Dhananjay Munde यांना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांची क्लीनचिट, मुंडेंनी नेमका कसा डाव साधला ?

  Рет қаралды 16,647

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 313
@sambhajibhosale2869
@sambhajibhosale2869 11 сағат бұрын
नामदेव शास्त्री आपण समाजाचे प्रबोधन करावं. राजकारण्यांच्या नादाला लागू नये. धनंजय मुंडे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही. तुम्हीही शेकून जाल.
@Hindurastra8260
@Hindurastra8260 10 сағат бұрын
Bhoslya tula palayla jaga puraychi नाही, kalal ka
@CommanmanwithDM0007
@CommanmanwithDM0007 10 сағат бұрын
नारायण गडावर काय करत होते महंत 😂
@king-xt8rd
@king-xt8rd 10 сағат бұрын
जारंगे ने पण फक्त आरक्षण वर भूमिका मांडावी
@mla-d4f
@mla-d4f 9 сағат бұрын
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं भले तरि देऊं कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि जो आमच्याशी चांगला वागेल त्याच्यासाठी आम्ही खूपच चांगले आहोत, आमच्याशी प्रेमाने वागणाऱ्या माणसाला आम्ही कोणतीही मदत करण्यासाठी सदैव तयार असतो. एखाद्याला मदत करायचे ठरवले तर आम्ही लंगोटी काढून सुद्धा देऊन परंतु आमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला फटके द्यायला देखील आम्ही मागेपुढे बघत नाही. नामदेव महाराज शास्ञी आपण धनंजय मुंडेच्या पाठीमागे रहाणे सहाजिक आहे त्यांचा गुन्हयात संबंध नसेल ,पण खंडणी मागायला गेलेल्या लोकांनी अगोदर गावातल्या वाचमॅन आणी पवनचक्कीच्या अधिकार्यांना मारहाण केली त्यांची कशी बाजू घेऊ शकता 😢सुदर्शन घुले आणि हत्येतील आरोपीच्या मानसिकतेचा विचार करायचा सांगत आहेत ,ज्याच्यावर अगोदरच 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्याने पवनचक्कीवर खंडणीसाठी वाचमॅन आणि अधिकाऱ्याला मारहाण केली होती त्याची मानसिकता शास्त्रीच सांगू शकतात.
@vinodbodke1843
@vinodbodke1843 9 сағат бұрын
तु नको सांगु... ते महंत आहेत.. तुझ्या सारख्या चिल्लर माणसाने सांगु नये
@ramdasyele8721
@ramdasyele8721 11 сағат бұрын
भारतीय संविधाना नुसार शपथ घ्यायची आणि अशी अडचण निर्माण झाली की धर्माचा आश्रय घ्यायचा व्या काय लोक प्रतिनिधी
@D_P-j1x
@D_P-j1x 11 сағат бұрын
घोर कलियुग आले आहे.. साधू संत महाराज लोक पण गुन्हेगार आपल्या समाजाचा असला की गुन्हेगारांचे समर्थन करायला लागले
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 10 сағат бұрын
@@D_P-j1x हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@aratighodke8720
@aratighodke8720 10 сағат бұрын
Hya mhataryala Sadhu kiwa sant mhanun fakt tyachyach jawalchya lokani kelay… kontya hi sadsatvivek buddhi wala manus yala sant mhananarch nahi… ha manus Dhanya la kahi bolnar nahi khup motha patriarch aahe ha therda
@maheshaher8844
@maheshaher8844 11 сағат бұрын
गड त्यांचाच महाराज त्यांचाच क्लिनचीट नाहिदेनार तर काय देणार
@hff-z1m
@hff-z1m 10 сағат бұрын
मग तुम्ही नाहीका तुमच्याच जातीचा उदो उदो करत असता तसाच ते
@baalashinde8875
@baalashinde8875 8 сағат бұрын
Amhi amachya jaticha udo udo karanar karan amacha itihas ahe amachya jatimul tumhi ahaat
@akashbankar5509
@akashbankar5509 8 сағат бұрын
Fake id valyani fuktacha salla dyaycha nsato ​@@hff-z1m
@jitendramane8259
@jitendramane8259 7 сағат бұрын
​@@hff-z1mइथ जातीवाद करू नकोस. जातीवाद लां अमी मूठमाती दिली आहे
@sagarvanave1814
@sagarvanave1814 7 сағат бұрын
😂😂😂​@@baalashinde8875
@DarkSide-xy8qb
@DarkSide-xy8qb 10 сағат бұрын
म्हणजे नामदेव शास्त्रीच्या आशीर्वादने संतोष देशमुखांचा खून झालाय. त्या नामदेव शास्त्रीना पण सह आरोपी करण्यात यावे. 😑
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 11 сағат бұрын
त्यांच्या क्लीन चिट ला कवडी ची किंमत नाही😂
@amolshinde2900
@amolshinde2900 9 сағат бұрын
😂
@vinodbodke1843
@vinodbodke1843 9 сағат бұрын
मन्या चया उपोषणाला पण 😂😂
@Balabhau3767
@Balabhau3767 5 сағат бұрын
​@@vinodbodke1843आणि तुझ्या आईच्या नवरायला पण😂
@vijaygarje2921
@vijaygarje2921 4 сағат бұрын
Jarangyacha aaropala pn kachryachi kimmat aahe
@Rahul_obc
@Rahul_obc 11 сағат бұрын
स्वतःची पापं झाकण्यासाठी धनंजय कधी समाज तर कधी बुवांच्या मागे लपत आहेत. काल धनंजय यानी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री बुवा यांची भेट घेतली. आज बुवांनी धनंजय या गुन्हेगारांच्या आकाचे जाहीर समर्थन केले.
@rameshwanve3063
@rameshwanve3063 9 сағат бұрын
कोण कोण यामध्ये दमानीया असतील त्यांनी धनंजय मुंडे ने केलेले पाप गुन्हे ते जगासमोर आणावेत स्वतः सुप्रीम कोर्ट होऊ नये
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 11 сағат бұрын
भगवान गडाचे नाव नामदेव ने खराब केले
@Hindurastra8260
@Hindurastra8260 10 сағат бұрын
Hagrya tu kon aahes
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 10 сағат бұрын
@@rajendranavgire8526 हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@REThunderbird1990
@REThunderbird1990 11 сағат бұрын
या शास्त्री बुवाची पण चौकशी व्हायला पाहिजे, याचा घरचांची संपत्ती किती आहे बघायला पाहिजे
@ajitghuge8283
@ajitghuge8283 11 сағат бұрын
तुमच्या वाणी भुरटे लोक नाहित आम्ही एक एक गावातून दोन दोन कोट रू ढिले आहेत आम्ही भगवान गडा साठी
@RohitPawar_133
@RohitPawar_133 10 сағат бұрын
@@ajitghuge8283 खंडणी मागून😂
@aratighodke8720
@aratighodke8720 10 сағат бұрын
@@ajitghuge8283kuthun aale ewdhe sare paise te pan sanga… Khandani magun ki lokanchya jamini latun…? Oops hech kaam karta Tumhi lok tyat navin kahi nahi
@sunilpatil12387
@sunilpatil12387 9 сағат бұрын
खंडणी गोळा करून😂​@@ajitghuge8283
@annasahebgolhar5606
@annasahebgolhar5606 5 сағат бұрын
Bhikari aahet Yana kay kalnar bevdyala adrsh mannare lok aahet he😂
@akshayugade3626
@akshayugade3626 11 сағат бұрын
भगवान गड म्हणजे काही सुप्रीम कोर्ट नाही की ज्यांनी निकाल दिला म्हणजे सगळ झालं. भगवान गडाची एक वेगळी लोकांच्या मनात अस्था, श्रद्धा आहे त्यांनी असल्या नालायक लोकांची बाजू घेऊन बोलू नये. समाजाच्या श्रद्धास्थानाला ढाल करून कोणी पाप करण्याचा प्रयत्न करू नये.
@Shiv-reehs
@Shiv-reehs 11 сағат бұрын
Jatiywadacha kalas gathala yani, aata shastri samil zale mhanje
@sumedhkhedkar8358
@sumedhkhedkar8358 10 сағат бұрын
मंग काय जरांगे आणि दमानिया सुप्रीम कोर्ट आहे का?
@king-xt8rd
@king-xt8rd 10 сағат бұрын
मग जारंगे काय आहे सुप्रीम कोर्ट का आणि वंजारी फक्त भगवान गड वर श्रद्धा ठेवता शिवाजी महाराज पासून अनेकांना वंजारीनी मदत केली युद्धात खूप प्रेम केल महाराजांवर
@AtmaramBhukele
@AtmaramBhukele 9 сағат бұрын
Tugha bappu ahe😂😂​@@sumedhkhedkar8358
@dnyaneshwarsanap1032
@dnyaneshwarsanap1032 9 сағат бұрын
Ha m shemnya jarange ani dhas kay supreme court cha judge ahe ka tumchi aai nit ghala shemnyanno
@sirsat4227
@sirsat4227 10 сағат бұрын
शेवटी वाचवण्यासाठी जातीच्या शास्त्रींचा पदर घेण्याची वेळ आलीच 😂😂तरी ह्याला पदराच ा लय नाद आहे 😅
@rameshpingale-u4j
@rameshpingale-u4j 11 сағат бұрын
एका दलित कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणून सरपंच मधी पडले हि चुक म्हणायची का
@jaganshinde2567
@jaganshinde2567 11 сағат бұрын
संतांची वाणी, करणी यामध्ये किती फरक आहे हे कळाले...
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 10 сағат бұрын
@@jaganshinde2567 हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂
@ganeshlalge5435
@ganeshlalge5435 9 сағат бұрын
टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू | दयाधर्म चित्ती नाही । ते जाणावे भोंदू । कलियुगी घरोघरी । संत झाले फार । वितीभरी पोटासाठी । हिंडती दारोदार | - संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
@arunkadam804
@arunkadam804 10 сағат бұрын
महंतांनी आपली किंमत कमी करून घेऊ नये
@maheshyash4302
@maheshyash4302 10 сағат бұрын
हेलिकॉप्टर ने फिरतोय हा महाराज फॉरेनला जाऊन,, मी खूप आदरणीय समजतं होतो पण आज पासून नाही
@user-si1zu7yc3w
@user-si1zu7yc3w 11 сағат бұрын
इतके दिवस श्रद्धा होती, ती अंधश्रद्धा होती ही जाणीव गुन्हेगारांना साथ देऊन करून दिली त्याबद्दल धन्यवाद तथाकथित महंतांचे... देणगी भेटल्यावर धर्माची साथ सोडून अधर्माची साथ denyaryachi काय योग्यता .. झुकणाऱ्याना आता मानणार नाही...
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 9 сағат бұрын
भगवान गड म्हणजे काय सर्वोच्च न्यायालय आहे का..क्लीन चिट द्यायला😂😂
@REThunderbird1990
@REThunderbird1990 11 сағат бұрын
नामदेव महाराज राष्ट्रपती आहेत काय
@ajitghuge8283
@ajitghuge8283 10 сағат бұрын
मग काय तुझी आई राष्ट्र पती आहे का
@surajkkr3280
@surajkkr3280 10 сағат бұрын
स्वतः ची लायकी बघ अगोदर
@sachinfunde1038
@sachinfunde1038 9 сағат бұрын
Hi aahet na
@sunilpatil12387
@sunilpatil12387 9 сағат бұрын
​पळ रे शेमन्या😂😂😂​@@sachinfunde1038
@dnyaneshwarsanap1032
@dnyaneshwarsanap1032 9 сағат бұрын
नाही रे तुझ्या आईचा नवरा आहे तो 😂
@ghanashyampethe8175
@ghanashyampethe8175 10 сағат бұрын
रायगड की अदालतमें,गुनाहोंकी वकालत और गुनहगारों की जमानत कभी नहीं हुई. यहा भगवानगडमे, नामदेवशास्त्री नहीं नामशास्त्री नजर आया. गडमें भगवान नहीं? षड्यंत्र की राजनीति.
@sangeetarite-fl1tq
@sangeetarite-fl1tq 11 сағат бұрын
जोपर्यंत या देशात धर्माच्या नावाखाली राजकारण होत राहील , तोपर्यंत देव जरी आला तरी या देशात रामराज्य येऊ शकतं नाही.😢 Shame on POLITICIANS.😡😡
@NilPatil18
@NilPatil18 11 сағат бұрын
फक्त धनंजय मुंडे च नाही, गोपीनाथ मुंडे सुद्धा जातीच्या आड लपायचे.हा इतिहास आहे मुंडे घराण्याचं
@ashutoshmangrulkar350
@ashutoshmangrulkar350 11 сағат бұрын
"ज्यांनी खून केला त्यांची तशी मानसिकता का बिघडली? त्यांना जी मारहाण झाली ती पण दखल घेण्यासारखी आहे" म्हणजे त्यांना जी मारहाण झाली असेल त्यानंतर त्यांनी जो अतिशय क्रूर खून केलाय त्यांची मानसिकता समजून घ्यायची म्हणजे अप्रत्यक्षपणे समर्थन करताय काय त्यांच्या कृत्याच आपण?? "ज्या प्रकारे त्रास सहन करत आहेत धनंजय मुंडे ते पाहता ते संत झाले असते" असं ह्यांना वाटतं... वाह क्या बात हे संतोष देशमुख आणि त्यांच्या फॅमिली विषयी व देशात रोज असंख्य गोर-गरीबांवर अन्याय-अत्याचार होतात तेंव्हा इतकी तळमळ कधी वाटली नाही तुम्हाला, तेंव्हा इतक्या तळमळीने मीडियासमोर येऊन बोलला नाहीत तुम्ही... ह्यातूनच तुमच्या वागणूकितीला भेदभाव आणि तुमचा झुकलेला कल तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न करून बोललात तरी तो दिसतोयच सगळ्या जगातला इतिहास वाचून पहा खऱ्या साधू संत अध्यात्मिक लोकांनी नेहमी कमजोरांची,गोरगरिबांची, दबलेल्या-पिचलेल्यांची बाजू घेऊन ते पुढे आलेत... आणि तुम्ही तर गुन्हेगारांची आणि धनदांडग्यांची शब्दां-शब्दा अडून बाजू घेताय..... आणि ते स्पष्ट दिसतंय....
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 11 сағат бұрын
तू नको शिकवू मूर्खा.....हेलिकॉप्टर साठी लाचार होणाऱ्या महंत सारखे ते नाहीत
@Hindurastra8260
@Hindurastra8260 10 сағат бұрын
Are to pn kahi sant nahi
@Freedom-h7p
@Freedom-h7p 9 сағат бұрын
6 कोटी मराठ्यांनी तुला क्लीन चिट दिली नाही धन्या लक्षात राहू दे
@vitthalbade3087
@vitthalbade3087 3 сағат бұрын
6 koti gele udat
@spt2519
@spt2519 11 сағат бұрын
Yala kon vicharatay
@mayurgawande9206
@mayurgawande9206 10 сағат бұрын
हा काय महंत आहे का हा तर सुपारी घेऊन बोलणारा राजकारणी
@pramoddhakane7173
@pramoddhakane7173 10 сағат бұрын
नीट बोला
@dnyaneshwarsanap1032
@dnyaneshwarsanap1032 9 сағат бұрын
जरांगे सारखं याच त्याच तोंडात घेऊन न्ही बोलत ना bhau
@rameshpingale-u4j
@rameshpingale-u4j 11 сағат бұрын
आका ते आका आणि आता पुन्हा आका
@amolshinde2900
@amolshinde2900 9 сағат бұрын
राजसत्ता आणि धर्मसत्ता गरीबा लोकांचे नेहमी शोषन करत असते कार्ल मार्क्स 🙏
@rafishaikh7918
@rafishaikh7918 6 сағат бұрын
U r right
@REThunderbird1990
@REThunderbird1990 11 сағат бұрын
भटाना दिलेल्या दक्षिणा आणि देणगी वर महाराष्ट्र चालणार. पेशवे शाही आली.
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 11 сағат бұрын
वंजारी आहे तो बाबा, सानप नाव आहे त्याच. भटाना काही काम नाहीत का ह्या बिगारी जमातीच पौरोहित्य करायला😆😆. येड्या..
@godtushar6954
@godtushar6954 8 сағат бұрын
Peshwa shahit maratha samrajya atak te katak pochle hote. Tyach peshwyanni 3 wela Delhi jinkli. Laykit Raha bhadwya
@standwithtruth2004
@standwithtruth2004 9 сағат бұрын
महाराजांना सांगा आरोपी कीर्तनासाठी वर्गनी मागायला न्हवते गेले ते खंडणी मागायला गेले होते😂
@krishnaworld7065
@krishnaworld7065 7 сағат бұрын
खंडणी मागायला आले होते तर पोलिस , कायदा काही आहे का नाय .का 5 लोकांना 100 लोक गोळा होऊन मारणार.
@bandumarkad5046
@bandumarkad5046 9 сағат бұрын
आरोपींवर पहिलेच दहा दहा गुन्हे आहेत ... बाबा गुन्हेगाराला पाठिंबा देणार का ?
@TusharPathare-z8b
@TusharPathare-z8b 9 сағат бұрын
म्हणजे आता इथून पुढे दाद न्यायालयात न मागता नामदेव शास्त्री यांच्या कडे मागायची....😂😢 वा रे बाबा
@Drx__GANESH
@Drx__GANESH 3 сағат бұрын
नारायण गडावर चे काय करत होते महंत त्यांनी तर नारायण गड़ावर दसरा घोतला होता 😡🤬
@becarefulabhay1861
@becarefulabhay1861 11 сағат бұрын
भगवान गडाची विश्वासार्ह ता राखावी हीच इच्या....
@Shiv-reehs
@Shiv-reehs 11 сағат бұрын
Gad tyancha, maharaj tyancha ch
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 10 сағат бұрын
@@Shiv-reehs हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@aratighodke8720
@aratighodke8720 10 сағат бұрын
@@Mahesh...11-q9iHelicopter madhun tar tumche tai dada firtat ani mag vedya sarkha lokanwar phula fektat.. ani dusrya lokanchya khoon karun mag salsud pane victim card kheltat… hach to bhurta tumchya Panku tai la ahankaree bolala hota… udya zopetun uthun bolel khoon karnaryana sodun dya.. Tumchya gharatil vyakti sobat pan asach zala asta tar ashach comments kelya astya na Tumhi
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 10 сағат бұрын
@aratighodke8720 lakshat thev tu shastri na vait bolala.... tuza vinash nishchit ahe
@Shiv-reehs
@Shiv-reehs 10 сағат бұрын
@@Mahesh...11-q9i aare bapre. Konta shastri?Tyala kon vichart nahi fakt eka samajacha shastri. Kititari maratha vishwastha aahet devsthan che ase Maharashtra madhe pn tyani rr patil, vilasrao, anil deshmukh yanchi pathrakhan nahi keli. Aani ya netyanihi naitikta mhanun rajiname dile
@bhagirathbhoir8201
@bhagirathbhoir8201 10 сағат бұрын
हे कसलं ठेवणीतलं अस्त्र, तुम्ही तरी तुमच्या या व्हिडीओला जे टायटल देता ते योग्य आहे कां? निरपराध संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांवर वरदहस्त ठेवणाऱ्यांना मोठ करण्याचं पाप तुम्ही करू नका.
@rishikeshjadhav4091
@rishikeshjadhav4091 11 сағат бұрын
न्यायचार्य विकला गेला
@ajitghuge8283
@ajitghuge8283 11 сағат бұрын
तुझी आई पण विकली गेली वाटतं
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 10 сағат бұрын
@@rishikeshjadhav4091 हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@Ghjkgch
@Ghjkgch 10 сағат бұрын
विकायला ते जरागे थोडेच आहेत
@Vijay_Patil-k3x
@Vijay_Patil-k3x 8 сағат бұрын
Nit bol lavdya tu
@sagarrahinj6275
@sagarrahinj6275 11 сағат бұрын
पैसा असल्यास देव पण विकत घेता येतो
@sanjayjawale2863
@sanjayjawale2863 8 сағат бұрын
देव नाही भोंदू बाबा 😂
@rb9527
@rb9527 7 сағат бұрын
नामदेव शास्त्री महाराज तुम्हाला मानणारा एक वर्ग आहे आणि तुम्ही असे गुन्हेगाराचे समर्थन जरा करत असाल तर समाजाने कसला आदर्श घ्यायचा तुमच्याकडून
@tusharkardile1106
@tusharkardile1106 11 сағат бұрын
कोणी क्लीन चीट द्यायला लागेल अस कोणाला पण
@abhishekchalak9094
@abhishekchalak9094 9 сағат бұрын
डाव वगैरे काही नाही खेळला, तुम्ही आपलं काम करा.. बोल भिडू वाले... शास्त्री काय न्यायाधीश नाहीत... क्लीनचीट द्यायला...
@mahadeopawar814
@mahadeopawar814 8 сағат бұрын
😂
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 8 сағат бұрын
Bhagwan Gad nahi Rakshas Gad nav theva xx
@krishnaworld7065
@krishnaworld7065 7 сағат бұрын
लाईकित रहा भटुकडया
@sudampatil4602
@sudampatil4602 9 сағат бұрын
धनंजय मुंडे ला भगवानगडाचा सहारा घेण्याची गरज का पडली.आणि भगवानगड काय सुप्रीम कोर्ट नाही. नामदेव शास्त्रींनी प्रबोधन करण्याचे काम करावे.
@aratighodke8720
@aratighodke8720 11 сағат бұрын
Bhagwan gadh konacha aahe he saglya Maharashtra la mahit aahe.. Kontya pan mansachya nawat Namdev aslyane kiwa nawapudhe Shashtri laglyane to kay khup motha Sant/Mahatma hoto ashi kahi nastay.. shewti Gadhav ha gadhav ch rahto…4 purana/ved/shastra vachle mhanun te kay khup mothe shastri hot nahi kiwa tyana wisdom aala asa kahi nastay.. Shewti Labharthi ha Labharthi ch rahanar tyat ha mhatara pan aala
@Shiv-reehs
@Shiv-reehs 11 сағат бұрын
Te eka cast purtech maryadit ahet
@aratighodke8720
@aratighodke8720 10 сағат бұрын
@@Shiv-reehsho te tar aahech.. hech ase astil tar vichar kara tyanche followers kase astil…? Mhanun tar Karad la sant mhanat hote 😂
@DasharathSuralkar-xb1pi
@DasharathSuralkar-xb1pi 11 сағат бұрын
शेवटी आपल ते आपल हेच का
@rajupandagale6299
@rajupandagale6299 6 сағат бұрын
निळुभाऊंच असं झालय ना, *"मला नाहि आबरू मी कशाला घाबरू" 😂*
@SUHAS490
@SUHAS490 11 сағат бұрын
Nyaypalika tharvnar….hey kon namdeoshastri
@subhashsangale1100
@subhashsangale1100 11 сағат бұрын
Mang dada आहेत का सरन्यायाधिश
@SanapPraful
@SanapPraful 7 сағат бұрын
शास्त्रीजी..... आजवर तुम्हीच म्हणत होता की, भगवान गड आणि मला राजकारणापासून दूर ठेवा अन आज तुम्हीच गडासह स्वतः धनंजय मुंडे च्या पाठीशी उभा राहिलात त्यावेळी तर खुद्द गोपीनाथ रावांच्या कन्येला विरोध केला. ते कुणाच्या सांगण्यावरून आज लक्षात आलं बरं..!
@maheshnighut5551
@maheshnighut5551 8 сағат бұрын
न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी मोठी अध्यात्मिक उंची गाठली आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेम उत्पन्न झाले आहे. त्यांना वाल्मिक कराड बद्दल कारुण्य दाटून येते, त्यांना त्यांच्या बद्दल ममत्व वाटते ही किती उदात्त गोष्ट आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीसाठी कोणाचेही डोळे भरून येतील, पण संत पदाला पोहोचलेल्या नामदेव शास्त्रींचे डोळे वाल्मिक कराडला पाहून भरून येणे यात खरे वात्सल्य आहे. नामदेव शास्त्री कारुण्याचा पुतळा आहेत, त्यांचं मन हे अतिशय निर्मळ आहे याची प्रचिती त्यांची मुलाखत पाहून आली. शांतात दूत वाल्मिक कराड यांचा कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे पुतळे उभारण्याची आवश्यकता आहे. त्यातून लोकांना मानवतावादी, अध्यात्मिक आणि परोपकारी विचारांची प्रेरणा मिळेल. त्यामुळे यासाठी पण न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्या हातून असे विधायक कार्य झाले म्हणजे ‘न्यायाचार्य‘ ही ओळख चंद्र सूर्य असे पर्यंत अजरामर राहील.
@sanjaysathe5105
@sanjaysathe5105 9 сағат бұрын
महाराज तुम्ही पण शेवटी जातीवर गेलात 😡😡
@Seema_more12
@Seema_more12 9 сағат бұрын
धन्या बिहारी चा आका हा नाम्या दिसतोय #बिहारीगड 😂
@being_imharsh
@being_imharsh 9 сағат бұрын
त्यांनी क्लीन चिट दिली म्हणून केस बंद झाली का😂😂
@shirsatvaibhavajay250
@shirsatvaibhavajay250 2 сағат бұрын
भगवान गडा वर परत एकदा दसरा मेळवा होवा हीच इच्छा आमची धनजंय मुंडे साहेब याचे नेत्रुवात
@sandeephatakar8127
@sandeephatakar8127 6 сағат бұрын
खंडणीचा मलिदा नामदेवला पण मिळत असावा
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 8 сағат бұрын
देश संविधानाने चालतो कोणत्या एका संताच्या किंवा बाबाच्या क्लीन चिट ने फरक पडत नाही. वाल्या कराड, विष्णू चाटे हे एवढ्या मोठ्या खंडण्या कोणासाठी मागायचे, एवढा पैसा कोठे जात होता याची चौकशी केली तर मुख्य सूत्रधार सापडेल.
@dr.sureshkhiste6417
@dr.sureshkhiste6417 5 сағат бұрын
नामदेव शास्त्री यांचा धनंजय मुंडे यांच्या गुंडगिरीला पाठिंबा दिसतोय त्यांनी ज्या प्रकारे मतदान प्रक्रियेमध्ये गुंडगिरी केली बुथ ताब्यात घेतले हे सर्व त्यांना मान्य आहे
@rajvardhanpatil9899
@rajvardhanpatil9899 10 сағат бұрын
जातीवाद घडवू पाहताय का ? 2-3 वर्षांनी कराड तसाही सुटेल, मग त्याला नृसिंह म्हणणार का ? अजून किती संतोष दाखवणार आहात ?
@SidheshwarNamdas
@SidheshwarNamdas 10 сағат бұрын
Bagwangad mhanaje Supreme court nahi. Kon kuthala Namdev. Dhanu munde majlela aahe, gor garb lokanch rakt piun samrajya ubhe kelay tyane.
@righttimepatil6444
@righttimepatil6444 8 сағат бұрын
पंकजा ताई ना गडावर कां विरोध झाला ते आता लक्षात आले
@tusharkakade5072
@tusharkakade5072 10 сағат бұрын
भगवानगडाचे नाव खराब करू नका नामदेवशास्त्री यांनी थोडा विचार करायला हवा होता ते आरोपींची पाठराखण करत आहेत
@Brock5390
@Brock5390 11 сағат бұрын
Amhi savidhan manto asle baba phiba nahi 😂😂😂
@वंजारी
@वंजारी 9 сағат бұрын
भगवान गडाचा पाठिंबा म्हणजे वंजारी समाजाचा पाठिंबा ,,तुम्ही जर जात पाहून टार्गेट करत असाल तर वंजारी समाज हि सुद्धा वंजारी समाजाच्या माणसासोबत उभे राहणे ठरवले आहे ,,,,आता येणाऱ्या प्रत्येक संकटाला वंजारी समाज सामोरे जाणार ,,काय होईल काय नाही याची पर्वा नाही,,I support you dm boss❤
@gauravgosavi2536
@gauravgosavi2536 10 сағат бұрын
आता 10 विडिओ बनवा ह्याच विषयावर😡
@SachinMp1208
@SachinMp1208 10 сағат бұрын
महंत केव्हा पासून सुपारी घेऊ लागले...😂😂
@Shiv-reehs
@Shiv-reehs 10 сағат бұрын
Ya maharajala kon vichartoy? Eka samajapurta maryadit aahe ha, 2℅, mag maratha samajachya devsthan chya vishwastha che mat paha
@anandachougule916
@anandachougule916 5 сағат бұрын
गुन्हेगारी चे समर्थन करणारा हा कसला शास्त्री
@sunilwalke7388
@sunilwalke7388 7 сағат бұрын
नामदेव शास्त्रिबद्दल खरंच खूप आदर होता, पण यांना पाठीशी घालून आहे तेवढा आदर एका क्षणात नाहीसा झाला.
@Boost-s3e
@Boost-s3e 8 сағат бұрын
नामदेव शास्त्री महाराज यांची प्रबोधन मी खूप ऐकत ,पण वास्तवात ते कशे आहे हे आता कळाले.
@pawar77k
@pawar77k 7 сағат бұрын
गडच मुंडे घराण्याचा आहे, शास्त्री पण त्याचाच असणार, कराड , मुंडे ह्याच्यामुळेच गडाला रसद पुरते, ह्यांची बाजू नाही घेतली तर नामदेव शास्त्री असे ऐशो अरमाचे जीवन कसे जगणार।
@rishikeshbhere9521
@rishikeshbhere9521 8 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नामदेव शास्त्रींचा हात आहे की काय असे का वाटू नये
@pradipnikam6065
@pradipnikam6065 8 сағат бұрын
वाल्मिक कराड याच महाराजांचा भक्त आहे. शिष्य असा तर गुरु कसा...
@JayLadda-b7n
@JayLadda-b7n 8 сағат бұрын
दोषी कोण आहे आणि निर्दोष कोण आहे हे कोर्ट ठरवतात म्हणजे जज संत, मंहत हे चोरांना सुध्दा चांगला मार्ग दाखवतात मंहतांना सगळे चांगले लोक दिसतात
@ashishkhandgoure5762
@ashishkhandgoure5762 9 сағат бұрын
हद्दपार झाली आता तर... समाजावर टीका झाली आणि ती ह्या महतांनी सार्थ ठरवली 🙏🏻
@Shiv-reehs
@Shiv-reehs 11 сағат бұрын
Kitihi khelnitale dav kheludya munde badnam zala aahe, rajinama denar nahi to pn 2029 la asa nivdun yeu shakat nahi karan purn Maharashtra che and media che laksh asnar parali madhe tevha booth capture karta yenar nahi, adhikari badalale jatil bindu namavali pramane, karad chya muskya awalalya janar tyamule dhamaki, khanadani, rakh, reti, band honar. janata pn aata ghabarnar nahi
@shubhangisonawane4670
@shubhangisonawane4670 9 сағат бұрын
कृपया गडाच्या महंत बद्दल बोलताना भान ठेवावे .
@AB-jb7ky
@AB-jb7ky 9 сағат бұрын
लोकशाहीत क्लीन चिट न्यायालय देते. बाकी कोनीही क्लीन चीट देऊन काही उपयोग नस्तोय
@Solanke2375
@Solanke2375 31 минут бұрын
नामदेव सानप यांनी भगवान बाबा च्य्या पवित्र गादीवर बसून गुंडगिरी आणि खंडणीखोरणा पाठिंबा देऊ नये
@ashokbhapkar2466
@ashokbhapkar2466 8 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी बाकी 9 आरोपींना सुद्धा भगवान गडावर घेऊन जावे म्हणजे तेही वाचतील महाराष्ट्रात नवीन पायंडा
@kalyanshete8985
@kalyanshete8985 9 сағат бұрын
Karad , munde , sanap ....sagle eka mekala clean cheat denarch 😅😅😅😅
@K.S.A-n6w
@K.S.A-n6w 2 сағат бұрын
काय केले या महाराष्ट्राचे हाल जो तो आपल्या च फायद्याचे ..... बघत आहे.. मिडिया, सरकार, विरोधक, नेते, समाजसुधारक सगळेच कोणीतरी शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार सोयाबीन तूर हरभरा कापूस मालाला भाव दया म्हणा हा मुद्दा कोणाच बोलत नाही........
@sharadchandradhurgude4403
@sharadchandradhurgude4403 9 сағат бұрын
आम्हाला धर्मावर चालणाऱ्या राजकारणच गोड पण कडू वाटत, मग जातीय जनगणा करून सर्व काही जातीवर चालुद्यावे असे वाटते.
@subhashsalunkhe7356
@subhashsalunkhe7356 6 сағат бұрын
आता महाराज लोक न्यायाधीश झाले
@premchepte
@premchepte 7 сағат бұрын
अयोग्य आहे हे,संपूर्ण निकाल लगल्यावरतीच आपले मत मांडायला हवे होते.....
@bestdealofday2626
@bestdealofday2626 10 сағат бұрын
आता फडणवीस ने क्लीन चिट दिली आहे म्हणजे काही tention nahi bhau
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 8 сағат бұрын
Mahant la payment zale watte .. sabse bada rupayya ❌❌
@bapujipatingrao1522
@bapujipatingrao1522 6 сағат бұрын
नामदेव शास्त्री आधी घर स्वच्छ करा . . . . सर्वसामान्यांना तत्वज्ञान सांगू नये . . हे सर्व भोळे लोक आहेत .
@kalisk6596
@kalisk6596 6 сағат бұрын
Namdev Shashri ❤❤ Khup motha samaj aahe tyancha mage 🎉
@4KUHDclips
@4KUHDclips 2 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये police CID SIT LCB यांची गरज काय आहे . कुणी गुन्हा केला की नामदेव शास्त्री यांना विचारायचा ते १००% सांगतील आरोपी दोषी आहे के नाही. 😂🤣😂 गोर गरीबांचे ७०-८० रुपये घेऊन ७०-८० हजारांचे बुट चप्पल वापरतोय.
@vikasganeshkar3673
@vikasganeshkar3673 9 сағат бұрын
Tula sutti nahi dhanya
@gundalelaxman6891
@gundalelaxman6891 3 сағат бұрын
नामदेव माहाराज यांना भारत रंतनं देनयाचे बाकी राहले
@Vijaychavan8745
@Vijaychavan8745 7 сағат бұрын
धनु भाऊ ला विनाकार न बदनाम करतायत वाल्मिक अण्णा पण स्वच्छ आहेत राजकीय विरोध म्हणून टीका होत आहेत 😢
@HS-me2fg
@HS-me2fg 10 сағат бұрын
जय भगवान जय गोपीनाथ 🙏
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 10 сағат бұрын
लंपट गोपी.
@shahajimisal9405
@shahajimisal9405 9 сағат бұрын
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस आणि अजित पवारचा पुरेपूर फायदा घेतल्या नंतर धनंजय मुंडेनी आता शेवटच धार्मिक अस्त्र म्हणून भगवान बाबा गडाचे नामदेव शास्त्री महाराज विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बाहेर आणले आहेत
@santoshpatil-q1k
@santoshpatil-q1k 5 сағат бұрын
** पुरविल्या असणार
@RajabhauRokde
@RajabhauRokde 9 сағат бұрын
नामदेव शास्त्रीय गुन्हेगाराला पाठीशी घालणं एकदम चुकीचा आहे
@user387-d1y
@user387-d1y 7 сағат бұрын
सगळे वंजारी वंजारी एक येत आहेत त्यांच्या जातीला वाचवायला, दुसऱ्या जातीचे लेकर मेले तरी यांना फरक पडणार नाही 😢
@abc251-j
@abc251-j 7 сағат бұрын
विशाल बडे विलास बडे आता नामदेव महाराज शास्त्री 😢 अजून कोणी शिल्लक आहेत का
@Som-fy2wt
@Som-fy2wt 8 сағат бұрын
कशाची क्लीन चीट??? नामदेव शाश्री काय सुप्रीम कोर्ट आहे काय😂😂😂 मला अभिमान वाटला आज पर्यंत भगवान गडावर गेलो नाही याचा.... भगवान बाबा ना मना पासून मानतो एवढेच बास... कारण गडावर आता राजकारणी बसतात
@marathe96
@marathe96 9 сағат бұрын
भगवान बाबांचे नाव खराब करू नका
@Dream00017
@Dream00017 3 сағат бұрын
आम्ही पंकजा ताई समर्थक ❤❤
@MrYTNitinVLOGs
@MrYTNitinVLOGs 8 сағат бұрын
भगवान बाबा यांना माफ करणार नाहीत.
@amarchavan8962
@amarchavan8962 8 сағат бұрын
Clean चीट 🤣🤣🤣🤣🤣 ते पण एक बुवा कडून मग कायदा कोर्ट वकिल सगळे येडे का 🙏
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН