बांधलेल्या रस्त्यांमुळे विक्रमसिंह पाटणकराना घाटाचा राजा ही ओळख मिळाली...

  Рет қаралды 29,827

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 180
@BolBhidu
@BolBhidu 2 жыл бұрын
प्रसिद्ध उद्योजक आणि गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे याची ही दिलखुलास मुलाखत kzbin.info/www/bejne/hYS4nauahtZpp5I
@RR_option_trader
@RR_option_trader 2 жыл бұрын
आम्ही पाटणकर आणि सत्य आहे आपलं एकूण एक शब्द
@prafulljanugade9957
@prafulljanugade9957 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते 🙏
@swapnilkumbhar3862
@swapnilkumbhar3862 2 жыл бұрын
आदरणीय श्रीमंत सरदार श्री विक्रमसिंह पाटणकर दादा.. व आदरणीय श्रीमंत सत्यजित दादा पाटणकर हे खरा नेता कसा असावा.. २०% राजकारण ८०% समाजकारण.. आम्हा पाटण तालुक्यातील मतदारांचे कैवारी.. पद नंतर पण आधी सरदार हा मोठा मान.. आमदार कोणीही होईल पण सरदार होयला कर्तृत्व असावं लागतं.. असे आमचे दोन्ही दादा. .. निष्कलंक.. निर्व्यसनी.. प्रामाणिक .. टक्केवारी न खाणारे आमचं नेतृत्व आहे.. अश्या नेतृत्वाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत.. संकटाचा काळ असला तरी वारसा संघर्षाचा आहे.. २०२४ जनता पैसा आणि दारू मटणाला बळी न पडता आदरणीय सत्यजित दादांना विजयी करणार यात काय शंका नाही.. २०२४ ✌️..
@rohitbavdhane75
@rohitbavdhane75 Жыл бұрын
💯...only dada 🙏❤️⏰👑🌍
@rohitsawant9407
@rohitsawant9407 Жыл бұрын
@vijaypatil5841
@vijaypatil5841 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दादा❤
@shankarjadhav5590
@shankarjadhav5590 2 жыл бұрын
विकासाचा महामेरू माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना मानाचा मुजरा
@nikhilshinde486
@nikhilshinde486 2 жыл бұрын
"राजा सारखं मन , आणि मना सारखा राजा..."👑 आदरणीय "दादा"
@spsss
@spsss 2 жыл бұрын
ग्रेट विक्रमसिंह पाटणकर दादा
@luckybosscreation7150
@luckybosscreation7150 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते ✌️
@vaibhavpandharpatte8849
@vaibhavpandharpatte8849 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माजी मंत्री श्री विक्रमसिहं पाटणकर दादा ❤️✌️💪
@vinodsalunkhe6081
@vinodsalunkhe6081 2 жыл бұрын
खरंच घाटांचा राजा म्हणजे एकच "विक्रमसिंह पाटणकर"
@TheTrueRationalist
@TheTrueRationalist 2 жыл бұрын
एकदम खरं आहे... एक पाटणकर म्हणून हे सत्य सगळं अनुभवलं आहे मी स्वतः आणि पाटणमधील लोकांनी...
@kiranpadalkar7857
@kiranpadalkar7857 2 жыл бұрын
पाटणकर साहेबांच्या कार्यास सलाम
@anandajadhav1045
@anandajadhav1045 Ай бұрын
अगदी बरोबर आहे विक्रमसिंह पाटणकर यांनी खूप चांगली कामं केली आहेत
@eknathpatil9316
@eknathpatil9316 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्य विधाते विकमसिंह पाटणकर दादा
@AshokPatil-kj2cm
@AshokPatil-kj2cm 2 жыл бұрын
सांगिलेली माहिती १०१ % सत्य आहे....💐💐🙏
@rohitsuryawanshi4283
@rohitsuryawanshi4283 11 ай бұрын
पूल आल्यावर 😂😂😂 101% नाही चुकीचं अहे हे 😂😂😂
@scientists2610
@scientists2610 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते.. आमचे दैवत... 🙏
@spsss
@spsss 2 жыл бұрын
६ वेळा आमदार म्हणून विक्रमसिंह पाटणकर दादा निवडून आले होते.
@himmatshelke9727
@himmatshelke9727 2 жыл бұрын
छान माहिती दिली. तसेच कराड दक्षिण चे आमदार आदरणीय विलासरावजी पाटील (काका) उंडाळकर यांचे कामही खूप मोठे आहे. यांच्याविषयी एक vlog बनवा. Please🙏
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
सलग 7 terms
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 2 жыл бұрын
Yes
@nitinmore3886
@nitinmore3886 2 жыл бұрын
Thanks bol bhidu for this wonderful appreciation of Our "Patankar" Dada
@spsss
@spsss 2 жыл бұрын
हो पाटणकर दादांचे काम असे होते कि पुढे सलग २५-३० वर्षे विरोधकांना पराभूत केले.
@panaskartushar
@panaskartushar 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते मा. श्रीमंत. श्री . विक्रमसिंह पाटणकर दादा.... ✌️ आणि हो पाटण तालुक्यातील त्यांनी बांधलेल्या धरणांची पण एक Video तयार करा.. म्हणजे विरोधकांना कळेल की त्यांच्या शेताला पाणी कुठून येते..
@DapkarPravin
@DapkarPravin 2 жыл бұрын
घाटाचा राजा ☺👍
@ravindrapatil8734
@ravindrapatil8734 2 жыл бұрын
बोलल तेच करणारा ,करायचा आहे तेच बोलणारा ,पाटण तालुक्याचा खरा भाग्यविधाता मा. आ. विक्रमसिंहजी पाटणकर दादा
@deepakghadage113
@deepakghadage113 2 жыл бұрын
धन्यवाद, आज आपण पाटण तालुक्याला खरी वस्तुस्थिती दाखवून दिलीत 🙏🏻❤️
@ITS_AMOLKADAM_BUDDHIST
@ITS_AMOLKADAM_BUDDHIST 2 жыл бұрын
राष्ट्रवादी चे चमचे आहात तुम्ही पाटण तालुक्याचे रस्ते सांगन्या पेक्षा दोन पक्ष्यांच्या मध्ये होरपळनारा पाटण तालुका तुम्ही सागु शकत नाही आज घरा घरात गट बाजी केली जाते बाप राष्ट्रवादीत तर मुलगा शिवसेनेत आहे पाटण तालुक्याचे राजकारण तलोक्या पुरत मयादित नसून गावा गावात आणि सख्या भावा भावात झाल आहे
@anshumanpatil6437
@anshumanpatil6437 2 жыл бұрын
83 to 87 aamdar . In congress .....
@shivajipawar1724
@shivajipawar1724 2 жыл бұрын
हे कोणी केलें हे सांगता का
@rahulsir...3155
@rahulsir...3155 2 жыл бұрын
एकदा पाटण पासून अवघ्या 20 -25km वर असलेल्या पाथरपुंज या गावाला जाऊन, अजून लोकं मूलभूत सुविधाशिवाय कसे जगतात ते कळेल...अशी बरीच गावे आहेत जिथे रस्ताच नाही...
@harishsuryavanshi1724
@harishsuryavanshi1724 6 ай бұрын
Dada kelay rasta ataa😊
@vikramdesai159
@vikramdesai159 4 ай бұрын
पाटण तालुक्याचे विकास पुरुष आमचे दैवत आदरणीय विक्रमसिह पाटणकर सरकार
@dilippadalkar822
@dilippadalkar822 2 жыл бұрын
पाटणकरांसारखी निस्वार्थी माणसे आताच्या जगात सापडतील का.
@djeditors
@djeditors 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. विक्रमसिंह पाटणकर दादा ❣️⏰
@ajaymane5934
@ajaymane5934 2 жыл бұрын
पाटणचा खरा विकास विक्रमसिंह पाटणकरांनीच केला आहे. 😍🔥
@vikrampore5705
@vikrampore5705 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते
@itsawesome4626
@itsawesome4626 2 жыл бұрын
Thanks........ bol bhidu
@Vithumauli9021
@Vithumauli9021 2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील नेते त्यांच्या भागाचा विकास कसा होईल ते बघतात आणी विकास करतात देखील . आमच्या मराठवाडयातील पालथ्या पायाचे नेते काहीच काम करत नाहीत यांच्यावर देखील एक video बनवा . मराठवाडा विकासाच्या दृष्टीने माघे का राहिला यावर
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
खरंय. नेत्यांच्या स्वार्थीपणामूळ लोकांचं नुकसान होत आलंय
@Itshrpatil
@Itshrpatil 2 жыл бұрын
True 100%
@bajrangchavan2822
@bajrangchavan2822 2 жыл бұрын
एकच वादा आता फक्त आदरणीय सत्यजित दादा...
@गावलयभारीआम्हीशेतकरी
@गावलयभारीआम्हीशेतकरी 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आहे तुम्ही
@ShivajiKolekar-fd2ug
@ShivajiKolekar-fd2ug Ай бұрын
अगदीच बरोबर
@krishnatpawar4147
@krishnatpawar4147 2 жыл бұрын
एक प्रामाणिक माणूस👍
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
प्रत्येक आमदार जर असा असला तर तो लोकांसाठीही फायदेशीर, शिवाय त्याला नंतरच्या निवडनुकांमध्ये लोकं स्वतःहुन मतदान करतील.... एकंदरीत सगळ्यांचाच फायदा
@pralhadmane5438
@pralhadmane5438 2 жыл бұрын
खरोखरच पाटणकर दादा म्हणजे घाटांचे राजे,रयतेचे राजे,पवन ऊर्जा प्रकल्पाचे जनक,नवीन महाबळेश्वरचे संकल्पक,कोयना पर्यटनाचे संकल्पक व जनक, शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी कोयना-तारळी-निवकणेसह तालुक्यातील सर्व धरणातून बंदिस्त पाईपलाईनने ग्रॅव्हिटीने पाणी देण्याची संकल्प इत्यादी. तसेच व्यक्तिगत आयुष्यात विचारवंत,समाजाला दिशा देणारे नेतृत्व,सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेणारे रयतेचे राजे
@rohanjadhav876
@rohanjadhav876 2 жыл бұрын
हे जर खर असतं तर सलग दोन term घरी जनतेने नाकारलं नसत
@harishsuryavanshi1724
@harishsuryavanshi1724 6 ай бұрын
​@@rohanjadhav876ohh dada jara abhyas karun bola😂
@paddygaming9715
@paddygaming9715 2 ай бұрын
सुसंकृत नेतृत्व संयमी नेतृत्व दादा❤❤❤
@shubhamkadam9755
@shubhamkadam9755 2 жыл бұрын
आमचं दैवत दादा 💗🙏
@aniketchavan6302
@aniketchavan6302 2 жыл бұрын
मी पाटण तालुक्यातलं आहे आणि माज वय २० आहे .पण मला हा इतिहास आज समजतोय याला कारण खोके खाऊ देसाई .
@balram355
@balram355 2 жыл бұрын
तसं नसतं मित्रा, आपला पाटण तालुका संपूर्ण डोंगरदऱ्यातून पसरलेला आहे त्याच्या विकासासाठी सर्व नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत अगदी लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, विक्रमसिंह पाटणकर बाबा, विलासराव पाटील उंडाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,शंभूराजे देसाई या सर्व नेत्यांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाटणच्या कष्टकरी जनतेचा सहभाग आहे
@harishsuryavanshi1724
@harishsuryavanshi1724 6 ай бұрын
​@@balram355 uttar changal hote fakt shambhuraj desai nako lyayla pahije hotas😅
@shridharnalawade2549
@shridharnalawade2549 2 жыл бұрын
लोकनेते 👑
@koynaqueenbussesoffical4072
@koynaqueenbussesoffical4072 Жыл бұрын
पाटण माझा तालुका आहे...❤️
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 2 жыл бұрын
Great Vikram Dada❤️🙏
@vivwya805
@vivwya805 2 жыл бұрын
छान माहिती... 👌
@sam-jt4ss
@sam-jt4ss 2 жыл бұрын
Khup Chan road ahet karad te Chiplun nisarg Ramya 💕 via patan
@navnathsalunkhe7919
@navnathsalunkhe7919 2 жыл бұрын
Amhi patankar
@amolchavan7610
@amolchavan7610 2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@dnyaneshwarmonde2709
@dnyaneshwarmonde2709 7 ай бұрын
Patankar ❤❤❤❤
@NirmelChavan
@NirmelChavan Ай бұрын
Aapan.kharrikuri vastunishth mahiti det Aahat.Abhinandan
@omkarmagare8139
@omkarmagare8139 2 жыл бұрын
आमचे दादा . व आपले पाटण
@akashdaingade2368
@akashdaingade2368 2 жыл бұрын
विनम्र अणि सुसंस्कृत दादा ☀️
@Anantakamble-q1c
@Anantakamble-q1c 4 ай бұрын
Great person from Satara ❤ my hometown
@dinkarshinde3701
@dinkarshinde3701 2 жыл бұрын
Hamare Dada.
@indrajeetpatankar
@indrajeetpatankar 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर (दादा)
@vijaykawar1694
@vijaykawar1694 2 жыл бұрын
पाटण मध्ये फक्त पाटणकर राज
@NirmelChavan
@NirmelChavan Ай бұрын
Salam dadancya karayla
@shardulbhosale8510
@shardulbhosale8510 2 жыл бұрын
Great
@aadeshkamble2546
@aadeshkamble2546 2 жыл бұрын
जो फोटो (धबधबा) दाखवला तो निसर्ग वाला फोटो आमच्या गावातील आहे उरुल ता. पाटण जि सातारा धबधबा (आम्ही पाटणकर)
@eknathsalunklhe7104
@eknathsalunklhe7104 2 жыл бұрын
तुमची माहिती खुप चूकीची आहे माझे गाव पाटण पासून फक्त 5kl m (टोळेवाडी, सुंदरगड )आहे .आणि इतिहास सांगतो की. पाटणकर हे आमच्या गावातील आहेत. आणि आमची सर्व गाव गेले किती वर्ष त्यांची सेवा करत आहे. कोणती सोय नाही. शाळेला मुले /मुली डोंगर तून रोज चालत येतात. आजारी व वयस्कर माणसे यांची अवस्था खुप वाईट आहे. खुप दुःख होते. आपण माहिती घ्या. please. रस्ता झाला होतो ५ वर्ष पूर्वी
@arjunsapkal8806
@arjunsapkal8806 Жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते पाटणकर दादा..
@kunalchavan8166
@kunalchavan8166 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते दादा👑💪
@aryanmohite9804
@aryanmohite9804 2 жыл бұрын
Ekdam barobr ❤❤
@चेतनगायकवाड-ट5त
@चेतनगायकवाड-ट5त 2 жыл бұрын
🙇दैवत दादा🙇⏰
@dnyaneshwarmonde2709
@dnyaneshwarmonde2709 2 жыл бұрын
Nice
@nathuramdeshmane5116
@nathuramdeshmane5116 Ай бұрын
मी बाळासाहेब देसाई ते विक्रमसिंह पाटणकर शिवाजी देसाई शभू राजे देसाई परंतु शभु राजे देसाई सारखं राजकारण गलछ कोणी केलं नाही
@vaibhavsalunkhe6710
@vaibhavsalunkhe6710 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते⏰🙏
@BalasoKadam-z3g
@BalasoKadam-z3g Ай бұрын
स्वतःच्या गावामध्ये रस्ता आणि पाणी देऊ शकले नाही . बडी बडी बाते हमे कोई नही खाते .
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
મોહિની ❤️⭐❤️⭐❤️⭐
@sudarshanjagatap3648
@sudarshanjagatap3648 2 жыл бұрын
Kay pilu
@sunilsapkal5076
@sunilsapkal5076 2 жыл бұрын
देवमाणूस 💯
@tanajibhise5766
@tanajibhise5766 2 жыл бұрын
आदर्शवत नेता आमचा
@BalasoKadam-z3g
@BalasoKadam-z3g 9 ай бұрын
नेतृत्व कर्तृत्व आणि वकृत्व या तिन्ही आघाडीवर विरोधकांनी शांत बसून विचार करावा आपण कोठे आहोत जे इथून पुढे आता होणार नाही त्याच्याविषयी उगाच बाता मारून मनाच्या अपेक्षा वाढवून घेऊ नका
@User-u3d2e
@User-u3d2e 2 жыл бұрын
एकदा पवारांना भिडणाऱ्या सदाशिव मंडलिक यांच्यावर vlog बनवा
@pratikbandgar8366
@pratikbandgar8366 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाता..
@mayurpatil1889
@mayurpatil1889 2 жыл бұрын
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते दादा
@abhijeetkiningenationalant2123
@abhijeetkiningenationalant2123 2 жыл бұрын
Chan
@patangraoghadge5517
@patangraoghadge5517 2 жыл бұрын
बरोबर
@अतुलसोळस्कर
@अतुलसोळस्कर 2 жыл бұрын
2.00 या ठिकाणी पुल आल्यावर असं बोलली त्या ऐवजी पुर आल्यावर असं बोलायला हवं होतं.
@chaitanmore4563
@chaitanmore4563 2 жыл бұрын
🙏❤
@itsawesome4626
@itsawesome4626 2 жыл бұрын
#patankar
@laxmanpatil2790
@laxmanpatil2790 2 жыл бұрын
Original Sarkar
@rajgaikwad8616
@rajgaikwad8616 2 жыл бұрын
सुसंस्कृत नेतृत्व❤️
@rohitjadhav4153
@rohitjadhav4153 2 жыл бұрын
Only patankar
@kishorkumbhar4113
@kishorkumbhar4113 2 жыл бұрын
#दादा
@vishwasraodesai4864
@vishwasraodesai4864 2 жыл бұрын
🙏👌
@rx_100-b8e
@rx_100-b8e 2 жыл бұрын
लोकांच्या जमिनी खाल्या ते पण सांगा
@shankarshinde9464
@shankarshinde9464 2 жыл бұрын
50खोके शंभ्या ok
@चेतनगायकवाड-ट5त
@चेतनगायकवाड-ट5त 2 жыл бұрын
शंभुचा आता कार्यक्रम होतोय बरोबर
@harishsuryavanshi1724
@harishsuryavanshi1724 6 ай бұрын
Haaaa ....jevan dilay lagna ch😂😂
@rahulsankpal9898
@rahulsankpal9898 2 жыл бұрын
पाटणकर निवडून का येत नाहीत ??
@चेतनगायकवाड-ट5त
@चेतनगायकवाड-ट5त 2 жыл бұрын
येणार कि भावा 2024 ला
@prakashmane4529
@prakashmane4529 11 ай бұрын
Sardar patankar mhana shiv kalatahi aani aatahi
@sushantsalunkhe4235
@sushantsalunkhe4235 2 жыл бұрын
Its my Humble request to Bol Bhidu team to please do video ON R R Patil (abba)
@sahilgaikwad3173
@sahilgaikwad3173 2 жыл бұрын
Bhor talukya cha itihas sanga na ❤️
@ShivajiGhadage-so2mf
@ShivajiGhadage-so2mf Жыл бұрын
Bhavi Aamdar patankar
@pravinpatil3630
@pravinpatil3630 2 жыл бұрын
Marathi chhan bolta
@sujataghadage3094
@sujataghadage3094 2 жыл бұрын
पाटणचे सरकार दादा
@RohitJadhav-tn3sq
@RohitJadhav-tn3sq 2 жыл бұрын
हे सगळं यांनी केलं तर मग लोकनेते बाळासाहेब देसाईंनी काय केलं तुम्ही विचार करा पैसे बनवून व्हिडिओ बनवू नका
@vishalkadam6223
@vishalkadam6223 2 жыл бұрын
Patankar
@rohitlohar3760
@rohitlohar3760 2 жыл бұрын
He sarv documents ne dakhva v jahir kra tumhi.
@NomadSwapnil7
@NomadSwapnil7 2 жыл бұрын
ajun Amchyakde road nahit 😀😀
@rohanrchaudhari6077
@rohanrchaudhari6077 2 жыл бұрын
Tumch gaav aani taluka sangal ka please ?
@चेतनगायकवाड-ट5त
@चेतनगायकवाड-ट5त 2 жыл бұрын
गाव कोणते आहे
@india1623
@india1623 11 ай бұрын
Mi swatta patancha rahivashi ahe yani kay kelay te saglya talukyala mahitey😂
@harishsuryavanshi1724
@harishsuryavanshi1724 6 ай бұрын
Te distay comment madhe😂
@conceptavaapya
@conceptavaapya 2 жыл бұрын
trihi lokani tyanchya porala election mde padla.... aani jyala nivdun dila to gaddar nighala
@swapnilkumbhar3862
@swapnilkumbhar3862 2 жыл бұрын
गद्दार हे पटलं
November 17, 2024
4:44
adhik gadugale , banpuri
Рет қаралды 60
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 8 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33