या सरकार कडून न्याय मिळेल ही अपेक्षा नाही.. बदलापूर मध्ये जसे एन्काऊंटर केले तोच न्याय अपेक्षित आहे.
@shamshinde37065 сағат бұрын
त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागतात.... टरबूजाच कामं नाही 🙏
@Adityakingdrl2y5 сағат бұрын
तिथला अक्षय शिंदे सामान्य घरचा होता..मानून त्याच्या एन्काऊंटर केला जे शाळेचे मुख्याध्यापक ट्रस्ट होते त्यांना काय केलं...एन्काऊंटर सामान्य लोकांचे केले जातात नेत्यांचे नाही
@realglennx4 сағат бұрын
@@Adityakingdrl2ybavlat konte logic kuthe lavto ka ?? ti situation tasi hoti nahitr koprdi madhye encounter kela. hota ka te sang?
@@realglennx कोणत्या नेत्याचा सरकार ने एन्काऊंटर केलंय व नेत्यांच्या नितकवर्टी च केलंय
@Punestory6 сағат бұрын
गवत उपटणार सरकार कडून घंटा अपेक्षा ठेवू नका.
@rahulpatil23884 сағат бұрын
परंतु वाल्मीक च्या जातीचें लोकं त्यांच समर्थन करता आहेत 😮 ही गोष्ट लाजिरवाणी आहे
@karankirtishahi41813 сағат бұрын
Mag tumhi pan maratha gunhegaraka support karta, khairlanji madhe kay zala pahila amhi
@vishalvpatil19903 сағат бұрын
अडाणी लोक आहेत आपल्या महाराष्ट्र मध्ये, घोटाळे करुन जैल मधून जाऊन आले तरी त्याला खांद्यावर घेऊन नाचणारे लोक पाहिली आहेत. जैल मधून बाहेर आल्यावर फाटक्याची माळ लावतात जसं काय तो पराक्रम गाजवून आला आहे. ज्यांची घोटाळे मध्ये नाव आलीत आज ते सरकार मध्ये बसले आहेत. पण जनता मतदान च्या दिवशी विसरून जाते. ५००रु मध्ये विकली जाते.
@OmTonde-ek3zo2 сағат бұрын
Ho karat ahot
@rekhasonwane18532 сағат бұрын
हो करत आहोत..... उपटा काय उपटायचे ते....
@Entertainment-hd7im2 сағат бұрын
Shet upta aamche
@pratham18486 сағат бұрын
जातीय रंग न देता..गुन्हेगार वर कारवाई व अटक करावी....सगळे आपले च आहेत उगाचच समाजात तेढ निर्माण करू नये. गुन्हेगारांना जात नसते. सरकार ला धारेवर पकडून न्याय घेऊ.
@APatil12344 сағат бұрын
जर कराडला अटक नाही केली, तर जनतेचा न्यायावरचा, सरकार वरचा विश्वास उडून जाईल.
@laxmanV25929 минут бұрын
Kahi fharak padat nahi
@jaypatil60556 сағат бұрын
त्याच्या जातीचे लोक अजुन त्याचं समर्थन करतायत 😅
@Govardhanraje6 сағат бұрын
Jatiwadi tar jarenge ahe
@Adityakingdrl2y6 сағат бұрын
कार्यकर्ते करतात आम्ही नाही
@Ana_227026 сағат бұрын
@@jaypatil6055 पण ते गुन्हेगार आहेत की नाही हे आणखी न्यायालयाने ठरवलं नाही....
@jaypatil60555 сағат бұрын
@@Ana_22702 आम्ही पण तेच म्हणतोय न्यायालय ठरवेल ना तुम्ही कशाला मोर्चा काढला खोटा गुन्हा दाखल केला म्हणून
@nextlevelj5 сағат бұрын
@@Ana_22702Khandani magitali kuhna nond ahe...mag aropi nahi trr kon ahe? Parat Deshmukh yanchya matter madhe call check kra sagli inquiry keli ki kalelch
@53jadhavsuresh6 сағат бұрын
वाल्मिक कराड विरूद्ध खंडणी संदर्भात दोन एफआयआर दाखल असता अटक होत नाही. हा राजकीय हेतुपूर्वक दिरंगाईचा खेळ वाटतो.
@ManoharBhosle-lj9jf3 сағат бұрын
Right
@SAIPALLAVIFAN975 сағат бұрын
माझे 60% मित्र वंजारी आहेत लहान पणापासून आम्ही सर्वजण भावासारखे आहोत ...गुन्हेगारांना जात नसते जात मध्ये न आणता सर्वांनी मिळून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे संतोषभाऊ देशमुख यांना न्याय मिळवून दिला पाहिजे...धूर्त मूर्ख राजकारनी जातीच स्वरूप देऊन स्वार्थ साधत आहेत 😢😢😢
@vishalv87214 сағат бұрын
Valmiki karad varachq gunha sidh zalyavr tumchya 60% mitranni tya gunhegarach samarthan nahi kel pahije
@amitcool994 сағат бұрын
Same ! Maze khup mitra vanjari aahet. Te asalya faltu gostila support karat nahi
@udhavjaybhaye78943 сағат бұрын
आम्ही गुन्हेगारांचे समर्थन कधीच करणार नाहीत पण या आडून काही राजकारणी लोक जातीय रंग देत आहेत.
@honey2023-f9j3 сағат бұрын
मग तू हिंदू हिंदू करत बोंबलत बस. देशमुख ला मरणारे मुस्लिम नाहीत ते पण लक्षात ठेव.
@honey2023-f9j3 сағат бұрын
पण मरणारे मुस्लिम नाहीत हे तरी लक्षात ठेव.
@Dharmik4596 сағат бұрын
ब्रिज भूषण शरण सिंह, मध्य प्रदेश मधले दोन आमदार यांना अटक केली का? मग याला होईल का? 😏🙏
@nileshmore89866 сағат бұрын
पण देशमुख तर भाजप चे होते. म्हणून कारवाई करतील.
@Adityakingdrl2y6 сағат бұрын
इत एक मंत्र्याच्या डोक्यावर हात असल्या नंतर काही होत नाही दोन दोन मंत्र्यांच्या हात असल्या नंतर काय अपेक्षा ठेवणार
@Entertainment-hd7im2 сағат бұрын
Tuzi magun gheva lagn
@loveyou-sd3zh5 сағат бұрын
10 कोटी खंडणी ..त्यातले 8 दिले 2 कोटी मुळे किरकिर असा होत म्हणतात...काय आहे नेमका शोध घ्या
@Aspirant40285 сағат бұрын
धस आला वाल्मिक्या पळ पळ 😂
@Mahesh...11-q9i4 сағат бұрын
थोडं उलट म्हण....कारण येत्या काळात तेच होणार आहे
@RahulPatil-lr5iz4 сағат бұрын
@@Mahesh...11-q9iतस झाले ना मग पहा कसे तुकडे होतात
@Aspirant40283 сағат бұрын
@Mahesh...11-q9i जळाली काय 😂
@karankirtishahi41813 сағат бұрын
@@Aspirant4028tuzi thasali ka? 😂
@Aspirant40283 сағат бұрын
@karankirtishahi4181 कुणाची ठासली ते कळेल थोड्या दिवसात 😂
@_Akash19956 сағат бұрын
आरोपीला मंत्री पड दिल अहे हया सरकार ने .न्यायाची अपेक्षा थेउ नाका
@jeetendraohal15435 сағат бұрын
आशा घटना , साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाच्या स्वरूपात बघत होतो....आता तर थेट प्रक्षेपण च होत आहे...😮
@Shiva7272-64 сағат бұрын
काही होणार नाही हे मी लिहून देतो जर कारवाई झाली तर स्वतःची शपथ घेऊन सांगतो आयुष्यभर देवेंद्र फडणवीस यांना मत देईल.
@gopalkadam90466 сағат бұрын
अटक झालीच पाहिजे
@Chu4141-h4j6 сағат бұрын
तेरावी पण जाईल पण सरकार काही करणार नाही
@gkbest41725 сағат бұрын
😂😂
@user-Kri2022shNa4 сағат бұрын
Tukaram Munde Sarka Collector Pahije 😡😡😡😡😡😡😡😡😡
@AmolJadhav-cv4vg3 сағат бұрын
कराड़ सोबतच त्याच्या धन्याचे ही कॉल रेकॉर्ड चेक करावे
@krishna302sk64 сағат бұрын
सत्य मेव जयते💯💯
@King.shiva..6 сағат бұрын
अटक नाही झाल्यावर. मराठा सह्याद्री बनून सरकारसमोर उभा टाकणार. 18 पगड जाती दलित समाज मराठा समाज तीव्र आंदोलन करणार. तरीपण अटक जर झाली नाही तर. किती दिवस लपून बसणार आहे बिळाच्या बाहेर तर यावच लागेल ना मग क्षत्रिय मराठा जशास तसे उत्तर देणार..💪🏻
@Adityakingdrl2y6 сағат бұрын
😂😂मराठा आरक्षण वर जरांगेनी १००० सभा घेतल्या ४० रल्या कडल तरी दिलं का आरक्षण ओबीसी मधून??
@earnedtech48425 сағат бұрын
Kuch bhi
@King.shiva..5 сағат бұрын
@Adityakingdrl2y आमच्या गावात 1200 लोक कुणबीच झाले आम्हाला भेटला आरक्षण वरील बाकीचा समाज असं थोडं थोडं करून जाणार..
@Adityakingdrl2y5 сағат бұрын
@@King.shiva.. jarange ची मागणी सरसकट आहे आणि सगेसोऱ्यांची अंबलबनवजी करा..जे करच गरीब आहे त्याला नक्की आरक्षण भेताय पाहिजे कोणत्या पण समाजाचा असू जा
@King.shiva..5 сағат бұрын
@@earnedtech4842 खोटं वाटत आहे तर मग वाल्या ला विचार 😂😂😂 कुठे लपून बसलय काय माहिती
@santoshkadama6 сағат бұрын
महाराष्ट्र तालिबान झाला
@rushidarpe62954 сағат бұрын
Marathe gadnar ata taliban
@pavangholap57082 сағат бұрын
भगतसिंग राजगुरू सुखदेव कोणीतरी तयार होणार आहे.. टेन्शन घेऊ नका मराठ्यांनो वाल्मीक च काम होईल
@anilgarkal33354 сағат бұрын
बीड मध्ये प्रत्येक गोष्ट जातवर जाते
@aglawesachin1004 сағат бұрын
कलम ३०२ नाही त्यात बदल झाला आहे काय पत्रकारिता करता काय होईल महारष्ट्र च
@bapparawal9709Сағат бұрын
वाल्मिक कराडला लवकरच मंत्रीपद मिळणार.
@PARIKSHITJAMADAGNI2 сағат бұрын
संशयावरून आतापर्यंत अटक झाली पाहिजे होती.
@rajvardhanpatil98992 сағат бұрын
मतदानाचा पाहिला हफ्ता पुर्ण 🥲
@Vijay-o3g1d3 сағат бұрын
Vanjari lok vanjari gunhegarala samarthan det ahet..
@Sbbbbbbbbb9754 сағат бұрын
काही नाही होणार, पैसा असला की काही नाही होत, थोड्या दिवसात क्लीन चिट मिळेल बघा तुम्ही
@Buntyrakshe23234 сағат бұрын
युक्रेन ने रशियाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवले बाबत माहिती द्या ......
@Rahulpaga125 сағат бұрын
सरकार भंगार आहे लाज वाटली पाहिजे 15दिवस झाले अजून आरोपी पकडू शकले नाही
@juberahamed33414 сағат бұрын
तुम्ही सगळे media माफिया एकत्र येवून वाल्मीक कराड निर्दोष आहे हे सिध्द कराल ह्यावर सर्व जनतेच विश्वास आहे...
@Narendra-z6p2 сағат бұрын
अटक करण्याची वेळ गेली आता फक्त योगी स्टाईल 👍
@riyanshpatil25184 сағат бұрын
सहा महिण्यात असं काही प्रकरण भाजप वाले आणतील त्यात हे प्रकरण कुनाच्या लक्षात रहाणार नाही जस भाजप ने याआधी पण केलंय एक प्रकरण झाकायला त्यापेक्षा मोठ प्रकरन आणलं जात 😊
@Ana_227026 сағат бұрын
वाल्मीक कराड गुन्हेगार आहेत की नाही हे न्यायालय ठरवत असते की जनभावना आणि सोशल मीडिया?🛑🛑 बाकी त्या सहा आरोपींना शिक्षा व्हावी 👍
@InspirationalPastry-fo4pg6 сағат бұрын
JANTRCHYA SHAKSHA PURAVE VAR NAYALAY NIRNAYA DETO
@balasahebpatil32735 сағат бұрын
तुमच्या घरात असा खून झाला,आणि गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे,त्यावेळी ही तुम्ही न्यायालय ज्यावेळी न्याय देईल त्यावेळीच तुम्ही त्याला गुन्हेगार मांनार का??
@RajFeeling1433 сағат бұрын
पुरावे नष्ट होईल पर्यंत हाती नाही लागणार, देशमुख परिवाराला पैशांवर जोपर्यंत विकत घेऊन त्यांना कन्वेंश करत नाहीत तोपर्यंत गायब राहणार डाॅन.😢
@amolwagh61112 сағат бұрын
राजकीय आकस, वाल्मीक कराड चा सरपंच खून प्रकरणात संबंध नाही खंडणी प्रकरण महिना भरा पूर्वीचे
@vijaysawant80643 сағат бұрын
🙏🙏
@khajapirСағат бұрын
Naahi honar ...BJP la rajyat Dahshat pahije...Te kaam sope kele aahe ya prakarnane.. Hukumshahi
@PravinZende-y6e4 сағат бұрын
कसले पाळ मुळ शे... काही खणुन नाही काढणार. जो आरोपी मंत्र्याचा मित्र आहे तो का अटक झाला नाही आणखीन? आणि त्यांना तुम्ही मंत्री पद देता एवढं सगळ प्रकरण चालु असून सुद्धा. उलट जनतेने तुमची पाळ मुळ खणून नाही उपटुन काढले पाहिजे. लज्जास्पद मुख्यमंत्री आणि सरकार.
@vivekananddagare25434 сағат бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ aaj pariyant konala shisha zali ahey ka? Jaminavar baher yetil 😮😮
@मीमराठी-त8घ6 сағат бұрын
जातीपातीचा विचार न करता जे कोणी असेल सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात यावी कृपया कोणीही तो व्यक्ती माझ्या जातीचा आहे म्हणून गुन्हेगारांना समर्थन करू नये ही विनंती 😊
@ChetanPatil-e4q5 сағат бұрын
Thanks BolBhidu for awareness
@SachinGhubade-b6zСағат бұрын
अटक होऊ शकते का नाही अटक व्हायलाच पाहिजे
@Bhosale-v6v6 сағат бұрын
चिन्मय भाऊ कूठे आहे
@ashishhatkar56146 сағат бұрын
सकतीच्या रजेवर 💀
@janardangangawane98554 сағат бұрын
वालमिक कराडला अटक केली पाहिजे त महणजे सरपंच हतते प्रकरणाला न्याय मिळेल
@ShubhamDengale6 сағат бұрын
जाती पाती चे राजकारण नको,? गुन्हेगारांना तशाच पद्धति ने ठोकुन काढले पाहीजे। जशास तसे झाले तर च राजकीय दादागिरी बंद होईल।
@kailasrale50274 сағат бұрын
राज्यात असे किती वाल्मीक कराड लपून बसले आहेत, नुसता बीडचाच बिहार झाला नाही तर, संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार झालाय, चाकण एमआयडीसी मध्ये यापेक्षाही भयान चित्र आहे.
@ShaileshTekale4 сағат бұрын
आता बस करा कीती संत्या च खुण खुण करयलेत दुसर्या बी गोष्टी आहेत😊😊😊😂😂
@akshaykumbhar36323 сағат бұрын
तुझा आईचा दाना... कराड कर तुझा बाप आहे वाटत😂😂😂😂
@pallavideshmukh55232 сағат бұрын
आम्ही बीड चे आहोत प्रत्येक गोष्टीत जात शोधणे अमचा जन्मजात गुण आहे....आम्ही बिडकर कायम मागास....
@TgtimpossibleСағат бұрын
Impossible 🎉
@ETERNAL4U-i8m17 секунд бұрын
सरकार पडेल पण अटक नाही आणि न्याय तर विसरून जा वाल्मीक कराड चा मुलगा एका मुलीला पळवून घेऊन गेला होता अशी बातमी सोशल मीडिया वर युट्यूब चॅनेल वर प्रसारित होते तर दुसरीकडे अजून दोघांना संपवणार म्हणून एक व्हायरल क्लिप युट्यूब वर प्रसारित होते आहे.
@kishortantarpale2424 сағат бұрын
गुन्हेगार ते गुन्हेगार mag ते कोण्त्याही जातीचे असो, परभणी प्रकरणा मधे सुद्धा गुन्हेगारा ला सजा झालीच पाहिजे.
@sagarkondhare56443 сағат бұрын
नाही.
@Jinks246 сағат бұрын
बिहार पेक्षा 10 पट पुढे गेला आहे आपला बीड जिल्हा...
@NavnathKhandebharad-l9o4 сағат бұрын
वाल्मीक करायला अटक करा
@ganeshbhutekar6 сағат бұрын
Don...Big Don....Bigger Don.....Biggest DON in picture now.
@RUSHIBHAVNATH3 сағат бұрын
Rip big don 😂😂😂
@abcdpatil45455 сағат бұрын
Valmik la atak kara
@पटलतरघ्या-ट3ग6 сағат бұрын
मला फडणवीस साहेबांवर विश्वास नाही ते jarange पाटील मूळ मदत नाही करणार आणि निवडणुका पण झाल्या आहे आता काय घंटा होत नाही गृहमंत्री शिंदे साहेब असते तर हा जेल मध्ये गेला असता
@bharatgorepatil35664 сағат бұрын
सत्ता अस्ल्यामुले नाही होनार
@pravinmore64133 сағат бұрын
काही होणार नाही खूप मोठ्या मंत्र्याचा खास आहे ..... फक्त निवडणुकीपूरत हिंदू म्हणून एकत्र येऊन पाहिजे त्या उमेदवाराला निवडून आणायचं नंतर आपल्याच धर्मातील एखाद्याची हत्त्या केली तरी जातीचा माणूस म्हणून गुन्हेगारांचे समर्थन करायचं हेच चालू....
@KingdomhomosapiensСағат бұрын
बदलापुरच्या प्रकरणामध्ये गरीब मुलगा होता झटपट एन्काऊटंर करुन सरकार मोकळी झाली आणि आता श्रीमंत माजलेला राजकीय सपोर्ट असलेला कराड चा मुलाला सरकार काय करणार एन्काऊटंर करणार का???गरिबाला आणि श्रीमंताला वेगवेगळी शिक्षा देनार???
@kishortantarpale2424 сағат бұрын
वाल्मिक कराड त्यांच्या attitude वरून भाई वाटतो.
@gousshaikh40925 сағат бұрын
वंजारी माजलेत 🤔
@skyworld-tj5fh4 сағат бұрын
Laande pan lai maajlet...paay ghatla jail hindu kadun
@skyworld-tj5fh4 сағат бұрын
Laande lai maajlet....
@kartiksangle23423 сағат бұрын
लांडोर
@vishalv87214 сағат бұрын
Arop nahi madom satya paristhiti qhe
@ns-pj5bc3 сағат бұрын
वाल्या कराड
@amit0ful4 сағат бұрын
वाल्मीक कराड अक्षय शिंदे असता तर आत्तापर्यंत एन्काऊंटर झाला असता पण सत्ता मुंडे कराडसारख्या लोकांची रखेल आहे.सत्ताधारी करेल तो न्याय.
@shivnathmotkar48523 сағат бұрын
BJP chya काळात वॉशिंग मशीन आहे म्हणुन तरी अपेक्षा नाही की साहेबांना अटक होइल
@aniketbondre75035 сағат бұрын
घंटा अटक होते
@user-lf3rz6ks2m3 сағат бұрын
पुर्वी अलुतेदार वारकरी असायचे आज तर अलुतेदार गुन्हेगारी कडे वाळायलेत
@Entertainment-hd7im2 сағат бұрын
Zopa re sagale 😅
@vishalvpatil19903 сағат бұрын
आता तर पैशासाठी एक मेकांचा खुन करायला लागले आहेत एखादा मोठा प्रकल्प आला की नगरसेवक पासून आमदार खासदार छोटे मोठे गुंडे तिथे जाऊन पैसे मागणार... मग का नाही सर्व प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाणार. 🙄
@rajadon2071Минут бұрын
Walmik karad king of beed ❤🎉
@cherrydubsmash61664 сағат бұрын
गृह खाते शिंदेंना द्यावें
@ramkisanjaybhay6 сағат бұрын
अण्णाचा काही गुन्हा नाही फक्त जातिवाद करतात हे बाकीचे आमदार
@Sk1626-w66 сағат бұрын
Tula maze shett mahit nahit lavdy
@Mpbrother20235 сағат бұрын
निम्मे खून वाल्मीक कराड ने वांजाऱ्यांचे केले आहेत...... जितेंद्र आव्हाड म्हणाले
@roshanpatil12343 сағат бұрын
गृह खाते शिंदे साहेबांकडे असते तर आतापर्यंत नक्की न्याय मिळाला असता..
@gangthadi5 сағат бұрын
एक मिनिटाच्या बातमी साठी दहा मिनिटे का घालतात हो
@vaibhavshinde40466 сағат бұрын
❤
@DhananjayM-xb5fv6 сағат бұрын
ek video kay chala tar same video kadhlla . paisa
@ahmedkazi54553 сағат бұрын
Jab tak MHA ITI Sarkar Hai tab tak Kuchh Nahin hone wala Ham hain na
@adh13703 сағат бұрын
Simple vishy ahe... 7 arope ani Walmike cha CDR check zaylnanter connection ughad hoel..
@h.n.nighukar24264 сағат бұрын
काणून वेवस्तेचे तीन तेरा उडाले आहे 😅😅
@shubhambhosale10176 сағат бұрын
हा अजून अटक का नाहीये सरकारी जावई आहे का ?
@ravinimbalkar834523 минут бұрын
नुसती अटक नको भर चौकात नागडा करा
@gajendranangare87375 сағат бұрын
Awhad Saheb yani prakaran talmaline laun dharlele aahe. Tyancha ullekh aaplya batmit disat nahi. Ase ka????