मी तुमच्या सर्व व्हिडिओ मुळे गाडी चालवायला शिकलो .फक्त एकाच दिवसात. मी तुमचे पहील्या पार्ट पासून सर्व व्हिडिओ पाहीले म्हणून मला एका दिवसात गाडी चालवायला आली . मी नवीन गाडी आणली आहे .गाडी घेण्या आधीच मी आपले सर्व व्हिडिओ मध्ये गाडी चालवण्याच्या सर्व टिप्स समजून घेतल्या .एक एक व्हिडिओ दोन दोन तिन तिन वेळा पाहीले व मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे मी आता गाडी व्यवस्थित चालू शकतो .धन्यवाद माझे गुरू अभिषेक भैय्या .आभार
@dilipwagh72663 жыл бұрын
तुमची व माझी समक्ष ओळख नाही पण तुम्हीच माझे यू ट्यूब चायनल गुरू
@suraj40992 жыл бұрын
सर तुमचे car driving teaching videos पाहिल्यावर माझा car driving confidence बराचसा वाढला आहे. मनापासून धन्यवाद🙏. शुभेच्छा.
@sanjeevsaid30263 жыл бұрын
मी गाडी घेण्याची शक्यता नाही. तरीसुद्धा माहिती असावी म्हणून तुझे व्हिडिओ पाहिले. खूपच चांगल्या पद्धतीने शिकवतोस. तुझ्या चॅनल ला खुप खुप शुभेच्छा.😊👍👍👍
@punjajimule6569 Жыл бұрын
पुंजाजी
@bhushansathe659210 ай бұрын
Hii
@rohinijadhav74808 ай бұрын
घेताल गाडी इच्छा शक्ती प्रबळ ठेवा
@pramod90363 ай бұрын
Gheu shakta tumhi nakkich👍
@devendrabrid96082 ай бұрын
Aaj nahi tr udya ghe 🥳🥳😂
@anandsapkal6599 Жыл бұрын
खूप छान सर . सर्व ड्राइवर्सला उपयुक्त अशी माहिती. केवळ नवशिक्यांनाच नाही तर अगदी अनुभवी लोकांना देखील खूप काही शिकवून जाईल असा हा व्हिडिओ. सहज सोप्या आणि हलक्या फुलक्या जोक्स ( काही लोक स्टेरिंग इतकी घट्ट पकडतात की पळून जाते की काय😄😂) ने बनलेला असा हा व्हिडीओ मला मनापासून आवडला आणि नक्कीच गाडी चालवताना याचा खूप चांगला उपयोग होईल यात शंकाच नाही. आनंद सपकाळ, मुंबई.
@arunchakunde6611 Жыл бұрын
सर चांगले आपण स्टेरिंग बाबत शिकविले मी नविन गाडी घेतल्या मुळे मला फार उपयोगी येईल thanks
@sandhyadongare29313 жыл бұрын
Thanks आपण गाडी बद्दल जे काही सांगता ते छान समजते.
@babalipawar209811 ай бұрын
सर तुम्ही खूप छान सांगितले
@nitinchikane47075 ай бұрын
पूर्ण विडिओ बघितला आणि बघताना असे वाटले की मीच गाडी चालवतो आहे. वाह! काय प्रशिक्षण आणि प्रशिक्षक आहे ❤ धन्यवाद अभिषेक राठोड दादा
@b.d.shaikh51213 жыл бұрын
छान माहिती देत आहात मला गाडी चालवता येत नाही तरी मला आवडले दोन पार्ट पाहिले God bless you Keep it up wish you every success
@sunitaghode1587 Жыл бұрын
😅😅मी सध्या शिकतेय. तुम्ही सांगताय तस मी पण स्टीअरिंग घट्ट पकडते. मला भीती वाटते की घट्ट नाही पकडले तर गाडी वरचा कॅट्रोल सुटेल. घट्ट ताकत लावून पकडले तर मी गाडी ताकतीने कंट्रोल करू शकेल असं वाटतं. माझे जे ट्रेनर आहेत त्यांनी तुम्ही सांगताय तेच सांगितलं आहे. त्यामुळे तस करण्याचा आणि रिलॅक्स रहाण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही खूप बारकावे समजावून सांगितले आहेत. माहितीपूर्ण आहेत. थँक्स.
@sadananddeshpande31813 жыл бұрын
I am driving for last 30 years but first time with practical this person has explained regarding left side judgement . Very nice.
@gopibhosale46382 жыл бұрын
नंदा धंध़ो॰
@prakashmore5938 Жыл бұрын
Very nice👍
@भास्करमोहिते Жыл бұрын
Good information
@chetanjain83253 жыл бұрын
सर, खूप छान..तुमच्या ह्या माहितीचा मला गाडी शिकतांना खूप मदत झाली...तुमचे lession 5 पर्यंत बघीतले आहे...खूप खूप धन्यवाद सर
@shankarraut66313 жыл бұрын
सर फारच छान ,प्रत्यक्ष प्रायोगिक आणि उपयुक्त माहिती
@meenasarangdhar84723 жыл бұрын
छान
@kamleshgaikwad763 жыл бұрын
Best
@PrakashPatil-nq6ud3 жыл бұрын
Very nice
@dilipbhingare7992 жыл бұрын
Very good👌👍
@kishorsanap78222 жыл бұрын
@@dilipbhingare799 nice sir
@suchitasapkal77692 жыл бұрын
I like your talking style.
@vishnupatil6484 Жыл бұрын
. मला व्हिडिओ फारच आवडला.may God bless you !
@sataramumbai74322 жыл бұрын
Khup chhan an thanks marathit chhan explain kelay thanks try mi just class lavlay so very helpful this video
@vinayaksalunkhe1617 Жыл бұрын
सर मी ड्रायव्हिंग स्कुल मधे शिकलोय पण प्रत्यक्षात कार चालवली नाही.आणि आता वय 59 पण आता शिकण्याची गरज वाटू लागली आहे. आपण खुप सुंदर रितीने समजावून सांगत आहात.
@vijayramteke5045 Жыл бұрын
Rathod sir you have given good knowledge for new car driving. I am very thankful of you.
@piiushri12163 жыл бұрын
एकदम भारी शिकवता सर ... माझे काका ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जातात .. आणि मी तुमचं बघून शिकतोय
@manishakashid56723 жыл бұрын
खरंच खूप मेहनत आणि काळजीपूर्वक बनविला आहे हा व्हिडिओ,नवीन शिकणाऱ्याला खूप उपयोगी आहे.धन्यवाद.
@meemeedog3 жыл бұрын
Wah Khoop chan 👌👍 Mi khoop divas jhale EcoSport carche video shodhat hote aaj milala ani to pan marathi madhe. Khoop chan watale. Khoop chan explain karta majhe kahi prashna hote tumche videos baghun mala Uttar milale. Thodi bhiti kami jhali. Aaj pasun roj practice karnar. 👍 धन्यवाद 🙏
@gamingsenpai14553 жыл бұрын
राठोड साहेब फारच छान ! आपण खुप चांगल्या प्रकारे सांगता. धन्यवाद
@sjcreation4323 жыл бұрын
अभिषेकजी मी driving संबधी आपले सर्व video बघितले आहेत,आपण खूप चांगल्या पद्धतीने explain करतात,त्यामुळे सर्व गोष्टी समजतात,Thank you so much
@sayyedakhlaque26663 жыл бұрын
Nice
@bhagwannanaware60313 жыл бұрын
Very nice Sir
@nandinitale46672 жыл бұрын
सर खूपच छान आहे तुमची शिकवण्याची पद्धत. इतका उपयोगी आहे नवीन जे शिकतात त्यांच्या साठी. खूप खूप धन्यवाद सर
@prabhukhupase6030 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली याबद्दल मनापासून आपणास धन्यवाद.
@manishapatil11562 жыл бұрын
खरोखरचं नवीन शिकण्यासाठी उपयुक्त 👍👍
@ramahiwale33622 жыл бұрын
Very nice teaching teqnique अगदी सोपी समजणारी पद्धत सर धन्यवाद 💐💐💐
Thankuuu sir तुम्ही खुप चांगले मार्गदर्शन करतात really thankuuu
@rbudage3 жыл бұрын
गाडी शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन
@ud7222 жыл бұрын
Sir khup chan mazha gadi shikanyacha 2nd day hota aani tumacha ha vedio pahun mast vatataybaani itakya sunder pramane easily jast tumi sangitale Tase mala driving school chya teacher ne Sudha nahi sangitale.. Thanks once again Abhishek...👌👍
@ashokbarde25193 жыл бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ पाहून च गाडी चालवायला शिकलो तुमची महिती खूप छान असते👌
@shivajikamble10133 ай бұрын
सर खुप छान शिकवता व समजून सांगता त्या बद्दल धन्यवाद. मला खुप आत्मविश्वास आलेला आहे .
@arjunchaudhar-nf3yl5 ай бұрын
खुप खुप छान कौतुकास्पद माहिती दिली धन्यवाद साहेब
@sureshrane38983 жыл бұрын
आपण छान शिकवता. मला स्टेरिंग बाबतच पाहाचे होते. आभारी.
@balkrishnashinde98152 ай бұрын
Very nice driving lesson.Thankyou sir.
@sadashivsatpute88683 жыл бұрын
आपला व्हीडिओ खूपच छान केला आहे मनापासून ट्रेनिंग केले आहे धन्य वाद नमस्कार
@rajendrashelke34252 жыл бұрын
खुपच छान माहीती सांगतात सर गाडी शिकतांना फार उपयोगी असणार आहे.
@mayureshtambe32943 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.....मी driving शिकतोय.....माझ्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे ही.......
@nandkishorlande65282 жыл бұрын
खूप छान माहिती आपणाकडून मिळाली आणि आपली भाषा चांगली आहे
@umeshghane3 жыл бұрын
Set playback speed to 1.25X and thank me later :D Khup chaan mahiti!
@tanvijoshi87273 жыл бұрын
Thanks 😀
@third3eye3 жыл бұрын
1.5x is perfect 😊
@suryakantbibavanekar30437 ай бұрын
सर तुम्ही फार सुंदर माहिती देता.मला सुध्धा वळणावर भीती वाटते.पण आज थोडा धीर आला.खूप.छान
@sanjaybhanushali74343 жыл бұрын
सर अगदी चांगली माहिती दिली मस्त वा छान
@ashalatabote3615 Жыл бұрын
👌👌 खूपच छान माहिती दिली आपण धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ParshuramGaikwad-si2lr7 ай бұрын
Very important notes given by you sir. Thanks.
@meenawaghmare12912 жыл бұрын
सर तुमचे व्हीडिओ खूप सुपर असतात. ते खूप छान समजवून सांगितले जाते तुमच्या कडून. सर तमचे खूप खूप आभार आहेत. तुम्ही नवीन शिकणाऱ्यांची मनातील भिती घालवून टाकतात. सलाम तुमच्या व्हिडिओ आणि तुम्हाला देखील. Thank you Sir I like your all videos very much.
@balkrishnashinde9815 Жыл бұрын
Abhishek U teach driving very smartly.
@iammotivated49303 жыл бұрын
एकदम व्यवस्थीत शिकायला भेटले सर. घाटातला ही व्हिडिओ पाहण्यासाठी मी उस्तुक आहे...
@vijayranit15408 ай бұрын
अभिषेक, धन्यवाद ! ❤🍁🌷🙏
@dipakpandit8414 Жыл бұрын
🌹🙏🌹अभिषेक जी धन्यवाद 🌹🙏🌹खूप छान माहिती.. आभार..
@vandanakharoshe19973 жыл бұрын
खूप छान माहिती सांगता सर , सध्या मी शिकतेय त्यासाठी ऊपयुक्त माहिती मिळते .
@changdevjadhav40693 жыл бұрын
Very well explained... gaining confidence after each video... many thanks
@vinayakkale18263 жыл бұрын
फार छान पद्धत्तिने समजवता, धन्यवाद ....
@sds199919 күн бұрын
Great information Simple but nice
@bhausahebgangurde19506 ай бұрын
खुपच सुंदर मार्गदर्शन सरजी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये इतक सुटेबल शिकवत नाहीत.
@vilaswaghmare96033 ай бұрын
ड्रायव्हिंग स्कूल शिवाय पर्याय नसतो कारण आपल्याकडे गाडी नाही😂😂
@sandeepkamadi66443 жыл бұрын
1नंबर. खूपच छान शिकवण आहे. 👍
@deepaksalunkhe76303 жыл бұрын
Khup yogya padhatine samjaval ashech pudhe kaam kart raha khas karun jyana gadi chalvayla yet nahi or j new gadi shikat ahet tyana thank you .....
@pritileve32808 ай бұрын
thank Dada Tumi kup changle sangitle me new gadi shiktey mla same problem yet hota tumcha video mule mla changli idea melali
@sameerd20842 жыл бұрын
खूप छान प्रकारे सांगितले तुम्ही, धन्यवाद 🙏
@dilipkakde8613 жыл бұрын
सर खूपच छान माहिती.इतकी छान माहिती कुणी दिली नाही.
@PopatGPatil Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन सर सूचना लक्षात घेऊन गाडी शिकू.धन्यवाद .
@pappumhatre30163 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती सांगितल्याबद्द धन्यवाद सर
@vijaypardeshi94453 жыл бұрын
फारच छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏
@sunilmodak16382 жыл бұрын
फार छान माहीत, सगळेच विडिओ फार छान
@ravindrasuryawanshi5477 Жыл бұрын
गुड इव्हीविंग राठोड सर, मी रविंद्र सुर्यवंशी, गडचिरोलीला राहायला असतो. माझ्याकडे टाटाची नेक्सॉन (डिझेल-टॉप मॉडेल) आहे. मी जरी अजूनही नवशिखा चालक असलो तरी आजपर्यंत यु-ट्यूब वर तुमचे मी बरेच व्हिडीओ पाहून, तुमच्या मौलिक टिप्स व मार्गदर्शन इ. मुळे माझ्यातील कॉन्फिडन्स वाढला व मी आज कोणत्याही सपोर्टेड ड्रायव्हर शिवाय माझी गाडी चालवू शकतो. आपले हे व्हिडीओ अत्यंत उपयुक्त आहेत, यात शंका नाही.
@subhashpatil80162 жыл бұрын
खूप उपयुक्त माहीती. धन्यवाद.
@amrutagokhale6313 жыл бұрын
सोप्या भाषेत सांगितले.आभारी आहे
@jyotivigam8763 жыл бұрын
खुपच उपयोगी व महत्त्वपुर्ण माहिती चांगल्याप्रकारे समजावुन सांगितली .धन्यवाद सर
@jayshreegharat78352 жыл бұрын
Sir......छान समजाऊन सांगता .👌👌
@arvindsimpatwar98533 жыл бұрын
अतिशय सुंदर खूप उपयुक्त माहिती
@pranjalyoutubechannel16733 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान सांगतात तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात क्लास पूर्ण झाल्यावर आणि एच कसा काढायचा ते पण शिकवा ना सर प्लीज एट कसा काढायचा ते पण शिका प्लीज सर व्हिडीओ करा👍👍
@avinashsakate1072 жыл бұрын
Kup chhan sir tume mhahiti sangta... Mala yacha faayda zhala... 🙏🙏🙏
@pujap918 ай бұрын
Very helpful. Great 👍
@rajendrabavaskar92363 жыл бұрын
खूप च चांगले मार्गदर्शन केले आपण
@kiranmane90553 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@sandeepdhumal8503 жыл бұрын
Dear Abhishek ji your explanation method is very nice that can always helpfull to beginner driving like stearing,gear ,clutch & accelerator controlling.
@dhananjayhembade98863 жыл бұрын
छान माहिती दिली असून, आपले हार्दिक अभिनंदन.
@surajagam25642 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर आपन.
@Blocksingo273 жыл бұрын
Kharach yach mahitichi mala garaj hoti, thanku so much sir
@rajendraprabhavalkar88352 жыл бұрын
Very nice information for biginners Thx🙏🙏👌👌🙏🙏
@clicks_by_nishant3 жыл бұрын
खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद असेच उत्तम व्हिडिओस बनवत राहा सर😍😊🙏🙏❤️
@sangitapatil45463 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.👌🙏
@yogeshrathod4413 Жыл бұрын
जय सेवालाल भाऊ, भारी माहिती दिने👍👍
@anvikshasohani84943 жыл бұрын
Thankyou sir khup chan explanation hoth
@kishorjagtap39953 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@harishkhandare48873 жыл бұрын
सर खुप छान समजून सांगता आपण thanks
@sangitaghodke55792 жыл бұрын
खुप छान माहिती संगीतली👌👌
@kapilpatange74703 жыл бұрын
खुप छान पद्धतीने समजून सांगता सर आपन 🙏🙏
@vaishalisabnis19623 жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने सांगतात...great job 👍
@anantjadhao94793 жыл бұрын
अतिशय सुंदर अप़तीम आहे धन्यवाद सर
@sureshdhoble92583 жыл бұрын
साहेब खुप-खुप उपयुक्त माहिती
@vinayakpawar64603 жыл бұрын
तुमच्या शिकवणुकीचा लाईक तर बनतोच सर
@SantoshGite-nx6os23 күн бұрын
स्टेरिंग चा प्रशिक्षण मला फार आवडले
@dashrathchavan56733 жыл бұрын
Jay sewalal Bhau khupach aachhi Mahiti dine, dhanywad