Рет қаралды 44,673
#BolBhidu #DelhiElection2025 #MuslimVotersDelhiElection
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर भाजपच्या ऐतिहासिक विजयाचं कैतुक होतंय, तर अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच त्यांच्या आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या चर्चा जास्त होतायत. गेले तीन टर्म दिल्लीतील लोकांमध्ये आपली आणि 'आप'ची छाप पाडणारे अरविंद केजरीवाल यांनाही या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागलाय. आता भाजपच्या विजयाची आणि आप च्या पराभवाची अनेक कारणं सांगितली जातायंत. त्यावर राजकीय विश्लेषक चर्चा करतायंत.
पण या कारणांपैकी भाजपच्या दिल्ली विजयाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मुस्लीम मतांचं झालेलं विभाजन. मुस्लीमबहुल मतदारसंघांसोबतच अनेक जागांवर मुस्लीम मतांचं झालेलं विभाजन भाजपला दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन गेल्याचं सांगितलं जातंय. भाजपला मुस्लीम मतांच्या विभाजनाचा फायदा कसा झाला, त्यासाठी भाजपनं कशी स्ट्रॅटेजी आखली होती, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/