आमच्या कोकणात माडाच्या (नारळाच्या) झाडाची माडी मिळते, त्यात चार प्रकार आहेत, १) पिवर, झाडावरून नुकतीच काढलेली खूप औषधीय तब्येतीसाठी ऊत्तम, २) खाटी, २/३ दिवस पुर्विची यामध्ये अल्कोहोल जास्त असते, ३) चालू गोडी, ही दुकानात विक्रीला ऊपलब्ध असते, ४) चौथ्या प्रकारात खाटी माडी ८-१५ दिवस साठऊण त्यावर प्रक्रिया करून नारळ फेणी (वोडका) तयार करतात.
@DavidKini-z8o27 күн бұрын
नमस्कार,मित्रा, फारच छान माहीती। प्रत्येक माणसाने आपल्याला जे माहीत आहे, ते सांगीतल तर नक्की च फायदा होतो।
@रिअलनचरल10 ай бұрын
ताडाच्या झाडापासून ताडी काढतात शिंदीच्या झाडापासून निरा काढातात आणि नारळाच्या झाडापासून माडी मिळते ऊगं काहीपण सांगत जाऊ नका
@onlineshoping85029 ай бұрын
तेच ना...काही सांगतायत नारळाच्या झाडापासून मिळते म्हणे.. बहुतेक ताड्डी पिऊन व्हिडिओ बनवला वाटत
गोरका हा सुद्धा एक पेय आहे, जो गडचिरोली जिल्ह्यात आढळतो..👍
@VK-pd8zz9 ай бұрын
सस्ते नशे करू नको.
@nilstoned7593 Жыл бұрын
00:03 nahi nahi taai 😅 assal chahabaz lok chahach pitat.. unhala aso ki pavsala ❤
@dhirenlande42349 ай бұрын
Agdi barobar👍👍😀
@panditmaheshnabira67649 ай бұрын
😂
@anilgangurde47459 ай бұрын
मॅडम तुम्ही छान इत्यंभूत माहिती दिली आहे... या पैकी मी निरा व ताडी प्यायलेलो आहे..... फोटो एवढंच की ताडगोळे ज्या झाडाला असतात त्या ताडीच्या झाडाला शिंदीचं झाड म्हणत नाहीत.... शिंदीचं झाड वेगळं असत त्यातून देखील निरा व ताडी मिळते पण शिंदीच्या झाडाला ' ताडगोळे ' तयार होत नाहीत ‼️ धन्यवाद 👍🏿
@shrikantpanvalkar92079 ай бұрын
माझ्या माहितीप्रमाणे शिंदीची झाडं वेगळी असतात. त्यापासून मिळते ती shindi. ही ताडी माडीची चुलत बहीण म्हणता येईल. महात्मा ज्योतिबा फुले यांचा आम्हाला एक धडा होता त्यात याचा उल्लेख होता. खूप महत्वाची आणि अभ्यासपूर्ण माहिती आपण सांगितली. 🙏
@ramakamble734 Жыл бұрын
काही लोक स्वतःचे मूत्र पितात त्याला शिवाबु म्हणतात हा काय प्रकार आहे यावर कृपया एक विडिओ बनवा, तस तुमचं काम खूप मस्त आहे शुभेच्छा बोलभिडू टीम.
@anjalikush21109 ай бұрын
खजरी ची निघते ती ताडी.. 💥
@jyotibokare4401 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👌👌👌
@vedantpatole8161 Жыл бұрын
ताडी पियाची ते अण्णा नाईक ने फुल ओन स्वॅगमधे😂😂😂😂
@kartikrajguru777710 ай бұрын
रात्रीस खेळ चाले 😂😅
@clickandedit80409 ай бұрын
ti tadi nay kajuchi feni aste😂😂😂
@NakulDeshmukh96 Жыл бұрын
धन्यवाद,फरक सांगितल्याबद्दल 🙏🙏🙏
@rockarmy3094 Жыл бұрын
Thumbnail पाहूनच कळलेलं की असल्या विषयाला हात घालायचा म्हणजे जबाबदारी मैथिली दीदी वरतीच आली असणार...🤩🤩🤩
@shortsnews8091 Жыл бұрын
किंवा चिन्मय🤣🤣😄
@mahendravavare2696 Жыл бұрын
पालघरची फेमस ताडी
@user-b1l6g9 ай бұрын
हूराक लिमकातून मस्त लागते.हळूहळू वारा लागला कि मग डूलायला होते.पण भूक मात्र डबल लागते.
@manojmusale_ Жыл бұрын
Chinmaya la dyaych na ha topic 😂 Maithili pan mast sangte tas
@AashitSable Жыл бұрын
Chinmay Taadi Maadi chya hangover madhe asnar. Research kartana jast zali asel 😂😅
@dattatraysolanke7775 Жыл бұрын
माहित नव्हते मैथिली एवढी romantic असेल पण भाऊसाहेब शिंदे यांच्या episode मध्ये कळलं...😅
@vijaypawar31739 ай бұрын
Tnx a tonn, dear Mam for enlighting me. Kharach, ya baddal kaahi khaas maahit nhavte... 🙏
माहितीपूर्ण व्हिडीओ.. मॅडम मागे तुमचा नवनाथ रसवंती चा व्हिडीओ पण आवडला होता 👌👌
@khemchandradoke7094 Жыл бұрын
गोरखा हा सुद्धा ताडी सारखा पेय आहे तो गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध
@dattuahire4957 Жыл бұрын
मैथिली ताई खूप छान माहिती दिली पण हीच माहिती चिन्मय सावळी ने दिली असती तर मजा आली असती 😊
@Sameer-Shirsekar Жыл бұрын
Chinmay pakka pinara vatato
@laksh2396 Жыл бұрын
सगळी कडे मुंबईत डुप्लिकेट ताडी भेटते
@mak63shivsena639 ай бұрын
Mumbai Andheri West????
@mangalganvir56889 ай бұрын
नीरा मला खूप आवडते
@monalipatil1593 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आज 😀😀
@avinashgavit6674 Жыл бұрын
ताडी खजुरीच्या झाडातून काढतात व ती फ्रेश असते . पालघर डहाणू येथे प्रसिद्ध आहे.
@sachinsd9655 Жыл бұрын
ताडी माडी स्टील बॉडी 😂
@onlyforyou5397 Жыл бұрын
Thank you ..
@unprofessionalkitchen10 ай бұрын
Mi pilo aaj Nira ❤ Ghari aala hota sakali Daravar❤
@suraj3584 Жыл бұрын
Madam khajurchi juice pn asti n khjurchi pn raadi nightey yaa vr video banvaa n
@deepakbhot2129 Жыл бұрын
Tadi ani madi ani nira. ..khup chan lagte 😅😅😅
@gorakhnathgosavi20069 ай бұрын
Chinmay ne mast kele aste explain😂. . Ekach vada amcha chinmay dada
@prashantgadade17109 ай бұрын
" भंडाऱ्याची माडी फसफसली " हे KZbin वर नवीन सुंदर गाणं आलं आहे! त्यात ताडी, माडी, नीरा याचे उल्लेख आहे! भंडारी जातीच्या लोकांचा मृत्यू ताडी, माडी, नीरा हा मूळ व्यवसाय आहे! तसेच भंडारी हा मुंबईचा खरा राजा आहे! ताडाच्या झाडापासून बनते ती ताडी आणि नीरा ! तसेच नारळाच्या झाडापासून ( माडापासून) बनते माडी ती आणि नीरा! "भंडाऱ्याची माडी फसफसली " हे गाणं जरूर ऐका! गमतीशीर आहे!
@gajananmore2953Ай бұрын
Nahi milat ahe te song link share kru shakal ka ?
@dineshrane5579 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे ❤❤❤❤
@pankajchimote7076 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@mohantendulkar8224 Жыл бұрын
Best explanation. Thanks.
@sahilchikale11 ай бұрын
Bahri Vishay Aahe🔥
@udaysatardekar5504 Жыл бұрын
आता विमल आणि डबल हत्ती आणि घष्टी वर एक एपिसोड झालाच पाहिचे 😛
@shantuss9 ай бұрын
😂😂😂😂😂
@shantuss9 ай бұрын
माहिती दिली आहे परंतु कमेंट वाचून जास्त करमणूक झाली 😅
@xxo27u9 ай бұрын
ये हूई ना बात ❤
@mrganesh8888 Жыл бұрын
U r intelligent girl Thanx
@swatideshpande71699 ай бұрын
Mala Neera avadte Ani ti aarogyadayak aahe🙏
@SSEDITZ45639 ай бұрын
Mazha thadi madi piyun zala aahe pan kaju hurak kasa aahe mahit nahi.
@subhashshikhare-ug3hx Жыл бұрын
Madam mala suddha tadi chi savay laagli aahe.savay kahi jaat nahi kahi upaay saangaal ka?
@nandkishordhoke83589 ай бұрын
सिंदी चे झाड वेगळे तिच्या पासून जी ताडी निघते ती वेगळी आणि ताडाच्या झाडापासून ताडी काढतात ती वेगळी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बाईसाहेब
@radhakrishnadangi50959 ай бұрын
छान माहिती.
@harileelaagroatbidarbhavi67263 ай бұрын
Chinmay bhau pahije hota
@nileshtayade3671 Жыл бұрын
टपरीवरची नीरा मध्ये साखर आणि तंबाखू सोबत खायचा चुना मिक्स करून विक्री करतात, टपरी वर पिवू नका
आज रोजी बरेच ठिकाणी बोगस ताडी, माडी तयार केली जात आहे. जेथे नारळाचे झाड नाही. तेथे ताडी येथे कुठून हेच कळत नाही. खात्री करा.
@abhaykhare59306 ай бұрын
ताडवृक्ष वेगळा माडवृक्ष वेगळा
@santoshsirsat8132 Жыл бұрын
बोल भिडू 1न. माहिती देतात तुम्ही. 👍👍
@sunilkmvt159 ай бұрын
चिन्मय असता तर वेगळी मज्जा आली असती
@pradeeptrupkane97508 ай бұрын
Mahiti nasel tar mahit karun ghe ,sarv ekatra mix Nako karu
@ahikants.awane69439 ай бұрын
शिंधी ताड, आणि माड हे तिन्ही पण वेगवेगळे झाडे आहेत
@dattatraysawant13289 ай бұрын
निरा खूप छान पेय आहे
@prasannadhopate85139 ай бұрын
ताड (borassus flabellifer) आणि शिंदी (Phoenix sylvestris) ही वेगवेगळी झाडे आहेत!
@nitindushing4510 Жыл бұрын
चिन्मयच पाहिजे, चिन्मय म्हणजे विषयच खल्लास...
@anandakamble2880 Жыл бұрын
मैथिली भाऊसाहेब शिंदे बरोबर एखाद्या रोमँटिक मूवी मध्ये तु हिरोईन म्हणून छान दिसशील तुझी अणि भाऊ ची जी तारांबळ बघताना मज्जा आली पण कायपण असू दे तुम्ही दोघे निरागस वाटत होता
@bhushanaav Жыл бұрын
There goes saying like this.. ताडी माडी उत्तम बॉडी
@mr.ajayharkal3949 Жыл бұрын
Only niraa
@bhaskarbangale8855 Жыл бұрын
Nothing else.
@prabhakargayke9192 Жыл бұрын
शिंदी हे एक पेय आहे
@rohannaik43279 ай бұрын
hurrak is the best..
@urmilaraut70509 ай бұрын
Jay bhandari..parmparik vyavasay ahe
@yogeshshigwan7608 Жыл бұрын
एवढं सांगायला आफ्रिकेवरून आलेव 😂😂
@pramodbangar4298 Жыл бұрын
एमपीएससीमध्ये पास झालेल्या बीड जिल्ह्यातला संतोष खाडे याच्याबद्दल माहिती सांगा
@TV00012 Жыл бұрын
निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान कित्येक वर्षांत सरकारमान्य याच गोष्टी आहेत जी जनतेची आणि समाजाची खिसा आणि ताण दोन्ही वाचवते! वड 5 ची 😅😅
@nitinjadhav9901 Жыл бұрын
माडी मस्त असते
@dipesh_tambe Жыл бұрын
Informative
@akshaygade8758 Жыл бұрын
Mast Ch !!! 👍
@ashishmestry8174 Жыл бұрын
Only hurhak.....👍
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
*फक्त नीरा*
@shreya142 Жыл бұрын
Sarvat bhari deshi🤓
@gauravIngle11 Жыл бұрын
लोकप्रिय होतं चाललेले हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यावर विडिओ बनवा.