Рет қаралды 160,078
महामारीच्या काळात लोकडाउन नंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक लोकं बेरोजगार झाले. लोकांना नवनविन व्यवसायाबद्दलची माहिती देण्यासाठी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन कोकणातील विविध व्यवसायांची माहिती आपण तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत.
आज आपण या व्हीडीओमध्ये कोकणातील कुकुटपालन व्यवसायाची माहिती घेणार आहोत. ब्रॅायलर कोंबडी पॅालट्री उद्योगाची माहिती घेण्यासाठी कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील मिटक्याच्या वाडीत आपण कन्हैय्या वायंगणकर यांच्या पोल्ट्रीला भेट देणार आहोत.खाली दिलेल्या संपर्क नंबरवर फोन करुन तुम्ही अधिक माहिती घेउ शकता व कुकुटपालनच्या खरेदी-विक्री व अन्य माहितीपद्दल तुम्ही श्री वायंगणकर यांच्याशी संपर्क करु शकता. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री कन्हैया वायंगणकर
९८२३२५९९६५
मिटक्याची वाडी, पावशी, कुडाळ
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....