Sharad Pawar विधानसभेसाठी नक्की काय रणनिती आखतायत ? Mahayuti आणि BJP ला हे प्लॅनिंग भारी पडेल का ?

  Рет қаралды 229,334

BolBhidu

BolBhidu

8 күн бұрын

#BolBhidu #sharadpawar #devendrafadnavis
महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात झालेल्या विजय आणि पराभवाच्या विश्लेषणात अनेकजण गुंतलेले असताना शरद पवारांनी मात्र पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावत महाराष्ट्रात पिंजून काढायला सुरूवात केलीये. महाराष्ट्रात सत्ता आणायचीये, मविआने १५५ जागा आधीच जिंकलेल्या आहेत असा एल्गार करत शरद पवारांनी विधानसभा निवडणूकीची जोरदार तयार केलीये. पक्षफूटीनंतर शरद पवारांकडे १२-१३ मोजक्या आमदारांचं बळ शिल्लक आहे पण पवार ७०-८० जागा लढवतील अस सांगण्यात येतयं.
पवारांचं आजवरच राजकारण पाहता उरलेल्या उमेदवारांसाठी त्यांनी आधापासूनच चाचपणी करायला सुरूवात केलीये यात शंका नाही.त्याच पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्याचा पवारांचा निर्णय, मविआने पत्रकार परिषद घेत एकत्रित निवडणूक लढण्याची घोषणा करणं, पवारांनी १५५ ची घोषणा करणं या सगळ्या गोष्टी नक्की काय सांगतात ? शरद पवारांचा वार महायुतीला विधानसभेतही जड जाणार का ? समजून घेऊ आजच्या व्हिडिओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 639
@asifshaikh508
@asifshaikh508 6 күн бұрын
कँग्रस मधुन पहिल नाना पटोले ला हकला आणि सतेज पाटील याना पुढे करा
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
To bhikarchot tyane aakha kolhapur khalla tula Kay mahiti aahe banti baddal😂😂
@ganeshkakade7814
@ganeshkakade7814 5 күн бұрын
बरोबर आहे
@samirpatil2021
@samirpatil2021 5 күн бұрын
1 दम बरोबर
@sohelshaikh1675
@sohelshaikh1675 5 күн бұрын
Right 👍
@aniketpise7565
@aniketpise7565 2 күн бұрын
Right
@shubhamkadam9323
@shubhamkadam9323 6 күн бұрын
भल्या भल्यांना क्लीन बोल्ड करणारे पवार साहेब🔥💪💯
@Adityamundex-ff7xc
@Adityamundex-ff7xc 6 күн бұрын
४० वर्ष पासून कुणाला क्लीन बोल्ड करायलेत आरक्षण नाही देऊन माहिती...ते तुम्हाला येड्यात कडत्य आणि तुम्ही nigtat 😂😂🤣🤣
@Deshmukh27
@Deshmukh27 6 күн бұрын
आता पवार साहेबांची वेळ आहे बोल्ड व्हायची त्यांचे तिन्ही स्टंप उडतील आता🤣
@prathampatil7340
@prathampatil7340 6 күн бұрын
​@@Deshmukh27pawar saheb na bold krnare ajun janmala yaychet
@SK95021
@SK95021 6 күн бұрын
Yesss...ani maratha arakshan denar ahet pawar saheb nivdun ale ki...🤩 Lgech..on the spot !
@Deshmukh27
@Deshmukh27 6 күн бұрын
@@prathampatil7340 aata bagha fakt 🙏
@dabangkhan9315
@dabangkhan9315 6 күн бұрын
पक्ष आणि आमदार फुटून सुध्धा लोकसभे च्या 10 जागा लढ़ले आणि 8 जिंकले खरे चाणक्य शरद पवार 😊😊😊
@Deshmukh27
@Deshmukh27 6 күн бұрын
आणि पंतप्रधान झाले😂😂😂😂😂😂
@bhartiya777
@bhartiya777 6 күн бұрын
हे झाले ते फक्त मराठ्यांच्या जीवावर 🚩🚩🚩🙏
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 6 күн бұрын
@dabangkhan9315
@dabangkhan9315 6 күн бұрын
​@@Deshmukh27जे पंतप्रधान झाले ते नीतीश आणि नायडू च्या बैशाखी वर उभे आहेत 😂😂😂😂😂
@rajmhatre2892
@rajmhatre2892 6 күн бұрын
@@Deshmukh27Are tumcha Pm pan Pawer Saheban kadun shale geto visrla ka😂😂😂😝😝😝
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 6 күн бұрын
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार आहे.
@RanjanaNagose-hw5gg
@RanjanaNagose-hw5gg 5 күн бұрын
Mla hi vatat pawar chi sarkar aali पाहिजे, tevha jarnage patil aarakshan sathi aandolan karnar ka he baghany sarkh asel...
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 4 күн бұрын
24 te 29 darmyan tutari chi viket padnar
@sureshhande8627
@sureshhande8627 4 күн бұрын
सगळ्यात महत्वाचे जरागे पाटील
@aniketak1053
@aniketak1053 6 күн бұрын
लोकसभेला मोदींकडे बघून मते मिळाली पण आमदारकीचा तर कोणाचा चेहरा पण नाही आहे .... आता काय खर नाही महायुतीच......😂.... चाणक्य वस्ताद पवार साहेब च ❤❤
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
Marathyancha bap sharad pawar 😂😂
@Narcissist_17
@Narcissist_17 6 күн бұрын
टरबुजाचा🍉 चेहरा आहे की😁 त्याला बघून भाजपवाले पण काँग्रेसला मतदान करतात म्हणे😂😂
@Sonawanes_
@Sonawanes_ 6 күн бұрын
Garibancha chanakya hotoy Maharashtra cha PM asa 🥄 na vattay… Kuthe modi kuthee pawar 😅
@akshayugade3626
@akshayugade3626 6 күн бұрын
साहेब म्हणजे साहेबच, त्यांचं राजकारण समजणे कोणत्याही लुंग्यासुंग्याचे काम नाही.
@sunnyvanced8850
@sunnyvanced8850 6 күн бұрын
Ayushyabhar hech kaama keli... Maharashtra rahila side la
@akshayugade3626
@akshayugade3626 6 күн бұрын
@@sunnyvanced8850 पवार साहेबांना वजा करून महाराष्ट्राचा विकास सांगता येत नाही.
@annakedari2612
@annakedari2612 6 күн бұрын
किती मुख्यमंत्री दिले. 30 वर्ष्यात? मंग कुठले चणक्य?
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 6 күн бұрын
जातीत आग लावून राजकारण करतो हा .
@satishshinde2584
@satishshinde2584 6 күн бұрын
तुज्या गांडीत चांगला ghatalay वाटत 😂😂साहेबांनी
@manishwaghmare6342
@manishwaghmare6342 6 күн бұрын
ज्या ज्या वेळी शरद पवार साहेब घरा बाहेर निघतात त्या त्या वेळी महाराष्ट्रात ले राजकरण बदलेल आहे त्या मुळे मी आत्ताच सांगु शकतो की महाराष्ट्रात ले राजकरण येत्या काळात बदलले ल दिसेल साहेब साहेब आहेत हे लक्षात असूद्या
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
Tumchya sarkhya bhikarchot lokani ya lutaru lokana bap banun ghetla aahe mhanun asa hota
@aniruddha005s
@aniruddha005s 6 күн бұрын
Mehnatine kelelya changalya goshticha vichaka karane hi sopi gosht asate.. 😮😅 #Morchudkaka ✌️🤘
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe 6 күн бұрын
जातीयवाद करून किती दिवस राजकारण करणार...??
@gorobakolhe137
@gorobakolhe137 6 күн бұрын
पवार साहेब यांनी सांगितले होते, लोकसभेत 30 ते 35 जागा आघाडी च्या येतील. बरोबर 30 जागा आल्या. याला म्हणतात जिद्द. आता विधानसभा, गद्दारी, आनाजीपंत,टरबूज सगळे फुटणार आहेत. नक्कीच.
@shanaya8877
@shanaya8877 6 күн бұрын
मनोज दादा चा आशीर्वाद😂😂😂😂
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 6 күн бұрын
31 jaaga alya.. Sangli Vishal Patil apaksh Congress ahe.
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 6 күн бұрын
याला पाडा रे मुर्खानो वाटोळे केले याने आरक्षणाचे. जाती जाती मध्ये भांडणे लावली. स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी जनतेच्या भोळेपणाचा फायदा घेतो हा माणूस
@aniruddha005s
@aniruddha005s 6 күн бұрын
Mehnatine kelelya changalya goshticha vichaka karane hi sopi gosht asate.. 😮😅 #Morchudkaka ✌️🤘
@king_111.
@king_111. 6 күн бұрын
​@@shanaya88772-3 jagavr faida zhala tsa mahayuti la pn tyancha faida zhala sindudurg, Kalyan, thane, samjinagar la 🤔
@adiiii_p
@adiiii_p 6 күн бұрын
शांतता + संयम = कार्यक्रम
@pavanchayal4917
@pavanchayal4917 6 күн бұрын
महारष्ट्र चा बुलंद आवाज शरद पवार आणि फक्त शरद पवार साहेब 💪🔥
@kishorbansode5301
@kishorbansode5301 4 күн бұрын
एक ना एक दिवस pm होणारच
@avinashambre6830
@avinashambre6830 6 күн бұрын
पवार साहेब काहीही करू शकतात... 2019ला समोर लढायला पैलवान कोणीच नाही म्हणणारे फडणवीस ह्यांना चारीमुंड्या चीत करीत 105पैलवानांना घरी बसवले होते. म्हणून पवार साहेब ह्यांचा कुणीही नाद करू नये (निवडणुकीच्या राजकारणात)❤️❤️
@aniruddha005s
@aniruddha005s 6 күн бұрын
Mehnatine kelelya changalya goshticha vichaka karane hi sopi gosht asate.. 😮😅 #Morchudkaka ✌️🤘
@damirashi
@damirashi 5 күн бұрын
Atta MaViAa che 32 ghari basle ahet na!
@AtharvaPatil.45
@AtharvaPatil.45 6 күн бұрын
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ते आता मला मोकळ करा एक अवि्मरणीय यशोगाथा😅😅😅
@pravinpatil1604
@pravinpatil1604 6 күн бұрын
100 % पवार अजून विरोधकणा समजन अवघड आहे कोणत्या बॅट्समन ला कसा बाद करायचा त्याची स्टेटजी सांगून करत नाहीत, पण बोल्ड मात्र नक्की करतात, कमी बोलतात...,. अन 😂
@aniruddha005s
@aniruddha005s 6 күн бұрын
Mehnatine kelelya changalya goshticha vichaka karane hi sopi gosht asate.. 😮😅 #Morchudkaka ✌️🤘
@pradipdeshmukh8126
@pradipdeshmukh8126 6 күн бұрын
महाराष्ट्रात फडणवीसांची जिरवणारा एकच पैलवान पवार साहेब.
@Package_wala_chu
@Package_wala_chu 6 күн бұрын
शेवटी कुणाचा पण नाद करा पण मराठ्यांचा नाही. आणि त्यातल्या त्यात द्रविड वंशाचे मराठे म्हणजे लईच तिखट. अगदी शहाजहान पासुन इतिहास आहे, नडायला लई वंगाळ जात आहे
@thefarmer4986
@thefarmer4986 6 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा जास्त नाद असल्यामुळे व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे . ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
@sonupatil1967
@sonupatil1967 6 күн бұрын
Vastaad❤
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 5 күн бұрын
पवारची पण त्यानेच जीरवली. ते पण ३-४% असताना.😂😂😂 त्याच्या समाजाचे ३३% असले असते ना, पवार दिसला पण नसता. 😂😂😂
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 5 күн бұрын
दुष्प्रचार करुन काही जागा मिळाल्या म्हणजे सगळं जग जिंकल अस होत नाही. 😂😂😂 औकाद शेवटी ३.५ जिल्ह्याच्या पंतप्रधानपदाचीच.😂😂😂 ५४८ असतात लोकसभा मधे आणि २८८ विधानसभेमधे. मरेपर्यंत लोकसभा मधे २ आकडी खासदार आणि ३ आकडी आमदार नाही जमले पण. 😂😂😂 ५५ वर्ष सत्तेत राहून. 😂😂😂
@namdevlandage
@namdevlandage 6 күн бұрын
100% महाविकास आघाडी 200 जागेच्या आसपास निवडून येतील
@kshitijlandge8891
@kshitijlandge8891 6 күн бұрын
लोकसभेला सर्वाधिक ८०% स्त्राईक रेट मिळवत १० पैकी ८ खासदार विजयी करून दाखवणारे शरद पवार साहेब
@Kingofstatus9130
@Kingofstatus9130 6 күн бұрын
सर्वसामान्य माणूस बबन गित्ते ❤
@paragmore3273
@paragmore3273 6 күн бұрын
शरद पवार आणि महाविकास आघाडी विजयी होण्याची आतुरतेने वाट बघत आहोत.
@pramilawaghole_2812
@pramilawaghole_2812 6 күн бұрын
साहेब घरच्यांना नाही समजले , तर विरोधकांना कधी समजणार ????
@TNM1988
@TNM1988 6 күн бұрын
बबन भाऊ गित्ते 💯% आमदार होणार 🔥🔥🔥
@gshdjdjdjsnsjdhfdjkdnd
@gshdjdjdjsnsjdhfdjkdnd 6 күн бұрын
ताई एक मुद्दा सांगायचा राहिलात..... महाराष्ट्राच्या बारामतीची रशियात चर्चा 😊❤✌️💪
@rameshmunde4172
@rameshmunde4172 6 күн бұрын
परळी वैजनाथ फिक्स आमदार बबन भाऊ गिते 🔥🔥🔥
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
Only dhananjay munde obc power
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 6 күн бұрын
​@@king-mv3li कारे गिते का नको मुंडेंनी काय पेटंट घेतलयं का परळीच गित्ते का नको😊
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
@@user-gy9vh3by8c munde gharanyane obc sathi khup kahi kela aamhi aamchya sathi fakta munde ch pahije tithe
@AIBCCTECHFIN_INDIA
@AIBCCTECHFIN_INDIA 6 күн бұрын
योग्य विश्लेषण, सोप्या व सरळ भाषेत उत्तम मांडणी...
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 6 күн бұрын
परळी आमदार बबन भाऊ गित्ते ❤
@vijaydhumal160
@vijaydhumal160 6 күн бұрын
पवार साहेब ग्रेट लीडर ❤❤
@Saurabh653
@Saurabh653 6 күн бұрын
आम्ही शेतकर्‍यांची भरती करणारे मुले सर्व पक्षांना त्यांची जागा दाखवून देऊ💯 यांना फक्त सत्ता पाहिजे, सामान्य माणसाला मातीत घालत आहेत हे सर्व मिळून🙄
@viral_trends430
@viral_trends430 6 күн бұрын
परळी वैजनाथ बबन भाऊ गित्ते ❤
@Dharmik457
@Dharmik457 6 күн бұрын
'शरद पवार म्हणतात मला' ❤💪🔥👍
@surajjadhav3280
@surajjadhav3280 6 күн бұрын
😂😂 चोंग्या
@moyemoye-os8ez
@moyemoye-os8ez 4 күн бұрын
बरोबर. भारतात बापाच्या नावानेच ओळखतात मुलाला 😂😂😂😂
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 6 күн бұрын
जनता या सरकारला प्रचंड वैतागली आहे . जनता निवडणुकीची वाटच बघत आहे . जे जे आन्याय केले त्याचं चोख उत्तर देणार जनता . पराभवाच्या भीतीनेच सरकारने झेडपी महानगरपालिका नगरपालिका तसेच इतर निवडणुका घेतल्या नाहीत .
@discostation4539
@discostation4539 6 күн бұрын
Only bjp.. samjel bullya nantr
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 6 күн бұрын
@@discostation4539 आई वडिलांनी खुप छान भाषा शिकवली .
@indian62353
@indian62353 6 күн бұрын
निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील बाहुले झाले आहे. झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणूका का घेत नाही, हेच कळत नाही 🤦‍♂️🤦‍♂️
@discostation4539
@discostation4539 6 күн бұрын
@@indian62353 are chaman chutiya.. obc reservation sthanik nivadnukit paijel mhnunh SC chya order mule stop ahe
@discostation4539
@discostation4539 6 күн бұрын
@@Dj-vv1yc tujya aaine shikavli mala
@sushantpatil7669
@sushantpatil7669 6 күн бұрын
उरली सुरली कसर विधानसभेत भरून काढणार. महाआघाडी सत्तेत येणार ✌️✌️💪💪
@santoshpaithane8166
@santoshpaithane8166 6 күн бұрын
आरती ताई पोलीस भरती पावसाळ्यानंतर घ्या ही बातमी प्रसिद्ध करा
@abhaygaikwad4633
@abhaygaikwad4633 6 күн бұрын
पवार साहेब ❤‍🔥👑
@gangadharjoshi5375
@gangadharjoshi5375 6 күн бұрын
नक्कीच पवार साहेब महाविकास आघाडीची सत्ता आणनार
@mangeshmasurkar5314
@mangeshmasurkar5314 5 күн бұрын
शरद पवार साहेब यांना कोपरा पासून दंडवत 😢😢😢 १९७८ पासून महाराष्टातील राजकारण शरद पवार केंद्र स्थानी आहे😢😢
@sachinkhude6763
@sachinkhude6763 6 күн бұрын
साहेब- जे मी बोलतो ते मी करतोच, आणि जे मी बोलत नाही ते तर मी 100% करतोच.. पवार साहेब सर्वसाधारण त्यांच्या स्पीड अंदाज येऊ देत नाहीत पण यावेळी त्यांनी संपूर्ण ट्रेलर उघडा करून ठेवला आहे, त्यामुळे पुढच्याची बत्ती गुल नक्की होणार... राम कृष्ण हरी !!
@dnyaneshwarchirke167
@dnyaneshwarchirke167 6 күн бұрын
बीड जिल्ह्यात सर्व जागा महविकास आघाडी ❤❤
@headandshoulder10
@headandshoulder10 6 күн бұрын
Only DM
@pradipdeshmukh8126
@pradipdeshmukh8126 6 күн бұрын
महायुती आता संपली म्हणून समजा
@ajit0055
@ajit0055 6 күн бұрын
वस्ताद वस्तादच असतोय..
@nasirmomin4318
@nasirmomin4318 6 күн бұрын
महाराष्ट्र कि शान है पवार साहेब ❤
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 6 күн бұрын
मी पुन्हा येईन म्हणणारा आता मला मोकळ करा असं म्हणतोय..😂 तेरे हर वार का पलट वार हू... यु हीं नहीं मै शरद पवार हू.... 💯🤞
@AtharvaPatil.45
@AtharvaPatil.45 6 күн бұрын
🔥
@asefshaikh7980
@asefshaikh7980 6 күн бұрын
महाराष्ट्राचे चाणक्य आदरणीय शरद पवार साहेब
@dattatoraskar987
@dattatoraskar987 6 күн бұрын
💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
Nigh zatya 😂😂
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 6 күн бұрын
Pawar Saheb is Powar full gem.
@KiranPatil-hr4yv
@KiranPatil-hr4yv 6 күн бұрын
ह्यावेळेस बद्दल झाला पाहिजे
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 6 күн бұрын
Only jarange bhau cha cm
@shivrajdabhade9891
@shivrajdabhade9891 6 күн бұрын
आमचं म्हातारं लय खमक हाय ❤❤
@pkpatil-ui1gz
@pkpatil-ui1gz 6 күн бұрын
Pawar ki power
@sureshdalvi9656
@sureshdalvi9656 6 күн бұрын
जशी लोकसभा तशीच विधानसभा १००टक्के
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 6 күн бұрын
288
@patiljod1337
@patiljod1337 6 күн бұрын
दूध उत्पादक शेतकऱी पवारांच्या मागे उभे राहणार आहे....
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 6 күн бұрын
तेरी हर वार का पलटवार हुं मैं.. युहीं नहीं कहलाता शरद पवार हुं मैं...❤❤
@RoshanCheke
@RoshanCheke 6 күн бұрын
पवार द ग्रेट
@avinashghogare9208
@avinashghogare9208 6 күн бұрын
फ20..अर्धवट दादा..आणि रिक्षाचालक फुल्ल कोमात आहे
@pravinpatil1604
@pravinpatil1604 6 күн бұрын
दादा गटाचा फूट बॉल होणार नाही ना
@iamas1825
@iamas1825 6 күн бұрын
​@@pravinpatil1604100% 😂 Prt kaka kaka ch karav lagnar 😂
@avinashghogare9208
@avinashghogare9208 6 күн бұрын
काका मला माफ करा..😂😂​@@iamas1825
@virajpatil1295
@virajpatil1295 6 күн бұрын
Talwarichi dhar mhanje sharad pawar❤
@shaikhtabrej1064
@shaikhtabrej1064 6 күн бұрын
अभिषक कळमकर नगर मधे जिंकणार.
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 6 күн бұрын
भाजपवालेच निवडून देणार
@sangampatil7287
@sangampatil7287 6 күн бұрын
बदल पहिजे Maratha आरक्षमचा pn मुद्दा महत्त्वाचा आहे
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
Tumcha ya sharad navachya bapane kadhich nahi dila tumhala aarakshan tumchya direct tondat deil to nivdun yeil 😂😂😂
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 6 күн бұрын
​@@king-mv3li कधीच देणार पण नाही शरद पवार, पण तुझी भाषा नीट नाही, बहुतेक पाटलांची नाजायज अवलाद दिसतोय किंवा छगन भुजबळ ची भायखळ्याच्या पुलाखालची अवलाद दिसतेय तुझी😂
@iindia18
@iindia18 5 күн бұрын
सिंहासन कोणाचेही असू द्या सत्ता फक्त आणि फक्त पवारांची असते हे सगळं जगजाहीर आहे... 😊
@santoshvarpe9129
@santoshvarpe9129 6 күн бұрын
शरद पवारांचा जो नाद करतो त्याची या महाराष्ट्रात माती होते...
@maheshadgale3623
@maheshadgale3623 6 күн бұрын
महाविकास आघाडीचच सरकार येणार...
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 6 күн бұрын
आता आहे 90+....... अजित दादा आता नुसती धरण भरणार 😂
@nileshjojare4471
@nileshjojare4471 6 күн бұрын
पवार साहेब 100% विजय होणार🎉🎉🎉❤❤❤
@xijinping1010
@xijinping1010 6 күн бұрын
Rahul Gandhi mule
@krishnadavhale4482
@krishnadavhale4482 6 күн бұрын
Ameet shah chankya nhi , Sharad pawar ahe , ed cbi cha use karun t koni pn chanakya hoil😂
@king-mv3li
@king-mv3li 6 күн бұрын
Mg tumcha chanakya swatahcha jivavar mukhyamantri pn nahi zala modi 2 Vela pm zalay layki bgha aapli aadhi😂😂😂
@ugh6983
@ugh6983 6 күн бұрын
पुढचे पंतप्रधान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब... 💐💯🔥
@user-iy8hv2um7n
@user-iy8hv2um7n 6 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@rahulkendre7752
@rahulkendre7752 6 күн бұрын
2049 ला पंतप्रधान होणार साहेब 😂😂😂😂😂😂
@user-iy8hv2um7n
@user-iy8hv2um7n 6 күн бұрын
@@rahulkendre7752 एकदम बरोबर बोलला भावा
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 6 күн бұрын
Baramati deshache
@shubhamkadam9323
@shubhamkadam9323 6 күн бұрын
KINGMAKER PAWAR SAHEB❤🔥💪
@rams6957
@rams6957 6 күн бұрын
आरती मोरे म्हणजे एक नंबर निवेदन ❤❤❤
@drbharatgyn
@drbharatgyn 6 күн бұрын
ते काही तुम्हाला किंवा आम्हाला विचारून प्लॅनिंग करणार का?
@rajendra2862
@rajendra2862 6 күн бұрын
बरेच आमदारांना कात्रज चा घाट दाखवतील एवढ मात्र पक्क आहे.
@RM-uz5nf
@RM-uz5nf 2 күн бұрын
हे चॅनल शरद पवार साहेबाचे आहे बहुतेक आम्ही मराठा समाज शरद पवार ला मतदान करणार नाही
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 6 күн бұрын
वोट फॉर पोलीस भरती ✅
@swapnilsonawane1770
@swapnilsonawane1770 Күн бұрын
*आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घूमला राष्ट्रवादी पुन्हा .........Game changer शरद पवार 👑🗿*
@user-fi8op1wu2n
@user-fi8op1wu2n 6 күн бұрын
Ekch saheb power saheb 🎉😂
@rahulkendre7752
@rahulkendre7752 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@rahulwable6924
@rahulwable6924 4 күн бұрын
पवार साहेब विधानसभा जिंकतीलही हे नाकारता येणार नाही. पन केंद्रात सत्ता भाजपाची आहे त्यामुळे निधी मिळवायला जरा प्रॉब्लेम येऊ शकतो मग महायुती आली तर बरंच होईल णा साहेब कारण महायुती आली तर महाराष्ट्र राज्यातील कामे लवकरात लवकर होतील यात शंका नाहीच 🤝
@sohanhake2345
@sohanhake2345 6 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण.
@adeshbarfe6517
@adeshbarfe6517 6 күн бұрын
Pawar is The Power
@user-ee1vy9ib2h
@user-ee1vy9ib2h 2 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💐💐
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 4 күн бұрын
Well said..
@iamas1825
@iamas1825 6 күн бұрын
Pawar saheb 🔥
@xijinping1010
@xijinping1010 6 күн бұрын
पवारसाहेब राहुल गांधी ला सांगा त्याला जमत प्रचार कसा करायचा लोकांना कास खुश करायचं
@user-hf6rr1ir1j
@user-hf6rr1ir1j 6 күн бұрын
milale ka mg khata khat paise
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 6 күн бұрын
Made in china दिसतोय .
@MultiVivek10
@MultiVivek10 5 күн бұрын
Nakya Pawar Saheb Ziknar
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 күн бұрын
मी पुन्हा येईन मी पुन्हा येणार नाही मला मोकळं करा विधानसभेच्या अगोदर मला मोकळं करा असे म्हणणारा ऑटोमॅटिक मोकळा होऊन जाईल
@matoshritransport4189
@matoshritransport4189 2 күн бұрын
शरद पवार साहेबांची मानस निवडणेची खासियत जबदस्त आहे..
@user-cv2nk3eq9h
@user-cv2nk3eq9h 5 күн бұрын
होय
@prashantkhairnar4240
@prashantkhairnar4240 5 күн бұрын
Mahavikas Aaghadi🎉🎉🎉🎉
@sunnyvanced8850
@sunnyvanced8850 6 күн бұрын
READ Dagabaaz by MB PATIL
@dilipbachhav9865
@dilipbachhav9865 6 күн бұрын
Carect Andaj
@prashantkadam1326
@prashantkadam1326 6 күн бұрын
Boss of politics of India!🎉
@Marathifinanceworld
@Marathifinanceworld 6 күн бұрын
पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात बंटी पाटील किंवा विश्वजित कदम
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 6 күн бұрын
Jarange bhau only
@pravinkalsekar9769
@pravinkalsekar9769 6 күн бұрын
100 %
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 6 күн бұрын
#साहेब 🔥
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 4 күн бұрын
स्बळावर कधीच आलेनाहीत....हीच योग्यता
@shalanjagdale-rc8lf
@shalanjagdale-rc8lf 6 күн бұрын
आम्ही शरद पवारांच्या सोबत आहे
@anaghji9626
@anaghji9626 6 күн бұрын
Samanya janata loksabhela aani vidhansabhela vegwegla nikal det aale aahet. 😊
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 4 күн бұрын
असे मला वाटते
@beattention4803
@beattention4803 6 күн бұрын
💯
@yujitmore3709
@yujitmore3709 6 күн бұрын
शरद पवार यांच्या जिद्दीला सलाम...
@kiranchandrakantpatil4280
@kiranchandrakantpatil4280 4 күн бұрын
चपखल विश्लेषण ❤
@pawarpatil8697
@pawarpatil8697 6 күн бұрын
पवार साहेब म्हणजे वेगळं रसायन आहे.
@user-df3nh6lq7w
@user-df3nh6lq7w 6 күн бұрын
पवार साहेबानी तुमच्या कानात येऊन सांगितले का ? पवार साहेबाना ओळखने हे तुमच्या नाही तर कोणत्याही राजकीय विश्लेषकानी सांगणे कठीण आहे...
@ganeshkakade7814
@ganeshkakade7814 5 күн бұрын
राजकारणातील बादशहा एकच .. शरदचंद्र पवार साहेब❤
@rohitnikam8447
@rohitnikam8447 5 күн бұрын
200+ MVA 🎉🎉
@rahulbhandari6362
@rahulbhandari6362 5 күн бұрын
पवारांकडून पैसे घेऊन त्यांची स्तुती करणारे व्हिडिओ कुठपर्यंत बनवणार? कधीतरी महाराष्ट्राचा वाटोळ करणाऱ्या पवारांच्या विरोधात एखादा व्हिडिओ बनव कधीतरी सत्याची कास धर बाकी तू खूप सुंदर आहे लव्ह यू आरती बाय❤
@bhartiya777
@bhartiya777 6 күн бұрын
काकांचा चॅनेल 😊
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 52 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 57 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН