennis ball cricket i have Ever seen.....
@sopuwadkar4251
@sopuwadkar4251 2 жыл бұрын
टेनिस क्रिकेट चा हार्दिक पांड्या विश्वजित ठाकूर(मोठ्या) याच्या विषयी जरूर सांगा.
@sushantarun1037
@sushantarun1037 2 жыл бұрын
Tennis cricket madhe khup tare sitare jhale aahet,pan tyanche nav jhale nahi Bol Bhidu uttam asee Kam kele aahe .Yat parel che shide sir khup motha nav aahe.,adhik mahiti sathi tumhi tennis cricket. In .,nanekar Yana samparka Kara tumhala te sarva mahiti detil.thanku ones again Bol Bhidu and chinmay sir u r awesome.
@santoshphale1593
@santoshphale1593 2 жыл бұрын
God bless you Satpute Sir🇮🇳🍫🎉
@user-xx1mn5cf8j
@user-xx1mn5cf8j 2 жыл бұрын
आजचा विषय एकदम कडक आहे‌
@ashitoshnawagiri2867
@ashitoshnawagiri2867 9 ай бұрын
Ek video omkar desai var pan houn jau de...Brand Ambassador of mumbai tennis cricket..🎉❤
@mrhunter...5916
@mrhunter...5916 2 жыл бұрын
Thank you for this video...मी आपणांस सरांबद्दल व्हिडीओ बनवण्याबदद्ल suggest करणार होतो....
@prathameshbodas18
@prathameshbodas18 8 ай бұрын
बोल भिडू चा प्रवास पण ऐकायला आवडेल आम्हाला
@umeshkini12
@umeshkini12 Жыл бұрын
Tennis cricket Cha Don Aahe Krishna satpute sir Bhai...
@amitkamble1098
@amitkamble1098 7 ай бұрын
Good cricketer and great human being Krishna❤
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे 2 жыл бұрын
मी कृष्णा सातपुते ची बॅटिंग स्वत बघितलेली आहे ज्या वेळेस कृष्णा सातपुते मैदानामध्ये बेटिंग करत असतो त्यावेळेस स्टेडियम मध्ये लोकांनी त्याची बॅटिंग बघण्यासाठी खुप गर्दी केलेली असते मी या गर्दीचा चा एक भाग होतो ज्या वेळेस कृष्णा सातपुते बॅटिंग करत होता त्यावेळेस स्टेडियम मध्ये खूप लोकांनी त्याची बॅटिंग बघण्यासाठी गर्दी केली होती आणि ज्या वेळेस कृष्णा सातपुते आऊट झाला त्यावेळेस लगेच लोकांची गर्दी कमी झाली यालाच म्हणतात धबधबा जसा आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट टीम मध्ये जसा रोहित शर्मा चा दबदबा आहे तसाच टेनिस क्रिकेट मध्ये कृष्णा सातपुते आहे 🇮🇳🇮🇳
@dattatraykhole2937
@dattatraykhole2937 7 ай бұрын
Cricket story and Chinmay. Great combination
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 Жыл бұрын
अभिनंदन तुमचे. Krishna satpute चा video बनल्यामुळे
@samadhannavgire8030
@samadhannavgire8030 2 жыл бұрын
कुर्डुवाडी ची जयहिंद टीम सोलापूर जिल्ह्यातील एक नंबर टीम होती कृष्णा तर होताच पण संपुर्ण टीम पण जबरदस्त होती
@shivajimane4873
@shivajimane4873 4 ай бұрын
भावी भारतीय क्रिकेट खेळाडू कृष्णा सातपुते विजयीभव
@naganathkuber8805
@naganathkuber8805 2 жыл бұрын
Dear krishna The pride of kurduwadi. Congrats for Captainship. Go ahed. GOD BLESS YOU ALL. 🏳️‍🌈
@ganeshgaikwad707
@ganeshgaikwad707 7 ай бұрын
You are Real Hero, 🎉
@maulichakkar8812
@maulichakkar8812 2 жыл бұрын
ऊस्मान पटेल बद्दल सांगा सर
@dineshladke7809
@dineshladke7809 2 жыл бұрын
प्रतीक इलेवन ( डिंग डॉंग ) पुणे.. टेनिस क्रिकेट ची सगळ्यात दादा टीम 30 वर्ष टेनिस क्रिकेट वर राज्य केलय आणि आता पण करतेय.. सगळेच भारी खेळतात राव...अजून पण आठवतंय 2011 ला येरवडायच्या मेंटल हॉस्पिटल च्या ग्राऊंड वरती ती फायनल मॅच शेवटच्या बॉल वरती समोरच्या टीम च्या बॅट्समन ने स्विच हिट वरती सिक्स मारून मॅच जिंकवली पाहिलं परतोषिक फक्त 12 हजार होत , पण मॅच हरल्याच दुख ते सगळ्याच खेळाडूंचा तोंडावर दिसत होत .... आणि लगेच एक महिन्या नंतर त्याच ग्राउंड वर परत फायनल ला दोन्ही टीम समोर आल्या होत्या...ह्या वेळीस प्रतीक टीम ने अशी काय बॅटिंग केली 6 ओव्हर मधे 128 रन्स चोपल्या , चोपल्या नाही तोडलं सगळ्यांना.... ह्या टीम मधे खरळणारे सगळेच स्टार होतात....संदीप जगताप, विशाल कांबळे, अफजल शेख, चुन्नी, जय नजरे, पप्पू रामगुडे, सुशांत जाधव, कृष्णा, संदेश, सगळेच भारी होते.
@vikranthaldankar4910
@vikranthaldankar4910 2 жыл бұрын
Bhai tyat Rahul 11 Ani matchles pn hoti shantanu gaichor chi batting mhanje don Bradman
@vinayakvirnodkar6820
@vinayakvirnodkar6820 Жыл бұрын
Rahul xl class team
@FARHAN0717-KONKNI
@FARHAN0717-KONKNI Жыл бұрын
@krishna_satpute_official Hatsss offd bhai..... ❤
@nikhilgote7181
@nikhilgote7181 2 жыл бұрын
Impressive and motivated video... good luck dear Krishna 🙏👍
@kalpeshkb777
@kalpeshkb777 11 ай бұрын
Tyachya ayushat tyachi dahshat ashnarya khup gosti ahet agdi 2002 pasun te live cricket yei parynat , 2004 la kisna alay mhanun tyachya tournamenton made amhi khelat navto evdhya paryant tyachi dhahshat hoti , to ata krishna zala , pn mi kisna mhnunch olkhto don of tennis cricket
@aadeshgharat5468
@aadeshgharat5468 2 жыл бұрын
Dada asch ek टेनिस cricketer Vishwajeet Thakur chi pn video banav please
@pratikf7409
@pratikf7409 2 жыл бұрын
Ha banvayla tr pahije
@Cmpunk022
@Cmpunk022 2 жыл бұрын
पुणे मध्ये होती tournament
@lifeofmsd7
@lifeofmsd7 7 ай бұрын
कृष्णा सर २००६ मद्दे कराड़ मढ़े रहायचे त्यावेली आम्ही त्यांच्या बरोबर प्रैक्टिस करायचो मि त्यावेली ८ वि त होतो लहान वयात त्यांच्या बरोबर खेलायचा संधी भेटली खरी त्यांची खेलाची सुरवात कराड़ मधुन छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम मधून झाली आनी पूढ़े त्यांच नाव मोठ झाल
@akshaydushman2795
@akshaydushman2795 2 жыл бұрын
वाह भाऊ💐👏🏻नवनवीन माहिती साठी बोल भिडू नेहमीच आवडीचा चॅनेल
@AakashDandekar-hl2ls
@AakashDandekar-hl2ls 7 ай бұрын
Big Fan Of Krishna Satpute😍❤
@girishsatpute2904
@girishsatpute2904 2 жыл бұрын
सातपुते लेजंड
@YashPatil-z9z
@YashPatil-z9z 7 ай бұрын
My love tennis cricket
@adityakasabe4328
@adityakasabe4328 Жыл бұрын
Vitthal chavan sir . video banava
@kamaleshpawar2088
@kamaleshpawar2088 2 жыл бұрын
मी पण krusna सातपुते सरचा खुप मोठा चाहता आहे ..सरांची बाटिंग म्हणजे ..जबरा ..आणि बोल भिडू ने सरांची दखल गेतली ...तान्चे पण मना पासून आभार ..
@vinodyendarakar8522
@vinodyendarakar8522 Жыл бұрын
ketan mhatre chi pan video banv bhartacha baiker man 26 bike ani 4 vhealer Man from Vaklan thane jilla
@monalipatil1593
@monalipatil1593 2 жыл бұрын
खुप विशेष, माहितीपुर्ण, रोचक व्हिडिओ 👍👍👍
@sunnypatil2123
@sunnypatil2123 2 жыл бұрын
Khup chan topic ghetla mast bol bhidu❤️
@nishisvlogsnishikantmhatre
@nishisvlogsnishikantmhatre 2 жыл бұрын
Krishna Satpute & Raigad ka tiger Usman Patel both are very calm and great players. I am Raigadkar and I am tennis player too. So I love too much these players.
@vishwanathjadhav1833
@vishwanathjadhav1833 7 ай бұрын
Mast..tumche video aflatoon astat
@ramkanjar2275
@ramkanjar2275 2 жыл бұрын
मी कोल्हापूरचा आहे मी त्याचा खूप मोठा fan आहे
@rahulpalange9020
@rahulpalange9020 2 жыл бұрын
My Icon किरण खतकर From कोल्हापूर
@vd.harshavardhanwagaj601
@vd.harshavardhanwagaj601 2 жыл бұрын
मी पाहिला आहे कृष्णा चा खेळ ..... गावात night matches असायच्या तेव्हा पहिल्यांदा पहिला कृष्णा सातपुते ला खेळताना असाच अजून 1 खेळाडु आहे आमच्या गावातला विठ्ठल चव्हाण ........
@pravinfalke8378
@pravinfalke8378 2 жыл бұрын
जिद्द आणि मेहनत, पुढेही अशीच कामगिरी करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍👌
@roshanchavan6759
@roshanchavan6759 2 жыл бұрын
खुप छान मुलाखात
@aaryakirandhebe7949
@aaryakirandhebe7949 2 жыл бұрын
Legend Krishna Sir 👑
@Cmpunk022
@Cmpunk022 2 жыл бұрын
My fev batsman
@devendraaware145
@devendraaware145 7 ай бұрын
सलाम कृष्णा भाऊला
@amarbhandare1523
@amarbhandare1523 9 ай бұрын
King🏏🔥🔥🔥🔥💪👏
@maheshadhav7781
@maheshadhav7781 Жыл бұрын
King of tennis cricket 👑 Krishana Sir 👑
@ajinkyakarde3475
@ajinkyakarde3475 2 жыл бұрын
लहानपणापासुन पाहतोय इंदापूर ला असताना.. ❤️😍
@gfxmumbai8200
@gfxmumbai8200 2 жыл бұрын
लालबाग परळ च्या History बद्दल एक video बनवा कृपया करून 🙏
@sankukawale5288
@sankukawale5288 7 ай бұрын
मी अंदाज पहिल्याच लावलेला होता की चिन्मय भाऊच असणार 😅❤
@swapnilsawant4057
@swapnilsawant4057 2 жыл бұрын
Sir Krishna Satpute 👍
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu Жыл бұрын
आमची शान आहे
@pavanshivarkar5011
@pavanshivarkar5011 2 жыл бұрын
आम्ही सरांचे Die Heart fan.....❤️❤️😘
@singersunnykshirsagar
@singersunnykshirsagar 2 жыл бұрын
खूप जवळुन पाहिलं मी कृष्णा ला मीही त्याच गाव चा आहे कुर्डुवाडी चा आहे मीही सार्थ अभिमान आहे त्याचा
@tusharshelke4273
@tusharshelke4273 2 жыл бұрын
अशाच प्रकारे तुळजापूरच्या राजवर्धन हंगरगेकर चेहि व्हिडिओ बनवा.
@dipeshambekar6892
@dipeshambekar6892 Жыл бұрын
The great tennis cricket pleyer 🔥
@crazymanish5434
@crazymanish5434 2 жыл бұрын
Tennis cricket cha 360 sir khishna satpute
@sushantarun1037
@sushantarun1037 2 жыл бұрын
Thanks bol bhidu ,Krishna satpute Ani tennis cricket la ajun 1 platform dilyabaddal,1 request captain cool ,ani tennis cricket madhe khup mulana chance denare Amol mhatre sir yanchavar 1 video jaror banvava.
@tejpatil2135
@tejpatil2135 2 жыл бұрын
Master of Tennis 🏏 cricket
@prashantparab9438
@prashantparab9438 2 жыл бұрын
Batting kadak
@vishalwalekar7859
@vishalwalekar7859 2 жыл бұрын
छोरे के आवाज में दर्द हे क्या बात है चिन्मय
@pravinghule2601
@pravinghule2601 2 жыл бұрын
मी अकलूज येथे त्याची बॅटिंग पहिली लय भारी खेळतोय
@vijayahir7566
@vijayahir7566 2 жыл бұрын
God of tennis cricket Krishna satpute sir only
@prabhakarparadhi9572
@prabhakarparadhi9572 2 жыл бұрын
*""Best of luck"" to shri, Krishna Satpute.*
@prasadgurav4485
@prasadgurav4485 2 жыл бұрын
Krishna sir 1 no batting kartat
@sush2275
@sush2275 2 жыл бұрын
भाऊ कृष्णा ला बनवण्यात कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर ह्यांचा मोठा हात आहे...!
@vinoddeepak9051
@vinoddeepak9051 2 жыл бұрын
100
@dhanrajchavan4539
@dhanrajchavan4539 7 ай бұрын
कृष्णा लय खत्री बॅटर हे.
@Nitesh4421
@Nitesh4421 2 жыл бұрын
खतरनाक बॅटिंग करतो कृष्णा 👌
@vaibhavsonawane978
@vaibhavsonawane978 Жыл бұрын
जुन्नर प्रेमीयर लीग मध्ये आमचा आयकॉन आहेत कृष्णा सर
@vaibhavpatil9809
@vaibhavpatil9809 2 жыл бұрын
6 बॉल मध्ये सहा सिक्स मारण्याची क्षमता आहे भावेश पवार मध्ये हारलेल्या मॅच जिंकून देतो प्लीज त्याची व्हिडिओ बघा आणि त्याची व्हिडिओ बनवा खूप नाव कमावले आहे भावेश पवार यावर्षी 24 ट्रॉफी जिंकल्या आहेत त्याच्या टीमने त्यातली सर्वात मोठी ट्रॉफी कपिल पाटील चषक बारा बाईक जिंकले आहे
@nageshpatil794
@nageshpatil794 2 жыл бұрын
Proud of bhiwandi Sir Bhavesh Pawar baddal sangal ka
Krushna Satpute Batting in Final | Khasdar Chashak | SVPPL 2024 | Nighoj
18:40
Criclife Sports Live
Рет қаралды 593 М.
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 131 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 349 М.
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 107 МЛН
My Life Journey - Krishna Satpute | Part - 1 | 2021
10:38
Krishna Satpute Official
Рет қаралды 131 М.
HIGHLIGHTS  | SEMI FINAL 2 | MAHARASHTRA B VS GUJRAT | INDIA CUP 2.0
15:41
TennisCricket.in
Рет қаралды 777 М.
My total Collection by Krishna Satpute 2023
10:08
Krishna Satpute Official
Рет қаралды 179 М.