लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.!
@sunilwani16062 жыл бұрын
मुंडे साहेब आपण खूप प्रेम दिलं मला ते दिवस परत येणार नाही आज ही आठवलं की डोळ्यात पाणी येत परत असा नेता होणार नाही आपली उणीव कधी भरून निघणार नाही
@20Sg-H3 жыл бұрын
राजकारणात मोठ्या मनाची माणसं नसतातच,, असंच म्हणलं असतं- जर तुम्ही नसता तर। Ur great मुंडे जी
@akhandbharat79613 жыл бұрын
विलासराव आज फक्त पुण्यतिथि जयंतीला आठवतात पण गोपिनाथरावांच नाव रोज घेतलं जातं. He left a huge legacy behind. 🚩
@vitthaljaybhaye553 жыл бұрын
Ho tehi Mundhe Saheb virodhi pakshat rahun tyna jast Kal sattet aala rahata aal aste tar ajun khup vegale divas aste aaj
@shishirsakhare22312 жыл бұрын
मुंडे साहेब असताना भाजपा सुसंस्कृत होती. ते गेले तेव्हा पासून भाजपा ने नीच गलिच्छ असभ्य राजकारण सुरु केलं
@vishalghuge6333 Жыл бұрын
2 घे पन खूप चांगली माणसं होती भाऊ त्यांची सारखी माणसं आज राजकारणात नाही
@shrikantthombre34363 жыл бұрын
आजघडीला तुम्हा दोघांनची खुपच आठवण येते आज तुम्ही पाहीजे होते साहेब.............. 😢😢😢
@bhappy7220Ай бұрын
ja ki mag var bhetayla
@Viralclips10003 жыл бұрын
मुंडे साहेब राजकारणातले राजे होते
@marutiambure4243 Жыл бұрын
घात झालाय साहेब मुंडे 👏💐💐💐💐💐
@bhappy7220Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@lahubansode49922 жыл бұрын
विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांचे अस्तित्व नसल्यामुळे खरंच फार मोठे दुःख दडलेले आहे 😂😂😂😂😂
@pankajgangurde75203 жыл бұрын
आज महाराष्ट्राला दोघं नेत्यांची गरज होती
@gopikishanchavare2859Ай бұрын
दादा आज ही गरज आहे कारण काल पर्वा लागलेला निकाल हा अपेक्षित आहे
@altafmulani34533 жыл бұрын
महाराष्ट्रातील दो हैंसो का जोडा I miss you ☺
@anujabal47973 жыл бұрын
एक दिलं खुलास दोस्ती अशी दोस्ती आजकाल राजकारणात बघायला मिळत नाही आज या दोन्ही नेत्यांची उणीव भासत आहे कदाचित आजचे राजकारण खूप वेगळ्या उंचीवर गेले असते या दोन्ही नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@santoshkotnis76393 жыл бұрын
माननीय श्री गोपीनाथ मुंडे आणि श्री विलासराव देशमुख हे मैत्रीचे प्रतीक आहेत.
@narayanjadhav33093 жыл бұрын
मुंढे साहेब चे पश्चात आज भाजपला सुडाचे राजकारणी महाराष्ट्र ला भेटले तुमचसारखे दिलखुलास राजकारण करणारे नाही आज चंपा व टरबूज ने राजकारण बिघडवून टाकल
@goldfan55233 жыл бұрын
Correct 👍
@milindsaner82693 жыл бұрын
अगदी बरोबर
@ddt49213 жыл бұрын
कुठ गेली ही माणस ? राजकारणात माणुसकीची जाण ठेवणारी 😔😔
जिंदगी के रंग मच पर कुछ इस तरह नीभाया किरदार परदा गीर चुका है फिर भी तालिया गुंज रही है....miss you saheb.... 😞🙏
@pranavpatil36292 жыл бұрын
Vilasrao deshmukh😍😍 saaheb❤❤
@atharvanimhan12033 жыл бұрын
4:41 😂😂💯🔥 this is called royal politician with no ego and kingmakers 🙏👑 u both were really important for our state we all miss u in todays politics 😥
@pradipmohite8782 жыл бұрын
❤️❤️
@maheshpawar43143 жыл бұрын
ऊसतोड कामगार च्या मागास जिल्ह्याचे (बीड) राष्ट्रीय नेते......... गोपीनाथ राव मुंडे साहेब अमर रहे
@s.gamers13 жыл бұрын
विलासराव हे मराठा योद्धा होते त्यांना कुणी हरवू शकत नव्हते पण आजारपणामुळे ते हरले
@SwastikBmunde3 жыл бұрын
Gopinath Munde and vilas dashmukh
@KundalikJarkad Жыл бұрын
दोघांची मैत्री एकाच नंबर
@shishirsakhare22312 жыл бұрын
ह्या दोघांनसारखे दिलदार नेते कधीचं होणार नाही. आजच्या नेत्यांनी ह्यांच्या कळून आदर्श घेतला पाहिजे.
@vilasautadepatil.64163 жыл бұрын
विनंम्र अभिवादन....
@kundalikjarkad64863 жыл бұрын
देशमुख व मुंडे मैत्री एक नंबर
@nikhilgavade59272 жыл бұрын
माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि महाराष्ट्राचे लाडके नेते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणा पलिकडे मैत्री जपली खरच प्रत्येक तरूण व्यक्तीने घेतली पाहिजे 🙏🙏
@arundahifale15173 жыл бұрын
दैवत🌷❤
@karantidke79573 жыл бұрын
Deshmukh saheb, mundhe saheb, Balasaheb, atal ji, arun jetli ji, Rajiv Dixit ji, Rajiv satav saheb, CDs general binip rawat ji, apj Abdul Kalam ji ya sarva mahamanvanna भावपूर्ण श्रध्दांजली.
@santoshkadam10788 ай бұрын
Munde saheb and Vilasrao Deshmukh great leader hote ❤
@shivam-sc7mf2 жыл бұрын
Miss you munde saheb You are a gem in Indian politics♥️🙏
@sambhajikadam5463 Жыл бұрын
O 😅 hum u u😅😅ot. Y
@sambhajikadam5463 Жыл бұрын
😅
@shivrajhake71752 жыл бұрын
मला काळजात आग लावून गेला
@nitinmundhe4773 жыл бұрын
Miss u saheb....
@pramodpawar78393 жыл бұрын
साहेब
@ayubshaikh24623 жыл бұрын
Saheb Miss you Saheb .... Vilas Rao Saheb , Munde Saheb , Balasaheb , RR Aaba asle Nete aaj PAWAR Saheb Barobar baije hote bhale Virodhi madhe asle hote tari challe hote karan ke he Nete la Rajkarn fakt Election che vel kariche ane te he kaama war aata che Rajkarni faltu giri challe Rao ... Nave nete la shikaila paije Munde Saheb , Pawar Saheb sarkha senior leader kadun ....
@rameshdeshmukh69423 жыл бұрын
No.1 जोडी
@gangahande6653 жыл бұрын
Miss you Saheb
@ashokdake40973 жыл бұрын
Kharech amhi khup khup miss kartoy Tumha Doghana hi
@aradhya29893 жыл бұрын
Miss you saheb
@sksmart2023 жыл бұрын
राजकारणातील अशी दिलखुलास मैत्री आता दुर्मिळ झाली आहे
@TheIntegrityAcademy1233 жыл бұрын
दिलदार नेते
@भानुदासथोरे3 жыл бұрын
मस्त
@dnyaneshwartakmoge51133 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कार, मैत्री, विद्वत्ता, सहकार्य राज्याविषयी असलेला कळवळा 2014 नंतर भाजपाने घालवला
@RamamoorthyRiyer10 ай бұрын
Both are very good person we missing 🕉️🕉️🙏🙏
@kundanwagh1155 Жыл бұрын
विलासराव साहेब मिस यु ..
@sopan_jaybhaye7773 жыл бұрын
साहेब आज तुम्ही हवे होते, ताई वरती भाजप जाणीवपूर्वक अन्याय करतोय, मिस यु साहेब, परत या परत या मुंडे साहेब परत या....😥😥
@ShrinivasBelsaray3 жыл бұрын
भाजपा नाही, टरबूज्या करतोय ताईवर अन्याय. त्याला भीती वाटते ताईची, बावनकुलेंची, नाथाभाऊची, तावडेची. म्हणून आपलाच पक्ष खलास करतोय तो. बोगस मनुष्य.
@rohinijoshi245710 ай бұрын
Great
@rohitchavan46443 жыл бұрын
Nice
@pappumore25803 жыл бұрын
Li bhari
@ramjadhav11962 жыл бұрын
5:20 best
@pratik87012 жыл бұрын
Mundhe saheb kharch kiti bhari nete hote
@sachinkirat6102 Жыл бұрын
Nice Politicians,we missed them
@akash_d_932 жыл бұрын
एवढे मोठं मोठे नेते पण लातूर उन्हाळा लागला कि पाणी टंचाई सुरु 😜 बीड अजून थोडं आजूबाजूचे जेवढे पण आहेत ऊसतोड कामगार थोडं काय झालं कि भिकेला लागतात पण प्रॉपर असं काहीच नाही आज ही ऊसतोड कामगार मरतो आहे आणि काल ही मरतच होता.. 😡😡😡 आपण फक्त यांच्या जीवनातले किस्से ऐका बाकी काय नाही 😡😡😡
@gamingwallah9162 Жыл бұрын
Uss tod kamgara sathi kaam karnya sathi saheba n kade satta kiti divas hoti sang tarri pan virodhi paksha neta mhanun tyani usstod kamgarn sathi barech kama keli ahet. Ani jya mansane kadi koyta hatat ghetla nahii tya mansani shetkaryache prashan sodvnya cha prayatna karu naye
@Vaibhav_Dhakne_DM3 жыл бұрын
❤️😒
@gopinathmunde7297 Жыл бұрын
❤
@yogeshparit67623 жыл бұрын
आजचे भाजपचे नेते नालायक लाव्डे आहेत पूर्वीचे भाजपचे नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आडवाणी हे भाजपचे होते
@bj17102 жыл бұрын
साहेब तुम्ही गेले आणि टरबूज 🍉 ने भाजपा संपवली महाराष्ट्रात
@mpscmainexam20773 жыл бұрын
भाजपाचा सुवर्ण काळ सन 2014 लोकसभा निवडणूक! नंतर संख्यात्मक वाढ झाली पण पक्षातील निष्ठावंत फक्त जमिनीवर राहिले पदे सन्मान बाहेरून आलेल्या ना मिळाले !