बेळगाव निपाणी कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🚩
@thugdoge223510 ай бұрын
Tu ja mag Maharashtrat😂
@ravikirankashid12119 ай бұрын
@@thugdoge2235samor Yeun bol
@mayurishelake72742 жыл бұрын
मराठी माणसाला नेहमीच झुंज ध्यावी लागते मराठी माणूस देखील कायमच लढण्यासाठी तयार राहतो बुडाला पाय लावुन पळ काढनारा मराठी माणूस कधीच नसतो बेळगाव कारवार येक दिवस नक्कीच जिंकू बेळगाव मराठी माणसाच महाराष्ट् च होत सदैव राहील जय हिंद जय महाराष्ट्
@devangpatel44612 жыл бұрын
Well Said Mayuri
@khaugalliindia9542 жыл бұрын
मयुरी तुझा खूप अभिमान आहे 😊👍
@Lone_Wolf24242 жыл бұрын
सगळ नीट होईल फक्त आपल्या नेत्यांनी सुधारलं पाहिजे, त्या भाजपवल्याना maharastra चा एवढा द्वेष का आहे,ते माहीत नाही.. केंद्र सरकार उद्योग पळवतेेय, आणि हे कर नाटक आपली गाव. पण जर आपण मराठी लोक जर एकेरी वर आलो ना तर सगळ्यांना बरोबर धडा शिकवू.
@sudhirpande51532 жыл бұрын
आमार बंधू मयुरी आमार मन करलू चोरी अपूर्व सुंदरी आम्ही पागल कानडी
@Sourabh_812 жыл бұрын
@@vighneshnayak2534 M..c kon tu kuth rahtos sang jara. Ugach bhoku nako. Hith rahnarya lokana mahit aahe hitle atyachar. British peksha pn vait aahe hitle shashan marathi lokana. Ani he kannada lok maharajana pn kami pana dakvat astat velo veli. Yeun bagh nantr bhok
@ravindrashahapurkar48432 жыл бұрын
मी बेळगाव चा आहे. ताई अगदी अचुक माहिती दिलीत.आमची तळमळ मांडलित. त्याबद्दल आभारी आहे
@ravipatil77502 жыл бұрын
मी बेळगांव चा असून हा प्रश्न अतिशय जवळून पहिला आहे. पण आता हा प्रश्न फक्त राजकीय पोळी भाजून घेण्या करिता होत आहे. बेळगांव आता फक्त केंद्र शासित व्हावा अशी इच्छा आहे. आणि प्रत्येक बेळगावकर अशीच इच्छा करत ahet.
@ShubhamPatil-sf8lm2 жыл бұрын
बेळगांव बिदर भालकी गुलबर्गा संयुक्त राज्य स्थापन झाले पाहिजे नको महाराष्ट्र नको कर्नाटक दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आजपर्यंत या मुद्द्यावर राजकीय पोळ्या भाजलेत आम्हाला केंद्रशासित प्रदेश घोशीत करा...
@sagarbhandalkar88222 жыл бұрын
बरोबर
@abhishekpawar12442 жыл бұрын
Honar bhava lavkarch 🚩🥺
@Hahaha00012 жыл бұрын
@@ShubhamPatil-sf8lm Bidar,Bhalaki,Gulbarga kadhi baghitala ka asach gallitalya gappa? Tyanna mahit pan nahi Sima prashna ugach Tyanna yat odhu naka
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Belagoan sollapur sangli latur, gadhingliaj, chandgad, all these places should be proclaimed as " central ruled areas...!!! Jai hind Jai maharshtra. Jai Shivaay Jai limburaaje
@mra_official77027 ай бұрын
मी बेळगावचा आहे आम्हाला जे काही भोगावं लागतंय ते या 10 ते 12 मिनिटांन मध्ये सांगणे शक्य नाहीच. बेळगांव केंद्रशासित झाला तरच येथील परिस्थिती सुधारू शकते आता असे आम्हाला वाटत आहे, कारण महाराष्ट्राचे आणि येथील कर्नाटकचे राजकारणी फक्त फायद्यासाठी याचा उपयोग करतात.
@sagarpawar87222 жыл бұрын
Jai Karnataka Jai Maharashtra सीमावाद करत बसण्यापेक्षा , दोन्ही राज्यातील लोंकाच्या विकासाकडे लक्ष द्या . मी बेळगाव जिल्ह्यात राहतो , पण कर्नाटक बाबत माझ्या कोणत्याही विशेष अशा तक्रारी नाहीत. मला भारतीय म्हणून जगण्यात अर्थ वाटतो.
@harshalsomankar45642 жыл бұрын
Paschim Maharashtratalech Nete hya problem vr jast vad nirman kele aahet
@basava81772 жыл бұрын
Hats off to you. Let all the places as it is . We are Indians.
@jyotikarigar66742 жыл бұрын
Jay Maharashtra Jay karnatak
@harshalsomankar45642 жыл бұрын
Jai Maharashtra jai Karnataka कर्नाटक असो कि महाराष्ट्र 4 गावे इकडे गेली का तिकडे गेली का कोणत्याही राज्यात गेली तरी आपल्या भारतातच राहणार आहेत ना ती गावे पाकिस्ताना त थोडीना जाणार आहेत
@siddtek2 жыл бұрын
Tumhala vatat pn amhala hit afganistan made aslyaacha feel yeto tyach ky?
@sacreation49472 жыл бұрын
हा video बनवल्या बदल खूप धन्यवाद
@sachusherekar94972 жыл бұрын
मी बिदर चा आहे , बिदर मधिल सर्व जनता कन्नड आहे , कर्नाटक मध्ये आम्हाला सर्व सोई उपलब्ध आहेत आणि राहिला प्रश्न सिमा वाटपाचा कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्य भारतात आहेत हेच खुप..❤️💛
@Maratha_20022 жыл бұрын
मी पण बीदर जिल्ह्याचा आहे तू असशील कन्नडा 🚩🚩मी मराठी आहे 🚩🚩
@sys92082 жыл бұрын
@@Maratha_2002 पळ zatu
@sudhakar78892 жыл бұрын
Tujha Kannada bat karto ka Marathi baat karto gharat madhi? Sorry, just tried to type in Marathi. तुमच्या घरात मराठी बोलता का?
@PravinMane-zp2uw Жыл бұрын
मराठा जय शिवराय जय शंभुराजे ओन्ली मराठा एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र माझा 🧡🧡🚩🚩🔥💪🇮🇳 नको कन्नड कांनाडी जय महाराष्ट्र माझा
@yogeshbirajdar59159 ай бұрын
मी पण बिदर जिल्ह्यातला आहे. महाराष्ट्राला लागून असलेले बीदर जिल्ह्याचे तालुके फिरून बघा एकदा, कन्नड भाषेचा खरंच किती प्रभाव आहे कळेल. माझ्यापुरते सांगायचे झाले तर माझ्या गावात ९९% लोक फक्त मराठी च बोलतात, त्यांना कन्नड अजिबात येत नाही. आणि ज्या तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा मराठी लोक जातात,तेव्हा तिथली कन्नड बोलणारी मंडळी खूप वेगळ्या पद्धतीने वागते. अगदी प्रशासकीय विभाग सुधा या भाषिक वादावर खूप आघाडीवर आहे. दुसरी बाजू महाराष्ट्राची सांगायची झाली तर,आम्ही कर्नाटक चे असून ही,महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीने,संस्थेने अथवा प्रशासकीय विभागाने कधी आमच्यासोबत प्रांत वाद केला नाही. आमच्या लोकांना जास्त रोजगार,नोकरी,काम धंदा,शिक्षण,आरोग्य,हे सर्व महाराष्ट्रातून मिळत....ते ही कोणता पण दूजाभाव न करता. कर्नाटकची सरकारी पद्धत मराठी भाषिकांना तेवढी पारदर्शी नाही....याचा वेळोवेळी प्रत्यय येतो.
@manishapatil4462 жыл бұрын
ताई तुमची बोलण्याची शैली 1 च नंबर आणि हो मी बिदरचा एक मराठी आहे.
@vijay1236692 жыл бұрын
मी बेळगावचा आहे मला खूप बर वाटलं लवकरात लवकर महाराष्ट्र मध्ये घ्या
@AkshayKumar-fz7nw10 ай бұрын
Nako yeus changle ahe tikdech raha
@ravikirankashid12118 ай бұрын
नक्कीच लवकरच येईल त्यासाठी आपल्याला अजून १ संघटना स्थापन करायला हवी
@rajshinde77098 ай бұрын
ज्याच्या वर भरोसा ठेवला त्यांनी काय केल😅😅😅 मुंबई त येउन बघा मराठी माणूस काय भंयकर अवस्था आहे. ती मग निर्णय ...😢
@rajshinde77095 ай бұрын
@@ravikirankashid1211 होतीना ? इथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस..😊😊😊😊
@thepeople47362 жыл бұрын
आखंड भारत!! आखंड महाराष्ट्र!! महाराष्ट्र चे तुकडे तुकडे करायला महाराष्ट्र म्हणजे काही "टरबूज" नाही, महाराष्ट्र म्हणजे "मोठे राज्य" कोण्ही त्याला "लघु राज्य" करण्याचं पाप करू नका!!
@Lone_Wolf24242 жыл бұрын
या बामनाणी जिथे जाईल तिथे नुसती फूट पडली आहे, सगळीकडे नुसती दुसऱ्यांच्या मध्ये आग लावयच काम केलं आहे आत्तापर्यंत.
@prabhaspatil78142 жыл бұрын
🤣🤣🤣
@sagarbhandalkar88222 жыл бұрын
क्षेत्रफळ ची बाजूने सगळ्यात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे
@kartikakshay62932 жыл бұрын
Chaan rajya ghaan rajya maharashtra 😂 Asia's biggest slum which is in your egoistic state maharashtra
@kartikakshay62932 жыл бұрын
@𝐇𝐀𝐑𝐒𝐇𝐊𝐈𝐍𝐆 kannadiga unpad nahi ast fakt tita marathi manus he
@Iam6528-y8u2 жыл бұрын
मीही सीमाभागातील आहे पण संधी आणि नोकरी साठी गल्या २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थायिक झालो आहे. आपण कितीही भावनिकता दाखवली तरीही हा प्रश्न बर्याच प्रमाणात महाजन आयोगाच्या चौकटीतच निकालात येईल. बेळगाव शहरात जरी मराठी बहुसंख्य ५५% आहेत तरीही बेळगाव शहर कर्नाटकातच राहिल कारण शहरातील आजूबाजूला कानडी बहूल आहे तसेच बेळगावात पण कर्नाटकने जाणीवपूर्वक इतर जिल्ह्यातील कानडी लोकांना बसवले आहे. पण निपाणी भालकी इत्यादी महाराष्ट्रात येऊ शकतात. बिदर पण बहूभाषिक शहर आहे त्यामुळे कानडी व मुस्लिम लोकांचा महाराष्ट्रात येण्यास विरोध आहे. कारवार पण महाराष्ट्रात येण्यास अवघड आहे कारण त्याला सलग महाराष्ट्राची सीमा नाही आहे व काही कोकणी लोकांचाही महाराष्ट्रात येण्यास विरोध आहे. सोलापूर आणि अक्कलकोट मध्ये कानडी भाषिक संख्या बरीच आहे पण तरीही मराठी जादा असल्यामुळे ते कर्नाटकात जाण्याची शक्यता नाही आहे. पण जत कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे.
@sys92082 жыл бұрын
एकंदरीत ही मागणी मूर्खपणा आहे
@sanjaymagadum34862 жыл бұрын
अगदी योग्य लिहलाय तुम्ही
@sunielkank81292 жыл бұрын
Points brober ahet
@AkshayKumar-fz7nw Жыл бұрын
Ghanta belgaum chya ajubajus jast karun marathi bahusankhya gav ahet...belgav taluka tar marathi bhashik ahe...me pan belgavchach ahe
@Takilashorts03 Жыл бұрын
@@AkshayKumar-fz7nw🤣
@dileepchougule78442 жыл бұрын
खूप छान अभिनन्दन अगदी योग्य शब्दात मांडणी केली आहे मी एक सीमावर्ती भागातील आहे त्या मुळे मी परिस्थितीत राहिलो आहे कानडी सक्ती मुळे खुप त्रास होतो
@jotibamurakute26062 жыл бұрын
बेळगांव,कारवार,निपाणी,बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे - एक बेळगांवकर
@karank17352 жыл бұрын
तू निवांत जा महाराष्ट्रात....
@rajeshsm16162 жыл бұрын
I m Belagavi an..want Sangli Kolhapur Solapur Osmanabad Latur Nanded in Great Karna 💪🦁🍌
@rajshinde77095 ай бұрын
@@jotibamurakute2606 मुंबई तल्या मराठी माणूस ची अवस्था बघा. मग निर्णय बदलनार
@tempmail34162 жыл бұрын
सीमाभागातील मराठी शाळा आणि महाराष्ट्र * (हा विषय भयाण वास्तव दाखवणारा आहे म्हणून येथे लिहीत आहे) सीमाभाग म्हणजे कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील प्रदेश ज्यावर (एकूण ८६५गावे आणि शहरे) महाराष्ट्रने हक्क सांगितला आहे बेळगाव आणि निपाणी मधील मराठी शाळा कर्नाटक राज्य सरकार कडून व्यवस्थित कायद्याचा वापर करून कायद्याच्या चौकटीत राहून , व्यवस्थेला हाताशी धरून बंद केल्या जात आहेत जसा भौगोलिक जिल्हा असतो, तसा कर्नाटक मध्ये 'शैक्षणिक जिल्हा ' हा एक प्रकार आहे यामध्ये जवळील गावे एकमेकाशी जोडून त्यांना एक केंद्र दिले जाते , जिथे शिक्षकांच्या meetings आणि प्रशिक्षण वगैरे होत असतं , कागतपत्र वगैरे जमा करायची असल्यास येथेच यावं लागतं पण कर्नाटक सरकार ने या मधेही षडयंत्र केले आहे , जेथे मराठी गावे जास्त आहेत , मराठी बहुल भाग आहे त्यातील अर्धी गावे ही वेगळ्या शैक्षणिक जिल्ह्याला जोडली गेली आहेत जेथे कन्नड शाळा जास्त आहेत , अर्धी दुसऱ्या जिल्ह्याला आता जेंव्हा मराठी शिक्षक केंद्र मध्ये जातील कामासाठी तेव्हा तेथे सर्व कन्नड असेल उद्देश स्पष्ट आहे मराठी ला dilute करणं , म्हणजे नेहमी अल्प संख्य ठेवणे अनेक वर्ष झाली शिक्षक भरती झाली नाही , आणि वरचे अधिकारी सुद्धा मराठी विरोधी आहेत काही दिवसा पूर्वीच कन्नड सक्ती बिल पास झाले येथील सामान्य लोक काही करू शकत नाहीत , आणि महाराष्ट्र मध्ये सध्या एवढी राजकीय अस्थिरता आहे की सध्याचं महाराष्ट्र सरकार कडून मराठी शाळा साठी काही मदत मिळेल अस वाटत नाही, तुम्ही आणि इतर महाराष्ट्रातील लोकांनी सिमाभातील मराठी शाळा जगण्यासाठी प्रयत्न कराल तर बरे होईल , नाहीतर पुढच्या २० वर्षांत एकही मराठी शाळा राहणार नाही सीमाभागात.
@sandipkamble43992 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण हि सत्य परिस्थिती आहे.
@ShubhamPatil-sf8lm2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे माझ्या गावातील सद्यस्थिती आहे ही मुद्दामहुन मराठीला डावलून कन्नड भाषा लादली जात आहे
@sushiljambotkar53672 жыл бұрын
You are correct and also doing the politics on Chatrapati Shivaji Maharaj statue.. Such stupidity.. And some marathi people from Belgaum also support them. But we fight till our last breath for marathi language.
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Raandecha Maharshtra sarkar Sangli zilla, solapur zilla madhe kannada D.ED.a.aani kannada shaale kashamule bandh kelaas...? Kuni kaayi vichar kela..? Kannada Loka var yeh shivsena gunda aani Marathi Loka dadagiri kartaat...!!
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Then why you Marathi scoundrel kannada D.ED college in Jatt and solapur..? 1) why you people not giving grant to kannada schools in Maharashtra..? 2) why you people not giving water facility to Kannada talking regions. 3) why you Marathi scoundrel do not follow bilingual policy in solapur.. Like we follow bilingual sign board policy in belagavi.? 4) why not government paper and orders are provided in kannada..? If we same do this in BELAGAVI then its injustice..??🙏🖕💊🇧🇯😜😳..... Why you Marathi goons always fight with kannadigas..? What injustice Karnataka government has done to BELAGAVI Marathi. S..?
@All-Round-Talk2 жыл бұрын
छान आणि मुद्देसूपणे माहिती सांगितली आहे.
@शक्तिश्री2 жыл бұрын
मानल पाहीजे कानडी लोकांना..... काय त्यांची भाषेवर पकड आहे👌👌👌 व्वा बुवा...
@srmeti74922 жыл бұрын
Re hey kanadi nai re kannada
@स्वराज्य-छ1थ2 жыл бұрын
@@srmeti7492 आम्ही कानडी च म्हणतो!
@TaradeviKalshetty2 ай бұрын
@@स्वराज्य-छ1थamhi pn martya manto
@aishwarya1214Ай бұрын
@@TaradeviKalshetty tumche kandi kiti ataa part desha sathi shahid jhale fakt belagav la dharun ahat deshacha simevar maratha ahet samjl
@NKBrand3462 жыл бұрын
बोल भिडू चे खूप खूप आभार आम्हा सीमा वासीयानंचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हो आम्ही भारतात रहातो की पाकिस्तान मध्ये रहातो तेच समजत नाही कारण बेळगाव मध्ये मराठी माणसाला जाणून बुजून आण्याय केला जातो. आम्हाला आमच्या हक्काच्या राज्यात जायचा आहे आम्हाला आमच्या महाराष्ट्रत जायच आहे नको आहेत आम्हाला सुविधा पण आम्हाला आमच्या महाराष्ट्रत जायच आहे.कर्नाटक च्या जाचाला कटांळलेला ऐक सीमा वासी बेळगाव.कारवार.नीपाणी.बिदर.भालकी.सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे जय महाराष्ट्र.🚩 जय शिवराय.🚩जय शंभू राजे. 🚩
@saifgamer65912 жыл бұрын
Jan jagruti karne garjej aahe jay Maharashtra
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Doan vela Roj hya Laal piwla 💊💊💊💊💊💊 gulagi ghyaa...sagal tumcha sagala " samyukta maharshtra " che veda dokya madhun baaher hote..sagale bare hote...kaalji karu naka
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Jaana arun...tula kon rokhle..? BELAGAVI madhun tyjhya sagale property vikun kuthe pan jaa Karnataka LA kaay hi farak padnaar nahi.....!!! Karnataka sodun kunala kuthe jaayayche aahe jaavun taaka....!!💊🇧🇯🙏🖕💊🇧🇯😜😳
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Jai Maharashtra Jai chivaray Jai limbuRaaje...💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊
@sangmeshpatil87782 жыл бұрын
Jyana Maharashtra mdhe jayach tyani jau shktil...Belagavi he Karnataka mdhech rahil ❤️💛
@rushikeshpatil70692 жыл бұрын
बेळगाव निपाणी इथे मराठी माणूस च आमदार आणि खासदार आहेत त्यांनी थोडं विचार करून मोठं धाडस केले तर संयुक्त महाराष्ट्र चे स्वप्न जे हिंदू हृदय सम्राट यांनी बघितले होते ते पूर्ण होईल
@Maratha_20022 жыл бұрын
मी पण बिदर जिल्ह्याचा आहे गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩🚩
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Brandecha....tya taataat khatoy..tyacha that madhe hagtoy kaay...!! Itha yene peksha tu Karnataka madhe cha phaasi ghaalun marja...!!!
@27kpk2 жыл бұрын
Jay Siyaram 🚩🚩🚩🚩
@tejaschaudhari5397 Жыл бұрын
Keep it up bhawa❤
@PravinMane-zp2uw Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा ओन्ली मराठा कुळी मराठा क्षत्रिय मराठा जयस्तु मराठा 🧡🚩🇮🇳💪❤️🔥
@Rushikeshpatil1012 жыл бұрын
Belgav कारवार निपानी बीदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र zalach पाहिजे🚩❤️
@umeshsidhaye13962 жыл бұрын
तुम्ही माहिती फारच छान संकलित करून प्रस्तुत केली आहे.. मात्र काही व्यक्तींची नावे सांगताना गडबड झाली.. उदा. रामकृष्ण हेगडे यांचे नाव रामकृष्ण हेडगे, रामकृष्ण हेडगेवार असे सांगितले गेले.. या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे..
@satyajitmane67792 жыл бұрын
बेळगाव आता महाराष्ट्रात चान्स एकदम कमी आहे कारण कर्नाटक सरकारने बेळगाव मधे हंगामी विधानसभा व उपराजधानी केली आहे आणि खूप काही योजना आणल्या आहेत व लोकांना त्याचा फायदा खूप होत आहे त्यामुळे तिथल्या मराठी माणसांना कर्नाटकच पहिली पसंती आहे.
@@paramb8750 मराठवाडा विदर्भ का मागे राहिले यावर आधी विचार केला पाहिजे
@rj61692 жыл бұрын
@@paramb8750 मुख्यमंत्री हा राज्याचा असतो एखादया जिल्हा तालुक्याचे नसतो, माहिती नाही वाटत तुम्हाला.. नागरिकशास्त्र वाचा
@AMITROMANTICRIMINAL2 жыл бұрын
Apan belgavkar ahat ka...?
@satyajitmane67792 жыл бұрын
@@AMITROMANTICRIMINAL nahi mi kolhapur cha pn mama belgaon cha ahe
@khaugalliindia9542 жыл бұрын
मी हुबळी चा जामीनदार आहे, माझे आडनाव ठाणेदार ahe... हुबळी, धारवाड मध्ये ही खूप सारी लोकसंख्या ही मराठी आहे, around 30-35% लोक शुद्ध मराठी बोलतात, पण या नीच कर्नाटक gov ne kannada भाषा लादली आहे 😢😢माझी 25 एकर जमीन मी महाराष्ट्रात हवी या साठि मी ही आग्रही आहे
@prabhaspatil78142 жыл бұрын
जीव द्या🤣😂
@mr.shekhar52472 жыл бұрын
@@prabhaspatil7814 गप लवड्या
@prabhaspatil78142 жыл бұрын
@@mr.shekhar5247 ನೀವು ಮಾದರಚೋಡನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳಿ
@mr.shekhar52472 жыл бұрын
@@prabhaspatil7814 ये मराठी अण्णा हे क्या
@prabhaspatil78142 жыл бұрын
@@mr.shekhar5247 हो दिले आहेत मान्य आहे..मग कर्नाटक सरकार सारख सोयीसुविधा द्या ...येऊ महाराष्ट्रात...आहेत ते 35 जिल्हे नीट सांभाळून दाखवा मग बेळगाव कडे या.....
@krishnamali25462 жыл бұрын
माझा वेवसाय कर्नाटक मधे आहे...बेळगाव जिल्हा महारष्ट्र मधे आला...8 दिवस फटांगड्या लावतो..✌️
@shantarammane65472 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली व सुंदर वाक्य रचना आहे व अतिश ऊत्तम भाषा आहे
@rushikeshpatil70692 жыл бұрын
कर्नाटक राज्य हे पूर्ण एक स्वार्थी राज्य आहे इथे माणुसकी पेक्षा आपली भाषा,आपला समाज हा जादा बघितला जातो आणि मराठी बांधवांना याचा त्रास होत कारण खासगी नोकरी हवी असेल तर त्याला कन्नड भाषा बोलला तर लगेच निवड करतात आणि तेच जर मराठी थोडं तरी बोललं की लगेच rejected केलं जातं अश्या खूप साऱ्या न दिसणाऱ्या गोष्टी त्या राज्यात होत आहे आणि त्याचा त्रास मराठी बांधवांना होत आहे त्यांना बेळगाव चा विकास करायचे दाखवतात पण त्या पाठी मागे त्यांची कूट नीती ही खूप माणुसकी ला साजेशी अजिबात नाही
@स्वराज्य-छ1थ2 жыл бұрын
हेच आपल्याकडं व्हायला हव! युपी बिहारी लोकांनां माणुसकीच्या नावाखाली आपण डोक्यावर घेतो, अन् ते वर्षानुवर्ष राहून मराठी शिकत सुध्दा नाहीत! हिंदी राष्ट्रभाषा नाही हे जेवढे कानडी लोकांना कळते तेवढेच आपल्याला ही कळायला हवे! व आपल्याच लोकांना प्राधान्य द्यायला हवे.
@akashmane9362 жыл бұрын
अभ्यासपूर्ण बोलणे खूप छान आणि तुमचा आवजासुद्धा खूप गोड आहे
@dayanandkore23342 жыл бұрын
बोल भिडू, आपण लोकांच्या मनातील सुप्त प्रश्न ओळखून त्यावर अचूक माहिती देता. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
@DiKshu332 жыл бұрын
बोल भिडू... 🚩 शत शत प्रणाम... आज महाराष्ट्रातीलच लोकांना या लढ्याची माहिती देण गरजेचं वाटतय...
@Takilashorts03 Жыл бұрын
Mumbai,solapur madhe jyast lingayat caste ahe magh te pan karnataka la dya
@Takilashorts03 Жыл бұрын
Jay basava❤🚩
@tushpatil1433 Жыл бұрын
बेळगांव महाराष्ट्राचे आहे जय महाराष्ट्र 🚩 मी बेळगांव चा बेळगांव महाराष्ट्राचे 🚩🚩
@Takilashorts03 Жыл бұрын
Mumbai,solapur madhe jyast lingayat caste ahe magh te pan karnataka la dya
@Takilashorts03 Жыл бұрын
Mahatma basweshwar maharaj ki jay ❤🚩
@akshayjadhav500111 ай бұрын
@@Takilashorts03 अरबी समुद्रात जा
@Takilashorts0311 ай бұрын
@@akshayjadhav5001 tu kashit ja
@akshaykulkarni11122 жыл бұрын
Bol bhidu hya KZbin team var khup respect hota aaj te gamavalat tumhi. Ground madhe utharun journalism kara rao tevha kalel belagavi konala dyavi mhanun.
@vaibhavchavanteam2862 жыл бұрын
Thank you so much for this topic and Lots of Love to Bol bhidu from Belgav ☺️😍
@surykantmurkute26772 жыл бұрын
Yes belgaum should be in maharashtra
@kartikakshay62932 жыл бұрын
@@surykantmurkute2677 nahi hami thik aahe karnataka madhe kona kona la jayecha aahe te jau shakte
@sachinmhatre22722 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू.. विनंतीला मान दिल्याबद्दल काँग्रेस च महाराष्ट्र प्रेम किती बेगडी आहे हे समजलं
@radhikakautkar2051 Жыл бұрын
वा .... खूप सुंदर ताई अतिशय सोप्या पद्धतीने समजेल अशा भाषेत अनुवाद केला 🙏 मित्रानो इंस्टाग्राम वरील फालतू रीलस पाहण्यापेक्षा बोल भिडू छा प्रत्येक एपिसोड बघा त्यामुळे ज्ञानात भर पडेलच आणि व्यक्तिमत्व विकास पण होईल 🙏🙏
@avinashshewale26012 жыл бұрын
माझ्या कमेंट वर व्हिडीओ बनवल्याबद्दल बोलभिडू चे आभार .....या राजकीय लोकांमुळे आम्ही धड महाराष्ट्र चे पण होणार नाही आणी कर्नाटक चे पण होणार नाही .....
@saifgamer65912 жыл бұрын
Agree.. I saw your comments
@khandekar60662 жыл бұрын
होय बरोबर आहे बेळगाव चा विकास कर्नाटक करणार नाही , नाही महाराष्ट्र
@vedantpatole81612 жыл бұрын
तेव्हाच जर एक घाव दोन तुकडे केले असते तर हा प्रश्न मार्गी तरि लागला असता।राजकारणी फक्त या मुद्द्यावर आपली राजकीय पोळी भाजत आहेत,ही समस्या संपवण्याची कोणाचीही इच्छा नाही.🥺🥺🥺🙏🏾🙏🏾🙏🏾
@balu83672 жыл бұрын
भारत माझा देश आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@advanilpawashe98752 жыл бұрын
बेळगांव,कारवार,निप्पाणी, खानापूर,भालकी,बिदर,संतपूर,औराद सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.हे अगदी खरं.लोकशाहीत होणारा हा अन्याय निषेधार्ह तर आहेच पण सर्वोच्च न्यायालयातील विलंब हादेखील संतापजनक आहे.
@rvkworld64432 ай бұрын
महाराष्ट्रातील लोकांनी १ नोव्हेंबर रोजी बेळगाव व सीमाभागातील लोक ज्या पद्धतीने काळा दीन पाळतात त्या पद्धतीने पाळला पाहिजे. व सिमावासियाना मोठ्या प्रमाणात support केला पाहिजे
@chalobamohite12222 жыл бұрын
सगळी कडे कन्नड सक्ती चालू आहे बेळगांव मध्ये, पण दरारा मराठी लोकांचाच आहे सर्व kannadigina माहीत आहे
@krishnadanve79882 жыл бұрын
तुमचे केस खूप छान आहेत मॅडम
@cacavb Жыл бұрын
True my father is no more now. But this is the heart and soul of his life.
@PramodPatil-rz9hr2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन, त्या सर्व मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा. 🙏
@sankeertha76802 жыл бұрын
Mr Promod Patil ನಿಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರು ಒಟ್ಟಾಗಿದ್ದರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರೂ ನಾಡು ಜಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾಗಿಯೆಯಿರುವರು. ಮಹಾಜನ್ ವರದಿಯೇ ಅಂತಿಮ. ನ್ಯಾಯ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೇ ಬರುತ್ತದೆ.
@sankeertha76802 жыл бұрын
Mr Promod Patil ನಿಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರು ಒಟ್ಟಾಗಿದ್ದರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರೂ ನಾಡು ಜಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾಗಿಯೆಯಿರುವರು. ಮಹಾಜನ್ ವರದಿಯೇ ಅಂತಿಮ. ನ್ಯಾಯ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೇ ಬರುತ್ತದೆ.
@sankeertha76802 жыл бұрын
ಜೈ ಕರ್ನಾಟಕ
@Sadar33902 жыл бұрын
Jai Maharashtra 🚩🙏🚩
@sankeertha76802 жыл бұрын
@@Sadar3390 Le Patila Jai Karnataka
@ashaypatil87492 жыл бұрын
बिदर, कारवार, निपाणी, भालकीसह बेळगाव महाराष्ट्रात गेलाच पाहिजे..... जय महाराष्ट्र 🚩🔥
@manugk27102 жыл бұрын
Don't fear my marati friends defenetly jatta, akkalkot, sollapura, kollapura is join Karnataka just wait and see 🤙
@शक्तिश्री2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sangramchavan77952 жыл бұрын
Jai Maharashtra... 🚩 Lavakarach Yogya to nirnay vhayala pahije sima bhagat
@JayshreeJayanache6 ай бұрын
बेळगाव बिदर भालकी निपानी कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
धन्यवाद नेहरू जी हा वाद चिघळवत ठेवल्या बद्दल.
@pratiksalunke85692 жыл бұрын
मग modijina सांगा लवकर विषय सोडवा🤣🤣🤣
@RahulPatil-fs7bc2 жыл бұрын
🤣🤣🤣bhakt
@aniketraut15932 жыл бұрын
Divide and rule wali policy congress ni pan adopt keli hoti watte...
@ThePrathameshKamble2 жыл бұрын
2014 pasun ter modi ahe 10 varsha hotil ata mag ka ny zala bhai solve? Karnataka madhe pan bjp ahe maharastra madhe pan bjp ahe centre la pan bjp ahe to nehru marun tyacha punarjnma haoun parat marychya velever ala asel tari tylach dharun baslet
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
@@ThePrathameshKamble मॅटर/केस आता subjudice आहे. Subjudice मॅटर वर कुठलीही कृती करता येत नाही, थोडी अक्कल बाळगा रे.
@sushantnarvekar46582 жыл бұрын
मि एक बेळगावकर आहे का होतोय असा आमच्यावर अन्याय.. फक्त एक निर्णय द्या.. म्हणजे अजूनही आम्हाला राज्य सरकारचे job मिळून शकत नाहीत.. कारण आम्ही मराठी माध्यमातून शिकलोय.. कृपया एक निर्णय द्या... म्हणजे इथल्या भागाचा विकास होऊ शकतो.. नाहीतर फक्त राजकारणासाठी हा विषय उचलून धरून.. इथे जगण्याऱ्या प्रत्येक मराठी मनावर अन्याय होतं आहे..
@sudhirpande51532 жыл бұрын
ज्यादा चिल्ला म त महाराष्ट्रा में नौकर बन जा वहांपर jobs मिलेगें मि
@yogeshtekale96022 жыл бұрын
दादा तुमच्या लिहिण्यावरन वाटत तुम्ही तर महाराष्ट्रातील व्यक्ती पेक्षा ही चांगली मराठी बोलता व लिहिता ही...👌👌✌️🚩🚩
@j.kyadawad61002 жыл бұрын
ನೀವು ಯಾವ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರಿ ಅದರ ಭಾಷೆಗೆ ಗೌರವ ಕೊಡಿ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತುಳು, ಕೊಡವ, ತೆಲುಗು, ಲಂಬಾಣಿ, ಕೊಂಕಣಿ ಮಾತಾಡೋ ಜನ ಕೂಡಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕಿರಿಕ್ ಮಾಡಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲದೆ ಇರೋ ತೊಂದರೆ ಮರಾಠಿ ಮಾತಡೊರಿಗೆ ಮಾತ್ರ ಯಾಕೆ
@FireNation-os2ok6 ай бұрын
जय महाराष्ट्र🚩
@rushikeshgursalerg19572 жыл бұрын
बेळगावातल्या मोठ्या मराठी नेत्याला शिवसेना किंवा राष्ट्रवादीने विधान परिषद किंवा राज्यसभा वर पाठवलं पाहिजे करण हे bjp कधीच करू शकत नाही
@prashantwadkar2 жыл бұрын
थोडक्यात चांगला गोषवारा मांडलाय बेळगांव प्रश्नाचा. परंतु मला वाटतं यात दोन मोठे चुकीचे उल्लेख देखील आहेत. एक म्हणजे महाजन कमिशन चे justice महाजन यांचे नांव फकीर चंद्र महाजन असे नसून ते मेहर चंद महाजन असे होते. ते भारताचे निवृत्त सरन्यायाधीश होते, आणि तत्पूर्वी ते कश्मीरचा शेवटचा राजा हरिसिंग याचे कश्मीर भारतात विलीन होण्याच्या आणि त्यापूर्वीच्या काळात राजाने नियुक्त केलेले (पगारी) पंतप्रधान होते. दुसरा चूकीचा उल्लेख म्हणजे, महाजन हे कर्नाटकचे होते. खरं तर ते मूळ कांगरा हिमाचल प्रदेशातील कुटुंबातील होते. Justic महाजनांनी कश्मीरच्या भारतातील विलीनीकरणात नक्कीच भारताच्या हिताची भूमिका निभावली होती परंतु त्यांचा बेळगांवचा निवाडा खचितच पक्षपाती होता. त्यांना या बाबत कर्नाटका कडून काहीतरी मोठ्ठे घबाड मिळाल्याच्या चर्चा आजही जुन्या पत्रकारांमध्ये दबक्या आवाजात ऐकायला मिळतात. जाणकारांनी माझे वरील निरीक्षण योग्य की चुकीचे ते जरूर नमूद करावे ही विनंती.
@dericccccc2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे त्या वेळच 💪💪मुंबई राज्य 💪💪
@vishal68592 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ji 🔥🕉️ Jai Shri Ram 🚩🙏🏻
@prasadpawar39962 жыл бұрын
Jai Maharashtra
@shreesd33942 жыл бұрын
विजयनगर काळापर्यंत मोठे साम्राज्य असलेले कर्नाटक, नंतर ब्रिटिशांच्या फाळणी आणि राज्य करा धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये विभागले गेले आणि आता तो विविध भाषांचा प्रांत राहिला नाही. मुंबई विभागात बेळगावी, अक्कलकोट, सोलापूर आणि कर्नाटकातील विविध भागांचा समावेश होते। विविध प्रांतात विखुरलेले कन्नडिग एका ऐतिहासिक लढ्याचे परिणाम म्हणून १ नोव्हेंबर १९५६ रोजी एकाच राज्याच्या अखत्यारीत आले. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या कर्नाटकाने शतकानुशतके गमावले आणि सर्वप्रकारे एकसंध झाले. एकीकरणाचे स्वप्न पूर्ण करून कन्नडिग देखील भावनिक एक झाले. सांस्कृतिक ऐक्यालाही चालना मिळाली. मुंबईचे अधिराज्य कृषी मंत्री एम. पी. पाटील यांनी जाहीर केले की, 'भारतासाठी स्वातंत्र्य हे एकप्रकारे कर्नाटकच्या स्वायत्ततेसारखे आहे. काही मतदारसंघ कर्नाटकच्या एकात्मतेला अडथळा ठरत असल्याच्या मताच्या पार्श्वभूमीवर बेल्लारी कॉ. चेन्नबसप्पा यांनी 'कर्नाटक शक्य असल्यास म्हैसूरसह एकत्र केले पाहिजे, आवश्यक असल्यास ते सोडून द्या' असा ठराव मांडला. जेव्हा कन्नड भाषिक लोक एका प्रदेशात सामील होण्याचे स्वप्न पाहत होते, तेव्हा परिस्थिती अशी होती की म्हैसूर राज्याशिवाय दुसरा कोणताही विशिष्ट प्रदेश आमची भूमी म्हणून दावा करण्यासाठी नव्हता. उर्वरित प्रांतांच्या कारभारात कन्नड आणि कन्नडगांना प्राधान्य नव्हते. केवळ भाषाच नाही तर प्रादेशिक प्रगतीतही विषमता होती. कन्नडिग परकीयांसारखे जगत असल्याची असह्य परिस्थिती होती. मे १९३८ चा पहिला आठवडा. तत्कालीन मुंबई विधानसभेने कर्नाटक एकीकरण कायदा मंजूर केला. चर्चेत सहभागी झालेले बी.जी. खेर, सर सिद्धप्पा कांबळी, व्ही.एन. जोग यांनी ठराव मंजूर केला. मात्र, दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे भाषावार प्रांतांची निर्मिती शक्य झाली नाही. 1920 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे झालेल्या काँग्रेस महादिवेश हे एकीकरणाचे महत्त्वाचे व्यासपीठ होते. कर्नाटक प्रतिनिधींच्या दबावाखाली ब्रिटिश राजवटीत कन्नड भाषिक भाग कर्नाटक काँग्रेस कमिटीत समाविष्ट करण्यात आला, त्यात बेळगावचा समावेश करण्यात आला. 1-4-1947 रोजी मुंबई विधानसभेत रोनाडा अंदनाप्पा दोड्डामेती यांनी स्वतंत्र कर्नाटक प्रांत निर्माण करण्याची मागणी करणारा खाजगी ठराव मांडला. काही दुरुस्त्यांसह ठराव ६० मतांनी मंजूर करण्यात आला. विरोधात फक्त सहा मते पडली. मद्रास विधानसभेत डॉ. पी. भाषावार प्रांत निर्माण करण्याबाबत सुब्बरायन यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
@shivajipawar11832 жыл бұрын
बेळगांव महाराष्टाचेच 👍
@radioactive84632 жыл бұрын
Very well explained
@DhammaDeepam2 жыл бұрын
रामकृष्ण हेडगेवार.......🤔 04:00 & 09:00
@PravinMane-zp2uw Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र शत्रिय मराठा ओन्ली मराठा द ग्रेट मराठा एक मराठा लाख 96 कुळी मराठा ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जय महाराष्ट्र आय लव महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❤️💪🚩🧡🔥🇮🇳
@rahulgadhave73112 жыл бұрын
राज्य प्रथम जय महाराष्ट्र
@wizardingworld8084 Жыл бұрын
आपले बेळगांव ❤
@Kalyan-Village245 ай бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतांना जे झालं नाही ते आता होने शक्य नाही!😔
सदर माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल खूप आभार. (कृपया नावांसंदर्भात काही चुका टाळता आल्या असत्या, जसे रामकृष्ण हेगडे ऐवजी एकदा हेडगे आणि नंतर चक्क हेडगेवार असे म्हटले आहे, वालावलकर हे पण नीट उच्चारलेले नाही)
@putin68932 жыл бұрын
काय महाराष्ट्र काय कर्नाटक जेथे लोकांना चागल्या सुविधा मिळतात तेथे राहायला तयार असतो .
@EshwarMH55-6 ай бұрын
भाऊ आपल्या राज्याचा आणि आपल्या भाषेचा गर्व असायला पाहिजे. जय महाराष्ट्र 🚩
@abt83902 жыл бұрын
Dhanyawad vedio banvlay baddal..
@krantiguru59022 жыл бұрын
खुब सुंदर माहित दिल्याबद्दल धन्यवाद ताई आनि हो आण्णाभाऊ साठे यांचा रशियाचा प्रवास कसा झाला ती माहिती द्या
@jamesanderson45182 жыл бұрын
Belgaon nippani all parts should be included in Maharashtra 🚩
@yogeshsangle91052 жыл бұрын
लवकरच आपण महाराष्ट्रात याल अशी अपेक्षा करूयात.
@basava81772 жыл бұрын
Take whole karnataka, Gujarat, MP also 🤣🤣🤣.
@shubhamshewale85252 жыл бұрын
@@yogeshsangle9105 Ahe tyo Maharashtra sambhala mhanav CM LA balgao karnataka madech thik ahe
@animallovers73352 жыл бұрын
Ja shahana aahes
@manugk27102 жыл бұрын
Don't fear my marati friends defenetly jatta, akkalkot, sollapura, kollapura is join Karnataka just wait and see 🤙
@sagargore78822 жыл бұрын
कोल्हापूर,सांगली,सोलापूर हे तीन जिल्हे सुद्धा कर्नाटकात गेले तर खूप बरे होईल.कारण आम्ही वैतागलो आहे मराठी नेत्यांची कामे बघून कितीही अटापिटा केला तरी बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही आणि हो बेळगावमधील मराठी भाषिक कर्नाटकात सुखी आहे. आज मुंबई महाराष्ट्रात आहे परंतू तेथिल मराठि भाषिक आज बाहेर फेकला गेला.यावरून आम्हाला सगळे कळत आहे.आणि मराठि भाषिकानी यात पडू नये.महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव करवसुली साठी हवे आहे.
@rohitgurav6852 жыл бұрын
Jaa Ani kanadi lokanchi gulami kar
@कट्टा2 жыл бұрын
Maximum nete Hyach bhagtle hovun gelet aata prynt ...
@pratiklavhale55412 жыл бұрын
नेते बदला, अखंड महाराष्ट्र राज्य जय महाराष्ट्र
@vasantnayak37122 жыл бұрын
पंढरपूर सुद्धा कर्नाटकाला मिळायला हवा . कारण " कानडा राजा पंढरीचा " , कानडा विठ्ठलू कर्नाटकू ही गाणी प्रसिद्ध आहेत.
@tempmail34162 жыл бұрын
@@vasantnayak3712 डोक्यावर पडले आहात काय ?
@darkrushgaming98722 жыл бұрын
हे राज्य माझ्या राजाने कमावलं आहे त्यातील एकही गाव आम्ही देणार नाही.
@somnathwaje17262 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ 🙏🙏🙏🚩🚩❤
@somnathwaje17262 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤❤❤
@ullas3501 Жыл бұрын
For ur kind information, Kannada rulers ruled Maharashtra over 1500 years. Chalukyas, Rashtrakutas, Yadavas, And so others So can we get whole maharashtra.?
@sandipbacche68442 жыл бұрын
हे पहीलेच क्लीअर करायला हवे होते केंद्र सरकारणे मराठी माणस कर्नाटकात कशी राहतील जेवडी मराठी गाव आहेत ती महाराष्ट्राला जोडावीत.
@knowledgeispower88172 жыл бұрын
काँग्रेस खूप वाईट त्यांनीच असे वाद लावले..
@dhirajpanekar5062 жыл бұрын
Mg aata tar BJP aahe mg aata kay
@scarywizardyt2 жыл бұрын
Are bhava tevha jar bjp asati na tar aanakhi jaast problem asate
@singlesolution27702 жыл бұрын
त्याणा तेवा राजकरण करायला मुद्दे नवते म्हणून मुद्दे तयार केल
@Lone_Wolf24242 жыл бұрын
मग भाजप आता काय shata उपट्टे काय
@singlesolution27702 жыл бұрын
@@Lone_Wolf2424 mhanje congress aadhi he kart hote ka uptayche kaam 😂😂 Congress च गवत असो का पक्ष उपटव लागतं 😎
@vishalgadge43382 жыл бұрын
लोकांना विचारा त्यांना काय पाहिजे सर्वात सोपा उपाय
@sanjaysa79402 жыл бұрын
इतिहास सत्य आहे. जे जे कर्नाटक सरकारने केलं ते तुम्ही का नाही केलं. अर्थातच नेतृत्व कमकुवत होत. आम्ही कर्नाटक सोबत...
@ramdasrozatkar26472 жыл бұрын
I have been reading it since I was in school. Now I am 70 but no solutions only periodical politics for elections by both Karnataka and Maharashtra . Now they have elections next year in Karnataka so understand how the issue is raised ..
@harshalsomankar4564 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारत देशाच्या स्वराज्यासाठी कार्य केले निवड महाराष्ट्र राज्यासाठी नाही महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून प्रदेशवाद निर्माण करून ठेवले आहेत शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य लाहोर पासून तर तंजोर पर्यंत होते .
@govindbandgar4572 жыл бұрын
आमच्या देगलूर जवळ एकंबा है कर्नाटक राज्यातील व महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ गाव आहे. ईथे पाटील नावाचे एक राजकारणी होते त्यांनी एक पण केला होता की एकंबा औराद बिदर जो पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या भाग होता नाही तोपर्यंत मि दाढी करनार नाही, ते आता हयात नाहीत.
@Maratha_20022 жыл бұрын
मी पण भालकी चा आहे
@ajitshinde8352 жыл бұрын
#belgaumbelongtomaharashtra🚩
@manugk27102 жыл бұрын
Maharashtra belongs to Karnataka
@manugk27102 жыл бұрын
Don't fear my marati friends defenetly jatta, akkalkot, sollapura, kollapura is join Karnataka just wait and see 🤙
@saurabhdeshmukh67682 жыл бұрын
1 no subject
@shortsnews80912 жыл бұрын
Vishaych bhari you tube channel pn bhari ahe same bhidu sarkha...
@nitinsawant79842 жыл бұрын
शिवाजी महाराजा चा भगवा तयार ठेवा कर्नाटक वर चाल करण्यासाठी.शेवटची आरपार लढाई होवून जावून दे बेळगांव कारवार निपाणी सह एक महाराष्ट्र करण्यासाठी.
@ravikirankashid12119 ай бұрын
Contact no. Dya आपण 1 क्रांतिकारी संघटना स्थापन करू
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
मराठवाडा विदर्भ वेगळा करून मराठी माणसात फूट पाडून मुंबई केंद्रशासित करायचं हा प्लॅन आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे वेगळं राज्य होईल सोलापूर सांगलीतील काही गाव कर्नाटक मध्ये देणार
@@power3433 शिवाय नोकरी साठी स्थानिक लोकांना आधी प्राधान्य मग विदर्भ मराठवाडा राज्यतील लोकांना
@Rajnaitik_Samachar Жыл бұрын
इन विवादों का एक ही निष्कर्ष निकलता आया है केंद्र शासित प्रदेश का गठन ताकि देश का उत्थान रुके न 🇮🇳😎
@Yudi21000 Жыл бұрын
Jay maharashtra shivsena belgav ❤
@rushikeshgursalerg19572 жыл бұрын
आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस हे बेळगाव लोकसभा निवडणूक ला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवाराला पाडण्यासाठी बेळगावात कानाडी अंगडी च्या प्रचारासाठी गेले होते ...
@ravikirankashid12119 ай бұрын
मराठी लोकावरील अन्याय थांबवायचा असेल तर एलटीटीई सारखी संघटना स्थापन करायला हवी तरच केंद्र सरकार, आणि सर्वोच्च न्यायालय जाग होईल
@atharvadomale2 жыл бұрын
सीमावाद तर सुरूच आहे पण मराठी राज्य महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी सुरू आहे राज्यात मराठी संपवली जात आहे. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी बोला. कोणी म्हणालं की मला मराठी नाही येत हिंदीत बोल आपण पण म्हणायचं मला हिंदी येत नाही 🚩🚩
@manughaste24222 жыл бұрын
जय कर्नाटक
@prasadchikhale57732 жыл бұрын
जर आम्ही नादी लागलोतर भविष्यात कर्नाटक राज्य हे इतिहासात शिकवलं जाईल की अस नावच राज्य होत
@manjunathacharya21982 жыл бұрын
महाराष्ट्रात आधी शेतकऱ्यांची, ST ची आणि कर्नाटक शेतकऱ्यांची तिथल्या परिवहन विभागाची हालत बघा आधी इथल्या तालुक्यानच काय ते ठीक करा...
मंत्र्यांनी आपल्या आपल्या खिशाचा आणि पक्षाचा विचार न करता राज्याचा विचार केला असता तर कुठलीच वेळ आली नसती महाराष्ट्रावर.🚩
@vaibhavwadekar6352 жыл бұрын
एकच गोष्ट सांगू इच्छितो.... जी गोष्ट बाळा साहेब ह्यांना नाही जमलं तर ह्या बाकी लोकांना काय जमेल ! आणखी देखील खूप समस्या आहेत हे फक्त लक्ष दुर्लक्षित करायचं काम आहेत.
@siddtek2 жыл бұрын
Jay Maharashtra, Amhi kahanapur mde 90% lok marathi ahot kannad lok he baherun aanle jat ahet.
@kundapatil693710 ай бұрын
My native place is Jamkhindi.Jai maharashtra
@suyashjadhav14452 жыл бұрын
बेळगाव, निपाणी, कारवार, धारवाड, बिळाशी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...
@@Sagarpawar-ix7ky आणि तुझा विदर्भ घालायला विसरलास की.
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
@@jayantbandache5442 hoyki...pann vidharbha aamhi tumhla bhadyaane diaay aahe..!! Aaj nahi tarr udya vidrabha pan amchacha.💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊
@ravikirankashid12119 ай бұрын
@@Sagarpawar-ix7kyभिकारी
@dilipraogarje78952 жыл бұрын
महाराष्ट्र कर्नाटकच काय पूर्ण भारतातला वाद मी मिटवतो पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या येथे कोणालाही त्रास नाही सर्वांचा फायदा असेल तरच स्वीकारा माझे विचार