माणसाचं दुःख पण भीतीला माग टाकतय एक नंबर लाईन चिन्मय भाऊ😊
@शिवगिरी-फ4ल5 ай бұрын
जगात काही पण विकत , फक्तं विकणारा चिन्मय राव सारखा पाहिजे ,, खविस पण विकला भाऊ नी😂😂
@cnxnetwork9985 ай бұрын
लई लोड आला तर विठोबाची आठवण कर, तो मदत करतोय, हे कॉमन आहे 😂
@never_everddiss5 ай бұрын
वेताळ बोललो तो. भुताचा राजा. वेतोबा बोलला. तुला knowledge शून्य आहे
@thealphaN5 ай бұрын
@@never_everddiss vetoba vithoba nahi
@avinashsomatkar75165 ай бұрын
मला फक्त कुबड्या खवीसच माहित होता आज पर्यंत 😅
@DeepakGaykhe-zc4yw5 ай бұрын
कुबड्या खविस, तात्या विंचवाचा जोडीदार!😂
@DhammaWay-j9t4 ай бұрын
Jinnat , khabis pata hai
@vijaykokate60865 ай бұрын
असला विषय सांगायला फक्त आणि फक्त चिन्मय भाऊ ,एकच नंबर भावा.
@Kim.jong_uncle05 ай бұрын
आमचा मराठवाडा भुतांमद्ये सुद्धा मागच दिसतोय ..😂😂
@vaibhavadhe23975 ай бұрын
चिन्मय भाऊ म्हणजे विषय डेंजर 👍
@themountaineer.5 ай бұрын
स्टोरी टेलिंग एक नंबर चिन्मय भावू ❤❤❤❤❤
@jksfangirl15435 ай бұрын
व्हिडिओ वर नाही तर सगळ्या कॉमेंट्स फक्त चिन्मय भाऊ विषयी आहे 😂
@adityajoshi44835 ай бұрын
चिन्मय दादा तुम्हाला माहिती सांगणाऱ्या मामांना पण आणा कधी तरी video मध्ये 😅😅
@djjd87985 ай бұрын
पाहिले मी बोल भिडू चे सर्वच व्हिडीओ बघत होतो कारण सर्व व्हिडीओ तू टाकायचा आता मी फक्त ज्या व्हिडीओ त चिन्मय असतो तोच व्हिडीओ मी बघतो
@dilip_katkar_official5 ай бұрын
बर हा .... खविस सोडून मुंजा बघायला जाऊ नका...... नाहीतर खविस नाराज होईल...... ...... खरंच खतरनाक शब्द मांडणी आहे भाऊ ची.....
@Billu01435 ай бұрын
विषय thumbnell ला पाहूनच वाटल चिण्या भाऊ asel ❤❤❤Love u चिण्या भाऊ
@Ironman-u5l5 ай бұрын
तू नेहमी रात्रीच्या वेळेस भुताच्या गोष्टी का सांगतो 🙄
@afsarpatel36155 ай бұрын
😂😅
@JaydeepPatil-d5p5 ай бұрын
मग काय दिवसा ऐकतो का तू 😂😂
@yogeshsajekar43915 ай бұрын
😂😂😂
@AbhijitKarajagi5 ай бұрын
Tu sakali bagat ja na video 😅😅😅😅
@abhi-starseed4 ай бұрын
तुला घाबरवायला 😅😅😂😂
@sandipwayal47115 ай бұрын
चिन्मय दादा ! खूप घाबरवतात तुम्ही ! पण तुमची वकृत्व शेली खूप भारी आहे ! तुमच्या साठी सर्व व्हिडिओ पाहतो आम्ही ❤ keep it Up
@Jayant.Jagtap5 ай бұрын
चिन्मय.. एक नंबर बोलतोस.. शोधून शोधून व्हिडिओ बघतो तुझे
@milinddhanawade92705 ай бұрын
चिन्मय मनापासून हसताना तेव्हाच दिसेल जेव्हा पगार वाढ होईल...🤓
@hrishikeshdubal09105 ай бұрын
अभ्यास भारी चिन्मयानंद स्वामींचे 😊
@Pravinkshinde5385 ай бұрын
चिन्मय भाऊ पगार वाढ झाली कि नाहि 😮
@SushSuryawanshi5 ай бұрын
मार्केट डाऊन आहे सध्या... तुम्ही नवीन नवीन टॉपिक द्या ना.. ते वाढले तर पगारवाढ...😅
@Maratha_samrajya5 ай бұрын
😂 अगा तेच चॅनल आहे भाई
@dinesh6755 ай бұрын
पावूस् पडतोय आणि वर लाइट गेलीय, आणि कार्यकर्ता खविस् ची स्टोरी सांगतोय😂
@Shankarchavan-pj5kv5 ай бұрын
चिन्मय भाऊंची पगार वाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे ❤👌
@krushnakatke41755 ай бұрын
चिन्मय भाऊ तुझी सांगण्याची पद्धत खूप आवडली भावा. बोल भिडू मध्ये सगळ्यात भारी चिन्मय भाऊ❤❤❤❤❤❤❤
@bhurugharat87235 ай бұрын
तुमची गोष्ट ऐकताच बालपण आठवत जसा लहान पनि आजी गोष्टी सांगायची
@nikhilbagul58913 ай бұрын
1 No bhava😊
@ganeshkamble64065 ай бұрын
नाद खुळा चिन्मय भाऊ तुझ्या मुळे बोल भिडु चे विडीयो बघतो
@aniketgosavi2855 ай бұрын
Chimay Bhai Cha avaj Singer la pan lajvel 👉❤️
@shyambomblepatil9875 ай бұрын
चिनू भाऊंनी नक्कीच भुताला गायचाप दिली आसणार मागच्या जन्मी म्हणून एवढा वांड अनुभव आहे😂😂
@Sayyu2327-JK45 ай бұрын
मला 9 वर्ष झालीत khais लागून स्पष्ट बघितला आहे कुबडी अणि पुढे केस मैती वर टाकलेल पांढर कापड same पांढरा कापड असत भयानक असतो रक्त पीत आपण जेवतो ते सुधा खातो उजव्या खांद्यावर घट्ट पकड धरतोय वैताग आलाय मला आता दत्त गुरूंच्या कृपेने जिवंत आहे पन जितक्या वर्ष मुरलं आहे तितकेच निघत नाहीये गाणगापूर ला जावून आले तरी निघत नाहिये 😢
@Kelkar235 ай бұрын
रोज हनुमान चालीसा 7 वेळा बोला. रामरक्षा स्तोत्र पठण करा मग बघा. जय श्री राम
@Maratha_samrajya5 ай бұрын
खरोखर काय 😮 मी तर ह्या गोष्टी थापा म्हणून बघतो 🥺 नामजप करा की मग
@Sarvasamanya5 ай бұрын
Ekda wakad pune Yeun Java machindrnath shaktipeeth la
@Sayyu2327-JK45 ай бұрын
@@Sarvasamanya thike
@Sayyu2327-JK45 ай бұрын
@@Kelkar23 sagal zal krun
@sanjaybetawar42895 ай бұрын
खूपच छान । सांगण्याची style खूपच आवडली।
@kshitijbansode8255 ай бұрын
कोल्हापूरात भुताच माहिती नाही पण खड्डे ढिगभर हाईत 😂😂
@pratikpote29025 ай бұрын
आजच s news la batami hoti 😅😅
@omkarghare72145 ай бұрын
लासवट नाही लावसट! बाकी माहिती लय भारी चिन्मय भाऊ नेहमीप्रमाणेच!
@okpatilspeaks5 ай бұрын
आम्ही बोलू भिडू फक्त चिन्मय भाऊ मुळेच पाहतो. चिन्मय भाऊ फॅन क्लब ❤
@kishoringale90065 ай бұрын
चिन्मय भाऊ गोष्ट फार रंगुवुन सागतो फिर चांगल वाटतं
@sukantg78465 ай бұрын
पूर्वी आपले खंड एकच होते.. त्यामुळे यात आश्चर्य वाटतं नाही
@thefact9695 ай бұрын
चिन्मय भाऊ कुठल्याही टॉप च्या मराठी news चॅनेल वर बातम्या सांगू शकतो परफेक्ट 👍🏻😅
@pralhadsadavar61145 ай бұрын
चिन्मय भाऊ तुला एक झोपायची वेळ आलीकी..च असलं काय पण सुचतंय.😅😅😂😂
@tusharkhopade97585 ай бұрын
😢nvn
@tusharkhopade97585 ай бұрын
😢nvn
@Fun2shF25 ай бұрын
चिन्मय भाऊ असल्यावर च अशा व्हिडिओ बागायला मज्जा येते ❤
@Bladerunner9865 ай бұрын
चिन्मय तुझ्यासारखा च दिसतो खैस 😂
@SRaj-mc9re5 ай бұрын
😂😂
@PandurangChate-x1y5 ай бұрын
😂😂😂
@gyanfortube5 ай бұрын
It's nice line and true मानसाचा दुख भितिला माग टाकताय
@ratantajane8705 ай бұрын
❤ खूप छान चिन्मय भाऊ
@amolborate4695 ай бұрын
Chinmay bhau 1 no Bga atta lagnach nahi tar jast late hoel😊
@gsj7335 ай бұрын
2 ऑगस्टपासून बाबु हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे
@funwithdevanshindraneel61185 ай бұрын
बोल भिडू मी फक्त तुझ्यामुळे पाहते 1no भावा 👍
@shashankzade91415 ай бұрын
चिन्मय भाऊंना एक प्रश्न आहे, महाराष्ट्रात किंवा भारतात भूतांचे नक्की किती आणि कोणते प्रकार आहेत? ह्यावर एखादी VDO बनवाच.
@b_short_11395 ай бұрын
जुन्या पुराण्या गोष्टी बद्दलच vdos पाहिजे , 😊
@HarishJoshi-s2f5 ай бұрын
चिन्मय चे विषय खुपच मस्तच असतात गोष्टीत गुंतवून ठेवण्यात पटाईत
@amar_boss_0075 ай бұрын
चिन्मय मंज्जेच भुताचा भाऊ.. 😎 आजवर ऐकल होत फॉरेन वरून मानस येतात... चिनू भाऊ न तर चक्क भूत आणली.. 😂
@amar_boss_0075 ай бұрын
😂
@sushantpatil27015 ай бұрын
भावा मी कोल्हापूरचा आहे... हे खविस मला आत्ता पर्यंत माहित न्हवत.... मागच्या टाइमला सातीआसरा बद्दल सांगितल आणि आत्ता खवीस 😢😂.. आत्ता तर रात्रीच शेतात पाणी द्यायला जाताना 4 लोक सोबत घेऊन जातो 😂😅😂😊
@dipakghadge64455 ай бұрын
😂😂😂
@dhanajikhedkar29625 ай бұрын
Story without Chimaydada , can't imagine 😅
@shubhampatil.mh19515 ай бұрын
ONLY चिन्मय भाऊची पगारवाढ FAN CLUB ❤❤
@RatnadeepMaghade5 ай бұрын
जे वर्णन तु सुरवातीला केलंय तसं एकदा का होईना आयुष्य जगायचय😮
@RaviShipalkar-jj4fs5 ай бұрын
चिन्मय भाऊ तुमचे व्हिडिओ खूप जबरदस जबरदस्त असतात
@mayatulsiani84115 ай бұрын
Your camera facing.. Confidence is very nice...
@mandarsonavane13165 ай бұрын
Khatarnaak 😢
@educationalsence75315 ай бұрын
चिन्मय दादा plz एक व्हिडिओ कान्हादेशातील दैवत कानबाई मातेच्या उत्सव वर बनवा plz येत्या श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवारी हा उत्सव साजरा केला जातो plz चिन्मय दादा
@CivilTech015 ай бұрын
Bhau 1 No ❤
@Sayali5005 ай бұрын
Ho bolan tumach lay bhari
@Krushnat_Kamble_11035 ай бұрын
लातूर चे कलेक्टर जॅक्सन साहेब 🇬🇧👍
@jeetudhanvate61945 ай бұрын
चिन्मय भाऊ यांचं फ्युचर ब्राईट आहे हे नक्की
@ayushlokhande13195 ай бұрын
Bol bhidu la ek request ki ata politics video band karun ek video top 10 novels kadambari Marathi hindi English ya language mde ya subject vr ek video banva roj roj rajkaran nko kahitari vegla video banva 🙏
@mayurkale80135 ай бұрын
चिन्मय भाऊ पुन्हा जोमात 😅,👌👌👌👌
@mrbantie5 ай бұрын
kahipan asude pan videomadhil pictures phenomenal aahet thanks to the editor and one who found them
@nileshsalokhe52625 ай бұрын
asal video takayal ratra ch milate ka chinmay bhau
@akashmahajan76605 ай бұрын
Bhawa Tujh vishayach wegal aahe Chinmay bhau😅❤❤ La Lai Support Mitra Latur Madhun
@Surajpatil.41425 ай бұрын
Shriram dada ek no ❤
@user-pr4xj2qu4k5 ай бұрын
दादा... खविस साधारण कधिपण रात्री त्याच्या ठिकाणी कुणालाही दिसतो,,,पण तो ईतर कुणाला काही करत नाही, त्याला कुस्ती आवडते म्हणून तो साधारण धिप्पाड माणसासोबत मैत्री करतो,त्यासोबत राहतो फिरतो,त्याला पाठिचा मनका नसतो,खविसाची सेंडी फारच महत्वाची आणि ताकदिची कुस्ती खेळताना जर ती सेंडी एखद्याने मिळवली तेव्हाच खविस कुस्ती हारतो...एखाद्याला खविसाने झपाटलय ते ओळखायचे असेल तर त्याला खायला द्या साधारण माणूस किती खातो आणि खविस झपाटलेला माणूस किती खातो ते बघा....अनुभव आहे भावा,जंगलभर फिरलोय झपाटलेल्या माणसासोबत...काही नाही करत खविस त्याला फक्त जेवन आणि कुस्ती पाहिजे बस् ईतरांना तो त्रास देत नाही...फक्त गोरीपाण बाई आणि धिप्पाड माणूस त्याच्या वाटेत गेला नाही पाहिजे...बघायचा असेल तर दाखवतो...
@siddharthrokade50505 ай бұрын
भावाची पगार वाढ झालीच पाहिजे.
@Jayant.Jagtap5 ай бұрын
आमच्याकडे सातारा मध्ये याला खैस म्हणतात.. दिसला की कुस्ती खेळ म्हणतो. कुस्तीत हरवलं की त्याची ताकद आपल्यात येते आणि खैस जिंकला तर मग त्याच देणं बकर द्यायचं..
@balapatil-ip8gi5 ай бұрын
जिकडे चिन्मय तिकडं आपणं ❤
@RoshanashokMohature-yc8qu4 ай бұрын
Chinmay bolto mast 👍👍
@Kiran_26025 ай бұрын
चिन्मय भाऊ...🙏🔥
@RovdyWan5 ай бұрын
Pimpadachya panaar pahile chitra gawtamache❤
@nitindumbre37175 ай бұрын
एकच वादा चिन्मय दादा
@sagarshewale21805 ай бұрын
5:23 खावीस नाराजहोईल 😂😂😂😂
@vaibhavchavan23225 ай бұрын
Bhawa.Ratrich aadhi light geliye Ani tyat tuzi story😱
@santoshkale70794 ай бұрын
Tu khup mast bolto
@PrashantPatil-h8i5 ай бұрын
येत्या गटारी अमावस्या ला चिन्मय भाऊ चा सकल भूत समाजा तर्फे जाहीर सत्कार 🤣🤣🙏🏻
@sanjaybetawar42895 ай бұрын
चिन्मय खूपच छान बोलतो राव मस्तच।
@visheshumbarkar5 ай бұрын
खविस च मकसद राहिलंय 😂
@dycgu5 ай бұрын
चिन्मय भाऊ तू त्या मुनी फिल्म मधल्या भुतासारखा दिसतो 😂😂 त्याला पण ब्लॅक शर्ट आवडतात 😂
आमच्या कडे खान्देशात खैस असे म्हणतात. आता हे दोघी एकच की वेगवेगळे ते नाही माहित पण खैस बद्दल अस म्हणतात की जंगलात असतो अर्धा माणूस आणि अर्धा बैल व तो भेटला की कुस्ती लढायला सांगतो अन जर नाही म्हटलो तर हसवून हसवून मारून टाकतो 😅
@niranjanravrane545 ай бұрын
दादा आई आजच मुंबईला गेली आणि मी माझा मु. पो.वेंगुर्ला सिंधुदुर्ग मध्ये एकटा आहे घरात. आणि तू खाविस विषय काढला आहेस. मला माझा घरातला बोका पण आता भयानक दिसतोय माझा जर खविस झाला तर लक्षात राहू दे 😢 तुझा कट्टर समर्थक निरंजन 😢😢😢
@VY11_GAMER5 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@akashlondhe92815 ай бұрын
Chinmay Bhai ❤
@pratappagar33445 ай бұрын
रोजगार आणि अर्थव्यवस्थेची वाट लावणारा एक खविस २०१४ पासून आलेला आहे 😂.
@Kelkar235 ай бұрын
त्याआधी भारताची अर्थव्यवस्था खूप चांगली होते आणि रोजगार पण सगळ्यांना होतात 😅
@pratappagar33445 ай бұрын
@@Kelkar23 सध्याच्या हाल अपेष्टा पेक्षा तर १०० टक्के बरी होती...... २००८/९ लां जागतिक मंदी असताना त्याचा परिणाम भारतात जाणवत नव्हता....
@digvijaygore72032 ай бұрын
@@pratappagar3344 अँड्रॉइड मोबाइल पाहिजे, 4G 5G पाहिजे, डिजिटल payment पाहिजे, घरघर फोर व्हिलर पाहिजे आणि तुम्हाला अर्थवव्यस्था २०१० ची पाहिजे वा रे दोन तोंडी नागरिक 😂
@vijaysurvase-ut7lt5 ай бұрын
Chinmay dada cha pagar vadva 😂😂
@shivajibhosale71355 ай бұрын
ओम भू भगिनी भागोदरी भगमासे ओम भट्ट सुहा,, माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा बाहेर 😆😆😆😆