Рет қаралды 201,207
#bbcmarathi #egg #eggeating #eggYolke
अंड्यातील पिवळा भाग ज्याला आपण बलक म्हणतो. हा बलक खावा की नाही? यावर गेल्या कित्येक दशकांपासून चर्चा सुरू आहे. अंड्यातील पिवळा भाग किंवा बलक खाणं योग्य आहे?
जाणून घेऊया...
रिपोर्ट - मयांक भागवत
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi