Jasprit Bumrah World Cup Final: क्रेडिटच्या बाबतीत शेवटी येणाऱ्या Bumrah मध्ये नेमकी काय जादू आहे ?

  Рет қаралды 215,904

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #JaspritBumrah #INDvsSAFinal
फायनल कुणी जिंकवली ? याचं क्रेडिट कुणी कोहलीच्या बॅटिंगला दिलं, कुणी हार्दिकच्या लास्ट ओव्हरला दिलं, कुणासाठी सूर्याचा कॅच हाच टर्निंग पॉईंट होता. पण आफ्रिका खरं कुठं खचली असेल, तर ती जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगमुळं. फक्त एका मॅच पुरताच नाही, तर भारतासाठी सगळी टूर्नामेंट बुमराहनं लाऊन धरली. रोहितसाठी जिथं कमी तिथं आम्ही म्हणत बुमराह पहिला उभा राहिला पण क्रेडिटच्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी.
मग बुमराह प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला, तेव्हा मात्र प्रत्येकाचे कान तो काय बोलतो, हे ऐकायला तरसले होते. कारण बुमराह आवडत नाही असं कुणीच नसतं. बॉलिंगच्या आधी आणि बॉलिंगच्या नंतर बुमराहमध्ये नेमकी काय जादू आहे ? त्याचीच ही स्टोरी
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 420
@Jadhav5698
@Jadhav5698 3 ай бұрын
जर सचिन बॅटिंग साठी देव असेल तर bhumra बॉलिंग साठी देव आहे.... भारतरत्न....❤
@navalsomvanshi24
@navalsomvanshi24 3 ай бұрын
मग बुमराला भारतरत्न पुरस्कार द्यायचा का
@indianmagic9663
@indianmagic9663 3 ай бұрын
बुमरा सरकारची चाटुगीरी करत नाही ......त्यामुळे नाही......😂😂
@DevrajThakare
@DevrajThakare 3 ай бұрын
​@@indianmagic9663nehru sarkhi😂😂😂
@mayurkanhurkar5524
@mayurkanhurkar5524 3 ай бұрын
100%
@vikramgonge7457
@vikramgonge7457 3 ай бұрын
खरच भावा ❤
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 3 ай бұрын
वर्ल्डकप जिंकण्यासाठी Bumraah च योगदान जास्त आहे 😊😊
@Rohitnaikwadi
@Rohitnaikwadi 3 ай бұрын
वर्ल्ड कप चा इतिहासात पहिल्यांदा एक बॉलर मॅन ऑफ द टूर्नामेंट झाला आहे जस्प्रीत बुमाराह
@rutuchavan...5704
@rutuchavan...5704 3 ай бұрын
अर्शदीप सिंगला पण मानले पाहिजे त्यानेसुद्धा प्रेशर मध्ये जबरदस्त bowling केली dekock आणि markram हे important विकेट घेतली..👍
@humanbeing2450
@humanbeing2450 3 ай бұрын
Ho, 19 over मध्ये arshadeep ने फक्त 4 run दिल्यामुळे, last over ला 16 run च Target 🎯 गेल, आणि आफ्रिका pressure मध्ये गेली.
@rupeshkalsekar3279
@rupeshkalsekar3279 3 ай бұрын
बॉलिंग चा विषय, आणी आर्षदीप च एकदाही नाव घेतलं नाही, कमालच झाली
@rupeshkalsekar3279
@rupeshkalsekar3279 3 ай бұрын
बॉलिंग चा विषय, आणी आर्षदीप च एकदाही नाव घेतलं नाही, कमालच झाली
@rupeshkalsekar3279
@rupeshkalsekar3279 3 ай бұрын
संपूर्ण व्हिडिओ मध्ये अर्षदीप च चुकून पण नाव घेतल नाही, का कोणास ठाउक
@NIKHIL-b6s2h
@NIKHIL-b6s2h 3 ай бұрын
Ha vishay fakt bumrah cha ahe re 😂😂. kuthehi ghan karatat
@rushikeshkale3999
@rushikeshkale3999 3 ай бұрын
बुमरा म्हणजे विषयच खल्लास ❤
@vijaymax100
@vijaymax100 3 ай бұрын
एक जमाना होता जेवहा सर्व विचारायचे सचिन आहे का गेला, आता विचारता बुमराह चे किती ओवर बाकी आहेत❤
@i_am_vinayak__7
@i_am_vinayak__7 3 ай бұрын
Bumrah मुळे च तर मॅच जिंकलो🎉❤
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 ай бұрын
बुम्रह सगळ्यांना आवडतो.... पूर्वी तसा झहीर होता
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 3 ай бұрын
🥴😅😂🤣
@adityachavan3139
@adityachavan3139 3 ай бұрын
Hasayla ky zala re chongya​@@OfficialAbhinavshukla1111
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 ай бұрын
@@DattaMunde2011 तसा झहीर बेटर होता कारण तो बुमरह च काम करायचं स्त्राँग opposition समोर आणि त्याला सोबतीला शमी जडेजा सिराज चाहल आश्विन etc नसताना
@therohitbhoye420
@therohitbhoye420 3 ай бұрын
zheer, irfan-2007,11 champion never compare this bomraa miller tik ja toh moye Moye hota 😭😂
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 ай бұрын
@@therohitbhoye420 1च मॅच झाली का वर्ल्ड कप मध्ये? 4 मॅच फिरावल्यात बुम्राह ने पाकिस्तान usa australia आणि फायनल
@mahendrashinde9593
@mahendrashinde9593 3 ай бұрын
बुमरा हा कोहिनूर हिऱ्या सारखा आहे❤
@pandurangmatere5283
@pandurangmatere5283 3 ай бұрын
फलंदाज बनण्याच स्वप्न पाहणार्‍यांच्या देशात तरुणांना गोलंदाजीच वेड लावणारा आलाय❤boom boom Bumrah
@satishgawali2373
@satishgawali2373 3 ай бұрын
आत्तापर्यंतचा सर्व श्रेष्ठ बॉलर बुमराह इंडिया साठी .
@prathmeshchougule6529
@prathmeshchougule6529 3 ай бұрын
सगळ्याच मौसमी फॅन्स ना हे सत्य पचवता येणार नाही,पण कोहली,रोहित, सूर्या अगदी कोणीही फेल गेला तरी आपल्या कडे दुसरा कोणीतरी वाली असू शकतो, पण Bumrah फेल गेला की सगळ्या टीम ची तंतरते. #GOAT.
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 3 ай бұрын
Barobar ahe
@जयमहाराष्ट्र-ङ1य
@जयमहाराष्ट्र-ङ1य 3 ай бұрын
पण फेल नाही जात bhai boom boom 💥❤
@rahulwable6924
@rahulwable6924 3 ай бұрын
जोपर्यंत बुमराह भारताच्या टीममध्ये खेळत राहील तोपर्यंत भारत जिंकत राहील हे निश्चित 🇮🇳
@shreyassawant6424
@shreyassawant6424 3 ай бұрын
मी आणी माझे frds match बघत होतो जेव्हा axar ची ओव्हर संपली तेव्हा सर्व frds बोलले श्रेयस झोप आता आम्हाला पण झोपूदे पण मी बोललो situation खराब आहे पण प्लस पॉईंट आहे तो म्हणजे 5 ओव्हर बुमराहच्या 2 बाकी आहेत आणी match cha result काही लागू शकतो आणी result सर्वांनी पहिला
@CaptainPatil
@CaptainPatil 3 ай бұрын
My no1 favourite baller is bumhrah
@er.vinodsawant7007
@er.vinodsawant7007 3 ай бұрын
Ek player la 5 nahi tr 4 over astet t20 made😅
@youtube-lover99
@youtube-lover99 3 ай бұрын
​@@er.vinodsawant7007are bhava to match chya 5 over shillak rahilya hotya ani tyat bumrah chya 2 as boltoy😂
@shreyassawant6424
@shreyassawant6424 3 ай бұрын
@@er.vinodsawant7007 tu great aahes bhai 🤣🤣🤣
@shreyassawant6424
@shreyassawant6424 3 ай бұрын
@@youtube-lover99 right brother
@shubhamkadam9323
@shubhamkadam9323 3 ай бұрын
भारताचा कोहिनूर हिरा #TheLegend जसप्रीत बुमरा 👑
@dineshanilpardeshisnakemas5407
@dineshanilpardeshisnakemas5407 3 ай бұрын
जगातील सर्व बॉलर्स चे रेकॉर्ड तोडुन टॉप वर बसणार एकमेव बॉलर बुमराह♥️🇮🇳
@akshaymahadik4882
@akshaymahadik4882 3 ай бұрын
चिन्मय भाऊ जेवढं कौतुक आपण बुमराहसाठी कराल तेवढं खूप कमी आहेत. त्याचासाठी शब्दच नाही आहेत.❤️🔥
@vkspimer2434
@vkspimer2434 3 ай бұрын
ज्यांना पटेल त्यांनीच लाईक करा..जसं की T 20 वर्ल्डकप जिंकवायला बुमराह कारणीभूत आहे, पण त्याच नाव (क्रेडिट ) ला कमी घेतलं जात.. तसंच *बोल भिडू ची एवढी लोकप्रियता होण्यामागे सुद्धा चिन्मय च आहे*.
@ganeshpophale8940
@ganeshpophale8940 3 ай бұрын
Live match पाहिल्यानंतर 3 वेळा highlight बघतल आहे आता हा video पाहिल्यावर पुन्हा बघतो जय शिवराय जय महाराष्ट्र
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 3 ай бұрын
Bhoom Bhoom Bumraah What a magic
@tusharsawant4606
@tusharsawant4606 3 ай бұрын
बुमरास्त्र 🔥🔥🔥🔥🔥
@rohit17khot
@rohit17khot 3 ай бұрын
डी कॉक ला अर्शदीप सिंग ने आऊट केले...
@saurabsambhare1391
@saurabsambhare1391 3 ай бұрын
Hun jate bhawa mi pan hech sangala alo 😂
@Spartanash
@Spartanash 3 ай бұрын
अशा प्लेअर ल खर क्रेडिट जात..❤❤ नाहीतर क्रेडिट चोरणारे खूप होते😂😂
@Kk-bk8rm
@Kk-bk8rm 3 ай бұрын
Thala for reson 😂
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Right😂
@nishican5110
@nishican5110 3 ай бұрын
Thala... Zero kill.. Chicken dinner 🤣😂🤣😂
@saifapatel6380
@saifapatel6380 3 ай бұрын
See the 7 likes for a comment 😅​@@Kk-bk8rm
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे 3 ай бұрын
बुमरा हा बॉलर अतिशय खतरनाक आहे त्याचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द सुद्धा नाही असा बॉलर भारतीय क्रिकेट टीमला मिळाला हे भारतीय क्रिकेट टीम चं नशीब
@akki8264
@akki8264 3 ай бұрын
अक्षर नाही भाऊ अर्शदीप ने घेतली deckock chi wicket 😂
@dhananjaykulkarni8330
@dhananjaykulkarni8330 3 ай бұрын
वर्ल्ड कप सारख्या मोट्या स्टेज वरती ते ही T20 फॉरमॅट मध्ये 4.17 च्या इकॉनॉमी ने गोलंदाजी 🔥🔥🔥खतरनाक 🔥
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 ай бұрын
Bumrah best ch ahe ho....pn ya गडबडीत अर्शदिप la विसरू नका.. महत्वाचे विकेट घेतले आहेत
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Bumrah eka side ne khup pressure tayar karto mhanun aamhala wicket miltat asa swataha Arshdeep ne mhantla ahe. Ani he khara pan ahe. Pan Arshdeep suddha chhan khel la
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 3 ай бұрын
बुमरा जगातील 1 no बॉलर आहे जगात असा बॉलर कुठलाच झाला नाही
@santoshsurve4287
@santoshsurve4287 3 ай бұрын
बोल भिडू ने असलेच विषय घ्यावेत, राजकारणात शिरू नये.
@vidyagatwe31
@vidyagatwe31 3 ай бұрын
चिन्मय जशी तुझ्या बोलण्यात जादू आहे तशीच, बुमराह च्या बॉलिंग मधे जादू आहे...💪
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 3 ай бұрын
बुमराह नंबर 1 आहे भाऊ...फायनल त्याच्यामुळेच मिळाली...
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 ай бұрын
भारताचा सर्वात महान गोलंदाज ❤
@sagargherade606
@sagargherade606 3 ай бұрын
झहीर खान आणि मलिंगाचे सगळे स्किल्स bhumra कडे आहेत.
@nathagulik9314
@nathagulik9314 3 ай бұрын
Bumrah म्हणजे विषय काळजाचा...🤌💖🫅
@Victoryraiders-11
@Victoryraiders-11 3 ай бұрын
जादू नाही talent आहे talent 🎉❤
@user-PD.Patil1234
@user-PD.Patil1234 3 ай бұрын
Jassi Jaisa Koi Nahi... BOOM BOOM भारतीयांचा विश्वास आहेस...💥💥
@pandurangmatere5283
@pandurangmatere5283 3 ай бұрын
18th over was game changing over in final ❤Boom boom.Once in generation
@pr8451-i6q
@pr8451-i6q 3 ай бұрын
जस्सी जैसा कोई नहीं..🎉
@Khushbhoye
@Khushbhoye 3 ай бұрын
भारतरत्न पुरस्काराचं योग्य उदाहरण = Bumrah ❤🎉
@oveefunandmanymore3839
@oveefunandmanymore3839 3 ай бұрын
बुमराह आणि चिन्मय भाऊ आला म्हणजे विषयचं संपला...❤
@surajjadhav5783
@surajjadhav5783 3 ай бұрын
मी जसे cricket बघायला लागलो तसा फक्त Batting चा fan होतो पण जसा हा देवमाणूस bowling करायला लागला तशी मला bowling खूप आवडायला लागली आणि मला अस वाटत पुढचा Captain तर हाच थंड डोक्याचा Bhumrah होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना करतो
@shubhyadav9
@shubhyadav9 3 ай бұрын
*भविष्यात जसप्रीत बुमरा या क्रिकेटर ला भारतरत्न पुरस्कार नक्कीच मिळणार*
@therohitbhoye420
@therohitbhoye420 3 ай бұрын
Zhaeer,itfan: halwa hai kya yz😭😂
@ayush_d17
@ayush_d17 3 ай бұрын
bumrah 10000 wickets gheu de mg nkkich
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 3 ай бұрын
Boom che plans and execution apratim.... Jagat bhari ekach bowler
@Sanika_Chougule
@Sanika_Chougule 3 ай бұрын
He is my fav ❤ In the era of Rohit Virat I chose him 🥺
@ganeshdave2628
@ganeshdave2628 3 ай бұрын
बुमराह हा बुमराहच आहे दुसरं कोणी नाही ❤❤
@therohitbhoye420
@therohitbhoye420 3 ай бұрын
head😭😂
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 3 ай бұрын
Bumrah is my favourite bowler and one of the best bowler in world.
@shivshaktisagar
@shivshaktisagar 3 ай бұрын
Boom boom bumrah❤
@Isach1007
@Isach1007 3 ай бұрын
वन डे World Cup मधे अजुन 20-25 रन जास्त असते तर World CUP 2023 Cha आपला असता
@navanathmore8572
@navanathmore8572 3 ай бұрын
वर्ल्डकप च्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण भारताला बोल भिडू आणि चिन्मय तूम्हाला 🌹🌹
@pratikjagadale3216
@pratikjagadale3216 3 ай бұрын
Bumrah 🐐
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 3 ай бұрын
Bumbrha असताना भारत जर वर्ल्ड कप जिकू शकला नसता तर नंतर वर्ल्ड कप जिकणे अवघड होतं. Bumbrha सारखा बॉलर भेटण खुप अवघड आहे भारतात.
@sujitsawant5553
@sujitsawant5553 3 ай бұрын
याच्या मुळे, त्याच्या मुळे जिंकलो असे कोणीही म्हणू नये. टीमचा प्रत्येक खेळाडू त्याचे योगदान देत असतो. त्यामुळे हा टीम इंडियाचा विजय आहे. कोणा एकट्याला हिरो बनवू नये.❤❤
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 3 ай бұрын
Yes correct it's a team work.
@pandurangbhabal3430
@pandurangbhabal3430 3 ай бұрын
Bumrah is a great baller.
@bakasursonya1234
@bakasursonya1234 3 ай бұрын
Bumrah+Arshdeep+Pandya ❤️ 1no bowling keli final la
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 3 ай бұрын
बुमरा बद्दल छान माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती द्या राजकारणाची कमी द्या ही माहिती तुम्हाला शोभते तुमचा आवाज छान आहे बोलण्याच टूनिंग चांगले आहे 🙏🙏
@Ithape
@Ithape 3 ай бұрын
Note the point - बुमरा आवडत नाही असं कोणीच नसतं....❤
@ramu352011
@ramu352011 3 ай бұрын
उगाच कपिल सर नाही म्हटले बुमरा तो त्यांच्या पेक्षा १००० पट भारी आहे.
@sunilm3223
@sunilm3223 3 ай бұрын
दैवी शक्ती असलेला भारताचा जादू चा दिवा 🕉️ दहशद 👍🚩🇮🇳🌹♥️
@pradiptodankar3872
@pradiptodankar3872 2 ай бұрын
फलंदाजाचा कर्दनकाळ जसप्रीत बुमराह , प्रतिभावान आहे फलंदाजाचे गुणदोष हेरून त्यांच्या वर्मावर अचूक घाव घालतो.
@govindganpatiadav605
@govindganpatiadav605 3 ай бұрын
एकदम खरे आहे only bumrah कारण ही मॅच जी जिंकली ते surya LA श्रेय जातंय
@vijayjagtap7028
@vijayjagtap7028 3 ай бұрын
इंडिया चें ब्रम्हास्र 🎉
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 3 ай бұрын
Ashutosh Shirish: Taking 15 wickets for only 128 runs off 31 overs is the outcome of the unorthodox bowling action of Bum Bum Bumrah- for his inch perfect yorker- his slower one bouncer- faster deceiving out swing . It’s his deceptive action & holding the nerves that makes him so much effective. However similarly credits must be given to left arm pace bowling of his partner Arshdeep who scalped prize wickets in every match- in the final he scalped the most successful Proteas batter Quinton D’cock & their Skipper Aiden Markram - eventually becoming the highest wicket taker of the tournament- 17 wickets that’s unbelievable but true. Bumrah & Arshdeep were combative to each other. In my opinion the experts & the fans have almost ignored the unprecedented heroics of young Arshdeep.
@sportsfans581
@sportsfans581 3 ай бұрын
व्हिडिओ बनवून बुमरा न्याय दिला ❤❤
@Kailas-eh1pi
@Kailas-eh1pi 3 ай бұрын
अर्षदीप वर एक व्हिडिओ आणि hitman skills captaincy environment aani सगळ्यात cool Ness ptarek bowler la kasa ball टाकणार and all
@PoojaJadhav-l4m
@PoojaJadhav-l4m 3 ай бұрын
Tuza aavaz Chan a ani tumhi sagle bol bidu che mulaanch concept changla asta
@shreyassawant6424
@shreyassawant6424 3 ай бұрын
aani axar ची इंनिंग ला पण विसरून चालायचं नाही त्या इंनिंग मुळे दोन कामे झाली एक म्हणजे स्कोर फास्ट वाढला आणी दुसर कोहलीवरचा pressur rilise झाला
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Right. Aadhi chya matches madhe pn tyane all round performance dila. Australia sobat chya matchadhe tyani ghetleli catch apan visrun shaknar nahi. Bapu is best
@ayush_d17
@ayush_d17 3 ай бұрын
axar is underrated jadeja is overrated
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 3 ай бұрын
आता जिंकलाना भारताने वर्ल्ड कप 500 वेळा काय त्याच त्याच विषयावर बोलायचे आपापल्या कामाला लागा ते खेळाडू झाले करोडपती फॅन्स ला काय घंटा मिळालं 😂😂
@erwinsmith5796
@erwinsmith5796 3 ай бұрын
Fans la fkt ek goshte midali te mahnje Khushi 🥹
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 ай бұрын
😂😂
@EuuuuuuuuuuuUui
@EuuuuuuuuuuuUui 3 ай бұрын
@gajendrashivdas Zatya tu nigh ithun ..apapla kam dhanda kr....eth Yeun Gyan chodu nko ....
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 3 ай бұрын
@@erwinsmith5796 सिर्फ खुशिसे पेट नही भरता ना भाई
@erwinsmith5796
@erwinsmith5796 3 ай бұрын
@@gajendrashivdas7909 kaam kr n tr khi mg ky tula ky aata paise deun janar ky players 🥲😅
@thorgamingyt826
@thorgamingyt826 3 ай бұрын
The god in bowling jaspreet bumrah ❤❤
@pppatil3626
@pppatil3626 3 ай бұрын
अर्शदीप संगतोय ..... बुमराह जो दबाव टाकतोय मूल माला विकेट भेटत आहेत 🎉
@krishnatbarkade6000
@krishnatbarkade6000 3 ай бұрын
बॅटिंग मध्ये जसा सचिन ..तसा बॉलिंग मध्ये बुमरा आहे ...पण आपल्याकडे बॉलरला batsman पेक्षा कमी वाहवा मिळते.....
@parthkhot9323
@parthkhot9323 3 ай бұрын
कोणालाच न सुटलेलं कोड हाय हे.... शेवट रे #जस्सी 🥹❤️‍🩹
@gaurigorde1438
@gaurigorde1438 3 ай бұрын
Bumra is our Kohinoor
@Kunal_Kapoor
@Kunal_Kapoor 3 ай бұрын
Next Captain Boom Bumrah 🔥🔥🐐🐐
@prajwaldahake7868
@prajwaldahake7868 3 ай бұрын
Jasprit Bumrah is once in a generation player!!! We are so lucky to see him in his prime era!🙌
@sujal_9
@sujal_9 2 ай бұрын
Bowling captain of indian cricket team ❤❤❤
@sominathraut3457
@sominathraut3457 3 ай бұрын
Upcoming captain means bumrah❤❤❤
@CaptainPatil
@CaptainPatil 3 ай бұрын
पांड्या आहे
@madformotivate9895
@madformotivate9895 3 ай бұрын
Boom boom ka fann hai hum❤
@sohamthorat7650
@sohamthorat7650 3 ай бұрын
सगळ्यात जास्त मोल्याचा वाटा आहे bumrah चा
@ro-hit-man-45
@ro-hit-man-45 3 ай бұрын
✅✅✅.... Bumrah म्हणजे खाँफ अँड accuracy ...❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
@kabbadi_stream_india7031
@kabbadi_stream_india7031 3 ай бұрын
किती पण समोर येऊदे त्यांना एकटा बस...😈💥
@yogiiis8631
@yogiiis8631 3 ай бұрын
चिन्मय भावा बुमरा आमचा फेवरेट आहे...
@sarthakshukla684
@sarthakshukla684 3 ай бұрын
@chinmay dada COEP MADHYE YEU SHAKTO KA PROGRAM SATHI PLEASE
@SagarLambhate-uw8pp
@SagarLambhate-uw8pp 3 ай бұрын
Mobile recharge vadhnar ahet tyawar ek video banava na bolbhidu?
@sandeepkothawade1820
@sandeepkothawade1820 3 ай бұрын
Nice explaination, Bumrah really 👏👏👌👌deserves it. Plz make a video on Rahul Dravid also
@madformotivate9895
@madformotivate9895 3 ай бұрын
Khara ahe bhava❤
@yogeshtajane6964
@yogeshtajane6964 3 ай бұрын
Dcock ची विकेट Axer nhi काढली Arshdeep ni घेतलीये
@amarkale6965
@amarkale6965 3 ай бұрын
चिन्मय भाऊ एखादा व्हिडिओ राहुल द्रविड साठी देखील बनवा
@namratamokal-rs9ww
@namratamokal-rs9ww 2 ай бұрын
❤ bumraah
@sachinsawant2580
@sachinsawant2580 3 ай бұрын
Greatest of all the times ❤ Boom Boom🎉
@gauravsavale1702
@gauravsavale1702 3 ай бұрын
Boom boom bumrah🔥
@vinodghadage7638
@vinodghadage7638 3 ай бұрын
Only चिन्मय bhau❤️
@prajwal1718
@prajwal1718 3 ай бұрын
Bumrah ne WC jinkavla..❤
@maheshchivate5453
@maheshchivate5453 3 ай бұрын
मित्रा तुझा अभ्यास उलटा दिसतोय, अमेरिकेत स्लो आणि विंडीज मध्ये फास्ट विकेट होती.
@bhushannemade2955
@bhushannemade2955 3 ай бұрын
Bumraah captan Next
@nikhilkumthekar425
@nikhilkumthekar425 3 ай бұрын
One correction....Decock la Axar ne nahi Arshdeep ne out kele
@Mr.Denver07
@Mr.Denver07 3 ай бұрын
Next T20 Captain Surya dada ❤
@ShindePru
@ShindePru 2 ай бұрын
नंबर -1 आहे आपला जशपित
@yogeshmane3583
@yogeshmane3583 3 ай бұрын
Boom Boom.... Boomraah'
@prashantjoshi5046
@prashantjoshi5046 3 ай бұрын
Ekadam barobar...bum bum bumra
@sushantjadhav7333
@sushantjadhav7333 3 ай бұрын
एखादा व्हिडिओ रोहीत शर्मा च्या कॅप्टन शिप वर पण बनवा कारण तो वर्ड कप विनर आहे
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,5 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,4 МЛН
Jasprit Bumrah New Record
1:31
cricket world
Рет қаралды 73
Who will Captain #RCB? | #AakashVani | #IPLRetention RCB & #PBKS
11:47
Every Jasprit Bumrah wicket at Cricket World Cup 2023
6:10
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,5 МЛН