Blood Pressure Manage करता येतं का?| Dr.Gurudatt Amin | Marathi Podcast

  Рет қаралды 139,125

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

माधवबाग प्रस्तुत,
Blood pressure म्हणजे नक्की काय? Blood pressure वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे काय त्रास होऊ शकतो? Blood pressure ची काय कारणं आहेत? वजनाचा blood pressure वर काय आणि कसा परिणाम होतो? Stress मुळे काय complications येऊ शकतात? मिठामुळे blood pressure वाढतं का? BP वाढलंय हे कसं ओळखायचं? आपलं diet कसं असलं पाहिजे? BP च्या गोळ्या काय काम करतात?
या सगळ्यावर प्रश्नांवर आपण चर्चा केली आहे डॉ. गुरूदत्त अमीन (Chief Medical Officer, माधवबाग) यांच्याशी.
In this episode, we have discussed the following questions with Dr. Gurudatt Amin (Chief Medical Officer, Madhavbaug) What exactly is blood pressure? What problems can occur due to
high or low blood pressure? What are the causes of blood pressure? How does weight impact blood pressure, and in what way? What complications can arise due to stress? Does salt increase blood pressure? How can you recognize if your blood pressure is high? What should your diet be like? What do blood pressure medications do?
Be sure to watch the full episode and remember to subscribe for more!
माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा!
tinyurl.com/53x4ty3e
कलाकार चे shirts विकत घेण्यासाठी या लिंक वर click करा!
kalaakaar.i...
Contact: 8261072371/ 9011555935
Insta: @Kalaakaar.ind
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Dr.Gurudatta Amin (Chief Medical Officer, माधवबाग)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit Landage.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #MarathiPodcasts
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:00 - Introduction
03:15 - What is blood pressure
06:40 - How does blood pressure affect the heart
09:35 - Reasons for increasing blood pressure
12:30 - How to control blood pressure
17:33 - Relation between BP and stress
21:53 - BP and its complications on body
26:35 - Precautions for BP
29:50 - Difference between heart attack and bp
33:41 - Salt and blood pressure
36:50 - Change in diet for blood pressure
40:17 - Right quantity of salt intake
43:45 - Necessity of tablets for controlling BP

Пікірлер: 238
@amuktamuk
@amuktamuk 8 күн бұрын
माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा! tinyurl.com/53x4ty3e
@rakadevraj
@rakadevraj 2 сағат бұрын
धन्यवाद
@RR_option_trader
@RR_option_trader 8 күн бұрын
आज पर्यंत कोणतेही डॉक्टर इतक्या सोप्या पद्धतीत ब्लड प्रेशर बद्दल समजावून सांगितलं नसेल कारण त्यांचं दुकान बंद होईल म्हणुन पण आज अमुक तमुक व माधवबाग चे मनापासुन आभार मानावे लागेल खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल
@user-tk1lc8jn8o
@user-tk1lc8jn8o 6 күн бұрын
हा एपिसोड व मताशी सहमत आहे की कोणतेच डॉक्टर एवढं स्पष्ट सांगत नाहीत.
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 Күн бұрын
डॉक्टरांनी खुप छान माहिती दिली ब्लड प्रेशर बद्दल खरच याची समाजात खुप गरज आहे. धन्यवाद डॉ धन्यवाद❤ अमुकतमुक
@dhanashrijadhav899
@dhanashrijadhav899 7 күн бұрын
तुम्ही खूप छान काम करत आहात . याचा खूप फायदा होत आहे . खूपखूप धन्यवाद . थाईरॉड वर एक व्हिडिओ बनवा . कारण आज खूप लोकांना हे होत आहे .
@truptipalshetkar886
@truptipalshetkar886 2 күн бұрын
फार महत्त्वाची माहिती देण्यात आली. त्याबद्दल धन्यवाद 🙏 कधी तरी endometriosis ह्याबद्दल पण पॉडकास्ट करावा ही विनंती. कारण ह्याची माहिती फक्त त्याच महिलांना आहे ज्यांना ते झालं होतं. ह्याबद्दल अजून बराच अज्ञान आहे सर्वांमध्ये.
@pradnyajadhav134
@pradnyajadhav134 8 күн бұрын
आजचा एपिसोड अत्यंत छान होता. हृदयाशी आणि ब्लड प्रेशरशी निगडीत सर्व माहिती साध्या सोप्या, सहज समजेल अशा भाषेतून मिळाली, डॉक्टर आणि मुलाखतकार दोघांचेही मनापासून खूप खूप आभार.
@yashgaming2222
@yashgaming2222 Күн бұрын
अमुक तमुक से खूप आभार आणि कृपया खूप छान माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवता त्याबद्दल अजून एकदा खूप थँक्यू देव तुमचं भलं कर आपला हा चॅनल असाच अखंड चालू राहू दे माधवबाग मध्ये ट्रीटमेंट खूप छान होते आणि 100% रिझल्ट पण आहे
@Maataai
@Maataai 7 күн бұрын
अमुक तमुक, अतिशय माहितीपूर्ण मुलाखत.. डॉक्टर गुरुदत्त अमीन, THX A LOT...
@mnk1964
@mnk1964 Күн бұрын
डाॅ. गुरुदत्त ह्यांना मनापासून धन्यवाद! ह्रदयरोग व रक्तदाब ह्याची माहीती सुंदर आणि सोप्प्या भाषेत समजावून सांगितली आहे.
@YourSpiritualCounsellor123
@YourSpiritualCounsellor123 2 күн бұрын
👏👏👏👏 अदभुत असा वीडियो आहे ... सामान्य जनतेला एवढ्या सुगम पद्धतीने समजावणार ऐतिहासिक व्हिडिओ आहे.. त्याबद्दल डॉक्टर सर,अमुक तमुक चे हि मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🌹🌹 तसेच बीपी प्रमाणे डायबेटिज वर हि अगदी अश्याच सुगम पद्धतीने व्हिडिओ बनवावा हि समस्त सामान्य जनते तरफे नम्र विनंती 🙏🙏🙏
@prasadpawar6514
@prasadpawar6514 8 күн бұрын
आजचा हा एपिसोड फारच उपयुक्त वाटला, बीपी. मॅनेज कसे करू शकता आणि आनंदी जीवन जगू शकता हे डॉ. फार सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
@hepurohit
@hepurohit 7 күн бұрын
BP ची defination डॉ. गुरुदत्त यांनी खूप सोप्या व सुंदर पद्धतीने सांगितली. एकूणच हा एपिसोड फारच छान झाला. माधव बाग आणि अमुक - तमुक टीम चे खूप खूप कौतुक.
@colourglimpse5753
@colourglimpse5753 7 күн бұрын
अमुक तमुक चे खूप खूप आभार 🙏 कृपया अशीच एक series किंवा एपिसोड PCOD/ PCOS वर बनवा.. याची 20 ते 40 वयातील महिलांना नितांत गरज आहे. असेच सखोल माहिती देणारे , कारण आणि उपाय सांगणारे डॉक्टर बोलवा. हॉस्पिटलमधल्या "lifestyle" अस उत्तर देऊन गप्प बसणारे डॉक्टर नकोत.
@vishakhabhandarkar8512
@vishakhabhandarkar8512 22 сағат бұрын
हो please
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली,खुप खुप धन्यवाद माधवबाग आणखी त्यांच्या डाॅक्टरांचे.पुनश्च आभार.
@piyushrocks9278
@piyushrocks9278 8 күн бұрын
अत्यंत आभारी आहोत हया series साठी खूप खूप प्रेम आणि thanks 🎉❤
@pallavideshpande4397
@pallavideshpande4397 8 күн бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली आहे . Triglycerides var pan asach ek video kela tar bar hoil. Thank you
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 Күн бұрын
खूप महत्त्वाची आणि गरजेची माहिती तुमच्या चॅनल मुळे मिळाली मनापासून धन्यवाद, दुसरें असे की स्ट्रेस संबंधी काॅन्सलींग करणारा व्हिडिओ बनवा ही विनंती तुमच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@deshkarkishor
@deshkarkishor 2 күн бұрын
डॉक्टर आपने एकदम ठीक प्रस्तुत किया, सभी ने रोजाना excercise करना आवश्यक है, और वजन कम करना आवश्यक है, सभी से अनुरोध है की कृपया अपने अपने बाल बच्चे परिवार के लिए कृपया रोज शुरू करो, आपको बिनंति है, जय श्रीराम
@anitakulkarni4608
@anitakulkarni4608 Күн бұрын
छानच समजावुन सांगितलं, मी गेले वयाच्या ४५ वर्षापासुन गोळ्या घेत आहे. आज ६० वर्षाची होईन पण एका गोळीची २ गोळ्या झाल्या. पण आता खाण्याची लाईफ स्टाईल बदलली तर चार महिने झाले प्रेशर कमी येतंय. १३०/७०.
@prajaktakawade3057
@prajaktakawade3057 22 сағат бұрын
अनमोल माहिती सांगितली.🙏🏻
@meghapol81
@meghapol81 Күн бұрын
खूप सोप्या भाषेत सांगितले आहे सरांचं ‌व तुम्हा दोघांचे आभार
@SheetalMane-xy3uz
@SheetalMane-xy3uz 2 күн бұрын
Tooo much satisfied with this amazing episode ❤❤❤
@user-vg6jm8kx6t
@user-vg6jm8kx6t 2 күн бұрын
Dr. ekdum Deputy CM Devendra Fadanvis yancha sarkhe distat. Very Vital Information
@vaijumundhe9594
@vaijumundhe9594 8 күн бұрын
डॉ.नी छान माहिती दिली आहे तिघांचेही आभार 🙏🙏
@nandakadam5075
@nandakadam5075 Күн бұрын
Khup imp information milali Shatashaha dhanyavaad 🙏🙏
@shivajinalawade6128
@shivajinalawade6128 8 күн бұрын
छान माहिती आणि बरीच माहिती मिळाली, धन्यवाद!!
@prasadkumbhar8810
@prasadkumbhar8810 11 сағат бұрын
खुप आवडले सर... डील करणे खरेच imp आहे.खूप मस्त माहिती.dhanywad
@prerana5712
@prerana5712 8 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.... धन्यवाद टीम अमुक तमुक👍 संधिवातावर एक एपिसोड होऊदे अशी विनंती
@mangalsawant3357
@mangalsawant3357 8 күн бұрын
हो संधीवातावर असाच माहितीपूर्ण एपिसोड आणा. मी स्वतः संधीवाताने खूप त्रस्त आहे.
@shraddhapathare29
@shraddhapathare29 4 күн бұрын
खूपच सुरेख झाला एपिसोड. धन्यवाद ❤
@1234CDAB
@1234CDAB 8 күн бұрын
Dr. Amin is absolutely fantastic 🎉
@varshapatil7520
@varshapatil7520 8 күн бұрын
खूप खूप महत्वाची माहिती दिली आहे सरांनी thank u so much clear all doubt about bp
@vaishalichilap8820
@vaishalichilap8820 13 сағат бұрын
खूप महत्त्वाची माहिती खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे 👍🙏
@bylagu
@bylagu 7 күн бұрын
धन्यवाद आभार कृतज्ञता, डॉ. गुरुदत्त आमीन यांना, खूप छान आणि उपयुक्त माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल.
@siddharthwaradkar1
@siddharthwaradkar1 7 күн бұрын
Ek dum mast 3 episodes ,Barech myths clear zalya, keep it guys
@sudhakarmanjure5243
@sudhakarmanjure5243 5 күн бұрын
छान विश्लेषण/presentation! माहितीपूर्ण
@omanaachuthan7510
@omanaachuthan7510 20 сағат бұрын
So very well explained by Dr. Gurudutt. I had quite a few doubts about BP, almost every query was solved medically. Thanks for this amazing video🙏
@dipakghutukade2707
@dipakghutukade2707 7 күн бұрын
Thank you so much Dr Gurudatta ji and amuk tamuk team
@deepikamurumkar8080
@deepikamurumkar8080 8 күн бұрын
खुप छान आणि सोप्या भाषेत उपयुक्त माहिती मिळाली आपणास खुप खुप धन्यवाद.
@medhadikshit8766
@medhadikshit8766 7 күн бұрын
Namaskar Dr• AMIN SIR ! U always explain the health problems in a very nice , simple ways ! God Bless U !🙏🏽🙏🏽🙏🏽
@preranamardhekar9056
@preranamardhekar9056 8 күн бұрын
धन्यवाद...खुप छान सध्या भाषेत समजून सांगितले..🙏🙏🙏
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 7 күн бұрын
खूप म्हणजे खूपच छान समजवून सांगितले आहे. Thanks for very good information ❤
@anilsalunkhe33
@anilsalunkhe33 4 күн бұрын
खुपचं छान माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद❤
@lataahire2410
@lataahire2410 3 күн бұрын
अभिनंदन. उपयुक्त माहिती अगदी सरळ मार्गाने समजावून सांगितली. खूप खूप आभारी आहोत
@sheetalschitnis
@sheetalschitnis 5 күн бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद पण या मध्ये प्राणायाम योग कोणता करावा याविषयी माहिती द्यावी
@prajaktagole2753
@prajaktagole2753 16 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली अगदी सोप्या भाषेत अनेक धन्यवाद
@shamalraorane5800
@shamalraorane5800 3 күн бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद 💐
@user-eo2ed7se3n
@user-eo2ed7se3n 5 күн бұрын
छान, उपयुक्त माहिती दिली..
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 7 күн бұрын
धन्यवाद 🙏चांगला एपिसोड आणि सिरीज
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 8 күн бұрын
खूपच उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद
@rekhajoshi7818
@rekhajoshi7818 8 күн бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती
@vibs99
@vibs99 7 күн бұрын
खूप छान माहिती. Thank you
@CANDY_FF_GAMING
@CANDY_FF_GAMING 17 сағат бұрын
Sir khup chhan mahit dili, Thank you
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 8 күн бұрын
Khupach chhan upyukta mahiti . TNX for the knowledge ble vidio . 👍👍👍👍👍👍
@sonallade7875
@sonallade7875 3 күн бұрын
खुप सुंदर पॉडकास्ट उत्तम माहिती मिळाली
@user-ok5ms1ml6r
@user-ok5ms1ml6r 5 күн бұрын
खूप छान माहिती आहे ,तुमचे खूप खूप धन्यवाद एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल .
@riya_education
@riya_education 8 күн бұрын
Very informative video....Thank You Team, Thank You Dr.
@dattatrayashinde4303
@dattatrayashinde4303 7 күн бұрын
Witnessed best ever video on blood pressure. Great team work. It's wake up call. Thanks.
@CJGalbow
@CJGalbow 8 күн бұрын
Thank you Dr.Amin🎉,&you too AmukThamuk
@sameerdeshmukh6362
@sameerdeshmukh6362 3 күн бұрын
अप्रतिम माहिती, धन्यवाद
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 8 күн бұрын
उत्तम मार्गदर्शन !
@swatishingote461
@swatishingote461 Күн бұрын
Khupch Chan information 🙏
@suryakantshirke6082
@suryakantshirke6082 8 күн бұрын
खूप च छान, धन्यवाद
@dancechallenge792
@dancechallenge792 3 күн бұрын
खूप सुंदर माहिती. धन्यवाद 🙏
@sarikawagh6268
@sarikawagh6268 15 сағат бұрын
Again amazing and informative episode. Shardul putting right and basic important questions
@user-ju7jo9ue7w
@user-ju7jo9ue7w Күн бұрын
Dr Amin sir you have explained in very easy language👌
@varshakanade812
@varshakanade812 8 күн бұрын
खुप महत्वाची माहिती दिली..धन्यवाद
@pradnyakelkar2825
@pradnyakelkar2825 4 күн бұрын
खूप छान डॉक्टर.... तुमचा आवाज खूप confident वाटतो. 🙏🙏
@dnyaneshwarbahirat370
@dnyaneshwarbahirat370 8 күн бұрын
धन्यवाद अतिशय उत्तम व उपआयुक्त माहिती
@user-nn4mr9fx3o
@user-nn4mr9fx3o 5 күн бұрын
खूप सुदंर रीतीने समजलं. खूप खूप धन्यवाद. नक्की काळजी घेऊ. 🙏
@rajkumarzargad8819
@rajkumarzargad8819 8 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती 🙏
@chetanabhalerao7045
@chetanabhalerao7045 8 күн бұрын
Thank u for taking this topic
@geetarele742
@geetarele742 7 күн бұрын
डॉक्टर अमीन छान सोप्या भाषेत सांगितल्या बदल धन्यवाद.
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 2 күн бұрын
छान माहिती मिळाली. धन्यवाद
@amrutmalage7710
@amrutmalage7710 17 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत
@Kiyansh_Shaha
@Kiyansh_Shaha 8 күн бұрын
Thanks team & great doctorsaheb
@suvarnadeuskar6273
@suvarnadeuskar6273 4 күн бұрын
Excellent guidance is very helpful. Thanks a lot
@1millionquiz895
@1millionquiz895 6 күн бұрын
Khup sundar podcast...
@vijaybhujade7709
@vijaybhujade7709 2 күн бұрын
आपला खुप खुप धन्यवाद सर जी महत्वाची माहिती दिल्याबद्दल.
@rakadevraj
@rakadevraj 2 сағат бұрын
छान माहिती आहे जीवन सुखी राहील
@maheshvidyalaya6731
@maheshvidyalaya6731 8 күн бұрын
Thank you so much for a utmost necessary information and guidance. Rohini Kulhalli
@rupalik9731
@rupalik9731 2 күн бұрын
Extremely informative session. Dr.Gurudutt explained it so well that all the notions have disappeared and now it is very easy to cure BP in a constructive way. Excellent topic. Thank you🎉❤
@meerabhave8981
@meerabhave8981 7 күн бұрын
खूप छान विष या वर चर्चा करता, धन्यवाद.
@vijayagurjar6506
@vijayagurjar6506 8 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती Low BP कश्यामुळे होते त्याची सर्व करणे व उपाय यावर अजून माहिती द्यावी
@DevdasWaghmare-e2o
@DevdasWaghmare-e2o 2 күн бұрын
Thank u. Khup chhan mahiti.
@nitinkhot8468
@nitinkhot8468 Күн бұрын
छान माहिती मिळाली . रक्तामधील कचरा कसा कमी होईल ते सांगितले तर बरे होईल
@shrikantsapate8590
@shrikantsapate8590 Күн бұрын
Useful and knowledgeable video
@mamatapatil8662
@mamatapatil8662 2 күн бұрын
Khup helpful content...Thank you so much
@shailajajadhav9679
@shailajajadhav9679 4 күн бұрын
Hi...shardul...I m also islampur kar..typical urun islampur... Liked it so much...hearty wishes... Jata jata...islampur highschool ni maze adarsh balak..mandir...English cha kulkarni सरांचा क्लास...मंडई जवळचा..नी maths cha khambe सरांचा...😊
@manishagujar2897
@manishagujar2897 7 күн бұрын
Thank you so much.
@__Siddhi___
@__Siddhi___ 3 сағат бұрын
सर आज तुम्ही खूप छान माहिती सांगितली
@shwetajatar506
@shwetajatar506 8 күн бұрын
khup chaan. he is really nice speaker. would like to hear him more. thank you 🙏
@madhurimahajan3392
@madhurimahajan3392 6 күн бұрын
Khup Chan mahiti dili Thank you dr
@vedantjagdale0001
@vedantjagdale0001 7 күн бұрын
Khup khup chan mahiti Ani agadi sopya bhashet thank you
@ramabewo3044
@ramabewo3044 Күн бұрын
Khup khup chhan
@omsairam5052
@omsairam5052 8 күн бұрын
Khup chan ani khup khup thanks
@Neha_Bapat
@Neha_Bapat 7 күн бұрын
क्लिष्ट गोष्टी सोप्या करून सांगितल्या मुळे आणि मुख्य म्हणजे मातृभाषेत समजावून सांगितल्यामुळे सर्व समजणं सोपं गेलं.. असाच एकेक नवनवीन विषय घेत रहा.. उजळणी आणि थोडा सेल्फ स्टडी केला तर आम्हीच घरचे डॉक्टर होऊ.. 😄
@samikshasalunkhe8515
@samikshasalunkhe8515 2 күн бұрын
Khupch chan mahiti sir
@diptibasantani1448
@diptibasantani1448 3 күн бұрын
I like the way you explain any one can understand d way u explain thx for this 🙏🙏
@nehk2380
@nehk2380 8 күн бұрын
Heart attack ची लक्षण आणि bp high झाल्याची लक्षण एवढ्या भागाचे shorts बनवा प्लीज...
@saksheejade5801
@saksheejade5801 7 күн бұрын
अमुक तमुक चे सगळेच विषय मला खूप आवडतात. मला बऱ्याच वेळा वाटतं की ज्या लोकांना याचे महत्व आहे तेच ऐकतात पण ज्यांना महत्व समजत नाही त्यांना कस जागरूक करावे?
@manjuchimote1356
@manjuchimote1356 5 күн бұрын
खरयं मी पण याच मताची आहे...कधी कधी आपण ऐकत असलो तरी घरातले सुद्धा त्याकडे पाठ फिरवत असतात, हे महत्त्वाचे आहे हे पटायला हवे😔🙏🏻
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 111 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,9 МЛН
Ambani Wedding, Pooja Khedkar Scam, NOK Issue | Sunday Show
41:36
Sarthak Goswami
Рет қаралды 52 М.
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 111 МЛН