Рет қаралды 30,189
#BolBhidu #MaharashtraVidhanSabha #MaharashtraPoliticalLeaders
मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रानं तीन राजकीय स्थित्यंतरं पाहिली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ देखील झाली. पण या पाच वर्षात अनेक राडे आणि वादही बघायला मिळाले. गाजलेल्या प्रत्येक राड्याच्या केंद्रस्थानी कोणता ना कोणता नेता होता.
त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं अनेकदा त्यांचा पक्षही अडचणीत सापडला. राजकीय राड्यामुळे चर्चेत आलेले हे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारे नेते नेमके कोण आहेत? ते कुठून निवडणूक लढवू शकतात? त्यांचे आमदार होण्याचे चान्सेस किती आहेत? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/