आरोपी सर्व पुण्यातच सापडतात, तेही२५ दिवसांनंतर, म्हणजे पोलीस सोयीनुसार आरोपींना पकडणार, राजकीय दबावामुळे हे प्रकरण व्यवस्थित हाताळले जात नाही, लोकेशन वरून आरोपींना १ आठवड्यात पकडायला हवे होते... न्याय मिळेल की नाही हे शक्यता कमीच 😢😢😢
@akashghodke7010Күн бұрын
प्रत्येक ठिकाणी हीच परिस्तिथी आहे... आमदार खासदार तर दूर च... राजकारणी लोकांमुळे च या don लोकांना पाठबळ भेट.... हे सगळीकडे आहेच... प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात
@adi-bg4tdКүн бұрын
पुण्यात बीड भागातून बरेच पोर जॉब आणि एमपीएससी यूपीएससी करत भाड्यावर राहतात,,, कुणी सांगा त्यांच्यापैकीच कुणाच्या तरी जवळ आरोपी राहत असतील 🧐
@amar_gore2 күн бұрын
शासकीय यंत्रणा पाठीशी नसेल तर असे २२ दिवस फरार असणे किंवा पुण्यात एवढ्या राजरोसपणे लपून बसणे शक्य नाही.
@rajendramane9322 күн бұрын
बीड पोलिसांना आता अजून तीन बेडची चांगली व्यवस्था करावी लागेल.
@nilt98102 күн бұрын
पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे का ? की फरार आरोपींचे आश्रयाचे ठिकाण.
@JeetBro-b5dКүн бұрын
Br gyani nko dehu
@adi-bg4tdКүн бұрын
आत्ता आरोपींच्या जिल्ह्यातले लोक इथ राहत असतील तर लपायला सोप्प आहे आणि पुण्याच्या outskirts ल गेलं तर विषयच नाही सापडणार च न्हाई
@rupayelve9853Күн бұрын
2nd option
@RohitSharma-m2y3q2 күн бұрын
मराठवाडा = पूर्वांचल बीड = मिर्झापूर
@Xavierfromindia2 күн бұрын
कालीन भैय्या एकदा मिर्झापूर सोडून बाहेर यावं आमच्या कडचे लोक त्यांची चामडी सोलून बुट बनवतील😂 , हवा फक्त परळीत, बाहेर नाटकं चालतं नाहीत 😂
@RavindraTuwar233662 күн бұрын
परळी वैजनाथ = सीरिया
@RohitSharma-m2y3q2 күн бұрын
@@RavindraTuwar23366 fct parali mhana
@amolkotmale97792 күн бұрын
Punyat saglyanchi soyrik ahe
@JohnWick-ex2px2 күн бұрын
Lite
@Gavarian1232 күн бұрын
मुख्य आरोपी तर आका आहे.बाकीचे प्यादे आहेत.
@traderskatta882 күн бұрын
वाल्मिकी कराड नि बीड सोडून पुण्यात आत्मसमर्पण केल,सुदर्शन घुले त्याचा साथीदार पन पुण्यातच सापडतो. यावरून सरळ स्पष्ट होतय कुणाच्या म्हणण्यानुसार झालं ते जास्त डोक लावायची गरजच नाही.
@A06_j2 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजेत होते..ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले जात आहे, न्याय मिळेल याची अपेक्षा नाही
@RohitSharma-m2y3q2 күн бұрын
Eknath shinde ekda tri masanjog la gela ka bhetayala
@शूद्रराष्ट्र2 күн бұрын
बिळात गेलेला आहे
@pranaygawand48842 күн бұрын
ही कॉमेंट एकनाथ शिंदेचीच आहे 😂
@CrickAndsport2 күн бұрын
@@pranaygawand4884hahahaha 😂
@gajananPatil-x8d2 күн бұрын
Hoo @@शूद्रराष्ट्र
@scrapall6502 күн бұрын
वाटत नाही गृहमंत्री न्याय देतील.. असच प्रकरण तानत ठेवतील अन् देशमुख कुटुंब असच न्यायच्या प्रतीक्षेत राहील.... भारतीय न्याव्यवस्था पार आंधळी झालीय..
@prakashhile95392 күн бұрын
Nagadi zali aahe
@laxmankamble3273Күн бұрын
Court made gelyawr kon grahmantri an kon CM sagle kaydyasamor saman astat comment warun education level samajte. Indian constitution and court are the supreme custodian of our rights..
@scrapall650Күн бұрын
@@laxmankamble3273 नव भक्त दिसता आपन😂😂 जस्टिस लोया हाई कोर्टाचे न्यायाधीश मारले गेले पण आरोपी अजून नाय सापडले.. अन् म्हणताय गृहमंत्रीनचा काही संबंध नाही.. कोर्ट सरकारच्या इशाऱ्यावर चालते..
@sunilchaugle2 күн бұрын
हि हत्या दहशत बसविण्यासाठी केली.पण जनता ,नेते ,पत्रकार यांनी ह्या अन्याय विरुध्द लढा सुरू केला.अती तेथे माती...
@shivkirti27272 күн бұрын
सगळे पाषाण बाणेर बालेवाडी च्या आसपासच सापडत आहे याचा अर्थ सरेंडर होणारा आणि अटक झालेले एकाच ठिकाणी होते..
@priyaSharma-k3d2 күн бұрын
आपल्या महाराष्ट्र राज्याला योगी सारखे मुख्यमंत्री पाहिजे होते सरळ एन्काऊंटर च झाले असते आतापर्यंत आरोपींचे
@hemantsavant84962 күн бұрын
Barobar aahe
@Rock-star1432 күн бұрын
दादा सामान्य माणसाचा मर्डर कधीच होत नाही 🙏
@aratighodke87202 күн бұрын
Mag Maharashtra 3 number Warun 2 number war jail Crime Rate madhe 😂😂 Bihar tar 5th Number war aahe NCRB chya latest report warun ani ho swatachya party madhe asnaryana koni kahi nahi karat nahi tar UP chya Unnao rape case madhe asnarya MLA la aadhich marun takla asta yogi ni pan tasa kahi na karta tichi purna family sampwli tarihi yogi zopa kadhat basla hota
@Shubham-np9jx2 күн бұрын
Barobar@@Rock-star143
@SunilRathod-fh7so2 күн бұрын
भाऊ योगी पण जात आणि धर्म पाहून च काम करतो
@pandharinathkale39532 күн бұрын
आता बीड नगर रेल्वे चालू झाल्या नंतर रेल्वे लूटतील
@DhananjayGaikwad01Күн бұрын
एकनाथ शिंदेच पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस सपशेल फेल ठरले आहेत💯💯
@akashghodke7010Күн бұрын
राजकारण वगैरे सगळ एका बाजूला... आणि राजकारणी लोकांनी पाळलेले लोक एका बाजूला... राजकारणी डॉन लोकांना पाठबळ देतात... ही प्रत्येक ठिकाण ची परिस्तिथी आहे... शेवटी पळसाला पान तीन च
@Chaitanya-x4z2 күн бұрын
काही लोक म्हणतात न्याय भेटणार नाही पण बघ आरोपी छा बरोबर कार्यक्रम होणार आहे ..सत्यमेव जयते ❤️ लोकांनी जातीचे नावानं कोणाचं पण मन नका दुखवू 😢 वंजारी जातीचे आरोप आहेत म्हणजे पूर्ण जातीला बदनाम नसतं करायचं 🙏🏻
@jknameisenough8928Күн бұрын
सत्यमेव जयते, असत तर हे इतके मोठे गुन्हेगार झाले नसते. भारतीय न्याव्यवस्था फार नागडी झाली आहे.
@Tarbuj01Күн бұрын
आरोपींना फक्त जातीचे म्हणून समर्थनार्थ उपोषण, मोर्चा काढणारे किती योग्य आहेत?? हेच मारणारे संतोष मुंढे असते आणि मारणारे सर्व मराठा असते तर आज मुंडे,भुजबळ, हाके,पडळकर हे गप्प आहेत असेच गप्प असते का??? 😡😡😡😡😡
@Chaitanya-x4zКүн бұрын
@Tarbuj01आम्ही देत नाही समर्थन
@Xavierfromindia2 күн бұрын
आरोपींना मदत करणार्यांना पण गुन्ह्यात घेतले पाहिजे, आरोपींना कोणत्याही समाजाने वाचवण्यासाठी प्रयत्न करू नये म्हणजे आपोआप जातीला टार्गेट केलं जाणार नाही
@Rock-star1432 күн бұрын
हो मित्रा जरंगे ला पण अटक झाली पाहिजे प्रत्येक वेळेस तो महाराष्ट्र बंद किंव्हा पेटवण्याची भाषा करतो 🙏🙏
@aratighodke87202 күн бұрын
@@Rock-star143jar nyaay ch milat nasel tar janta tari kay karnar…? Band kelya shiway sarkar la akkal nahi yenar
@Xavierfromindia2 күн бұрын
@@Rock-star143 जर महाराष्ट्र पेटवायचा असता तर पाटलांच्या एका इशार्यावर झालं असतं, ते संयमी आहेत म्हणून तुम्ही माज करताय
@Rock-star143Күн бұрын
@@Xavierfromindia खेडेगावात प्रत्येकाला माहित आहे माज कोण करतंय 🙏
@pallavigade66882 күн бұрын
माणूसकीला काळिमा फासणाऱ्यांना फासावर लटकवा.तेव्हांच कायदा जिवंत राहिल.
@smmems5444Күн бұрын
बंजरंग सोनावने चा नीकट वरती आहे हा सिद्धात सोनावणे 😂😂बजरंग बप्पा हा पण आका आहे😂😂
@sandeepjadhav92992 күн бұрын
हे प्रकरण न्याय-अन्याय या पुरते मर्यादित राहिले नसून जाती-पाती वर गेले आहे त्यामुळे याला वेगळे वळण लागत आहे.
@Dharmik4592 күн бұрын
हा सगळा खेळ सुरू आहे कारण महायुती आहे आणि त्यात पण भरीत भर फोडणविस मुख्यमंत्री आहे आणि गृहमंत्री पण. निष्पक्ष रीत्या बोलतो की शिंदे मुख्यमंत्री हवे होते. तरच कदाचित देशमुखांना न्याय मिळाला असता. ❤️🙏
@Misschinki-841129 минут бұрын
मिंद्या CM असता तरी गुमंत्री फसवणीसच झाला असता
@roll17172 күн бұрын
सर्व घटनेच्या मागे ढण्या मुंडे च आहे
@Hdkdhdn2 күн бұрын
धन्यवाद देवा भाऊ ❤
@rameshwarsomvanshi87922 күн бұрын
आरोपी फरार नव्हते विमा चोर च्या आदेश नुसार काम करत होते
@Samgameing1Күн бұрын
Ata kalale kay,vimachor ahe mhanun vanjari samaj pankutaila mamnara ahe,mhanun donda padal,5 varshal zat kam karnar nahi bajrang only rajkarn
@Samgameing1Күн бұрын
Only tai
@ssonwalkar95Күн бұрын
सगळे आरोपी तरुण आहेत, फक्त बीड नाही तर पूर्ण महाराष्ट्राने विचार करावा तुमची पोर खुनी, दहशतवादी कसे झालीत ते...... आपल्याला अजूनही सामाजिक सुधारणा आणि वैचारिक उत्क्रांतीची गरजच आहे....
@maheshjaybhaye4713Күн бұрын
Agadi barobar 👍Te sodun lok Jaatipatich Rajkaaran suru ahe dhoni bajune apaapli poli bhajun ghet ahe..
आमचा 11/12 विचा मास्तर वर्गात टिक्का लावून आलो कि म्हणायचा... " हे टिक्क्या वाले सगळे चोर आहेत ". 😂 माझ्या मते ही गोष्ट खरी आहे, सगळेच नाही पण बऱ्यापैकी लोकं त्यातलेच होते माझ्या वर्गातही आणि आता बघतोय तेही...😂😂......
@gopaladamande8649Күн бұрын
95 बरोबर
@Paresh-dr5cdКүн бұрын
आरक्षण चे आहेत सगळे 😂😂
@Samgameing1Күн бұрын
Arakshanacha kay sambad 😂😂
@Paresh-dr5cdКүн бұрын
@@Samgameing1 जास्त गुन्हेगार हे आरक्षण घेणारे आहेत 😂
एकनाथ शिंदे साहेब गृह आणि मुख्यमंत्री पाहिजे होते 😢
@SakhiPaul2 күн бұрын
Aashya lokana pan vakil bheto😮
@prashantdinkar47512 күн бұрын
एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात
@3lokd633Күн бұрын
Hya lokshahi chya ani British Judiciary system madhe sakshat dev suddha nyay deu shakat nahi....
@pavaeda9754Күн бұрын
आमी तर परळी बीड वाल्यांना रुम भाड्याने देत नाही, no contact at all
@tejaswagh6759Күн бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
@santoshpadwal76862 күн бұрын
Andha Kanoon 7:31
@siddheshbhavsar27Күн бұрын
त्या आरोपीं ची case कोणी घेतली त्या वकीला ला अक्कल नाहीए का ... त्याला माहिती आहे की तो ही केस हरणार आहे😅
@dhirajgaikwad57562 күн бұрын
Sare vanjari ch ahe
@sunilthakare71992 күн бұрын
तुम्ही पण विकल्या जाल हे स्वप्नांताही वाटलं न्हवत.
@ajitambre2449Күн бұрын
तुमचे व्हिडिओ बघण्या सारखे असतात पण सुरवातीला जी प्रास्तवना देता ती कमी करा ही विनंती.
@mscreations94222 күн бұрын
Are ha Robot sarkha boltoy😅😅😅
@JotiramJadhav-f2l2 күн бұрын
पुण्यात ह्या आरोपींना कोणी आश्रय दिला याचा शोध लाऊन त्या सर्वांना अटक झाली पाहिजे . कारण वाल्या कराड देखील पुण्यातच लपून बसला होता हे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे अशा गुन्हेगारांना आश्रय देणार्यांना शिक्षा झाली पाहिजे .
@adi-bg4tdКүн бұрын
भाऊ मराठ वड्या मधले लय लोक स्थायिक झाले पुण्यात जॉब आणि शिक्षणामुळे त्या पैकी कुणाकडे तरी लपायला शक्य आहे ,,आणि एवढ्या रिकाम्या जागा आहेत पुण्याच्या बाह्य भागात की लपायला पण सोप्प आहे
@devendrabhalerao4299Күн бұрын
परभणी सोमनाथ सूर्यवंशी ला न्याय कधी मिळणार?
@iqbal_sha30072 күн бұрын
ज्या पोलिसांनी यांना साथ दिली त्यांचे नाव कुठेही नाही? का?
@Ak2-c2v2 күн бұрын
तुमचा छोटा भाऊ येतो हल्ली बातम्या सांगायला
@fastkahaniyaКүн бұрын
बालेवाडी मधून त्यांना अटक केली, पण त्यावेळी ते तिथे काय करत होते? कोणत्या परिस्थितीत होते? त्यांच्याकडून पळून जाण्याचं प्रयत्न झाला की नाही? या प्रश्नांची उत्तरे कोणीच देत नाही. फक्त अटक झाली एवढं सोप्प सांगत आहेत.
@आत्मनिर्भर222 күн бұрын
डॉ वायबसे ला कोर्ट मध्ये हजर का केल नाही तो सह आरोपी आहे
@sagarthite65972 күн бұрын
सरपंच देशमुख यांच्या भावाला विनंती आहे.... महाभारतात आहे आपल्या परिवारावर कुणी घाव घातला तर त्याच उत्तर द्यायचं असत भावा... असं रडत बसून काय होणारे....
@ChhayasRecipesMarathi18 сағат бұрын
आरोपीच्या सोईने सगळे होत असेल तर न्याय मिळणे अवघड
@mohanshinde2164Күн бұрын
फडणवीस साहेबांच्या काळात न्याय मिळणं कठीण आहे. महाराष्ट्र राज्याला योगीजी मुख्यमंत्री पाहिजेत. जय महाराष्ट्र
@xcyberscar4992Күн бұрын
परत ह्या लोकांना आमच्याच टॅक्स च्या पैश्यांनी पोसायला कोठडी का? 14 दिवस कशाला डायरेक्ट इन काऊंटर का नाही? भारताची जनसंख्या एवढी त्यातले असे कमी झाले तर कुणाच काय जाणारे?
@RevanBhagwanSaruk2 күн бұрын
काही असो गुन्हेगार यांना शिक्षा झालीच पाहिजे
@Dr.CoCo_1234Күн бұрын
बोल भीड़ू चे धन्यवाद...🙏 असे सीरियस मैटर मीडिया ने आसेच लावून धारावेत...🙏
@jitendragorleКүн бұрын
5:20 कपिल
@patilamol125Сағат бұрын
वायबासे डॉ आहे आणि प्रॅक्टिस चालत नाही म्हणून ऊसतोड कामगारांच्या मुकादम झाला आहे म्हणजे कसला डॉ असेल विचार करा
@पटलतरघ्या-ट3ग2 күн бұрын
न्याय फक्त पैसे वाल्यांना भेटतो पैसे आहे तर सगळ आहे संविधानाने कोण वागत नाही आज काल
@chandandangatpatil370523 сағат бұрын
पहिले 4/5 दिवस घुले सांगळे आंधळे बोरोबर मुंडे पण एक नाव झळकत होते पण आता त्या मुंडे चे नाव गायब झाले. कुणाला आठवतंय का नाव?
@sanjaypatankar2108Күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आणि रामराज्य स्थापन झाले 😡😡
@farmingtechnomore124720 сағат бұрын
एकंदरीत चाललेलं नाट्य पाहता ,या प्रकरणात काय होईल असं वाटतं नाही. कारण ज्या प्रकारे यात "राजकीय "लागेबांधे असल्याने सगळं "रामभरोसे"... फक्त यात "निसर्ग"च न्याय करेल,वेळ लागेल पण न्याय नक्की होईल.... "उसकी लाठी मे आवाज नही होती"
@shubhangirane90252 күн бұрын
काय आई वडीलांचे संस्कार आहेत.
@Shreeenath2373Күн бұрын
आज च परभणी मधील भाषण ऐका जरांगे वर गुन्हा दाखल झाला phije
@dnyaneshwarthorat273311 сағат бұрын
फडणवीस ने महाराष्ट्र चा बिहार करून टाकला योग्य वेळी न्याय दिला तर अशा घटना कमी झाल्या असत्या पण फडणवीस गुन्हेगारांना अभय देतोआहे म्हणून अशा गोष्टींची महाराष्ट्र ने सवय करून ठेवावी
@Bhosale-v6v2 күн бұрын
चिन्मय भाऊ कुठे आहे
@sushilwannale3313Күн бұрын
बोलभिडू नाइस स्क्रिप्ट रीडिंग…
@thegodfather22712 күн бұрын
😮 जेव्हा सापडेल मी गुन्हात मला आटक करा हो पुण्यात 🤨
@vs7340Күн бұрын
संपूर्ण भारतात आले गेले किती पण एकच cm योगिजी,,,यांनी आतापर्यंत यांना यमसदनी पाठवले असते
@dnyaneshwardahifale8858Күн бұрын
मेडिया वाल्यानं विनंती आहे अगोदर वातावरण खराब आहे त्यामुळं पोलीस प्रशासन चौकशी सुरू असताना आपण निरर्थक वक्तयव्य करणं बंद करा
@xcyberscar4992Күн бұрын
परत ह्या लोकांना आमच्याच टॅक्स च्या पैश्यांनी पोसायला कोठडी आणि जेल का?
@AntunagraleКүн бұрын
*_सगळ्या छपरी लोकांना पकडण्यात जेवढी तत्परता दाखवता तेवढीच तत्परता कराडला पकडण्यात का नाही दाखवली?कराड स्वता होऊन हाजर झाला तरी पोलीसांना खबर नव्हती हे शक्य तरी आहे का_*
@Ayush_onlineКүн бұрын
चोरांची चोरी सिद्ध झाल्यावर चोरांची बाजू घेणाऱ्या वकीलला सुद्धा सजेची तरतूद कायद्यात करण्यात यावी.
@mr.sachintadvi3112Күн бұрын
Right हेच लोग criminal ला साथ देतात त्यामुळे क्राईम एवढा वाढला आहे.यांना सुध्दा कडक शिक्षेची तरतूद हवी.✅
@ramakrishnahari6297Күн бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@harichandrapatil2619Күн бұрын
ज्या प्रकारे ही निर्घृण हत्या केली, त्यामुळे लोकांनीच कायदा हातात घ्यायला हवा. म्हणजे त्वरीत न्यायदानामुळे समाज्यात योग मेसेज पोहचेल व वेळ पैसा सर्व काही वाचू शकेल.
@Veera-z9hКүн бұрын
भाजप आहे म्हणजे आशा गोष्टी होणारच, आपण आता सवय करून घेतली पाहिजे आता, 😊
@ajaygaikwad9445Күн бұрын
चिन्मय कुठे आहे
@rbddesign6921Күн бұрын
वाचन चाललय, मराठी शाळेतील धडा ऐकतोय अस वाटतय
@chhatrapalbhadaneКүн бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच प्रकरण आहे का बोल भिडू इतर न्यू चॅनल सारखे नाही म्हणून बघायला सुरुवात केली पण तुम्ही पण त्याच्यासारखेच एक विषय चघळायला सुरुवात करून टाकली आहे 20 दिवसापासून तुमच्याकडे फक्त एकच विषय आहे आणि त्याच्यात तो हागला तो मुतला त्याने असं केलं त्याने तसं केलं हेच तुमचे व्हिडिओ येतात.
Titale ase takun bhavna dukhavlya jatat ani kay tech tech sagta navin kahich nahi tapasa chi kay gate ahe te sanga
@indrajeet5767Күн бұрын
Kontya badya netya la call gelela????
@audustarКүн бұрын
Fakt dokyavarcha tila highlight karnyach ya channel ch kai kaaran asaav ?
@santoshdeshmukh9494Күн бұрын
बीड चा हा समाज ले माजला....
@VijayMunde-j9bКүн бұрын
यात सिद्धार्थ सोनावणे आरोपी, जय भीम वाला आहे, Psi Patil मराठा आहे ते नाही दिसत
@prashantmozar6152Күн бұрын
न्याय मिळेऋ असे वाटत नाही
@harikulkarni5254Күн бұрын
Hide and seek 😂😂😂😂
@aniketkedare8Күн бұрын
What is happening in Maharashtra
@sachinmokashiКүн бұрын
बस झाला हा विषय अजून खूप विषय आहेत. इकडे मुबंईत जिकडे तिकडे खोदून ठेवलीय. चांगले रस्ते गटारे दर 5 वर्षांनी परत का नवीन करत आहेत. व्हिडिओ बनवा. नक्की कोण पैसे खाताय. मुंबई महापालिका निवडणूक का नाही होत आहे अजून शोध घ्या. पालिका कंगाल केलीये.