आम्ही सदैव दादा सोबत गादीचा मान गादिला जे कराल योग्यच पन मनोज दादा सांगतिल तिच दिशा
@dnyaneshwartakmoge5113Ай бұрын
जरांगे जरा सावध माजी खासदार संभाजी भोसले हे भाजपाचे आहेत
@ramlade4982Ай бұрын
तुला कस माहीत रे शाण्या
@dipaksarkate4606Ай бұрын
मनोज जरांगे पाटिल यांची मुलाखत घ्या
@kushaq1173Ай бұрын
Obc bhidu aahe . Nahi ghenar . Nuste jaltat 😂😂. 1 varshapasun andolan chalu aahe ajun mulakhat ghetli nahi
@dipaksarkate4606Ай бұрын
@@kushaq1173 barobar ahe
@sureshsami6238Ай бұрын
परिवर्तनाची ताकत फक्तं मनोजदादा जारांगे पाटील यांच्यात.
@amolmohite5692Ай бұрын
पाटलांच्या सोबत एकत्र या... महाराष्ट्राच्या विकासासाठी इमानदार लोकांनी एकत्र येऊन केलेलं कामं कधीही चांगलं असेल..... प्रस्तापितांनी महाराष्ट्र लुटायचंच कामं केलाय महाराष्ट्राला... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendra9259Ай бұрын
आठरापगड आणि बारा बलुतेदार चे रक्षण तुम्ही कस करणार राजे। आमच ओबीसी आरक्षण हिसकावून घेणारे मनोज जंरागे यांना पाठिंबा देताय। महाराष्ट्र काय घडवणार?????
@kushaq1173Ай бұрын
Tu troll aahes. Marathyanche 16 takke wapas dya .bhadkhau
@rahulwaghmare6752Ай бұрын
महाराज तुम्ही चांगला पर्याय द्या..आम्ही तुमच्या सोबत येऊ
@rajukudalАй бұрын
Ghanta
@Raju-jf5puАй бұрын
बछु कडू ला सुरत ला फडणवीस ने पाठवले.संभाजी राजे ना खासदार फडणवीस ने केले.प्रकाश आंबेडकर ला पूर्ण मदत फडणवीसांनी केली होती.100 टक्के ही BJP ची B Team आहे.
@sagardeshmukh4924Ай бұрын
Rajeni rashtrawadi Kun nivdnuk ladli hoti
@vasantkelkar2614Ай бұрын
त्याच प्रमाणे जारांगेसाहेबांनाही फडणाविसने बसविलेले आहे सत्य निवडणुकीनंतर उघडकीला येईल
@yogeshvideo1187Ай бұрын
मत खान्याचा प्रकार होईल 👍🏻✅
@sairaj5353Ай бұрын
Ho......tech disatey
@vinayakshinde9860Ай бұрын
जारांगे प्लेन व्यक्ती आहे अस म्हणता ते राष्ट्रवादी चे बोलवते धनी आहेत.
@MunjaGiram-gw7bqАй бұрын
तुमच्याशी काहीं देणं घेणं नाही आम्ही फक्त जरांगे पाटलासोबत
@shubh92473Ай бұрын
मन्या वाटोळं करणार. सध्या सुटीवर आहे का मराठी आरक्षण😢.
@varunborate3247Ай бұрын
😂😂😂
@kushaq1173Ай бұрын
It cell walyana diwali bonus milnar nahi 😂😂
@shubh92473Ай бұрын
@@kushaq1173 लोकं पैशांसाठी विकली जातायत आजकाल.
@Sports.frenzy11Ай бұрын
यांना कुणी मानत नाही, शाहू महाराजांच नाव हटवलं तर यांचं स्वतःच काहीच कर्तुत्व नाही. हे भाजपची बी टीम च आहेत
@AnilShendge-os5qxАй бұрын
तिसरी आघाडी बीजेपी ची बी,टीम आहे हे सर्वांना लक्षात येणार पण उशिरा😂
@vilas-shinde2121Ай бұрын
बाप आघडीबरोबर आहे 😂😂😂
@subodh0001Ай бұрын
CongRSS, Sharad Pawar peksha dusri kaunti moti BJP chi B team nahi. Anhi he jevha public la karel anhi tyawar public kahi tari changla upai kartil tevhach desha cha kahi changla hu shakte. Nahi tar nusta congRSS vs BJP karat raha anhi maghil 70 warsha pasuncha samsahya tasach theva kivha ankhi wadwa.
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
ते आताच लक्षात आलं आहे. आजकाल इन्फॉर्मेशन फार वेगाने पसरते
@nitindeshmukh4744Ай бұрын
ज्या महाभकास आघाडी ने दारात सुद्धा उभ केल नव्हतं त्याचा आपण प्रचार केला ज्या भाजप ने राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदार केल त्यांच्या विरोधात याला काय म्हणतात
@jaydeepghodake9979Ай бұрын
Khan- jir G-Dar Du- Tondi Do galla
@Satya29Nov85Ай бұрын
ज्या काँग्रेसने 2020 ला मध्यप्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून पाडला, त्याच काँग्रेसमधून यांचे वडील निवडणूक लढवले. युवा पिढीने यांच्या कृतीवरून शिकायला पाहिजे की हे स्वतः छ शिवरायांच्या घराण्याचे असून सुद्धा किती मोठे दुतोंडी आहेत!
@marathiknowledgeworldАй бұрын
दोघांचे पण क्लोजअप चा कॅमेरा अँगल चुकला आहे अजून चेहऱ्याच्या समोरील बाजू ज्यात मोकळी ठेवायची असते
@D.K.S.23Ай бұрын
मनोज दादांचा फक्त राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका तर गरजवंताच्या चळवळीला न्याय मिळवून देण्यासाठी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा..!
@santoshrahate4619Ай бұрын
मग यांच्या स्वराज्य पक्षाला बुद्रुक म्हणायच की खुर्द म्हणायच, ते पण यांनी सांगायला पाहीजे. 😅
@aniketpatil9198Ай бұрын
एका विशेष वर्गाचे लोक bjp la मत देत नाही तुम्ही 😂 ते तर नाहीत ना 😂 जय श्री राम जय शिवाजी महाराज जय हिंदुराष्ट्र ❤
@manojjadhav7679Ай бұрын
राजे रायगड प्राधिकरण चे आपण आध्यक्ष आहात 600कोटी आपल्या खासदारकी वेळीस दिले. रायगड किल्ल्याचा विकास आराखडा आपल्याच अध्यक्षतेखाली तयार झाला विसरला का
@DhundMatАй бұрын
Soyeeene… Neet aika maharajanche bolne laggech lakshat yeil.😂
@utu986Ай бұрын
हे तिसरी आघाडी उभा करून मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन होऊन, मराठा, दलित, muslim विरोधी bjp rss ला फायदा करू पाहत आहेत
@vilas-shinde2121Ай бұрын
बाप आघाडीत आहे की मराठा संघ धरून 😂😂😂
@prakashuchit15Ай бұрын
पवार साहेबांन पुढे कोन नाही चालू शकत महारष्ट्र मधे पवार साहेब बोलतील तीच पूर्व दिशा आहे हे लोक सभेला सिद्ध झालं आहे बीजेपी ला पवार साहेबांनी रोखला आहे बाकी कोनी नाही म्हणून सगळ्यांनी पवार साहेबांचं मागे उभे रहा
@SanketIngle-q5dАй бұрын
ओनली मनोज जरागे पाटिल सपोर्टर 😊
@shahajimisal9405Ай бұрын
तुमची तिसरी आघाडी ही भाजपची बी टीम आहे हे कोणच नाकारू शकत नाही कारण निवडणुका तोंडावर आल्या की भाजप अनेक टीम तयार करत असतो
@jaydeepghodake9979Ай бұрын
😜😂😂🤣🤣
@jaydeepghodake9979Ай бұрын
*Congress sodun saglech BJP chi B team* 😂😂🤣🤣🤣
@jaydeepghodake9979Ай бұрын
Budruk Aani Kurd 😂😂😂😂
@aniketsadanshiv6451Ай бұрын
कांग्रेस सोडून सर्व पक्ष भाजप ची बि टिम आहे. म्हणून च कांग्रेस च्या आठ आमदारांनी भाजप च्या उमेदवारांना मतदान केलं होतं😂😂
@amolbhume3016Ай бұрын
Sambhajiraje ch kam 1 no ahe kadhihi abhyas karun bagha
@ImranShaikh-bw6qnАй бұрын
आता याला कोनी ही मतदान करना नही याचा खरा चहरा समोर आला आहे 😡
@atpboosterАй бұрын
Will vote for freshers
@Kattar_hindu_bramhanАй бұрын
Suparibaaj no.2 😂😂
@nitinextracreation4270Ай бұрын
One nation one election yacha vr video bnva Saheb
@1viragpatilАй бұрын
जारांगे साहेब 6 उपोषण केले काय फायदा झाला नाही, एका तरी उपोषण मध्ये तुम्ही मरा म्हणजे समाजाला फायदा होईल.
@sagardeshmukh4924Ай бұрын
Jay swarajya ❤
@कृष्णकमळАй бұрын
हं.. ही पण बीजेपी ची B tem
@bhagwantrangole393Ай бұрын
संभाजी राजे शाहू महाराज यांना मतदान करून आम्ही चुक केली का कारण तुम्ही तिसरी आघाडी करताय हे बरोबर नाही.
@hmvchai_biscuit1677Ай бұрын
तुम्ही जारांगे ची मागणी जाहीरनाम्यात टाका कोणीच युती आघाडी हे बोलत नाही ..ओबीसी मधून मराठा आरक्षण ..हे सांगा तरच सपोर्ट
@SS-sq5xkАй бұрын
Ha manus yevadha motha nahi ..kay kel maratha samaja sathi..
@purushottampawar3275Ай бұрын
जय शिवराय
@sureshsawant9000Ай бұрын
संभाजीराजे हा नुसता नावाचा राजा आहे याचं काम राज्यामध्ये काहीच नाही कोल्हापूर मध्ये असेल तर काय माहित नाही परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये काहीच नाही खासदार पद भूषवलेल्या व्यक्ती आहे परंतु महाराष्ट्र राज्यासाठी कुठली काही योजना आणली नाही 12 बघण्यासाठी
तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा
@parkashgala2336Ай бұрын
जनता जनार्दन।। जय महाराष्ट्र।।
@atharvshinde18Ай бұрын
Who do you Support Maha Vikas Aghadi Congress , Shiv Sena, Nationalist Congress Party Sharadchandra Pawar , Communist Party of India, Samajwadi Party, Communist Party of India (Marxist) , Shetkari Kamgar Party Swabhimani Paksha Maha Yuti Bhartiya Janata Party, Shivsena, Nationalist Congress Party, Bahujan Vikas Aghadi, Rashtriya Samaj Paksh, Jan Surajya Shakti Shetkari Aghadi (Probably) Prahar Janshakti Party, Swarajya Sanghtna, Krantikari Shetkari Party , Swatantra Bharat Paksh Republican Alliance Vanchit Bahujan Agahadi, Republican Party (A), Bahujan Samaj Party Independents and Maharashtra Navnirman Sena.
@NageshKetkarАй бұрын
राजे साहेबांना त्या मनोज जरांगे ची काय गरज पडली त्याचे मोठेपण फक्त विधानसभा निवडणुकी पर्यन्त
@NageshKetkarАй бұрын
सर्व राजकारणी फक्त छ शिवाजी महाराजांचे नाव राजकारण करण्यापूरते वापरतात बाकी त्यांना महाराजा बद्दल फार प्रेम आहे असे काही नाही बाकी सर्व लोकांना दाखवन्या पुरते नाटक असते
@subhashmore7265Ай бұрын
कडू ना सुसंस्कृत म्हणने धाडसाचे ठरेल. ते अनेक वर्षे भाजप बरोबर आहे. पण मध्ये त्यांना मधून शिव्या देतात. त्यांच्या राजकीय विचारसरणी ची भक्कम पाया नाही. मर्जी प्रमाणे बदलत असतात. तिसरा राजकीय शक्ती कुचकामी ठरणार आहे. ती गाजराची पुंगी आहे.
@santoshrahate4619Ай бұрын
यांना पण मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. त्यासाठी चाललेली धडपड आहे.
@MandyNaswaleАй бұрын
Tumhi ky krta ahe te sanga, not pure blood of maharaj
@surajkkr3280Ай бұрын
जरांगे तुतारी वाला आहे 🙏 त्याच्या नादी लागू नका, फटका बसू शकतो निवडणूक मध्ये
@kushaq1173Ай бұрын
Tarbuj peksha saglech changle
@pandurangnakhate6455Ай бұрын
नालायक , टरबूज पप्पा आहे काय तुझा
@vilaspacharne598Ай бұрын
राजरत्न आंबेडकर यांना बोलवा
@amolbhume3016Ай бұрын
Yuvraj sambhajiraje chatrapati🔥🔥
@satyajitdesai5972Ай бұрын
मनोज जरांगे यांनी किडे गुरुजीचा अजेंडा चालवणार्याबरोबर जावू नये.
@NageshKetkarАй бұрын
जरान्गेला भिती वाटते की राजे त्यांचे आंदोलन हायजैक करतील😅 शरद पवार जरान्गेला राजे कडे जावू देणार नाहित
@sadanandjagadale1269Ай бұрын
Nice interview
@Satya29Nov85Ай бұрын
तीसरी आघाडी झालीच पाहिजे, कारण प्रामाणिकपणे विचार केला तर पवार साहेब आणि काँग्रेस 60+ वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिले नाहीत.
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
आरक्षण नाही मिळाले तरी चालेल पण भाजपचा पराभव करूच आम्ही.
@ShivrajNimbalkar5628Ай бұрын
barober 100% zali pahije
@pravinpatil-mn5qsАй бұрын
🌹🌷🌹 very good sir 🌹🌷🌹🌷🌹🙏
@vijaydhumal160Ай бұрын
संभाजी राजे महायुती ला फायदा होईल असं करू नका..
@PiyushMDubeyАй бұрын
Ha Nich Manus Aahe 😅
@ambadasshelar171Ай бұрын
Ha sambhaji raje bjp cha aahe .yala mat deu naka.3 ri aaghadi aase pada ki punha nav kaghnar nahi .he Bjp che aahet yanala koni kimat pan denar nahi .bap kuthe aan ha kuthe padda yala
@NageshKetkarАй бұрын
जरान्गे हे अर्वाच्य भाशेत शिविगाळ करतात याला राजे चे समर्थन आहे का
@DattatrayJadhav-k9pАй бұрын
Yancha.kitva.nmbr.lagto.cm.pdasati?
@rajivk1973Ай бұрын
he kadhi ikade tar kadhi tikade astat
@digambermundhe75Ай бұрын
सुसंस्कृत 😂, jarange, बाच्चू कडू सोबत अन् सुसंस्कृत. महाराज आहात इज्जत शाबूत ठेवा.
@technoideain8786Ай бұрын
😂 महाराज तूम्ही हिला कश्याला मुलाखत देताय हि तर शरद उद्दिण ची चेली आहे
@Krushna9526Ай бұрын
❤
@vinodmisal2343Ай бұрын
खरंच तू छत्रपती आहेस का आणि तू काय केलंस
@DsPatil-g4hАй бұрын
Only MJP ❤❤❤
@jagadishlambe9291Ай бұрын
😆🤣किल्ल्यांचे 7-12 वर याचे नाव आहे,,, तर खर्च ही त्यानेच करावा,,, अन्यथा गरीबांना जमिनीचे फेर-वाटप कर
@rajukudalАй бұрын
Sambhajiraje. ha bjpla Vikala gelela ahe
@ngnikumbh6927Ай бұрын
Maharajsaheb, don't waste time. Get 6 corore Maratha enrolled as Member of SWARAJYA party to reign and solve all problems including Gadkille. This is a right time.
@jaypatil6055Ай бұрын
तुम्ही बीजेपी ची B टीम आहात 😂 बीजेपीला काही करुन मराठा आंदोलनात आणि समाजात फुट पाडायची आहे
@SanketIngle-q5dАй бұрын
सर्वाना माहित आहे B टीम आहे ते 😂
@SanketIngle-q5dАй бұрын
C टीम वंचित आघाड़ी आहे
@vilas-shinde2121Ай бұрын
बाप आघाडीत आहे 😂😂😂
@Satya29Nov85Ай бұрын
काँग्रेस आणि शरद पवार 60+ वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्तेत होते, मराठा समाजाला का नाही दिले आरक्षण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न का नाही दिले? 2020 ला मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसची सत्ता असताना जेसीबी लावून घोर अपमानाने छत्रपती शिवरायांचा पुतळा का पाडवले?
@pravintoradmal6020Ай бұрын
महाराजच चांगला पर्याय आहेत.... 👍
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
आम्ही फक्त जरांगे सोबत. हे प्रॉपर्टी बहाद्दर आमचे नेते नाहीत
@lucky_the_racer888Ай бұрын
आरू खूप गोड दिसतेय
@yuvrajdhage9002Ай бұрын
पहिल्या पासून बदनाम आहे तेच सिद्ध करताय
@DwarkaShinde-if4irАй бұрын
जरांगे पा सांगतील त्याला मत
@ashokjadhao3220Ай бұрын
अपरिपक्व
@vimalpadwal9902Ай бұрын
मविआच बीजेपीची बी टिम आहे.
@jagadishlambe9291Ай бұрын
❌🏴👎वंशाचा नाही,,, दत्तका चा दत्तक आहे
@ajitgaikwad7130Ай бұрын
Jarange patil
@technoideain8786Ай бұрын
😂 आरती च्या बोलण्यात पवारांची भाषा दिसून येते, या वरून समजते बोल भिडू हा भाजप विरोधी आहे
@vilas-shinde2121Ай бұрын
बोल वाकडा आहे ते 😂😂😂
@kshitijshelake3321Ай бұрын
Obc बाबतीत तुमच मत काय
@sanba8706Ай бұрын
तुम्ही संधीसाधु आहात हे लोकसभेला सिद्ध झाल. पवारांनी पेशवाई वैगेरे वरुन हीनवल्या नंतरही तुम्ही पवारांना साथ दीली. आपल्या पक्षातुन लोकसभा लढवु शकला असता 😑
@Neel12338Ай бұрын
Ha kshala chhatrapati hatr jativadi chhatrapati
@kushaq1173Ай бұрын
Fasavnis rakshas aahe tumhi tyachyawar tika nahi keli tar tumhala marathe mojnar nahit. Shrimant marathe mothe kara ani garib marathe zodpun kadha hi tarbuj niti aahe. Mhanunach tumhala b team mhantat.
@sachinshinde9133Ай бұрын
राजे जिथं तुम्ही तिथं अह्मी 🚩🚩🚩🚩🚩
@vivekavasthi902Ай бұрын
Bjp wala aahe
@rajivk1973Ай бұрын
Nepo kid 🙂
@jotirammunde3800Ай бұрын
Shabas jatiy vadhi raje tumhal kavhach udhayn raje maharajanchi barabari karta yenar nahi tumhi jati vadhi aahat
@satyajitdesai5972Ай бұрын
उदयन स्वतः बीजेपीचा म्हणजेच जातीयवादी पक्षाचा माणूस आहे.
@tonystark1728Ай бұрын
पहिली कमेंट
@NageshKetkarАй бұрын
तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा
@atharvshinde18Ай бұрын
Who do you Support Maha Vikas Aghadi Congress , Shiv Sena, Nationalist Congress Party Sharadchandra Pawar , Communist Party of India, Samajwadi Party, Communist Party of India (Marxist) , Shetkari Kamgar Party Swabhimani Paksha Maha Yuti Bhartiya Janata Party, Shivsena, Nationalist Congress Party, Bahujan Vikas Aghadi, Rashtriya Samaj Paksh, Jan Surajya Shakti Shetkari Aghadi (Probably) Prahar Janshakti Party, Swarajya Sanghtna, Krantikari Shetkari Party , Swatantra Bharat Paksh Republican Alliance Vanchit Bahujan Agahadi, Republican Party (A), Bahujan Samaj Party Independents and Maharashtra Navnirman Sena.
@Kattar_hindu_bramhanАй бұрын
Ncp sharad pawar ❤️📯📯
@NageshKetkarАй бұрын
तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा
@NageshKetkarАй бұрын
तुमचे कार्य काय आहे एक पक्ष म्हणून तुमचे व्हिजन सांगा