ECI च्या घोषणेनंतर देशात Model Code of Conduct लागू, आचारसंहितेबाबत १० प्रश्नांची उत्तरं

  Рет қаралды 434,714

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 333
@ashwinwankhade2682
@ashwinwankhade2682 7 ай бұрын
आचार संहिता म्हणजे काय ? उत्तर :- जनतेने नेत्याच्या पाया पडणे बंद होऊन,नेत्याने सर्वसामान्य माणसाच्या पाया पडण्याच्या कालावधीचा आचारसंहिता असे म्हणतात
@sureshgavhane9350
@sureshgavhane9350 6 ай бұрын
Klpp😊😊p😊pppp😊pp😊p😊plpll
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 7 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे..अत्यंत उपयुक्त आहे.प्रत्येकाला ही माहिती असणे गरजेचे वाटते...आपले आभार व धन्यवाद..👌👌🙏
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 7 ай бұрын
आता टि.एन.शेहन सारखे निवडणूक आयुक्तांची आवश्यकता होती.असा अधिकारी आता होणे नाही.
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 7 ай бұрын
टि एन शेषशन यांचा सारखा माणूस पाहिजे
@KrushnaaShortz
@KrushnaaShortz 7 ай бұрын
oooh.. i think you dont know about Romesh Sharma.. TN Sheshan used to work for him.. 😜😆😜
@taramarathe1635
@taramarathe1635 7 ай бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली साहेब हे सारं मोजक्या जनतेला माहिती असावं आज सामान्य जनतेला हि माहिती होईल... धन्यवाद
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 7 ай бұрын
पण वस्तुस्थिती अशी असते की आचार संहितेत जनहिताचे शासकीय निर्णय घेण्यावर बंदी येते आणि सतरंज्या उचल्यां पासून गावपुढारी मार्गे मंत्र्या संत्र्यांना अच्छे दिन येतात 😅😅
@chandarkamble5683
@chandarkamble5683 7 ай бұрын
Cc JJ ih I up
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 7 ай бұрын
थोडक्यात बरोबर😂
@bharatsonawane741
@bharatsonawane741 7 ай бұрын
थँक्यू साहेब आचारसंहितेचा छान माहिती दिलीत आपण थँक्यू सर थँक्यू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@schoolstudents0036
@schoolstudents0036 6 ай бұрын
खरंच टी एन शेषन सारखा अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे होता .जेवढी माहिती दिली खुप छान...
@rajnalawade9759
@rajnalawade9759 7 ай бұрын
भाषणात 15 लाख रु.दरवर्षी 2कोटी रोजगार, 400 रू छा गॅस कमी करणार,पेट्रोल डिझेल चे दर कमी करणार अशी खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले प्रधानमंत्री यांना आचारसंहिता लागू झाली का?
@sandipchaple-jh5cn
@sandipchaple-jh5cn 6 ай бұрын
एकदम महत्वाची व कामाची माहिती आहे ही. धन्यवाद
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 7 ай бұрын
फारच योग्य आणि सखोल माहिती. धन्यवाद भाऊ.
@bio-matebyyashwantchole17
@bio-matebyyashwantchole17 27 күн бұрын
कोणतेही government exam आचारसंहितेत घेता येते का ? या आचारसंहिता संपल्यावरच घेता येईल exam. अस काही बंधन आहे का Pls your opinion 🙏
@futball948
@futball948 7 ай бұрын
फार उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद.
@ankushnipanikar1773
@ankushnipanikar1773 7 ай бұрын
छान माहिती सांगितली आहे..अत्यंत उपयुक्त आहे.प्रत्येकाला ही माहिती असणे गरजेचे वाटते... .👌👌🙏 22
@latanawale9906
@latanawale9906 7 ай бұрын
खुप महत्वाची,व सविस्तर माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@expertmedia5381
@expertmedia5381 7 ай бұрын
माहिती खुप छान आहे, सर्व श्रेय टी एन शेषन यांना आहे. एक उच्च पदस्थ अधिकारी किती शिस्त लाऊ शकतो याचे हे उदहरण आहे
@charudattapawaskar6805
@charudattapawaskar6805 7 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@milindshinde5102
@milindshinde5102 7 ай бұрын
निवडणूक म्हणजे टी एन. शेषन हेच आठवनारे खंबीर अधिकारी
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 7 ай бұрын
शेशन यांनी बॅलेट पेपर च्या निवडणुका बंद केल्या कारण त्यामध्ये बॅलट पेपर छापून duplicate, Booth capturing चालायचे.
@omkarmane1999
@omkarmane1999 7 ай бұрын
मतपेट्या पळवून नेत होते नेते.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 7 ай бұрын
हो, त्या काळात बोगस वोट ही मोठ्या प्रमाणात व्हायचे, म्हणून विरोधी पक्ष सतत बॅलेट पेपर ची मागणी करते. काँग्रेसने 60 वर्षे कसं राज केलं याचा प्रत्येकाला अंदाज आहे. जेव्हा इलेक्शन कमिशन ईव्हीएम हॅक करून दाखवण्यासाठी आव्हान करते तेव्हा एकही विरोधी पक्षाचा नेता बुद्धिजीवी ते एक्सेप्ट करत नाही.
@ratnadipalone1041
@ratnadipalone1041 6 ай бұрын
khup madat jhali dada khup changala jhal ki tumhi ga vidio banvila acharsahite baddal kahi question hote ttache ans.mala milale thank you very much
@hemrajshimpi1247
@hemrajshimpi1247 7 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली
@Smruti....1
@Smruti....1 6 ай бұрын
Chhan information 🎉
@pandurangbadelu5958
@pandurangbadelu5958 6 ай бұрын
Very important information sir
@pravingaikwad9765
@pravingaikwad9765 7 ай бұрын
आपण सार्वजनिक कार्यक्रम घेऊ शकतो का ?जसे की 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती,17 एप्रिल रामनवमी .23 एप्रिल हनुमान जयंती साजरी करता येतात का ?
@amolpatil8868
@amolpatil8868 6 ай бұрын
Karta yete pan netyachi party naav na gheta kara
@krishnapande1808
@krishnapande1808 7 ай бұрын
Khup chan mahiti Telegram aahe ka ya sarv notes mpsc and upsc mulasathi faydyachya aahet 😊❤❤
@studywise333
@studywise333 7 ай бұрын
कॅबिनेट मध्ये घेतलेल्या निर्णयाचा जीआर - government regulation आचारसंहिता लागू झाल्यानंतर निघू शकतो का ?
@shravannangare3417
@shravannangare3417 7 ай бұрын
केंद्रीय चुना आयोग आता बोटावर शाई ऐवजी चुना लावा आता 😂😂😂
@pappunikam8877
@pappunikam8877 7 ай бұрын
😂😂😂😅
@Roshan_More
@Roshan_More 7 ай бұрын
सोबत गाईछाप पण दिली की मग झाले 😂
@Roshan_More
@Roshan_More 7 ай бұрын
​@Roman_Reigns420 मी पहिल्यांदा केली तेव्हा दिसत नव्हती ... पुन्हा केली तर आता २ कॉमेंट्स दिसत आहे 😅
@narayangirap2883
@narayangirap2883 7 ай бұрын
खूप छान माहिती आणि निवेदन अतिशय प्रभावी मित्रा!🌹
@ashwiniratnaparkhi6695
@ashwiniratnaparkhi6695 2 күн бұрын
Khup chan aavshyak mahiti sangitli dhanyawad
@swarupshigwan8527
@swarupshigwan8527 7 ай бұрын
मस्त माहिती दिली तू भाऊ 😊
@vaishalikhaire7462
@vaishalikhaire7462 6 ай бұрын
Khup chhan information dilit tumhi.
@AZ-wl5pl
@AZ-wl5pl 7 ай бұрын
पुढची माहिती देणे पण गरजेचा आहे.जर गुन्हा दाखल झाला तर काय नेत्यावर काय परिणाम होऊ शकतो.?किती वर्षाची शिक्षा लागू शकते आज पर्यंत 75 वर्षात किती जणांवर गुन्हे दाखल झाले त्याचा पुढे काय निकाल आला.?
@vilasb5246
@vilasb5246 7 ай бұрын
माहिती पूर्ण
@ashishpatil1544
@ashishpatil1544 7 ай бұрын
खूप महितीपूर्वक चलचित्र..👍👍
@umeshkhandate4390
@umeshkhandate4390 6 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती मिळाली sir
@kdservices3955
@kdservices3955 6 ай бұрын
Aprtim knowledge ❤
@mayurinavale7206
@mayurinavale7206 6 ай бұрын
Thanks for providing the very important information.
@sudhakarchandanshive5959
@sudhakarchandanshive5959 5 ай бұрын
Thanks for knowledgeable information. 🙏
@sanjaytupsaundar1148
@sanjaytupsaundar1148 6 ай бұрын
सर एक प्रश्न होता.. जर आचार संहिता मध्ये आश्वासने देता येत नाही... तर आता या पक्ष्यांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात.. याचे कोडे उलगडत नाही
@narendrajadhav2098
@narendrajadhav2098 6 ай бұрын
बोल भिडु खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@ancientwarriors3515
@ancientwarriors3515 7 ай бұрын
टिप - वरील सर्व नियम व अटी हे भाजप पक्ष वगळता ईतर सर्व पक्षांना लागू राहतील याची नोंद घ्यावी. निवडणूक आयोग, भारत सरकार 🇮🇳
@mukundawankhede4746
@mukundawankhede4746 7 ай бұрын
एकदम छान माहिती दिली. धन्यवाद.
@SavitaGangurde-n7h
@SavitaGangurde-n7h 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली 😊
@ksagarvishal
@ksagarvishal 7 ай бұрын
हे नियम तर कायम असले पाहिजेत.. आचारसंहितेची गरज काय..😊😊
@rushikeshgosavi8191
@rushikeshgosavi8191 7 ай бұрын
या आचासंहितेच्या कालावधीमधे कुठलेही government exam पुढे जाऊ शकते का?
@anilpawar690
@anilpawar690 6 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली सर
@VISHALSHIRALKAR
@VISHALSHIRALKAR 6 ай бұрын
ekdum kadak na bhauraya! Thanks for this video
@parasramrathod6334
@parasramrathod6334 6 ай бұрын
Akadam. Raita. Sar tumaci abinadan
@kishorwaghmare2371
@kishorwaghmare2371 7 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@vivekanandmane
@vivekanandmane 6 ай бұрын
Very good information Thank you
@monoj3299
@monoj3299 7 ай бұрын
जोकतंत्र तर मेली होती ना??? कशी हे democracy! कधी याच्या सोबत कधी त्याच्या सोबत जोक तंत्र आहे की....
@63280
@63280 7 ай бұрын
हे जे बिन्धास्त मत मांडलस, हिच लोकशाही आहे, बरं कां. कळेल पुढे लोकशाही वाचवायला हवी होती ते.
@vinod_85
@vinod_85 6 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली,
@rajutambe5837
@rajutambe5837 6 ай бұрын
Khoop chhan mahiti dilit ji samanya nagrikala samjel.
@keshavbonde4291
@keshavbonde4291 6 ай бұрын
अतीशय हेतूपूर्ण माहिती!
@_abuanusnarrated_9299
@_abuanusnarrated_9299 6 ай бұрын
हेतुपुर्ण नसते भाऊ ते😂😂😂
@AtmaGyanRang
@AtmaGyanRang 7 ай бұрын
Useful Information. But sad to see aajchya time mdhe he sarw fkt rules on book rahile...need honest people nowadays 😊
@shashankbalgude5858
@shashankbalgude5858 6 ай бұрын
sarkari kame hotat he,bagun chan vattle, Tkns bol bidu
@mayurinavale7206
@mayurinavale7206 6 ай бұрын
Thanks for
@mr.awais96
@mr.awais96 7 ай бұрын
8:25 आम नागरिकांन साठी.
@sudhirapte9019
@sudhirapte9019 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहेस
@suhasfate3521
@suhasfate3521 6 ай бұрын
व्यवस्थित माहिती 👌🏽
@sunilmali8168
@sunilmali8168 6 ай бұрын
खूप छान वाटले ❤❤👏👏👏👏
@sukhdeojadhav7746
@sukhdeojadhav7746 6 ай бұрын
Awadli dhanyawad
@HomrajGhubade-yf4pu
@HomrajGhubade-yf4pu 6 ай бұрын
kuhp chan mahite ahshny aavshkh aahy
@shrikantdixit9637
@shrikantdixit9637 7 ай бұрын
Khupach chan mahiti sangitali ahe dhanyavad
@VijayJadhav-jp3js
@VijayJadhav-jp3js 7 ай бұрын
माहिती खुप छान होती
@nkcreationnikhilranevideos4318
@nkcreationnikhilranevideos4318 7 ай бұрын
10 वी 12 वी विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कॅम्प घेऊ शकतो काय.....?
@diliptambekar3619
@diliptambekar3619 7 ай бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
@keshavgawand9869
@keshavgawand9869 7 ай бұрын
उपयुक्त माहिती मिळाली
@bhushankhupse9624
@bhushankhupse9624 6 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir ❤❤❤
@supriyakhanekar3777
@supriyakhanekar3777 4 ай бұрын
आता आचारसंहिता कधी पर्यंत आहे. पुढची लोकसभा अस्तत्वात यायला निवडणूक निकाला नंतर साधारण किती दिवस लागतात.
@sunilsurwade
@sunilsurwade 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली साहेब आम्हाला
@anantmise9798
@anantmise9798 7 ай бұрын
छान माहिती दिली
@vibhavarideshpande1193
@vibhavarideshpande1193 6 ай бұрын
Aaj holichya diwashi banners laun mothya utsahat dhulivandan hot ahe... Te आचार संहिता madhe nahi yet ka?
@amitkanase5751
@amitkanase5751 7 ай бұрын
Yatli ek tari gosht follow keli jate ka aachar sanhitechya kalat?
@chhotyanchamotthadhamakaa.4460
@chhotyanchamotthadhamakaa.4460 6 ай бұрын
Mast mahiti.. Sir.. 👍
@vivekmane1534
@vivekmane1534 7 ай бұрын
आचार संहिता जनतेने उललंघन केल्यास कोणती शिक्षा व राजकीय नेत्यांनी उललंघन केल्यास कोणती शिक्षा होते व ती कोण करणार. तसें धाडस सरकारी अधिकारी करणार का?केवळ जनतेवर कारवाई करणार हे स्पष्ट करावे
@AZ-wl5pl
@AZ-wl5pl 7 ай бұрын
आजचा आयुक्त कारवाई करण्यात सक्षम आहे का जनतेला पडलेला प्रश्न.?
@devendraghaste7150
@devendraghaste7150 6 ай бұрын
खूपच छान
@sumedhnitnaware6496
@sumedhnitnaware6496 7 ай бұрын
सर आता सामोर.... बाबासाहेब आंबेडकरांन चि जयंती येत आहे.... रामनवमी येत आहे.....तर सार्वजनिक कार्यक्रमांवर पन बंदि असते काय... आचार संहिता च्या काळात.... उत्तर द्या उत्तराचि वाट राहील
@jayshreeram2893
@jayshreeram2893 7 ай бұрын
आचासंहिता madhe police Bharati किंवा ssc gd che physical होऊ शकते का 😢
@realSamarthT
@realSamarthT 7 ай бұрын
Navin notification nahi hot. Already declared asel tr house shakte
@pawankhandekar1121
@pawankhandekar1121 7 ай бұрын
पण आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोर पणे पालन होतांना दिसत नाही 😓 आणि या विरोधात कारवाई पण होत नाही
@meghadhokale7012
@meghadhokale7012 6 ай бұрын
Khup chan... thank you sir😊
@vijayakulkarni1885
@vijayakulkarni1885 7 ай бұрын
Khup chhan mahiti
@bhagwatgavhane6310
@bhagwatgavhane6310 6 ай бұрын
जय ओबीसी जय भीम जय वंचित बहुजन
@mansingpatil6587
@mansingpatil6587 7 ай бұрын
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी ऑफिस बंद असतात किवा आचार संहितेची कारण दिली जातात हे कायदेशीर आहे का?
@sachinhanwate4530
@sachinhanwate4530 6 ай бұрын
खूप छान सिर
@bhaskarkhadse4540
@bhaskarkhadse4540 7 ай бұрын
Khup saan mahiti dili sar
@rushikasunnygole8960
@rushikasunnygole8960 7 ай бұрын
Verry Good Experience
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 7 ай бұрын
मशीनवर मतदान प्रक्रिया सुध्दा टी.एन.शेषन यांनी चांगल्या हेतूने चालू केली.कारण पूर्वी मतदान केंद्र ताब्यात घेऊन स्वतः शिक्के मारीत होते.
@deepakpatil2951
@deepakpatil2951 7 ай бұрын
भाऊ आचारसहिता म्हणजे जनतेने नेत्याच्या पाया पडणे बंद करून नेत्यांनी जनतेच्या पाया पडणे म्हणजे आचारसंहित होय
@pratikbadade8593
@pratikbadade8593 6 ай бұрын
Option B
@vinodmunghate4439
@vinodmunghate4439 7 ай бұрын
ख़ूब छाण।
@vanmalapatil5779
@vanmalapatil5779 6 ай бұрын
Nice information sir
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw 7 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन
@shubhambalips.a.b6850
@shubhambalips.a.b6850 7 ай бұрын
Cricket tournament... khelvle trr chalel Kay??
@harshalnikam5277
@harshalnikam5277 7 ай бұрын
Ekch No dada🎉🎉❤
@AkshayKumar-tc6fr
@AkshayKumar-tc6fr 7 ай бұрын
Chan mahiti ..🎉
@swapnilgadekar6074
@swapnilgadekar6074 7 ай бұрын
एक प्रश्न -आचारसंहितेचा सर्वोच्च न्यायालयावर परिणाम होतो का ? आचारसंहिता लागू असताना केंद्रीय निवडणुक आयोगाकडून पक्षपाती पणा झाला तर त्यावर सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतो व कारवाई करू शकते का ?
@darshanheda
@darshanheda 7 ай бұрын
जय श्रीराम किंवा श्रीरामांचे चित्र असलेले किंवा साधे भगवे झेंडे काढावे लागतात का??
@dineshshivlalmunot
@dineshshivlalmunot 6 ай бұрын
Good information.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 13 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,9 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 7 МЛН
Code of conduct || Model Code of Conduct || Election || MJ Sir
6:30
Vidhik Shiksha
Рет қаралды 398 М.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 13 МЛН