सिटी बँक, पंजाब and सिंध बँक अश्या अनेक बँक बुडवून बीजेपी, शिंदे गटात मोठी पदे दिली आहेंत. आणि मीडिया डोळ्यावर काळा गागल, बुरखाघेऊन सरकारची चाटत आहे.
@maheshghodekar979512 сағат бұрын
एक माहिती आमच्याकडे पण आहे,.... मोदींच्या गुजरातमधील अनेक लोक देश सोडून कायमची परदेशात स्थायिक होत आहेत तेही मागील पाच वर्षांत 😢😢😢😢
@bhushannaik97272 сағат бұрын
नुसते गुजरात मधीलच नाही पंजाब, आणि साऊथ मधील लोकांना बाहेर जाऊन स्थाईक व्हायचे आकर्षण आहे.
@vikas.shinde93492 сағат бұрын
जाऊ दे की मग😂
@MrChandrakant2610 сағат бұрын
पी एम केयर फंड काढले जे गेले त्यांच्या वारस साठी एक अंश ही मिळाले नाही मोडी ने स्वठ हडप केले लोकं रस्त्यावर रक्ताचे उलट्या करुन मेले ह्याचे ज्याला दुःख नाही ते सुद्धा मेले पाहिजे असा आक्रोश असला पाहिजे तरच महाराष्ट्रात आत्मीयता राहील.
@jaja735714 сағат бұрын
भारत सरकार। भारत सरकार, भारत सरकार
@rohitnaik826216 сағат бұрын
7.36. Vedio start
@atulthorat567015 сағат бұрын
केवढा फापट पसारा….आताच point वर येईल मग येईल शेवटी की कमेंट मदतीला आली
@AyyoGamer12 сағат бұрын
धन्यवाद भाऊ
@kushaq117311 сағат бұрын
Mhanun hyache video baghat ch nahi
@balasahebaher685713 сағат бұрын
सर बँकाचे पैसे बुडविणाऱ्या व परदेशात पळून गेलेल्या उदा. मल्ल्या किंव्हा निरवमोदि सारख्या लोकांकडून पैसे वसुल करण्यासाठी या विधेयकात काही तरतुदी आहेत का नाही
@virugurav12 сағат бұрын
अजिबात नाही. ते शेठ चे नातेवाईक आहेत.
@AyyoGamer12 сағат бұрын
Ed CBI त्यासाठीच मागे लाऊन ठेवलीय खानग्रेसचा ...
@abhijitkashid747212 сағат бұрын
अनेक प्राॅपर्टी जप्त केल्यात
@virugurav11 сағат бұрын
@@abhijitkashid7472 vague नको मित्रा. Specific उत्तर दिलास तर खूप आनंद होईल आणि आमच्या ज्ञानातही भर पडेल.
@AyyoGamer11 сағат бұрын
@@virugurav थोडा search करायला शिक.. असा नवबौद्ध सारखं वागणे बरे नाही... मागच्याच वर्षी 18 हजार करोड़ वसूल केले... प्रॉपर्टी जप्त केली ते वेगळे.. कितीतरी डिफॉल्टर कडून जास्तीचे पैसे काढले आहेत.. नीरव मोदी तर पार खवार झालाय... newspapers वगैरे वाचत जा.. नाहीतर बाबासाहेब सारखा शिकला सवरला गाढव बनशील... आणि वेळ असल्यास घर वापसी करून घे..
@yogeshpatil283515 сағат бұрын
बिजेपी नको झाली आहे सगळ्यांना तरी हे निवडून कसे येतात. EVM मशीन मध्ये हेराफेरी केल्याशिवाय हे शक्य नाही.
@ShivajiJadhav-zp1sg14 сағат бұрын
३० टक्के जातीयवादी निजामी मराठा आणि मुसलमान म्हणजे सगळं समाज नाही होत. उरलेले ७०% मराठा आणि इतर सगळे समाज पण मतदान करतात.
@JaySanatan21014 сағат бұрын
आम्हाला पाहिजे आहे तू पाकिस्तानला जा फतवा पाळा
@AyyoGamer12 сағат бұрын
देतात लोक मत... देशात फक्त Converted लोक राहत नाहीत... Hindu आहेत भरपूर मते द्यायला.. आम्ही देतो...
@manojkumarjain13239 сағат бұрын
2014 आणी 19 लोकसभा bjp प्रचंड बहुमत दिल्ली, आणी विधानसभा 3 आमदार, तिथे evm बरोबर ना
@rihan_pathan_07868 сағат бұрын
@@manojkumarjain1323अरे तुम्ही रक्तपिपासूंनी तुमच्या भांडवलाच्या जोरावर देशातील बहुजन समाजाला गुलामी कडे ढकलायच काम केलय, पण हिशोब होणार ध्यानात राहु द्या
@India300613 сағат бұрын
चांगला निर्णय आहे... विरोधक हे विरोध करण्यासाठी असतात, केंद्र सरकारने ने मिनीमम बैलेंस बाबतीत ही विचार करावा. समिंत पात्राला इंदिरा गांधी बद्दल बोलणयाची गरज नव्हती.
@virugurav12 сағат бұрын
त्याला कधीच आणि काहीच बोलायची गरज नव्हती
@AyyoGamer12 сағат бұрын
होती... कारण खासगीकरण विषय निघाला होता... इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण करून बॅंका बुडाल्या हे खरय... बिल्कुल correct बोलला पात्रा
@AyyoGamer12 сағат бұрын
@@virugurav converted लोकांनी दुसर्यांच्या बोलण्याचा स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करू नये
@suhas2012 сағат бұрын
😂😂😂😂
@virugurav12 сағат бұрын
@@AyyoGamer बर. ज्येष्ठ आणि महान अर्थशास्त्री आहे तो. जबरदस्त ज्ञान आहे त्याला. 😂
@dattatrayghadage47815 сағат бұрын
एक नंबर विधायक आणले आहे
@virugurav12 сағат бұрын
ज्येष्ठ अर्थशास्त्री निर्मला ताईंचे भारी विधेयक 😂
@AyyoGamer12 сағат бұрын
हो ना..
@suhas2012 сағат бұрын
😂😂😂😂
@dattatrayghadage47812 сағат бұрын
@@virugurav 😂😂
@AiGaa-u6p11 сағат бұрын
Ti fakt sahi karte. Khalache lok kam kartat😂😂chutya@@virugurav
@AB-kb2kz14 сағат бұрын
अतिशय चांगले विधेयक 👌
@yogeshvideo118714 сағат бұрын
🤣🤣🤣
@virugurav12 сағат бұрын
😂
@suhas2012 сағат бұрын
😂😂😂😂
@kushaq117311 сағат бұрын
😂😂😂
@Liya409614 сағат бұрын
अरे भाऊ आजकाल बँक वर विश्वास राहिला नाही कोरोना काळात माझ्या account मधून 2000 हजार रू कपात केले तेही जिल्यातील बँका minimum balance 3000 रू पेक्षा खाली राहिला की लगेच पैसे खाऊन बसतात , कोरोणा काळात खूप मी त्रस्त असताना देखील माझ्याच पैशातून 2000 रू कपात एकतर एकही रुपया बँका interest म्हणून देत नाही तर पैसे बँकेत ठेवायचे कशाला आधी या बँकांनी लाऊन घेतलेली minimum बॅलन्स ची अट रद्द करावे पहले
@virugurav12 сағат бұрын
बाप रे! किती अन्याय
@My.Thoughts123413 сағат бұрын
किचकट विषय सोप्या भाषेत सांगितला. खुप छान....
@plpatil202412 сағат бұрын
तुला काय झ्याटा कळाले यातले.
@animatrixverse200514 сағат бұрын
📌 notification सुरू असल्यावर ही आपल्या videos चे notification का मिळत नाही 😢
@sushantmane300112 сағат бұрын
हे झालं ठेवी ठेवीदार यांच्या साठी कर्ज काढून पळून जाणार्याचे काय त्याचा कधी कायदा करणार का तुमचं मोदी सरकार
@The_SANATAN_HINDHU15 сағат бұрын
चांगल विधयक आहे ❤😊
@deepaklalge566114 сағат бұрын
चांगले विधायक आहे. 👌
@prashantyadav994514 сағат бұрын
तुमच्या चमुचे काम उत्तम आहे. फक्त या व्हिडिओ मध्ये खूप इंग्रजी शब्द आहेत त्यामुळे क्लिष्ट होतंय समजायला कृपया बँकिंग शब्द मराठीत सांगा
@AyyoGamer12 сағат бұрын
Thanks Indian Government for this Good Initiative 👍
@devanandvirghat202515 сағат бұрын
Paise nahit nomini ky karta ❤
@kalidaspatil210215 сағат бұрын
एक तर भीक देत आहेत,1500 रू ची..... आणि ओळख मागत आहेत 😂😂😂😂
@AyyoGamer12 сағат бұрын
तो तुझा प्रॉब्लेम आहे
@third_eye_of_the_world506513 сағат бұрын
बँकेतल्या 'काही' कर्मचाऱ्याना आधी शिस्त शिकवण्याचं विधयक आणावं तेवढं..
@virugurav12 сағат бұрын
चालतंय. आणि ते झालं की मग बँकांचे हजारो कोटी रुपये घेऊन विदेशात पळून गेलेल्या लोकांना आणायला विधेयक. त्यातल्या त्यात गुजराती पळून गेलेले व्यापारी.
@avdhutrm4414 сағат бұрын
GDP var video banava
@Elon_musk111416 сағат бұрын
Nominee made bhadan lavne plan
@krnsrth15 сағат бұрын
Samjun tar gya aadhi, Karmanusan milel
@when_reality_hits_you10 сағат бұрын
Where is Saturday holiday 😢?
@anant5319Сағат бұрын
ह्याचा फायदा सामान्य माणसांना किती होईल माहीत नाहीत. पण सरकारचा आणि बँकाचा फायदा होईल हे मात्र नक्कीच. 😅
@jaihind76443 сағат бұрын
नक्कीच बँक व ग्राहक यांच्या हितावह आहे
@kanaadprabhudesai588Сағат бұрын
Sangala upkaram ahe te fakta bankanchya suttya kami kara, varshala 15 suttya ana mhanje bankanchi efficiency rahil.
@blackblack15532 сағат бұрын
सस्केशन सर्टिफिकेट शीवाय बॅंक मेलेल्या माणसाच्या अकाऊंट ला काय शिल्लक आहे हे पण सांगत नाही. लाख रुपये खर्च.
@plpatil202412 сағат бұрын
विधेयक सामान्य जनतेच्या हिताचे आहे का तर सामान्य जनतेचा त्यात काहीही फायदा नाही. एफडी केल्यावर ती बँक बुडाली तर संपूर्ण पैसै भारत सरकार ने द्यावेत यासाठी विधेयक आणणे आवश्यक आहे. उगाच विषय चघळवणे म्हणजे ही आताची बातमी. उगाच भकलणे म्हणजे ही बातमी आहे.
@AyyoGamer12 сағат бұрын
शासकीय बैंक असेल तर परत मिळतात . प्राइवेट वाले कुठून देतील
@Nek_Ladkaa13 сағат бұрын
07:36 main video
@sanjayagarwal628115 сағат бұрын
Good analysis 👍
@konkansrushti380215 сағат бұрын
पोस्ट साठी सुद्धा असाच काही असलं पाहिजे
@preamkumarm607415 сағат бұрын
जर नामीनी ठेवायची नसेल तर काय करावे
@yashwantbwagh238511 сағат бұрын
नक्कीच सोपे होते व्यवहार
@AjitKakde-q1d35 минут бұрын
अतिशय चांगले विधेयक आहे
@sumangaldhotre355012 сағат бұрын
Gujarati lok jya bankce paise geun palalet tyance Kay hi bai gujaratci Angent ahe Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@Jast959310 сағат бұрын
सामान्य जनताच यात भरडली जातोय, खोके घेतांना कसे घेतात,कुठे ठेवतात, सगळं आलबेल आहे
@prashantraikar781323 минут бұрын
Divorce case court maday chalu ashel tar patni la ka nominee thevnar
@AmarPatil-ls6xp4 минут бұрын
Sitaram ch photo khup jast vel dakhvla.....ti bai kay answers dete questions la kahi kalat nahi tila bagaychi pn iccha nhi hot
@sachikasekar532714 сағат бұрын
Video starts at 3.51 min
@jayeshgharat85714 сағат бұрын
This nomination rule is not new rule... same is already present in NPS nomination system
@conceptavaapyaСағат бұрын
कसला फायदा होईल? नोमिनी नसलं तर वारसाला जमीन मिळते मग बँकेतले पैसे का नाही मिळणार 😅
@ShrikantGuracc13 сағат бұрын
उगाच हवेत बाता . काय घंटा कळत नाही रे काय पण सांगत असतो
@maheshlondheofficial3 сағат бұрын
सर तुम्हाला केस कसे काय आले
@jayanthiratkar639513 сағат бұрын
Co operative Bank vale customer la murkha banavtat gov.kadun milalela fayda shetkaryachya khatyat Jama n karta swtache pot bhartat aani yanche no due certificate dekhil bogus aste yavar gov. Ne yogya karvahi karavi.
@bhushangaikwad39502 сағат бұрын
वाढावा आजून बॅंकेत काम
@pratapjadhav28962 сағат бұрын
Weather this ammendment is retrospective is not clear
@TGMaratha13 сағат бұрын
Kadi lava tya bayila sitaraman navacha..tax vadhvun vaat lavli ahe common man chi
@nitinkole54888 сағат бұрын
साहेब केस कसे वाडवले त्याचं पण व्हिडिओ काढा
@KimayaSathe-i2e15 сағат бұрын
It's DEAF and not IEPF
@AshishLokhande9 сағат бұрын
आता कीती बँका खाजगी करणार आहेत.
@Itsserious161110 сағат бұрын
दादा तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो पण तुम्ही काय सांगता हे तुम्हाला कळते की नाही हे माझं म्हण आहे रिकामा विषय गोल फिरून थोडी माहिती देता आता हा व्हिडिओ बघा पूर्ण एक ही माहिती नाही एक छोटासा नॉमिनी चा विषय सोडला तर खाते दारका वर कुठलाच प्रत्यक्ष परिणाम होणार नाही त्यामुळे थोडी माहिती घेऊन चांगले व्हिडिओ बनवा
@PramodPatil-cg8pd3 сағат бұрын
भाजप सरकारने सरकारी बँकांची वाट लावली आहे अडाणी साठी केलेला कायदा आहे
@ShivajiSawant-x2d6 сағат бұрын
Thank u
@sunilpawar330115 сағат бұрын
Bank account open kartana 4 ओळखीचे व्यक्ती शिवाय अकाउंट उघडले पाहिजे
@virugurav12 сағат бұрын
Already implemented
@SureshKadam-o4fСағат бұрын
Adani ambani la sagale paise deu naka
@dhireshbageshwar985242 минут бұрын
Modi sarkar ne kele..mhanje satyanaash pakka aahe
@Attttattttt13 сағат бұрын
Watch after 3.40
@bhushangaikwad39502 сағат бұрын
Election chya khoke var ek video banava kase vatap hotat
@narsingrathod793515 сағат бұрын
SBI मध्ये लंच टाईम नसतो 😅
@sumitjade642815 сағат бұрын
Bhava SBI madhe divas bhar lunch time asto. Ani working time nasto.
@vinayaknavare175212 сағат бұрын
बदल करण्याजोगे आहे
@vijaykharote246Сағат бұрын
Samny Jante ch ya 5 Lakh Pesha jast Thevi Budit Hotat tyatcSatte che Lachars ni Kontahi Badal kela nahi
@sujo646211 сағат бұрын
Good.
@prakashsakhare80112 сағат бұрын
Evm सरकार भारत सरकार.
@rajputbm16 минут бұрын
Please change the our country name nrandra modi instead of india😂😂😂😂 - ek andbhakt
@maheshpatil195212 сағат бұрын
Bol bhudue, is godi media
@chandrashekharnatu171535 минут бұрын
होय !! ही सुधारणा सत्य स्थितीवर आधारित असलयाने अनिवार्य होती. विरोध का तर!? " फोबिया " 😂
@govindzinjurde394414 сағат бұрын
are kay lutaycha dhanda
@manohargelye89779 сағат бұрын
चोरी करायचे मार्ग मोकळा
@rihan_pathan_07868 сағат бұрын
संविधान विरोधी मनुवादी सरकार
@buddhadhamm893512 сағат бұрын
Yatun aadani ambani la kiti fayda honar te sang pahila chomnya….
@amarsawant936114 сағат бұрын
Rss..... ला देशभक्त का म्हणू नये 😂😂😂😂😂
@ShirishRaghuwanshi13 сағат бұрын
NDA सरकार आहे रे भक्ता
@mitthusinglalchhote434314 сағат бұрын
गुड डिसिजन
@kalidaspatil210215 сағат бұрын
नक्की वाट लावणार.....😂😂
@paragthorat81529 сағат бұрын
Bolu bhidu bjp ne Funding kela asa channel
@SandeepJadhav-g6c12 сағат бұрын
Tumach mat sangaemag nanata sangene
@sjnbh11 сағат бұрын
खुडूक कोंबडे जरांगे 🐔🐔
@rihan_pathan_07868 сағат бұрын
फालतू विधेयक
@jayanthiratkar639513 сағат бұрын
❤
@madhurijoshi23192 сағат бұрын
ष
@sanskrutichaudhari777514 сағат бұрын
मी कमावसेले पैसे माझे अकाउंटमधून मी FD बनविले पन दुसरे नाव माझे पतीचे लावले होते आमचे दोघाचे वाद झाल्याने त्यानी ते पैसे फ्रीज केले त्याला नोमीनी म्हणून माझी मुलीला लावेवे अशी माझी इच्छा आहे पन काहीच होत नाहीए plz help me मोठ्या कष्टाने मुलीसाठी मी ते पैसे कमावलेले आहेत निदान ते मुलीला मीळावेत