Amit Shah यांनी Sharad Pawar यांच्यावर टीका केल्यानंतर Ajit Pawar आणि Shah भेट, नेमकं काय ठरतंय ?

  Рет қаралды 123,818

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #AjitPawar #AmitShah
गेल्या महिन्याभरापासून लोकसभेनंतर बॅकफूटवर गेलेले अजितदादा पुन्हा फ्रंटफुटवर खेळायला लागलेत. विधासभा निवडणूकींच्या तोंडावर दादांच्या अंगावर आलेलं गुलाबी जॅकेट, बारामतीतली सभा त्यानंतर महिलांच्या भेटीगाठी, विधानसभेसाठी हायर केलेली अरोरांची कंपनी, पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा या सगळ्याने दादा कमबॅक करतील का अशा चर्चा झाल्या. पण दादांच्या या बदलेलल्या रूपावरून कौतुकापेक्षा त्यांच्यावर टिकाच जास्त झाली, रांगडे मोकळे ढाकळे दादा आता एका कंपनीच्या इशाऱ्यावर चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला.बरं इतक्याच बातम्यांपुरते दादा मर्यादित राहिले नाहीत कारण महायुतीत ते जागावाटपात कमी जागा घेतील अस एका भाजप नेत्याने खाजगीत पत्रकारांना सांगितलं, त्यांचेच आमदार असणारे अतुल बेनके आणि विलास लांडे दोन्ही पवारांच्या एकत्रित येण्याच्या वल्गना करायला लागले.
इकडे मंत्रीमंडळ बैठकीत गिरीश महाजन आणि अजित दादांच्यात झालेल्या हमरीतुमरीची बातमी आली. तिकडे पुण्यात अमित शहांनी भाजपच्या अधिवेशनात शरद पवारांवर टिका केली आणि लगोलाग दादा दिल्लीला पोहोचले. महिनाभरापासून दादा प्रतिमा सुधारण्याचा, विधानसभेसाठी डाव टाकण्याचा प्लॅन आखत असताना अमित शहा त्यांच्यावर पाणी फेरून गेले…पण नक्की झाल काय ? अमित शहांसमोर दादांनी काय डिंमाड केलीये? दादांची इच्छा शहा पुर्ण करतील काय ? समजून घेऊ या व्हिडिओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 161
@shekharshinde8018
@shekharshinde8018 Ай бұрын
दादा एकदमच 'वेलकम' सिमेतल्या उदय शेट्टीसारखा बदलला आहे 😅 आणि उदय शेट्टी मध्ये अचानक बदल का झाला होता ,हे तर आपल्याला ठाऊकच आहे. (लाडकी का चक्कर बाबूभैया )😂
@maheshtidke9
@maheshtidke9 Ай бұрын
तरीही श प एवढा नीच नाही तो
@shekharshinde8018
@shekharshinde8018 Ай бұрын
@@maheshtidke9 😜
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 Ай бұрын
​@@maheshtidke9बरोबर😅
@Kaksjsjs652
@Kaksjsjs652 Ай бұрын
लाडकी चाकनकर योजना😂
@sushant518
@sushant518 Ай бұрын
दादा नितीन गडकरी व्हायला निघाले आणी welcome मूवी मधले उदय शेट्टी सारखि होऊन आले....😂😂😂😂
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 Ай бұрын
उपमुख्यमंत्री कधीही मुख्यमंत्री झालेले नाहीत हा इतिहास आहे अजित पवार अपवाद ठरणार का
@Shawn_39
@Shawn_39 Ай бұрын
सगळ्यांचा नाद करायचा बाळाहो पण पवार साहेबांचा नाही 👑😅
@Amhishetkari95
@Amhishetkari95 Ай бұрын
Sharad pawaranni सकल महाराष्ट्रासाठी केलेले कोणतेही एक काम सांगा. प्रत्येक वेळी फक्त राजकारण समाजकारण कुठेही नाही.
@monuff6905
@monuff6905 Ай бұрын
​@@Amhishetkari95 Maharashtra chi lokana lutala😂
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Ай бұрын
@@monuff6905CORRECT 💯 😂😂😂
@Shawn_39
@Shawn_39 Ай бұрын
@@Amhishetkari95 पुण्याची चाकण MIDC, IT Hub, उद्योग आणले शरद पवारांनी. 72000 कोटींची कर्जमाफी केली शरद पवारांनी. VSI मार्फत ऊसाला नवीन तंत्रज्ञान दिलं शरद पवारांनी. लातूर भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट, इतर सर्व आपत्तीमध्ये तिथल्या जनते सोबत पहिल्यांदा दिसतात ते शरद पवारच. नागपूरचा बोईंग कंपनीचा कारखाना आणला शरद पवारांनी. महाराष्ट्रात सहकाराचं जाळं विणलं ते शरद पवारांनी. कलाकारांना राजाश्रय दिला. खेळाडूंचा मानसन्मान केला. महाराष्ट्रात 5 उच्चदर्जाची विमानतळ त्यांच्याच कार्यकाळात बांधले. महाराष्ट्रात महिला धोरण राबवलं. मराठवाडा विद्यापीठ नामांतरात महत्त्वाची भूमिका राबवली. आणि जे धनगर, ओबीसी नेते आज कुत्र्यासारखं ज्यांच्यावर भुंकतायत त्यांना आरक्षण हे शरद पवारांनीच दिलंय. हे फक्त थोडीच उदाहरणे आहेत
@surajdhumal6964
@surajdhumal6964 Ай бұрын
Hinjewadi it park, Ranjangao midc, Chakan midc , Pimpri chinchwad midc, daund midc, total 9 dam (dharan) bandhanyat swataha jatine laksh filet. Aaj hya midc madhe lakho korod mansa kaam karat ahet
@umeshnikam6285
@umeshnikam6285 Ай бұрын
दादांचे कमबॅक वगैरे काही नाही दादा जोरात तोंडावर पडणार आहेत विधानसभेला बारामतीच्या सभेला किती गर्दी होती
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
महाराष्ट्राची अस्मिता श्वास सह्याद्री फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांचआहेत🎉
@ashokingule5079
@ashokingule5079 Ай бұрын
भाजपला शरद पवार शिवाय दुसरा मुद्दा च नाही. त्यामुळे मोदी शहा शरद पवार व त्यांच्या पक्षावर टिका करत आहे.
@vilaspawar8160
@vilaspawar8160 Ай бұрын
76 हजार चा घोटाळा कुठे लपवायचा76 कोटीचा घोटाळा कुठे लपवायचा
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
तडीपार शाह : 🤡🤡 रूपा चा अजित : 🙅‍♂️🙅‍♂️ शरद पवार : 💪💪 उद्धव बाळासाहेब ठाकरे : 🗿🗿
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe Ай бұрын
कट्टर हिंदू अमित शाह : 🚩🚩 गुटखा पंटर शरदुद्दीन: 🤮🤮 मुस्लिम मुल्ला उद्धव हिरव्या: 🇵🇰🇵🇰
@prasad7391
@prasad7391 Ай бұрын
Chup re nautanki😂
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Ай бұрын
जनाब उद्धव साहेब ठाकरे
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Ай бұрын
कोण जनाब लांडा उद्ध्वस्त ठाकरे का
@shaileshpowar67
@shaileshpowar67 Ай бұрын
🙏you are very good person 🎉
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 Ай бұрын
या नेत्यांमध्ये एवढी हिम्मत असेल की तो अमित सहांना सांगेल पवार साहेबांवर टीका करू नका. शहा यांनीच झापल असेल या नेत्याला.
@jaybhole4408
@jaybhole4408 Ай бұрын
काकाशी गड्डारी केली हे जनता नाही विसरू शकत
@prasad7391
@prasad7391 Ай бұрын
Nko visru jaun zop😂
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Ай бұрын
काका काय तुझा घरचा पाहुणा आहे का..पवार फॅमिली आतून एकच आहे..तू सामान्य माणूस आहेस..तुझं बघ आधी.
@raviraut8313
@raviraut8313 Ай бұрын
​@@dhirajjadhav29 kon konchya ghetla ahe he chagla mahit ahe, pan amhal BJP nako
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe Ай бұрын
@@jaybhole4408 काका चं आयुष्यच गद्दारी वर चालू आहे...🤣🤣
@vilasmali5846
@vilasmali5846 Ай бұрын
काकांनी किती जनांशी गद्दारी केली आहे हे पण आठवा
@shashank1218
@shashank1218 Ай бұрын
आता काय करायचं ते करा येणार तर महाविकास आघाडीच💯💪
@narayangarud298
@narayangarud298 Ай бұрын
रांगडे आणि मोकळे टाकळे दादा😂😂😂 ‌या अजित ने कांहीही आणि कुणाला ही भेटुन द्या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून येणार नाही.हे लिहून देतो. मराठा आरक्षणा पासुन लांब राहाणारा पळपुटा दादा😂😂😂😂😂
@aniketveerbaramati1047
@aniketveerbaramati1047 Ай бұрын
जेवढे लोक शरद पवार यांना संपवण्याचे स्वप्न बघतील ते स्वतः संपले आहेत
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
Dadanchi Shart to Amit shaha sharad pawaranvar Tikka Naka karu 😂 Amit shaha mast joke mara re Has re hallkat has Devendra Haaaa
@prasad7391
@prasad7391 Ай бұрын
Ky boltoy murkha tula tri smjtay ka lihla te
@yt10107
@yt10107 Ай бұрын
❤❤आरती❤❤my Love❤❤आरती माझी आहे कोणीही तिला पाहू नये ❤❤
@atulsahane6719
@atulsahane6719 Ай бұрын
आरती माझी आहे भावा ❤🎉😅
@yt10107
@yt10107 Ай бұрын
@@atulsahane6719 no means no
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Ай бұрын
मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करा
@khizarbaig9057
@khizarbaig9057 Ай бұрын
​@@yt10107Ye meri Isha hai - Udya shetty Ye meri Ishika hai - Majnu bhai 😊😊
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Ай бұрын
​@yt10107चल आरती साठी दोन हात कुस्ती करू जो जिंकेल आरती त्याची 🫳
@swapeditz
@swapeditz Ай бұрын
सगळ बाजूला ठेवून 2 ठाकरेंना निवडून देवू आणि नवा महाराष्ट्र घडवू..🔥🔥🔥
@arvindkotwal3022
@arvindkotwal3022 Ай бұрын
Jase ki "Hatachi Pach Bote Sarkhi Nastat" he Manya kele tar he Donhi Thakare Bhava che Vegvegle Vichar Ahet . Tumhi laakh mhanal pan Uddhav Thakre ni Raj Thakare la Aple mhany la have na? Ani te tyala Tayar hotil ka? Dharsod Bhumika hi Raj chi khasiyat. Tumhhi ch jara vichar kara Uddhav Ji asha Bhava la jawal tari kartil ka?🤔🤔🥱
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Ай бұрын
❌बोल भिडू ❌नको.... 💕💕 बोल ARATI💕💕 हे Captain 💕 भारी वाटतं
@tusharlandge1785
@tusharlandge1785 Ай бұрын
😅
@RohitJadhav-v9v
@RohitJadhav-v9v Ай бұрын
शरद पवार आहेत ते लक्षात ठेवा.... 1 वर्ष गप्प बसतील पण दुसऱ्या दिवशी तुमचा काटा काढल्याशिवाय गप्प राहणार नाही..... गप्प राहतील ते शरद पवार कसले...... विधानसभा येउदे नाही अजितदादा ना घाम फोडला तर बोला...... अगदी बुकंप जरी आला तरी तो शरद पवार यांनीच आणला असेल अशे शरद पवार आहेत ते....❤❤
@rkzone2900
@rkzone2900 Ай бұрын
सुज आल्यावर कळतय साहेबांनी मारलय कुठ... किती पन ताकद लावा पवार साहेबांना हरवन शक्य नाही...
@vijaykale8940
@vijaykale8940 Ай бұрын
I support Mahavikas Aghadi...... Respected Sharadchandra Pawar........ रामकृष्ण हरी संपूर्ण महाराष्ट्रात आता घुमणार तुतारी....
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Ай бұрын
अहो अजित दादांना पूर्ण माहीत आहे की शरद पवारांना महाराष्ट्रातली जनता किती मानते त्यामुळे ते अमित शहाला सांगायला गेले असतील बाबा रे तुम्ही पवार साहेबा विषयी काही बोलू नका कारण पवार साहेब हे महाराष्ट्राचे दैवत आहे
@firojshaikh2136
@firojshaikh2136 Ай бұрын
बाप बाप होता हे फक्त शरद पवार साहेब
@arjunchavan1365
@arjunchavan1365 Ай бұрын
पवारसाहेब असे 100 अजितदादा तयार करतील पण 100 अजितदादा मिळूनही 1 पवारसाहेब तयार करू शकणार नाहीत.... बाप तो बाप रहेगा....
@deepakborkar2583
@deepakborkar2583 Ай бұрын
उद्धव ठाकरे वरती बीजेपी आणि शिंदे बोलू शकतात पण शरद पवारांवर नाही ही मोठी अडचण आहे
@anantbargaje2011
@anantbargaje2011 Ай бұрын
शेराद पवार हे अतिशय विश्वास घातकी आहे
@SantoshKadam-r3z
@SantoshKadam-r3z Ай бұрын
Nakich tuzya aaii...kade aale asnar
@PeaceDude-gq5kj
@PeaceDude-gq5kj Ай бұрын
का मुंडेची आयुष्यभर जिरवली म्हणुन😅😅
@nilt9810
@nilt9810 Ай бұрын
अजीत दादा ला फक्त त्यांचा बाप म्हणजे त्यांचा बाप वयांचा माणूस मदत करु शकतो.वाईट किंवा गैरसमज करु नका भांवानो
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Tari hi padnar ch..kasale come back...ata go back honar ...,permamtly .
@angatsawantphule3582
@angatsawantphule3582 Ай бұрын
शहा येऊ की मोदी राज्यात आता mva सरकार पुन्हा येणार 💯
@shwetagargade2526
@shwetagargade2526 Ай бұрын
Right
@angatsawantphule3582
@angatsawantphule3582 Ай бұрын
@@shwetagargade2526 हो ना हे bjp वाले नक्कोच
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj Ай бұрын
Shinde SaRkaR yenaR madam bagha
@shashank1218
@shashank1218 Ай бұрын
अहो काही पण होऊ द्या येणार तर महाविकास आघाडीच सत्तेवर 💯💪
@gauravsonawale7198
@gauravsonawale7198 Ай бұрын
Dada sampala ata 😂
@vilashiranwale6303
@vilashiranwale6303 Ай бұрын
shaha jitna sharad pawar , uddhav thakre ko kosega utna mva ko fayda hoga. Ek time tum congress ko kos sakte Lekin rashtrawadi, shivshena ko nhi Ye bat ajit pawar shahako samja rahe
@anilbhandalkar657
@anilbhandalkar657 Ай бұрын
लिहून घ्या दादाच्या 226 जागा येणार 😅
@drabhijitpatil4664
@drabhijitpatil4664 Ай бұрын
चिन्मय नंतर आरतीच सर्वांची फेवरेट 👍👍👍
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 Ай бұрын
Vidhansabha yeu dya.... Fakta 10 amdar
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 Ай бұрын
कुणी कितीही शक्ती लाऊ द्या पण एक लक्षात ठेवा, साहेब एक इन्सान नहीं पुरी सिस्टीम है साहेब , धुव्वा ऊडवणार म्हणजे उडवणारच .... साहेब बस्स नाम ही काफी हे !!
@shashank1218
@shashank1218 Ай бұрын
असल्या फुटीर लोकांमुळे काही फरक पडणार नाही
@rahulbhandari6362
@rahulbhandari6362 Ай бұрын
आरती मॅडम पण फेक निगेटिव्ह सेट करण्यात एक्सपर्ट आहे
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Ай бұрын
खर आहे फडणवीस भूकतो म्हणून ती भुकू नका 😂 नेरेटिव्ह कसला नेरेटोव्ह
@shaileshpowar67
@shaileshpowar67 Ай бұрын
Tu kar na marda ,Narative setting against my Aarati tai
@user-kj1kx8fh3n
@user-kj1kx8fh3n Ай бұрын
आता हे दादांचा पराभव निश्चित आहे आम्ही छोटे कार्यकर्ते कंबर कसम आहे
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 Ай бұрын
सगळे प्लॅन टरबूज युनिव्हर्सिटी मधे तयार केले आहेत.
@ajinkyamane1841
@ajinkyamane1841 Ай бұрын
Eika re bhidu lok😅
@pratikwalanj6925
@pratikwalanj6925 Ай бұрын
मुतनारे दादा
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 Ай бұрын
नाद करा पण पवार साहेबांचा नाही
@grpdfcgh
@grpdfcgh Ай бұрын
अजित पवार हे संपल्यात जमा आहेत कसलाही वि जण नाही दूरदृष्टी नाही फक्त गावरान बोलला कि काम होईल असा नाही फोन वर काम केली म्हणजे काम केला असा होत नाही
@shaileshpowar67
@shaileshpowar67 Ай бұрын
Aarti tai your explanation is very good but I don’t know whether they would understand
@dhavalsingshinde9003
@dhavalsingshinde9003 Ай бұрын
नमस्कार मि आरती ,आणी तुम्ही बघताय आरती😅🎉
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 Ай бұрын
Tadipar Aamit shaha
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Ай бұрын
मोराल ऑफ द स्टोरी एकच आहे..,. अख्खी राष्ट्रवादी एकच आहे आतून 😆😆
@narendramahajan7943
@narendramahajan7943 Ай бұрын
शरद पवार साहेबांनी जर अजित दादाला परत घेतलं तर शरद पवार साहेबांवरचा विश्वास उडून जाईल
@RavirajAsane-gh9rb
@RavirajAsane-gh9rb Ай бұрын
शरद पवार वो सुई हैं की जब वो दुसरोंको टोचोगे तो दर्द खुदको होगा.. इसीलिये बचके रहना BJP वालो..
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Ай бұрын
घर फोडून कोणी मोठे होत नाहीत.
@avinashkakade1924
@avinashkakade1924 Ай бұрын
काय घंटा कमबॅक नाही बारामती ची सभा फ्लॉप आणि लाडकी बहीण कार्यक्रम पण फ्लॉप होत आहेत बोलभिडू न उसनं अवसान आणू नये
@bharatpandit30
@bharatpandit30 Ай бұрын
जे पक्ष भाजप सोबत गेले आहेत ते त्यांचं अस्तित्व संपून बसणार आहेत
@user-kj1kx8fh3n
@user-kj1kx8fh3n Ай бұрын
अमित शहा अजित दादांच्या 76 हजार कोटी भ्रष्टाचारावर बोलले असते तर आम्ही अजित दादांना निवडून दिला असता😅
@kiranchattar2864
@kiranchattar2864 Ай бұрын
Z प्लस आणि y प्लस सुरक्षा ही काय आहे यावर 1 व्हिडिओ बनवा
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 Ай бұрын
जाच टक्कल मोठं तो उच्य पदावर का? कारण त्यांच्यात सॉवर्थ पणा असतो दुसऱ्याच चागलं नको आपलंच चांगल झालं पाहिजे, म्हणून ते लोक कोणत्याही थराला जात असतात.
@vikaskengale8630
@vikaskengale8630 Ай бұрын
दादा आता हागणार आहे
@avinashmali5028
@avinashmali5028 Ай бұрын
अजित दादा आता अमित शहा च्या तमाशात नाच्या
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz Ай бұрын
Sharad Pawar ❤
@maheshtidke9
@maheshtidke9 Ай бұрын
🤮
@user-oh7nt4ee4t
@user-oh7nt4ee4t 24 күн бұрын
साहेब साहेब आहे
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Ай бұрын
शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहेत. टलबुज खरबुझ काहीही म्हणोत.
@user-vi4ss2up1z
@user-vi4ss2up1z Ай бұрын
Fakta 45 jaga peksha jasta bhetnaar nahi❤
@tusharlandge1785
@tusharlandge1785 Ай бұрын
okk
@motiramkure4434
@motiramkure4434 Ай бұрын
दादा नी करुणा धनंजय मुंडे यांना न्याय मिळवून द्यावं मग खर म्हणावं माझी बहिण .
@shripadaravkar7507
@shripadaravkar7507 Ай бұрын
पाणी फेरून गेले? या चॅनेलला मराठी भाषा शिक्षकाची गरज आहे.
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 Ай бұрын
अजित पवार : सेह लेंगे थोड़ा 😂😂
@GaneshGhane-n1f
@GaneshGhane-n1f Ай бұрын
6:27 6:33
@Hemantsav
@Hemantsav Ай бұрын
तरी पण सुफडा साफ होईल 😂😂😂😂
@netajigharage1414
@netajigharage1414 Ай бұрын
Dada ata baykana khush karayla lagle 😂😂😂😂😂😂😂😂😂
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Ай бұрын
विकासाचा दादा अजित दादा 🎉
@dhavalsingshinde9003
@dhavalsingshinde9003 Ай бұрын
200+ MVA
@YachikaKolekar
@YachikaKolekar Ай бұрын
Ajit pawarana mahayuti madhun baher padane garajeche aahe
@pravinbaad3315
@pravinbaad3315 Ай бұрын
किंग ऑफ महाराष्ट्रा ओन्ली शरद पवार बाकी चाय कम पाणी
@shubhamphalke5726
@shubhamphalke5726 Ай бұрын
Dharl tr chavaty ani sodal tr palatay Ashi avshta ahe haynchi 🤣
@Patillllll1213
@Patillllll1213 Ай бұрын
Maharashtra cha Wada Ajit Dada ❤
@khatrigaming6129
@khatrigaming6129 Ай бұрын
Hadddd 😂
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Ай бұрын
Dada.Aata.Baramati.Pan.Gamavnar
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 Ай бұрын
बाप बेटे यांचात भांडण लावू नका ,,नो ,,,,,
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
Pawar Saheb is Powar.
@jyotilaljadhav1729
@jyotilaljadhav1729 Ай бұрын
Vidhansabhala bhuisapat honar
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d Ай бұрын
Dadala kakakade jau de kiva sagalya jaga ladhavu de ! Lokasabhet kiti madad keli te didale aahe ?
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 Ай бұрын
288.जागा.घणार.दादा.मुतनारा.दादा
@sagargaikwad9032
@sagargaikwad9032 Ай бұрын
आरतीचा पगार वाढवा
@RohitPatil-fw5nq
@RohitPatil-fw5nq Ай бұрын
Kaka javad wapas chal la ja 😂
@okgaming2158
@okgaming2158 Ай бұрын
❤❤❤❤❤
@prashantgalande-patil7112
@prashantgalande-patil7112 Ай бұрын
ओन्ली महायुती फॅक्टर चालणार आहे
@anantasatav819
@anantasatav819 Ай бұрын
Jumla party Tadipar
@ashokkhot7112
@ashokkhot7112 Ай бұрын
लाडकी बहिण आणि लाडका भाऊ हे दोन योजना सुरू करून इंडिया आघाडीची चांगलीच गोची केली आहे महाविकास आघाडीला बदमान करून सत्ता मिळवण्याचे सध्या तर स्वप्न भंगले आहे
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Ай бұрын
Nadi.Lagu.Naka.Pawar.Saheb.Aahet.The
@narendra3671
@narendra3671 Ай бұрын
श पा किती खासदारांचे नेते
@pravinbaad3315
@pravinbaad3315 Ай бұрын
शरद पवार यांना साडेतीन जिल्याचे नेते म्हणून भाजपचे लोक हिनवत होते आणि आत्ता भाजपच्या महाराष्ट्रात 9 जागा आहेत आणि शरद पवार यांचा पुतण्या त्यांचा पक्ष सगळं काही हिरावून घेतलं भाजपने तरी शरद पवार यांनी 8 खासदार निवडून आणले साताऱ्याच्या जागेवर पण भाजप हरली आहे नैतिकतेच्या मुद्यांवर कपट कारस्थान करून चिन्हाचा घोळ केला आणि मत फोडली
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Ай бұрын
लावा ताकद म्हातार नाय ऐकत ❤ साहेब किंग
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Ай бұрын
Dada.Chuk.Keli.Bjpla.Saport.Karun
@Maneesh-nt5bx
@Maneesh-nt5bx Ай бұрын
Aata fakt jarange sarkar
@prasad7391
@prasad7391 Ай бұрын
Ata fkt manse 😂😂
@TheSiddhantp
@TheSiddhantp Ай бұрын
Supari king manse 😂
@shaileshpowar67
@shaileshpowar67 Ай бұрын
Dada chu zale 😂
@satishsawant5409
@satishsawant5409 Ай бұрын
180 सिट येतील दादाच्या....😂😂😂😂😂
@ashishkedari9302
@ashishkedari9302 Ай бұрын
300 खासदार आणि 8 खासदार आणणारे नेते. तुलना शक्य आहे का?
@the07gamerzzz45
@the07gamerzzz45 Ай бұрын
300 nahii re jhatu 240 aani 8 swatachya pakshache swatach naav chinha Naveen .....sanghatanene ubhyaa kelelya pakshachya jivavar nahii kalala ka....keluu
@Shawn_39
@Shawn_39 Ай бұрын
300 kuthle?
@adhikkatkar1424
@adhikkatkar1424 Ай бұрын
चिन्मय भाऊ शिवाय मजा नाही
@AN-lu2jd
@AN-lu2jd Ай бұрын
मविआ vs महायुती.. Plz take poll on KZbin..
@sudhirsirsikar7025
@sudhirsirsikar7025 Ай бұрын
Dharan veer Ajit
@machindrasawant3969
@machindrasawant3969 Ай бұрын
Tumhala fakt dadanla virodh karaychay 😂😂
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 59 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 59 МЛН