Рет қаралды 397,324
#BolBhidu #DawoodIbrahim #DawoodInPakistan
पोलिस हेड कॉन्स्टेबल इब्राहिम कासकरला एका बाबानं सांगितलं होतं, ‘तुझा दुसरा पोरगा मोठं नाव कमावेल.’ इब्राहिम कासकरच्या दुसऱ्या पोरानं खरंच नाव कमावलं, जगातल्या कित्येक देशांचे पोलिस, राजकीय नेते, बॉलिवूडवाले आणि अगदी गल्लीतली बारकी पोरं कासकरच्या दुसऱ्या पोराचं नाव विसरू शकत नाही, त्याचं नाव दाऊद इब्राहिम कासकर. सध्या दाऊद चर्चेत आलाय आणि त्याचं कारण ठरलंय, त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या. दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाहनं राष्ट्रीय तपास संस्थेला दिलेल्या जबाबात दाऊदनं आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट न देताच पाकिस्तानात दुसरं लग्न केलं असल्याचं सांगितलं. त्यावरुन सुरु झालं चर्चेचं गुऱ्हाळ आणि आजपर्यंत अनेकदा पडलेला प्रश्न पुन्हा एकदा पडला, दाऊद सध्या काय करतो..? त्याचंच उत्तर या व्हिडीओतून पाहुयात.
Police Head Constable Ibrahim Kaskar was told by a father, 'Your second son will make a big name'. Ibrahim Kaskar's second son really made a name, the police, political leaders, Bollywood people of many countries of the world and even the street boy can't forget the name of Kaskar's second son. Name Dawood Ibrahim Kaskar. Currently, Dawood is in the limelight and the reason for this is the news of his second marriage. Dawood's sister Hasina Parkar's son Alisha told the National Investigation Agency that Dawood married his second wife in Pakistan without divorcing his first wife. From that, the discussion started and the question that has been asked many times till now, what is Dawood doing now..? Let's see the same answer from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/