Рет қаралды 83,963
#BolBhidu #AFGvsSA #RashidKhan
आतापर्यंत सातवेळा सेमीफायनलला पोहाचलेली साऊथ आफ्रिका फायनलला कधीच पोहोचली नव्हती, पण त्यांनी यावेळी हे चॅलेंज पार केलं, साऊथ आफ्रिका टी२० वर्ल्डकपच्या फायनलला पोहोचली. मग अफगाणिस्तानचं काय झालं ? तर त्यांची झाली आरसीबी सारखी अवस्था. म्हणजे कसं ? तर टूर्नामेंटमध्ये खतरनाक परफॉर्मन्स, सेमीफायनलमध्ये जाऊच शकत नाही असं वाटत असताना भल्याभल्यांच्या बत्त्या डीम करणं आणि मग फायनल टप्प्यात असताना, मोक्याच्या मॅचला परफॉर्मन्स हुकणं. एवढ्या मेहनतीनं सेमीफायनल गाठलेल्या अफगाणिस्तानचं नेमकं काय चुकलं ? ५६ वर ऑलआऊट आणि ९ ओव्हर्समध्ये मॅच हरण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/