पवार घराण्यांनी मराठ्यांसाठी काहीच केलं नाही पाटील
@sujatab70532 ай бұрын
त्यात विशेष काय करंगे तुमचाच माणूस आहे हे जनतेला कधीच कळलंय..आता आरक्षण गेलं चुलीत..
@shivajiwavare73432 ай бұрын
जरांगेपाटील सोबत निवडणूक लढविणार रोहित पवार हे हेडलाईन दिलं आहे पण रोहित पवार याबद्दल काहीच बोलले नाहीत म्हणून हेडलाईन कशाला दिले हाच प्रश्न पडलाय
@BalasahebKamabale2 ай бұрын
प्रस्थापित धनदांग्यांच भ्रष्टाचारी पक्षांतर्गत लोकशाहीच नसलेल पक्ष संख्याबळावर विधानसभेत कायद्यानुसार कारवाई करून संपलेलेपक्ष पक्ष आहेत म्हणून स्वतःच नावानेच पक्ष काढून पक्ष कक्षाचे मालक झालेत
@RajkumarGarud2 ай бұрын
Rohet dada amcha mat jaragey dada
@BabashabkeshiveraoRakhe2 ай бұрын
पवार साहेबाना सु्प्रिया रोहीत आदरणीय म्हणतात आणि ते ह्याणा म्हणताती
@PratapraoMore2 ай бұрын
तुम्ही ओबीसी मधुन मराठयांना आरक्षण द्या अशी भुमिका घ्यावी
@hemanthb97232 ай бұрын
Will Rohit Pawar give in writing if MVA get Power they will give Us from 50 %.
@gopishinde70892 ай бұрын
दादा आपली भूमिका राजकीय नाही पवार साहेबांनी आपल्या समाजा च आरक्षण घातलय दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत पण अपक्ष उमेदवार उभे करुन आपण सगळे मराठा मुस्लिम लिंगायत बारा बलुतेदार गोर गरीब जनता आपल्या मराठ्याची पाठीशी आहे म्हणून हे सर्व राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे