नामदेव शास्त्री ला धर्म म्हणजे काय हे अजून समजून घेण्याची गरज आहे, नंतर त्यांनी दुसऱ्यांना प्रवचन द्यावी. स्वतः कोरडे पाषाण, दुसऱ्यांना शिकवी ब्रह्मज्ञान.
@kadamkalyan3114Сағат бұрын
अगदी बरोबर
@nickpop23Сағат бұрын
हा नामदेव महाराज मुंढेच्या पैश्यावर चालतो, एक नंबर घोटाळेबाज आहे ! बीड जिल्ह्यातली दादागिरी, गुंडगिरी ह्या सगळ्या गोष्टीना ह्या नाम्याचा पाठिंबा आहे. निर्लज्ज महाराज आहे हा. मुंढे च्या दादागिरी आणि दहशतीला सगळं बीड जिल्हा कंटाळला आहे !!
@user-yi89kleyqa48 минут бұрын
गर्वच नाही तर माज आहे हिंदू असल्याचा
@kamblesandeep862 сағат бұрын
महंत च पॅरिस फिरत असेल तर मुंडे ची पाठराखण होणारच ना.. भक्त मूर्ख असतात.. हेच सिद्ध झालं😂😂😂
@kadamkalyan3114Сағат бұрын
बरोबर
@shubham-dt4oc56 минут бұрын
पॅरिस france madhe nude 🏖️ beach ahet tith enjoy karayla gele astil
@akkjsjk2 сағат бұрын
धनु बाळ......म्हंजे .... सज्जन मुलगा ...वा रे नंबरी शास्त्री 😂😂😂
@ravindrashepofficial2 сағат бұрын
मुंबई तक अन् एबीपी माझा शरद पवारांच्या आदेशाला मानणार चेनल आहे हे पण सांग
@vikky84726 минут бұрын
@@ravindrashepofficial हे पण भारतातले सगळे channel चे मालक कोणत्या धर्माचे आहेत.
@ravindrashepofficial23 минут бұрын
@@vikky847 ते तू शोध अन् सांग तुला माहीत असेल तर
@vikky84719 минут бұрын
@@ravindrashepofficial ते पण शरद पवार म्हणजे मराठा धर्माचे आहेत. तुम्ही हे तर मान्य केले biased मीडिया असतो.
@ravindrashepofficial14 минут бұрын
@@vikky847जातीचा अन् धर्माचा आधार घेवून राजकारण करतात अन् एकच जात श्रेष्ठ असा पोकळ अव कोन आणतात ते सांग तू
@ashokbhapkar24662 сағат бұрын
नाम्या शेवटी जातीवर गेलाच त्याला थोड्या दिवसासाठी रायगडावर पाठवा तिथे गेल्यावर कळेल महाराज कसे न्यायदान करत होते त्यांनी कधीही सोयरे धायरे जात नाही पाहिली जय जिजाऊ जय शिवराय
@harad5Сағат бұрын
कोणी मोठा केला हा सानप?? यांचा कोणीच कधी कोणाचेही होवू शकत नाहीत, समाज,पक्ष, निष्ठा वैगरे हे काहीही मागत नाहीत.
@ghodake4253 сағат бұрын
संत व साधू महाराज यांनी राजकारण विषयी बोलू नये .. जर कोणी बोलत असेल तर तो नक्कीच संत साधू किंवा महाराज नसावा 😠
@krishnapachpor74712 сағат бұрын
Kay bhau 😂😂😂😂 mahnje chalu lokane bolych Kay bhau
@geniusscience2 сағат бұрын
सत्य बोलले की तुमच्या बोच्याला मिरची लागते
@indian623532 сағат бұрын
अगदी बरोबर
@indian623532 сағат бұрын
💯
@Drx__GANESH2 сағат бұрын
नारायण गडावरचे काय करत होते महंत 😂
@RajabhauRokde3 сағат бұрын
आम्हाला वाटतं संत महंत माणसांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये जर ते पाठीशी घालत असताल तर त्यांनी स्वतःला संत म्हणाला त्यांना शोभत नाही पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे गुन्हेगार कोण आहे
@geniusscience2 сағат бұрын
तुमचा फक्त वंजारी द्वेष
@indian623532 сағат бұрын
अगदी बरोबर
@indian623532 сағат бұрын
💯
@FreeToTalk02802 сағат бұрын
Ya madhe koni vanjari ch nav ghetal@@geniusscience
@YogeshPatil-wc5qjСағат бұрын
@@geniusscience yethe koni jatiyavad karat nahi parantu tu evadhe tond var karun boltoy tar tya vanjari samajatil mahant namdev shasrina munde vanjari aahet mhanun te tyana pathishi ghalat aahet ase mhanayache ka?
@santoshanuse72372 сағат бұрын
नामदेव महाराजांच असाय जिकडं खोबरं तिकडं चांगभलं
@Akshay_18_033 сағат бұрын
हे कसले महाराज मज्जा मारतो तिकडे जाऊन. 🙆♂️
@kingisking99172 сағат бұрын
तुझाई सोबत
@thezzzaaafffСағат бұрын
@@kingisking9917 tumchyat chalte re te. Aaka tumchya aai bahininna sodat nasel bagh jara ghri laksh de 😂
@ganeshshelke39552 сағат бұрын
नामदेव सानप यांनी कुंभमेळ्याला जावे महाराष्ट्रात राजकारण करू नये...
@Kingofstatus91303 сағат бұрын
पंकजा ताई 2014 पासून भगवान गडावर का जात नाहीत
@rajupandagale62992 сағат бұрын
निळुभाऊंच असं झालय ना, *"मला नाहि आबरू मी कशाला घाबरू" 😂*
@AryangoldiСағат бұрын
काय जाती बघुन गुंड खुन्यांना पाठबळ देनार धन्य झालो जय भगवानबाबा 🙏🙏🙏🙏🙏
@tuneloftime2 сағат бұрын
ईंगलिश बायका याची डोळा याची देही बघून घ्याव्यात अस वाटले असेल महाराजांना. म्हणून गेले असतील पॅरीस ला ..
@SmilingFace-nw6jt37 минут бұрын
शास्त्री हे आता महाराज नाहीये ते राजकीय नेत्यांचे पोपट झाले आहेत 🦜🦜🦜🦜🦜 🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
@gopaladamande86493 сағат бұрын
सामान्य ऊस कामगार लोक निधी देतात... पण हे तर राजकीय लोकांची बाजू मांडत आहेत...
@indian623532 сағат бұрын
🤦♂️😂😂
@tusharclothecenter8707Сағат бұрын
🤣🤣🤣
@user-vy3mt7vm8o3 сағат бұрын
फालतु महाराज आहे तो आमच्या ताई चार विरोधात बोलत होते महाराज
@kingisking99172 сағат бұрын
लवड्या फालतू तुझा बाप असेल
@raosahebmawal67663 сағат бұрын
नामदेव महाराज हे ह.भ.प.आहेत पण दुर्दैवाने गादी साठी चुकीचा पाठींबा
@Sonu-xj5qd3 сағат бұрын
हे तर इंटरनॅशनल ओशो निघाले 😂😂😂😂
@tusharzanzane9900Сағат бұрын
Khar aahe
@sudhirraktate3884Сағат бұрын
Osho was an intellectual person of a first grade.NM,is nowhere near to him on any count.There is no comparison between these two persons.
@pradip54657 минут бұрын
Osho osho hote
@maheshkedar57605 минут бұрын
ओशो च्या पायाखालची धुळीची पण बरोबरी होणार नाही 😢
@aruntale1126Сағат бұрын
महाराजांचे खरे रूप समोर आला😊
@readytolearn....84138 минут бұрын
Te अजुन येणारच खूप deep study kartal media wale atta
@sukhadevmagdum28622 сағат бұрын
हा तर सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश निघाला.
@intradaytrader2622 сағат бұрын
नामदेव शास्त्री❌ नाम्या✅
@vishalsalunke7502Сағат бұрын
नामदेव शास्त्री ❌ नामदेव सानप ✅
@truthseekermaСағат бұрын
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे; पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे ही देशासाठी गंभीर, अतिशय घातक बाब आहे😮😮😡😡
@pramodchaudhari35232 сағат бұрын
आज जात जिंकली... तत्त्वज्ञान हरले...
@Sonu-xj5qd3 сағат бұрын
हे तर चाटू निघाले
@shashikantshinde4719Сағат бұрын
शास्त्रींनी क्लीन चिट म्हणून मूठभर लोकांना आनंद होईल पण संपूर्ण जनतेला आवडणार नाही.
@Drx__GANESH2 сағат бұрын
नारायण गडावर चे काय करत होते महंत त्यांनी तर नारायण गड़ावर दसरा घोतला होता 😡
@sameershilimkar334559 минут бұрын
गुरुवर्य नामदेव शास्त्री यांच्याबद्दल आदर आहे. परंतु ते त्याच्याच भुमिकेवरून बदलले हे पाहून वाईट वाटले. ही भूमिका त्याचंही पतन होण्यास कारणीभूत होऊ नये..
@nambhor50912 сағат бұрын
शास्त्री महाराज हाताने इज्जत घालून घेऊ नका लोक ऐकतात अजून तुम्हाला...
@pradip54658 минут бұрын
Geli ka rahili
@lastmanstanding126627 минут бұрын
ऐकत होते..हे बोलणे बोलला आणि त्याला ऐकायचं छंद बंद झाला
@user-y4102 сағат бұрын
यांची ही भुमिका चुकीचीच आहे शास्रीजींना निःपक्षपाती म्हणून समजत होतो पण ते तर वेगळेच निघाले.
@riyanshpatil25182 сағат бұрын
मग पंकजा ताई लाच का विरोध का होता तुम्हला राजकारण च करायच होत तर नामदेव राव धनु कडून जास्तच निधी भेटला वाटत दोन तासात
@Usernz92 сағат бұрын
Ho na mala pan samjl nahi ,, Pankaja tai la ch ka virodh kela ,, aani tai la bhagwan gadavar hi yeu det nahit
@jeetendraohal1543Сағат бұрын
आता मात्र माझा धर्मावर चा विश्वास उडालाय..... आतापर्यंत आकाचा आका ऐकला होता.....हा तर दोघांचाही महा इंटरनॅशनल बाहुबली आका वाटत आहे...😮😅
@Voter-v9i2 сағат бұрын
हा तर नवा आसाराम , राम रहीम निघाला, 😅😅😅
@rahuldhumal51652 сағат бұрын
महंत कुठला सुप्रीम कोर्टाचा जज आहे काॽ जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा. पण महंत या कुठल्याच कसोटी मध्ये बसतात काय
@ashokkadam5242 сағат бұрын
गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्याला संत म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार नाही
@subhashrohom27002 сағат бұрын
महाराज जन भावना लक्षात घेऊन आचरण करावे.बस बाकी सर्व महंतांच्या स्वाधिन .
@jaysriram24682 сағат бұрын
माझा एक मित्र गूटखा खात असत नंतर तो वारसा हक्काने महाराज झाला मग मी त्यांना महाराज म्हणतो
@mandarbilpe4812 сағат бұрын
आजकाल कोण पण उठ सूट महाराज बनतेय
@babasahebkharpude49912 сағат бұрын
शाश्री है योग्य नाही,कोन गुन्हेगार हे सर्वाना माहीत आहे,हे गुन्हेगार यांना कुणी पोसलय,करड कुणाचा पित्ता आहे हे सर्वाना माहीत आहे,अण तुम्हि काय बोलताय
@king-bz9dbСағат бұрын
नामदेव महाराज यांनी आपल्या कामाशी काम करावे उगाच काहीं माहिती नस्तांनी बारा भानगडीत पडू नये
@Srpm7w3 сағат бұрын
हे बोलयसाठी त्यांची तिजोरी भरली मग ते बोलले
@satishpisepatil705Сағат бұрын
आदरणीय नामदेव शास्त्री आपण गुंडाची बाजू घेऊन न्यायाचार्य या पदवीचा अपमान केला.
संत,महाराज लोकांनी समाजकल्याण ,समाजप्रबोधन सोडून राजकारणात अजिबात पाडू नये..
@dhanajikilledar662 сағат бұрын
जातीची शिंदळी । तिला कोण कैसा वळी ॥१॥ आपघर ना बापघर । चिंती मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥ सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥ तुका म्हणे अस्सल जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥ :- जगद्गगुरु संत तुकाराम
@SmilingFace-nw6jt43 минут бұрын
शास्त्री महाराबद्दल मनात आदर होता पण ते सुद्धा राहिला नाही 🤬🤬🤬🤬
@Ayush_onlineСағат бұрын
ते सर्वजणच आरोपीना अभय देतात. त्यात शास्त्री कुठून सुटणार
@skboysselfdefense44412 сағат бұрын
स्व. संतोष देशमुखाबद्दल चकार शब्दही न काढणारे न्यायमूर्ती थू...
@NamdevLandge-b9i2 сағат бұрын
नामदेव शास्त्री महाराज गुन्हेगारांना पाठबळ देऊ नका चुकीचं काम करू नका किती मोठा असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे
@bapumore5533Сағат бұрын
राजकारणावर बोलणारा साधू संत नाही
@Akashmorepatil01Сағат бұрын
दुसर्याला शिके ज्ञान आपन मात्र कोरडे पाषाण नामदेव शास्त्री
@Rameshd3u3 сағат бұрын
ऊस तोड मजूर भगवान गडासाठी 10-10 पंधरा पंधरा हजार रुपये वर्गणी देतो . इतकी वर्गणी कोणताही समाज देऊ शकत नाही .
@vitthaldalimbkar77103 сағат бұрын
वर्गणी पैसा सोडून काही दिसत नाही वाटत
@Shiv-reehs2 сағат бұрын
Vargani aani khandani
@karantambe2107Сағат бұрын
कशाला वर्गणी देतो नामदेवाला पॅरिसला जाण्यासाठी
@Rameshd3uСағат бұрын
@@karantambe2107 तुला काय करायचीआमचा विषय आमचा आम्ही पाहु तू त्या बेवड्याचे बघ अंतरवली ला जाऊन
@suvratkandarkar72546 минут бұрын
हे कसले महंत, लबाड महंत पैशाच्या पाठीमागे फक्त....
@MVK1122Сағат бұрын
वा रे न्यायमूर्ती 🤬🤬
@the-nikhil85023 сағат бұрын
ह्या चॅनलला फक्त बीड, वंजारी, मुंडे, कराड हेच कंटेंट उरलय 🤬🤬
@AbhijeetHiwrale-k4d2 сағат бұрын
Maharashtra satya mandaya cha adhikar ahe
@ravindrashepofficial2 сағат бұрын
मुंबई तक अण् एबीपी माझा कोणचा अजेंडा सांगणाऱ्या च्यनाल आहे ते सांग
@the-nikhil850228 минут бұрын
@@AbhijeetHiwrale-k4dमहाराष्ट्रात विचार मांडण्याचा पण अधिकार आहे तो मी मांडला
@FightforRight24-y9nСағат бұрын
नामदेव महाराज जरा वाल्मीक यांच्या बद्दल बोला.....
@digambarmathpati576012 минут бұрын
धनंजय मुंडे च्या दबावाखाली येऊन नामदेव शास्त्री बोलत असतील असा अंदाज जनतेतून व्यक्त होत आहे
@Redplanet-r9Сағат бұрын
हम तो डुबेंगे सनम साथ मे तुम्हे भी डुबायेंगे 🤣
@user-si1zu7yc3wСағат бұрын
ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनिया म्हणती साधू.... या कवितेच्या ओळी सार्थ ठरवल्या
@vilas-shinde212126 минут бұрын
जातीय जनगणना जाहीर करून भाजप सरकारने एकदा ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे 😢
@GaneshBhise-f7qСағат бұрын
नामदेव सानप आदर आज संपला❌❌
@allaboutfitness13353 сағат бұрын
Nidhi milala vatt mahanta laa😂
@yogeshveer9326Сағат бұрын
एवढे दिवस झोपला होता का ह्यो.... आज धन्या गडावर गेला आणि बाबा ला इंजेक्शन मारून आला
@KiranGargi-y9t49 минут бұрын
Santosh Deshmukh chi hatya Kashi keli tehi bagha.....
@rahulnikamrn2284Сағат бұрын
टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू | दयाधर्म चित्ती नाही । ते जाणावे भोंदू । कलियुगी घरोघरी । संत झाले फार । वितीभरी पोटासाठी । हिंडती दारोदार | - संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
@bskgroups31842 сағат бұрын
नामदेव चुकलाय
@MNS92846 минут бұрын
Maa ek kaam karu court , police department kumbha melava madeh visarjan karuya
@Hindurashtraforhindu17 минут бұрын
ज्याला न्याय अन्याय कळत नाही हा कसला संत...!
@sudinsawant649Сағат бұрын
या नामदेव शास्त्री यांना अटक करून यांच्या कडून मुंडे कराड यांची पूर्ण माहिती काढून घ्यावी.भगवान गडावर चाललेले व्यवहार याची चौकशी करावी.
@rakeshbhingarde7966Сағат бұрын
आज काल वकील नसलेले सुद्धा क्लीन चिट देतात.
@lakshmanbikkad47792 сағат бұрын
संतोष देशमुख यांचे दुःख सर्व लोकांना आहे. असे नाही व्हयाला पाहिजे होते पऱंतु ते घडले आहे. यां घटणे चे कोणीही समर्थन करत नाही यामधील आरोपींना कठोर शिक्षा कायद्या प्रमाणेच होईल यामध्ये काही शंका नाही. आणि कायदा कोणालाही सोडणार नाही उगीच या गोष्टीवर लोकांनी राजकारण करू नये यातच समाज हीत आहे
@Aniket121yСағат бұрын
Hyala sant vaigere manaych band aaj pasun
@akshaydipkhadse90802 сағат бұрын
कामदेव शास्त्री
@sagarbankhele87042 сағат бұрын
न्यायचार्य.. महंत..... 😂😂😂😂
@Jaymaharashtramaza2 сағат бұрын
तुमच्या साठी त्यांने किती लोकांचे बळी दिले आहे 😂😂😂 देवाच्या नावाखाली सगळे लपवून नका
@sureshjadhav7029Сағат бұрын
गोपीनाथ मुंडेंना पकंजा मुंडे नी संपवल
@devidaschavan795332 минут бұрын
भगवान गड आमचा श्रध्दास्थान आहे पण महाराज मनातुन उतरले.. नक्कीच महाराजांना भ्रष्टाचारांचा खंडणीचा पैसा पोहचत असेल..
@sushilchavan3322 сағат бұрын
He is chatu maharaj
@bharatnarote8992Сағат бұрын
नाम्याला परदेश दौरा कोण पाठवतंय.
@dhananjaysalunke2481Сағат бұрын
हा कसला शास्त्री हा जातीत अडकलेला वाटतो पोपट असण आणी शास्त्री म्हणणार्यांनी शास्र नुसार आचरण करणे खुप खुप फरक आहे
@Vitthal-5577-ex8crСағат бұрын
⛳भगवानगड चा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल..धनंजय मुंडेसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..👍🏻💪🏻🔥✌🏻❤️💐💐
@hiralalkondubhairy52327 минут бұрын
हे आपले क्षेत्र आहे का? याचा विचार करून वक्तवे करावीत . असे आपणास वाटते का?
@AshokPatil-u8j4 минут бұрын
संत नव्हे पोटभरू. माणुसकीचा लवलेश नाही म्हणे संत.
@deepakware80312 сағат бұрын
Ha tar political baba ahe
@ABGARKALSIRСағат бұрын
जय भगवान🎉🎉❤❤
@NakulDeshmukh-np9mp2 сағат бұрын
Ha Maharaj aahe ka rajkarni
@ankushnarayanchorghe1854Минут бұрын
सॉफ्ट कॉर्नर वगैरे काही नाही .....या स्वयम घोषित बाबाने आपण छुपे राजकीय बाबा आहोत याची स्पष्टोक्ती दिली.
@rajudaund722914 минут бұрын
स्वतः स्वतःची किंमत, इज्जत घालुन घेणे
@yogeshjpawarСағат бұрын
महाराज❌ माफिया ✅
@vitthalmahakal3477Сағат бұрын
जातीवर जाऊ नको नामदेव
@mahadeogathering89602 сағат бұрын
नामदेव महाराजांनी या नरकात पडायला नको होते.
@prabhu_batule2 сағат бұрын
थोडा चांगला रिसर्च करत जा पुर्ण पणे चुकी ची माहिती वाद आधी झाला नंतर भगवान भक्ती गड पंकजा मुंडे नी बनवला सावरगाव ला, अजून पण खूप चुकी ची माहिती आहे व्हिडिओ मध्ये उगीच घाई घाई व्हिडिओ बनून अपलोड करत जाऊ नका views साठी
@MohanDalvi12 сағат бұрын
या बाबाला राजकारण हून काय करायचं धन्या आला तर पाया पडून जा म्हणायचं...पण हे बाबा वैचारिक रूपाने मेला आत्ता महाराष्ट्रातून 😂
@pradip54659 минут бұрын
Dhyanesshwar maharaj , sant tukaram, sant sawatamali, sant gadgemaharaj hyanche vichar aikawe.....an hech khare sant houn gelet....Bakiche kunhi uth th an pravachan det....nyan sangi lokala an shembud aaplya nakala ashi gt aahe...asha mansachi
@shivajimisal143627 минут бұрын
समाजाला नैतिक तेचे धडे द्याचे,आणि आपल्या माणसाचे अनैतिक तेचे समर्थन कराचे