Рет қаралды 50,653
#ब्राह्मणीपद्धतीनेकैरीचीकढीएकदाखाल्लीतरआठवड्यातूनदोन वेळा तरी करणारच पोटाला थंडावा देणारी कढी
#कैरीचीकढी
#kairikikadhi
कैरीच्या कढी साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक तोतापुरी कैरी/पाच-सहा लसणाच्या पाकळ्या/चार हिरव्या मिरच्या/मूठभर कोथिंबीर/एक इंच आल्याचा तुकडा/एक चमचा जिरं/अर्धी वाटी खोबरे/पळीभर तेल/एक चमचा मोहरी/एक चमचा जिरं/कढीपत्त्याची 10-1/कोथंबीर/लिंबाएवढा गूळ/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा हिंग/चवीनुसार मीठ.