सातारातून एवढे मुख्यमंत्री देउन सर्व तालुके मागेच राहिले आहेत
@jaypatil6055Ай бұрын
तरीही जीडीपी मध्ये सातारा 9 नंबर ला आहे भावा
@Indian__07Ай бұрын
@@jaypatil6055 ९ आहे 2 3 nahi
@Shantanu-h6eАй бұрын
Satara 1no. Ahe
@varunkadam6638Ай бұрын
फक्त सातारा शहर तुलनेने मागास राहिले कारण 1 जण कारखाने सुरु व्हायच्या अधीच cummition मागतो. बाकी कराड, फलटण, शिरवळ हे भाग बारामती च्या तोडीस तोड आहेत 😅
@hdserial9219Ай бұрын
5:19 5:19 5:19 5:19 5:19 5:19 😅 @@jaypatil6055
@ankushpatil6585Ай бұрын
सातारचे एकुण 8 मुख्यमंत्री झाले आहेत आत्ता सांगितलेले 5 व उत्तर प्रदेश चे पहले मुख्यमंञी गोविंद वललभ पंत व राजस्थानच्या मुख्यमंञी वसुंधराराजे हे देखील मुळचे सातारचेच.तसेच स्वातंत्र्य मिळायच्या आधी मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान हे सातारचेच धनजीशहा कुपर होते.
@nsj38444Ай бұрын
दोन्ही महाराजांच्या कृपेनें सातारा midc चा विकास जोरात होतोय.... ते टेबला खालून 😂
@opre6451Ай бұрын
Satara in politics 🗿 Satara in development 🤡😂
@swapnilnimbalkar111Ай бұрын
सातारा - शिवेंद्रसिंहराजे कराड उत्तर - मनोज दादा घोरपडे कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण वाई खंडाळा - मकरंद पाटील माण खटाव - जयकुमार गोरे पाटण - सत्यजित पाटणकर कोरेगाव - महेश शिंदे फलटण - सचिन पाटील
@sangramtodkar1778Ай бұрын
Koregaon ani phaltan che andaj chukel tumcha
@avdhutpawar6923Ай бұрын
पाटण - desai साहेब
@rohitshinde4157Ай бұрын
Patan - only Desai saheb
@sarikaghorpade8176Ай бұрын
नाही चुकणार @@sangramtodkar1778
@avantilatkar7008Ай бұрын
कोणही असु दे ,,,सातारा जावळीचे आमदार फक्त श्रीमंत छ श्री शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले,,🚩🚩
@Shivadnya2222Ай бұрын
कारण त्यांना कोणी विरोधकच नाहीत...म्हणून बिनविरोध
@Sachin-q3xАй бұрын
पडलं पाहिजे ते
@shrikantpawar3972Ай бұрын
Kahi kamacha nahi.
@henry_games_exploringАй бұрын
काय कामाचा नाही उगाच भुईला भार आहे
@Vikrant_BikesАй бұрын
रोजगार आहे का midc उशाला अन रोजगार पुण्या मुंबई ला
@anilkakde6545Ай бұрын
ऐतिहासिक शुरवीरांचा जिल्हा म्हणजे सातारा ❤
@VinodKamble-er8wvАй бұрын
शशिकांत शिंदे साहेब आम्ही कोरेगावकर 🔥
@amolk3007Ай бұрын
वाईकर आम्ही पडले खासदारकी ला ❤😂😂😂😂😂
@onlyyoutube9152Ай бұрын
नाय येत शशीकांत शिंदे
@rahulshinde3118Ай бұрын
सातारा बस स्टँड एकच नंबर आहे इतके छान बस स्टँड लंडन युरोप मध्ये सुधा नाही इथल्या लोक प्रतिनिधींचे पाय धून पानी प्यायला पाहिजे इतके छान बस स्टँड दिल्या बद्दल
@maheshdange3778Ай бұрын
@@rahulshinde3118 😅😅😃
@nsj38444Ай бұрын
हा इमारत पहिली तर असं वाटतं मृत्यू समोर आहे 😂
@ns7216Ай бұрын
😂😂😂😂वड
@santoshnangare9005Ай бұрын
😂😂😂😂😂
@pradyumnadhumal1631Ай бұрын
😂
@sovisamАй бұрын
महाराजांची, स्वराज्याची राजधानी सातारा🚩
@tejsinhtalekar6030Ай бұрын
तुम्ही अजून एक मुख्यमंत्र्यांचे नाव विसरलात इंग्रजांच्या काळात कूपर म्हणून महाराष्ट्राचे पहिले प्रांतिक मुख्यमंत्री होते याची सुद्धा नोंद घ्यावी
@Def-u6xАй бұрын
CM pruthviraj chavan बाबा ❤
@ganeshbotre986Ай бұрын
पाटण मधून अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर निवडून येतील
@gangaramdagade3997Ай бұрын
सातारा शिवेंद्र राजे भोसले कमळ कोरेगाव महेश शिंदे धनुष्यबाण पाटण शंभूराजे देसाई धनुष्य बान फलटण सचिन पाटील घड्याळ मान - खटाव जय हो कमळ कराड उत्तर मनोज दादा घोरपडे कमळ कराड दक्षिण अतुल बाबा कमळ वाई मकरंद पाटील घड्याळ
@RajP9585Ай бұрын
फिक्स आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण ❤✌️ फिर से मुख्यमंत्री 💯
@medhanarkar3371Ай бұрын
नक्की कर्नाटक चे CM फ़क्त प्रु थ्व राज
@sunilkamble4035Ай бұрын
Tu ANDH BHAKT ahes 😂😂😂😂@@medhanarkar3371
@shekharshinde7309Ай бұрын
@@medhanarkar3371मेंढ्या फुकट वाटल्या वाटतं 😂😂😂😂
@omkar23549Ай бұрын
याला mva gov madhe mantri krl nhi😂😂😂hi yachi layki
@arsun8574Ай бұрын
Shett😂
@henry_games_exploringАй бұрын
साताऱ्यात शिवेंद्रराजे टफ कॉम्पिटिशन नाही त्यामुळे तेच दलिंदर येणार
@sanjayvibhute9925Ай бұрын
कराड उत्तर मनोज दादा घोरपडे ❤❤❤❤❤
@deepaksa4195Ай бұрын
😂😂😂😂😂
@sudeshji5569Ай бұрын
Manoj dada ❤❤✨
@sk-cu2zsАй бұрын
सत्याचा विजय होणार 🎉🎉🎉 पाटण - अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर फिक्स ❤❤❤❤
@Tatya.vinchu.90Ай бұрын
😂😂
@dcpto6Ай бұрын
Bagha pataty ka tumhalach
@Patriotic212Ай бұрын
सातारा - शिवेंद्रराजे भोसले कोरेगाव - महेश शिंदे पाटण - शंभुराजे देसाई वाई - मकरंद पाटील फलटण - दीपक चव्हाण मान खटाव - प्रभाकर घार्गे कराड उत्तर - बाळासाहेब पाटील कराड दक्षिण - घासून होईल पण पृथ्वीराज बाबा चान्स वाटतोय
@vishwajitdonАй бұрын
Phaltan madhe amhi jau ka nako matdanala?... Kay sangata rai deepak chavan??.. Fix ahe sachin patil
@FunFact11919Ай бұрын
पाटण मधे पाटणकर येतील चान्स आहेत खूप
@ashishghalkeАй бұрын
माण खटाव - जयकुमार गोरे
@RajeshNimbalkar-gj7qoАй бұрын
कोरेगावात झाटा महेश शिंदे येत नाय ...... विषय सोडा ..... वातावरण फिरवलंय 💯✌💪
@ashishghalkeАй бұрын
@@RajeshNimbalkar-gj7qo good joke 🤣
@maheshmane789Ай бұрын
Karad uttar only MANOJ DADA ❤❤
@shridharnalawade2549Ай бұрын
पाटण मध्ये सत्यजितसिंह पाटणकर विजयी होणार ❤👑🚨💯
@RahulPatil-iz8vnАй бұрын
कराड दक्षिण ओन्ली पृथ्वीराज चव्हाण बाबा 💪💪💪
@shershivrayАй бұрын
🍌
@shrikantk1540Ай бұрын
@@shershivray तेच भेटणार अतुल भोसलेंना
@shershivrayАй бұрын
@@shrikantk1540 बघुयात...... नाहीतर पृत्विरज आहे तुझा बाबा.
@prithyedage9920Ай бұрын
@@shrikantk1540😅😅😂
@shershivrayАй бұрын
@@shrikantk1540 घेतो का आत्ता केळ 🍌
@कर्मयोग12345Ай бұрын
*सातारा पुणे हे अंतर जेमतेम १०० किमी चे…* *साताऱ्यातील मेजॅरीटी तरुण पुण्यात काम करतोय आणि एन. एच.४ ला ची कनेक्टीव्हिटी आहे तरीही* *१.सातारा-पुणे बसेसची कमतरता* *२.गाड्या असताना साध्या बसेसचा जाणीवपुर्वक तुटवडा* *३.गरज नसताना शिवशाही सारख्या जास्त दर असलेल्या बसेल गरजूंना लागल्या जात आहे* *४.स्वारगेटवरुन निघताना कोल्हापूर सांगली गाड्या सातारकरांना बसू देत नाहीत(सातारा स्टॅाप असूनही)* *५.दोन टोलनाक्यांचा भुर्दंड सातारकरांच्या माथी(आनेवाडी,तासवडे)* *सातारकरांनो जागे व्हा आपले प्रश्न लोकप्रतिनिधींच्या समोर मांडा*
@PrashantKavitakeАй бұрын
एवढे मुख्यमंत्री होऊन पण सातारचा विकास काही झालाच नाही 😢😢😢
@Onkar-v1nАй бұрын
एक नेता एक आवाज पृथ्वीराज चव्हाण (बाबा)..🎉🎉🎉🎉🎉
@shubhamjadhav3693Ай бұрын
वाई खंडाळा महाबळेश्वर एकच किंग मकरंद आबा पाटील ❤️✌️
@AbhishekSalunkhe-pd4ppАй бұрын
Only शंभुराजे देसाई साहेब 🎉
@UmeshGhadage-kq7xvАй бұрын
खटाव माण मध्ये मागच्या वेळीस परिवर्तन होणार होते मग रात्रीत कुणी पाठिंबा दिला सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळे ह्या वेळी मागच्या वेळी दिलेला पाठिंबा गृहीत धरून प्रभाकर घार्गे यांना तिकीट दिले आहे वाटते परिवर्तन होऊ शकते😂
@shashikantpawar2345Ай бұрын
शुर विरांचा जिल्हा❤
@akashkaranjkar1205Ай бұрын
माण खटाव जयकुमार भाऊ कोरेगाव शशिकांत शिंदे साहेब उत्तर कराड मनोज दादा
@UmeshGhadage-kq7xvАй бұрын
खटाव माण मध्ये मागच्या वेळीस परिवर्तन होणार होते मग रात्रीत कुणी पाठिंबा दिला सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळे ह्या वेळी मागच्या वेळी दिलेला पाठिंबा गृहीत धरून प्रभाकर घार्गे यांना तिकीट दिले आहे वाटते परिवर्तन होऊ शकते
@vinayakshirtode4150Ай бұрын
sashikant shinde येत नाही 30000 पडणार
@RahulChavhan-ws7biАй бұрын
चार वर्षे शरद पवार मुख्यमंत्री राहून अनेक वर्षे देशाचे कृषिमंत्री राहून काय केलं शेतकऱ्याला दिवसा वीज देता येत नाही 70 वर्ष राजकारण केलं
@atharv_gaikwad_11Ай бұрын
बाकी काही पण म्हणा, कराड उत्तर मध्ये यंदा बदल होणार आणि मनोज दादा घोरपडे निवडून येणार....👑✌️🙏
@shreyashpawar9414Ай бұрын
काम दमदार पुढचा आमदार महेश संभाजीराजे शिंदे🏹👑🔥🚩
@RajeshNimbalkar-gj7qoАй бұрын
भुरटा चोर ००३
@bakasursonya1234Ай бұрын
Mahesh Dada Shinde only 💪🚩💪
@nikhilpawar9258Ай бұрын
Shashya ni ky kelay kam lokana sangta yeina 😅 n. yenar prt padnar tyo😂@@RajeshNimbalkar-gj7qo
@vishvajeetpatankar1626Ай бұрын
पाटण मधे satyajeet patankar मोठ्या फरकाने विजयी होणार 💯💯✌🏻
@Saimetkari1412Ай бұрын
विश्वास बसत नाही....एकेकाळी राजधानी असणारा सातारा अजून पण एवढा मागासलेला आहे...
@akshayjadhav6042Ай бұрын
सातारच्या सगळ्या जागा महायुती जिंकणार❤❤
@Vedantkamble4559Ай бұрын
केळ घे केळ
@akshayjadhav6042Ай бұрын
@Vedantkamble4559 केळाची गाडी आहे का तुझी 😂
@akshayjadhav6042Ай бұрын
बोललो होतो ना सातारच्या सर्व जागा महायुती जिंकणार
@YashSawant-q2eАй бұрын
Manoj ghorpade fixx❤
@sk-cu2zsАй бұрын
Nahi yenar पडणार
@YashKashid-f4dАй бұрын
मनोज दादा one साईड येणार
@uddhavpol3396Ай бұрын
मनोज दादा घोरपडे नक्की आमदार होतील
@omkarmohite5721Ай бұрын
शिवेंद्रसिंहराजे ❤ शशिकांत शिंदे
@omkarbhagat7939Ай бұрын
😂❤
@rohitjadhav9042Ай бұрын
कराड उत्तर- मनोज घोरपडे फिक्स 🎉❤
@g_star_travellerАй бұрын
पृथ्वीराज चव्हाण ❤❤❤
@uddhavpol3396Ай бұрын
कराड उत्तर मध्ये मनोज दादा घोरपडे नक्की आमदार होतील
@ravirajmali6406Ай бұрын
पाटण मध्ये फक्त सत्यजीत दादा पाटणकर च
@tahirmulani9960Ай бұрын
मा श्री.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले 👑🔝♥️
@countriesknowledge5110Ай бұрын
Satara is located in sayadri so development is good karad phaltan shirwal lonand satara pollution free and all famous kass platu and mahableshwar located satara ❤
@virajp8888Ай бұрын
कराड उत्तर ओन्ली बाळासाहेब पाटील 🔥✌🏻 #पर्मनंट
@rahulshinde3118Ай бұрын
सातारा जिल्हा नावाला शरद पवार साहेबाचा बालेकिल्ला.मात्र सर्व विकास बारामतीचा. भाजपचा रुपात विकास आला आहे सातारा मध्ये पण किती विकास होतो देव जाणे मोदी साहेब जाणे फडणवीस साहेब जाणे व माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे बघत असतील अजून माझा सातारा का मागे
@VaibhavBajiraoАй бұрын
सातारा ❤
@XYZ13451Ай бұрын
सातारा आणि जावळी तालुक्यातील Fix आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ❤❤
@tejaswagh6759Ай бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@R.paril11Ай бұрын
कराड दक्षिण मधून फक्त पृथ्वीराज बाबा❤❤
@dcpto6Ай бұрын
Karad uttar only Manoj dada ghorpade🔥
@prasadgole6579Ай бұрын
Wai...Makrand aaba fix aahe ❤❤🎉
@JahanviKillekarSupportАй бұрын
महाविकास आघाडी
@shiv99216Ай бұрын
कराड उत्तर मध्ये चकवा देणार 💯💯💯🚩
@deepaksa4195Ай бұрын
😂😂😂😂😢😂😂😂😂
@sudeshji5569Ай бұрын
Manoj dada ch yenar❤
@yuvrajsuryvanshi3171Ай бұрын
फक्त कराडचा विकास झाला असं कोणा कोणाला वाटतं????
@vipulshinde2493Ай бұрын
अगदी बरोबर आहात साहेब आपण आमच्या ४ पिढ्या १६ गाव पाणी प्रश्न ची वाट पाहतोय माझे आजोबा वडील मी आणि माझा मुलगा कराड भागात खूप RAPIDLY डेव्हलोपमेंट होत आहे. बघून आनंद पण होतो, आणि आमचं मान खटाव मधील १६ गाव पाणी प्रश्न
@vaibhavjadhav8845Ай бұрын
पृथ्वी बाबा ✌️❤️
@playingeleven1728Ай бұрын
कोरेगावात यंदा बदल होणार ✌️मागच्या वेळीची चूक यंदा नाही होणार...शशिकांत शिंदे येणार
@prakashpawar7642Ай бұрын
परत कोलणार
@yogeshmore3972Ай бұрын
Ja ghari zop jaun😂
@tejassambhajipatilАй бұрын
@prakashp📯📯📯📯📯📯awar7642
@thezzzaaafffАй бұрын
Mahesh Shinde ne koregao north che pani chorun neley. Tyala mar basala pahije.
@MRK-j7hАй бұрын
शश्या परत पडणार
@arvindraj2349Ай бұрын
नांदेड,लातूर,धाराशिव,सोलापूर,कोल्हापूर,सांगली, सातारा,बारामती,गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया, वर्धा हे सर्व महाराष्ट्र सीमा-कर्नाटक ,आंध्र,तेलंगणा लगतचे जिल्हे सर्व काँग्रेस-महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत हे सर्व जिल्हे काँग्रेस पुरोगामी विचारांचे गड होते आता यावेळी सर्व पुरोगामी विचाराला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार आणि जवळ पास ८४ जागांपैकी ५८-६४ जागा महाविकास आघाडी जिंकन्याची शक्यता दिसत आहे आजपर्यंत..
@Tejraj2727Ай бұрын
कराड उत्तर मध्ये = महायुती + बाबा गट + उंडाळकर गट = करेक्ट कार्यक्रम आहे यंदा... परिवर्तन ☑️
@pankaj5513-y2gАй бұрын
Karad uttar Manoj dada ghorpade fix ❤
@Toofanm07Ай бұрын
कोरेगाव.. खटाव... वाई पवारांचा डाव कळेल आता 🚩
@Sa123shАй бұрын
फलटण- तुतारी मान खटाव तुतारी कोरेगाव तुतारी वाई घड्याळ सातारा कमळं कराड पंजा कराड तुतारी
@Mr..d.995Ай бұрын
Man 😂😂😂😂
@sanjaykulkarni7572Ай бұрын
Right ☑️☑️👍
@Royrajkumar-um4ldАй бұрын
Manoj dada❤
@HdhdjksjsmskskАй бұрын
माण खटाव मध्ये यंदा तुतारी वाजणार ✌️💯
@sanketyewale6044Ай бұрын
😅😅😅😂😂😂😂
@tejassambhajipatilАй бұрын
📯📯📯📯📯@@sanketyewale6044
@rhushirajbandal7831Ай бұрын
Hehe
@Arun583Ай бұрын
बरं बघू की😂
@sk-cu2zsАй бұрын
@@Hdhdjksjsmsksk मराठा फॅक्टर चालणार
@sudeshji5569Ай бұрын
Manoj dada ghorpde kingmaker ❤
@RajP9585Ай бұрын
पर्मनंट आमदार पृथ्वीराज बाबा ❤ परत एकदा बाबा मुख्यमंत्री ✌️💯
@abhinaysanas9953Ай бұрын
कोरेगाव मध्ये महेश शिंदेच निवडून येणार लिहून घ्या. त्यांनी भरपूर चांगली कामे केली आहेत. केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करू. ❤हिंदु चे पाठीराखे आहेत आमदार महेश शिंदे.
@YashKashid-f4dАй бұрын
मनोज दादा घोरपडे 🪷🚩
@shivajisomАй бұрын
good ...👍
@RamchandraGore-o1dАй бұрын
महेश 100 टक्के आपटणार
@shekharshinde7309Ай бұрын
साताऱ्यात फक्त शिवेंद्रसिंहराजेचं रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील,बाकी महायुतीचा सुफडा साफ झालेलाचं आहे,
@Like_to_explore_the_worldАй бұрын
वन साईड महाविकास आघाडी ओन्ली 🚩
@meet8286Ай бұрын
मा.श्री.सत्यजितसिंह पाटणकर✌️
@Nation1stalwaysАй бұрын
वाई मध्ये यंदा बदल होणार तुतारी वाजणार 💥🔥
@vinayaknirmal8998Ай бұрын
छान विस्लेशन 🎉
@mangeshagale8636Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र सोडून मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांबद्दल कधी नाही येत अशे व्हिडिओ
@akashshinde5058Ай бұрын
सातारा महायुतीचे 6 जागा
@amolgaikwad777Ай бұрын
माण खटाव प्रभाकर घार्गे 20000 लीड फिक्स
@shantaramnavghane2176Ай бұрын
कोरेगांव झुकवलं झानार नाय चिन्मय , आत्ता आम्ही मतदार म्हणून सगळ्यांना वाकवणार 🎉
@vardhanchavan8537Ай бұрын
Only बाळासाहेब पाटील ....
@YogeshBhoj-f3mАй бұрын
तर्क हा राजकारणात दाऊ नकारे आपला प्रपंच्यात लक्ष केंद्रित करून आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करत जावा.
@tejassapkal725Ай бұрын
फलटण कोरेगाव मतदार संघ 255 फिक्स आमदार सचिन कांबळे पाटील🎉🎉❤❤
@omkarbhagat7939Ай бұрын
देखना आँखो से बाबा राजे आयेंगे लाखों से 💯❤
@jeevanbhandwalkarАй бұрын
माण खटाव मध्ये यंदा तुतारी वाजणार यात काही शंका नाही❤
@UmeshGhadage-kq7xvАй бұрын
Right
@UmeshGhadage-kq7xvАй бұрын
खटाव माण मध्ये मागच्या वेळीस परिवर्तन होणार होते मग रात्रीत कुणी पाठिंबा दिला सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळे ह्या वेळी मागच्या वेळी दिलेला पाठिंबा गृहीत धरून प्रभाकर घार्गे यांना तिकीट दिले आहे वाटते परिवर्तन होऊ शकते
@bhaveshnikam9720Ай бұрын
EKNATH BHAI 👑🏹
@Mahesh_PanugaDeАй бұрын
Prithviraj Chavan ✌️
@yogeshpawar-s3gАй бұрын
यशवंतराव चव्हाण साहेब हे सांगली जिल्यातील कडेगांव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावचे होते
@aniketkedare8Ай бұрын
Shashikant Shinde not in advantage ?
@playingeleven1728Ай бұрын
@@aniketkedare8 5000 ne yeil
@utkarshnangarepatil1999Ай бұрын
आम्हाला पाणी दिलेलं आ. महेश शिंदे धन्यवाद ❤ 🏹✌️ 0003
@karanjadhavppp7076Ай бұрын
Manoj dada ghorapade ❤❤❤
@deepakredekar7248Ай бұрын
एकच बाबा अतुल बाबा🚩🚩🚩🚩
@Gunjanrau_555Ай бұрын
Phaltan cha aavaj Ranjeet dada ❤
@SinhgadTornaАй бұрын
फलटण परिवर्तन होणार ⏰
@vijaysutar5463Ай бұрын
Only patankar
@DattatrayDabadeАй бұрын
Only Manoj Dada
@kirankumargarud2800Ай бұрын
कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण 🔥✌🏻
@sahildhanawde9681Ай бұрын
देख lena ankho se babaraje ayenge lakhose ❤
@pratikjagadale3216Ай бұрын
कोरेगाव शंभर टक्के महेश शिंदे…स्क्रीनशॉट मारा चला ❤️