Vidhanparishad Election मध्ये Devendra Fadnavis कोणाचा गेम करणार ? 2022 मध्ये काय घडलेलं ?

  Рет қаралды 104,974

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #VidhanparishadElection #DevendraFadnavis
गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात सतत काही न काही राजकीय घडामोडी घडत राहिल्या आहेत. यावेळी विधानपरिषद निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. जून २०२२ मध्ये पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असून देखील आपले राजकीय कौशल्य पणाला लावून महाविकास आघाडीचा पराभव केला होता. तीच कामगिरी रिपीट करण्याचं दडपण आता सत्तेत असतांना त्यांच्यावर असणार आहे.
दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत प्रभावी कामगिरी केल्यामुळे महाविकास आघाडीचा विश्वास उंचावला आहे. तेही आता भाजपचा आणि महायुतीचा पराभव करून विधानसभेसाठी विजयी मोमेंटम कायम राहावा यासाठी प्रयत्न करतांना दिसून येऊ शकतात. अशा स्थितीत निवडणूक झालीच तर कोणाचा उमेदवार पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. खरंच भाजपचा पाचवा उमेदवार पडणार का? तो पडू नये यासाठी भाजपने कोणती काळजी घेतलेली असणार? आणि गेल्या वेळी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे मतांची जुळवाजुळव केली होती पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 254
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН