देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छान विश्लेषण केलं परंतु आयुष्यामध्ये 100 हिशोबान पैकी एखादा हिशोब चुकतोच, माणूस म्हणून हे नैसर्गिक आहे परंतु वयाच्या पंधराव्या वर्षी पाकिस्तान मधील कराची मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखांचा विस्तार लालकृष्ण अडवाणी यांनी केला होता हे फार थोड्या लोकांना माहिती असेल त्याच्याही पुढे जाऊन लालकृष्ण अडवाणी हे मूळचे खूप श्रीमंत कुटुंबातील होते त्यांच्या वडिलांचा स्वतःचा कापड बनवायचा खूप मोठा कारखाना कराची मध्ये होता परंतु दुर्दैवाने फाळणीच्या वेळी फक्त अंगावरच्या कपड्यांशी हे कुटुंब भारतामध्ये स्थलांतरित झाले आणि खऱ्या संघर्ष इथून पुढे सुरू झाला आणि तो संघर्ष देशाचा गृहमंत्री आणि उपपंतप्रधान इथे येऊन थांबला....
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
थांबवला गेला..जुलमाने!
@rt878172 жыл бұрын
त्याला कारण आहे लोकांना आता action हवी आहे हम कडी निंदा करते हे हे चालणार नाही
@yogeshsangle91052 жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केलं आहे. आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांना जी उपेक्षा झेलावी लागली आहे ती नक्कीच एक खंत निर्माण करणारीच आहे.
@mundeam67212 жыл бұрын
पद मिले ना मिले लेकिन सन्मान सब के दिलो मे है
@ramchandrapatil53682 жыл бұрын
सार्वजनिक जीवनात अनेक हिशोब चुकतात माणसं स्वार्थी असतात असाही अनुभव आहे
@abhisheshnaik1692 жыл бұрын
महाराष्ट्र मधील उद्योग धंदे गुजरात ला का जातायत त्यावर एक व्हिडीओ बनवा..
@bandopantkulkarni70892 жыл бұрын
विश्लेषण बरोबर आहे आवडले.
@dhirajdabi75232 жыл бұрын
Your analysis and Tagline both are immature.. The life doesn't goes the way you mentioned ....As you mentioned Advani and Atal bihari are priceless in the journey of BJP where it is today's . What Modi ji and Other BJP leader are enjoying today it's fondation are made by Atal Bihari Vajpayee and Advani
@prashantdeorepatil38292 жыл бұрын
अडवाणी कसेही असोत , भाजपातर्फे त्यांना निदान राष्ट्रपती करणे महत्त्वाचे होते आणि तो त्यांचा हक्कही होता. 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩
@vr19082 жыл бұрын
Correct
@nitinnale15322 жыл бұрын
अगली बरोबर
@arunkalugade14612 жыл бұрын
Right
@rajnikantgolatkar13632 жыл бұрын
सिंधी माणसापेक्षा लबाड बनियाने केलेले सत्तेचे हिशोब वरचढ ठरले
@themanohar37492 жыл бұрын
Modi shi pramanik nahi rahila to
@ramdasgersappa85372 жыл бұрын
खरं तर श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांना विजनवासात पाठवलं. राष्ट्रपती पदासाठी श्री. अडवाणी योग्य होते. श्री. मोदी त्यांना गुरुस्थानी मानत होते. त्यांना राष्ट्रपती न बनवणं ही श्री.मोदी यांनी त्यांना दिलेली गुरुदक्षिणा आहे.
@rohan72152 жыл бұрын
Kiti re yeda pana karava, BJP madhe 75 varshanantar sanyas ghetat.
@surajchavan7462 жыл бұрын
Atta ky 100 varsi rajakaran karayach ky
@milindsaner82692 жыл бұрын
@@rohan7215 मग 2024 नंतर मोदी साहेब खासदार व प्रधानमंत्री होणार नाहीत का?
@ShahidShaikh-tp9bc2 жыл бұрын
ह्यांना चाई वाला गुज्जू कल ल नाही. हे गुज्जू पक्के व्यापारी असतात. शिष्य म्हणून तुमचे गुर शिकतात आणि तुम्हाला आव्हान म्हणून बिझनेस सुरू करतात. त्यातली ही एक गोष्ट आहे 👍
@mauli81592 жыл бұрын
@@rohan7215 मोदी २०२४ ला ७५ वर्षे पूर्ण करतात.मग ते पण राजकारण सोडतील??
@umeshsidhaye13962 жыл бұрын
गरज सरो वैद्य मरो ही म्हण यथार्थपणे लागू पडते..
@vr19082 жыл бұрын
Right
@shreekrishnajoglekar1147 Жыл бұрын
As nh
@shreekrishnajoglekar1147 Жыл бұрын
He great man
@bhalchandrakushe11022 жыл бұрын
Great leader ,veteran politician, humble human being,Lalkrishna Advani.
@anantadagdobakhawle27172 жыл бұрын
खुप कष्ट करून भाजप पक्षासाठी आडवाणी साहेब यांना स्वकियांनी अज्ञातवासात ठेवले आहे. पण पक्षाचे धोरण काही असेल हे सामान्य माणसाला काय कळते.
@vijayranit15402 жыл бұрын
गुजरात लॉबी भारी पडली. कित्येक veteran leaders संपवले गेले. काही महाराष्ट्राचे नेते त्याच मार्गावर आहेत. 😀
@unknown_490182 жыл бұрын
Nitin Ji Gadkari Saheb ❤ahet tya margavar
@dilipshinde10582 жыл бұрын
प्रत्येक जण आपल्या कर्माने मोठा होतो किंवा मरतो
@Rahul-mt1dy2 жыл бұрын
@@dilipshinde1058 karma vr 2 number mat karty
@omis61092 жыл бұрын
जिंनांचे कौतुक आणि सुधींद्र कुलकर्णी मुळे बुडले
@shubhamgawande65822 жыл бұрын
Tuzha saheb tar gujrat lobby peksha adhich rajkarna madhe hota 50 varsha rajkaran karun bhavi pm rahilach kay
@ashokshinde17372 жыл бұрын
जे आडवाणी यांच्या बरोबर झाल ते नितीन गडकरी यांच्याशी होऊ शकते.
@navnathdhere89622 жыл бұрын
याच नीच माणसाने भारताची सामाजिक वीण ऊसवुन टाकली.ज्या पापाची फळं तो आता भोगत आहे.
@haripatankar17562 жыл бұрын
अडवाणीजी आम्हाला खुप खुप आदरणीय आहेत, त्यांच्यावर भाजपानें खुप खुप अन्याय केला आहे
@ravindrapatil82162 жыл бұрын
Thanks dhanayvad for giving knowledge of how Advanis calculation went wrong.
@abhiom49012 жыл бұрын
Tai आडवाणी जी चे जे हाल केले त्यापेक्षा वाईट वेळ एका नेत्यावर येणार आहे, वक्त सब का आता है
@kaluramgargote47692 жыл бұрын
Sp
@shivamwadekar74362 жыл бұрын
Kon modi ????
@vitthalbhos94062 жыл бұрын
अहो तो नेता स्वयंभू आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही.
@abhaykhadke97052 жыл бұрын
नरेंद्र मोदी ने लालकृष्ण आडवाणी अटल बिहारी वाजपेई को बाहर निकाला
@kedarmane99392 жыл бұрын
😂😂😂
@akashkadam79262 жыл бұрын
Mi khup respect karto Advani Saheb chi Great personality
@prashantlahamage4102 жыл бұрын
Lalkrishna adavani is the best politician in india
@kishorauti20122 жыл бұрын
Happy Birthday 🎂🎉 साहेब
@Atharva56502 жыл бұрын
*चहात पडलेल्या माशीसारखं काढून टाकलं बिचाऱ्याला* 😁🤣🤣🤣
@rt878172 жыл бұрын
😂
@ajitmardolkar24092 жыл бұрын
उत्तम, मस्त सिंधी माणसाचा हिशोब चुकत नाही हे ही खरचं,इसकी जानकारी हमारे उमुक,उमुक इसने लिखी थी।असं लल्लनटाँप वर दाखवतात, तुम्ही ही तस सांगायला हवं.तुझं ही काम चोख बजावलसं.
@chaitanyadeshmukh-ec1eb6 ай бұрын
One of the Ideal Politicians
@milindrane49952 жыл бұрын
आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात अशी उपेक्षा व्हायला नको होती. भाजप पुढे येण्यात आणि श्रीराम मंदिर उभारणीत त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाहीत. आम्हा जनतेच्या मनात नक्कीच याची खंत वाटत राहील.
@bhargavkshirsagar86052 жыл бұрын
Excellent Analysis.
@vijaykolekar1982 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे 👌👍🏻
@amit.sakarkar2 жыл бұрын
बोल भिड़ु, महाराष्ट्रातल्या वयाची ऐंशी ओलांडलेल्या पण तरीही पंतप्रधान पदाचा हिशेब चुकलेल्या पेलवानाची कथा सुद्धा ऐकवा कधी तरी आम्हाला 😂😂😂
@dineshtajane5242 жыл бұрын
👍
@dnyaneshwarsahane1482 жыл бұрын
😀😇😇
@AsSevak2 жыл бұрын
🤣🤣🤣
@vishal_pole_072 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@umeshmhetre11352 жыл бұрын
मराठी माणसाला कोणाचं दिल्ली पर्यंत जावू देत नाही
@sandeshmetakari62682 жыл бұрын
जेव्हा आपलेच धोका देतात तेव्हा माणूस निषतीच हरतो हेच अडवाणी आणि उद्धव साहेब यांच्या सोबत घडलेलं आहे
@dipakrotkar7932 жыл бұрын
उद्भव आणि अडवाणी भरपूर फरक आहे,अडवाणी हे आयता वडिलोपर्जीत पक्ष भेटलेले नेते नाही.तसेच ते घरकोंबडा नेते nahi😂😂😂😂😂
@sandeshmetakari62682 жыл бұрын
@@dipakrotkar793 आपण काय बोलतो याच्यावर आपलं नियंत्रण असायला हवं दिपकजी
@prashantdeorepatil38292 жыл бұрын
दोघांच्या कर्तृत्वात जमीन आसमानचा फरक आहे 😂😂
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
@@sandeshmetakari6268 काय चुकीचं आहे त्यात? अडवाणींनी पक्ष २ वरून २०० वर नेला. इथल्या नेत्यांचं कर्तुत्व काय?
@santoshpatil18502 жыл бұрын
Kutha Ghar kombada udhavasta thakre Ani kuthe diggaj aadvani
राजकारण सामान्य माणसांना कधीच समजणार नाही. आज काल तर यावर विचार च न केलेला बरा.
@rohitkulkarni20202 жыл бұрын
अडवाणी ना पक्ष ने २ वेळा संधी दिली(2004,2009) पण निवडणूक जिंकता आली नाही ..हे कारण का सांगत नाही उपपंतप्रधान गृहमंत्री हे काही कमी नाही
@bharatmahaan29912 жыл бұрын
तेच की... ते आणि अटलजी हे त्यांच्या पक्षाच्या रथाच्या दोन चाकांसारखे होते... ते देखील गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री होते... उगाचच काही तरी मुद्दा उकरून काढतात...
@VivekForPresident2028 Жыл бұрын
2004 mein Atal ji hi PM Pad ke ummedwaar the Advaniji sirf 2009 mein the Opinion alag ho sakte hain Par facts toh sahi rakho bhai
@rhtdmfans2 жыл бұрын
ताई कदाचित जास्त वय झाल्यामुळे किंवा थकलेल्या शरीर प्रकृती मुळे कदाचित त्यांनीच भुमीपुजन उपस्थिती ला नकार दिला असेल
@bhalchandrakushe11022 жыл бұрын
Good information
@Aspirant-g1j2 жыл бұрын
अरे त्यांच वय २०१४ ला ८६ होत येवढा वयस्कर व्यक्ती कसा राजकारणात सक्रिय असणार । लालची ठग काकाच उड्या मारणार शेवटपर्यंत।
@VivekForPresident2028 Жыл бұрын
Bhai agar wo sirf pad ke lalchi hote toh 1996 (ya zyaada se zyaada 1998) mein banjate PM aur 2014 mein wo Sushma ji aur Jaitley ji dono se zyaada swasthya the 83 saal ki umar mein 7600 km ki yatra kiye the, ham 4 din travel karte hain toh 2 din thakan utarne mein lagte hain Aap unka 2012 (60 years of parliament) wala bhashan suno 84 saal ki umra garaj rahe hain wo usme Modi ne inactive kar diya isliye 2014 aur visheshkar 2017 ke baad unka swasthya kharab hua
@kailasshendkar53362 жыл бұрын
जिनाचे समर्थन केलें मुळे अडवाणी बाहेर पडले
@gajanandixit9823 Жыл бұрын
अडवाणी साहेब चांगलं व्यक्तिमत्व पंतप्रधान व राष्ट्रपती चे खरे हकदार
@sandythorat20052 жыл бұрын
राजकारण म्हणजे स्वार्थी लोकांचें तबेले
@rajvirdeshmukh3042 жыл бұрын
अडवाणी सुषमा स्वराज आणि मुंडे यांच्यासारख्या कित्येक नेत्यांना मुद्दाम बाजूला केलं गेलं ज्यांच्या प्रयत्नावरती हा पक्ष उभा राहिला , आणि भलते मलाही खात राहिले, भविष्यात या पक्षात कोणीही उरणार नाही 🙄🙄🙄🙄
@dineshkharkar30912 жыл бұрын
हुदुत्वाचा हुंकार भारतात फक्त बाळासाहेब ठाकरेंनीच दीला
@akashshetgaikwad73922 жыл бұрын
खरच जर बागितला तर मग सगळ काही सिंधी आणि गुजराती यांच्या च हातात आहे मग आपल्या कडे काय 🙄🤔
@rajendrakorekar5688 Жыл бұрын
भाजप ला जे चांगले दिवस आलेत त्या मध्ये अडवाणी चा फार मोठा वाटा आहे ज्या माणसाने घर वाढवला त्याला च खुर्ची साठी घरा बाहेर चा रस्ता दाखवला..... हे नेते इतरांना काय सांभाळणार
@jagdishrajguru38272 жыл бұрын
ज्यांनी श्रीराम मंदिर उभारणी करिताच्या चळवळीकरीता आपले आयुष्य पणाला लावले; त्यांनाच व्यक्तीगत लाभासाठी श्रीराम मंदिर उभारणी- पासून दूर ठेवले जाते. कालाय तस्मै: नमः
@बाबाभारतीय2 жыл бұрын
RSS ब्राह्मण लॉबी खूप हुशार आहे
@rahulshirsange43482 жыл бұрын
अडवाणी जी यांना राजकारणातुन संपवण्याचं काम शेठ नी केलं आहे
@vijaylakhote9392 жыл бұрын
भाजप मध्ये सुद्धा राजकारण आहे प्रात वाद आहे आता गुजरात चे वर्चस्व आहे आघि उत्तर प्रदेश चे होते कोणताही पंतप्रधान उत्तर प्रदेश ठरवत म्हणून मोदी सुद्धा उत्तर प्रदेश वाराणसी मधुन ऊभे राहतात गुजरात मधुन नाहि
@Success_typing Жыл бұрын
Abhi to shuruwat h...
@y.tthoke25222 жыл бұрын
आता BJP मधून यांचा नामोनिशाण कट झालयं..
@vedantwaghulde72402 жыл бұрын
👍👍👍👍👍
@rohitw50862 жыл бұрын
Ghar ka - na ghaat ka... Vhyaylach pahije...deshat jaatich Beej peral hoti adwani tumhi ch... Ghya mg ata fedaa paap.. #karmaa
@y.tthoke25222 жыл бұрын
@@rohitw5086 धर्माच्या नावाखाली दंगे पण केले यांच्या कार्यकाळात
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
@@y.tthoke2522 95 वर्षाचे आहेत ते, किती दिवस राजकारणात राहतील? ती काय कुटुंब काँग्रेस वाटली का?
@y.tthoke25222 жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 ते 95 वर्षाचे आता आहेत.. कित्येक वर्षापुर्वीच त्यांचा पत्ता कट झालायं... 🤣 उगाच भक्तांसारखे लॉजिक लावू नका
@sachinambre7068 Жыл бұрын
BJP & RSS should ignore once Advani Sir mistake and give respect because he deserves it. Advani should get first respect prior to Atal Bihari Vajpayee Sir
@VivekForPresident2028 Жыл бұрын
I agree with you sir But which mistake are are you talking about?
@raviraut8313 Жыл бұрын
सिंधी माणस म्हणजे घर भरे असतात, व्यवसायात नीती नियमित नसते, प्रत्येक नात हे व्यवहार च असत. अडवाणी ना त्यांच स्वार्थी पणा भोवला.
@nik9643 Жыл бұрын
Tu kiti jamin lokana vatali...tu sudha tuze gharach bharato
@tanmaybhagat21862 жыл бұрын
Chala changla ahe, he mandir vagera cha natak fakta rajnaitik faydya sathi hota he tari tumhi lokan samor aantay
@vinodex-man2662 жыл бұрын
काही चांगले काम करून मौकाच्या ठिकाणी ते मागे सरले. तेव्हा असे होतच असते. त्याला वेळेचा कसूर म्हटल्या जातो. हा कुण्या व्यक्तीचा कसूर नाही.
@anupbhau912 жыл бұрын
याने obc चा " मंडल आयोगाला " दाबन्यासाठी " रथयात्रा " काढली होती
@jaypatil60552 жыл бұрын
बरोबर आहे मेरिट ला महत्त्व द्या
@anupbhau912 жыл бұрын
@@jaypatil6055 तुजा ज्ञान आपला जवळ ठेव
@shobhakantable2 жыл бұрын
'मंडलला उत्तर कमंडल' अशी वाजपेयी-अडवाणींची 1980च्या दशकात उघडपणे योजना आणि घोषणादेखील होती😏 त्याचं राजकारण करून त्यांनी '84च्या दोन खासदारांवरून '96 साली 183 एवढी मोठी झेप घेतली😐
@jaypatil60552 жыл бұрын
@@anupbhau91 खर बोललं ली लागलं का जीवाला
@nik9643 Жыл бұрын
Obc ...kashyala bhik gheta...soda reservation
@SachinJadhav-dj6yw2 жыл бұрын
आडवाणी नी काँग्रेस मध्ये जा नाहीतर.... उद्धजीनं सोबत या.....
@kamaljeswani45962 жыл бұрын
🙏
@kisandevbhavar2411 Жыл бұрын
Sharad pavar NCP pm ya var video Kara please
@surajkalase41712 жыл бұрын
The world is greats a sir 💘💝💖💯👍👌
@prakashsalvesalve18282 жыл бұрын
👍
@abhaygondane49532 жыл бұрын
Manyawar Kanshiram war video banava
@mangeshdeshmukh92882 жыл бұрын
भाजपा आज आयात नेत्यांना महत्व देतोय अन् आपल्या हक्काच्या नेत्यांना सल्लागार समितीत कुजवतोय
@decoreandmore36072 жыл бұрын
जेव्हा संकटाचे वादळे येतात तेव्हा इमानदारी आणि सत्यतेचे घरे सुद्धा उडून जातात. आणि ज्या वादळात ठाम पने संकट सोसत उभा राहतो त्याला नरेंद्र मोदी म्हणतात 🚩
@ulhasrane22922 жыл бұрын
भारतीयांची दिशाभुल करणारा नेता
@arunkumarshiroorkar85332 жыл бұрын
Super
@saeedpinjari61152 жыл бұрын
माझे गुरुजी एक हिंदु आहे आणि ते नेहमीच आम्हाला म्हणतात,.... एक जागी साप आहे आणि दुसरी जागी सिंधी आहे तर सापला सोडून सिंधीला मारा कारण हे तोंडावर गोड असते आणि मना मध्य देवेष असते👍👍
@rj61692 жыл бұрын
अस तुमच्या बाबतीत पण जग म्हणत की साहेब, एक लक्षात ठेवा कुठलाच समुदाय एकसाथ वाईट नसतो, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो
@bablumundecha-voiceofjathk53232 жыл бұрын
Mi pan ek sindhi aahe mi hi tumchya baddal kai pan bolu shakto jara vyavastit vidhan kara , pichese war
@saeedpinjari61152 жыл бұрын
@@bablumundecha-voiceofjathk5323 आता बघ मी हे माझे विधान नाही आहे. हे माझे गुरुजींचे विधान आहे, ज्यांना सिंधी मालक पासून कित्येक वर्षे काम केलें पण ते निसावर्थ माणसाने त्यांचा काही भला केला नाही. फक्त सवतचा पोट मोठा केलं. आज गुरुजींच्या सवता काम करून आपले शॉप टाकले आहे, हया शॉप टाकायला एक रुपयाचाहि मदद ते माणसाने केले नाही, आमच्या दुकानावर गहिरे लोक येतात ते शिंडी लोकांनां चांगला म्हणत नाही,..... आता या मध् माझी काय चूक,... आता तू हे आपल्या अंगावर घेतो तर, आमचे गुरुजींचा म्हणा खरा आहे मंग...
@prashantpatil88252 жыл бұрын
यावरून असे दिसून येते, की व्यक्ती महत्त्वाचा नसून मुद्दा महत्वाचा आहे.....जो योग्यच आहे
@santoshtayshete76332 жыл бұрын
आडवाणी बरोबर वाईट झाल
@abhaygaikwad46332 жыл бұрын
बाबरी ही बाळा साहेब ठाकरे यांनी पाडली
@जंगलीजनार्धन2 жыл бұрын
पुढील नंबर अमित शहा चा आहे कारण ते ही अडवाणी चे क्लोन आहेत 😂 राजकारणात असच असत 😂
@bsbb67302 жыл бұрын
अडवाणी साहेब कसेही असोत त्यांना पक्षानं राष्ट्रपती पदी बसवायला पाहिजे होतं. जय महाराष्ट्र.
@maheshpendke57892 жыл бұрын
जबरदस्त नेते.पण.
@kailasshendkar53362 жыл бұрын
Happy Birthday
@vijayjoshi83452 жыл бұрын
tumche bagha mody gujrati tomhalapan sodnar nahi pllevel theun bola i respect channal good study chsnnelpl
@vijaypendor75892 жыл бұрын
राष्ट्रपती पद न्युट्रल असलं पाहिजे आणि आडवाणी त्यासाठी योग्य नाही 🙏
@gautamigaikwad79142 жыл бұрын
Aata thik disata love you
@sarangbhagat1802 жыл бұрын
Hani sing यांच्यावर व्हिडिओ बनवा
@madhukarnalavade64582 жыл бұрын
हवाला प्रकरणात जैन डायरी त नाव असलेले LKA कोण? याचा उलगडा शेवटपर्यंत झालाच नाही
@dattaprasadgavde95672 жыл бұрын
Basically Lal Krishna Advani, is Jalku Man and Nidharmik. He Collected Silver's Statutes During Ratha Yattra for Rammandir and then his Wife and Daughter used that Silver For Utensils Tat, Wati, Glasses,. Spoons etc.
@vijaygole9192 жыл бұрын
👌👌👌👌🙏👌👌👌👌
@bablusontakke52482 жыл бұрын
सिंधी माणूस कधीही धोकेबाज नसतो आणि त्यांचा हिशोभ चुकला असला तरी त्याचे परिणाम पूर्ण भारत भोगत आहे मोदींना पंतप्रधान बनवून
@ritiklingayat98502 жыл бұрын
विचारांवर ठाम नसणारा माणूस असाच खाली पडतो
@ramakantdeshmukh79422 жыл бұрын
ZAKAS!
@khalilshaikh32462 жыл бұрын
मार्गदर्शन मंडल जिंदाबाद
@nileshshivthare51152 жыл бұрын
Love you maithili
@dineshkharkar30912 жыл бұрын
कारण त्यांनी सापाला दुध पाजले
@PalwankarRavi2 жыл бұрын
That's why gujjus, marwadis, Jain's, and especially sindhis flourished in such a short time, duplicate, triplicate businesses🙏🏼
@atulbhagwat15552 жыл бұрын
मस्त
@bimbisaar12172 жыл бұрын
Siddhi , jain aani marwadi rajdhani hech kattar hindu astatat apan kahi nahi tyachyasamor mhnun srwat jast jatiwad gujrat aani Rajasthan mdhe aahe up bihar ugach bdnaam aahe
@amit.sakarkar2 жыл бұрын
पण जातीवादाचा खरा जनक तर १९५६ साली धर्म बदलून शेन खाल्लेला माणुसरूपी वराह आहे 😂😂😂
@vijaylakhote9392 жыл бұрын
गुजराति सुद्धा व्यावसायिक आहेत
@chandrshekharkirame14032 жыл бұрын
अडवाणी हे मोदींना उचलले ,पण मोदींनी अडवाणींचे खच्चीकरण केले. फार मोठे दुर्दैव आहे.
@vaibhavpatil54162 жыл бұрын
Jay shree raam
@vincentmax4571 Жыл бұрын
feku ne marli tyanchi
@jawaharbhakkad76752 жыл бұрын
2002 मध्ये केलेली चुक महागात पडली
@bharatinamdar79532 жыл бұрын
नरेद्र मोदि हे फार अहंकारी ग्रहस्त आहेत गुजरातने बी जे पी गिळली आहे
@dj_IMP2 жыл бұрын
अडवाणी ची झाली गुड दानी
@ganeshdike45232 жыл бұрын
भाजपने आडवाणी यांना डावलून काय सिद्ध केले
@bharatmahaan29912 жыл бұрын
आडवानीजीचा काही हिशेब वगैरे चुकला नाही... ते खूप मोठे नेते होते आणि ते उपप्रधानमंत्री बनले देखील... वाजपेयीजी हे अधिक लोकप्रिय आणि सक्षम आहेत हे त्यांनी कधीच अमान्य केलं नाही...
@pravinkolhapure7499 Жыл бұрын
असा एक कोणत्याही पक्षाचा राजकारणी दाखवा तिथे नावावर कोर्ट केस नाही
@rushikeshgursalerg19572 жыл бұрын
2014 ला पंतप्रधान व्हायला पाहिजे होते राव ज्यांनी पक्ष मोठाकेला त्यांनाच बाजूला केल... साहेबांनी गुरु सोबत पण गेम केला