राऊत साहेब बरोबर, महाराष्ट्राची वाट लागेल हे ताबडतोब थांबवा
@balasahebdeshmukh230118 күн бұрын
आरोपी पेक्षाही ज्याने आरोपीला उत्स्फूर्त केले तोच एक नंबरचा गुन्हेगार आहे पहीले त्याला अटक करण्यात आली पाहिजे
@dadaramgutal146917 күн бұрын
सन्माननीय संजय राऊत साहेब आपण बीडमध्ये येऊन मोर्चात सहभागी व्हा ना राव
@vijaypatil973417 күн бұрын
राऊत साहेब बहुतेक 28 तारखेला मोर्चा आहे
@deepakvaidya146318 күн бұрын
श्री राऊत यांनी पुरावा कोर्टात हजर करावा म्हणजे खरी परिस्थिती जनतेला कळेल. आणि श्री राऊत बीड येथे घर घेवून राहावे म्हणजे आपणांस कळेल मुबईमद्ये राहून हवेत बार करू नये
@aniljadhav951718 күн бұрын
अहो राऊत खोटं काय बोलले आहेत? गेल्या अनेक वर्षांत जे महाराष्ट्रात खून झाले त्याचे काय कोणाचेही काही वाकडे फडणवीसांनी केले नाही. प्यादे पकडायचे व आका ला सोडून द्यायचे. ते मुंबईत फेसबुक लाईव्ह नगरसेवकाचा खून तसेच सरकारी सुरक्षा असताना खून झाले काय आका ला पकडला? बीड मध्ये उघड हवेत गोळीबार होतो हे चुकीचे वाटत नाही?
@prakashbarage391316 күн бұрын
अंधारेताई कुठे गेल्यात. आरे त्या का गप्प आहेत. सगळ्या महाराष्ट्रावर बोलणा-या ताईचे बीडमध्ये त्यांचे कांहीही संबंध नाही का? कदाचीत त्यांचा यात सहभाग नाही ना.