@@funtimefunny2153 त्याचा काय आसेल शिक्षण ते आसेल..पण तु काय shen खाल्ला ते दिसतोय...😂
@GoodBoy7.69Ай бұрын
@@funtimefunny2153 CA आहे, तु होतोस काय😅😂
@pratibhakadam331Ай бұрын
Visionary leader 💯
@King08__100Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
जय हरि विठ्ठल म्हणा. हे राम कृष्ण हरी चुकीचे आहे
@tejasbhagat4444Ай бұрын
Ram Krishna chi vaat lavnare mhnaje tutari Wale saheb
@235anilghatge2Ай бұрын
स्वच्छ स्वच्छ प्रतिमा विधानसभेत पोचलीच पाहिजे
@King08__100Ай бұрын
आमदार फिक्स राजे साहेब 🚩
@VijayGharal-z6yАй бұрын
उच्चशिक्षित, संयमी, कर्तृत्वशील, प्रामाणिक, नेतृत्व मा. राजे समरजितसिंह घाटगे 👑✌️🚩❤️
@pravinlokare3Ай бұрын
उच्चशिक्षित युवा नेतृत्व.....राजेसाहेब....
@manikakurde2335Ай бұрын
राजे साहेब तुमची स्वच्छ प्रतिमा समाज आहे तुम्ही निष्कलंक चारित्र्य संपन्न उच्चशिक्षित तरुण तडफदार अभ्यासू युवा नेतृत्व आहात यामुळे जनता 2024ला 💯 निवडून कागलचा पारदर्शक व शाश्वत विकास नक्की करून घेईल
@djprasadpatilkolhapurАй бұрын
युवा वर्गाना साथ देणारे युथ आयकॉन... राजेसाहेब...🧡🚩
@SohamPatwardhanАй бұрын
हा interview बघितल्यावर वाटतंय, 287 जागा महायुतीला जिंकू द्या. फक्त 1 जागा कागलची समरजीतसिंहराजेंनी जिंकावी! 👏🏻💯
@sandipghatage1425Ай бұрын
अब्यासू नेतृत्व कागल ला मिळतंय....👍👍आमदार राजे साहेब❤
@lalitpawar1094Ай бұрын
अब्यासू 😂🤣😅
@SanjayShinde-hp4trАй бұрын
पुरोगामी विचारांचे वारस, उच्चशिक्षित, विद्याविभूषित आणि सुसंस्कृत नेतृत्व ❤❤
@AryanShinde-gj7fpАй бұрын
Educated politician
@dhairyasheelingale2105Ай бұрын
एक उच्चशिक्षित, संयमी, कर्तृत्वशील, प्रामाणिक नेतृत्व मा. राजे समरजीतसिंह घाटगे 👑💪🔝🔥💯
@gautamkamble3718Ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्याचे उच्चशिक्षित सुसंस्कृत नेते राजे❤️
@shahajikoravi8144Ай бұрын
आमदार 2024 अभ्यासू नेतृत्व राजे समरजितसिंह घाटगे
@bharatjadhav9495Ай бұрын
निष्कलंक व्यक्तिमत्त्व राजे ✌️✌️
@t.v.r.adhavspeaksАй бұрын
दूरदृष्टी असलेली व्यक्ती म्हणजे समर्जित घाटगे.... कारण........ आमदार सोडा अनेक मंत्री सुद्धा आपल्या मतदारसंघातून निवडून येणारं नाही यावेळेला लोकसभेसारखं...... पडणार तर महायुतीच....🖊️
@shrimantraghunathrajenaikn5103Ай бұрын
Very nice interview. God bless him.
@krantisinhpatil0Ай бұрын
#राजेपर्व 💥🔥
@vishalangaj7136Ай бұрын
उच्चशिक्षित तरुण तडफदार नेतृत्व मा. श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे #राजेसाहेब
@prathmeshpatil8096Ай бұрын
युवकांचे आशास्थान मा.राजे समरजीत दादा घाटगे✌️
@satyajitkelkarАй бұрын
मी बिजेपी समर्थक आहे. पण समरजीत सर हे खरोखरच visionary आहेत हे पटते, त्यांना अनेक शुभेच्छा !
@sukhdevparit8074Ай бұрын
आमचे राजे..... फिक्स आमदार...
@abasahebkavhad4933Ай бұрын
तुमचा विजय nichicht आहे
@PramodPatil138Ай бұрын
खरा मानूस घाडगे साहेब❤
@shambhu_vandureАй бұрын
कागल ला एक तडबदार आणि उच्चशिक्षित आमदार लाभले आहेत हे आमचं भाग्य आहे . कागल च्या विकासाला एक वेगळ वळण राजे शंभर टक्के लागणार अशी आमची खात्री आहे… ह्या वेळी Fix आमदार माननीय श्री समरजीतसिंह घाटगे साहेब ❤❤❤
@NileshPatil-ce6kwАй бұрын
Raje apan December madhe MLA raje samarjeet ghatage asnar 100%
@pradiplokare6734Ай бұрын
राजकारणातील आदर्श श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे .....🚩🚩
@vishwanathpatil4978Ай бұрын
Very nice interview.....
@pppatil3626Ай бұрын
राम कृष्ण हरी || वजावा तुतारी ❤
@PrashantSenadАй бұрын
Kha mutton dupari
@RS-xo8msАй бұрын
@@PrashantSenad विषय आहे काय, तांबड्या पांढऱ्या सकट
Vision is Very Clear and Clean , Best Of Luck And Congratulations In Advance Shri Samarjeet Raje
@ravindrabirajdar4135Ай бұрын
288 उमेदवार हेच अभ्यास हेच विचार हेच देह ठेवून पुढचे पाच वर्ष जर काम केले तर महाराष्ट्र खूप तंदुरुस्त होईल, आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल imp thing is that samarjit ji you deserve the place in Assembly and I personally apeal kagal gadhinglaj uttur assembly voters should push such member to assembly and be relax for thr great future too.
@sohelarab1210Ай бұрын
आम्ही सांगतो.की कागल मध्ये फक्त मुश्रीफ साहेब निवडून येणार आहे.संपला विषय 💯✌️
@rushikeshdhole194Ай бұрын
युवकांचे आयडाॅल, उच्चशिक्षित तरुण तडफदार, निष्कलंक, चारित्र्य संपन्न, आपला आमदार...मा. राजे समरजितसिंह घाटगे ❤🔥🫶💯
@shreedoke1001Ай бұрын
कागल ने नक्कीच या माणसाला संधी द्यायला पाहिजे.उच्चशिक्षित उमेदवार आहे.
@Dady_44_22Ай бұрын
समरजितराजे फिक्स आमदार ❤💐👑
@nadbad15240Ай бұрын
Nice ❤All the best Samarjeet!
@akshayghaste476Ай бұрын
बोल भिडू चे आभार कारण त्यांनी ही सिरीज सुरु केली एका राजकारणा पलिकडील जाऊन काम आणि विचार करणाऱ्या युवा नेतृत्वाची मुलाखत घेतली.. यामुळे लोकांमध्ये जी हवा कि अफ़वा केली जाते ती जाऊन त्याना काही गोष्टी क्लियर होतील..हे असे नेते राजकारणात हवेत.. शास्वत विकास हाच ध्यास 🙏
@pradeepgharal9436Ай бұрын
छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज. उच्चशिक्षित. स्वच्छचरित्र. कागल चं भविष्य राजे समरजितसिंह घाटगे दादा (आमदार)
@rakhamaantre9610Ай бұрын
Samrjit tumahi ca ahat mhanun far respect karto tumachi😊
@King08__100Ай бұрын
कागल चे भविष्य आणि 2024 चे आमदार राजेसाहेब
@Dheeraa-d6fАй бұрын
मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात - दिवसातून 5 वेळा , वर्षभर - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला
@santoshk5304Ай бұрын
आता तर तू निवडून येवूच शकत नाही
@vinaykadam6212Ай бұрын
राम कृष्ण हारी वाजवा तुतारी. जय संविधान... Great visionary ❤
@TejasChougule-hl2tuАй бұрын
साहेबचं आमदार .. त्यात बदल नाही💪🏻
@sohelarab1210Ай бұрын
लोकसभेला प्रचार बीजेपी महायुतीचा आणि स्क्रिप्ट शरद पवार साहेबांचे म्हणजेच 100% संजय मंडलिक यांचा घात
@madhukarmorbale7267Ай бұрын
हसन मुश्रीफ साहेब माझा खऱ्याचा विचार करतो साऱ्याचा
@MasterMind-900Ай бұрын
कितीही पक्ष बदल कितीही नेते आण आमचं ठरलं फक्त मुश्रीफ
@abhimitke1245Ай бұрын
राजे🎉
@mastani75Ай бұрын
अशा दुर्मिळ घटनेबाबत व्हिडीओ बनवल्याबद्दल आभार!
@rangrao3200Ай бұрын
जनता स्वतंत्र आहे असते आपला गट म्हणजे जनता नाही
@rohan46-12Ай бұрын
good leader, definitely need him Vidhan sabha
@prashantkokate4961Ай бұрын
राजे तुम्ही स्वतःला जरी लोकशाही मध्ये राजे पण बाजूला ठेवत असेल तरी तुम्ही राजेच आहे कारण.. तुमचे सगळे आचरण विचार वागणं एखाद्या चांगल्या राज्यासारखेच आहे
@pravinaswale9041Ай бұрын
Educated politician राजे समरजितसिंह घाटगे साहेब
@sunilthakur7662Ай бұрын
स्वार्था साठी मांडलिक बनत पूर्वी राजे! धर्म, स्वाभिमान, विचार चुलीत हीच परंपरा
@GoodBoy7.69Ай бұрын
संपुर्ण मुलाखतीत एकही चुकीचा शब्द वापरला नाही, किंबहुना विरोधी उमेदवारांबद्दल देखील आदराने बोलले. ह्यातुन त्यांचे संस्कार दिसतात. जनतेने ह्यांना एक संधी द्यायलाच हवी💯✌🏻
@prajwal.232Ай бұрын
अश्या उच्चशिक्षित युवा नेतृत्वाची महाराष्ट्राला नित्तंत गरज आहे...!! राजे आपणास या राज्याच्या विधिमंडळात तसेच मंत्री मंडळात बघायला महाराष्ट्राला नक्की आवडेल..!! पुढील विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा...
@ruturajsitape2869Ай бұрын
Only raje saheb
@prakashpatil-iy9gqАй бұрын
दादा तुम्ही कितीही पक्ष बदलला तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण एवढं करा त्या शरद चे एवढं तुणतुण एवढं वाजवू नका जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू राष्ट्र
@bapudeshmukh4037Ай бұрын
Go ahead 👍
@sushantdaware9436Ай бұрын
मुलाखत घेणारे नी बरोबर प्रश्न विचारले नाहीत, एखादा विषय राजे बोलू लागले की विचारणारा मधीच थांबवून दुसरं कायंतरी विचारत होता.
@krantisinhpatil0Ай бұрын
Visionary leader raje Saheb 🔥💥
@sahiltikode4905Ай бұрын
Visionary Raje 🔥🙌🏼
@samarjitkharade1628Ай бұрын
Good wel educated candidate
@SumeetPatil-f8iАй бұрын
समरजीत घाटगे तुम्ही साहेबांची प्रत्येक गोष्टीत नक्कल करता मग शंभर पाय चालून तेवढे साहेबा सारखा दाखवा म्हणजे तुम्ही कोण आहे हे लक्षात येईल
@deshbhakt577Ай бұрын
Bjp loss gem
@abhaykamble8525Ай бұрын
one & only rajesaheb aamdar
@vishalangaj7136Ай бұрын
कार्यसम्राट नेतृत्व
@sandeshmane9686Ай бұрын
ते २० लाखाच काय झालं विचारा
@bhikajikoravi1083Ай бұрын
राजे आमदार
@umeshnadkarni8030Ай бұрын
कोल्हापूरमध्ये क्रांती सुरू झाली आहे
@sandipwadkar3418Ай бұрын
समरजित दादा निष्कलंक व्यक्ती मत्व
@vaibhavaher9298Ай бұрын
थोडं ऑडियो वर लक्ष द्या कारण समरजितनचा आवाज येतोय पण रिपोर्टटर चा आवाज येत नाही.💯
@spclasses5618Ай бұрын
मी बाबाचा माणूस पण मत राजेना कारण बदल करूया बघा.
@Dady_44_22Ай бұрын
❤🙏🏻
@ad_10000Ай бұрын
आम्हाला खुपचं अभिमान आहे की असा अभ्यासु नेता आमच्या मतदार संघाला लाभला आहे . आणि आता आम्ही निश्चिंत आहे आमचे मत वाया नाही जाणार 💯✅
@sohelarab1210Ай бұрын
महिलांच्या बाबतीत आपला किती आदर आहे हे बेलेवाडीच्या सुतार बाईंना तुम्ही कर्ज दिले नाही यावरून समरजीत घाडगे लक्षात येते
@vijaygmaster18 күн бұрын
समरजित घाटगे येणार .. जनता बघत असते आणि नेता चांगला वाटतो
@bajiraopatil9579Ай бұрын
Only राजे
@King08__100Ай бұрын
आमदार राजेसाहेब
@smstatus4898Ай бұрын
ते फाईव्ह स्टार पण हसन मुश्रीफ आणि आवाडे यांची देण आहे हे पण सांगा की ?
@MasterMind-900Ай бұрын
मुश्रीफ साहेबच आमदार
@RohnPatil-bm7plАй бұрын
For your kind information साहेब....आंबेडकर साहेब काँग्रेस सोबत मतभेद होऊन 1951-52(उत्तर मध्य मुंबई) आणि 1954(भंडारा) लोकसभा निवडणुकीत काँग्रेस द्वारे पराभूत झाले....उगाच अभ्यासू आहे अस दाखवून चुकीच्या इतिहासाचे धडे देऊन आपल मत नका मांडू...
@digvijayjadhav2468Ай бұрын
Ram Krishna Hari
@MasterMind-900Ай бұрын
काल राजे विक्रम सिंह घाडगे आज देवेंद्र फडवणीस व चंद्रकांत दादा आणि उद्या शरदचंद्र पवार साहेब आणि तुमचाच समरजीत घाडगे
@prnmane3817Ай бұрын
मुश्रीफ साहेबांनी चांगलं काम केलं आहे त्यात काय वाद नाही त्यांना 5 वेळेला संधी मिळाली पण आता बदल हवा ...
@prashantawalekar8520Ай бұрын
मागील 5 वर्षे राजे सत्तेत होते त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कागल मधील किती शाळा डिजीटल केल्या आणि किती विकासकामे केली हे सांगावं
@dadasopatil6659Ай бұрын
राजे
@SangramToraskarАй бұрын
वस्ताद वर काय काय बोले हे ..याचा ट्रेलर बघायचा तर यांची ..9 एप्रिल 2022 ची सभा बघा