Model Code Of Conduct: Maharashtra Vidhan Sabha निवडणूक जाहीर, आचारसंहितेबद्दल १० प्रश्नांची उत्तरं

  Рет қаралды 119,658

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ModelCodeOfConduct #MaharashtraVidhanSabhaElectionDate
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी राज्यात मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
तर २२ ऑक्टोबरला निवडणुकीचं नोटिफिकेशन निघणार असून त्याच दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू होणार असल्याचं सांगितलं जातंय. आता ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, ती लागू झाल्यानंतर नक्की कोणते बदल होतात, आचारसंहितेचा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांवर परिणाम होतो का, अशाच १० प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 213
@umeshpathare7517
@umeshpathare7517 3 күн бұрын
आचार संहिता फक्त विरोधी पक्ष साठी असते
@anirudhajadhav8129
@anirudhajadhav8129 2 күн бұрын
Kharay bhai...
@PiyushKMohan
@PiyushKMohan 2 күн бұрын
Mag 55 varsh Congress ni fayda ghetla 😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 күн бұрын
आचारसंहितेत पैसा आणि दारू वाटपाला मनाई असतेच ना, ते एकाही गावात रोखू शकत नाही निवडणूक आयोग तर मग काय उपयोग, यांचे नियम फक्त पुंगळी करून घालण्यासाठी असतात, कुणीच ते पाळत नाही. 😂😂😂
@shirdikesaibaba7357
@shirdikesaibaba7357 2 күн бұрын
अत्यंत मौल्यवान माहीती दिली आहे. शार्दुल भाऊ आपण बोल भिडु चॅनल च्या माध्यमातुन महाराष्ट्रातील नवीन मतदारांना व नवीन पिढीच्या कार्यकर्त्याना..... आपले मनापासुन आभार व धन्यवाद ....
@jaypatil6055
@jaypatil6055 3 күн бұрын
महायुतीने मागच्या दहा वर्षात महाराष्ट्राची वाट लावली😢 एस टी महामंडळ चे वाट लागली आहे GDP growth rate ची वाट लागली आहे टॅाप 10 मध्ये महाराष्ट्र नाहीये GDP contribution महाराष्ट्र च 15% वरुन 13% वर आलय कंपन्या महाराष्ट्र सोडुन चालल्या कर्ज 2.5 लाख कोटी वरुन 7 लाख कोटीवर नेलय कायदा व सुव्यवस्था चे तेरा वाजलेत रोज बलात्कार रोज खुन पुणे ट्रॅफीक मध्ये दोन नंबर ला गेल पुणे IT मध्ये 2 वरुन चार नंबर ला गेल पुणे ॲटो इंडस्ट्री मध्ये 1 वरुन दोन नंबर सा
@NiteshPawar-r3i
@NiteshPawar-r3i 3 күн бұрын
😂😂😂पोटदुखी
@ShrikantBhor-n7o
@ShrikantBhor-n7o 3 күн бұрын
सचिन वाझे परत नियुक्त व्हायलाच पाहिजे जय महाविकास आघाडी
@sagars861
@sagars861 3 күн бұрын
कायदा व सुव्यवस्था ekdam fail pahila galitlya poranchya hatat koyte hote ata revolver alyat andhbhaktana he disnar nahi
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 2 күн бұрын
​@@ShrikantBhor-n7o 😂
@jaypatil6055
@jaypatil6055 2 күн бұрын
@@ShrikantBhor-n7oनुसती फेकाफेकी पुरावे मागीतले डांग फाटते
@mayurpilane5516
@mayurpilane5516 3 күн бұрын
काय करायचं ते तुम्ही नका सांगू सरकारची कशी मारायची हे आम्हाला चांगलं कळतं आता कधी मारायची हे पण कळलं धन्यवाद
@DfufSfy
@DfufSfy 2 күн бұрын
😂
@rohitdeshmukh5890
@rohitdeshmukh5890 2 күн бұрын
​​@@DfufSfy tula kay tras zala be sarkar cha kutra ahes kay chu.ya
@jockey-c6k
@jockey-c6k 2 күн бұрын
2014 अगोदर पण मारून घेत होताच की तेव्हा का दुखत नव्हत का....
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 2 күн бұрын
आचारसंहिता काय आणि निवडणूक काय...... सगळच्या सगळ सत्ताधाऱ्यांचा दावणीला बांधलेल आहे.... पडणार तर महायुतीच....🖊️
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 2 күн бұрын
बर झालं 1990 ला मोदी नव्हते नाहीतर हे कायदे लागू झाले नसते 😂😂😂😂😂😂😂😂
@sudhirubale2494
@sudhirubale2494 3 күн бұрын
आचारसंहिता काळात नॉनव्हेज खाल्ले तर चालते का भाऊ 😂😂
@indian62353
@indian62353 3 күн бұрын
आचारसंहिता म्हणजे काय श्रावण महिना नाही 😂
@engma7549
@engma7549 3 күн бұрын
आचारसंहितेतच सगळ्यात जास्त नॉनव्हेज खाल्ले जाते 😂😂😂
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 2 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@yogeshmalwade9060
@yogeshmalwade9060 2 күн бұрын
नाही 😅
@saritanimbalkar4002
@saritanimbalkar4002 2 күн бұрын
😂😂😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 күн бұрын
आदर्श आचारसंहितेच्या नियमांची पुंगळी बनवून पायदळी तुडवतात राजकीय पक्ष, पाळले जात नाहीत ते नियम म्हणजे आचारसंहिता.
@mr.unperfect...2608
@mr.unperfect...2608 2 күн бұрын
Election बरोबर time var होते पण एक पेपर time var होत नाही वाह रे वाह...
@SanjayKanitkar
@SanjayKanitkar 2 күн бұрын
खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद
@onkarjadhav2022
@onkarjadhav2022 2 күн бұрын
कोण नाही विचारात या आचारसंहितेचा ....फक्त सगळ कागदावरच आहे ... बीकी हुवी मीडिया....बिका हूवा चूनाव आयोग 💯
@devgaikwad483
@devgaikwad483 2 күн бұрын
उपयुक्त माहिती
@GaneshYevale-x3p
@GaneshYevale-x3p 2 күн бұрын
माहिती तर एक नं वाटली
@jk_pcmc
@jk_pcmc 3 күн бұрын
1 नंबर माहिती
@akashd2843
@akashd2843 2 күн бұрын
आज समजलं 50% तर भंग च गेला जात आहे 😡😡😡😡😡😡
@prashantgawali293
@prashantgawali293 2 күн бұрын
It's very informative vedio for Awareness
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 2 күн бұрын
माहिती तर चांगली आहे. परंतु आचार संहिता असताना अवैध वाहतूक करून मतदार यांना जाहीर सभेत नेवुन उघड्यावर बसवून ताटकळत ठेवले तर हा आचार संहिताचा भंग नाही का? या विषयावर कोणी का तक्रार दाखल करत नाही.
@Avijadhav0406
@Avijadhav0406 3 күн бұрын
आचारसंहितेचा हा व्हिडिओ मोदीजींनी नक्की पहावा आणि आचारसंहिता पाळावी.
@tp123only
@tp123only 2 күн бұрын
मी काय म्हणतो आचसंहिता मध्ये नॉनव्हेज खाल्लेलं चालत का
@mahendravedak6849
@mahendravedak6849 2 күн бұрын
छान माहिती
@vitthaljadhav2872
@vitthaljadhav2872 2 күн бұрын
खूप छान माहिती दिली.
@MAYUR_P358
@MAYUR_P358 2 күн бұрын
बैलेट पेपर , वापर करून इलेक्शन घेतली पाहिजे दूध का दूध 🍼 पानी का पानी 🍶
@vilaschavan-tw1us
@vilaschavan-tw1us 2 күн бұрын
बोल भिडू चॅनलचे मनापासून धन्यवाद खूप महत्वपूर्ण आणि सविस्तरपणे माहिती आपण दिली सर ❤❤❤
@prashantatkare9907
@prashantatkare9907 3 күн бұрын
First time got all required information 👍
@rohitjajoo7959
@rohitjajoo7959 2 күн бұрын
जरंगे यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली आणि एकत्र येण्याचा विचार करत आहेत जर तुमची विभागणी झाली तर तुम्ही कापले जातील -योगी आदित्यनाथ
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 2 күн бұрын
आचारसहिंताचं आदर्श पालन निवडणूक आयोगाने करावं
@Mr.Lakhan_Blogger
@Mr.Lakhan_Blogger 2 күн бұрын
Good information sir 👍👍
@HyderSab-ll2ux
@HyderSab-ll2ux 2 күн бұрын
छान माहीती
@arvindkamble2661
@arvindkamble2661 3 күн бұрын
टी एन शेषन हेच आचारसंहिता काय असते ते दाखवून दिले आहे आता तर ईव्हीएम वर हरियाणा पँटर्न राबविण्यात येत आहे निषेध
@vr1908
@vr1908 21 сағат бұрын
सगळीकडेच आचारसंहिता भंग होते. आयोगाने फ़क्त विरोधकांवर कारवाई करावी असा अलिखित नियम आहे.
@vivekjadhav07
@vivekjadhav07 2 күн бұрын
Nice info about आचारसंहिता,बोल भिडू youtube channel is super ❤🙏🏻
@nileshkunjir2666
@nileshkunjir2666 3 күн бұрын
BJP ने OBC मुख्यमंत्री जाहिर करावा..❤❤ १००/ यश
@VirajPatil-u9e
@VirajPatil-u9e 3 күн бұрын
घंटा येणार ते महाविकास आघाडी किती पण ओरड मराठा उभा तिथं तुझी बत्ती कुठ लावतो
@bajranggaikwad6719
@bajranggaikwad6719 3 күн бұрын
घ्या तुतारी
@jaypatil6055
@jaypatil6055 3 күн бұрын
😂 फडणवीस ने सर्व ओबीसी घरी बसवले खडसे पंकजा मुंनगंटीवार बावनखुळे
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 күн бұрын
@@nileshkunjir2666 फडणवीस चा DNA OBC आहे म्हणे, मानून घ्या OBC त्याला 😂😂😂
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Күн бұрын
आचार संहिता म्हणजे विरोधी पक्षावर बारकाईने नजर ठेवणे आणि E V M म्हणजे इज्जत विकून टाकलेली मशीन.
@amolmohite.23
@amolmohite.23 2 күн бұрын
mumbai road rage varti video taka
@harshalmore8717
@harshalmore8717 2 күн бұрын
Please make video on India-Canada conflict
@ajitwankhede9240
@ajitwankhede9240 3 күн бұрын
T N Sheshan A Gret OFFICER
@kishoeshirsekar783
@kishoeshirsekar783 2 күн бұрын
निवडणूक आयोग एकनिष्ठ आहे. सरकार तेच येईल.
@ajitchavan697
@ajitchavan697 2 күн бұрын
काय करायचे काय नाही करायचे हे 2014 पूर्वी नियम होते आता महायुती ने मनात येईल ते करायच Mva ने काहीही करायचे नाही
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 2 күн бұрын
तुम्ही तेवढे strong room मधे evm बदलताना 99 पेरसेन्ट चार्जिंग ठेऊ नका...65 पेरसेन्ट ठेवा म्हणजे पकडले जाणार नाही
@pratibhakadam1590
@pratibhakadam1590 2 күн бұрын
Nice information
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 2 күн бұрын
आचार संहिता गरीबांसाठी आणि छोटे पक्षांसाठी आहे पैसा आणि सत्ता असणारें साठी काडिमोल आहे जसी तसी आसी 😂मोडून टाकतात तेचं उत्तम उदाहरण म्हणंल तर सध्याचे भाजपा सरकार आणि निवडणुक आयोग 😂😂😂
@Achiver0506
@Achiver0506 2 күн бұрын
Thank you very much for information....
@kishoeshirsekar783
@kishoeshirsekar783 2 күн бұрын
फकीर ने प्रक्षोभक भाषण करावे आणि नोटीस अध्यक्ष यांना जावी.
@madhurirathod3070
@madhurirathod3070 2 күн бұрын
खुप छान
@abidshaikh4920
@abidshaikh4920 2 күн бұрын
Beautiful
@milindjadhav6304
@milindjadhav6304 2 күн бұрын
नियम फक्त विरोधी पार्टीना bjp ला कोणतेही नियम नाही विरधाकांनी कोणती complyant केली तर त्याला कचराची टोपली दाखवणे हे च काम आहे निवडणूक आयुक्त च
@amrutasapre2340
@amrutasapre2340 2 күн бұрын
आणि आत्ताचे राजकारणी सगळे नियम मोडतात आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा
@rahulwable6924
@rahulwable6924 2 күн бұрын
कोण जिंकलं समजलं 23 नोव्हेंबर ला
@pravinchaudhari242
@pravinchaudhari242 2 күн бұрын
काय कारवाई केली जाते, ते पण सांगा
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 2 күн бұрын
ईव्हीएम वर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी निवडणूकावर बहिष्कार टाकवा नाहीतर पून्हा म्हणतील ईव्हीएम तिरके ठेवले होते म्हणून आम्ही पडलो 😂
@SatishJagnade-b7z
@SatishJagnade-b7z 2 күн бұрын
❤अतिसुंदर...❤
@prnmane3817
@prnmane3817 2 күн бұрын
निवडणूक आयोग हा भाजप चा नोकर आहे 100%
@Dharmik459
@Dharmik459 3 күн бұрын
ज्यांना 7500 लाडकी बहीण योजनेतून आले आहे ते कोणाला मतदान करणार? 🔥💪❤️🙏
@keshavmishra07
@keshavmishra07 3 күн бұрын
पैसे घेऊन दुसऱ्याला मतदान करणारे 7 जन्मांचे भिकारी असतात म्हणे....
@indian62353
@indian62353 3 күн бұрын
ते काय राजकारण्यांनी स्वतःच्या खिशातून दिले नाहीत, जनतेच्याच टॅक्सच्या पैशातून दिले आहेत.
@civilengineerfamily5958
@civilengineerfamily5958 3 күн бұрын
महायुती
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 3 күн бұрын
​@@civilengineerfamily5958👍
@thebesttube9967
@thebesttube9967 2 күн бұрын
Please tumhi sangu shakata ka mala kon madat karu shakato
@RBN555
@RBN555 2 күн бұрын
Mst mahiti
@jk_pcmc
@jk_pcmc 3 күн бұрын
फास्ट आहे बोल भिडू 👍🏻⚡
@shankardudhagi167
@shankardudhagi167 2 күн бұрын
काही केलं तरी चालते कारवाई काही होत नाही निवडणुकीच्या आयोगाच्या हातून लाचार आहे निवडणूक आयोग 😢
@engma7549
@engma7549 2 күн бұрын
मालला भेटता येते का ??
@anilpawar2423
@anilpawar2423 2 күн бұрын
आता यांच्यासाठी एक आणावी लागेल असा वाटत!
@sushantpatil889
@sushantpatil889 2 күн бұрын
EVM मध्ये घोळ चालेल काय?
@prakashtawandkar8942
@prakashtawandkar8942 2 күн бұрын
महाराष्ट्रातला निवडणुका केवळ आणि केवळ बॅलेट पेपरवर घ्याव्यात, प्रत्येक पक्षाला आपली पात्रता काय आहे हे कळेल, नाहीतर हरियाणा सारखे आरोप प्रत्यारोप होतच राहणार
@madhukarsheth8845
@madhukarsheth8845 2 күн бұрын
Nice
@C_MARTIN1
@C_MARTIN1 2 күн бұрын
आचासंहिता महिना ❌ फुकट दारू, मटणा चा महिना ✔️
@Me_sanglikarr
@Me_sanglikarr 2 күн бұрын
Mastch❤
@Sandy-yl1hl
@Sandy-yl1hl 2 күн бұрын
Dharmveer 2 la theatre madhun baaher kadhatil ka ?? Aacharsanhita suru zalyavar??
@rehanshaikh6292
@rehanshaikh6292 2 күн бұрын
बरोबर कारण ते पण एकप्रकारे महायुतीच्या प्रचारा सारख आहे 😂
@Sandy-yl1hl
@Sandy-yl1hl 2 күн бұрын
@@rehanshaikh6292 exactly!! aani bin budhache aarop pratyarop pan aahe tyaat!!
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 3 күн бұрын
आचार संहिता महायुती ला लागु असणार नाही ...
@20296238
@20296238 2 күн бұрын
बँकेतून किंवा पतसंस्थेतील कोणी 10 लाख रुपये काढले किंवा ट्रान्स्फर केले तरी आता income tax department ला याची माहिती कळते.
@suriyyabhori3072
@suriyyabhori3072 2 күн бұрын
T.N sheshan best
@GaneshYevale-x3p
@GaneshYevale-x3p 2 күн бұрын
माहिती अधिकार आणी आचार संहिता यांचा काही सम्बन्ध आहे काय
@vishalitape1276
@vishalitape1276 3 күн бұрын
Apli kdhi lagen ? Koni sangu shakte ka ?
@sanketlatpate5833
@sanketlatpate5833 3 күн бұрын
आचारसंहिता कधी पासून आहे???
@gajananbiradar3945
@gajananbiradar3945 3 күн бұрын
Chalu zali neet aaik bhau
@sanketlatpate5833
@sanketlatpate5833 3 күн бұрын
Exam ata pudhchya varshi🤦
@harshadkhedkar4520
@harshadkhedkar4520 2 күн бұрын
अरे यातला एकतरी नियम पाळला जातो का?
@vinaydevrukhkar7094
@vinaydevrukhkar7094 2 күн бұрын
नको ती इन्फॉर्मेशन देऊ नका मुद्द्या वर या किती तो फाफट पसारा
@TejasKolape
@TejasKolape 2 күн бұрын
दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. 🚩🚩🚩' एक रहोगे ' तो ' नेक रहोगे '🚩बटोगे तो कटोगे 🚩#महायुती
@vijayshenkar7671
@vijayshenkar7671 2 күн бұрын
अभय योजना डिटेल माहिती दया sRA
@surajpatil1829
@surajpatil1829 2 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आल की ४ महिन्यापूर्वी आचारसंहितेचे आदर्श लडवे तर देशाच्या प्रधानमंत्री पदावर असलेल्या माणसाने च लावले आहेत 😂😂
@shubhamsuryawanshi3105
@shubhamsuryawanshi3105 2 күн бұрын
इंडिया कॅनडा वाद व्हिडिओ तयार करा..High commissioner Rajdut
@akshaybhongare1091
@akshaybhongare1091 2 күн бұрын
Yojanadoot Process Kay Zale
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 3 күн бұрын
पण निवडणूक आयुक्ताची नेमणूक करताना काही आचारसंहिता असावी की नको 😂
@vip.bhfjjjfjydg
@vip.bhfjjjfjydg 2 күн бұрын
Exam che result lagel ka
@SattarPatel-df8th
@SattarPatel-df8th 3 күн бұрын
Tiyks Sar
@Maratha96k-u4b
@Maratha96k-u4b 2 күн бұрын
jai obc jai maratha only manse raj saheb thakre♥️
@Rbcdfhh
@Rbcdfhh Күн бұрын
आचारसंहिता म्हणजे काय ? जनतेने नेत्यांच्या पाया पडणे बंद होऊन नेत्यांनी जनतेच्या पाया पडण्याचा कालावधी याला आचारसंहिता असे म्हणतात.!😂😂😂😂😂😂
@Mayur-88
@Mayur-88 2 күн бұрын
BJP be like - चल hat 😂😂😂
@bspatil2109
@bspatil2109 Күн бұрын
पैसा दिला की निर्णय त्याच्यासारखा द्यायचा!
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr 3 күн бұрын
घंटा फरक पडत नाही 😂😂😂
@LavduLalit-wy3fl
@LavduLalit-wy3fl 2 күн бұрын
At kadhi parent ahe
@prathamesh5786
@prathamesh5786 Күн бұрын
TN Seshan legend
@prabhakardaud-k4u
@prabhakardaud-k4u 2 күн бұрын
Dusare Kay karayache EVM set karayache
@अमिनेश
@अमिनेश 2 күн бұрын
आचार संहिता पण कायद्याच्या चौकटीत येणे गरजेचे आहे. नागरिकांना आचार संहिता संबधी प्रशिक्षण देणे.
@anitakhamkar1933
@anitakhamkar1933 2 күн бұрын
आयोग आहे जिव़त
@kurbanmulani5826
@kurbanmulani5826 3 күн бұрын
सर्व निवडणुका evm आणि eC विरुद्ध विरोधी पक्ष 😂😂😂
@akshaysatpute7097
@akshaysatpute7097 2 күн бұрын
Exite poll sangitla jayo....
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 күн бұрын
चंदा दो धंदा लो, महाराष्ट्र राज्याचे उद्योग गुजरात पाठवने, जाती जाती वाद घालने, राज्यावर भयंकर कर्ज करून ठेवले, भ्रष्टाचार नेत्याना क्लीन चिट देवून बीजेपी मधे घेणे अशा बीजेपी महायुती ला हटवा राज्य वाचवा ✅नाहीतर हे सरकार परत आल्यावर हाथात कटोरा देतील 🙏🏻जागी व्हा जनता
@rajendrakatkar5667
@rajendrakatkar5667 2 күн бұрын
Vadapav pani bhavgva hirva pivala nila ranga lavalela chalto
@dineshjangale3976
@dineshjangale3976 Күн бұрын
आम्ही चॅनल ला subscriber केले तर बोल भिडू ला किती पैसे भेटतात...मला वाटतं बोल भिडू १ कोटी कमवत असेल महिन्याला 😮
@sachinjamadade5237
@sachinjamadade5237 Күн бұрын
साहेब कलम 324 आहे
@rahulshelke5332
@rahulshelke5332 2 күн бұрын
नियम तोडणे he आद्य कर्तव्य आहे निवडणूक आयोग 😅😅😢
@vr1908
@vr1908 21 сағат бұрын
आचारसंहिता असताना दारु, मटण बंदी का नाही घालत?
@sk1trillion
@sk1trillion 3 күн бұрын
😂😂😂 dharm nirpeksh
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 39 МЛН
Lawrence Bishnoi का पूरा इतिहास | Case Study | Dr Vivek Bindra
14:44
Dr. Vivek Bindra: Motivational Speaker
Рет қаралды 1,9 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН