कोकणात कोंबडी हॅचरी उद्योग करणारा तरुण उद्योजक | गणेश ॲग्रो फार्म आणि हॅचरी

  Рет қаралды 56,134

Malvani Life

Malvani Life

2 жыл бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते कट्टा मालवण येथील एका तरुण उद्योजकाला ज्याने चालु केला आहे कोंबडी हॅचरी उद्योग. गणेश अॅग्रो फार्म नावाने चालु केलेल्या उद्योगात एक्झोटिक कोंबड्यांची खरेदि विक्री देखील केली जाते.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
Ganesh Agro Farm And Hatchery
Ganesh chavan-+91 94044 96093
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 111
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
*नमस्कार,* गणेश अॅग्रॊ फार्म आणि हॅचेरी कडून तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत.. *उद्देश* पारंपरिक पद्धतीने कोंबडी पालन करून त्याला व्यावसायिक रूप देणे. *आपल्या फार्म मिळणाऱ्या कोंबडीच्या जाती* १. क्रॉस गावरान (६० दिवसात विक्रीयोग्य वजन ) अंडी आणि मांस उत्पादनासाठी *नेहमी उपलब्ध* २.गावठी (जी आपली स्थानिक जात आहे) *आपल्या मागणीनुसार मिळणाऱ्या जाती* १.ब्लॅक अस्ट्रोलार्प (अंड्यासाठी ) २.कडकनाथ ३.असिल (फायटर) ४.बदक (इंडियन रनर मांस व अंडी साठी) ५. लाव्हरी (बटेर) *तसेच आवड म्हणून फॅन्सी जातीच्या कोंबड्या च्या वेगवेगळ्या जाती आपल्या फार्म वर उपलब्ध आहेत. *या व्यतिरिक्त अजून कोणत्या जातीची पिल्ले आपल्याला पाहिजे असल्यास कळवावे उपलब्ध होत असल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. *टीप* आम्ही तुम्हाला शक्यतो पूर्ण ओरिजनल जातीची पिल्ले,कोंबड्या देतो. उपलब्ध होत नसतील तर आम्ही ऑर्डर घेतच नाहीत.त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक करत नाही . अधिक माहिती साठी मोबाईल नंबर, ९४०४४९६०९३ ८८७९९२९३६७ *यू ट्यूब चॅनल लिंक* kzbin.info/door/4N0LOxNKeaTP9uXiN1G-kQ *फेसबुक पेज लिंक* facebook.com/गणेश-अॅग्रो-फार्म-सिंधुदुर्ग-105326131285679/ *फेसबुक ग्रुप लिंक* facebook.com/groups/399655654658466/?ref=share
@pintyadada1378
@pintyadada1378 2 жыл бұрын
Thank you 👍
@prasadparab3248
@prasadparab3248 2 жыл бұрын
सर्वात आधी Malvani life यूट्यूब चॅनलचे खूप खूप आभार...!!! आणि गणेश दादाचे खूप खूप अभिनंदन...!! १ बॅच फेल गेल्यानंतर जेव्हा पुन्हा नवीन सुरुवात करायची होती तेव्हा मला गणेश दादाच कॉन्टॅक्ट मिळालं. तेव्हापासून आता पर्यंत गणेश दादाच नेहमीच प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन मिळालं आहे. अगदी फीड पासून पिल्लांची काळजी घेणं ते विक्री पर्यंत सगळ्या गोष्टीत दादाच सहकार्य असतं. सगळ्यां टिप्स, ट्रिक्स, क्रियेटीव्ह आयडिया सगळं कोणताही आडपडदा न ठेवता दादा नेहमी सांगत असतो. त्याच्याकडच्या पिल्लांची क्वालिटी फार उत्तम आहे. पिल्लांची वाढ सामान असते मॉरट्यालिटी जवळजवळ नसतेच. ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांनी एकदा गणेश ऍग्रो फार्मला भेट दिलीच पाहिजे.
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 жыл бұрын
ह्या सगळ्या नवऊद्योजकांतर्फ सर्वप्रथम मी तुझे आभार मानतो... ह्या सगळ्या उद्योजकांना तू जो प्लॅटफॉर्म दिला आहे आणि त्यांची इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद 🙏🙏🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
एकदम उत्कृष्ट प्रश्नावली आणि तितकीच सफाईदार उत्तरं. एक उत्तम इमफॉर्मॅटिव्ह व्हिडीओ ह्यापेक्षा आणखी काय वेगळा होवू शकतो. खरंच एक सहा गुंठे जमीन असेल तर कोकणातील तरुणांना मुंबईसारख्या शहरांत नोकरी निमित्त धाव घ्यायची गरजचं काय हा प्रश्न उदभवतो.खरंच आजचा कोकण एक पाऊल पुढे या वाटेवर चाललाय. पण कोकणातील हे सर्व लघु उद्योग परप्रांतीयकडे सुपूर्द करु नका, हिच नम्र विनंती 🙏 देव बरे करो 👍
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 жыл бұрын
लाखमोलाची गोष्ट!!! एकदम खरं आहे हे
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
छान माहिती दिली कोकणात असे किंवा इतर व्यवसायसाठी आपण छान माहिती दिली आहे कोकणातील मुलासाठी उपयुक्त आहे आवडला विडियो
@abhijeetgosavi1618
@abhijeetgosavi1618 2 жыл бұрын
Nakkich ... Fakt ugach daily vlog na dakhvata kokanatil youth la upyukt padel ase vlog dshvlyabaddal dhanyavad
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 жыл бұрын
एक महत्व पूर्ण माहिती चा आणखीन एक विडिओ धन्यवाद
@ssatam09
@ssatam09 2 жыл бұрын
खूप सुंदर माहितपूर्ण विडिओ होता 👍
@adityarane4331
@adityarane4331 2 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण विडिओ बनवला लकी दादा
@vanitamankame9346
@vanitamankame9346 2 жыл бұрын
खूप, छान आहे मिहिती दिली आहे
@ArvindYadav-de2lu
@ArvindYadav-de2lu Жыл бұрын
गणेश दादा खूप down to earth .. आणि साधा आहे..माहिती देताना सुद्धा चेहऱ्यावर कोणताही उर्मट पणा किंवा अकडू पना दिसत नाही.. खुप खुप शुभेच्छा भावा...
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 2 жыл бұрын
खूप छान
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@vivekghole1677
@vivekghole1677 2 жыл бұрын
मला खुप अभिमान आहे कोकणा मधे असे औद्यजक आहेत 👌ग्रेट दादा
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता
@prashantparab9438
@prashantparab9438 2 жыл бұрын
Khup chan ....asa kobadi palan udyog karayla mla avdel......
@pravingawade3231
@pravingawade3231 2 жыл бұрын
मराठी कोकणी मालवणी माणूस उद्योग करतोय फार छान👌 आणि दुसरा मालवणी माणूस त्याला प्रमोट करतोय.....हा दुग्ध शर्करा योग आहे...Go Forward 👍
@AMOLSAWANTVLOG
@AMOLSAWANTVLOG 2 жыл бұрын
खूप छान माहिती दादा 😍😍😍😍😍😍😍
@rajteli46
@rajteli46 2 жыл бұрын
Naresh Kamtekar vlogs amol Dada neresh Kamtekar mazha kaka aahe
@AMOLSAWANTVLOG
@AMOLSAWANTVLOG 2 жыл бұрын
@@rajteli46 Okkk
@vasantichiple1167
@vasantichiple1167 2 жыл бұрын
खुप सुदर माहीती दीली
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 2 жыл бұрын
मस्त 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@pintyadada1378
@pintyadada1378 2 жыл бұрын
Great lucky bhava 👍👍 thank you for sharing informative video ,
@tusharsakpal4361
@tusharsakpal4361 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर
@sarveshgawade6238
@sarveshgawade6238 2 жыл бұрын
Nice👌
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@avinashthakur9237
@avinashthakur9237 2 жыл бұрын
खूप छान विडीओ लकी, तूझे विडीओ नेहमीच माहितीपूर्ण असतात कोंकणातील नवनवीन तरुण उदयोजकाना तू प्रकाशात आणतोस ध्यन्यवाद! आजुबाजुच्या कितीतरी लोकाना त्यांच्या विषयी माहिती नसेल चांगले निस्वार्थी काम करतोस गणेश ला त्याच्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देव बरें करों
@pradnyarasam3779
@pradnyarasam3779 2 жыл бұрын
Ya kombdi udyogachi chan Navin mahiti milali ani vegveglya jatichya kombyanchi info and machine use krun pillanchi paidas krne mastach 1 no. Vedio asech vedio banvat raha congratulations 👍👍👍
@avdhootthete6272
@avdhootthete6272 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@santoshdhepse7107
@santoshdhepse7107 2 жыл бұрын
दादा खूप छान माहित दिलीस
@rajteli46
@rajteli46 2 жыл бұрын
Ek no kaka mast big fan
@madhurisawe6943
@madhurisawe6943 2 жыл бұрын
Mahitipurna vlog.Thank U☺️
@sunilmore3958
@sunilmore3958 5 ай бұрын
अप्रतिम माहिती
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 2 жыл бұрын
अभिनंदन गणेश💐
@pareshsubhashnarurkar1034
@pareshsubhashnarurkar1034 Жыл бұрын
खुप छान 👌🏻💯
@shekharrane5465
@shekharrane5465 2 жыл бұрын
Again nice information thanks
@nileshpednekar4283
@nileshpednekar4283 2 жыл бұрын
धन्यवाद लकी भाऊ, देव बरे करो🙏
@sujataloke5186
@sujataloke5186 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@satyawantawade8647
@satyawantawade8647 2 жыл бұрын
Lucky भाऊ great.. Chan hota video.... Khup changli info bhau... U always rocks.. 👍
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 жыл бұрын
Lucky you are very kind, doing such a great job. Thanks
@jayeshnadkarni2008
@jayeshnadkarni2008 2 жыл бұрын
apratim prayatna..... dev bara karo
@nakulzore3876
@nakulzore3876 2 жыл бұрын
Very nice information dada
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 жыл бұрын
Very nice video
@victoralphonso5887
@victoralphonso5887 2 жыл бұрын
Very nice information thanks
@tanishamayekar1252
@tanishamayekar1252 2 жыл бұрын
Good info
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 2 жыл бұрын
Khub Chan Vlog Lucky Dada. All the Best to Dada for the Success of his Business. Kalji Ghya
@allstatus3957
@allstatus3957 2 жыл бұрын
Mast video 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@vishwkarmabanjomakersratna7670
@vishwkarmabanjomakersratna7670 2 жыл бұрын
Khup chan
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 жыл бұрын
Our own Superstar KZbinr Lucky with his another masterpiece video... Hats off to your work brother!!! Thanks to Ganesh for the detailed information. Dev Bare Karo 👍👍👍👍👌👌👌👌
@neelamasolkar8282
@neelamasolkar8282 2 жыл бұрын
Khupach chhan nehemich tu ashech Navin Navin mahiti gheun yetos yabaddal 👍👍
@sandeeppatil1309
@sandeeppatil1309 2 жыл бұрын
दादा पुन्हा एक छान व्हिडीओ
@ronkappa
@ronkappa 2 жыл бұрын
Chaan vyvasai ahe. Ganesh bhau, congratulations and we'll done. I will visit you soon. Ganesh bhau you make me proud.. jai Maharastra. Very good informative video with well researched questions and answers
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
Nice information about hatchery business , best luck for future business , Mast
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 2 жыл бұрын
Khup chaan video bhava lucky punha ekda majya gavi katta ithe swaget aahe 👌👌👌👍😊 Dev bare Karo
@abhi7264
@abhi7264 Жыл бұрын
I have seen all your videos your doing a great job for youth and it has helped many people. Never stop doing this its a social cause keep it up
@kalsekara.r.4025
@kalsekara.r.4025 2 жыл бұрын
Very nice
@harsSal
@harsSal 2 жыл бұрын
Mast
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Best wishes dada la
@manojjoshi5251
@manojjoshi5251 8 ай бұрын
Lucky🍀 dada your video🎥 id best 👍useful for us iam in kalwa
@-shaileshayare2194
@-shaileshayare2194 2 жыл бұрын
👌👌👌.. जबरदस्त विडिओ आणि तेवढाच गणेश दादा जबरदस्त शेतकरी राजा.. नवीन माणसाला आवड असेल आणि त्याला ते करायचं असेल तर एकच नाव म्हणजे गणेश ऍग्रो फार्म.. गणेश दादाचा स्वभाव लय भारी.. मझु5 ओळख नसतानाही त्याने घरच्या सारखे मला मार्गदर्शन केले आणि मी आज चांगला कुक्कुटपालन मध्ये काम करतोय.. सर्व श्रेय गणेश ऍग्रो फार्म लाच..नवनवीन काही आले की दादा लगेच share करतात आणि कमी खर्चात कुक्कुटपालन कसे होते त्यांच्या कडून शिकावे.. त्यांचा sale व्हावा म्हणून मुद्दाम कधीच अंगावर किंवा काहीही मार्केटिंग स्किल वापरत नाहीत.. तुम्ही सुरुवात तुमच्या योग्य तेणे कशी करता येईल याच योग्य सल्ला दादा तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद...! आणि मालवणी life चे ही आभार. की त्यांची आमच्या दादासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म दिला.. त्यांचा मीही Subcriber आहे . शेती related max to max विडिओ बघतच असतो👌👌 माऊली ऍग्रो Farm Shailesh Ayare
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 2 жыл бұрын
👌👌👌👍
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 жыл бұрын
5th ♥️♥️👍👍 dada night sea fishing 🎣 lovers..kdiii
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 2 жыл бұрын
👍👍👍👍
@paragnarvekar7508
@paragnarvekar7508 2 жыл бұрын
👍
@scorecard1007
@scorecard1007 2 жыл бұрын
👍👍👍
@rohitparab3627
@rohitparab3627 2 жыл бұрын
❤️
@vibhakapse5549
@vibhakapse5549 2 жыл бұрын
Fishing che video tak dada
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
*नमस्कार,* गणेश अॅग्रॊ फार्म आणि हॅचेरी कडून तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत.. *उद्देश* पारंपरिक पद्धतीने कोंबडी पालन करून त्याला व्यावसायिक रूप देणे. *आपल्या फार्म मिळणाऱ्या कोंबडीच्या जाती* १. क्रॉस गावरान (६० दिवसात विक्रीयोग्य वजन ) अंडी आणि मांस उत्पादनासाठी *नेहमी उपलब्ध* २.गावठी (जी आपली स्थानिक जात आहे) *आपल्या मागणीनुसार मिळणाऱ्या जाती* १.ब्लॅक अस्ट्रोलार्प (अंड्यासाठी ) २.कडकनाथ ३.असिल (फायटर) ४.बदक (इंडियन रनर मांस व अंडी साठी) ५. लाव्हरी (बटेर) *तसेच आवड म्हणून फॅन्सी जातीच्या कोंबड्या च्या वेगवेगळ्या जाती आपल्या फार्म वर उपलब्ध आहेत. *या व्यतिरिक्त अजून कोणत्या जातीची पिल्ले आपल्याला पाहिजे असल्यास कळवावे उपलब्ध होत असल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. *टीप* आम्ही तुम्हाला शक्यतो पूर्ण ओरिजनल जातीची पिल्ले,कोंबड्या देतो. उपलब्ध होत नसतील तर आम्ही ऑर्डर घेतच नाहीत.त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक करत नाही . अधिक माहिती साठी मोबाईल नंबर, ९४०४४९६०९३ ८८७९९२९३६७ *यू ट्यूब चॅनल लिंक* kzbin.info/door/4N0LOxNKeaTP9uXiN1G-kQ *फेसबुक पेज लिंक* facebook.com/गणेश-अॅग्रो-फार्म-सिंधुदुर्ग-105326131285679/ *फेसबुक ग्रुप लिंक* facebook.com/groups/399655654658466/?ref=share
@ganeshdahake8771
@ganeshdahake8771 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मला अहमदनगर जिल्हा नेवासा येथे पाहिजे आहे
@abhijeetkarkare5198
@abhijeetkarkare5198 2 жыл бұрын
आंबा वर विडिओ कधी येणार दादा...पेटी order केली नाही
@shrikantsawant5395
@shrikantsawant5395 2 жыл бұрын
Pendhur la pn hechry machine aahe tikde motya pramanat hatching keli jate Mr. Gavde yancha kde feed factory pn aahe tyacha 1 vlog banva pls ajun chan information bhetel. Thanks 🙏
@deepakmhatre6481
@deepakmhatre6481 2 жыл бұрын
छान व्हिडिओ...गावठी कोंबडीची पिल्ले मिळतील का?
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
हो संपर्क करा
@vishalkadam1402
@vishalkadam1402 2 жыл бұрын
खुप भारी काम करतोय मला पण फन्सी कबुतर, कोंबड्या आवडतात आणि ती मशीन बंद रूम मधे ठेव पिल्ल मरण्याची संख्या कमी होईल
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
नमस्कार, तिथे व्हिडिओ साठी ओपन केलं होत तिथे तरपोलिन चा जाड कागद लाऊन बंद केलेलं आहे आणि शेड वर झावळ्या आणि गवत टाकलेलं आहे
@waseemkondekar7909
@waseemkondekar7909 2 жыл бұрын
Chan mahiti dili Sr mala bhettil ka
@gautamsawantdesai1309
@gautamsawantdesai1309 2 жыл бұрын
Shutter nahi setter & hutcher mhantat
@vibhasmore5470
@vibhasmore5470 2 жыл бұрын
Hi sir
@santoshtanawade2378
@santoshtanawade2378 2 жыл бұрын
दादा अन्यंत उपयोगी माहिती पण मशीन ची किंमत नाही सांगितली
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
किंमत वेगवेगळ्या असतात कपॅसिटी नुसार कंपनी नुसार संपर्क करा डीटेल्स साठी
@tusharsawant8382
@tusharsawant8382 5 ай бұрын
bhai pivar gavthi kombddi ahet ka
@user-ce9eg4cv8m
@user-ce9eg4cv8m Жыл бұрын
Tumchanbhar दय
@mangeshmate1893
@mangeshmate1893 2 жыл бұрын
आपणांस लवकरच संपर्क करेन दादा
@homemadeideas7534
@homemadeideas7534 2 жыл бұрын
भाऊ नैसर्गिक पिल्ले आणि मशीन ची पिल्ले यात काय फरक असतो क्रुपया सांगा.
@malharigurav9874
@malharigurav9874 2 жыл бұрын
मी आपल्या फर्मला भेट देणार आहे सर
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
हो नक्कीच द्या
@pradeeprasam818
@pradeeprasam818 2 жыл бұрын
Hi deshi pillu aahet kai
@mamtapatil7055
@mamtapatil7055 2 жыл бұрын
मला १००० capacity che incubator sell karayche आहे.konala पाहिजे asalyas contact kara. Machine new आहे. Fakt me mumbai मधे rahat asalya karnane management jamat नाही.
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
मला संपर्क करा लवकरच
@babajidalvi702
@babajidalvi702 2 жыл бұрын
कट्टवर कुठे आहे हे त्याचा पत्ता कुठे आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Dada video madhye aapan sangitla aahe 👍
@vijaysawant66
@vijaysawant66 2 ай бұрын
Kolgav la kuthe.. Number dya
@adinathbandabe4276
@adinathbandabe4276 Жыл бұрын
Address
@rohitposarekar6498
@rohitposarekar6498 2 жыл бұрын
Ganesh agro farm navane page nahi disat
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
*फेसबुक पेज लिंक* facebook.com/गणेश-अॅग्रो-फार्म-सिंधुदुर्ग-105326131285679/
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
*फेसबुक ग्रुप लिंक* facebook.com/groups/399655654658466/?ref=share
@jayeshparab698
@jayeshparab698 2 жыл бұрын
नर व मादी पिल्लांसाठी काही टेम्प्रेचर सेट केले जाते का
@ratnakant82
@ratnakant82 2 жыл бұрын
नाही
@ganeshagrofarm3031
@ganeshagrofarm3031 2 жыл бұрын
नाही
@safarmaharashrachi9575
@safarmaharashrachi9575 2 жыл бұрын
Call kdhich koni uchalat nahi
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
क्रॉसब्रिड 😆😅😁😂शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी अस संत तुकाराम महाराज यांनी का ? सांगितले हे कळल का ?
@fukcuselessbloggers
@fukcuselessbloggers Жыл бұрын
आवाज क्लियर नाही
@Yogeshbhogate
@Yogeshbhogate 2 жыл бұрын
Mast
@ajaybharane173
@ajaybharane173 2 жыл бұрын
👌👍👌👍❤️❤️❤️
@dhanajimohite6746
@dhanajimohite6746 Ай бұрын
@vibhasmore5470
@vibhasmore5470 2 жыл бұрын
Hi sir
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 120 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 58 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Circle?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН