गोव्यातील जंगलाच्या कुशीतील ग्रामजीवन आणि रात्रीचे जंगल |

  Рет қаралды 42,875

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

गोव्याची अस्सल बाजू बघायची असेल तर गोव्याचा जंगलात, hinterlands मध्ये जावं. तिथल्या गावातून नुसतं फिरलं तरी गोव्याची एक सुंदर बाजू बघायला मिळते. गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचा परिचयही होतो. इथली जंगलही सुरक्षित आहेत. या जंगलातही काही गाव वसली आहेत. ही गावं आणि जंगल या पावसाळी भटकंतीत explore केलं.
Nature's Nest Details
🌿 Nature's Nest Details:
www.naturesnest...
Reservations: +918668418479 / +919923754664
Email: resv@planetlife.in
Address: Surla,Sacordem,
Darbandora - Goa,India
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...

Пікірлер: 236
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
गोव्याची अस्सल बाजू बघायची असेल तर गोव्याचा जंगलात, hinterlands मध्ये जावं. तिथल्या गावातून नुसतं फिरलं तरी गोव्याची एक सुंदर बाजू बघायला मिळते. गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचा परिचयही होतो. इथली जंगलही सुरक्षित आहेत. या जंगलातही काही गाव वसली आहेत. ही गावं आणि जंगल या पावसाळी भटकंतीत explore केलं. Nature's Nest Details 🌿 Nature's Nest Details: www.naturesnestgoa.com Reservations: +918668418479 / +919923754664 Email: resv@planetlife.in Address: Surla,Sacordem, Darbandora - Goa,India
@prashantsurve1216
@prashantsurve1216 3 күн бұрын
कोकणा सारखीच गोव्याला हि निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे.मुक्ता तु पर्यंटकांनी भरलेले बिच न दाखवता गोव्याचे खरी सुंदर बाजु दाखवलीस .धन्यवाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 күн бұрын
कम्माल 🤔 खरंच निसर्गाची किमया. आजवरच्या ब्लॉग्स मधला एक ऊत्तम व्हिडीओ म्हणता येईल. 👌 ♥️ 👍
@pratappanpatte5458
@pratappanpatte5458 2 күн бұрын
निसर्गाचे एवढे सुंदर दर्शन घडवून दिल्याबद्दल मुक्ताताई तुझे मनापासून आभार तू असेच छान छान व्हिडिओ बनवत जा आम्ही आयुष्यभर तुझे व्हिडिओ बघत जाऊ❤💯
@anjalipatankar2855
@anjalipatankar2855 2 күн бұрын
अप्रतिम चित्रीकरण, सादरीकरण, निवेदन 👌 मुक्ता आजवर कधीही न बघितलेल्या, ऐकलेल्या अशा अदभूत निसर्गाच दर्शन तू घडवलस ❤🙏
@shilpapatil6993
@shilpapatil6993 2 күн бұрын
तुझ्यामुळे निसर्गाचा इतका अप्रतिम आविष्कार बघता आला. धन्यवाद. तुझे सगळे व्हिडिओ छान असतात.
@suhaslande1369
@suhaslande1369 5 сағат бұрын
मुक्ता मस्तच अगदी छान मेजवानी दुसरं काय फार दिवसांनी डोळ्याला आणि मनाला सुखावणार चित्र दिसलं धन्यवाद असंच चालू राहू दे
@sanjaypatil-cw4cx
@sanjaypatil-cw4cx 3 күн бұрын
मुक्ता तुझे मनापासून आभार...तुझ्यामुळे आम्हाला निसर्गाची सुंदरता पहायला मिळते...स्वामी चरणी प्रार्थना तुला निरोगी शंभर वर्ष दीर्घायुष्य लाभो 🙏🙏
@PrarthanaKengar
@PrarthanaKengar 6 сағат бұрын
घर बसल्या गोव्याची सफर अतिशय अप्रतिम होती ✨❤
@ManishPohnekar
@ManishPohnekar 3 күн бұрын
अति अति सुंदर ।अगदी सुंदर मराठी भाषेचा वापर करून डोळ्यासमोर दृश्य उभे केले। मराठी भाषेचा सुंदरतेचा अनुभव तुमच्या निसर्ग भटकंती स्पष्टीकरण मध्ये आढळतो। मराठी ही ह्यासाठीच असावी।
@deepaksawant2967
@deepaksawant2967 2 күн бұрын
इतर vlog पेक्षा किंचीत उजवा vlog आज बघायला मिळाला... आणि त्यात तुझ सादरीकरण म्हणजे दुधात साखरच....
@vishnujadhav7906
@vishnujadhav7906 2 күн бұрын
खुपच सुंदर चित्रण… नॅरेशन, शब्द तर मोतीच, पानांवरुन अलगद घरंगळणारे व शब्दरूप बनून कानांद्वारे ह्रदयात जाऊन दृश्यरूप होणारे व अनुभव देणारे…. राहूलजी छान कॅमेरा बोलका केलात🌸💦🌳🙏
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 3 күн бұрын
आमच्या गोव्याचा सुंदर निसर्ग तुझ्या कल्पक नजरेतुन व अप्रतिम निवेदनाद्वारे पहाताना फारच छान वाटते. मुक्ता तुझें व्हिडिओ खुप सुंदर असतात, पुढील व्हिडिओ लवकरचं येऊ दे 👌👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
हो.. धन्यवाद 😊😊🙏🏼
@sbmarathi1274
@sbmarathi1274 7 сағат бұрын
खूप छान
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 2 күн бұрын
सिंधुदुर्गात बिरामन भरपूर आहेत . बिरामणी पहिल्यांदा पहिली . धन्यवाद .
@venkateshnayak2011
@venkateshnayak2011 17 сағат бұрын
Good video
@meenalpandit4204
@meenalpandit4204 4 күн бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम... Cinematography अप्रतिम...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
Thank you 😊
@rajendrawaghaskar4830
@rajendrawaghaskar4830 2 күн бұрын
निसर्गाच इतके सुंदर दर्शन तुझ्या मुळे आम्हाला घडले खूप खूप छान 👌👌👌👌👌♥️
@sanvik6865
@sanvik6865 12 сағат бұрын
Khup chan video 📹 💖 ❤
@ghanshyampatekar9933
@ghanshyampatekar9933 12 сағат бұрын
मराठीतील नंबर वन यूट्यूबर ❤
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 Күн бұрын
खूपच सुंदर 👌
@NarcinvaKerkar
@NarcinvaKerkar Күн бұрын
आपले कौतुक करावे तेव्हढे थोडेच❤❤❤❤किती मेहनत🎉🎉🎉आड मार्ग,खाच, खळगे,अरुंद वाट काढीत पुढे जावे किती कठीण😂पण जिद्द जिंकते ❤❤प्रयास अती सुंदर❤❤❤आम्ही गोयकरी आपके अत्यंत उपकरी आहोत❤ह्या दुर्मिळ गावाचे प्रसिद्ध करून दाखविणे🎉🎉🎉किती सौम्य भाषा,सादरीकरण अतुल्य❤❤❤🎉🎉🎉ही वाटचाल अखंड राहो हीच त्या विघ्नहर्त्या गणराया पाशी मागतो❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤
@sujatakulkarni219
@sujatakulkarni219 11 сағат бұрын
Beautiful nature❤
@NILIMAPATIL-f2k
@NILIMAPATIL-f2k 11 сағат бұрын
Amazing 😮
@swatilele8727
@swatilele8727 2 күн бұрын
खूप सुंदर निसर्ग! अप्रतिम चित्रीकरण! मी स्वतः हे अनुभवत आहे असे वाटले. खूप आनंद झाला! धन्यवाद मुक्ता!
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 11 сағат бұрын
Mesmerizing ❤
@SameerKamble-cc5tu
@SameerKamble-cc5tu 3 күн бұрын
खुप छान व्हिडिओ खूप छान आवाज
@smitapawar4865
@smitapawar4865 Күн бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता
@anandmk2902
@anandmk2902 4 күн бұрын
मुक्ताई कित्ती दिवसांपासून आठवण काढत होतो, या मधल्या काळात कित्येकदा डबल डबल व्हिडिओज आणि तुझ ते सुरेख सादरीकरण ऐकत होतो, ग मुक्ताई
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@trueindian0001
@trueindian0001 3 күн бұрын
😊​@@MuktaNarvekar
@dhananjaydekhane1387
@dhananjaydekhane1387 3 күн бұрын
🎉१००% सहमत 🎉
@bacchawagle
@bacchawagle Күн бұрын
अति सुंदर...... माझं गोवा......!!!
@prakashshelar5258
@prakashshelar5258 3 күн бұрын
सुंदर अप्रतिम व्हिडिओ!
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 4 күн бұрын
Yes , this is our true Goa👏👏👏👏👏👏👏👏👍🎉🎉🎉
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
Yess ❣️❣️
@ajayrege1100
@ajayrege1100 2 күн бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ मुक्ता..देव तुझे भले करो
@vanitachavan972
@vanitachavan972 13 сағат бұрын
खूप मस्त 🌺🌺🌺🌺🌺❤
@arunatambe3851
@arunatambe3851 Күн бұрын
मला पावसाळा नाही आवडत त्यामुळे कुठे फिरण होत नाही पण निसर्ग आवडतो.... पण तुझा vlog पाहून प्रत्यक्ष तिथे फिरून आलेय असं वाटतं..... मस्त मुक्ता 👍🏻👍🏻
@BharatiPatil-lu2eg
@BharatiPatil-lu2eg 3 сағат бұрын
👌
@vaishalisapkal4433
@vaishalisapkal4433 3 күн бұрын
खूप छान
@reikimadam6429
@reikimadam6429 Күн бұрын
Excellent, Stay blessed always, 🌱💚🌿☘🍀⚘
@sanjaylahugovekar7105
@sanjaylahugovekar7105 3 күн бұрын
अप्रतिम
@behappywithnature8408
@behappywithnature8408 2 күн бұрын
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤
@VedaPisa
@VedaPisa 3 күн бұрын
खरंच मुक्ता तुमचं काम बघून ना खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी कारण मी जॉब करून व्हिडिओज बनवत असतो तर खूप खूप खूप खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच सुंदर सुंदर व्हिडिओज आपण बनवत जा जेणेकरून आम्ही मोटिवेट होऊ🙏
@foodiewithapet
@foodiewithapet 2 күн бұрын
Wow amazing..
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 2 күн бұрын
मुक्ताताई, व्हिडीओ खुप भारी झाला. गोव्यातील ग्रामीण जीवन आणि जंगलातील रात्रीच्या त्या दोन गोष्टी मला खुप आवडल्या. खुप खुप धन्यवाद 💐💐🙏🙏
@apoorvabujone6772
@apoorvabujone6772 2 күн бұрын
Ky sundar g apratimach❤
@ravindrapatil8945
@ravindrapatil8945 3 күн бұрын
मुक्ता तुझे video आम्हाला खूप आवडतात मी आणि सौ आम्ही दोघेही तुझे video पाहतो तुझे सादरीकरण अप्रतिम मला 2 मुली आहेत अलीकडे अजून 2 मुली दत्तक घेतल्या आहेत एक आहे मुक्ता दुसरी आहे swanandi
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
Thank you so much 😊😊🙏🏼🙏🏼
@ankushumbarkar7634
@ankushumbarkar7634 3 күн бұрын
मुक्ता ताई तुझा गोव्यात ला रात्रीचे जंगल आणि निसर्गातील अदभूत चमत्कार पहिला ती झाड लाकडे चमकत होती. आणि खूपच छान 🙏
@sunilthorat7930
@sunilthorat7930 3 күн бұрын
मुक्ता तू अशीच प्रवास करत रहा आम्ही तुझ्या डोळ्याने संपूर्ण कोकण पाहु
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
🙏🏼🙏🏼😊😊
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 3 күн бұрын
मुक्ता video खूप आवडला. दिवसा आणि रात्रीच जंगल खूपचं वेगळं आहे. निसर्गातील चमत्कार बघायला खूप मजा आली. तुझे video मी पाहते. मला खूप आवडतात. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👌👍😊
@jai1121
@jai1121 4 күн бұрын
सुंदर गोया आणि सुंदर जंगल आणि त्यातल्या त्यात सुंदर वन जीवन माहिती. मुक्ताचे खूप खूप आभार.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@asmitagaikwad5684
@asmitagaikwad5684 3 күн бұрын
Beautiful
@415108
@415108 3 күн бұрын
Great. I am Microbiologist. Bioluminescent bacteria was known but bioluminescent fungi first time seen. It require specific temperature and humidity. Nice work.keep it up.
@samirsamant3876
@samirsamant3876 3 күн бұрын
खुप छान माहितीपूर्ण 👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@agastyas8204
@agastyas8204 3 күн бұрын
As usual video chan zala aahe... Even videography is also best
@AntaraRedij
@AntaraRedij 6 сағат бұрын
😍😍😍😍😍😍
@dhananjaydekhane1387
@dhananjaydekhane1387 3 күн бұрын
🎉❤ अप्रतीम 🎉❤ असा सुंदर निसर्ग, ग्रामीण शैली, परंपरा बघायला मिळाली खूप खूप धन्यवाद 🎉
@narbekarmahadev4775
@narbekarmahadev4775 3 күн бұрын
खुप छान सुंदर व्हिडिओ चित्रीकरण व सादरीकरण मन प्रसन्न झाले मुक्ताबेटा.❤
@manoharbhovad
@manoharbhovad 3 күн бұрын
खूपच छान व सुंदर व्हिडीओ मुक्ता 👍🏻
@pramodkalake4837
@pramodkalake4837 4 күн бұрын
अप्रतिम जंगल अमेझॉन सारखे वाटले wow
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
😃😃
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 3 күн бұрын
Beautiful content
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
Thank you 😊
@rajshreekulkarni5872
@rajshreekulkarni5872 3 күн бұрын
Wa sunder🎉❤
@rupali2509
@rupali2509 2 күн бұрын
Thanks mukta for showing my Goa's real face.
@pramodkalake4837
@pramodkalake4837 4 күн бұрын
Vlog पाहुन आनंद झाला छान होता vlog 👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@deepakkamath7513
@deepakkamath7513 2 күн бұрын
you 2 are awesome
@ajayrege1100
@ajayrege1100 2 күн бұрын
Ok got it Bhagwaan Mahavir sanctuary ❤
@sureshludbe
@sureshludbe 3 күн бұрын
खुप छान!👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 3 күн бұрын
Good
@aparnakambli1690
@aparnakambli1690 3 күн бұрын
मुक्ता तुझे व्हिडीओ पाहून खूप बरं वाटते, तुला खूप खूप धन्यवाद, मी आता हा व्हिडीओ दहा जणांना शेअर केला मला आवडतो ते सर्व पाठवते सर्वाना
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
@ghanshyambamble3453
@ghanshyambamble3453 3 күн бұрын
सुंदर मंदिर शिल्प bioluminescent fungi जळणारी fungi खुप सुंदर 🙏🏻
@abhijitpawar7469
@abhijitpawar7469 4 күн бұрын
खूपच सुंदर आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
हो 😊
@madhavvalase8950
@madhavvalase8950 4 күн бұрын
अप्रतिम... !! ज्ञानात मोलाची भर पडली... !! आजवरच्या सर्व व्हिडिओं पेक्षा अतिशय वेगळा आहे. खूप खूप धन्यवाद... !! 🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼
@revenge2801
@revenge2801 3 күн бұрын
Wow kiti chan he tuzyamule bhagayla milali😊
@ruchizone8964
@ruchizone8964 4 күн бұрын
कोकणासारखेच गोव्यातही विपूल निसर्ग सौंदर्य आहे, ते बघून छान वाटले
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
😊😊🙏🏼🙏🏼
@kaminisakpal3413
@kaminisakpal3413 13 сағат бұрын
@augustinedsouza634
@augustinedsouza634 3 күн бұрын
Thank you as always for bringing the rare nature video of nature in goa.Many may not have seen or even heard that such beautiful pristine places exist. Many like me will not have the opurtinuity to see such places in person.
@LeenaDevasthali
@LeenaDevasthali 4 күн бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ रात्रीचं जंगल बघून खरंच खूप आश्चर्य आणि आनंद झाला हा अनुभव आम्हाला केवळ तुझ्यामुळे मिळाला थँक्यू
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@tanajishrirangjamdhade
@tanajishrirangjamdhade 3 күн бұрын
👌🏻👌🏻❤
@vijaypowar5225
@vijaypowar5225 4 күн бұрын
नेहमप्रमाणेच फारच उत्तम जागा आणि माहिती 🙏🏼👌🏼👌🏼
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@satishlangote1001
@satishlangote1001 3 күн бұрын
जस निसर्ग सुंदर आहे तसेच सादरीकरणही खूप सुंदर आहे. तुम्ही ज्या प्रकारे बोलता आयकत राहावं वाटत खूप छान.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@chitremandarr
@chitremandarr 4 күн бұрын
बऱ्याच दिवसांनी मुक्ताचा व्लॉग आला. 😊 अप्रतिमच असणार 🤩👌 आता लगेच बघतो. 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
😊😊🙏🏼🙏🏼
@manoharraghunathmahadik7014
@manoharraghunathmahadik7014 4 күн бұрын
तुझी एपोसोड म्हणजे आमचं न येता झालेली स्वप्न ❤❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
🙂🙂
@rajukothari9327
@rajukothari9327 3 күн бұрын
बरेच दिवसांनी विडिओ टाकला मस्त
@sdrodrigues8280
@sdrodrigues8280 Күн бұрын
Hi Mukta, after a very long time,anxiously waiting for your video. Your narration actually. So nice to listen to u. Bye for now,take care u and your hubby..
@sachinnaik3903
@sachinnaik3903 3 күн бұрын
Majhe gaon Goa, pan govyachi hi baaju me kadhi pahili navti, lokana faqt Goa mhanje beaches, beer, casino, rental bikes, shack, gajbaj, dhingana, etc. Avadhech, pan hi baju mhanje swarg sukh, shant, shuddh vatavaran, jivabhavachi manse, ❤ Thanks mukta🙏wish u all the best for ur journey 👍👍👍waiting for next ❤❤❤🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
Thank you so much 😊😊
@sujatamohitepatil4394
@sujatamohitepatil4394 3 күн бұрын
खुप दिवस झाले वाट बघतिये .video ची 😊 मंदिर खूप मस्त आहे❤ असेच मस्त मस्त video बनवत जा 😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
हो 😊😊🙏🏼🙏🏼
@BRILLIANTENGLISHACADEMY
@BRILLIANTENGLISHACADEMY 3 күн бұрын
I am big fan of your भटकंती 😢 अप्रतिम माहिती 🎉
@dilippatole8996
@dilippatole8996 4 күн бұрын
So soft voice
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
Thank you 😊
@ashokdhage2755
@ashokdhage2755 3 күн бұрын
Very nice village.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
Yes it is
@ShahrukhBelgaonkar
@ShahrukhBelgaonkar 4 күн бұрын
Chan aahe mastacha 👌👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
धन्यवाद 😊
@devidaslahane8146
@devidaslahane8146 3 күн бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य ❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
💚💚💚
@user-cc3wm1ie1e
@user-cc3wm1ie1e 3 күн бұрын
आजचा ब्लॉग खूप छान.मी सहजासहजी रिप्लाय देत नाही पण आजचा ब्लॉग खासच होता.जंगलातल्या गोष्टी ऐकल्या होत्या पण आज खरोखरच बघितल्या.❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 3 күн бұрын
Mukta sundar ani shant drushya pahayla milal.🙏💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
Thank you 😊
@santoshrawade3277
@santoshrawade3277 2 күн бұрын
सुंदर कोकण गोवा
@smitagandhi2574
@smitagandhi2574 3 күн бұрын
Khup chhan Mukta😍😍
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 3 күн бұрын
मुक्ता ताई नारळ खवता येतोय की मला वाटले तू फक्त फिरत असते पण स्वयंपाक पण येतो तुले मस्त नव नवीन गावांची माहिती देत असतेस
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
मी सातवीत असतानाच स्वयंपाक शिकले.. आणि उत्तम करता येतो स्वयंपाक मला.. 😊😊
@pawarsat
@pawarsat 3 күн бұрын
Thank you Mukta. Really this video is very informative and great.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
You are most welcome
@aparnakambli1690
@aparnakambli1690 3 күн бұрын
खरा देव तू दाखवलास
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
🙏🏼🙏🏼
@amolkaware9386
@amolkaware9386 Күн бұрын
Kuap divasani tuja blog aala , tujaa blao year nalya mude thodhi kaadgich vatli parantu tucha blog aala aani bare vatle.. tu aata yeak family members jaahli , jaglatli ratrichi bhatknti kupach bhari watli. Jalitil raticha khed bhari ...dhakivhilya badal manpurvak dhanyawad....😊
@SardarPatil-wt5od
@SardarPatil-wt5od 4 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ. 🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 күн бұрын
धन्यवाद 😃🙏🏼
@samidhakothe62
@samidhakothe62 3 күн бұрын
जे देउळ आहे तीथे नक्की च उत्तम संस्कृती व वैभव असली पाहिजे पण आक्रमणे यामुळे असं भग्नावस्थेत आहे असं वाटतं
@rohinilad2757
@rohinilad2757 3 күн бұрын
Chamknara jungle mhanje ek bhannat anubhav asel 😮😮❤❤😊😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 күн бұрын
हो..
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,5 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20