कित्येकांनी आग्रह धरला पण Gopinath Munde शेवटपर्यंत नकारावर ठाम राहिले । Bol Bhidu |

  Рет қаралды 141,176

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #GopinathMunde #SharadPawar
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. स्व.गोपीनाथ मुंडे तेव्हा राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी एकदा प्रचारात राजकीय लाभ उठवण्याची संधी असतानाही गोपीनाथराव मुंडे यांनी प्रचंड प्रगल्भता दाखवली होती. नेमका काय किस्सा घडला होता ते सांगणारा हा किस्सा.
The story is from the nineties. Gopinath Munde was then the leader of the opposition party in the state. At that time Gopinathrao Munde showed great depth even when there was an opportunity to gain political advantage in the campaign. This story tells exactly what happened.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 250
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 2 жыл бұрын
आजचे भाजप नेते मुंडे साहेबांच्या नख भर ही नाहीत. मुंडे साहेब कधी CM नाहीं झाले पण एखाद्या CM ला ही जमणार नाही इतकं लोकांच्या मनात त्यांनी घर केलं. मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब दोन अनमोल रत्न दोन लोकनेते.
@ganeshgavade7484
@ganeshgavade7484 2 жыл бұрын
महाराष्ट्रात एकच लोकनेता होऊन गेला तो म्हणजे आमचा देव मुंडे साहेब, असा लोकनेता होणे नाही
@premrajb5724
@premrajb5724 2 жыл бұрын
जेंव्हा गोपीनाथ मुंडे वर video येतो तेव्हा आनंद होतो ❤️❤️
@vijaypatil3262
@vijaypatil3262 Жыл бұрын
मला पण खुपचं
@santoshmuke2142
@santoshmuke2142 Жыл бұрын
Khar bolla bhava
@Taakra92
@Taakra92 Жыл бұрын
खरच , खूप छान मनापासून धन्यवाद
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id Жыл бұрын
100%
@prasadandhale2024
@prasadandhale2024 3 ай бұрын
True ❤❤❤
@mayurnagare332
@mayurnagare332 2 жыл бұрын
नीतिमत्ता ठेऊन समाजकारण करणारा माणूस साहेब 💐🙏
@PJ_1357
@PJ_1357 2 жыл бұрын
आज साहेब असते तर बीडला एक नवी ओळख मिळाली असती, समृद्ध शहर बनवलं असत...
@Satarabailgadaexpress
@Satarabailgadaexpress 2 жыл бұрын
@hiiiiii तुझ्या सारख्या शहाण्यांना काय कळणार साहेबानी.... बीड साठी काय केल....🤣
@rjsvlog1096
@rjsvlog1096 2 жыл бұрын
@hiiiiii , अगदी बरोबर
@Satarabailgadaexpress
@Satarabailgadaexpress 2 жыл бұрын
@hiiiiii 20 वर्ष सरकार मध्ये नव्हते..20 वर्ष संघर्ष केला तेव्हा सत्ता आली....6 दिवस झाले होते मंत्री पदाची शपत घेऊन.....तुमच्या पवार बारामती सोडून दुसरीकडे काय 🔔 काम केल 😅
@ashoksanapvlog_sahyadrisafar
@ashoksanapvlog_sahyadrisafar 2 жыл бұрын
काय ते गोपिनाथ,, काय ते विलासराव,, काय ते बाळासाहेब.... 🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘
@thatswhy8601
@thatswhy8601 2 жыл бұрын
*१)अटल अच्छे होते पण कधी बहुमतानं प्रधानमन्त्री होऊ शकले नाहीं....* *२)गोपीनाथ सच्चे होते पण कधी बहुमताने 5 वर्षे मुख्यमंत्राी होऊ शकले नाहीं.....* *ही सगळी अक्कल आता येऊन उपयोग नाहिए....कारण सत्तेचं राजकारण आता मोदी_शाह यांचं आहे....ऩां की अटल_अडवानी......आता भोगा आपल्या कर्मा ची फळं.....*
@laxmansonwane1609
@laxmansonwane1609 2 жыл бұрын
राजकारणात जास्त आदर्श असून चालत नाही..कुरघोडी... खेळ्या... साम दाम दंड भेद चा वापर करता आला तर राजकारणात प्रचंड यशस्वी होता येते... उदा..फडवणीस बघा...पवार बघा...
@sandipankondamgera-pi3ov
@sandipankondamgera-pi3ov Жыл бұрын
Khup chan
@bvasant5767
@bvasant5767 2 жыл бұрын
आमच्या बीडचा नेता सदैव आमच्या ह्रदयात आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏
@AMULTM23
@AMULTM23 Жыл бұрын
नेता‌ बीडचा पण सदैव महाराष्ट्राच्या हृदयात राहिल... असं १९९ शरद पवार घातले की एक गोपीनाथ मुंडे तयार होतात
@santoshmuke2142
@santoshmuke2142 Жыл бұрын
Dhanya la ghari basva na bhau Pls.
@santoshmuke2142
@santoshmuke2142 Жыл бұрын
@@AMULTM23 bhava agdi khar bolla
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 4 ай бұрын
​​@@AMULTM23 शेट्ट, जातियवादी होता तो, एकाच समाजाचा नेता होता तो. पवार साहेब मोठे नेते आहेत.
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Ай бұрын
​@@infotechinfinitysolutions3402तुझ्या समाजाचे पण किती आमदार केलेत ते बघ जातीवाद्या
@ajinkyamundhe
@ajinkyamundhe 2 жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ ❤️
@waghshivanand
@waghshivanand 2 жыл бұрын
राजकारणात अस्पृश्यता न मानणारे आणि संधी साधू राजकारण बाजूला ठेवणारे एक लोकनेते म्हणजे स्व मुंडे साहेब 💐💐
@samindra_gotfarming
@samindra_gotfarming 2 жыл бұрын
या आशा नेत्यांमुळे शिवसेना भाजप सोबत होती . त्याचे नेते पातळी सोडून गलिच्छ राजकारण करू लागले म्हणून उद्धव साहेबनी सोबत राहू शकत नव्हते . त्या वेळेस जे कॉग्रस करत होती . तेच आता भाज पा करत आहे.
@santoshdahiphale837
@santoshdahiphale837 2 жыл бұрын
असा माणूस पुन्हा होणे नाही ओन्ली आमचे मुंडे साहेब 🐅🌹
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही... 🙏🙏🙏🙏
@soham_jadhao_10k
@soham_jadhao_10k 2 жыл бұрын
मुंडे साहेब सारखे आज लोकनेते होणार नाही
@saisagarmahamuni5943
@saisagarmahamuni5943 Жыл бұрын
आज गोपिनाधराव मुंडे असते तर...शिवसेना संपवली गेली नसती..✅
@EVENTS_MH
@EVENTS_MH 2 жыл бұрын
गोपीनाथ जी मुंडे साहेब 💎🙌🙏
@sagardhatrak4172
@sagardhatrak4172 2 жыл бұрын
आज मुंडे साहेब असते तर महाराष्ट्रावर अशी वेळ आली नसती
@prasadbhoir4818
@prasadbhoir4818 2 жыл бұрын
आताच राजकारण बघता महाराष्ट्रात पूर्वीचा असणारा राजकीय सुसंस्कृतपणा पूर्णपणे लयास गेलेला आहे.. वैयक्तीत टीका तर एवढ्या खालच्या स्तरावर केली जाते की ऐकून वाटत महाराष्ट्राची संस्कृती काय होती आणि आता ती नक्की कोठे नेऊन ठेवली आहे.. निचपणाचे राजकारण राजकारणी मंडळी करत आहेत..
@pankajbhatane4155
@pankajbhatane4155 2 жыл бұрын
बोल भिडू, मुंडे साहेबांचे आणखी किस्से ऐकायला आवडतील .
@paramb8750
@paramb8750 2 жыл бұрын
हो ते किस्से सांगा संपत्ती जमा कशी केली ,आणि बीड चा परळी चा विकास का नाही केला
@Cimedy24tass
@Cimedy24tass 2 жыл бұрын
@@paramb8750 अरे लवड्या लोकांच्या देवघरात आहेत मुंढे साहेब ...........तुला टीका करायची म्हणून करू नको .........देव आहे आमच्या साठी
@unknown-o9h9u
@unknown-o9h9u 2 жыл бұрын
@@paramb8750 तू लाळ चाट्या जळू नको
@govindphad7784
@govindphad7784 Жыл бұрын
Je jindagi bhar satet ahet tya pavarana vichar ki maharastracha kay vikas kela mundesaheb 1995 lasadecharvarsh satet hote tari lok tyana dev mantat
@babankarande7739
@babankarande7739 Жыл бұрын
मुंडे साहेबांना आज भाजप पूर्णपणे विसरले आहे याचा खेद वाटतो
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 2 жыл бұрын
भारताच्या काही मोजक्या इमानदार आणि जाणता राजा पैकी एक राजकारणी म्हणजे साहेब
@paramb8750
@paramb8750 2 жыл бұрын
Nice joke
@paramb8750
@paramb8750 2 жыл бұрын
इमानदारी न् पण बरीच संपत्ति जमा केली आहे साहेबानं
@tusharpilankar4435
@tusharpilankar4435 2 жыл бұрын
हाहाहाहाहाहाहा
@santoshavhad92
@santoshavhad92 2 жыл бұрын
@@paramb8750 तुझा बाप तरबूज ने कुटून का मला जाऊन आनले पैसे
@paramb8750
@paramb8750 2 жыл бұрын
@@santoshavhad92 तर्बुज् माझा नाही तुझा बाप आहे ,तो एकटा नाही तर अनेक आहेत तुझे बाप,तु मुघला च आणि ब्रिटिशा च बी आहेस.तु त्याचा मुलगा आहेस.माझा बाप एकच आहे जो कि माझ्या घरी आहे .
@prrrr.....s
@prrrr.....s 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात उच्यनीतीमत्ता ,सुसंस्कृतपणा, महाराष्ट्रच नाव सतत उज्ज्वल राहावे यासाठी प्रयत्न, राजकीय उमदेपणा, लोकांच्या प्रश्नांवर कडाडून विरोध करायचे पण वयक्तिक द्वेष नव्हता, राज्याच्या प्रश्नावर एकत्र यायचे याची सुरुवात यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पासून वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण,शरदचंद्र पवार, प्रमोदजी महाजन,विलासराव देशमुख, सुशीलकुमारजी शिंदे,गोपीनाथराव मुंडे, पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या पर्यंत खूप खेळीमेळीचे राजकारण महाराष्ट्र मध्ये असायचे। विरोध करायचा पण विरोधक मुळापासून संपवून टाकायची अशी संस्कृती महाराष्ट्र राज्याची यापूर्वी कधीही नव्हती।पण आजकाल तस राहील नाही, राजकीय बजबजपुरी माजलीये, कोणी काहीही बोलत सुटतो, कोणाचंही राजकीय करियर हेतुपुरस्सर आरोप करून बदनाम केलं जातं आहे।
@akashwaybase18
@akashwaybase18 2 жыл бұрын
शेतकरी व ऊसतोड कामगार साठी एकमेव लढणारा #लोकनेता...... असा नेता महाराष्ट्रात परत होणार नाही......
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 жыл бұрын
ही गोष्ट मोदी, शाह आणि फडणवीस ह्यांनी समजून काही धडा घेतला तर बरं होईल
@karanbaikare4882
@karanbaikare4882 2 жыл бұрын
महाराष्ट्र आता सुसंस्कृत राजकारणाला मुकला आहे आता फक्त जिरवा जिरवी चे राजकारण चालू आहे
@TheMemeVault0001
@TheMemeVault0001 2 жыл бұрын
मुढेजी, विलासराव,आंबा, विश्वासु व आदरनिय राजकारणी
@Cimedy24tass
@Cimedy24tass 2 жыл бұрын
Always miss you लोकनेता गोपीनाथ मुंडे साहेब
@amolmungekar6119
@amolmungekar6119 Жыл бұрын
Munde saheb one the legend always missed
@omkarsangale5268
@omkarsangale5268 2 жыл бұрын
माझा राजा....गोपीनाथ 👑🔥
@kekanbharat3701
@kekanbharat3701 Жыл бұрын
देव माणूस / असा नेता पुन्हा नाही / दैवत😢
@sunilcreations7223
@sunilcreations7223 2 жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही जय गोपीनाथ
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 2 жыл бұрын
परत या परत या मुंडे साहेब परत या
@balrajshinde5616
@balrajshinde5616 2 жыл бұрын
शेटजी - भटजी यांनी आता मुंडे साहेबांच्या कन्येला नविन नेत्रत्वासाठी डावलु नका...ऐक केंद्रीय मंत्रीपद दिलच पाहिजे.
@govindnagargoje5023
@govindnagargoje5023 2 жыл бұрын
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Жыл бұрын
जय गोपीनाथ मुंडे साहेब
@s.mscience4483
@s.mscience4483 2 жыл бұрын
बीड करांनी तीन मोठे नेते आज पर्यंत गमावले.. १.प्रमोद महाजन (They were called Future PM) २.गोपीनाथजी मुंडे (Ex.Vice CM) ३. सुंदर रावजी सोळंके.(Ex .Vice CM)
@Kingpatil007
@Kingpatil007 2 жыл бұрын
क्रम चुकला, आणि vice नसतं dupty असत.
@ashoksonvane9592
@ashoksonvane9592 2 жыл бұрын
आमचे दैवत गोपीनाथराव मुंडे साहेब
@Vijay_Munde97
@Vijay_Munde97 2 жыл бұрын
Asa neta Punha Hone nahi Jay Bhagwaan Jai Gopinath ❤❤
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 2 жыл бұрын
मुंडे साहेब असतै तर असा प्रसंग आलाच नसता व मी परत येईन हे पण वाक्य ऐकायलाही मिळाले नसते
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 2 жыл бұрын
दोघांचाही १२ डिसेंबर चा जन्म,व दोघेही केंद्रीय नेते.
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 жыл бұрын
कलानी ला जवळपास सगळ्याच पक्षाने मदत केली आहे. आता भाजपा त्यावर बोलू शकत नाही.
@Vishal_Munde.10
@Vishal_Munde.10 2 жыл бұрын
मुंडे साहेब सदैव आठवणीत
@bhim7183
@bhim7183 2 жыл бұрын
आता अशी राजकिय संस्कृती राहिली नाही.
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 Жыл бұрын
Miss you saheb 😢😢
@dnyaneshwargopalghare226
@dnyaneshwargopalghare226 2 жыл бұрын
मुंढे साहेब अमर रहे
@vaibhavsanap1096
@vaibhavsanap1096 Жыл бұрын
दैवत मुंडे साहेब 🙏
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
Gopinath mundhe great person hote Good morning everyone
@unknown-o9h9u
@unknown-o9h9u 2 жыл бұрын
असा त्यांचा विचार होता म्हणून ते लोकणेते होते आणि देवामाणूस होते
@shrirambangar1449
@shrirambangar1449 2 жыл бұрын
जय भगवान - जय गोपीनाथ 🚩
@krushnavani9834
@krushnavani9834 Жыл бұрын
असा लोकनेता होणे नाही👑
@arunoparnav3659
@arunoparnav3659 Жыл бұрын
दिलदार, लढवय्या, मोठ्या मनाचा, गरीबांसाठी लढणारा,राजा माणुस, ईतिहास असाच मानसाची नोंद घेतो
@balajikendre8188
@balajikendre8188 Жыл бұрын
मस्त किस्सा आहे माणूसच मस्त होते गोपीनाथ मुंडे
@santoshavhad92
@santoshavhad92 2 жыл бұрын
पन tarbut खालच्य पातलीवार राजकरण करतो,,,,, त्याला सांगा मुंडे साहेबांचा आदर्श घेयला
@paramb8750
@paramb8750 2 жыл бұрын
साहेब् पण डावलत् होते गडकरी साह्रेबाना ,मग काय इतिहासाची पुनराव्रुत्ति होणारच
@vilaspatil2920
@vilaspatil2920 2 жыл бұрын
हा किस्सा फडणवीस साहेब ना सागा
@Umendra_bapu
@Umendra_bapu 2 жыл бұрын
लोकनेता ❤️
@dadagolhardada1252
@dadagolhardada1252 2 жыл бұрын
लोकनेते माननीय गोपीनारावजी मुंडे साहेब मिस यू खरंच तुमच्या सारखा नेता होणे नाही
@vijaysangle3606
@vijaysangle3606 2 жыл бұрын
सध्याच राजकारण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहे
@vinodnagre7985
@vinodnagre7985 2 жыл бұрын
Jai gopinath
@m.s.1012
@m.s.1012 2 жыл бұрын
BJP ne munde family ch political career sampaval
@SatyapremTidke
@SatyapremTidke Жыл бұрын
असा लोकनेता होणे नाही
@tejasgund9617
@tejasgund9617 Жыл бұрын
मुंडे नी केलेले आरोप मुंडेंनीच कोर्टात सांगितले की हे आरोप निवडणुकीपुरते होते. पण मुंडे साहेब is great...
@prashantkhande803
@prashantkhande803 Жыл бұрын
मुंडे साहेब गेले आणि महाराष्ट्र राज्यातील राजकारणाची दिशा आणि दशा बदलली... ती आत्ता रसातळाला गेली...
@amithanamshet8526
@amithanamshet8526 Жыл бұрын
Munde saheb 🙏
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 жыл бұрын
साहेब आज तुमची महाराष्ट्राला गरज होती
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 Жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब आज हावे होते
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
22 जुलै भारतीय राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस यावर व्हिडिओ बनवा.. #Jayhind..🇮🇳❤🙏
@krishnatonde633
@krishnatonde633 2 жыл бұрын
Miss you saheb
@Thereal3701
@Thereal3701 2 жыл бұрын
Jay Gopinath
@ghugepintu9503
@ghugepintu9503 2 жыл бұрын
असा लोकनेता पुन्हा होने नाही
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 жыл бұрын
चागंले नितीमतेचे मुंढे साहेब होते आता चे फडणवीस, मोदी, शहासारख सुडाच राजकारण करत नव्हते
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 2 жыл бұрын
Mundena sampaun modi Shah ne je rajkaran suru kelay ..tech fasanvis ani Champa ne pudhe nyayache tharvalay
@jagdishkashid8982
@jagdishkashid8982 2 жыл бұрын
Mundhe saheb ❣️
@Ranragini_1212
@Ranragini_1212 2 жыл бұрын
साहेब ❤️
@Kingpatil007
@Kingpatil007 2 жыл бұрын
बरखा प्रकरणावर पण पवारांनी लक्ष दिलं नाही. त्यावर पण vdo बनवा.
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
Nahitar atachi bjp..
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 2 жыл бұрын
काहीही होवो, अगदी काहीही... #भावी_पंतप्रधान_फक्त_शरदचंद्रग्रहण_पवार_साहेबच...🥴 ते नाही जमल, तर कमीत कमी... #भावी_राष्ट्रपती_फक्त_शरदचंद्रग्रहण_पवार_साहेबच...🥴
@Mann12321
@Mann12321 2 жыл бұрын
😆
@gopalmundhe2580
@gopalmundhe2580 Жыл бұрын
Shett ghi mahe
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 Жыл бұрын
@@gopalmundhe2580 आर च्युत्या १० जणांची औलाद पहिल्यांदा comment नीट वाच तर मग कळल आणि तुझी तुझ्या आईची घेऊन आलोय जाऊन विचार तीला😝
@gopalmundhe2580
@gopalmundhe2580 Жыл бұрын
Tuhi may zhawli tuhi kacha kacha margutya shardya marnar aahe to
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 Жыл бұрын
@@gopalmundhe2580 म्हणुनच म्हणल आडाणी औलाद कुठली नीट वाच आधी तुझ्यापेक्षा जास्त वाट मी बघतोय ती आईघाला शरद पवार कधी मरणार. पण तुला काय कळणार फाटक्या condom ची पैदास तु😝
@jayprakashtapdiya3076
@jayprakashtapdiya3076 2 жыл бұрын
Gopinath Munde 🙏👍
@amolmungekar6119
@amolmungekar6119 Жыл бұрын
Munde saheb 🙏 🙏
@devidasghule2180
@devidasghule2180 2 жыл бұрын
Khupach changali mahiti sangitili ani munde saheb yanchi Aathavan karun dhili Thanks you
@sss-patil
@sss-patil 2 жыл бұрын
आमचा देव
@ganeshmore5866
@ganeshmore5866 2 жыл бұрын
ताई ऐकदा अग्निवीर (आर्मी) या विषयावर संपूर्ण माहिती द्यावी ही विनंती. 🙏 ...की, देश सेवा किती वर्ष करावी, त्याबद्ले वेतन किती मिळणार, इत्यादीबद्दल माहीती द्यावी..🙏🙏🙏
@avinashjadhav4771
@avinashjadhav4771 2 жыл бұрын
Google kar na kelya
@ajaykadam3538
@ajaykadam3538 2 жыл бұрын
लय विडिओ आहेत आगोदरच बघ
@frozenlove3198
@frozenlove3198 2 жыл бұрын
@@avinashjadhav4771 aga papai tula kay zala.,
@ganeshdhakane808
@ganeshdhakane808 2 жыл бұрын
Jay gopinath
@lakshmanghule7100
@lakshmanghule7100 2 жыл бұрын
Jai Hind Jai महाराष्ट्र
@anujbante
@anujbante 2 жыл бұрын
Munde saheb best hote pan
@prashantajwan446
@prashantajwan446 2 жыл бұрын
सगळ खरय ओ पन त्यांनी भा ज प भरपुर वाढवली व त्याच्या पाठीमागे त्याच्या मूलीला भा ज प कशीवगनुक देत आहे दम असेल तर पंकजा ताइना कराना आमदार द्याना मंत्रीपद दखवा ना मनाचा मोठे पना
@paramb8750
@paramb8750 2 жыл бұрын
अहंकार हा मानसाचा खरा शत्रू आहे.
@pannyphad2653
@pannyphad2653 Жыл бұрын
Sahebnch nav yetach radayla yet
@nitinmarkad2943
@nitinmarkad2943 Жыл бұрын
Jay gopinath munde Saheb
@iasaspirants7
@iasaspirants7 2 жыл бұрын
Great 👍🏻 👌
@Kingpatil007
@Kingpatil007 Жыл бұрын
150 सभेत मांडलेले किती प्रश्न उपुख्यमंत्रीपदी आल्यावर सोडवले ....????
@hemantmarathe1590
@hemantmarathe1590 2 жыл бұрын
अप्रतिम...
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 2 ай бұрын
संविधानाने दिलेल्या अधिकाराने सामान्य माणसाचे प्रश्न सरकार समोर प्रभावीपणे मांडले ते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी च.
@amoldhakne9730
@amoldhakne9730 Жыл бұрын
Miss you munde saheb 😢
@mundesachin2347
@mundesachin2347 2 жыл бұрын
साहेब ❣️😢
@MUNDE_MS007
@MUNDE_MS007 2 жыл бұрын
Khup Chan
@pankajbhatane4155
@pankajbhatane4155 2 жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@dadasahebkhade1417
@dadasahebkhade1417 Жыл бұрын
लोकनेते.... फक्त नी फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेब.
@sudhakarkamble343
@sudhakarkamble343 2 жыл бұрын
Rajkarnapalikadchi maitri Gopinath munde ani vilasrao deshmukh माहिती द्या bolbhidhu
@umeshjadhavar3339
@umeshjadhavar3339 2 жыл бұрын
दैवत
@bangarchandrasen4455
@bangarchandrasen4455 2 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर आज महाराष्ट्रचे चित्र वेगळेच असते...
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 Жыл бұрын
आता सध्या जे राज्यात नेते आहेत ते जर तेव्हा असते तरं केलेला नसून सुद्धा रडू रडू सांगितल असतं आमच्या वर हल्ला केला 🤣🤣
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 2 жыл бұрын
विधानपरिषदेचे भावी विरोधी पक्ष नेते कोण राष्ट्रीय काँग्रेसचा काय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा कोण असेल दोघांपैकी जरा चर्चेतली नावांच्या वर व्हिडिओ तयार करा
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 2 жыл бұрын
अंबादास दानवे अनिल परब सुनिल शिंदे साचिन आहिर सतेज पाटील अभिजीत वंजारी भाई जगताप यांपैकी विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात येईल विधानपरिषदेवर
@Indialover120
@Indialover120 2 жыл бұрын
असा माणूस परत होणे नाही.
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН