Rishi Sunak यांचा UK General Elections मध्ये पराभव कशामुळे? Keir यांच्या विजयाचा भारतावर परिणाम काय?

  Рет қаралды 112,026

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #RishiSunak #UKElections2024
ब्रिटन मधील निवडणुकांवर सर्वांचे लक्ष होते. ऋषी सुनक पद राखतील कि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल हा प्रश्न होता पण त्यांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यानंतर ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. सर कीर स्टारमर यांनी मजूर पक्षाला मोठा विजय मिळवून दिला आहे आणि ते सुनक यांच्याकडून यूकेचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील.
650 जागांपैकी 500 पेक्षा जास्त जागा जाहीर झाल्यामुळे, 166 च्या बहुमतासह स्टारमर पुढचे सरकार स्थापन करतील असा अंदाज आहे. सुनक यांचा पराभव का झाला ? यामागची कारणे जाणून घेऊ आणि याचा भारत ब्रिटन संबंधावर काय परिणाम होईल ? हे पण समजून घेऊ, या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 249
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e 3 ай бұрын
सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले म्हणुन भारतीयांना ना फायदा झाला आणि आता ते पडल्यामुळे भारतींयांचे कोणतेच नुकसान होणार नाही, कारण त्यांनी भारतीयांसाठी काहीच केले नाही
@vaibhavr6537
@vaibhavr6537 3 ай бұрын
💯💯
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
@@GaneshSawale-b8e barobar
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 3 ай бұрын
Andhbhakt chi G jalali
@mujeebdeshmukh6653
@mujeebdeshmukh6653 3 ай бұрын
ऋषी सूनक ने भारतिय लोकांचा खूप नुकसान केलेलं आहे,खास करून जे भारतीय छात्र जे पुढचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड मधे गेले होते आणि जाणार होते।नोकरी मिळवणे खूप कठीण केले
@vaibhavr6537
@vaibhavr6537 3 ай бұрын
@@mujeebdeshmukh6653 Kay kela hota ??
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 3 ай бұрын
लोकशाहीचा विजय झाला 🤗अभिनंदन💐 यालाच म्हणतात 400+ जागा जिंकणे😅
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 3 ай бұрын
सत्ता बदल हा लोकशाही साठी आवश्यक आहे.. नाहीतर देश हुकूमशाही कडे जाऊ शकतो
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 3 ай бұрын
जस भारत 67 वर्षे होता.
@shreekulkarni4126
@shreekulkarni4126 3 ай бұрын
Nahi ..... Developing countries sathi ek strong leadership garjechi aste .....
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 3 ай бұрын
​@@वेदांत_मारोडे are 2014 pasun india hukumshahi ali
@nikhilsathe5956
@nikhilsathe5956 3 ай бұрын
ale lagech, hukumshahi vale... Democracy is worst of government at Top level. Policies need to be consistent. Otherwise stupid bureaucracy get's stronger. example USA>.
@luckyofficial70
@luckyofficial70 3 ай бұрын
He kharcha ahe bhau
@spodsanket
@spodsanket 3 ай бұрын
पनौतीशी Shake hand केलेला म्हणून पडला😅😅😅😅😅
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 3 ай бұрын
😅😅😅
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Halkat Lokana Dusr Kay Suchatch Naahi Utlya Baslya Modig nch Potty Chaklya Shivay Divas Jat naahe 😂😂😂😂😂
@hrishi-ok5tr
@hrishi-ok5tr 3 ай бұрын
😂😅
@PiyushKMohan
@PiyushKMohan 3 ай бұрын
Bhamtya Spotted 😂
@umeshnaik844
@umeshnaik844 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 3 ай бұрын
परदेशातील नेते पराभावाची जबाबदारी स्वीकारून शांत राहतात्...आणी आपल्या देशात अनेक पार्ट्या सोबत घेऊन ,अगदी थाटात सत्तेत बसतात...लोकशाही सरकार बदल होने गरजेचे आहे..नाहीतर एकाधिकारशाही,हुकूमशाही वाढते...
@esgokhale30
@esgokhale30 3 ай бұрын
Roasting opposition 😂😂😂
@nikhilsathe5956
@nikhilsathe5956 3 ай бұрын
Kharay, deshachi vat lagli tari chalel sattet badal hona mahatwach ahe.. ek baap chalat nahi, sarkha badlat rahayla pahije.
@ajendrajoshi4557
@ajendrajoshi4557 3 ай бұрын
मग विरोधी आघाडीने सत्तेसाठी प्रयत्न का केले नाही?
@its.shubuu
@its.shubuu 2 ай бұрын
😂😂😂ky logic
@open_challenge007
@open_challenge007 2 ай бұрын
@@sharadkarande5746 50 खोके 😂🤣
@mands406
@mands406 3 ай бұрын
सर्वांत महत्वांच म्हणजे ब्रेक्सिट जे ब्रिटिश अर्थव्यवस्थेसाठी खूपच घातक ठरतयं. लेबर नेहमीच ब्रेक्सिट विरूद्ध होते जी सामान्य ब्रिटिश जनतेची देखिल भूमिका होती
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 ай бұрын
विरोधक प्रबळ असण हे लोकशाहीच्या बळकटीसाठी आवश्यक आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर अंकूश राहतो आणि सत्ताबदल हे तर लोकशाहीच्या जिवंतपणाच लक्षण आहे, ते होत राहील पाहिजे, शेवटी बदल ही काळाची गरज आहे असं आपण जे म्हणतो ते राजकारणात सुद्धा लागू पडते.
@inthearts6296
@inthearts6296 3 ай бұрын
आता नाऱ्याला सांगा स्वतःच्या जावयाकडून 72 तास काम करायला आठवड्यातून.
@dilipsangle7384
@dilipsangle7384 3 ай бұрын
जावई आहे तो, employee नाही
@smp2358
@smp2358 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Gurupournima24
@Gurupournima24 3 ай бұрын
Rishi sunak was never elected Prime minister. He was just a declared PM.
@cedertin3619
@cedertin3619 3 ай бұрын
So 😒🙄
@Gurupournima24
@Gurupournima24 3 ай бұрын
In very old video Rishi said he has only upper class friends and no working class. He is billionaire who was helping only other billionaires. Even UK citizen responding his resignation speech as.. more lies. Its a landslide victory for Labour party. No one likes old party.
@Gurupournima24
@Gurupournima24 3 ай бұрын
In very old video Rishi said he has only upper class friends and no working class. He is a billionaire who was helping only other billionaires. Thats why theres big defeat for his party. UK citizen calling him as big liar to his resignation speech.
@viralshorts1929
@viralshorts1929 3 ай бұрын
Yes 😂
@open_challenge007
@open_challenge007 3 ай бұрын
हिंदुत्वाचा मुद्दा ठेवायला पाहिजे होता यांनी, जिंकले असते
@pavanchaudhari880
@pavanchaudhari880 3 ай бұрын
😂😂😂
@BUDDHIST_RASHTRA
@BUDDHIST_RASHTRA 3 ай бұрын
Sarcasm hota ka he
@amols101
@amols101 3 ай бұрын
mag 0 milale aste. Tikde hindu muslim bilkul chalat nahi. Joke kela asel tar tase sanga, kadhi kadhi samjat nahi loka joke martat te.
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 3 ай бұрын
पुढच्या इलेक्शन ला BJP चे हिन्दू ट्रकात भरून न्यावे लागतील इंग्लंडला 😂 म्हणजे सुनक जिंकेल
@ankitshende0411
@ankitshende0411 2 ай бұрын
Je vikas nhi kru shakt te jatichya navanech vote ghetat ex modi
@basvantkondalwade250
@basvantkondalwade250 3 ай бұрын
Thumbnail पाहून असं नीच्चित झाले की Beejepee अजून सबस्क्रिप्शन संपले नाही 😂😂😂😂😂😂
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 ай бұрын
आप बार चारशे पार हे ब्रिटन मधून आपल्या कडे आलं हे आपणाकडून समजलं 😊 सविस्तर विश्लेषण 👌👌👌👍
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 ай бұрын
सत्ता बदल झालीच पाहिजे 👍🏻
@shamshinde3706
@shamshinde3706 3 ай бұрын
सत्ता बदल झाल्यावर आतंकवादी हमले वाढतात 😊
@SanjayKanitkar
@SanjayKanitkar 3 ай бұрын
मी संजय कानेटकर बोल भिडू ही यूट्यूब चॅनल नेहमी आवर्जून बघतो या चॅनलवरून दिल्या जाणाऱ्या माहिती प्रद बातम्या किंवा इतर गोष्टी या भारत अभ्यास युक्त असतात आपले सर्व निवेदक हे पूर्ण तयारीनिशी बातम्या आठवा माहिती सादर करीत असतात कुठल्याही प्रकारचा सवंगपणा व भडक प्रकार यात नसतो तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आभार
@Gurupournima24
@Gurupournima24 3 ай бұрын
यांची माहिती एकांगी असते. कधी कधी खरे मुद्दे ठोस पणे सांगण्यापेक्षा ओढून ताणून कमी महत्त्वाचे मुद्दे सांगितले जातात. आणि त्याचेच पाल्हाळ लावतात.
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 3 ай бұрын
मोतीलाल शर्मा. पनौती ने ऋषी सुनक ला पण हारवले. महा पनौती आहे हे सिद्ध झाले परत एकदा. 😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮
@satishrekhi
@satishrekhi 3 ай бұрын
ऋषि सुनक इतका जर श्रीमंत आहे तर त्याने ईलान मस्क ला मदत करून सुनिता विल्यम्स ला पृथ्वी वर आणावे
@padmajoshi6743
@padmajoshi6743 3 ай бұрын
बाप रे काय काय अपेक्षा असतात.
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 3 ай бұрын
​​@@padmajoshi6743आपल्या इथ कमी आहे का येडयांची 😂😂😂
@CourageTheCowardlyDoggy
@CourageTheCowardlyDoggy 2 ай бұрын
😂
@open_challenge007
@open_challenge007 2 ай бұрын
@@satishrekhi correction - गरीब इलोन मस्कला 😃
@cricfever5505
@cricfever5505 3 ай бұрын
Rushi sunak richer than king..same like india..politican are richer than common man
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
हुकुमशाही वृत्ती, अभिव्यक्ती स्वांतात्र्यावरील हल्ला आणि ब्रिटनचे संविधान बदलण्याची केलेली भाषा हेच सूनक यांच्या पराभवाचे करणं आहे. ब्रिटन मधी maximum जनता संविधान प्रेमी आहे
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
😂😂
@manny6419
@manny6419 3 ай бұрын
😂 आंबेडकर ने तिकडचेच संविधान कॉपी केलते
@nikhilsathe5956
@nikhilsathe5956 3 ай бұрын
@@manny6419 + French
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
@@manny6419 हो पण सुनक हा संविधान बदलण्याची भाषा करत होता ज्याला ब्रिटन मधील संविधान प्रेमी जनतेने balat paper मधील मतपेटीतून उत्तर दिले. पण आपल्याकडे evm असल्याने हे शक्य झाले नाही
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 3 ай бұрын
ब्रिटन संविधांप्रेमी 😂 जगाला लुटून खाल्ल
@mujeebdeshmukh6653
@mujeebdeshmukh6653 3 ай бұрын
चला कोणीतरी 400 पार झाला !!!आपल्या इथे पण विपक्षाचे 400 पार झालं असते जर निवडणूक पारदर्शी पण आणि इमानदारी ने झाले असते।
@cedertin3619
@cedertin3619 3 ай бұрын
Cry baby 😂
@zikeboiop20
@zikeboiop20 3 ай бұрын
Tuzya aaicha puchaa
@Bhushanpatil491
@Bhushanpatil491 3 ай бұрын
राहुल गांधी म्हातारे होतील तरी 400 पार होणार होणार नाही आता संविधान आणि 8500 खटाखट मिळतील या आशेपोटी लोकांनी मते दिली आणि तरीसुद्धा 99 जागा आल्या😂😂😂😂😂
@sssss4534
@sssss4534 3 ай бұрын
ऋषी सोनक याचा पराभव झाल्याबद्दल मी अत्यंत खुश आहे🎉 कारण ह्या माणसाचा भारताला कोणताही फायदा आणि तोटा झाला🎉 भारतापेक्षा अमेरिकेचे आणि इस्रायलचे जास्त चाटत होता
@yashgangawane3381
@yashgangawane3381 3 ай бұрын
Prime Minister Clement Atlee of Labour Party was responsible for giving total independence to India..🇮🇳
@saishinde343
@saishinde343 3 ай бұрын
मोदी नी 400 पारचा नारा यांचा साठी देला होता वाटत 🤣😂
@riyazm3151
@riyazm3151 3 ай бұрын
Modi sunak cha conservative party chi prachar karyala gele hote, ale virodakch Tye pan 400 par
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Sadka Joke 🌶️🌶️🌶️🌶️🌶️
@Dharmik459
@Dharmik459 3 ай бұрын
भक्त : मोदी जी परमात्मा आहेत, राम अवतार आहे, विष्णु अवतार आहे. 🤡 ऋषी सुनक : फेकेंद्र जींनी तर मला पण रस्त्यावर आणलं. 😂😂😂
@shripadgangawate5482
@shripadgangawate5482 3 ай бұрын
Plzz shree ram cha photo hathav plz bhadwa😊
@SunriseYT.1122
@SunriseYT.1122 3 ай бұрын
Are bhamtya rama cha photo laun tu parta hindu zala ka
@sagcvsdjccdvsdv82
@sagcvsdjccdvsdv82 2 ай бұрын
Congress tar Ramcha existence nahi manat. Ashya party la support karnyapeksha Andhbhakt banlela changla😂😂🙏.
@mity521
@mity521 3 ай бұрын
हे ऐकल्यावर मला शाळेत प्रवेश केेला आहे असे दिसून येते 😂
@VidzMG
@VidzMG 3 ай бұрын
मोदानी भक्त परायण कॅमेराजिवी गुरु-घंटाल गुज्जू चरणचाटू अनपढ अतार्किक पाखंडयुक्त गोबरभक्त की जय!!...😂😂..
@tricktry777
@tricktry777 3 ай бұрын
आपल्या देशात पण सत्ताबदल व्हायला पाहिजे.
@BHARAT_GLOBAL_SUPERPOWER
@BHARAT_GLOBAL_SUPERPOWER 3 ай бұрын
वर्णभेद RACISM 💯 आणि भारतीय वंश असल्याने (जुनी दुष्मनी) पण अभिमान आहे ऋषी सूनक यांचा आपल्या भारतीयांना!!
@vaibhavr6537
@vaibhavr6537 3 ай бұрын
Khi pan nko bolu
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
@@BHARAT_GLOBAL_SUPERPOWER पण कमीत कमी २०० तर आणायचे
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 3 ай бұрын
Mala nahi Toh California la motherland mantoh tujya saarke konchi pan Gaand chatoh.
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 3 ай бұрын
Global superpower kalali 😂😂 Toh unofficially pm jalata British lokhan bhartiya psnd nahi tar kashala jaat guu khayla?
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 3 ай бұрын
Tula Labour paksha cha itihaas mahiti aahe ❓ Labour paksh Conservative paksh jast sarv Samavekshak aahe Bheda bhed conservative paksh wale jast karatat
@vaibhavshinde73
@vaibhavshinde73 3 ай бұрын
जग कधीही कट्टर हिंदुत्व किंवा कट्टर इस्लाम , किंवा अजून दुसरा कोणताही कट्टर धर्म स्वीकारणार नाही. शिकलेल्या माणसाला धर्म नको , समानता पाहिजे.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 ай бұрын
14 वर्षानंतर मजूर पक्षाची सत्ता, अगदी भारतात ज्या प्रकारे विरोधी पक्षाला संपले म्हणून हिणवलं गेलं, तशीच काहीशी मजूर पक्षाची अवस्था होती, पण फरक आहे तो ब्रिटन आणि भारतीय मीडिया मधला, सत्तेची चाटूगिरी करणारा मीडिया नसता तर भारतात सुद्धा असाच काही बदल घडला असता.
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 ай бұрын
ekdam right
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
बॉलोट पेपर वर निवडणूक घेऊन ४०० पार केला आहे का मोदी कडे अशी हिम्मत😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 3 ай бұрын
मोदींनी आदर्श घ्यावा इंग्लंडचा...400 पार साठी 😊
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
@@sharadkarande5746 झालं आता २०२४ ला च करता आलं असतं ते.
@ashokkashikar1989
@ashokkashikar1989 3 ай бұрын
Very deep information about British democracy
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 3 ай бұрын
👌✔️😜ब्राम्हण मुक्त ब्रिटन
@trendingnow759
@trendingnow759 3 ай бұрын
"दिसून येतंय" . तुम्ही याच विषयावर रविश कुमारचा व्हिडिओ बघा.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 3 ай бұрын
He also visited Mandirs before elections ( for Hindu votes ) but lost .
@MantriRohit
@MantriRohit 3 ай бұрын
आसच आता फडणवीसांची आणि bjp ची बारी आहे 👍
@gajananmandwe8774
@gajananmandwe8774 3 ай бұрын
विग्यानाची कास सोडून इंग्लंड सारख्या प्रगत देशात देव, दैववाद, पाखंड पसरवण्याचा प्रयत्न केल्यावर ते लोकं का येडे हतं का?
@nikhilsathe5956
@nikhilsathe5956 3 ай бұрын
kay?
@dineshrajpure7828
@dineshrajpure7828 3 ай бұрын
"विज्ञान" म्हणायचं आहे का भावड्या तुला?😂😂😂😂😂
@samvedkulkarni4705
@samvedkulkarni4705 3 ай бұрын
Purava dya
@nofear4734
@nofear4734 2 ай бұрын
शेवटच् प्रश्न*** हाथ मिळवणी झाली आणि त्या बिचाऱ्याच्या मागे पणवती लागली 😂😂😂
@RockyRocksta
@RockyRocksta 3 ай бұрын
Shevti 400 paar Zhalech😂😂😂
@ganeshrewatkar9044
@ganeshrewatkar9044 3 ай бұрын
साहेब ५ वर्षा पासून आम्हा शेतकऱ्यांना लुटले ते रुपये वापीस करा.
@zikeboiop20
@zikeboiop20 3 ай бұрын
Tuzya aaila zavali lavdyaa shetakari aamhi pan aahe yavad radu nako zatyaa tuzya aaichi pucchi pratek veles radat aasta tumhi lavdya shetakari mhanun kon kay bolat nayy pan tumhi bhikaryagat ka vagtaa
@De-Sec
@De-Sec 3 ай бұрын
Rishi sunak be like hyachyaaila aadich subscribe kela pahije hota.
@BrearlyFernandes
@BrearlyFernandes 3 ай бұрын
People of uk show the place of Rishi Sunak
@Satish-ei5to
@Satish-ei5to 3 ай бұрын
labour govt ब्रेक्सीट वर काय पवित्रा घेईल ?
@NitinShelar.
@NitinShelar. 3 ай бұрын
कंमेट वाचल्यावर कळाल, आपल्या मराठी जनतेला घंटा जीओ पाॅलिटीक्स समजत नही 😂
@padmajoshi6743
@padmajoshi6743 3 ай бұрын
अगदी मी तोच विचार करत होते . काय एकेक विचार, अपेक्षा,मागण्या बाप रे
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 3 ай бұрын
तू उत्तर भारतातला ऊस तोड कामगार शिकवणार आम्हाला जिओ पॉलिटिक्स 😂
@Spartanash
@Spartanash 3 ай бұрын
तिथले मुद्दे बगा अन आपले😂😂
@putin6893
@putin6893 3 ай бұрын
काँग्रेस नी 8500 खटाखट ची योजना आणली होती पण मोदिपुढे काही चालला नाही .पप्पू क्या देश चालयगा 😂😂😂
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 ай бұрын
400 par zale ka gandhbakt??😂😂😂
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 3 ай бұрын
Thank you 👍
@sovisam
@sovisam 3 ай бұрын
लेबर पार्टीनेच अखंड भारताची फाळणी केली होती😢
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 ай бұрын
भारत कधीच एक नव्हता....इंग्रजांनी एथिल सर्व राजे महाराजे यांना हरवून तो एक केला..
@KUNALGAIKWAD_
@KUNALGAIKWAD_ 3 ай бұрын
लेबर पार्टी नेच भारत स्वातंत्र्य केला👍🔥
@chandadhavle5166
@chandadhavle5166 3 ай бұрын
अखंड भारताची फाळणी सावरकरांनी केली.
@ompatil2014
@ompatil2014 3 ай бұрын
​@@chandadhavle5166 तुला नसलेली अक्कल पाजळून का दाखवत आहेस
@EntropyInfo
@EntropyInfo 3 ай бұрын
​Jihad kon keli mang....k​@@chandadhavle5166
@PrakashGhadshi-f8y
@PrakashGhadshi-f8y 3 ай бұрын
तिकडे EVM नाही
@moneyhiest6709
@moneyhiest6709 3 ай бұрын
पानोती ची भेट अपशकुनी ठरली
@beingaspirant027
@beingaspirant027 3 ай бұрын
लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य.. #लोकशाही🔥
@PrashantDike-uw1sg
@PrashantDike-uw1sg 3 ай бұрын
This is democracy 🎉
@SOULpaRuu999
@SOULpaRuu999 3 ай бұрын
मेलोनी सोबत जास्त जवळ जात होता मोदी साहेबांनी माज कमी केला जय मोदी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 3 ай бұрын
😁😁😁
@singerruturajjadhav
@singerruturajjadhav 3 ай бұрын
Congratulations for 2M
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 3 ай бұрын
मोदीजीच्या संगतीचा असर
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 2 ай бұрын
तिथल्या ॲक्टर आणि cricketer सोबत फोटो काढून पब्लिसीटी करण्यात कमी पडले , प्रपोगंडा चित्रपट , ज्येष्ठ नेत्यांची बायोपिक भाग १ भाग २ नाही काढले कसं जिंकणार ? लोकांची कामं करून काय होतंय
@prashantchorghe10
@prashantchorghe10 2 ай бұрын
भाऊ सूनक हरले ते जाऊदे केसांवर कोणती ट्रीटमेंट केलीय ते सांगा
@sandeepjagdhane4376
@sandeepjagdhane4376 3 ай бұрын
Changle zale khup
@CrickAndsport
@CrickAndsport 3 ай бұрын
Opsss EVM nahich ho tithe😢
@manishsurve96
@manishsurve96 3 ай бұрын
कोणतीही परिस्थिती सांगायची असली तरी ... दिसून येतंय... हे वाक्याच्या शेवटी येतेच😅 सांगायचं म्हणजे ..दिसून येतंय..... याचा अतिरेक होतोय असं दिसून येतंय😅
@farookbashir3636
@farookbashir3636 3 ай бұрын
Asangashi Sangat
@yogiss1308
@yogiss1308 3 ай бұрын
ये कब हुआ??
@PrakashPasalkar-w4l
@PrakashPasalkar-w4l 3 ай бұрын
Abaki bar 400 par😂😂😂😂.
@thegodfather7167
@thegodfather7167 3 ай бұрын
कुठे ना कुठे 400 पार झाले एवढंच बस्स.😂😂 आपल्या इकडचे नाचत होते सूनक president झाले म्हणून .😂😂
@indianPride.
@indianPride. 3 ай бұрын
का हरले म्हणजे उत्तर सोप आहे पनोती मुळे हरला 😅
@charuduttawaradkar2083
@charuduttawaradkar2083 3 ай бұрын
UK madhe pan Khata Khat Khatakhat Khatakhat🤣
@maheshmhashale7256
@maheshmhashale7256 3 ай бұрын
पानोती ला भेटला तर हारला हे फिक्स.........यागोदर पण असच झालंय..... 😜😜😜😜😜
@deepakpatil7063
@deepakpatil7063 2 ай бұрын
Sunak ne bhartiyansathi kay kel te sanga
@dhanrajkhodke6372
@dhanrajkhodke6372 3 ай бұрын
. सही है
@ganeshghungrule7262
@ganeshghungrule7262 3 ай бұрын
Hmmm
@mathewschacko4893
@mathewschacko4893 3 ай бұрын
very good
@prashant__1997
@prashant__1997 3 ай бұрын
ऋषी सूनक मुळे एकडे त्यांच्या सासूबाई सुधा मूर्ती ला मोदी नी राज्यसभा वर घेतले होते आता त्याचीच सत्ता गेली 😂
@alkeshkatre7594
@alkeshkatre7594 3 ай бұрын
pan Modiji kadhi harnaar nahi. 2029 la Modiji, 400 par hotil. note kara.
@ShreyasSinare
@ShreyasSinare 3 ай бұрын
दिसुन येतय/दिसुन येत नाही चा वापर कमी करा ज़रा.
@Cristianoo-e7
@Cristianoo-e7 3 ай бұрын
आपला पनोती ज्याला जाऊन भेटला ते सगळे इलेक्शन हरले
@mandarp9472
@mandarp9472 3 ай бұрын
Britain मधे बाहेरच्या देशातून आलेले लोकांची संख्या खूप जास्त आहे. आफ्रिका, पाकिस्तान आणि खाडी देशातून आलेल्या लोकांनी Labour party ला मतदान केले आहे. लंडन चा mayor हा पाकिस्तानी मूळ असलेला माणूस आहे.
@SAGAR-xy5rk
@SAGAR-xy5rk 3 ай бұрын
Hair Transplant var video banava…. Changla result ahe arunraaj….
@girish7846
@girish7846 3 ай бұрын
ह्याला बरच काही दिसून येतय 😂😂😂😂😂😂
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 3 ай бұрын
परदेशी कोणताही पक्ष सत्तेत आला तरी भारताला काही फायदा होत नसतो.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 3 ай бұрын
Hindu 🕉️ hote baaki te Bharatiy 🇮🇳 naahi Pakistan chya area che hote Baaki sasurwaadi bhartiy aahe 😂
@__________Abcd
@__________Abcd 3 ай бұрын
पनौती शेठणी ज्यांना hugg केले ते सत्तेतून हद्दपार झाले ... उदा स्कॉट मॉरिसन डोनाल्ड ट्रम्प बोरिस जॉन्सन ऋषी सूनक जेसिंडा जेर बोल्सनारो 😂😂😂
@sushilindian1067
@sushilindian1067 3 ай бұрын
One minute silent for voters of UK !!
@AniketBelsare-wk2gd
@AniketBelsare-wk2gd 3 ай бұрын
Rushi nai rishi ahe ucharan
@aniketjoshi7199
@aniketjoshi7199 2 ай бұрын
Kier Starmer re bhava not Stier Karmer 😅😅😅😅😅
@adityanule4339
@adityanule4339 3 ай бұрын
Disun yetay
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 3 ай бұрын
काही बिनडोक भारतीय उगाच सुनक महिमा गात होते...पण देशाला काही उपयोग झाला नाही
@Drone.eye.
@Drone.eye. 2 ай бұрын
Sanjay Raut chi pratikiya kay ahe yat 😂
@vishalovhal4726
@vishalovhal4726 3 ай бұрын
Amit Shah ko bhejna tha EVM setting k liye..😅
@user-bz1bz6hs5j
@user-bz1bz6hs5j 2 ай бұрын
Sunak jinkle kadhi hote. Get your facts correct first. Sunak never won the election. He was made PM because earlier PM had resigned.
@rahimqatar7838
@rahimqatar7838 3 ай бұрын
Good hindutva harla
@rameshjsawant50
@rameshjsawant50 3 ай бұрын
Sunak was Eknath Shinde of UK. He ditched his mentor and party leader , Boris Johnson, to become PM., just like Shinde who stabbed in the back of Uddhav Thackery to become CM. Shinde will meet the same fate as Sunak in forthcoming Assembly elections. Common voters do not tolerate traitors.
@jesh-ik5qh
@jesh-ik5qh 3 ай бұрын
Bjp cha slogan त्यांना लागु झाला
@Vinc5658
@Vinc5658 3 ай бұрын
Well done.sunaik was no more beneficial for uk.
@sachinshaha7876
@sachinshaha7876 3 ай бұрын
बोल भिडू ल काय माहित UK चे राजकारण... Time pass बंद करा 😂😂
@sagarw4197
@sagarw4197 3 ай бұрын
सगळे शहाणे गुजरातीच. बाकी मुर्ख
@atulligade7401
@atulligade7401 3 ай бұрын
Kr ajun modi modi aaighalya
@swapnilsaner1346
@swapnilsaner1346 3 ай бұрын
Jorat bola nai tr kono pahnar nai video
@indpinjari
@indpinjari 3 ай бұрын
Great😅now no right wing activities and so called Islamophobia protest.
@akshaymulik9596
@akshaymulik9596 2 ай бұрын
हे असे "Talk Show" मध्ये बेधडक प्रश्नांना उत्तरे देताना आपले मोदी कधी दिसणार? ना की आम कैसे खाते हो? चूस के या...? 😂
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 3 ай бұрын
😂😂 naryan murthybola hota sunK 18 tas kam karto
@tejeshsonval1181
@tejeshsonval1181 3 ай бұрын
Stire karmer nahi be Keir starmer ahe😂
@adityajadhav2957
@adityajadhav2957 3 ай бұрын
400 par tyanne khara kela😂
@HamidSayyed-iv6lf
@HamidSayyed-iv6lf 3 ай бұрын
Modi subecha dila nahi risik sunak ko😂
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 6 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 110 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 106 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 6 МЛН