दगडफेकीच्या घटना, Sambhajiraje Chhatrapati आणि ५०० जणांवर गुन्हा, विशाळगड आंदोलनावेळी काय काय घडलं ?

  Рет қаралды 379,443

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 3 ай бұрын
गुन्हा तर आतापर्यंत अतिक्रमण करण्यास जबाबदार ठरलेल्या अकार्यक्षम तहसिलदार,पुरातत्व अधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांचेवर ही झालाच पाहिजे ! ह्याला जबाबदार कोण ?
@maheshtambwe4747
@maheshtambwe4747 3 ай бұрын
ekdam barobar aahe
@pratikhinge8378
@pratikhinge8378 3 ай бұрын
ekdam correct!
@siddharthchavan3800
@siddharthchavan3800 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rZrCgHeoarCIh9ksi=S4M8ASGS4Qhi4kow
@rushikeshghatage7331
@rushikeshghatage7331 3 ай бұрын
आई भवानी शक्ती दे..विशाळगडाला मुक्ती दे..
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 3 ай бұрын
आई भवानी मातेला फक्त शक्ती मागायची दर्ग्याला मुक्ती आपण द्यायची जय भवानी ❤
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 3 ай бұрын
​@@AjitkanaseOfficial1008 सज्जनगड? सिंहगड? तिथले बामणांचे रिसोर्ट?
@abdulmirza8549
@abdulmirza8549 3 ай бұрын
Ayi bahin la marla tumhi amchi ani jay bhawani boltat lajwati ahe ka tumhla ........kashla bolta jay bhawani .....tumchya tondat changla nhi watat jay bhawani cha nav.........jay maharashtra
@Jay-8252
@Jay-8252 3 ай бұрын
​@@abdulmirza8549killya vr ti masjid ch ky kam re shemnya
@veermaratha2758
@veermaratha2758 3 ай бұрын
​@@abdulmirza8549हरियाणा मधे मंदिराला घेरून बायका मुला ना मारहाण केली.तेव्हाचे जे नारे देत होता ते शोभत का
@ganeshpatil9165
@ganeshpatil9165 3 ай бұрын
राजकारण सोडा..आपण सर्व हिंदू एकत्र या आधी..❤
@king-mv3li
@king-mv3li 3 ай бұрын
Ho jay shree ram 🚩🙏.
@ireview8621
@ireview8621 3 ай бұрын
The whole essence of Hindutva is unknown to most of us. We can be united as a religion but will always be divided owing to cultural beliefs. These beliefs are hard to topple as those have been passed through generations and now become our habits, behaviour and attitude. The reason why that oneness will NEVER BE achieved by Hindus, anytime.
@ashirwadshinde280
@ashirwadshinde280 3 ай бұрын
Aare baba ha sambhaji raje bhosale aapli bhakri bhajtoy kahi garaj nahi hyancha magha magha jaycha aapla kaam dhanda bagha
@ganeshpatil9165
@ganeshpatil9165 3 ай бұрын
@@ashirwadshinde280 काम धंदा बघा..तू आपल काम कर..
@Vpt507
@Vpt507 3 ай бұрын
BJP चे पाद्रे हिंदु नकोत
@atharvshinde18
@atharvshinde18 3 ай бұрын
संभाजी राजे छत्रपती उत्तम मोहीम आहे, सुरक्षित रहा भावांनो, काही हि असं करू नका की कोणाचं जीव धोक्यात जाईल. सर्व तिथे उपस्थीत असलेले आणि अडचणींनी मुळे न आलेले शिवभक्तांचा, पूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा राजे तुम्हाला 🚩 " *बिनशर्त पाठींबा आहे* " 🚩.
@dhavalsingshinde9003
@dhavalsingshinde9003 3 ай бұрын
जाळपोळ करून ,दगडफेक करून सकल शिवभक्तांना अडकवण्याचा प्रयत्न काल काही लोकांनी केला #राजे संभाजी छत्रपती आपल्या पाठी ठामपणे उभे आहेत🚩
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 3 ай бұрын
चिन्मय एकच नंबर माणूस आहे.. समाचार पत्र व्यवस्थितपणे सांगणे..
@worldindia9259
@worldindia9259 3 ай бұрын
छत्रपतींचा विजय असो.
@mukundshinde869
@mukundshinde869 3 ай бұрын
आधी सगळीकडे अतिक्रमण करायची आणि ती मोकळी करायला लागले की बोंब ठोकायची.... जोपर्यंत अतिक्रमण होत राहतील तोपर्यंत परिणाम भोगावेच लागतील ...
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 3 ай бұрын
इतके दिवस हे अतिक्रमण दिसत नव्हते का ? कि अचानक उगवलं ! मग हिंदूची देवळं कुठल्या लिगल जागेवर बांधली आहेत ?
@prajwal_kh
@prajwal_kh 3 ай бұрын
​@@dasharaththarali2187जिथे illegal astil ti padun bhimtya
@raman87910
@raman87910 3 ай бұрын
Sadya Maharashtra madhe asa watawara ahe ki muslim is not treated as indian. Even police officer is saying ek vishishta samajachi loka. India and indians mentality will never developed. Some one from poltical will always control a certain group of minds. When a permission is not granted for protest still mobs gathered. It seems like intention to create a ruckus. Hope police will intervene and take action who is wrong.
@mukundshinde869
@mukundshinde869 3 ай бұрын
@@raman87910 please read history...
@riyazm3151
@riyazm3151 3 ай бұрын
​@@prajwal_khagodar ti pad nuste bomblu nakos karun dakhav. Swatch Ghar liegal hai Tue check kar
@nikhilbhamare
@nikhilbhamare 3 ай бұрын
पहिले हिंदू जाती भेद करायचे आणि आता हिंदू संघटना भेद करायला लागले आहेत..🙏 काल देशाने हिंदूंच रौद्र रूप विशाळगड वर पहिले कारण हिंदूंची सहन करण्याची क्षमता आता संपली आहे ही तर आता सुरुवात आहे धन्यवाद रवि दादा..💪🚩🔥 जय भवानी जय शिवराय हर हर महादेव…🔥
@SandeepPatil-jc4vc
@SandeepPatil-jc4vc 3 ай бұрын
काल जे संभाजी राजेना विरोध करत आहेत ते भाजप चे हिंदुत्व वादी आहेत
@amarsawant9361
@amarsawant9361 3 ай бұрын
हिंदू जातीभेद करतात भावा 🌱🌱
@Bharatyodhha
@Bharatyodhha 3 ай бұрын
​@@amarsawant9361सगळे नाही करत, मी हिंदूत्ववादी आहे मी कधीही नाही केला जातीभेद . जय श्रीराम 🚩
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
​@@Bharatyodhhaबरोबर👍
@vijayteke8816
@vijayteke8816 3 ай бұрын
Falatu gruh khat Ani paise khanar khat
@rahulwable6924
@rahulwable6924 3 ай бұрын
अतिक्रमन काढलच पाहिजे काय गरज आहे यांना थारा देऊन गडकिलले राखले पाहिजे 🚩
@afRajShaikh-r4r
@afRajShaikh-r4r 3 ай бұрын
Laudya 3km aslelya gavat tujya bapani atikraman kadalay ka😊
@Vijay23288
@Vijay23288 3 ай бұрын
​@@afRajShaikh-r4rlaandya jashas tase milel
@hindostanzindabad6330
@hindostanzindabad6330 3 ай бұрын
Rahul तुझ्या आई वर दिवस रात्र चढत होते का ते लोकं
@sanketnimbalkar2942
@sanketnimbalkar2942 3 ай бұрын
Are Tuzya aai chya gandi madhi pay to bolat ahe Vishalgada vrch akrman kadhl pahije 😊​@@afRajShaikh-r4r
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 3 ай бұрын
100% बरोबर आहे याला सरकार जबाबदार आहे
@VijayPatil-kw6nb
@VijayPatil-kw6nb 3 ай бұрын
उदयनराजे शिकून घ्या असे डेरिंग करायला लागते नुसती कॉलर वरून नाही जमत
@Farmer17.20
@Farmer17.20 3 ай бұрын
Kaay combination aahe, vadil tya pakshat jya pakshacha neta hindu na shivya ghalto aani mulga hindu chya khandyavar banduk thevun, swatachya pakshacha fayda karun ghet aahe...😂😂
@factsbazzi
@factsbazzi 3 ай бұрын
Satara madhe chandan vandan ya killyav sudhha atikraman zhale ahe Ani mothi masjid बांधली आहे तेथील स्थानिकांनी महादेवाच्या मंदिराचे बांधकाम करताना त्यांच्याव गुन्हा दाखल झाला पण उदयनराजे कोठे दिसले नाही ते फक्त नावाचे राजे आहेत एक काम सुध्धा होत नाही आणि छत्रपतींच्या लायकीचे सुध्धा नाहीत
@ajaybhosale356
@ajaybhosale356 3 ай бұрын
​@@factsbazziविशाळ गडावर उदयनराजेची जमीन नाही किंवा विशाळगड सातारा संस्थानाच्या अधिपत्त्त्यात येतं नाही. आणि सरकार पण त्यांचेच आहे मग सगळया विरोधी भूमिका कश्या घेतील.
@djvbmOfficial45
@djvbmOfficial45 3 ай бұрын
💯 barobr aahe
@akshayyennamwar6314
@akshayyennamwar6314 3 ай бұрын
छत्रपती आहेत ते ..जरा मर्यादा ठेऊन कमेंट करा 😠 🙏जय महाराष्ट्र 🚩
@Dr.shubhamkhade0912
@Dr.shubhamkhade0912 3 ай бұрын
एकतर ते स्थानिक नाही....अतिक्रमणकारी आहेत...शब्द योग्य प्रकारे वापरावा....नम्र विनंती...
@Cric11-x1k
@Cric11-x1k 3 ай бұрын
are bhaade vishal gad pason 4 km door ahe gaon tithe kasla aatikraman
@Bharatyodhha
@Bharatyodhha 3 ай бұрын
आमची जात फक्त मावळ्यांचीच 🚩🚩🚩 जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩
@sachin_shimple
@sachin_shimple 3 ай бұрын
विशाल गड मुक्ती झालीच पाहिजे, जिहाद्याच अतिक्रमण इथून पुढं चालू देणार नाहीत.. हर हर महादेव 🔱🚩
@sohailbagban7165
@sohailbagban7165 3 ай бұрын
Tujhya aaich bhok
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 3 ай бұрын
😂😂😂😂
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
मौलाना उद्धव खान नाराज होतील असे काही करू नका जय महाराष्ट्र
@rafboy49
@rafboy49 3 ай бұрын
​@@karankirtishahi4181 landya tujha aaicha chawa aahe ki tu landyachi paidais aahes ??
@veermaratha2758
@veermaratha2758 3 ай бұрын
​@@avinashmahajan699त्या खानाला तर ह्या निवडणुकीत त्याच्या मूळ गावी अफगाणिस्थान ला पाठवायचे
@sumit44113
@sumit44113 3 ай бұрын
अतिक्रमण केल्यावर असाच होणार, बरो बर केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 3 ай бұрын
कुठलंही अतिक्रमण हे सरकारी आणी राजकारण्यांच्या आशीर्वादानेच होते हे सर्व जनतेला माहित आहे! !!
@मयुरपायगन
@मयुरपायगन 3 ай бұрын
स्थानिक नाहीत, अतिक्रमणकारी आहेत ते सांगळे ......मुक्ती तर होणारच....
@Coco19976
@Coco19976 3 ай бұрын
जळगवात railway var दगड फेक झाली काय कारवाई झाली
@sauravrajput5456
@sauravrajput5456 3 ай бұрын
बारामती छा करामती gandikhali दबलेली media he nahi दाखवत eg Sam Tv शरद पवार चे channel ahe te
@pronationalist88
@pronationalist88 3 ай бұрын
काय होणार ...किती मार खाणार हिंदू 😂....कधी एकत्र होणार आपण 😢
@swapnilpatil1550
@swapnilpatil1550 3 ай бұрын
​@@sauravrajput5456सरकार bjpch पण काय झालं की लगेच बारामती बारामती करता मग सत्ता त्यांच्या हाती दिलं तर काय वाईट होईल
@sauravrajput5456
@sauravrajput5456 3 ай бұрын
@@swapnilpatil1550 अचानक दगड फेक झाली ना भाऊ ..!आता कारवाई करतील ना ते त्या प्रकरणाची शाह निशा करून नेमके त्यांना कोणी भडकवल आणि ज्या ज्या समाज कडकांनी केली त्या area तल्या सगळ्यांवर होईल कडक कारवाई.
@sauravrajput5456
@sauravrajput5456 3 ай бұрын
@@swapnilpatil1550 गुन्हा दाखल झाला आहे मी पण जळगांव च आहे
@shivajichavan7191
@shivajichavan7191 3 ай бұрын
उदयनराजे राजे तुम्ही या राजांच्या जरा आदर्श घ्या !फक्त दारू ढोसू नका!
@ahersachin7067
@ahersachin7067 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@qualitysarees9420
@qualitysarees9420 3 ай бұрын
उदयनराजे यांनी नुसता पाठिंबा दिला ना गडावर एक घर रहाणारं नाही
@sagarsawant2208
@sagarsawant2208 3 ай бұрын
​@@qualitysarees9420पण असे होणार नाही
@badboysk4002
@badboysk4002 3 ай бұрын
​@qualitysar😂😂ees9420
@Billionaire_zone_
@Billionaire_zone_ 3 ай бұрын
​@@qualitysarees9420आदि त्याना बार मधुन बाहर पडू द्या
@SG0944
@SG0944 3 ай бұрын
या सगळ्यात रवी दादा पडवळ ज्यांनी पुण्यातून विशालगड पर्यंत पायी चालत जाऊन शिवभक्तांना विशालगडवर येण्याचं आवाहन केल त्यांना सर्व जण विसरून गेले. त्यांचामुळे च तिथं एवढे शिवभक्त आले🙏🥲
@vaibhavgangekar7947
@vaibhavgangekar7947 3 ай бұрын
वेळ आहे सर्व हिंदूंनी एक होण्याची....🚩🚩🚩
@awatesaeeraj4887
@awatesaeeraj4887 3 ай бұрын
अतिक्रमण हटावलंच पाहिजे... आम्ही नेहमी तुमच्या सोबत आसू राजे..... 🚩🚩
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
मौलाना उद्धव खान नाराज होतील जय महाराष्ट्र
@sohelmulani8609
@sohelmulani8609 3 ай бұрын
गजापुर मध्ये कोणते अतिक्रमण होते?काय बोलतोय.फक्त हिन्दू मुस्लिम करा
@Jack._.sparrow482
@Jack._.sparrow482 3 ай бұрын
​@@sohelmulani8609 Are kay boltay madhye kolhapurat eka school Bus var dagad phek Keli tyaveli khute gelat tumhi. Are thumhi kahihi karu shakta pan aamhi kele ke dangal hote. Are to aatankvadi vishalgadavar aalach kasa tumchi saat naslashivay to aatankvadi kolhapurat aalach kasa aani evdhya divsapasun shantatet hot hote pan te tumhala patle nahi mhanun he honarach hote aani ase kahi parat zale tar parat marathe gappa basnar nahit
@chetsboy1
@chetsboy1 3 ай бұрын
मग कोल्हापूरच्या हिंदुत्ववादी संघटना fkt मोदीला support करायचा असला कीच पुढे येतात काय
@king-mv3li
@king-mv3li 3 ай бұрын
Mg yani tyancha vadlana khangres chya tikitavr ladhavla navta pahije .
@chetsboy1
@chetsboy1 3 ай бұрын
@@king-mv3li अच्छा म्हणजे भारतीय जुमला पार्टी कडून काम केलं तरच हिंदुत्ववादी संघटना शिवरांच्या गडकिल्यासाठी समोर येणार. म्हणजे शिवरायंपेक्षा BJP मोठीं वाटली खरंच अंधभक्तीत लोक कोणत्या थराला जातील आहेत
@akshaykatkar5992
@akshaykatkar5992 3 ай бұрын
​@@king-mv3liप्रत्येक वेळी हिंदूंना भाजपच्या दावणीला का बांधता. हिंदू म्हणजे भाजप ..... अगोदर हिंदू कोण आणि काय हे समजून घ्यायला हवं. भाजप आपल्याला हवी असणारी भूमिका घेत हे चांगली गोष्ट आहे .आपण त्यांना राजकारणात पाठिंबा देऊ. पण त्यासाठी धर्म त्यांच्या हातात नाही देऊ शकत.
@dnyaneshwarshingne7988
@dnyaneshwarshingne7988 3 ай бұрын
😂😂😂
@vishwavijaysawant4018
@vishwavijaysawant4018 3 ай бұрын
भाजपाळलेली कुत्री आणि भाजप च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या काही संघटना, आपल्या शिवाय दुसरं कोणी या लढ्याच नेतृत्व करत आहे हे बघवू शकत नाही आहेत, त्यांचा संभाजीराजें ना विरोध हेच स्पष्ठ करतो.
@shankargalande-ne8vc
@shankargalande-ne8vc 3 ай бұрын
हिंदू एकजुटीचा परिणाम 🚩हा नेहमीच चांगला असतो.त्यामुळे हिंदूंनी नेहमी एकजूट राहावे👏
@msawant657
@msawant657 3 ай бұрын
संभाजी राजे खरच एक उत्तम राजे आहेत. ते कुणाच्या दावणीला बांधलेले नाहीत. त्यांच राजा म्हणून एक स्वतंत्र अस्तित्वआहे कोल्हापुरात. ( आणि महत्वाचं म्हणजे ते पूर्ण वेळ शुद्धीत असतात )
@OnlinerEport-it6ig
@OnlinerEport-it6ig 3 ай бұрын
😂
@Mr.benjamin_netanyahu
@Mr.benjamin_netanyahu 3 ай бұрын
विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे.... जीव लाऊन देऊ त्यासाठी जय भवानी... 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@manishchavhan1710
@manishchavhan1710 3 ай бұрын
सखल हिंद चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय
@anwaraland5193
@anwaraland5193 3 ай бұрын
निवडणूक सुरुवात झाली आहे आता फक्त हिंदू मुस्लिम दंगल घडवण्यासाठी प्रयत्न केला जातो
@shivajichavan7191
@shivajichavan7191 3 ай бұрын
एवढं मोठं अतिक्रमन होईपर्यंत पुरातत्व विभागाचे अधिकारी कुठं मरून पडले होते?
@Jayhind4534
@Jayhind4534 3 ай бұрын
हि तर सुरवात आहे अबकी बार श्री मलंग गड ला मुक्त कराय आहे हिंदू पेटला तर काय होईल समजलं असेल जय श्रीराम जय शिवराय 🚩🔥
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 3 ай бұрын
आंदोलन करणाऱ्यांनी विशाळगड मुक्ती साठी आंदोलन करावे, कोणाच्याही मालमत्ते, चे नुकसान करू नये. जाळपोळ करणे, दगडफेक करणे , कायदा हातात घेणे या गोष्टी करू नये, कारण ही शिवरायांची शिकवण नाही.🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@entertainingofficer4989
@entertainingofficer4989 3 ай бұрын
Ti malmatta Chatt.Shivaji Maharaj chya malmatte var illegally ubhi hoti kiti divas sahan karnar .udya tumchya gharat muslim Yeun rahtil ntr mhantil mazcha Ghar kasa vatel
@UniqueFootwear-w7i
@UniqueFootwear-w7i 3 ай бұрын
Muslim lokanna maraych hich shivkwan aahe ka maharajachi
@saurabhdahatonde3103
@saurabhdahatonde3103 3 ай бұрын
Gap re ​🍌@@UniqueFootwear-w7i
@adityarajjadhav5006
@adityarajjadhav5006 3 ай бұрын
​@@UniqueFootwear-w7i​​@user-mf5jl6hu8i Amchya jamini lubadun ghenaryana Muslima na Chatrapati Shivaji Maharaja ni marle ahe, mg toh Afzal Khan aso jyane Mandir todh le, Nahitar Sahita Khan jayala Pune madhe Lal Mahal madhe ghusun Marla. Jayni chukiche kele ahe tyana.
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 3 ай бұрын
औरंग्याच्या पापी औलादीचा खात्मा केल्याशिवाय खरे स्वराज्य येणार नाही.​@@UniqueFootwear-w7i
@ravijadhao4262
@ravijadhao4262 3 ай бұрын
रवि दादा पड़वल 🙏🏻🔥
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 3 ай бұрын
गझापुर हे गाव गडावर नाही ते विशाळगडा पासुन लांब आहे तरी मावळ्यांनी असे वागु नये कारण गाव लांब आहे काही वैयक्तिक कारणास्तव या समाजाला टार्गेट करु नये गडावरची अतिक्रमण काढावे त्याबद्दल वाद नाही पण कुणाच्या घरावर दगडफेक करणे योग्य नाही
@yasinkhanmultaniyasinkhanm8756
@yasinkhanmultaniyasinkhanm8756 3 ай бұрын
You are Right Bhau ❤❤❤❤❤
@zuber828
@zuber828 3 ай бұрын
Masjid var humala kela gandi aahet tummi he sidh tummi babri aani Aaj gajapur mde dakhvoon dilay jar vishalgad mukt karaich aahe tikde kara je stanik aahe tyana ka dosh dila aani nuksan kel tras dila bola
@rameshbobade4044
@rameshbobade4044 3 ай бұрын
​@@zuber828गजापुर चा आजूबाजूचा परिसर हा दाट जंगलाचा आहे तिथे फक्त आदिवासी लोक आणि वनविभाग च्याच जमिनी असु शकतात मग तिथे मुस्लिम कोठुन आले.तिथे पण अतिक्रमण असू शकते. तिथे गजापुर मध्ये पण ते खोल्या भाड्याने देत होत असे मी ऐकले आहे
@Borngaming2869
@Borngaming2869 3 ай бұрын
आला का पुळका
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 3 ай бұрын
@@Borngaming2869 tuja navatch kalat ahe ki tu balish budhi cha ahe ithe vad vivad karun kahi milnar ahe ka he tujasarkhyana nahi kalnar
@rushikeshkalambe559
@rushikeshkalambe559 3 ай бұрын
मी सातारचा आहे पण मी मुजरा फक्त छ संभाजी महाराजांना करतो
@SHUHBRIDES
@SHUHBRIDES 3 ай бұрын
दादा तुम्ही majidi चा इतिहास बरोबर सांगता पण विशाळगड चा का नाही? सांग?
@Bharatyodhha
@Bharatyodhha 3 ай бұрын
हा चॅनल डाव्या लोकांचा आहे
@balrajsawant9328
@balrajsawant9328 3 ай бұрын
जो पर्यंत मला माझा खरा इतिहास समजणार नाही....तो पर्यंत मी भविष्याच नियोजन करून वर्तमानकाळात सुखाने जगूच शकणार नाही....!🌹‼️जय शिवराय‼️🌹🙏🙏
@mhk9219
@mhk9219 3 ай бұрын
स्पष्ट बोलत जा😅
@isubgolandaj1368
@isubgolandaj1368 3 ай бұрын
आपण एक सत्य परिस्थिती दाखवली याबद्दल म्हणून गजापूर चा रहिवासी म्हणून आपल्या अभिनंदन करतो
@inn1145
@inn1145 3 ай бұрын
सिंहगडावर पण टिळकांचा बंगला आहे. तो देखील पडला पाहिजे.
@technicalmh2257
@technicalmh2257 3 ай бұрын
@@inn1145 अगदी बरोबर
@Aaarvinod
@Aaarvinod 3 ай бұрын
Tuni bandla kaa
@prashantkharat4184
@prashantkharat4184 3 ай бұрын
प्रचार आणि फेम मध्ये येण्यासाठीचा प्रयत्न
@amolzunjarrao9355
@amolzunjarrao9355 3 ай бұрын
अतिक्रमण लवकर काढले पाहीजे जय शिवराय 🚩
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
मौलाना उद्धव खान नाराज होतील असे काही करू नका जय महाराष्ट्र
@Patil746
@Patil746 3 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩
@shivajibhosale7135
@shivajibhosale7135 3 ай бұрын
तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल जो स्वराजाचा वीरोदात आसेल ,,,,जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@d.vaidya7172
@d.vaidya7172 3 ай бұрын
जळगावच्या रेल्वेवर झालेल्या दगडफेकीचे माहिती द्या
@bktnamo1729
@bktnamo1729 3 ай бұрын
बरं लवकर आठवलं तुम्हाला जाळपोळ झाल्याशिवाय बातम्या काय धंदा लावला प्रत्येक गडावर अतिक्रमण वाढतंय तुमचं चाललंय आपलं जाळं झाल्यावर😊 धन्य आहे मीडिया
@siddhu.sawant.5226
@siddhu.sawant.5226 3 ай бұрын
चौथा स्तंभ फक्त नेत्यांची हुजरेगिरी करायला आहे
@minamdar7747
@minamdar7747 3 ай бұрын
लोकांचा लोकशाही वरील विश्वास जिवंत रहावा हीच विनंति. कायदा हातात घेण्यापूर्वी लोकांनी विचार करावा. हे महाराष्ट्र आहे.
@technicalmh2257
@technicalmh2257 3 ай бұрын
भाजपच्या दावणीला बांधलेले उदयनराजे कुठे गेले?
@abhijeetsawant853
@abhijeetsawant853 3 ай бұрын
delhi
@kirandhangar2903
@kirandhangar2903 3 ай бұрын
Apli layki ahe ka raje varti bolaychi te pahile bagav nantr pude kahi bolav
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
हा म्हणजे दाद पण माग नये काय? बीचाऱ्याने विचारला तरी तू विचार ना एवढं बोलतो आहे तर​@@kirandhangar2903
@Trend_setter-t3s
@Trend_setter-t3s 3 ай бұрын
हिरव्या लाळघोट्या तू कोणाच्या दावणीला बांधलाय मग?
@surajdange4535
@surajdange4535 3 ай бұрын
​@@kirandhangar2903काय केलं मराठ्यांसाठी कुठे तरी पिऊन पडतं ते
@ThinktankIndia_VR
@ThinktankIndia_VR 3 ай бұрын
Chinmay thanks for the analysis done so well.
@saurabh..302
@saurabh..302 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🚩
@GiriManoj-h5z
@GiriManoj-h5z 3 ай бұрын
घरे हे अतिक्रमण वाले बांधतातच कशी काय? बांगलादेशी, पाकिस्तानी, रोहिंग्या घुसखोरी केली नसेल कशावरून? घरे बांधून देण्याच्या अगोदरच या सर्व लोकांची चौकशी झालीच पाहिजे. सर्व हिंदू समाजाने या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे.
@atulgodhade3292
@atulgodhade3292 3 ай бұрын
हिंदूंनो एकत्र या ❤🚩⚔️
@vivekpowar2689
@vivekpowar2689 3 ай бұрын
राजकारण करण्यापेक्षा शिवभक्तनि एकत्र या आणि राजेंना साथ द्या 🙏🏻
@RGThorat
@RGThorat 3 ай бұрын
ते उद्या कुठे 90 पित फिरत आहे 😂😂
@ajinkyaajinkya5938
@ajinkyaajinkya5938 3 ай бұрын
Pakya baddal bolu nako 😂
@shrivardhankamble9270
@shrivardhankamble9270 3 ай бұрын
जे काम सरकारला करायला हवे ते सामान्य लोक करत आहेत.सरकारने स्वतः लक्ष दिलं असत तर ही वेळ आली नसती.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 3 ай бұрын
हेच काम सरकारने केले असते तर तूम्ही सरकार हिंदू मुस्लिम समुदायात तेढ निर्माण करते असे म्हणता...
@shrivardhankamble9270
@shrivardhankamble9270 3 ай бұрын
@@aniketkhambayatkar5314 हो काही लोक आहेत तसे पण अतिक्रमण कोणत्याही धर्माने केले तर ते काधावेच लागेल.मागे उत्तर प्रदेश मध्ये मंदिर ही अतिक्रमणामुळे काढावे लागले होते.या गोष्टीवर धर्म आणून चालणार नाही.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 3 ай бұрын
@@shrivardhankamble9270 हिंदू लोक प्रत्येक वेळेसच सरकारच्या कोणत्याही धोरणाला पाठींबा देतात परंतू मुस्लिम धर्माचे लोक हाच उदारपणा घेताना दिसत नाहीत...
@imranmukartal7383
@imranmukartal7383 3 ай бұрын
राजे महाराष्ट्रच्या तरूण पोरानचा भविष्यशी‌ खेळुनका काल जे घडल ते कायदेशीर झाल आस्त तर बर झाल आस्त🙏
@krishna_raj9331
@krishna_raj9331 3 ай бұрын
We understand and support your point also. पण अतिक्रमण हटवने सुद्धा फार गरजेचे आहे..
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 3 ай бұрын
अतिक्रमण कायदेशीर नाही आणि जे बेकायदेशीर आहे त्याच्या विरोधात आहे तेच कायदेशीर.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 3 ай бұрын
Ha Raja nahi. Hyachyat maharajanche rakt nahi
@devil-iv3sm
@devil-iv3sm 3 ай бұрын
जर अतिक्रमन् असेल तर 100% हटाव झालाच पाहिचे
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 3 ай бұрын
​@@ShaunakDeogirkarOBCनसू दे जे अतिक्रमण हटवात आहेत ते राजाचे वंशज तुम्ही मुघलचे वंशज आहात असे वाटते.
@mukhtarshaikh5703
@mukhtarshaikh5703 3 ай бұрын
*मुस्लिम मावळा सिद्धि हिलाल ने शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वतः ची पाच मुलं कुर्बान केली त्याची आज चांगली परतफेड मिळाली समस्त मुस्लिम समाज सदैव ऋणी राहिल.*
@humblepawn873
@humblepawn873 3 ай бұрын
मग अतिक्रमण कशाला करायचे, कायद्याने रहा...कोणी धक्काही लावणार नाही...हा पाकिस्तान नाही minority समाजाला उगाच त्रास द्यायला...
@pratikkamble1265
@pratikkamble1265 3 ай бұрын
barobar ahe tuz dada pn he sagal baherun yenarya lokanmule hot ahe je hydrabad Ani Karnataka muslim ahet
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 3 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांचे पण लक्षात राहिल. समजल
@viplovezoad5523
@viplovezoad5523 3 ай бұрын
शिवाजी महाराज ♥️ , संभाजी महाराज ♥️, शाहू महाराज ♥️ खासदार छ . शाहू ♥️ .. बाकी चे वंशज फक्त नावाला आहे.. टोल नाके , जमिनी , हिंदू मुस्लिम बास्स इतकेच माहीत यांना.. महाराज आले पुन्हा तर यांना कठोर शिक्षा देतील
@goodlistner25
@goodlistner25 3 ай бұрын
संभाजी महाराज छत्रपति असताना भिडे कधी झाले कलालेच नाही... 😢😢😢😢
@ajinkyaajinkya5938
@ajinkyaajinkya5938 3 ай бұрын
Tras zala kay kelya
@goodlistner25
@goodlistner25 3 ай бұрын
😊😊😊😊
@akaramansari8700
@akaramansari8700 3 ай бұрын
अतिक्रमण हे विशाल गडावर आहे आणि ते हटवले पाहिजे यात काही शंका नाही परंतु गावामध्ये जे नाजूक केली त्याचा काय फायदा उगाच लोकांना फक्त एखाद्या विशिष्ट वर्गाला त्रास देणे हे का स्वराज्याची शिकवण
@sunildabhade1138
@sunildabhade1138 3 ай бұрын
गेली पन्नास वर्षे कोल्हापूरचे छत्रपती झोपले होते का? एवढी सगळी बांधकामं उभी राहात गेली आणि आता जागे झाले.
@alnaimyoutubechainal9434
@alnaimyoutubechainal9434 3 ай бұрын
Election मूळ चालू आहे.
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 3 ай бұрын
ओबीसी नंतर मुसलमान दलितांनो उया तुमचा नंबर
@vncvlog
@vncvlog 3 ай бұрын
जय श्री राम ❤🚩
@kokani-
@kokani- 3 ай бұрын
Vishal gad atikraman mukt jhalach pahije jai shivray 🚩🚩
@vikasshinde6894
@vikasshinde6894 3 ай бұрын
विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय
@sagarnirbhavane9678
@sagarnirbhavane9678 3 ай бұрын
काँग्रेस मध्ये असून पण आंदोलन करत आहे अभिमान आहे तुमचा
@sauravrajput5456
@sauravrajput5456 3 ай бұрын
स्वराज्य पक्षाचे आहेत राजे ❤
@sssss4534
@sssss4534 3 ай бұрын
नवीन पक्ष काढलाय त्यांनी म्हणून तर एवढी उठाठेव चालू आहे😂 मुस्लिम द्वेष पेरल्याशिवाय आणि असले धंदे केल्याशिवाय पक्षाचा कसा प्रचार प्रसार होणार
@pawarchetan8657
@pawarchetan8657 3 ай бұрын
Tyncha स्वतंत्र पक्ष आहे स्वराज्य पक्ष
@yuvrajshayari001
@yuvrajshayari001 3 ай бұрын
रविदादा...💪💪🔱🚩
@nittm8630
@nittm8630 3 ай бұрын
हिंदू- मुस्लिम, मस्जिद - दर्गा या गोष्टी करून काय साध्य करतो आहे आपण महाराष्ट्रात??? छत्रपतींनी आपल्या शत्रू ची समाधी सुद्धा स्वतः बांधिली होती. याची जाणीव असू द्या. हे राजेंना कधीच प्रेरित नसेल.
@Onthemiasion
@Onthemiasion 3 ай бұрын
माणूस सत्ता गेली की विरोधात जातो... संभाजी राजे राज्यसभा खासदार होते ६ वर्षे... आणि १५ वर्षांनी विशालगडावर गेले.. आणि आता क्रेडिट घेत आहेत... क्रेडिट फ्कत इतके वर्ष लढा असलेल्या कार्यकर्त्यांचा आहे
@देवयानीविखेपाटील
@देवयानीविखेपाटील 3 ай бұрын
Ho
@gauravshendage3345
@gauravshendage3345 3 ай бұрын
छत्रपती हेच आहे credit इतक्या दिवसात झालं नाही ते 2 दिवसात झाले
@akashghige5422
@akashghige5422 3 ай бұрын
खूप छान...
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 3 ай бұрын
संभाजी राजे हे राजकारण गेलं उडत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार दाखवा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे राहील
@sushant1492
@sushant1492 3 ай бұрын
चलो विशालगड हाक दिली पण काय करायचं तिकडे जाऊन हे सुधा स्पष्ट सांगितलं गेलं पाहिजे.. परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊ शकते.. आणि मूळ हेतू बाजूला राहून जातो
@rahuldesai8755
@rahuldesai8755 3 ай бұрын
Nakali chatrapati ..... congress chi gulami kay apekha karnar
@nikscskpremi
@nikscskpremi 3 ай бұрын
​@@rahuldesai8755 mg udyan raje ka nay kele kahii Satara mdhe koregav mdhe pn chadan fort vr ahee mg thith kaa nay kelr tyani sambhaji maharaj boltoy eikde
@rafboy49
@rafboy49 3 ай бұрын
​@@rahuldesai8755gapp tujhya aaaicha navra landya
@sairajplsticwelnding4914
@sairajplsticwelnding4914 3 ай бұрын
जय शिवराय
@riyajjamadar7361
@riyajjamadar7361 3 ай бұрын
इलेक्शन साठी...कोल्हापूर चा एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 3 ай бұрын
विरोधकांच्या डोक्यात नेहमीच निवडणुका... एवढेच जर तुमचे उध्दव ठाकरे भारी आहेत तर ते का नाही असले विषय हाती घेत? फक्त म्हणायला हिंदुहृदसम्राटांचे पुत्र...
@riyajjamadar7361
@riyajjamadar7361 3 ай бұрын
दुसऱ्यांची घरे जाळणे कदाचित त्यांच्या तत्वात बसत नसेल.
@humblepawn873
@humblepawn873 3 ай бұрын
​@@riyajjamadar7361 बर मग तुमच्या तत्वात अतिक्रमण करणे बसते का ?
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 3 ай бұрын
@@riyajjamadar7361 निरपराधी लोकांची घरे जाळण्याचा मी पण निषेधच करेल... परंतू खऱ्याला खरे म्हणायची ताकद आता तुमच्या साहेबात राहिली नाही...
@Sourabh_81
@Sourabh_81 3 ай бұрын
वक्फ बोर्ड सुद्धा थोडे दिवसांनी आमच्या गड किल्ल्यांवर असेच अतिक्रमण करून दावे करत सुटेल.. मग काय काँग्रेस च्या कृपेने वक्फ बोर्ड ला कोणी कोर्ट मध्ये पण ठेचू शकत नाही. बसा बोंबलत मग.
@kumarmule4477
@kumarmule4477 3 ай бұрын
विशाळगड मुक्त झालाच पाहिजेच
@sankalpmore9606
@sankalpmore9606 3 ай бұрын
Kashmir made hindu var hya prksha danger atyachar kele😂
@rudrapatil3879
@rudrapatil3879 3 ай бұрын
जय विशाळ गड..... जय मलंग गड...... अतिक्रमण हटाव.. 🚩 आत्ता तरी जागृत व्हा....
@Kali.110
@Kali.110 3 ай бұрын
जर अतिक्रमण केलं आहे तर त्याच्यासाठी कोर्ट आहे परंतु कोणाच्या पवित्र स्थळाला तोडून तेथील पवित्र ग्रंथ जाळून हा कोणता धर्म आहे
@humblepawn873
@humblepawn873 3 ай бұрын
तुम्हाला भारताची कमकुवत बाजू चांगली माहिती आहे, त्याचा फायदा घेऊन तुम्ही अतिक्रमण करता कारण तुम्हाला माहिती आहे की कुठलेही सरकार तुमच्यावर कारवाई करणार नाही. आणि कोर्टाच्या कामाला खूप वेळ जातो तोपर्यंत जमीन हडपून मस्त मजा मारायची...आणि जरी सरकारने काही कारवाई केली तरी सरकार तुमची दुसरी सोय करून देईल...म्हणजे फुकट सरकारच्या पैशावर मजा.... सगळा देश ओळखून आहे तुम्हाला
@kaalakauwwa
@kaalakauwwa 3 ай бұрын
Hi akkal Nupur Sharma la dhamki denarya lokana pan de
@hiteshpatil7638
@hiteshpatil7638 3 ай бұрын
Tu aadi tith te aale kse te bg nantr pudhch vichar kar
@dnyaneshwarjadhao6034
@dnyaneshwarjadhao6034 3 ай бұрын
छ. संभाजी राजे पोहचवण्या आधिच तिथे नासधूस कोणी केली...! बाकी अतिक्रमण हटलेच पाहिजे... 🚩🚩
@vivekdadu19
@vivekdadu19 3 ай бұрын
गड संवर्धन कायदा केला पाहिजे. व गडाच्या देखभालीसाठी एखादी सरकारी विभाग तयार केला पाहिजे.
@vishaldeshmukh6975
@vishaldeshmukh6975 3 ай бұрын
संभाजी राजे वरील गुन्हा मागे घ्या
@Hv...248
@Hv...248 3 ай бұрын
उध्दव ठाकरे सरकारने 360 कोटी गड किल्ल्यांसाठी छत्रपतींशी बैठकीनंतर मंजूर केले होते त्याचे काय केले
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 ай бұрын
Tumhala kay watate? 'Khokebaj Mindhe Sarkarne' te milun dile astil?
@king-mv3li
@king-mv3li 3 ай бұрын
​@@swapnilpatil8441bhikarchot vadapav sainik 😂😂😂
@oham_22422
@oham_22422 3 ай бұрын
शरद पवार ने दाबले
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 3 ай бұрын
जनाब उध्दवमिया शरदमिया खान😂😂😂
@drswapnilchavan
@drswapnilchavan 3 ай бұрын
Plz yavr ek video banva
@ChanduPatil-gj9hl
@ChanduPatil-gj9hl 3 ай бұрын
राजेंचा अभिमान आहे आम्हाला 👑👍
@vbh4315
@vbh4315 3 ай бұрын
पुरोगामी बगा कसा विरोध करतील आता .....
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
त्यांच्या च पक्षाचे शाहू महाराज खासदार आहे त्यांचा मुलगा ने पुढाकार घेतला
@BG-mi6gq
@BG-mi6gq 3 ай бұрын
पुरोगामी च लढतोय.. तुझ्या सारखे हांड गे घरात बसून फक्त एखाद पोरगं काढू शकतो..
@vbh4315
@vbh4315 3 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan mag asu det apan tari todun taku dargah
@thealphaN
@thealphaN 3 ай бұрын
कोण नाय करत झाट्या, चुकीच्या गोष्टीला चुकीचांच म्हणतो आम्ही. तुमी दोन तोंडे आहेत सत्तेसाठी धर्माचा वापर करतेत भुरटे.
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 3 ай бұрын
​@@Kattar_hindu_bramhandargah la khodun tithla khuda palvun lavu😂
@medic_123
@medic_123 3 ай бұрын
संभाजीराजे फ्लॉवर समजा था आप तो फायर निकले .... मुजरा राजे❤
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 ай бұрын
उदयनराजे बहुधा झिंगलेले असावे असं ही त्यांना फक्त त्यांचं पडलंय कसलं स्वराज्य कसलं काय? जे चांगले संस्कार क्षम त्यांनाच लोकं पाठिंबा देतील. 🙏🚩जय शिवराय
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 3 ай бұрын
होय r राजे झिंगलेले असतील पण तुझ्या घरचं देतोस काय भुरट्या
@TanajiNaikwade-vp2pd
@TanajiNaikwade-vp2pd 3 ай бұрын
Great work
@ChampaBhosale
@ChampaBhosale 3 ай бұрын
दोन्ही छत्रपती घराणे व गादया पवित्र आहेत त्यांच्यावर कोण्ही टिपण्णी करू नये.
@roshaninakshine6503
@roshaninakshine6503 3 ай бұрын
जय शिवराय 🚩
@maheshgharat7
@maheshgharat7 3 ай бұрын
Jay bhawani
@balabarskar5804
@balabarskar5804 3 ай бұрын
भाऊ तुझा व्हिडिओ बनवण्याचा कल शिवप्रेमी विरोधी जास्त आणि अतिक्रमण केलय त्यांचा कडे जास्त आहे.. तुला बहुतेक ह्या व्हिडिओ चे पैसे मिळालेत वाटत भरपूर 🙏🙏
@SurajKale3355
@SurajKale3355 3 ай бұрын
मुस्लिमांनी अतिक्रमण विरोधात पण उतरले पाहिजे...
@sainathgade5364
@sainathgade5364 3 ай бұрын
आई भवानी शक्ती दे विशाल गडाला मुक्ती दे
@vishnugalande5278
@vishnugalande5278 3 ай бұрын
राजेंचा विजय असो
@mirzashahid2952
@mirzashahid2952 3 ай бұрын
खूप मोठ कार्य केले शिव भकतानी वाह नवीन शौर्य दिवस
@omcreation7503
@omcreation7503 3 ай бұрын
हे शिवभक करू शकणार नाही. हा preplan आहे कोणी तरी समाज कंटकानी हे केलंय
@nickpop23
@nickpop23 3 ай бұрын
Congress is real Shivbhakt✅ BJP is Ambani Bhakt❌
@irfan8731
@irfan8731 3 ай бұрын
Gajapur k ghar fort se 3 km dur hai. Unke ghar par kyu hamla kiya
@prashantwarkari7535
@prashantwarkari7535 3 ай бұрын
चिन्मय भारी माहिती सांगतो राव
@nayyumkhanpathan9662
@nayyumkhanpathan9662 3 ай бұрын
शिवाजी महाराजांनी हेच शिकवलं का ? अतिक्रमन हटवायची हिच पद्धत आहे का? कायद्याने केल असत तर काय बिगडलं असत.
@Vick_G01
@Vick_G01 3 ай бұрын
भाऊ आडनाव सगळ सांगतंय आपल 😂
@sachinwagh6509
@sachinwagh6509 3 ай бұрын
Ashi velach nasti yeudyaychi mg😡
@avadhootO7
@avadhootO7 3 ай бұрын
कायद्याला फाट्यावर कसं मारावं हे तुम्हांला माहीत आहे, तर कायद्याला फाट्यावर मारणाऱ्यांना फाट्यावर कसं मारावं, हे आम्हांला माहीत आहे‌.
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil 3 ай бұрын
बेकायदेशीर अतिक्रमणे हे फक्त बेकायदेशीरपणे काढायची असतात.
@nayyumkhanpathan9662
@nayyumkhanpathan9662 3 ай бұрын
@@Vick_G01 आता नावावर कर्तृत्व ठरवणार का तुम्ही.
@Lucifer8087
@Lucifer8087 3 ай бұрын
आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 49 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 74 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,5 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 49 МЛН