Manoj Jarange Patil Drone : अंतरवली सराटीत Jarange यांच्या घरावर Drone चा वावर, नेमकं काय प्रकरण ?

  Рет қаралды 41,601

BolBhidu

BolBhidu

4 күн бұрын

#BolBhidu #ManojJharangePatil #ManojJarangeDrone
१ जुलैची रात्र..८-१० वाजता नेहमी होणाऱ्या डब्बा पार्टीच्या निमित्ताने सगळे लोक जमले होते, त्यांना आकाशात काहीतरी लुकलुकताना दिसलं. त्यांना वाटलं की विमान असेल किंवा तारा असू शकतो. पण रात्री जेवण आटोपल्यावर पुन्हा १२ वाजता लाल रंगाची लाईट चकचक करतेय हे लोकांच्या लक्षात आलं, मोबाईलमध्ये त्यांनी फोटो काढून ठेवले…आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय अस त्यांना लक्षात आलं आणि हे प्रकरण माध्यमांमध्ये आणि विधानसभेतही चर्चेत आलं. हे ड्रोन आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलनकर्ते आहेत.
गेल्या आठवड्यात सुद्धा अशाच प्रकारचे ड्रोन अंतरवली सराटीत दिसले असून जरांगेविषयीची माहिती गोळा करायला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला हे प्रकार केले जात असल्याचता आरोप आंदोलनकर्ते करतायत. पण खरंच जरांगेंवर कोणी ड्रोनद्वारे पाळत ठेवतयं का ? जरांगे समर्थक काय सांगतायत ? ड्रोन फिरण्यामागे आणखी काही कारणं आहेत का ? विधानसभेत हा मुद्दा कोणी मांडला? जरांगेंना Z प्लस सुरक्षा मिळेल का ? पाहूया या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 253
@beingaspirant027
@beingaspirant027 2 күн бұрын
पाटील नेमका कोणता ब्रँड घेतात ते capture करण्यासाठी ड्रोन आले असेल😂😂
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 3 күн бұрын
इतर देशातील मूलभूत गरजा :- अन्न, वस्त्र, निवारा. भारतातील मूलभूत गरजा :-- अन्न, वस्त्र, निवारा, आरक्षण.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 күн бұрын
@@jaydeeppatil6480 स्वाभिमानी ब्राम्हण समाज आरक्षण गरज नाही आहे
@tusharlandge47
@tusharlandge47 3 күн бұрын
❤❤​@@Kattar_hindu_bramhan
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 3 күн бұрын
@@Kattar_hindu_bramhan bcz you are reserved in tempel..🥰😂😂
@societymitra
@societymitra 3 күн бұрын
​@@Kattar_hindu_bramhanइतकचं कौशल्य आहे तर मंदिराच्या बाहेर पडून दाखवा.....तिथे का आरक्षण लागते तुम्हाला......तुम्ही स्वतः पण मान्य करता की देवाच्या अंध भक्ती वर मिळालेला पैसा तुम्ही खाता ...गरिबांना देवाची भीती घालून त्यांच्या कडून पैसे लाटता.....सगळ्या जगात तुमच्या एवढे लबाड कोणी नाही.....
@Drone.eye.
@Drone.eye. 3 күн бұрын
Khi lokanha only arkshan 😂
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 3 күн бұрын
मनोज दादा आम्ही तुमच्या सदैव सोबत 🚩🙏
@Useryd__
@Useryd__ 3 күн бұрын
नामांकीत बैलगाडा मालक आणी बीड जिल्ह्यातील सरपंच असे दोन दिवसांत दोन गोळीबार होऊन खून झालेत.जपून रहा.
@user-sx6or7id6h
@user-sx6or7id6h 2 күн бұрын
दोन दिवस झाल जरागे बातम्या न्हते म्हणून जरागे ने घरावर स्वतः च ड्रोन् फिरावला
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 2 күн бұрын
जरांग्या नाटकं करतोय, ड्रोनने नजर ठेवायला हाय कोण हा ,उगी सतत चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार करतोय हा माणूस..
@prashantj456
@prashantj456 3 күн бұрын
Manoj dada jarange patil ❤❤
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT 2 күн бұрын
Tarbhuj
@rahulwable6924
@rahulwable6924 2 күн бұрын
कोण भुरटे असतील त्यांना म्हणावं समोर या असं ड्रोन सोडून काय साध्य कर्ता 🚩
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 23 сағат бұрын
काही काळजी करू नको. ड्रोन बिन कुणी सोडत नाही. स्वतःच सोडायचं आणि स्वतःच बोलायचं म्हणजे आपलं महत्त्व वाढतं😅
@pratapbhise6524
@pratapbhise6524 3 күн бұрын
जरांगे पाटील यांचे विरोधक यांची चौकशी करावी.
@manojmete277
@manojmete277 3 күн бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 3 күн бұрын
7कोटी नसेल 12कोटी असेल 😂
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 күн бұрын
एक लाख कोटी 😂😂😂 कारण एक मराठा लाख मराठा 😂😂😂
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 2 күн бұрын
100 कोटी लोकांचं नेतृत्व चपटी योद्धा 😂
@atheistguru5300
@atheistguru5300 2 күн бұрын
😂😂 चपटीकिंग
@PrathameshDakhore-mq9of
@PrathameshDakhore-mq9of 2 күн бұрын
​@@S.R.MUNDE1212to tr tumcha ahe baracha😂
@ajitbhosle6413
@ajitbhosle6413 3 күн бұрын
मनोज दादा 💪💪🚩🚩
@beingaspirant027
@beingaspirant027 2 күн бұрын
जरांगेंना Z+ सिक्युरिटी😂😂.. पुन्हा म्हणेल ते लोक भुजबळ चे पाहुणे आहेत😂😂
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 2 күн бұрын
आता कोणी विचारत नाही म्हंटल्यावर निवज मधे येण्यासाठी काही ही बोलत आहे 😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 күн бұрын
पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाल्याने आनंद म्हणुन drone सोडला.😊😊 चिक्की कारखाना वरून
@vishalnavale1909
@vishalnavale1909 2 күн бұрын
तुला माज आलाय का
@Hinduism98
@Hinduism98 3 күн бұрын
बोल भिडू असे व्हिडिओ बनवायला एवढी वाईट वेळ आली का , बाकी imp खूप मुद्दे आहेत 😅
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 күн бұрын
पंकजा वर बनवा मागच्या दारानं जायली हागीन विधानसभेत😅😅😅😅
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 күн бұрын
स्वतःच सोडुन ड्रामा करतोय 😂😂😂
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 күн бұрын
बरोबर
@gangadhargavhane34
@gangadhargavhane34 3 күн бұрын
हे ड्रोन विरोधक शिवाय कोण पाठाऊ शकतो.
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 3 күн бұрын
पोलीस प्रोटेक्शन मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न 😂😂😂
@beingaspirant027
@beingaspirant027 2 күн бұрын
Z+ 😂😂
@Surajxhkl
@Surajxhkl 3 күн бұрын
देशी चपटी..ची घरपोच डिलिव्हरी होती..🛑
@amitmore-ml6if
@amitmore-ml6if 2 күн бұрын
महाराष्ट्राचं वाटोळं करणारा माणूस
@dnyaneshaghao5986
@dnyaneshaghao5986 2 күн бұрын
Baramati chya Flying Center Cha Plane ala asel... 😂😂
@mahadeoavhad8836
@mahadeoavhad8836 2 күн бұрын
Drone रात्रीचे वेळी काम करतो का? कर नाही त्याला डर कशाला? ढोंग असू शकते.
@user-uk8wm2jl2i
@user-uk8wm2jl2i Күн бұрын
जरागें पाटील कोणता ब्रन्डं घेताय हे ड्रोन बघत असेल😂😂😂😂😂
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 2 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@loubodhe929
@loubodhe929 3 күн бұрын
चपटी मारुन काजू बदाम खात आहे का याचा शोध घेत होत 😂 फार्महाऊस वर
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f 2 күн бұрын
मन्याला सांगा पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा जिल्ह्यातही रोज कुठे ना ड्रोन फिरतात आणि पोलीस मूग गिळून हात झटकत असतात.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 күн бұрын
हे फक्त पंकजा करू शकते BJP नाही 😢
@Rdc.1360
@Rdc.1360 3 күн бұрын
खोट्या नावाने तरी अकाउंट चालावं भावा. दुसऱ्या जातीवर जळून त्यांचेच नाव वापरायचे आणि वाईट कॉमेंट करायचे😂
@Djkingisback
@Djkingisback 3 күн бұрын
हा लवड्या जसा तू पंकजा मुंडे चा पी. ए आहे म्हणून तुला सगळे माहीत आहे 😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 күн бұрын
@@Rdc.1360 तू असेल आम्हीं सत्य सांगतो फक्तं आरक्षण वाचवा आधी तुम्ही फक्त😊
@Rdc.1360
@Rdc.1360 3 күн бұрын
@@Kattar_hindu_bramhan कोणाचं आरक्षण जाणार
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 күн бұрын
@@Rdc.1360 सर्व ओबीसी च🤣
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 күн бұрын
जर सर्व ओपन एक झाले तर लक्ष्मण हाके सारखे आरक्षण वाचवायला लोक बसणार नाही😂
@prashantkamble9921
@prashantkamble9921 3 күн бұрын
केळ घे केळ😂😂😂
@Djkingisback
@Djkingisback 3 күн бұрын
आणि जरांगे सारखे जातीवादी कुत्रे पण पैदा होणार नाही 😂
@user-jh6oe5qq6g
@user-jh6oe5qq6g 3 күн бұрын
बामणाच रक्त दिसतोय
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 күн бұрын
ओपन कोण आहे 😂😂😂😂😂 निळी गॅंग एवढ्या दिवस आरक्षण घेऊन भिकऱ्यागत वागत आहे 😂😂😂😂😂😂
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 3 күн бұрын
Panku D@rling ni kele asel 🥰...
@Djkingisback
@Djkingisback 3 күн бұрын
नाही रे तुझ्या आईने केले आहे तिला जरांगेला झवायचे असेल बहुतेक 😂
@the-nikhil8502
@the-nikhil8502 3 күн бұрын
Tuzi Mai mazya bullya chi darling @HemantChaudhari-ru2sw
@ganeshmagar4344
@ganeshmagar4344 3 күн бұрын
😂
@rameshwanve3063
@rameshwanve3063 3 күн бұрын
Gavthi Mithun 😂
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 2 күн бұрын
गावठी मिथुन प्रसिद्धी साठी काहीना काही उपद्वाप करत असतो कधी फडणवीस मला मारणार आहे म्हणतो कधी सरकार मला मारणार आहे म्हणतो पण शरद पवार बद्दल आणि 94 च्या जीआर बद्दल एक शब्द बोलत नाही यावरून सिद्ध होत की जातीय तणाव निर्माण करायचा जातीच राजकरण करायची जुनी परंपरा एका बलाढ्य म्हाताऱ्या नेत्याने आजही अमलात आणली 😂 हे आंदोलन नसून आंदोलनाच्या अडून जातीच राजकारणच आहे 😊
@SATISH_KAMATI
@SATISH_KAMATI 3 күн бұрын
जायकवाडी डेमो रही ड्रोनद्वारे करण्यात आली होती दोन दिवसापूर्वी
@yogeshpawar4275
@yogeshpawar4275 3 күн бұрын
Ambani cha anteliya ahe ka antrwali sartimade
@PritamMali-zp3ig
@PritamMali-zp3ig 2 күн бұрын
अस्सल 'देशी', नेतृत्व जे समाजाचे उत्थान करणार म्हणजे करणार !.........................
@shubhamborgaonkar.8644
@shubhamborgaonkar.8644 Күн бұрын
Chinmay mast sangate story mast explain krte.
@anilgovardhane1975
@anilgovardhane1975 2 күн бұрын
पाटील 🙏🏻🙏🏻❤
@Vjvir-tf1vm
@Vjvir-tf1vm 3 күн бұрын
Jar manoj jarange kharach mva sobat nahi tar mag tyanchavar laksha thevla tar kay zhala
@PrathameshDakhore-mq9of
@PrathameshDakhore-mq9of 2 күн бұрын
Manoj jarange patil❤️‍🩹🦁
@INDIAGINIUS143
@INDIAGINIUS143 2 күн бұрын
जर काही बरं वाईट झाले तर विरोदकांचा घरानावर पत्रे ठेवणार नाही
@ajinkyalad7527
@ajinkyalad7527 2 күн бұрын
काही झाटा करू शकत नाई तुम्ही दगड फेकता येतं फक्त तुम्हाला तोंडात बळ आणि धूंगात केळ
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 3 күн бұрын
प्रसिध्दी
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 Күн бұрын
शरद पवार ह्यांचे असेल जरांगे भाजप सोबत तर गेले नाही ना बघत असतील😂
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 3 күн бұрын
Tya yedzvya jarangya la jayst mahtv deu nka
@shaikhsadek2836
@shaikhsadek2836 3 күн бұрын
Tujya mai var dyava ka mag 😂
@tusharlandge47
@tusharlandge47 3 күн бұрын
😂😂
@Rdc.1360
@Rdc.1360 3 күн бұрын
शिवाजी महाराजांची शिकवण ही नाही​@@shaikhsadek2836
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 3 күн бұрын
तुझा आईला महत्व द्यावं का मग... सर्माड्या...तुझी आई निजिव गप...
@yogeshgarje1649
@yogeshgarje1649 3 күн бұрын
Tuzya aie var de ti obc chya घरात जाते​@@shaikhsadek2836
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 3 күн бұрын
एअरोपलाने asal पाटील नी 🍺 घेऊन drone bagitla asal😂😂
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 3 күн бұрын
Nahi Panku D@rling ni kele asel 🥰
@tusharlandge47
@tusharlandge47 3 күн бұрын
😂😂
@Surajxhkl
@Surajxhkl 3 күн бұрын
😂😂😂
@Satya29Nov85
@Satya29Nov85 3 күн бұрын
तो बिनकामाचा आहे म्हणून समाजाने त्याला फक्त समोर करून बसवलं आहे. तो अशिक्षित अज्ञानी आहे, त्याला जसा आदेश असतो तसं तो भूमिका बदलत असतो आणि काहीही बरळत असतो. विधानसभा निवडणुकीनंतर त्याला कोण विचारणार सुद्धा नाही...😂
@Dilipdada123
@Dilipdada123 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😅😅😅
@komalwagh25
@komalwagh25 2 күн бұрын
खरा धोका अंतर गटातुनच निर्माण केला आहे वाकडे सायबानी.
@Sandipcreator1
@Sandipcreator1 3 күн бұрын
अरे काय तुमी पन दुसरे हाजारो मुदे आहेत दुसरे काय तुमी छान 🙏
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 3 күн бұрын
आणि तू पण येद्यासारखा व्हिडिओ पाहतोय😂😂
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 2 күн бұрын
Ek maratha lakh maratha... 🚩
@vikassonwane5700
@vikassonwane5700 2 күн бұрын
आमच्या भागात 15 दिवस ड्रोन फिरत होते पुणे जिल्हा दौउंड तालुका मधे लोक सगळे घाबरुण होते... पण प्रशासन काहीच करू शकले नाही नंतर काही दिवसानी ते बंद झाले 🤣🤣🤣🤣
@bnsangale1950
@bnsangale1950 3 күн бұрын
भिडू नमस्कार... उगाच टाईमपास... जरांगे पाटील यांच्यावर पाळत ठेवायची असेल तर .... एखादा माणूस त्यांच्या ग्रुप मध्ये सोडणं सहज शक्य आहे..
@vikasp454
@vikasp454 2 күн бұрын
🧡🚩🧡🚩🧡🚩
@gk_gutte143
@gk_gutte143 3 күн бұрын
आम्हाला वाटत पोलिस protection साठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न 😂
@sahiljadhav-qt5sx
@sahiljadhav-qt5sx 2 күн бұрын
तुतारी चे स्टार प्रचारक
@vikasdeshmukh3232
@vikasdeshmukh3232 Күн бұрын
हल्ली महाराष्ट्र मध्ये गावोगावी घरांवर ती अशाच प्रकारे ड्रोन उडताना दिसत आहे
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 2 күн бұрын
कदाचित आता मनोज जरांगे चा फायदा संपलेला आहे ,असे दिसत आहे, कदाचित तेच लोक जरांगेच्या जीवाला धोका करु शकतात,आणि आरोप सरकार वर टाकणार.
@sumeetavhaad77
@sumeetavhaad77 2 күн бұрын
ही सगळी नाटक चालू आहे ड्रोन स्वतःच वाट लावतात आणि स्वतःच नाटकी करतात
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 2 күн бұрын
पाटलांना झेड प्लसची स्पेलिंग विचारावी आणि सुरक्षा देवुन टाकावी😀
@nileshlonkar3193
@nileshlonkar3193 2 күн бұрын
म्हणजे obc मधूनच arkkshan द्या आणि obc परत आंदोलन करणार म्हणजे हे ना उपगडणार कोडा करण्या पेक्ष्या आर्थिक नियम नुसार आरक्षण दुदें टाका म्हणजे नंतर ना obc ना मराठा आंदोलन होईल .
@prashantavhad2972
@prashantavhad2972 2 күн бұрын
काय टाईम पास लावलाय
@gajendrapawar5179
@gajendrapawar5179 20 сағат бұрын
फुकट प्रशिध्दी स्टंट
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 2 күн бұрын
धनजंय मुंडे ची चौकशी करा
@chaitanyaborude5980
@chaitanyaborude5980 10 сағат бұрын
भिंगरी संत्रा ची होम डिलिव्हरी करण्यासाठी आलेलं ड्रोन असेल ते @मनोजोद्दिन शरदोद्दिन खान पठाण
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 3 күн бұрын
Rohit pawar दिसेल त्यामुळे drone ठेवू नका
@yogeshwagh6830
@yogeshwagh6830 Күн бұрын
मला पण z+ सिकोरोटी द्या
@SamirKahirnar
@SamirKahirnar 2 күн бұрын
चीन हल्ला करणार असेल..😂😂.......................
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 3 күн бұрын
बीड ❌ Up Bihar 😂✅
@tirupathi8852
@tirupathi8852 2 күн бұрын
चिन्मय ला द्या कि संधी अशा धाडसी स्क्रीप साठी
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 күн бұрын
कंगना सारखी बाई ल Y + सुरक्षा दिली सरकार ने आणि ज्याने मराठा समाज साठी आंदोलन करतोय त्याला एक कॉन्स्टेबल फक्त विनायक मेटे च पण घात केला होता बरोबर प्लॅन करून म्हाऊन सरकार ने मनोज जरांगे पाटील ल सुरक्षा दिलीस पाहिजे
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 2 күн бұрын
गावठी मिथुन आग लागली असेल बुडाला तो काय स्वागत करणार देशी पी आज मग..
@MCG099
@MCG099 2 күн бұрын
मला जास्त झाली की मलाही असच वाटत ड्रोण फिरतय घरावर मग एक गोटा मारून खाली पाडीत असतो 😂😂😂😂
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 2 күн бұрын
याच्यावर जस काय चीन हल्ला करणार आहे तवा सुरक्षा मागतय..
@user-md4vl6el4w
@user-md4vl6el4w 2 күн бұрын
जरांगे पाटील हे आमचे दैवत आहे, हे ड्रोन काय करणार!
@prashantghule9447
@prashantghule9447 2 күн бұрын
प्रसिध्दी साठी बनाव
@krishnajadhav848
@krishnajadhav848 2 күн бұрын
कामधंदा सोडा ना त्याला सुरक्षा दया
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Күн бұрын
अरे सगळे एक एक संत्रा मारून टाईट झाले होते.म्हणून काजव्यांना ड्रोन समजले😂
@Surajxhkl
@Surajxhkl 3 күн бұрын
अरे ते विमान होत..मनोज दारू पिऊन टुंग असेल त्याला वाटलं drone च आहे...😅😂
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 3 күн бұрын
तुझा आईची पुच्ची असेल बग जरा जाऊन केळ्या
@Political15235
@Political15235 3 күн бұрын
कसल्या ओन विषया वर व्हिडिओ नका टाकू..😅
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 3 күн бұрын
जली ना तेरी😂😂
@Djkingisback
@Djkingisback 3 күн бұрын
फार्म हाउस वर दारू प्यायला गेला होता तो जरांगे 😂😂
@the...devil..
@the...devil.. 2 күн бұрын
Alien astil.....
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 2 күн бұрын
SIT सरकार ची लावून जिरली नाही वाटते... 😂
@akshayp952
@akshayp952 3 күн бұрын
काय आहे की सध्या coverage कमी झाल आहे.... म्हणून हा नवा स्टंट आहे जरांग्याचा
@Drstrange12345
@Drstrange12345 2 күн бұрын
Comment box वाले एक दिवस चिक्की आणि चपटी एकत्र करणार असे दिसतंय...😂😂😂 (ओबीसी व मराठा बांधवांनी आप आपसात भांडू नये..❤..सरकार योग्य तो निर्णय घेईल)
@PriyaTidke-kl8jf
@PriyaTidke-kl8jf 2 күн бұрын
मराठे गेले कोठे? किंवा शरद पवारने त्याची माणसे जरांगेला संरक्षणासाठी पाठवावे.सरकारी झेड प्लस सुरक्षा कश्यासाठी?तो एका विशिष्ट जातीसाठी शरद पवारांनी सांगितले म्हणून उपोषण करीत आहे.................
@SatishInamder
@SatishInamder 2 күн бұрын
वजन बघ रे चपट्या मोगलीच 40 किलो जेमतेम असेल आणि एकटा बास कायपण जोक मारतो, महिन्यातले 20 दिवस गोधडीत पडून असतो आणि 10 दिवस फुकट हॉस्पिटल मध्ये असतो सलाइन लावून................. : देशी ची कमाल............................
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 2 күн бұрын
भुजबळच्या पाहुन्यानी ड्रोन पटवला होता चपटी योद्धा 😂😂😂
@HealthHub-ww7do
@HealthHub-ww7do 2 күн бұрын
Pawar cha drone wo ajun koncha !!! 😂😂😂
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 3 күн бұрын
Tumhi kahi pan kara zatyano Maratha yevdha soppa vishay nahi❤🚩
@prashantavhad2972
@prashantavhad2972 2 күн бұрын
ते jarange च काम आहे
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 3 күн бұрын
😅😅😅
@scidro1115
@scidro1115 2 күн бұрын
कुणाच्यातरी प्रिवेडिंग शूट मधला ड्रोन चुकीने हरवला असेल रे
@keshavdukare8333
@keshavdukare8333 2 күн бұрын
शरद.पवारचा.हात.आहे
@VidikaUchit
@VidikaUchit 2 күн бұрын
हा शरद पवारांचा खेळ आहे कुणाला कळणार नाही कारण, दाखवायचे एक आणि करायचे एक
@bhartiya777
@bhartiya777 3 күн бұрын
Z+सुरक्षा 😂😂😂😂
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 3 күн бұрын
ड्रोन जरागैंच आहे,त्यांनचं प्ब्लिसीटी साठी केलय
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 3 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@Dilip-Patil
@Dilip-Patil 2 күн бұрын
जरांगे ड्रोनला घाबरला? मविआचं सरकार आलं तर याचं काही खरं नाही.
@pareshmungekar1033
@pareshmungekar1033 2 күн бұрын
मोसाद किंवा आयएसआय 😂
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode Күн бұрын
ड्रोन ने भिंगरी पाठवली होती का 😂😂😂
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 2 күн бұрын
उडण तशकरी असेल एलियन ची एलियन भेटायला आले असतील एका एलियनला कारण एलियनलापण आरक्षण पाहिजे 😂
@suhaspatil6978
@suhaspatil6978 Күн бұрын
आरती मोरेंचे कपडे पहायला बोलभिडू जरूर पहावे. Arati More is definitely hot! Does everyone agree?
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 2 күн бұрын
फोकस मध्ये राहण्यासाठी काय पण नाटकं करतो
@sandeephatakar8127
@sandeephatakar8127 2 күн бұрын
राहुल गांधीच्या भाषणानं मोदी शहाची ततफफ झाल्यावरचा एक व्हिडिओ बनवा
@i_am_aditya_108
@i_am_aditya_108 2 күн бұрын
99/543 ahet, 99/100 nahi..🤣🤣🤣
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 3 күн бұрын
गरज काय त्या जरांगे वर नजर ठेवायची जो मॅनेज होऊन सगळं सांगतोय काय तरी फालतू विषय नका सांगत जाऊ महत्वाचं बोला ते ड्रोन दुसऱ्या कोणत्या तरी कामा साठी असतील किव्हा चर्चेत राहण्या साठी जरांगेचीच काय तरी खेळी असल
@amruteshwar21
@amruteshwar21 3 күн бұрын
tyachya sasu ch ghr ahe te
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 45 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 11 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,5 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,1 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15