🎉🎉 खरंच, आपलं मनापासून, खुप कौतुक करत, आपल्याला मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करुन आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🚩🌹🚩🌹💐, आणि आपण सर्वांनीच,या पुढील काळात ही,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटकांना,, आपलेच, न्याय, हक्क, आणि अधिकार, मिळवून देण्यासाठीचे,,🎉🎉 मराठा हृदय सम्राट आणि,,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,,🎉🎉मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून,, आपल्या सोबत आहेत,, 🎉 आणि,, आता ही एकीची वज्रमूठ कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात,, 🎉🎉 आणि,,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील,,🎉🎉 भावी काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,,🎉🎉 मतदानाने 🎉🎉,, मराठा राजकीय क्रांती घडवून आणूया 🎉🎉🎉 आणि,, भावी काळात,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,,२८८,,🎉🎉 महाराष्ट्र राज्य विधानसभा, उमेदवारांना उभे करून, अतिशय काटेकोरपणे नियोजन करून, आणि सुयोग्य प्रचाराचे नियोजन करून, संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनतेतून चं,, जनसेवक, आणि, लोकसेवक असेच,,🎉🎉 सर्व च्या सर्व,🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,२८८,,🎉🎉 भावी काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा उमेदवारांना,, प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करुया,🎉🎉 आणि, महाराष्ट्र राज्यात,🎉🎉 भावी काळात,, महाराष्ट्र,,🎉🎉 सर्व सामान्य जनतेचे,🎉🎉🎉 महाराष्ट्र राज्य सरकार सत्तेवर आणूया, 🎉🎉,एक मराठा,, कोटी कोटी मराठा 🎉🎉,जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभूराजे 🎉🎉, येवला, लासलगाव, विधानसभा मतदारसंघ,, नाशिक जिल्हा 🎉🎉 लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद,🎉🎉 सत्यमेव जयते 🎉, वंदे मातरम् 🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉🎉 आता, माघार नाहीच,🎉🎉, आता एकच मिशन 🎉🎉, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाजाला, सगेसोयरे सहित, सरसकट,, हक्काचे, ओ, बी, सी प्रवर्गातील, पन्नास टक्के च्या आतील,,ओ, बी, सी, प्रवर्गातील,,🎉🎉 मराठा कुणबी,, ओ, बी, सी, प्रवर्गातील, आरक्षण प्रमाण पत्र घेतल्या शिवाय,, आता माघार नाहीच,,🎉🎉🎉एक मराठा,, कोटी कोटी, मराठा 🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभूराजे 🎉🎉,, आणि,, आता ही,, एकीची वज्रमूठ कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात,, 🎉🎉 मा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो, हम, पुरे महाराष्ट्र प्रदेश के, सभी,, जागरूक मतदाता नागरिक और आम जनता,, आपके साथ साथ कंधा से कंधा मिलाकर आपके साथ साथ है,,🎉🎉🎉 इंकलाब जिंदाबाद 🎉🎉 सत्यमेव जयते 🎉, वंदे मातरम् 🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद 🎉🎉🎉जय हिंद 🎉जय महाराष्ट्र,, नाशिक, जिल्हा 🎉🎉
@rjrz8718Ай бұрын
बरोबरच बोलतोय हा दादा💯💯💯💯💯💯✅✅✅✅✅✅
@RamprasadDobeАй бұрын
गणेशभाऊ छान बोलले🎉🎉🎉
@ShivajiSavadakarАй бұрын
0:35 0:37 0:38
@GaneshJadhav-l9rАй бұрын
एकदम कडक भावा एवढ बोलुन जर कळत नसेल अवघड आहे
@AshokNanaware-q6cАй бұрын
गरजवंत मराठ्यांचा वाघ संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@vittalsable6759Ай бұрын
परभणी तुन.गोरगरीब समाज दादा सोबत ❤❤❤
@GajananTanpure-bl8mtАй бұрын
जय जिजाऊ जय शिवराय अगदी बरोबर आहे
@SaiDakorepatilАй бұрын
नांदेड जिल्हा 🙏⛳⚔️
@MaheshTekale-yx9ijАй бұрын
फक्त मनोज दादा 🚩
@balukalkutaАй бұрын
गणेश भाऊ बरोबर बोललात 🙏# एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏🙏
@AajuuuuАй бұрын
मराठा आमदार खासदार आमदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@ganpatikadam2387Ай бұрын
मराठा आमदारानो जागे व्हा .
@DeepakChavan-u4wАй бұрын
खरच भावा तुला कोटी कोटी प्रणाम करतो एक मराठा कोठी मराठा
@hanumanjaid5537Ай бұрын
आम्ही सर्व दादा सोबतच
@rameshekhe7161Ай бұрын
गणेशभाऊ तुमचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@sunilmore1927Ай бұрын
मराठा बांधवांनो अशीच एकी ठेवा आपल्याला एकत्र येवू देत नाहीत आपली एकी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
@GorakhLomte-io7kkАй бұрын
एकदम बरोबर आहे
@MaheshTekale-yx9ijАй бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@VishwanathSawant-xk5htАй бұрын
मनोज दादा कडे लोक जाणारे अडविले म्हणुन हाकेच आंदोलन लोकांला कळत आहे मनोज दादा मुळे
@YraypgdargfgАй бұрын
OBC मधूनच आरक्षण घेणार पण पाटील उपोषण नी नाही भेटणार... संयमाचा फायदा घेत आहेत छगन, हाके, धनंजय.. अजित पवार चा सपोर्ट खुप आहे या टिम ला....
@SaiDakorepatilАй бұрын
आज बंद आहे नांदेड जिल्हा
@bhagavatkale6464Ай бұрын
दादा खूप खरं बोललास दादा सलाम तुला
@DineshWalunjkarАй бұрын
एक नंबर दादा मनोज दादा जरांगे पाटील सोबत
@ShideshvarVetalАй бұрын
काशीद सर खूप खूप धन्यवाद तुमचे एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩
@santoshjadhav-gk4swАй бұрын
धन्यवाद काशीद सर ❤❤❤❤
@GorakhLomte-io7kkАй бұрын
जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय लडेंगे जितेंगे हम सब जरांगे
@shankargunjal819Ай бұрын
आम्ही सर्व दादा बरोबर एक मराठा कोटी मराठा
@kaluramsarde8657Ай бұрын
मराठ्यांचा तारणहार.... फक्त मनोज जरांगे पाटीलसाहेबच....😢😮😢😮
@sureshdabhekar5716Ай бұрын
वडा पाव खाऊन पिऊन उपोषण करणारे श्री हाके यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. छान आपले विचार. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत
@vittal9723Ай бұрын
भाऊ अगदी बरोबर बोलतात एक मराठा लाख मराठा
@nageshpoul2176Ай бұрын
एक दम बरोबर आहे दादा
@LaxmanMukteАй бұрын
एकच नंबर बोलला भावा एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩
@GorakhLomte-io7kkАй бұрын
मराठा एक जुटीचा विजय असो
@examlogic1309Ай бұрын
जरांगे पाटिल यांनी उमेदवार दिले तर महायुतीचे सरकार येणार.. आणि उमेदवार दिले नाहीत तर महाविकास आघाडी सरकार येणार... कारण मतविभागणी... त्यामुळेच महायुती मधील नेते पुन्हा पुन्हा म्हणतात हिम्मत असेल तर दे उमेदवार...पण महाविकास आघाडी जरी सत्तेत आली तरी मागण्या मागण्या मान्य होतील काय... मला तरी वाटतं मागण्या तर सोडाच जेवढ शिंदे सरकारने केल तेवढं सुद्धा नाही... म्हणून दादांनी सरळ तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा.. 🙏🚩
@rajendramahanure1985Ай бұрын
एकदम बरोबर आहे पण दादाच्या मागील लोक स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करत आहेत
@dattatraydungahu9374Ай бұрын
महायुती चे नेते चाल चालतं आहे जंरागे पाटलाला ऊचकावत आहे की तुम्ही तुमचे उमेदवार उभे करा.त्यामुळे मतं विभागली जाईल आणि युती विजय होईल.म्हणुण हाकेला पैसे देऊन पुढे केले आहे
@prakashnanavare1769Ай бұрын
🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,,
@SandapBhosleАй бұрын
नंबर एक भैया एक मराठा लाख मराठा
@tukaramghavale2570Ай бұрын
गणेश दादा एक नंबर भावा,आपण सर्व मनोज दादा सोबत आहोत
@sureshdabhekar5716Ай бұрын
छान आपले विचार
@shivdasdabhade5799Ай бұрын
दादा खूप छान
@MaheshTekale-yx9ijАй бұрын
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 लातूर 🚩
@विजयसिंह11Ай бұрын
वाह र धाराशिवकर 🔥
@MaheshTekale-yx9ijАй бұрын
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 लातूर 🚩
@ganpatikadam2387Ай бұрын
मी ८५वर्षाचा म्हातारा जरंगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.🚩🚩🚩🚩🚩
@mahadevchavan3763Ай бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
@ParmeshwarDhande-pw9cqАй бұрын
हे, राजकीय,लोक, गाढव, आहे, यांच्या,नांदी,लागु,नका,आपलं,काम,दाखवून यांची,वेळ,हीच, आहे,जय,जिजाऊ, जय शिवराय
@laxmanraomore6087Ай бұрын
दादा उपोषण सोडा आपल्या लेकरा साठी?
@ashokdongre1545Ай бұрын
अभिनंदन गणेश दादा तुमचे
@SachinBhagwat-pc5yfАй бұрын
धन्यवाद येवलेकर आपल्या सोबत आहे
@darkdevil25.Ай бұрын
जय शिवराय नाशिक
@viswasjadhav3144Ай бұрын
एक मराठा लाख मराठा. खर बोलला दादा तुम्ही हा गरीब गरजवंत मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने लवकरच लक्ष द्यावे अन्यथा तुम्हांस...
@PrakashMore-e8nАй бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@rameshakat2911Ай бұрын
.एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kaluramsarde8657Ай бұрын
तरूणांनी या दादाचा आदर्श घ्यावा....❤😢😮😢😮❤
@INDUMATI___125Ай бұрын
शिंदेवर दबाव फडनविसचाच आहे हे सर्व माहाराष्र्ट पाहात आहेत एक मराठा कोठी मराठा
@kaluramsarde8657Ай бұрын
हाके कळसूत्री बाहुला आहे.... पडद्यामागे राजकारण करणारे कपटनीती दुसरे आहेत....😢😮😢😮😢
एक मराठा लाख मराठा माझा संपूर्ण परिवार मनोज दादा पाठीशी जय जिजाऊ जय शिवराय
@AbhishekNighotАй бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@mafiagamers2680Ай бұрын
फक्त मनोज दादांना उपोशन सोडायची विनंती करा भैया
@dilepjadhav9796Ай бұрын
एकजूठीचा विजय भव,, अंतीम, टप्पा,,लढाई, जिंकणार,,
@dnyaneshwarkakade1759Ай бұрын
धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinnaikwade5507Ай бұрын
Yes Bro🎉❤🎉
@balasaheb111Ай бұрын
सर्व आमदार व खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@nileshware8854Ай бұрын
गरजवंत भटके विमुक्त समाज बांधव आपल्या सोबत आहेत..!
@SonajiMakhaleАй бұрын
एक मराठा कोटी मराठा 💯🚩👑
@MaheshTekale-yx9ijАй бұрын
आम्ही लातूरकर 🚩
@DamodharSuste-i4pАй бұрын
एक मराठा कोटी मराठा अर्क्षण हे नोंदीनुसार ओबीसी मधूनच मिळाले पाहिजे
@varshabhalerao8414Ай бұрын
दादा छान बोललात अंगाला काटा आलाय जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@ankushanbhule9284Ай бұрын
थन्यवाद दादा
@SantoshMithe-cs3buАй бұрын
धन्यवाद भावा मराठायची ताकत दाखवू जय शिवराय
@SantoshMithe-cs3buАй бұрын
🙏👍
@balkrishnamuthal5305Ай бұрын
गणेश 👌🚩
@MarutiTate-h2hАй бұрын
आजपर्यंत किती आमदार झाले त्यांना टाईमपास म्हणून कामकरतात
@Nitu_k07Ай бұрын
जय शिवराय छान बरोबर बोलात
@manemachhindra6057Ай бұрын
आमदार खासदार मंत्री यांना निवडूण द्यायचे नाही नविन लोक उभे केले पाहिजे गरीब गरजवत मराठा एक मराठा लाख मराठा
@arjunjadhav9598Ай бұрын
मराठा तरुण जागरुक झालेत ही मराठा समाजासाठी चांगला संदेश आहे
@anandchavan4237Ай бұрын
जय शिवराय जय धाराशीव
@dayanandbhand7213Ай бұрын
Good speech shriganesh chobe ek maratha lakh maratha
@mainapayghan3356Ай бұрын
गणेश तु खुप छान, बोलास, समाजासाठी,, आसेच, जे जेरांगे,, दादा, सांगतील, तेच, करू,
@AmolShelke-p4tАй бұрын
गणेश भाऊ नंबर एक बोलात मनोज दादा साठी आपला समाज एकत्र आहे
@navanathpatil156Ай бұрын
Jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha
@dattraoshinde6204Ай бұрын
आसेच बोलनारे मराठा समाजातले तरूणाने पूढे आले पाहिजेत तरच आपण या देशात टीकू 32 % मराठा समाज असून आपण आपले पाय ओढत आहोत एक व्हा रात्र वैर्याची आहे एक टका वाले लोक 14 कोटी लोकांवर राज्य करीत आहेत