हवा_कुणाची | Beed Loksabha 02 | बीडमधला ऊसतोड मजूर कोणाच्या बाजूने ? Pankaja Munde की Bajrang Bappa?

  Рет қаралды 122,300

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #हवा_कुणाची #beedloksabha
बीड लोकसभेत यंदा भाजपच्या पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात सामना आहे. बीडमधली लढाई ही खऱ्या अर्थाने जातीय समिकरणांवर आधारीत आहे. मराठवाड्यात मनोज जरांगे यांचा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे, तसेच बीडमधील ऊसतोड कामगारदेखील बीड लोकसभेत प्रभावी ठरतील, त्यामुळे बीडमध्ये कोण चालणार ? पाहूया हवा_कुणाची या बोलभिडूच्या या नविन सेगमेंटमधून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 286
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 4 ай бұрын
बजरंग बप्पा सोनवणे ❤❤
@nileshthaware7874
@nileshthaware7874 4 ай бұрын
माजलगाव मध्ये या एकदा बप्पा ची हवा कळेल तुम्हाला
@vaijnathsasane3636
@vaijnathsasane3636 4 ай бұрын
😅
@mrxyz0001
@mrxyz0001 4 ай бұрын
Bajrang Sonawne 🔥🧡🔝
@Beed_sd
@Beed_sd 4 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप मार्केट जाम केलय खूप भारी दिसतात❤ मुलखात पण घेतात इतकी सुंदर घेता की मी एक व्हिडिओ 10वेळेस पाहतो
@the-nikhil8502
@the-nikhil8502 4 ай бұрын
मला हीच अपेक्षा होती माझ्या बीड मधून विकासावर नाही बोलणार सगळे जतीवरच बोलणार
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 4 ай бұрын
भया हे कुटुंब महार समाजातील आहे अन् पंकजा वंजारी समाजातील. मग जातीवर मतदान आहे असे कसे म्हणतोय?
@the-nikhil8502
@the-nikhil8502 4 ай бұрын
@@ganeshgolhar541 भाऊ मी या कुटुंबाला उद्देशून नाही बोललो बीडमध्ये सद्ध्या फक्त जातीवरच राजकारण चालत आहे. मराठा सोनवणे ला आणि वंजारी पंकजाताई मतदान करणार. माझ फक्त एकच महंन आहे की आपल्या लोकांनी भविष्यात कोण विकास करेल त्याला मत द्यावा नाकी जातीवर. माझ्या अंदाज्याने पंकजा ताई १० पट जास्त विकास करू शकतात सोनवणे पेक्षा कारण त्या केंद्रीय मंत्री होत्यान.
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 4 ай бұрын
@@the-nikhil8502 पंकजाताई मागे सर्व जातीचे उभे आहेत. अन् बजरंग मागे फक्त मराठा समाज मागे आहे. ते पण सर्व नाही
@the-nikhil8502
@the-nikhil8502 4 ай бұрын
@@ganeshgolhar541 हो कारण पंकजा ताईंनी त्यांच्या टर्म मध्ये विकास केला होता कोणती जात धर्म न पाहता हे लोकांनी आठवायला पाहिजे.
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 4 ай бұрын
प्रीतमला साधा निधी खर्च करता येत नाही. विकासासाठी ती जास्तीचा निधी कुठून आणणार ? मुंडे घराण्याने नुसते जातीपातीचे राजकारण केलं आहे बीड जिल्ह्यात वाट लावली त्यांनी बीड जिल्ह्याची 🙏🙏🙏🙏 आता बदल हवा
@saffronarmy1578
@saffronarmy1578 4 ай бұрын
Tula kela mahiti kai
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 4 ай бұрын
आरे भाऊ पन्नास वर्षे शरद ने काय दिवे लावले का नाही दीले मराठा समाजाला आरक्षण एक नंबर खोटारडा शरद कशाला त्याच्या नादाला लागायचे
@Karma_0911
@Karma_0911 4 ай бұрын
रेलवे कोनी आनली goverment चया वेबसाइट वार बाघ किटी निधि खर्च केला ते
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 4 ай бұрын
​@@saffronarmy1578तू गप रे अंधभक्त तुला नाही समजणार 🤣🤣😂😂
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 ай бұрын
बप्पा पण पलटी मारणारा आणि त्याचे कार्यकर्ते पण लबाड …..म्हणे निधी खर्च झाला नाही
@Decoding_Maharashtra
@Decoding_Maharashtra 4 ай бұрын
वंजारी- पंकजा, मराठा- बजरंग येथे कोणीच विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही कोणीही निवडून आला तरी मला काही फायदा नाही- वैतागलेला बिडकर
@syedumar2488
@syedumar2488 4 ай бұрын
Muslim ani maratha = bappa ❤
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 4 ай бұрын
​@@syedumar2488good
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 ай бұрын
पंकजाताई best candidate for MP beed constituency ✌️✌️🌹🌹🌹
@syedumar2488
@syedumar2488 4 ай бұрын
@@kingKhan-xm7kh very good khan sahab, aur do bjp ko vote , apne kagaz sambhal kar rakho warna bahar nikale jauge , aur masjide girte hue dekhoge , ghuspethye kah lauge , chode ye sab
@gopaladamande8649
@gopaladamande8649 4 ай бұрын
💯💯 बरोबर भाव
@xyz-cj9xj
@xyz-cj9xj 4 ай бұрын
Bajrang Bappa 🧡🚩
@superenterprise1926
@superenterprise1926 4 ай бұрын
बोल भिडू येऊ द्या किंवा कोणताही पत्रकार चैनल येऊ द्या येणार फक्त बीडमधून बजरंग आप्पा लावा ताकद😊
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 4 ай бұрын
खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब
@VaradMisal22
@VaradMisal22 4 ай бұрын
Shetkari Putra chi 200 cr chi Property ahe asi garebi saglyana milo
@गावकडच
@गावकडच 4 ай бұрын
​@@VaradMisal22pakajachi tashich rahudya
@Dms11122
@Dms11122 4 ай бұрын
२३ जागांवर दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा तर १६ जागांवर पर्यायी एक उमेदवार मराठा आहे. म्हणजे ९ आरक्षित जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी मराठा उमेदवारी जाहीर केले आहेत.(महविकास आघाडी किंवा महायुती ने) *मराठा vs मराठा **____** मतदारसंघ*__ मविआ vs महायुती १.सुळे vs पवार बारामती २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड ७.पाटील vs पाटील. सांगली ८.पाटील vs माने हातकनंगले ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली १०.दरेकर vs शिंदे. कल्याण ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर १२.वाजे vs गोडसे नाशिक १३.पाटील vs धोत्रे. अकोला १४.काळे vs दानवे जालना १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे १६.पवार vs वाघ जळगाव १७. राऊत vs राणे रत्नागिरी १८.सावंत vs जाधव द.मुंबई १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा २०. विचारे vs म्हस्के ठाणे २१.बच्चव vs भामरे धुळे २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ २३.शिंदे vs भोसले सातारा दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी) मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी २.जाधव___________परभणी __ आघाडी ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी ९.पाटिल________रावेर_____ आघाडी १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती
@balajigite8567
@balajigite8567 4 ай бұрын
पंकजाताई दैवत पण मविवा जिंकवी💥
@saffronarmy1578
@saffronarmy1578 4 ай бұрын
Vidhan sabhela jinkava tai kama kerat taina vote kta
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 4 ай бұрын
काहिहि असो शेतकरी द्रोहि मोदी ला मत नाही नाही नाही कदापि शक्य नाही
@कृषिरत्न-र7म
@कृषिरत्न-र7म 4 ай бұрын
Gite साहेब हे बरोबर नाही राव 🥲
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 4 ай бұрын
​@@saffronarmy1578ST stand nahi ajun beed la 😂😂😂 kay Vikas kela 😂😂😂
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 4 ай бұрын
एवढं ऊसतोडणी करावी लागते तरी गुलामी सुटत नाही,
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 4 ай бұрын
ऊसतोडणी गुलामी आहे? मग रोजगार हमी योजना काय कंपन्या टाकायला आणली का काँग्रेस सरकारने?
@BG-mi6gq
@BG-mi6gq 4 ай бұрын
​@@ganeshgolhar541 मूर्खा तेवढं तरी केलं... तुझ्या मोदीच्या हातात 2 trillion dollar इकॉनॉमी असलेला देश दिला तर तो रेशन वाटतं फिरतोय रोजगार द्यायचं सोडुन. काँग्रेस च्या हातात 40 बिलियन डॉलर चा देश दिला होता.. तुझ्या सारखे मंद व्हॉट्स ॲपवर जे येतं तेव्हढ वाचून स्वतः ला शहाणे समजतात
@bablupawar338
@bablupawar338 4 ай бұрын
येणार तर बाप्पा च 💯
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 4 ай бұрын
बजरंग बली की जय
@RushiChavan-l3y
@RushiChavan-l3y 4 ай бұрын
बजरंग बप्पा सोनवणे
@londhe8430
@londhe8430 4 ай бұрын
ताई... तुमच्या पत्रकारितेला सलाम,तळागाळातील सामान्य माणसाचे मत जाणून घेत आहात,तसेच प्रत्येक वातावरणाशी जुळवून घेत आहात.(अर्थात माणसांशी ,त्यांच्या भाषेशी )...👍🏼
@arujogdand7772
@arujogdand7772 4 ай бұрын
फक्त बजरंग बप्पा
@MARATHIACADEMY
@MARATHIACADEMY 4 ай бұрын
ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी संत भगवान बाबा वसतिगृह योजना भरपूर लाभदायक ठरणारी योजना उपलब्ध होत आहे
@shirishshinde2451
@shirishshinde2451 4 ай бұрын
बोल भिडू team ला एक विनंती आहे की प्रश्न जरा सुशिक्षित लोकांना अभ्यासिकेतील विध्यार्त्यांना पण विचारा काय खरी परिस्थिती आहे ते कळेल
@santoshpawa_
@santoshpawa_ 4 ай бұрын
बीड ची निवडनुक 95% जाती वर गेली आहे इथ बीड चा पैरिस केल तरी जात पहुंन मतदान केल जेईल म्हणून ईथ कोणाला मतदान करनार हे विचारु नका.. तुमचि जात कोणती हे विचारा आणि मग कोनाला मतदान करनार पहा 😅
@Sanjaychoure15
@Sanjaychoure15 4 ай бұрын
भाऊ तुम्ही कोणाला करणार
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 4 ай бұрын
Yamuech mhnto Bajrang bapaa la vote dya
@teacher6074
@teacher6074 4 ай бұрын
Vanchit
@santoshpawa_
@santoshpawa_ 4 ай бұрын
@@krishnamahalangikar9383 त्यानी च जातीवर राजकरन चालवल आहे
@Dms11122
@Dms11122 4 ай бұрын
*मराठा vs मराठा **____** मतदारसंघ*__ मविआ vs महायुती १.सुळे vs पवार बारामती २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड ७.पाटील vs पाटील. सांगली ८.पाटील vs माने हातकनंगले ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली १०.दरेकर vs शिंदे. कल्याण ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर १२.वाजे vs गोडसे नाशिक १३.पाटील vs धोत्रे. अकोला १४.काळे vs दानवे जालना १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे १६.पवार vs वाघ जळगाव १७. राऊत vs राणे रत्नागिरी १८.सावंत vs जाधव द.मुंबई १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा २०. विचारे vs म्हस्के ठाणे २१.बच्चव vs भामरे धुळे २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ २३.शिंदे vs भोसले सातारा दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी) मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी २.जाधव___________परभणी __ आघाडी ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी ९.पाटिल________रावेर_____ आघाडी १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 4 ай бұрын
बजरंग सोनवणे एक नंबर माणूस आहे असे मला वाटते जय महाराष्ट्र
@ganeshmisare1829
@ganeshmisare1829 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@radhakisanmore5486
@radhakisanmore5486 4 ай бұрын
ही परिस्थिती सगळीकडेच आहे
@vijaysalunke1110
@vijaysalunke1110 4 ай бұрын
अंबाजोगाई धानोरा बु येथे पण तुम्ही रिपोर्टिंग घ्या
@SiddheshMore-px8kz
@SiddheshMore-px8kz 4 ай бұрын
जात पात पंत विसरा आणि विकासावर मत द्या .
@Swatijadhav767
@Swatijadhav767 4 ай бұрын
बीड ला विकास माहीत आहे का कसा असतो?? रोड नाहीत गाड्या खराब झाल्या रोड वर. रेल्वे तर लांबच राहिली.
@mrr_beast_
@mrr_beast_ 4 ай бұрын
मी वंजारी आहे पण ताई ने काही काम केलं नाही ह्या वेळेस माज मत तुतारी ला . देणार आहे. जय भगवान बाबा ❤
@Atharvrock123
@Atharvrock123 4 ай бұрын
मी मराठा आहे पण केंद्रात मोदी सरकार असणार त्यामुळे माझे मत पंकजा ला मोदी शिवाय उपाय नाही खूप चांगले कार्य केले.
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 4 ай бұрын
मुंडी ताई ओबीसी म्हणून मतदान मागतात आणि का मी फक्त वंजारी समाजाची करतात
@vijayshinde6089
@vijayshinde6089 4 ай бұрын
😅Barobar
@letsstudy.8889
@letsstudy.8889 4 ай бұрын
Maratha nete ky krtat 70 yrs zl
@vbb1265
@vbb1265 4 ай бұрын
मॅडम तुम्ही खरोखरच अतिशय सहज आणि सोप्या भाषेत वास्तव समोर आणले ...आज अस वाटल लोकशाही चोथा आधारस्तंभ असा पाहिजे . त्यामुळे राज्य सरकारच्या लक्ष्यत येईल की बेसिक गरजा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपाय करता येतील... परतू आपल्याला request ahe he निडणुकांपूर्वी किंवा तोपर्यंतच नको तर नेहेमी ग्राउंड report vr मीडिया कडून वास्तव समोर आणलं पाहिजे
@mane__1436
@mane__1436 4 ай бұрын
पंकजा ताई मुंडे नक्की विजयी होणार 🎉🤞🚩🚩
@setbackful
@setbackful 4 ай бұрын
Your voice and communication skills so sweet ❤
@rajudalvi1831
@rajudalvi1831 4 ай бұрын
Jai bajrang 😊😊😊😊😊
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 4 ай бұрын
बीड मध्ये फक्त बजरंग बप्पा सोनवणे हे 100% प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत 👍
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 4 ай бұрын
बजरंग सोनवणे ❤️🔥✌️🚩
@sbdeshmukh6504
@sbdeshmukh6504 4 ай бұрын
एक चांगली मुलाखत घेतली मॅडम खूप आवडली खऱ्या समस्या काय हे कळते
@Atharvrock123
@Atharvrock123 4 ай бұрын
मी स्वतः मराठा असून केंद्रात मोदी सरकार आहे त्यामुळे माझे मत पंकजा ला मोदी शिवाय पर्याय नाही कारण बप्पा ला निवडून दिले तर बीड आणखी खूप माघे राहील.
@anandingle4099
@anandingle4099 4 ай бұрын
Gopinath munde ka mela Barkha Ani pankaj tai pavle tumcha kay sambhand sanga
@dr.kailaspatil7667
@dr.kailaspatil7667 4 ай бұрын
Good coverage, based on true reality
@sandeepk6833
@sandeepk6833 4 ай бұрын
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे....
@MCG099
@MCG099 4 ай бұрын
बरोबर
@BG-mi6gq
@BG-mi6gq 4 ай бұрын
मग तुझ आरक्षण अडवल की महाराष्ट्र बिहार केला.. चांगाला देशात no एकच राज्य आहे महाराष्ट्र.. मराठा आहे बहुसंख्य म्हणून एव्हढा तरी विकास झाला नाहीतर ओबीसी बहुल राज्याचे लोक भीक मागायला येतात महाराष्ट्रात
@krushnabade4133
@krushnabade4133 4 ай бұрын
येणार तर पंकजा ताई च. ❤❤❤
@suhasWaybase-w6z
@suhasWaybase-w6z 4 ай бұрын
सर्व दलित समाज ताईच्या पाठीमागे आहे ❤
@syedumar2488
@syedumar2488 4 ай бұрын
Hou shakat nahi
@DANY1734
@DANY1734 4 ай бұрын
सर्व म्हनु नका स्वतःपुरात बोला
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 4 ай бұрын
Taine.khup.vikad kela tyamule dalit Tai,bjp barobar ahe bjp jativadi karat nahi.
@MCG099
@MCG099 4 ай бұрын
जय भीम जय भगवान भाऊ
@MovieBestScence78
@MovieBestScence78 4 ай бұрын
Gav tu Kay uchal घेतली का सगळ्या दलीत लोकांची.. मी पण दलीत आहे. पण only bappa
@ajaya.5439
@ajaya.5439 4 ай бұрын
OBC nahi फक्त वंजारी च BJP la मतदान करनार ...
@vijayshinde6089
@vijayshinde6089 4 ай бұрын
😅😅😅Barobar
@Swatijadhav767
@Swatijadhav767 4 ай бұрын
वंजारी आहेत च चिमुटभर
@Karma_0911
@Karma_0911 4 ай бұрын
ताईसाहेब सर्वसमावेशक नेतृत्व❤️🪷
@rahulbhalerao3440
@rahulbhalerao3440 4 ай бұрын
Aata majalgon la ya madam ❤
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 ай бұрын
Bajrang Bappa
@komalrathod5135
@komalrathod5135 4 ай бұрын
Arati tai , BEED chi lokshahi he pustak ak nivrutta IAS adhikaryane lihalel ahe..he apan vachal asel ashi asha karate... BEED maharashtratatil bihar ka ahe ? Yachi prachiti tya pustakacha madhyamatun yete. Ani tumhi ground var ahat ch . Dhanyawad...
@vishalalhade2376
@vishalalhade2376 4 ай бұрын
How someone can buy this book?
@saffronarmy1578
@saffronarmy1578 4 ай бұрын
Pm vijayi honar🎉
@BG-mi6gq
@BG-mi6gq 4 ай бұрын
हे जे OBC बहुल भागच मागास आहेत ह्या राज्यात कारण हे लोक फक्तं जाती बघून मतदान करतात..
@mane__1436
@mane__1436 4 ай бұрын
आम्ही सगळे पंकजा ताई मुंडे यांच्या पाठीशी 🤞🚩
@MrSumitmohite
@MrSumitmohite 4 ай бұрын
Kya Bhosale ani kya matadaan
@mane__1436
@mane__1436 4 ай бұрын
@@MrSumitmohite नक्कीच ताई येणार 🚩🤞
@Gmp814
@Gmp814 4 ай бұрын
​@Prathamkhedkar-hv8qt वंजारी जातीयवादी करतात तेच काय
@MCG099
@MCG099 4 ай бұрын
बरोबर
@mane__1436
@mane__1436 4 ай бұрын
@@Gmp814 नाहीत करत कोण काही आपला चोराचा अध्यक्ष च सत्तेसाठी करतोय
@balajikavar3489
@balajikavar3489 4 ай бұрын
दलित मराठा पूर्ण बजरंग बाप्पा सोनवणे चाच मागे राहील
@syedumar2488
@syedumar2488 4 ай бұрын
Muslim pan aahe bappa sobat
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 4 ай бұрын
पण बप्पा दलीत नाही ना.खंडणीखोर आणि चंदन चोर आहे
@Gmp814
@Gmp814 4 ай бұрын
सर्व आम्ही दलित बजरंग सोनवणे ला मतदान करनार
@vijayshinde6089
@vijayshinde6089 4 ай бұрын
Thanks bhau
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 4 ай бұрын
का एकाच दिवशी लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात घेतल्या नाहीत निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे लोकशाही जिवंत आहे का? एक भारतीय नागरीक मी मतदार
@bappa7859
@bappa7859 4 ай бұрын
nivdnuk aayog bhrat , lachar , shaddh zale........
@bhagwansawai8241
@bhagwansawai8241 4 ай бұрын
मि संभाजी नगर चा आहे पण ओबीसी नी जोरलावा पंकजा ताई ना निवडून असायचेच
@gopaladamande8649
@gopaladamande8649 4 ай бұрын
😂
@MovieBestScence78
@MovieBestScence78 4 ай бұрын
Gap lavdya ..mi OBC ahe but tai ni Kay kele obc sathi 5 kame sang adhi
@suhasWaybase-w6z
@suhasWaybase-w6z 4 ай бұрын
पंकजा मुंडे येणार 🔥
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k 4 ай бұрын
Only manoj jarange patil sagtil toch honar khasdar
@BalajiBansode-qd6yv
@BalajiBansode-qd6yv 4 ай бұрын
100000rs Ani 1 tipper Ani 1 vit Bhatti Ani 1 khadi machine Par vote 😂😂😂
@thedarkknight9959
@thedarkknight9959 4 ай бұрын
Pankaja tai khasdar ❤
@kiranbhaujaygude4732
@kiranbhaujaygude4732 4 ай бұрын
ताई ताई करायचं आणि बाप्पाला हाणायचे
@sushims3942
@sushims3942 4 ай бұрын
BAJRANG SONWANE. BE A WINNER
@JSR460
@JSR460 4 ай бұрын
Pankaja yet nahi ata amhi kay fakt usach todayacha ka
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff 4 ай бұрын
आंबेजोगिउ‌ तालुका‌ दौरा‌ करा‌ प्रत्येक‌ गावात‌ या‌ आंबेजोगाई‌ दक्षीन‌ पश्चीम‌ भाग‌
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 4 ай бұрын
जळणाऱ्या जळमट्या जातीयवाद्यांनो तुम्हाला किती जळायचं ते जळा जास्तच आग 🔥 🔥 लागली तर बर्नाल लावा 😂🙈 पण बीडच्या भावी खासदार तर फक्त लोकनेत्या पंकजाताईसाहेबच होणार आहेत ताईसाहेबांचा एक मराठा कट्टर समर्थक 🚩 लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब तुम आगे बढो पूरी जनता आपके 👍💪साथ है और वो हमेशा रहेगी ❤️🙏🚩
@mrxyz0001
@mrxyz0001 4 ай бұрын
मराठा म्हणुन मतदान करा बप्पा ला
@Gmp814
@Gmp814 4 ай бұрын
Fake id karun kiti bola mararha fakt Bajarng Bapa only
@mrxyz0001
@mrxyz0001 4 ай бұрын
@@Gmp814 haaa only bappa
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 4 ай бұрын
​@@mrxyz0001to maratha nahi 😂😂 tyane fake ID banavlay 😂😂😂
@mrxyz0001
@mrxyz0001 4 ай бұрын
@@-user-9jpkthshdyekb 😂😂
@deepakbarbole7592
@deepakbarbole7592 4 ай бұрын
Bajarang bappa
@Virajrajvlog
@Virajrajvlog 4 ай бұрын
Ekdam छान
@ramkhandade4404
@ramkhandade4404 4 ай бұрын
खूप सुंदर ❤
@shrikantthombre3436
@shrikantthombre3436 4 ай бұрын
Onely pankja tai
@Indialover120
@Indialover120 4 ай бұрын
यांच्या बोळण्यानुसर पंकजा मुंडे खासदार होणार
@shashraosanap7739
@shashraosanap7739 4 ай бұрын
34%भाव वाढ फक्त वंजारी समाज ला नाही तर फाईदा सर्व जाती ला झाला
@bhausahebshirsat5203
@bhausahebshirsat5203 4 ай бұрын
ऊस तोडणी दरात 34% दर वाढ केली आहे ,,पंकजाताईने दर वाढ करताना हा वंजारी हा मराठा असा भेदभाव कधीच केला
@vijayshinde6089
@vijayshinde6089 4 ай бұрын
Gap re
@prashantbade939
@prashantbade939 4 ай бұрын
​@@vijayshinde6089ka gap re shemantya
@aniketdeshmukh5112
@aniketdeshmukh5112 4 ай бұрын
Excellent reporting
@shrikisanchoure1933
@shrikisanchoure1933 4 ай бұрын
पंकजा ताई मुंडे विजयी होणार
@bharatalure9126
@bharatalure9126 4 ай бұрын
योजना कागदावरच भारी आहे
@wamanvighne-zq5zw
@wamanvighne-zq5zw 4 ай бұрын
मराठा समाजातील काही लोक म्हणतात bjp ने काय विकास केला तर त्यांना माझे सांगणं की आज प्रत्येक गावात 20,30 40,50 विहिरी ( mnrega) मार्फत प्रत्येक गावात मजुरी होऊन पूर्ण बिले निघालेली आहेत ,गावातील डांबरी रस्ते,पंकजाताई पालकमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त पीक विमा हा बीड जिल्ह्यात बेठला ऊसतोड कामगारांच्या वाढीव दर असे अनेक कामे मार्गी लावले तसेच प्रत्येक गावात जल जीवन योजना ह्या प्रभावी पणे राबविल्या
@pwstd2024
@pwstd2024 4 ай бұрын
Ajun 1 bhag tayar kra 3rd vidio on beed
@SantoshPatil-kk3pw
@SantoshPatil-kk3pw 4 ай бұрын
आजी तर कडकच बोलती
@Virajrajvlog
@Virajrajvlog 4 ай бұрын
Madam lage raho
@anandingle4099
@anandingle4099 4 ай бұрын
Pankaj tai pavle tumcha navra kuthe ahe
@deepakmd8739
@deepakmd8739 4 ай бұрын
एपिसोड 3 लवकर च काढवा 👍🏻 खूप छान धन्यवाद 🙏🏻आरती मोरे 🙏🏻
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 4 ай бұрын
स्क्रीन शॉट काढून ठेवा... बजरंग सोनवणे निवडून येणार. दीड लाखाच्या फरकाने.
@arjunmule7279
@arjunmule7279 4 ай бұрын
बजरंग.बपाच.वीजेई
@krushanasule2505
@krushanasule2505 4 ай бұрын
बजरंग सोनवने फिक्स खासदार ❤❤
@आण्णाबांगर
@आण्णाबांगर 4 ай бұрын
पंकजाताईसाहेब गोपीनाथ मुंडे
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 4 ай бұрын
आरती ताई, सांगली सोलापूर मध्ये तूच पाहिजे होतीस..
@bhaushebpalve7803
@bhaushebpalve7803 4 ай бұрын
ताई साहेब खासदार
@Dms11122
@Dms11122 4 ай бұрын
२३ जागांवर दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा तर १६ जागांवर पर्यायी एक उमेदवार मराठा आहे. म्हणजे ९ आरक्षित जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी मराठा उमेदवारी जाहीर केले आहेत.(महविकास आघाडी किंवा महायुती ने) *मराठा vs मराठा **____** मतदारसंघ*__ मविआ vs महायुती १.सुळे vs पवार बारामती २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड ७.पाटील vs पाटील. सांगली ८.पाटील vs माने हातकनंगले ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली १०.दरेकर vs शिंदे. कल्याण ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर १२.वाजे vs गोडसे नाशिक १३.पाटील vs धोत्रे. अकोला १४.काळे vs दानवे जालना १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे १६.पवार vs वाघ जळगाव १७. राऊत vs राणे रत्नागिरी १८.सावंत vs जाधव द.मुंबई १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा २०. विचारे vs म्हस्के ठाणे २१.बच्चव vs भामरे धुळे २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ २३.शिंदे vs भोसले सातारा दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी) मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी २.जाधव___________परभणी __ आघाडी ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी ९.पाटिल________रावेर_____ आघाडी १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 4 ай бұрын
*प्रत्येक वर्षी मराठा विरुद्ध ओबीसी म्हणून निवडून यायचं पण विकासाच काय ❓ फक्त घराणेशाही😢*
@SHETKAR1_RAJA
@SHETKAR1_RAJA 4 ай бұрын
Onl tai saheb ❤
@AkshaySalunke-i3j
@AkshaySalunke-i3j 4 ай бұрын
प्रश्न हे जरा सुशिक्षित लोकांना विचारा उगाच ज्या लोकांना राजकारणाच काही माहित त्यांना प्रश्न कशाला विचारा तरुण पिढीला प्रश्न विचारा....
@MCG099
@MCG099 4 ай бұрын
बोल भिडू टीम गोड साखरेची खुप कडु कहाणी आहे वंजारी समाजाची ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी वंजारी समाजाला आरक्षण दिल जगायला शिकवल कितीतरी उच्च अधिकारी बनवले त्यांच्या लेकीला मागे कधीच पडू देणार नाही विजयी भव पंकजा ताई साहेब
@BhimraoVeer-ju1mo
@BhimraoVeer-ju1mo 4 ай бұрын
appa is great will be the winner
@OnlinerEport-it6ig
@OnlinerEport-it6ig 4 ай бұрын
जुन्या पेन्शन योजनेविषयी सकारात्मक बोलेल, भूमिका घेईल त्यालाच मतदान.
@rasikghayal5437
@rasikghayal5437 4 ай бұрын
Tai nete nahi pan tu pohchlis yanchya samasya yekayla... 1no
@yuva_udhyojak_2024
@yuva_udhyojak_2024 4 ай бұрын
चॅनल ला काय वाटतंय कोण येईल
@ParvtiNagre
@ParvtiNagre 4 ай бұрын
Pankajatai munde n chi👍
@saffronarmy1578
@saffronarmy1578 4 ай бұрын
Jatiwadi maratha ani jarangecha nadila jatibhwd krnate ch fkt sonwancha mage baki.Obc sc st mualim sudnya maratha jyana taini kelela kam highest pik vima railway raste sarv kam ani udya je honar sattmdle khasdar jo fayda deu shkto ha sarv vichar krun ami dhngar samaj tr purnpani pankja munde sobt bajaran bappa cha party che 4khasdsr kdi nai atta tr party sampli ahe sudnya lokani pankja taina vote dya pm vijayi honar
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 ай бұрын
बीड जिल्ह्यातील लोकांची माय माऊली ताईसाहेब खासदार शंभर टक्के खासदार होणार आहे
@Rushi_YT_
@Rushi_YT_ 4 ай бұрын
Eka gharat ghusle an 17:30 minutes cha video banavla. Eka gharamadhye kaskay tumhi Beed ch vatavaran tharavnar?
@JaiMaharashtra143
@JaiMaharashtra143 4 ай бұрын
मराठवाडा चां महाराष्ट्रात राहून काय फायदा झालं नाही मराठवाडा वेगळा झालं पाहिजे वेगळा राज्य पाहिजे मराठवाडा ७५ वर्ष झालं तरी पण मागास आहे मराठवाडा एकच मागणी आपला मराठवाडा वेगळा
@SiddheshMore-px8kz
@SiddheshMore-px8kz 4 ай бұрын
राज्याचे तुकडे का करत आहेत तुम्ही ?
@JaiMaharashtra143
@JaiMaharashtra143 4 ай бұрын
@@SiddheshMore-px8kz किती अन्याय सहन करायचे दादा तुम्ही सांगा
@SiddheshMore-px8kz
@SiddheshMore-px8kz 4 ай бұрын
@@JaiMaharashtra143 काही मराठवाडा जिल्ह्यात इतकी अस्वच्छता का आहे ? कारण पश्र्चिम महाराष्ट्रातील जिल्हे स्वच्छ आहेत काही काही .
@SiddheshMore-px8kz
@SiddheshMore-px8kz 4 ай бұрын
मराठवाड्यातील काही जिल्हे अस्वच्छ का आहेत पश्र्चिम महाराष्ट्रापेक्षा ?
@sachinP1451
@sachinP1451 4 ай бұрын
मराठवाडा मागास आहे कारण आपले सर्व नेते चाटू आहेत ह्यांना फक्त आपली घराणेशाही चालवायची आहे.. प. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते कोणतेही लहान मोठे प्रकल्प किंवा कंपनी असतील ते तिकडे घेऊन जातात ,प्रसंगी भांडण करतात तेच मराठवाड्याचे नेते मुग गिळून गप्प बसतात..यासाठी काही अंशी मराठवाड्यातील जनता सुद्धा जबाबदार आहे..आपल्या भागातील लोक विकास पाहून नाही तर जात पाहून मतदान करतात मग मराठवाडा मागास राहणारच..
@anildasud777
@anildasud777 4 ай бұрын
बीजेपी ने विकास केला पन विकासात सर्वाना समावुन घेतले नाही
@vijayvighne7014
@vijayvighne7014 4 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यत आहे वाटतं तुमच्या कडे 😅
@ganeshmisal6252
@ganeshmisal6252 4 ай бұрын
ताई साहेब
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 61 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 11 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 102 МЛН
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 61 МЛН