Brought Spiny Gourd & Made 3 Delicious Recipes | करटुलं (कंटोळी) Village Cooking | Red Soil Stories

  Рет қаралды 719,426

Red Soil Stories

Red Soil Stories

Күн бұрын

Пікірлер: 517
@deepakdevkar5437
@deepakdevkar5437 Жыл бұрын
धबधब्याच्या पायथ्याखाली कर्टुल्यांची वेल, गवसांच्या घरी आज कर्टुल्यांचीच रेलचेल.... कर्टुल्यांची ग्रेव्ही अन् कर्टुल्यांच्या रिंगा, भरल्या कर्टुल्यांसोबत कर्टुल्यांचाच पिंगा.... पूजालयात नटली आज कर्टुल्याची थाळी, राजा, चिकू, मोगलीलाही मारा की हो हाळी..... (पूजा, कर्टुल्यांचा खुमासदार सोहळा आवडला....कल्याणमस्तु....!!!)
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
वाह वाह क्या बात है. धन्यवाद 🙏🙂
@deepakdevkar5437
@deepakdevkar5437 Жыл бұрын
@@RedSoilStories 🙏🙏
@deepakdevkar5437
@deepakdevkar5437 Жыл бұрын
कवितेस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार....🙏🙏
@simamohanlal797
@simamohanlal797 Жыл бұрын
Wah kya bhaji se shayri banai hai 👍
@deepakdevkar5437
@deepakdevkar5437 Жыл бұрын
@@simamohanlal797 शुक्रिया.....
@shradhagaonkar2474
@shradhagaonkar2474 Жыл бұрын
डोळ्याचं पारण फिटलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य बघून आणि तुझ्या रेसिपी सुद्धा
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
❤️❤️🙂🙏
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
तुमचं साधं सुधं सुंदर समाधानी शांत आयुष्य पाहीलं की असच रहायला जावस वाटतयं. छोटीशी कुटी 🏡 मस्त मनमोहक कोकणातला निसर्ग 🌴🌲🌳🍄 ओल्या पायवाटा, डोंगर , हीरवीगार झाडी , त्यात वसलेली कौलारू घरे . हीच खरी श्रीमंती ❤ आणि वरती मांजरी आणि कुत्रा गप्पा मारायला 🐕🐈❤ आणि छान कोकणी माणसं मालवणी बोलणारी प्रेम लावणारी आणखी काय हव 👍 सिंधुदुर्ग खुपच सुंदर आहे . कोकण कधीच बदलू नये. असच छान रहावं .
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
किती छान सुंदर वातावरण तुम्ही जिवन जगता....कोकणी बांधवांनो आपलं कोंकण जपा . परप्रांतीयांना जमिनी विकु नका, सिमेंटच्या जंगलात जीव गुदमरतो पण या मोकळ्या स्वच्छ वातावरणात जगण म्हणजे स्वर्गसुख...माझं कोंकण सुंदर कोकण
@GaiaLoki16
@GaiaLoki16 2 ай бұрын
This lady who is not native to this place as she said in their interview, sure knows her surrounding stuff, how when and what to use with all her efficiency and knowledge. Remarkable. Very comfortable and confident in front of the camera, no shyness here. 🙏🏻🙏🏻👏🏼👏🏼🇨🇦🇨🇦☮️☮️
@RedSoilStories
@RedSoilStories 2 ай бұрын
Thank you 🙂
@sujatagarud3162
@sujatagarud3162 Ай бұрын
She is born and brought up in Mumbai.
@gaurishintre6439
@gaurishintre6439 Жыл бұрын
करटोलीची एकच भाजी माहिती होती परतून काचरी ,पण आज आणखीन दोन मस्त प्रकार तुझ्यामुळे समजले.खुप सुंदर आणि टेस्टी झाली भाजी .शाब्बास तुझी एवढ्या लांब जाऊन ती गोळा करून आणलीस .मस्तच. तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.❤❤❤
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙂
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
ओहो ,काय तो निसर्ग देवतेचा हिरवा शालू पांघरूण केलेला साजशृंगार....किती छान आपल कोकण....हे वैभवशाली गौरवशाली कोकणी संपन्नता जोपासण्यासाठी संवर्धन संगोपन करण्यासाठी कोकणातील प्रत्येक माणसाने पुढाकार घेतला पाहिजे....
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 Жыл бұрын
अहाहा गरमागरम , तोंडाला पाणी सुटले.धन्यवाद सौ पुजा आणि शिरीष 👍
@ushamote5582
@ushamote5582 Жыл бұрын
आज पाहायला मीळाले मला जे हवे ते...मीच केली होती जरा नीगेटीव्ह कमेंट गेल्या शनीवारी .आणि लगेचच तुम्ही मला कोकण दाखवला....मी बोलले ते पण पुर्णता चूकीच नव्हत कारण आपण बोलताना फक्त खाद्य म्हणत नाही .खाद्यसंस्कृती मणतो ना.....मग आमहाला पण कोकण पाहायचा हक्क आहे ना पुजा मॅडम आणी शिरीष सर.......आतापर्यंत च्या सगळया व्हिडोओ मध्ये हा व्हिडीओ हजार पटीने भारी होता.........स्वर्गात गेले वाटल क्षणभर.....आहहह...हा हा.....
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 Жыл бұрын
खुप छान रेसिपी केली.मी पालघर जिल्हा वाडा तालुक्यात राहते. आमच्या इथे पण कंटोली भरपूर विकायला येतात. मला पण खूप आवडते भाजी. 🙏🏻🤗😋😋
@radhikadhotre1552
@radhikadhotre1552 Жыл бұрын
अप्रतिम पाककृती . खरंच रानभाज्यांची चवच न्यारी. आणि आरोग्यदायक.
@bittupande5110
@bittupande5110 Жыл бұрын
किती सुंदर . असच जीवन असावं❤ती शेती.ती चूल
@mianaghamaziavadtiserial
@mianaghamaziavadtiserial Жыл бұрын
अप्रतिम 👌 खुप छान गावाकडील स्वच्छ आणि सुंदर वातावरण आणि एवढा छान पोषक आहार 👍 खुप हेवा वाटतो तुमचा आणि कौतुक देखील 👍🙂 तुमच्या मेहनतीला सलाम 👌
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@chandrashekharshinde6434
@chandrashekharshinde6434 Жыл бұрын
तुमची खूपच छान पाककृती तसेच हॆ जे कोणी शूटिंग करतात ते एकदम लय भारी खूपच छान अप्रतिम
@deepaksawant2967
@deepaksawant2967 Жыл бұрын
गावचा निसर्ग अप्रतिमच जनु स्वर्गच धरतीवर उतरलाय...I LOVE KOKAN
@sapanaghume6677
@sapanaghume6677 Жыл бұрын
खूप छान पूजा फागलाची भाजी भजी व भरलेली रसा भाजी अप्रतिम
@aditiparab1625
@aditiparab1625 Жыл бұрын
खुप छान, भन्नाट रेसिपी. मी फागलाची भजी नक्की करेन .मला पण ही भाजी खूप आवडते. धन्यवाद पूजा ❤❤❤
@SunilShinde-hl9vx
@SunilShinde-hl9vx Жыл бұрын
रानभाजी करटुलंची रेसिपी अप्रतिम. सादरीकरण खूपच छान चिकूचं तुमच्या परिवारात झालेलं आगमन मनमोहक धन्यवाद 🙏🏻
@sushamaparab7146
@sushamaparab7146 Жыл бұрын
🙏पूजा जी 🌹कंटोळी ची भाजी खुपच छान 👌वाटली,, ती कंटोळी ची रान भाजी शोधायला तुम्ही जंगल भागात गेलात,, आणि काय सांगू, तिथलं निसर्गसांदर्य🎄🏝️ पाहून मन मोहून गेलं आहा! कायते आपलं हिरवगार कोकण धुक्यात हरवलेले डोंगर, खळ खळून ओसंडून वाहणारे धबधबे हिरव्या गार वेली, रंगीबेरंगी रानटी फुले,, आपल्या हिरव्यागार कोकणाची स्तुती करावी तेवढी कमीच वाटते नाही का पूजाजी तुम्ही छान निसर्ग दर्शन घडवलत त्याबद्दल तुमचे खूप आभार मानते आणि हया छान रेसिपी साठी 👍👌🌹❤️ तुमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओ च्या प्रतीक्षेत आहोत हया छान रेसिपी साठी खुप खूप आभार 🙏🙏🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 😊
@priyankakothavale8684
@priyankakothavale8684 Жыл бұрын
आहा! ती पाहताच कर्टुले.. तोंडाला पाणी सुटले.. 😋😋 मला आणि माझ्या मुलाला आवडतात😊
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
खुप छान रेसिपी करर्टुल्याची भाजी , काचर्‍या आणि मसाला भरून केलेली करटुल 😊 व्हीडिओ मस्त होता😊❤
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@sharmilaghorpade3173
@sharmilaghorpade3173 Жыл бұрын
खूपच सुंदर, नैसर्गिक वातावरणात समरस होऊन केलेला स्वयंपाक बघूनच मन तृप्त होतं.कोकणातील अनुभवलेले दिवस आठवतात.nostalgic वाटतं.keep it up .all the best!!
@shubhangidesai9154
@shubhangidesai9154 Жыл бұрын
कर्टुल्यांची भजी आणि रस्सा भाजी अप्रतिम 😋
@pallavidhuri3955
@pallavidhuri3955 Жыл бұрын
Khoop mast Recipes dakhavalyat Gaon pan khoop Sundar aahe
@rupalidavande373
@rupalidavande373 Жыл бұрын
Mst ahe free mde kantule. Akde khup mahag ahet, pan khayla tar havi na. Mst recepeies ahet. 👍👍
@sukhadadamle941
@sukhadadamle941 Жыл бұрын
खूपच छान recipes. मला फक्त भाजी माहिती होती. आता भजी पण बघितली. नक्की करुन बघणार.
@riyahare1809
@riyahare1809 Жыл бұрын
कंटोली ची भाजी खूप छान 👌👌👌भजीतर एक नंबर😋😋😋 निसर्ग एक नंबर❤❤❤
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 Жыл бұрын
Kantoli आपोआप रुजतात की लागवड करतात.मुंबईत खूप महाग आहेत.भाजी,फ्राय kantoli ,भरली kantoli.मस्त.viedo छान.👍👍🌹🌹
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Rujtat suddha Ani lagvad pn kartat.
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 Жыл бұрын
@@RedSoilStories म्हणजे १२ ही महिने मिळू शकते
@amrutaphatak8667
@amrutaphatak8667 Жыл бұрын
Very nice didi recipe काही तरी वेगळी रेसिपी बघायला मिळाली आणि शिकायला ही मिळाली
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@py7316
@py7316 Жыл бұрын
Excellent video, videography and background soft music. Large Kantoli or Phagala as shown in the video sell for Rs.80 per kg in Mumbai and small Kantoli for Rs.150 per kg. Small Kantoli are preferred by Gujarati people and eaten as a delicacy available only during monsoon.
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 Жыл бұрын
आमच्या कडे ह्याला कर्टोली म्हणतात.सुंदर डिशेस तयार केल्यास.ह्या भाजीचे अजून एक महत्व सांगतो.आषाढी एकादशीचा उपास ह्या भाजीने दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो.अभिनंदन.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@sakshiagre1731
@sakshiagre1731 Жыл бұрын
खरंच खूप छान ताई मी कधी खाल्ली नाही भाजी तुमची रेसिपी बघुन नक्की करुन बघेन खुपच मस्त 😊😊
@anaghachavan3909
@anaghachavan3909 Жыл бұрын
खाली बसून जेवण बनवायची चूल खूप सुंदर आहे भाजी पण छान बनवली
@swatibansude4428
@swatibansude4428 7 ай бұрын
खूप छान रेसिपीज, नैसर्गिक eco friendly गावाकडचं,स्वच्छ,टुमदार घर,सोबतीला पाळिव प्राणी अप्रतिम 👌👌👌☝️👍
@mauligaikwad9314
@mauligaikwad9314 Жыл бұрын
कुठे आहे हे गाव खूप छान आहे, नक्की भेट द्यायला आवडेल, करटोली भाजी खूप छान,माझी आई खूप छान करते ही भाजी,प्लिज गाव कुठे आहे ते सांगा
@janhavimhatre921
@janhavimhatre921 Жыл бұрын
Kartula भजी 👌
@sachindalvi7786
@sachindalvi7786 Жыл бұрын
Wow khup chan chan recipe👌👌
@alkagosavi7094
@alkagosavi7094 2 ай бұрын
भरललेली कर्टुलं आज प्रथमच पाहिली, खूप छान 👍👍👍
@meenaalwe6829
@meenaalwe6829 Жыл бұрын
नवीन प्रकार पाहिले आज..करून बघणार नक्कीच...खूप छान पूजा आणि शिरीष...
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 Жыл бұрын
रेसिपी व वातावरण एकदम मस्त.मातीची भांडी साफ कशी करायची ते शिकवाल.
@dhanashrihambir5560
@dhanashrihambir5560 Жыл бұрын
My favorite... Spiny Gourd. 😋
@niluchavan7808
@niluchavan7808 Жыл бұрын
खुप छान... भरलेली फागला ची भाजी.... 👌🏻👌🏻
@ruvinakti7711
@ruvinakti7711 Жыл бұрын
खुप छान मला तुझ्या रेसिपी्स खूप आवडतात साध्या आणि सिम्पल 😘😍😍😍
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@vishalsatam8253
@vishalsatam8253 Жыл бұрын
खूप छान तुमच्याकडे पडवळ,दोडकी आणि काकडी खूप लागले असतील तर त्याच्यावर एक रेसिपी व्हिडिओ बघुक आवडात.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
नक्की
@vinasawant5418
@vinasawant5418 Жыл бұрын
पुजा आज लागलाचे तीनव पदार्थ चागलेच बनवलस आता मीभरीत करून बघणार आसूय👌👌👍❤️
@dhanashrimalekar9260
@dhanashrimalekar9260 Жыл бұрын
पहिल्यांदाच ही रेसिपी बघितली खूप छान.❤❤
@pradeepbhatkar9437
@pradeepbhatkar9437 Жыл бұрын
खुपच छान निसर्गरम्य वातावरणात तुम्ही राहता, जगता.👌कृपया, तुम्ही राहत असलेल्या गावाचं नाव सांगाल का?
@priyankakothavale8684
@priyankakothavale8684 Жыл бұрын
शिरीष दादा म्हणाले ते अगदी खरं आहे, रानभाज्यांची चव आणि सर इतर भाज्यांना नाही 👍🏻
@SupriyaGhude
@SupriyaGhude Жыл бұрын
सिंधुदुर्गात असताना मी ही भाजी कधी खाल्ली नव्हती, आपल्याकडे उसळ प्रकार जास्त बनवला जातो 😁 पालघर मध्ये आल्यावर एका आदिवासी बाईने तिच्या परड्यातली कर्टुली आणून तिच्या पद्धतीने कारल्यासारखी भरली कर्टुली बनवून खायला घातली. बस्स त्यापासून ही कडसर रानभाजी मी दरवर्षी खायला लागले 🤩
@Sky_Gazer.07
@Sky_Gazer.07 Жыл бұрын
मी महाराष्ट्रीयन आहे पण आयुष्यात पहिल्यांदाच कांटोळी आणि त्याच्या पासून बनवलेले खाद्यपदार्थ पाहतीय .
@minalrane8319
@minalrane8319 3 ай бұрын
Kantoli mhantat amchyakade, 3 vegveglya prakare chhan receipe dakhavlit👌👌
@shahzainali9034
@shahzainali9034 Жыл бұрын
Bahot acha lagta h apka video.. Recipe bhi achi hoti hi h or apka nature k itna kareeb hona..sab kuch itna natural hota h k bus man karta h k dekhte hi raho.. Simple n beautiful life😊😊😊
@sangeetashinde230
@sangeetashinde230 Жыл бұрын
Mala tumche Ghar khup avdte..gharchya bajula bhajiche male ,harvagar naisarga ,Raja ani chhokku,mogli mast
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@ganpatsawant7618
@ganpatsawant7618 2 ай бұрын
खूपच सुंदर वातावरण आणि चित्रीकरण
@rajashripatil1429
@rajashripatil1429 Жыл бұрын
खुप मस्त कर्टुलीची भाजी❤
@snehalparab9472
@snehalparab9472 Жыл бұрын
Khupchan sunder video
@artitharkar5056
@artitharkar5056 Жыл бұрын
Hats off to you. The location ,presentation , recipe everything is perfect. 👏🏻Keep up the good work 👍
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 🙂
@shreerangoliartactivity
@shreerangoliartactivity Жыл бұрын
Ani tumch kitchen trrr agdi manapsun avdt❤❤
@DrGadekar-t8d
@DrGadekar-t8d Жыл бұрын
आम्हाला राजा मोगली चिकू खूप आवडतात
@HP-vx9qy
@HP-vx9qy Жыл бұрын
Lay bhari ani unique recipe share keli tai .khup chan
@purvijoshi9360
@purvijoshi9360 Жыл бұрын
Hii...pooja our family members all time very favorite kartoli once in rainy season kartoli come tuji 3 kartoli recipes mast awesome...🎉🎉🎉 thanks pooja for sharing this recipes pooja really when u go n search for vegetables in nature n make yummy 😋 yummy 😋 recipes from that that is my favorite I also like this ,the cleanness of your kitchen is theeee best 👌 lots of love to red soil stories members n welcome new member chikoo 🎉❤
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@ashwinlife482
@ashwinlife482 Жыл бұрын
Superb. Nature blessed, delicious looks like, wondering how u learnt so many recipes and from where? God bless you both.keep going. Also complements for the season.
@deepalijadhav7141
@deepalijadhav7141 Жыл бұрын
भजी मस्तच तीनही रेसिपी छान आहेत 👌👌
@praniiiit.
@praniiiit. Жыл бұрын
Devgad side la heka काटलं mhantat. Ek no video👌🏼✨
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 2 ай бұрын
Wow..... delicious sabji / bhaji.... available in shravan only....we like it so much....👌👌👌👍🙌🙌🙌🙌🍫🍫🍫🍫
@loveshukla7742
@loveshukla7742 Жыл бұрын
Very nice recipe all My favourite vegetable
@pramodiniraundal9623
@pramodiniraundal9623 Жыл бұрын
Recipe Khupc chhan tai.mla khup aavdtat katorle
@simamohanlal797
@simamohanlal797 Жыл бұрын
👍, antique bhaji, tasty n delicious 😋🤤, hamare mumbai mein 220 rs kg milti hai, gaon se aaji Bai log bechne aati hai
@neelampednekar4812
@neelampednekar4812 Жыл бұрын
नमस्ते मस्त छान अप्रतिम ही भाजी खूप महाग असते प्लाझा मार्केटमध्ये 150 रुपये किलो पण ती पावसाळ्यातच मिळते छान छान चवीची असते धन्यवाद
@sonalisawant422
@sonalisawant422 Жыл бұрын
Hey amcha gav mangeli aahe...chan receipe...i like ur all videos...👌
@anghaangchekar4892
@anghaangchekar4892 Жыл бұрын
Khup chan recipe Pooja Beta God Bless you always Dear ❤❤😊
@shakuntalanaiknaware8847
@shakuntalanaiknaware8847 Жыл бұрын
Pooja.tai.your.recipes.is.very.delicious
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@padminirandive1140
@padminirandive1140 Жыл бұрын
Both r great God bless you
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙏😊
@atitpawar7316
@atitpawar7316 Жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ. आम्हाला पण आवडतात रान भाज्या.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@smitakhandekar610
@smitakhandekar610 Жыл бұрын
Waa mast aahe hi ran baji pn tai tu lavkr lavkr ajun videos banun tak na g .khup chhan vat at gavche tujhe videos banun khup kahi navin shikayla milt tuzha kadun .thanks
@kanchangaurijage5563
@kanchangaurijage5563 Жыл бұрын
Pooja tai khupch innovative aani delicious recipes dakhavalyas. 😋
@prajaktakolsumkar6536
@prajaktakolsumkar6536 Жыл бұрын
Mla khup aavdtat tumche video mla pn tucya hatch jevn jevaych aahe🥰
@vaishalikanekar7903
@vaishalikanekar7903 Жыл бұрын
Very nice recipe 👌👍😋
@sunitanijampurkar200
@sunitanijampurkar200 Жыл бұрын
खूपच मस्त
@sanikalad2081
@sanikalad2081 Жыл бұрын
Khupch chhan ❤ thank you Hi kantolichi urecipe dakhvlyabaddal
@kalu_5271
@kalu_5271 Жыл бұрын
Kay Nechar ahe❤ mast
@MRoa-zh1qt
@MRoa-zh1qt Жыл бұрын
Wow Pooja, yet another healthy and delicious recipe, truly amazing 👏 always a pleasure to watch your videos, thanks 😊
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You so much
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 Жыл бұрын
पुढचा एपिसोड बेटीचे किंवा कणकीच्या कोंबांची भाजी करा. दोडामार्ग मध्ये भरपूर भेटतात.
@purvijoshi9360
@purvijoshi9360 Жыл бұрын
Pooja the very othentic the mud weasels use is best🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@queryredressal565
@queryredressal565 Жыл бұрын
Thank you for showing these yummy and delicious recipes of Phagil or spiny gourd👍🏻👌🏻
@renukasakpal234
@renukasakpal234 Жыл бұрын
सुंदर 👌👌
@naik4368
@naik4368 Жыл бұрын
Superb videos I always like your videos
@ShilpaUke-mx3gn
@ShilpaUke-mx3gn Жыл бұрын
खुप छान तोंडाला पाणी सुटलं
@Indian-zf9wm
@Indian-zf9wm Жыл бұрын
छान रेसिपी दाखवली ताई तुम्ही मला करटुल्याची भाजी खूप आवडते
@ashvinikamble296
@ashvinikamble296 Жыл бұрын
खरंच छान ताई
@rosy5569
@rosy5569 Жыл бұрын
Hi , I am from Delhi n regularly watch your channel. Very proud of both of you. God bless 🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thanks a ton
@apekshauchil5640
@apekshauchil5640 Жыл бұрын
Mazhya Aaichi favourite pavsalyatli raan bhaaji....❤❤❤
@madhurisawant9624
@madhurisawant9624 Жыл бұрын
Masssssst recipes 😋 😍 👌
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 👍
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 Жыл бұрын
Excellent frame composition ❤👌🏼 Raja got rival for fish 🐟😅
@nandakadam5075
@nandakadam5075 Жыл бұрын
Bhaji bhajji ani bharleli kartila bari zali mugo hi ji kay tu ranbhaji Mhan nahitr recipe je efforts aasat na tyanka salaam pooja khup mothi ho ❤❤
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 😊
@mayecha_aaswad
@mayecha_aaswad Жыл бұрын
❤❤❤village life
@mayecha_aaswad
@mayecha_aaswad Жыл бұрын
Pretty village life
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 Жыл бұрын
Khupch chan ahe receipe nakki try Karen nice video 😊
@shraddhawaingankar6672
@shraddhawaingankar6672 Жыл бұрын
Khup chan recipe
@queryredressal565
@queryredressal565 Жыл бұрын
Its a delicacy in our konkani cuisine too... Phagil is the most awaited vegetable every year....
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 19 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН
Making Traditional Blinchik from Meat - Azerbaijan Food Recipes
23:07
Cooking In The Wild
Рет қаралды 39 М.
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 19 МЛН