खूपच मस्त! ह्या चॅनेलवर तुम्ही दाखवत असलेल्या पुस्तकांमधे खूप व्हरायटी आहे.
@AshusTunes2 жыл бұрын
thanks Sandy andy
@dr.nehabelsare10822 жыл бұрын
व्याख्यानांचा आख्यान या पुस्तकाविषयी खुमासदार शैलीमध्ये विवेचन तसेच मनीषा मिलिंद जोशी यांचे मनोगत श्रवणीय झाले आहे
@AshusTunes2 жыл бұрын
मनापासून आभार
@mrudulaadawadkar4732 жыл бұрын
पुस्तकाचा वेगळा विषय आणि किस्से ! मस्त एपिसोड 👌👌
@AshusTunes2 жыл бұрын
thanks a lot
@jagrutitrivedi50172 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण ..वक्ता, लेखक आणि सादरकर्ते सर्व अगदी प्रभावी!
@AshusTunes2 жыл бұрын
thank you
@amol-thebestofindia99712 жыл бұрын
वाह वाह. छान झालाय हा एपिसोड.
@AshusTunes2 жыл бұрын
Thank you very much dear
@bharatilimaye60832 жыл бұрын
आनंद.... प्रवाही बोलणं.....आवडलं
@AshusTunes2 жыл бұрын
Thanks a lot
@Prafullit02 жыл бұрын
खूप छान. मस्त झाला आहे हा भाग
@AshusTunes2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@chhayamahajan72022 жыл бұрын
खूप छान एका पुस्तकाविषयी सविस्तर ऐकणं म्हणजे ते पुस्तक वाचल्यासारखंच आहे खरं तर पण वाचण्याची उत्सुकता कायम ठेवणं हे एपिसोड मध्ये मला जाणवलेलं तुमचं वैशिष्ट्य
@AshusTunes2 жыл бұрын
खूप खूप आभार छाया मॅडम ! जरूर बुक bro बघत रहा
@saylideshmukh31322 жыл бұрын
पुस्तकाचे बारकावे छान टिपले आहेत
@AshusTunes2 жыл бұрын
thanks
@sarveshchitnis18342 жыл бұрын
खूपचं मस्त👍👌👌
@AshusTunes2 жыл бұрын
आभार सर्वेश
@vilasmanekar81202 жыл бұрын
मस्त *
@AshusTunes2 жыл бұрын
धन्यवाद विलास जी
@sushilambhorepatil9107 Жыл бұрын
मी प्राचार्य शिवाजीराव भोसले डोळ्यांनी बघितले नाहीत परन्तु मी मिलिंद जोशी सर यांना अनुभवलं याचा नक्की आनंद आहे ... पुस्तकाविषयी तुम्ही दिलेली माहिती उत्कृष्ट आहे . सरांची आणखी काही पुस्तके असतील तर कृपया यादी दयावी ही विनंती.. बाकी तुमचं tunes subscribe केलं बरं का..!! Thanks सर
@AshusTunes Жыл бұрын
Thank you very much ! तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया लिहिली याने आनंद झाला
@gaurav_dhere2 жыл бұрын
सुंदर एपिसोड , व्याख्यानांचे आख्यान 👌
@AshusTunes2 жыл бұрын
धन्यवाद गौरव ❤️
@gaurirao91332 жыл бұрын
छान 👍👌
@AshusTunes2 жыл бұрын
धन्यवाद
@nayanrajmane2 жыл бұрын
आम्ही बार्शीकर... अभिमानास्पद
@udaypatkar5442 жыл бұрын
अप्रतिम, ते मिलिंदजी जोशी नव्हेत तर मिलिंद जी जोश (उत्साह) आहेत. मी निशब्द आहे.