Book Bro Ep 19/अच्युत गोडबोले/ डॉ. आशुतोष जावडेकर / मुलाखत/बुक ब्रो एपिसोड 19

  Рет қаралды 3,912

Ashu's Tunes

Ashu's Tunes

Күн бұрын

बुक ब्रो आणि अच्युत गोडबोले! बस, नाम हि काफ़ी हैं.... आजचा भाग हा केवळ एकच एक पुस्तकावर नाही. पंचेचाळीस पुस्तके लिहिणाऱ्या , प्रचंड वाचकप्रसिद्ध लेखकाबाबत ते योग्यही नाही. आजचा भाग म्हणजे नुसती नेहमीची सरधोपट मुलाखत देखील नक्कीच नव्हे. नव्या जगातील पैसे हे मूल्य, त्याची मर्यादा, लेखनामागे आवश्यक असलेले कुतूहल आणि जिद्द, व्यक्तिगत दुःखातून विस्तारत गेलेली सम्यक जाणीव आणि कर्तृत्व, व्यासंग आणि साधेपणा.... आजचा बुक ब्रो भाग म्हणजे अच्युत गोडबोले यांच्या वाणीतून उमटत गेलेलं हे सगळं आणि अजून बरंच काही... बघा, शेअर करा.

Пікірлер: 61
@kirtisathaye4425
@kirtisathaye4425 Жыл бұрын
आगामी समजल्यामुळे दुधात साखर ! प्रचंड आवाका! Salute
@shrutihajirnis3514
@shrutihajirnis3514 Жыл бұрын
अप्रतिम प्रस्तुती! गोडबोले सरांची पुस्तके वाचून माझ्या सारख्या अनेक जणांनी करिअरच्या वाटा निश्चित केल्या आहेत. त्यांच्या लिखाणाचा प्रवास इतक्या सुंदर रितीने उलगडून दाखवल्या बद्दल आशुतोष दादाला धन्यवाद!
@AshusTunes
@AshusTunes Жыл бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद श्रुती
@neeta1312
@neeta1312 2 жыл бұрын
अच्युत गोडबोले सरांचे ज्ञानभांडार अचाट आहे. ते इतक्या विस्तृतपणे सर्व विषय समजावून सांगतात की ऐकतच राहावे असे वाटते. पुस्तके हीच त्यांची श्रीमंती आहे. ज्ञान ग्रहण करणे व दुसऱ्यांना वाटणे, राहणी साधी असावी पण विचार आणि वाचन भरपूर असावे हे त्यांचे सांगणे मनोमन पटते. मुलाखत वजा गप्पा खूपच छान. धन्यवाद दोघांचे.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
किती मस्त प्रतिक्रिया. मनापासून आभार
@madhavanandjogdand2241
@madhavanandjogdand2241 2 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड... मुलाखत तर सुंदर होतीच त्याचबरोबर एपिसोड च्या सुरुवातीला असलेले म्युझिक आणि मुलाखत घेत असताना मध्ये मध्ये स्क्रीनवर आलेले महत्त्वाचे पॉईंट या सगळ्यामुळे एपिसोड अतिशय सुंदर झाला...👌🙏👏👏👏
@bacchaparty162
@bacchaparty162 Жыл бұрын
सर तुम्ही काल "टिळक शिक्षण महाविद्यालयात" प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. तुम्ही आम्हा भावी शिक्षकांशी साधलेला "मार्मिक संवाद" आम्हाला खूप आवडला, आणि त्याचा आम्हाला नक्कीच खूप फायदा होईल यात काही शंका नाही. मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आपल्या व्यग्र वेळापत्रकातून आम्हाला आपला मौलिक वेळ दिलात.🙏
@AshusTunes
@AshusTunes 7 ай бұрын
खूप खूप आभार ! Please subscribe channel so that we can meet here always
@sanjivanikulkarni5312
@sanjivanikulkarni5312 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेता नवीन पुस्तकांची माहिती मिळते धन्यवाद
@AshusTunes
@AshusTunes Жыл бұрын
मनापासून आभार
@sanjaytayade8985
@sanjaytayade8985 Жыл бұрын
सरांच्या आवाजात ऑडिओ बुक चे चॅनल बनवले तर खूप छान होईल....मी पहिला लेख मैत्रेय मासिक मधे २००९मधे वाचला होता...तेंव्हा पासून सरांचे पुस्तक वाचायला आवडतात...thanks 🙏 for this video
@AshusTunes
@AshusTunes Жыл бұрын
उत्तम सूचना आहे. भाग बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
@vidyas2813
@vidyas2813 2 жыл бұрын
खूप आवडली मुलाखत. जबरदस्त पर्सनॅलिटी आहे
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thanks
@arundhatijog1614
@arundhatijog1614 Жыл бұрын
मस्त मुलाखत, छान व्यक्ति निवडता
@AshusTunes
@AshusTunes Жыл бұрын
मनापासून धन्यवाद अरुंधती जी
@medhavipat1846
@medhavipat1846 Жыл бұрын
खुप छान मुलाखत। आवडते लेखक। मुसाफिर खूप आवडले।
@AshusTunes
@AshusTunes Жыл бұрын
धन्यवाद ! बुक bro चे अन्य भाग देखील जरूर सवडीने बघा
@shubhamsonpetkar5714
@shubhamsonpetkar5714 Жыл бұрын
Bapre!!! Noble dya siranna 🙏🙏
@nitindeshkar6527
@nitindeshkar6527 2 жыл бұрын
Exquisite interview of legendary Achyut godbole sir....
@vidyadeodhar4780
@vidyadeodhar4780 2 жыл бұрын
महत्वाची व आवश्यक मुलाखत..
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thank you
@nature-doctor
@nature-doctor Жыл бұрын
आम्हाला ही अच्युत गोडबोले सरांशी भेटता येईल का
@purushottamtripathi7333
@purushottamtripathi7333 Жыл бұрын
Epic in himself ! Wow !!
@AshusTunes
@AshusTunes Жыл бұрын
Thanks for watching video and commentIng. Subscribe to the channel for watching all new videos
@amitbihani8456
@amitbihani8456 2 жыл бұрын
गोडबोले सरांचा साधेपणा, जमिनीवर असलेले पाय, मराठी भाषेचा ओढा आणि सहज सोप्या भाषेतील पुस्तकांचे संदर्भ खूप भावले आणि आशुतोष सरांनीसहज सुंदर घेतलेली मुलाखत आवडली... दोघांचेही धन्यवाद...👍👍
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
मनापासून आभार
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
Sir please add three hashtags so these videos can reach upto more people
@suvarnashikare9593
@suvarnashikare9593 Жыл бұрын
It's Topmost Interview Ashutosh Sir!!It's truly Great Going Journey!!
@AshusTunes
@AshusTunes Жыл бұрын
Thank you very much ma'am
@anjalimulay6613
@anjalimulay6613 2 жыл бұрын
मस्त झाली आहे मुलाखत ! मुलाखत देणारा आणि घेणारा दोघंही मस्त कलंदर !!
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
आहा ! 😀 थॅन्क्स
@vijays.mali.6523
@vijays.mali.6523 2 жыл бұрын
छान उलगडत गेले अच्युत गोडबोले सर! सुंदर मुलाखत!! शुभेच्छा!!
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
एपिसोड बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद माळी जी 🙏
@pranavgodbole4524
@pranavgodbole4524 2 жыл бұрын
Achyut Godbole kharch great ahet 👌👌👌🙏🙏
@SK-sl3qu
@SK-sl3qu 2 жыл бұрын
बुक ब्रोचा आत्तापर्यंतचा सर्वात चांगला एपिसोड. मी अच्युत गोडबोले सरांच्या बऱ्याच मुलाखती युट्यूब वर ऐकल्या आहेत, मॅजेस्टिक गप्पांमध्ये एकदा त्यांची प्रत्यक्ष मुलाखत सुद्धा ऐकली आहे. परंतू आपला हा गोडबोले सरांसोबतचा अनौपचारिक थाटाचा संवाद अतिशय छान रंगला आहे व गोडबोले सरांना आधी कोणी न विचारलेले काही प्रश्नही तुम्ही विचारले. त्यामुळे मजा आली, बिलकुल कंटाळा आला नाही. आशुतोष सर तुम्ही बुक ब्रोच्या दर भागागणिक एक उत्तम मुलाखतकार म्हणूनही develop होत आहात. पुढील भागाची उत्सुकता आहे.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! असाच स्नेह बुक bro वरती असुदे
@rajeshmore4616
@rajeshmore4616 2 жыл бұрын
पहिल्यांदा डॉ.आशुतोष सरांना धन्यवाद.. 🙏 मला गोडबोले सरांची पुस्तकं फार आवडतात पुस्तक एकदा का वाचण्यासाठी हाती घेतलं कि पुस्तक बंद करूच वाटत नाही मी पहिल्यांदा सरांचा झापूर्झा भाग १ सलग ९ तास वाचलो मला वेळच कळल नव्हत. भारतीय परंपरेत सेक्स विषयी उघड बोललं जात नाही अश्या परिस्तिथीत सेक्स विषयी असलेले गैरसमज दुर करण्यासाठी गोडबोले सरांचा जी ३ पुस्तकं येत आहेत त्या पुस्तकांचा मी आतुरतेने वाट बघतोय. गोडबोले सरांना माझी एक विनंती आहे कि सरांनी, भारतीय समाज व्यवस्था या विषया वर ऐतिहासिक लेखन करावे कारण या विषयाच ज्ञान सोप्या भाषेत मिळेल.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
किती मस्त , सविस्तर प्रतिक्रिया. मनापासून आभार राजेश जी 🙏
@varadavb9341
@varadavb9341 2 жыл бұрын
Thanks Javdekar Sir गोडबोले सरांची बरीच पुस्तके. परत परत वाचली आहे आज सकाळी भेट झाली खूप छान वाटल गोडबोले सर आणि जावडेकर सर 🙏🙏
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद वरदा. छान वाटलं हे वाचून
@rdrd3737
@rdrd3737 2 жыл бұрын
Superb episode
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thank you very much
@gaurav_dhere
@gaurav_dhere 2 жыл бұрын
नमस्कार 🙏 सुप्रभात
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 2 жыл бұрын
श्रेष्ठ,ज्येष्ठ, गोडबोले आणि मनोज्ञ आशुतोष......
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
किती छान प्रतिक्रिया खूप धन्यवाद
@mitatambe
@mitatambe 2 жыл бұрын
आशुतोष सर तुम्ही इतकं सुंदर काम करताय त्याला 🙏आणि गोडबोले सरांच्या बोलण्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि अगाध ज्ञान आम्हा पामराना जाणवत होते..... खरंतर ही मुलाखत संपूच नये असे वाटत होते .....पण गतीचा नियम पाळणे गरजेचे आहे👍🏻अच्युत सरांची मुलखात ऐकलायचा परिणाम 😀anyways sir तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार आणि BOOK BRO ला अनेक शुभेच्छा🌹
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार मीता मॅडम
@dick83
@dick83 2 жыл бұрын
फार झक्कास झाली आहे ही चर्चा
@maheshchate6570
@maheshchate6570 2 жыл бұрын
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. या एपिसोड ची खूप उत्सुकता होती. अजुन एपिसोड लांबला असता तरी आनंदाने पाहिला असता❤️ खूप खूप धन्यवाद या एपिसोड साठी. ❤️❤️❤️❤️
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thank you very much Mahesh
@saylideshmukh3132
@saylideshmukh3132 2 жыл бұрын
Great episode very down to Earth...... It's was very inspiring
@swatiayachit2517
@swatiayachit2517 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत. अभ्यासू माणूस ..
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thank you very much
@jagrutitrivedi5017
@jagrutitrivedi5017 2 жыл бұрын
Achyut Godbole is an epic in himself and covering him in such a beautiful manner is possible only for an adept reviewer like you.. In every episode it is something new always..a new facet ,a new area, a new dimension.Very beautiful episode sir!
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thank you very much
@varshadound4161
@varshadound4161 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत, हसत खेळत संवाद, प्रेरणा दायी.
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thank you very much
@Tushar22122
@Tushar22122 Жыл бұрын
Symphony konti ahe sir start la
@gauravraut1983
@gauravraut1983 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत..👌
@AshusTunes
@AshusTunes 2 жыл бұрын
Thanks
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 96 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16