BSc आणि MSc Agriculture करणाऱ्या मुलांची परिस्थिती काय आहे ? समजून घ्या | Bol Bhidu | कृषी क्षेत्र

  Рет қаралды 199,870

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #AgricultureCareer #कृषीक्षेत्र
बीएसस्सी ॲग्री किंवा एमएस्सी ॲग्री झालेले असंख्य विद्यार्थी आपल्याला आजूबाजूला दिसतात. एक काळ असा होता की या क्षेत्रात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी होती. पण हळूहळू हा टक्का कमी होतोय. या क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का का कमी होतोय ? ॲग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांनी
सध्या अवस्था काय आहे हे या व्हिडीओमधून समजून घ्या.
Numerous students who have done BSc Agri or MSc Agri can be seen all around us. There was a time when the number of students going to this field was very large. But gradually this percentage is decreasing. Why is the percentage of students going to this field decreasing? Understand the current situation from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 783
@sameerc4413
@sameerc4413 2 жыл бұрын
मी अमेरिकेत software engineer म्हणून काम करतो. ३ उदाहरणे सांगतो ज्यांनी अग्री केलं. १. माझी अमेरिकेतली बॉस बाई, तिने पुण्याच्या कॉलेज मधून अग्रि केला होता त्या नंतर अमेरिकेतून Management केलं २. माझ्या सह कर्मचारी महिलेचा नवरा, इंदूर की भोपाळ मधून एग्री केला, आता इथल्या दूध संकलन केंद्रामध्ये क्वालिटी कंट्रोल मध्ये आहे. ( मला वाटतं त्याने अमेरिकेतून एमएस केलं) ३. माझी भारतातली बहीण. तिने bsc नंतर लग्न केला. मला वाटतं scope आहे पण guidance नाही आपल्या पोरांना ..
@vishaljanjal54
@vishaljanjal54 2 жыл бұрын
मी सध्या अग्री ला आहे
@vishymahatvacha
@vishymahatvacha Жыл бұрын
@@vishaljanjal54 mala pan agri LA admission geychay pan CET madhe kiti marks lagtat government collage sathi ,aani tu kutlya collage madhe agri kartoys plz reply🙂
@hemantpatil6947
@hemantpatil6947 Жыл бұрын
Abroad scope ahe
@sagarbiradar2307
@sagarbiradar2307 Жыл бұрын
@@vishymahatvacha hi same .. mi pn agri krnar aahe .. I think 135+ marks lagtat government college la (2022)
@vishymahatvacha
@vishymahatvacha Жыл бұрын
@@sagarbiradar2307 🙄😥
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील शिक्षणाचा विचार केल्यास गेल्या ६१ वर्षांत ह्या राज्याला भविष्याची दृष्टी असलेला शिक्षण मंत्री मिळाला नाही.
@marathipremi3020
@marathipremi3020 2 жыл бұрын
खरं आहे
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
@UCWxWEF4oTkhf4ydNN4R0_Lw महाराष्ट्रात शिक्षण मंत्री आले कधी व गेले कधी हे समजले नाही.
@hrishi_t
@hrishi_t 2 жыл бұрын
बरोबर
@akshayjagdale6671
@akshayjagdale6671 2 жыл бұрын
खर आहे
@Shubham-cr4lw
@Shubham-cr4lw Жыл бұрын
But BSC agriculture under Krushi Mantri
@chetanchavan7141
@chetanchavan7141 2 жыл бұрын
गर्दी कमी नाही झालेय ..ईथे कृषी graduation नंतर जॉब नाहित ..रिसर्च वर भर हवा तितका दिलं जात नाही ... private sector मध्ये कसा सामावून जाण्याचा हा त्यांना मोठा prashna ,.....आता बेरोजगार कृषी पदवीधर युवक स्पर्धा pariksha करणार नाहीतर काय..एक boost भेटला पाहिजे कृषी पूरक व्यवसायाला ..पुढील दशक कृषी चा आहे Thanks for talking on this topic😇
@vishalbobade950
@vishalbobade950 2 жыл бұрын
Ho bhava barobar ahe enterpreneur banaych ata
@sumitdhulap6401
@sumitdhulap6401 2 жыл бұрын
Right 👍👍
@vivekparande9563
@vivekparande9563 Жыл бұрын
सर मला Bsc Agriculture करायचे आहे
@byuva2011
@byuva2011 2 жыл бұрын
Wrong information regarding Admissions.... Govt seats kadhich rikamya rahat nahit... Even barich private colleges pn lagech full hotat
@marathipremi3020
@marathipremi3020 2 жыл бұрын
Barobar ahe
@vinayaksankaye4816
@vinayaksankaye4816 2 жыл бұрын
Kahihi video banavatat govt admission bhetan mushkil ahe
@hrishi_t
@hrishi_t 2 жыл бұрын
भाऊ बऱ्याच कॉलेज च्या जागा शिल्लक राहतात शेवटच्या round नंतर एकदा spot round ला जाऊन या ...
@hydrainoxi2062
@hydrainoxi2062 2 жыл бұрын
Barobar ahe bhau ......mza pn no nahi lagla 🥲
@navaleaditya3640
@navaleaditya3640 2 жыл бұрын
Agriculture is best
@MentorEdu-1
@MentorEdu-1 10 ай бұрын
Fact:- 1)college madhe 10 years old syllabus shikavla jatoy , jar syllabus ch old asel tar sheti morden kasi hoil . 2) PhD staff la suddha kahich yet nahi 3) practical proper hot nahi 4) nusta therotical and writing vr focus kela jato 5) Msc sathi asnari Mcaer exam denya sathi separate private classes lavave lagtat , ani tya exam chi competition/toughness mpsc level zhali ahe 6) Agriculture colleges chi fees more than engineering college ahe pn facilities old ahet 7) sarkar ch agriculture colleges vr ajibat laksha nahi And many more.....
@adeshumate6217
@adeshumate6217 2 жыл бұрын
मी स्वतः शिकतोय Practical Knowledge असन खरोखरच अतिमहत्त्वाच आहे आणि दुर्दैवाने ते शिकवल्या जात नाही... पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्षाच्या साथीशिवाय पर्याय नाही जेव्हा शेतकरी सल्ला मागतात तेव्हा नाईलाजानं शांत बसावे लागते.. कारण आम्हाला तस प्रत्यक्ष शिकवलेल नसत... हे बदलायला हवं 💯
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
यांना आमच्या गावी भांगलायला पाठवा 😂 पुस्तकी ज्ञान भारताला पचत नाही
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
@Mr.LyricS BOY 😂
@hrishi_t
@hrishi_t 2 жыл бұрын
हो बरोबर💯
@shubha6550
@shubha6550 2 жыл бұрын
Khar ahe he
@dnyaneshwarghule9173
@dnyaneshwarghule9173 Жыл бұрын
Barobar ahe
@dhananjayr.shinde1153
@dhananjayr.shinde1153 2 жыл бұрын
किती realistic विषय हाताळत आहेत तुम्ही म्हणून लोक बोल भिडू सोबत connect करू शकत आहेत.. we support u
@greedyz
@greedyz 2 жыл бұрын
सगळ्याच फील्ड मध्ये प्रॉब्लेम आहेत graduate, engineering, स्पर्धा परीक्षा म्हणून आपण खचून जायचं नाही आपण परिस्थिती ला tackle करायला शिकणे काळाची गरज आहे
@mandarpatil7580
@mandarpatil7580 2 жыл бұрын
Bhaie
@ravitambe7225
@ravitambe7225 2 жыл бұрын
Right
@ravitambe7225
@ravitambe7225 2 жыл бұрын
👍🏻
@chetandhore8634
@chetandhore8634 2 жыл бұрын
शेती चे कॉलेज अशे आहेत की त्यांना दर्जा पण शिवित द्यावा लागेल. त्यामुळे आपले भ्रष्ट नेते कधी सुधारतील आणि त्यांचा माज कमी होऊन कधी परिस्थिती सुधारेल ही अपेक्षा नाहीं 🇮🇳
@sachinmunde3729
@sachinmunde3729 2 жыл бұрын
Very Nice Video Sir...Real Situation in Agriculture
@ajinkya8031
@ajinkya8031 2 жыл бұрын
Aaple videos he reality and different perspective dakhvtat ❤️. Video baghun khup kahi gosti kalalya.
@Dip433
@Dip433 2 жыл бұрын
एकदम खरी व सत्य परिस्थिती सांगितली...धन्यवाद
@annanirmata
@annanirmata Жыл бұрын
कॅालेजपेक्षा शेतकर्यांच्या जीवनावर आणि सरकारी धोरनावर मंथन करा ❤
@krushidhan7801
@krushidhan7801 Жыл бұрын
Good suggestion🎉🎉
@sainathkalamakar9651
@sainathkalamakar9651 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील कृषी शिक्षणाचा घसरलेला दर्जा, जुनाट शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, कृषी पदवीधर यांचा पदवी झाल्यानंतर शेतीशी नसणारा संबंध, प्रॅक्टिकल चा अभाव , राजकीय व सामाजिक अनवस्था, यागोष्टिमुळे कृषी पदवीधर इतरांप्रमाणे बेरोजगार म्हणून फिरत आहेत. खूप अभ्यासपूर्वक व्हिडिओ व कृषी पदवीधरांची सध्याची मार्केट मधील वास्तव समोर आणल्याबद्दल बोल भिडू चे आभार 🙏🙏
@bhagwanbakare2555
@bhagwanbakare2555 2 жыл бұрын
MBA Wala chi vyatha
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t 2 жыл бұрын
vidyarthis kahi karat nahi.pune la sarv vidyarthi bsc agri cha shikshan sodun unique academy che pot bhartat kay te agriculture madhe research kartil
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 2 жыл бұрын
आजही जुने निवृत्तीला आलेले अधिकारी हे कृषी पदवीधर आहेत.. पण नवीन जॉईन झालेले अधिकारी हे जास्तीत जास्त अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीधर आहेत.....कारण अगोदर स्पर्धा परीक्षेत कृषिचा अभ्यासक्रम जास्त होता.. नंतर तो अभ्यासक्रम कमी केला गेला तसेच आता अभियात्रिकी आणि वैद्यकीय पदवीधारकच्या स्पर्धा परीक्षेकडे ओढा वाढल्यामुळे कॉम्पिटिशन वाढल आहे..त्यामुळे कृषी पदवी घेतलेले अधिकारी आता शासनाचा विभागात अगोदर सारखे दिसत नाहीत. अपवाद, कृषी व तत्सम विभाग..
@alliswell5556
@alliswell5556 2 жыл бұрын
अगदी बरोबर. 👍👍👍
@sachinjawale8328
@sachinjawale8328 2 жыл бұрын
Bol Bhidu Team aani Arunraj Jadhav Sir Thank You for this video !
@roshanhyalij4508
@roshanhyalij4508 2 жыл бұрын
Agriculture मध्ये 90% जॉब मार्केटिंगचे आहेत आणि 10% प्लांट मध्ये आहेत. मार्केटिंग साठी फ्रेशर घेत नाही विनाअनुभवी लोकांना संधी देत नाही.मार्केटिंग करणारे भविष्यात कृषी सेवा केंद्र चालु करतात पण उधारीमुळे ते पण बंद करावे लागतात उधार दिले तरच धंदा चालतो पण उधारी बुडवणारे अनेक असतात. अनेक जण कृषी सेवक भरती परीक्षा देतात पण यश मिळत नाही compitation खुप आहे.स्पर्धेच्या युगात नोकरी टिकवून ठेवणे खुप महत्वाचे आहे.
@Mahagurushadow
@Mahagurushadow 5 ай бұрын
😢 💯 right bollat aapn .. marketing jobs sodun other kahi disat nai a ......kai information asel tr guide karave
@nagnathkamble834
@nagnathkamble834 2 жыл бұрын
खुप छान अभ्यासु विषय घेऊन आलात सर तुम्ही,thanks
@chaitanyakorde4508
@chaitanyakorde4508 2 жыл бұрын
हे मात्र खरंय की, ज्यांना MBBS किंवा दुसऱ्या क्षेत्रात ऍडमिशन मिळत नाहीत ते शेवटी BSC AGRI ला येत आहेत....
@candicemasule6733
@candicemasule6733 2 жыл бұрын
Ho mi tyat lach
@sagarbiradar2307
@sagarbiradar2307 Жыл бұрын
@@candicemasule6733 kay rao
@ppn7879
@ppn7879 Жыл бұрын
@@candicemasule6733 Hey is it worth it😅
@Aditya_jj
@Aditya_jj 10 ай бұрын
I got bams addmission and also got in COA Pune
@yogikhandare5670
@yogikhandare5670 2 жыл бұрын
धन्यवाद भिडू मी स्वतः 2014 -18 ला agri केली. प्रॅक्टिकल च्या नावाखाली 4 गुंठा मध्ये 200 जण हातामध्ये विळे खुरपे घेऊन फक्त फोटो काढले. Engineering आणि agri च्या कॉलेज परिस्थिती सारखीच आहे.पण त्यांना निदान मोठया शहरामध्ये जॉब तरी आहेत. आणि आम्ही मार्केटिंग आणि खत दुकान (पैसा असला तर)या शिवाय पर्यँच नाहीत. B.sc. च्या नंतर येणारे agri ही 4 अक्षर आयुष्यभरची मस्ती जिरवून जातात. B.sc agri 10 12 विषयाचे पेपर कसे सोडवायचे हे शिकवते,मात्र आयुष्यच पेपर कशे सोडवायच सांगत नाही.
@marathipremi3020
@marathipremi3020 2 жыл бұрын
Kharay mitra
@vetorefighter5455
@vetorefighter5455 2 жыл бұрын
Eka number
@pranaymathankar460
@pranaymathankar460 2 жыл бұрын
Engineering aayushya ch paper kas sodvaych he shkvte 😅
@roshanwatkhedkar4161
@roshanwatkhedkar4161 2 жыл бұрын
मी पण सेम बॅच ला होतो .....आधी वाटायचं कृषी प्रधान देशामधी agri करतोय म्हणजे पुढे scope राहील ......जिथं addmission घेणं कठीण जात तिथन शिकलो म्हणजे समाजात मान राहील....पण इथं कंपन्यान मधी season labour सारख काम केल्याशिवाय पर्याय नाही ....... ज्यांच्या कडे जमिन जुमला आहे ते शेती व्यवसाय तरी करतील .....पण माझ्या सारख्या भूमीहीन मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांनी काय करावं ..... स्पर्धा परिक्षा द्यावी तर अशी एकही परीक्षा महाराष्ट्रात होत नाही ज्यात गोंधळ भ्रष्टाचार झाला नसेल ......२०१९ मधी भरलेल्या अर्जांची परिक्षा आज २०२२ येतोय तरी झाल्या नाहीत...
@roshanwatkhedkar4161
@roshanwatkhedkar4161 2 жыл бұрын
@@royalclasher4895 पोकरा प्रकल्पांत नोकरी करतोय ...(११ महीण्याच्या करारावर भाड्याने घेतलंय )
@yashwantdhole9036
@yashwantdhole9036 2 жыл бұрын
💯/ अभ्यासू विश्लेषण. धन्यवाद. 🙏
@user-md8mn8hg1k
@user-md8mn8hg1k 2 жыл бұрын
सर ह्या व्हिडिओ मधून तुम्ही एक खरी वास्तविकता मांडली 🙌
@raghuvirdeshmukh6460
@raghuvirdeshmukh6460 2 жыл бұрын
Bol bhidi thst wscmust awaited video u r nailing the core of wound
@gajanankekan6019
@gajanankekan6019 2 жыл бұрын
Pratyekachi vyatha mandatay. Ya sarvanchya avasthecha ajun ek karan ahe ki students la engg, bsc, arts, commerce, mba sodun ya palikadle streams, opportunity mahitach nahiye. navin kahi streams baddal mahiti dya. charche barorbar solution sudhha dya. Tumacha content top classs ahe
@surajrajgire3289
@surajrajgire3289 2 жыл бұрын
Most authentic chanel in KZbin ❤️.
@amolpatil3271
@amolpatil3271 2 жыл бұрын
खुप मोठ्या डिग्री घेऊन पण बहुतेक जण बेरोजगार आहेत.. अश्या विद्यार्थ्यांना,, लोकांना व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी.. लगेच रिप्लाय करा👍
@dipaknarote4735
@dipaknarote4735 2 жыл бұрын
Hii
@amolpatil3271
@amolpatil3271 2 жыл бұрын
@@dipaknarote4735 hii
@dipaknarote4735
@dipaknarote4735 2 жыл бұрын
व्यवसाय बद्दल माहिती द्यावी
@amolpatil3271
@amolpatil3271 2 жыл бұрын
@@dipaknarote4735कृपया आपला मोबाइल नंबर send करावा🙏🙏
@dipaknarote4735
@dipaknarote4735 2 жыл бұрын
भांडवल किती लागले अंदाजे
@tejasji3364
@tejasji3364 2 жыл бұрын
क्रुषी पदवी चा स्पर्धा परिक्षेला फायदा होतो म्हणून पोर तिकडे जात होती नंतर त्यांना समजले ....
@hemantpatil6947
@hemantpatil6947 Жыл бұрын
Ho..99% pora yach nadat yetat...
@AGN-Chavan
@AGN-Chavan 2 жыл бұрын
Thank you sir 😊 .. information kharch khup upyogi hoti .... Mi bsc agri 2 nd year la ahe ... Spot round students chi scolership government ne band keli ahe .... Ani amhala scolership milavi yasthi video banva .
@marathipremi3020
@marathipremi3020 2 жыл бұрын
खाजगी अभियांत्रिकी/तंत्रनिकेतन कॉलेज शिक्षकांच्या व्यथा आणि अवस्था यावर एक व्हिडिओ बनवा please.... सगळी माहिती मी देतो
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
आंध्रप्रदेश सरकार सारखी भरती प्रक्रिया राबवायला हवी 🙏
@OSByKomalAcademy
@OSByKomalAcademy 2 жыл бұрын
Ya, please make vedio on this topic
@kumarchoudhari6108
@kumarchoudhari6108 2 жыл бұрын
फक्त अभियांत्रिकी नाही भाऊ सर्वच प्राइवेट शाळा अणि colleges ची अवस्था वाईट, अणि हो शिक्षकच नाही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा वाईटच आहे.
@harshavardhanshinde3509
@harshavardhanshinde3509 2 жыл бұрын
Already banavala aahe tyani
@adpatil9100
@adpatil9100 2 жыл бұрын
Banvla aahe
@Bsanap
@Bsanap 2 жыл бұрын
योग्य माहिती धन्यवाद 🙏
@pranitjavir1255
@pranitjavir1255 2 жыл бұрын
The way you are exposing the problems of agriculture sector. It is required to deliver solution as well.
@marathipremi3020
@marathipremi3020 2 жыл бұрын
खूप अभ्यास करून व्हिडिओ बनवता...धन्यवाद...वास्तव खूप छान मांडता ...तेही अकड्यांसहित...मला बोल भिडू मध्ये अर्ध वेळ नोकरी करायची आहे...कुणाशी संपर्क करावा
@AgricossNashik
@AgricossNashik 2 жыл бұрын
Reality explained sir👍
@aayushkhaparepatil
@aayushkhaparepatil 2 жыл бұрын
Agdi chan paddhati ne tumhi सध्या chi स्थिती mandleli ahe 👍
@Gadi_wadi
@Gadi_wadi 2 жыл бұрын
राव आमची व्यथा मांडली तुम्ही ...💔 Agricos..
@shubhamchavan9438
@shubhamchavan9438 2 жыл бұрын
Bro data science ki analyst cha course Kar job bhetel tula
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@shubhamchavan9438 Pn ha btech dvare karayla yetoy na?
@niteshthakre6350
@niteshthakre6350 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 I have done my graduation in agriculture but right now working as an analyst
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@niteshthakre6350 how to did this bro?.
@cosmicxdevil8850
@cosmicxdevil8850 Жыл бұрын
@@niteshthakre6350 why....
@sandeepkurundwade7250
@sandeepkurundwade7250 2 жыл бұрын
सर मी bsc agri केलेलं आहे मि शेती करतो जय जय जवान जय किसान
@sandeepkurundwade7250
@sandeepkurundwade7250 2 жыл бұрын
@@hinalpatil709 gharchi khup sheti aahe
@vijaydhumal4143
@vijaydhumal4143 2 жыл бұрын
Mo no dya tumcha
@cosmicxdevil8850
@cosmicxdevil8850 Жыл бұрын
Tumhi bsc agri karun pan sheti ka kartay....mehenje kahi dusra job vegle as bsc nantar nahi bhetat ka
@hemantpatil6947
@hemantpatil6947 Жыл бұрын
@@cosmicxdevil8850 bhetato..fakt marketing cha job...
@amolk4407
@amolk4407 2 жыл бұрын
This channel contain is very informative.
@ddbhutekar5459
@ddbhutekar5459 2 жыл бұрын
Good informative session.....ur right students r lacking behind due incomplet practical knowled👍👍
@atharvbansode2743
@atharvbansode2743 Жыл бұрын
Hardwork is key to success
@funnywork506
@funnywork506 2 жыл бұрын
मी अग्री ला २ वर्ष केलं आणि सोडून देऊन मी स्पर्धा परीक्षा चा अभ्यास केला ba complete केलं आणि पोलिस खात्यातील परीक्षा दिली फक्त 5 मर्का नी गेलो मराठा असल्या मूळ आरक्षण अभावी पण चिंता नाही अजून मेहनत करेल आणि लागेल सुद्धा पण 😅 चांगल म्हणजे आग्री ला अजून 2 वर्षे घातले असते तर आत्ता बेसिक माहिती पण नसती परीक्षांची शेवटीं agri करून पण परीक्षा देणे होती आणि न करता पण परीक्षा शिवाय पर्याय नाही
@akashbhosle9943
@akashbhosle9943 Жыл бұрын
सत्य
@MrMbhushan
@MrMbhushan 2 жыл бұрын
कोणतं शिक्षण आज राज्यात किंवा देशात योग्य रीतीने दिल जाते ?IIT सोडली तर सगळा बाजार झालाय.... शिक्षण ,संस्कार नीट करा सगळं ठीक होईल....पोरांनी केलेला अभ्यास आणि आजची घडी ची सांगड बसते का ? अहो अभ्यास हा अभ्यास असला पाहिजे.... हुशार हुशार पोर वाया गेली हो सरकार च्या पॉलिसी मुळे.
@sameerc4413
@sameerc4413 2 жыл бұрын
मी आधी पण सल्ला दिला होता. की पोरांनो बाहेर पडा, पुणे मुंबई हेच काही जग नाही. बाहेर मराठी टॅलेंट ला चिक्कार scope आहे. फॅक्त शिक्षणावर खर्च करा रिटर्न भेटतो...
@Gadi_wadi
@Gadi_wadi Жыл бұрын
Abroad la dada pan bank wale aaighale loan det nahit
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 2 жыл бұрын
प्रथम आपल्याला नमस्कार... योग्य विषय निवडला.. आणखी यावरच संशोधन करून अधिक माहिती समोर आणावी ही विनंती... खूप छान विडिओ असतात
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 жыл бұрын
पहिल्यांदा ऐकले.भारी काम 🙏🙏
@prathamsonawane6423
@prathamsonawane6423 2 жыл бұрын
sir chi talking skills jabardast ahe
@indian3199
@indian3199 2 жыл бұрын
BSc आती MSc वाले आजकल ग्रूप डी ची आणी पीऊन ची परीक्षा देताय । काही जण सफाईवाल चौकीदार चे फोर्म भरून परीक्षा देत आहेत । ही परीस्थिती आहे BSc MSc च्या विद्यार्थ्यांची ।
@dattajadhav2081
@dattajadhav2081 2 жыл бұрын
खूपच छान आणि समाधानकारक
@darpankelkar2593
@darpankelkar2593 2 жыл бұрын
हो सर नक्कीच.. मी सुद्धा अँग्री डिप्लाेमा केलाय..पण फक्त जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी माझा प्रवेश नाकारला... माझं करिअर आणि माझं स्वप्न तिथेच संपल.. #खराब शिक्षणव्यवस्था...
@bha7549
@bha7549 2 жыл бұрын
No de dada tuza
@saurabhbhagwat1327
@saurabhbhagwat1327 2 жыл бұрын
College kont hot
@saurabhbhagwat1327
@saurabhbhagwat1327 2 жыл бұрын
👍
@ramchandrajadhav6440
@ramchandrajadhav6440 2 жыл бұрын
आज तुम्ही या विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती सांगितली 🙏👌
@agriwala1995
@agriwala1995 2 жыл бұрын
Khup mst video banvala sir agricos😍
@savitapotdar605
@savitapotdar605 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir 👌
@sagarbansode4873
@sagarbansode4873 2 жыл бұрын
Sir tumhi yuvkanche vishay mandat ahe mast 👍👍
@sanjaysalve7366
@sanjaysalve7366 2 жыл бұрын
Sir my self Sanjay Salve I respect you from heart I like your all information related speches thanks for that. Here is request you to please make some videos on workers who work in unorganised firm eg: Small retail shop agency etc I have experienced that they are harassed by they owner by not giving proper salary timing extra ordinary hope you understand my feelings and you'll do something positive once again Thanks take care.
@sushonfire
@sushonfire 2 жыл бұрын
ज्याला त्याला फक्त मोठे शिक्षण घेऊन पालकांचे लाखो रुपये फुकट घालून 12 ते 15 हजार ची नोकरी करायची आहे पण कोणालाच वाटत नाही की चहा ची पानाची टप्री, किराणा, स्टेशनरी ची दुकाने किंव्हा वडापाव, Chinese ची गाडी लावून पण मोठा नफा आणि उद्योग बनवता येऊ शकतो
@adityabhakare2704
@adityabhakare2704 2 жыл бұрын
Mindset tas banal aahe dada.. Lokanch
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
अफाट ज्ञान😂😂😂
@sushilmahadik8890
@sushilmahadik8890 2 жыл бұрын
कोणत्याही पालकाला अस वाटत नाही की माझ्या मुलाने वडापाव ची गाडी किंवा तस्संम कोणताही धंदा करावा प्रत्येकाला वाटत की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आणि आणि चांगली नोकरी मिळावी 100 मुलांमध्ये 2 मुलं अशी असतात की ती पूर्ण आयुष्यात ठरून शिक्षण घेतात आणि ध्येय गाठतात अर्थात ती आर्थिक दृष्ट्या सबळ असतात म्हणजे प्रत्येक सामान्य मुलाला दहावी बारावी नंतर जसा घरातून आर्थिक दृष्ट्या मार्ग मिळतो तसा प्रत्येक विद्यार्थी घडत जातो हे कटू सत्य आहे
@RahulJagtap14
@RahulJagtap14 2 жыл бұрын
लोकांचा mindset तसा नाही अजून.... लोक काय म्हणतील??
@dank5088
@dank5088 2 жыл бұрын
@@sushilmahadik8890 फक्त आर्थीक नाही आरक्षण पण महत्वाच आहे पुढील शिक्षणासाठी . कॉलेज मधे एडमिशन मिळत नाहि सहज जर तुम्ही open मधी असाल तर.
@shrikantpatil1820
@shrikantpatil1820 2 жыл бұрын
Sorry to say Sir, but I totally disagree with your view. Govt. or A Grade colleges la 95+ percentile cutoff asto open sathi. Plz evdya mothya sector la misjudge karu nka. Kiva aplya kahi personal views mule sector baddal apan kahi chukicha sangtoy ka yach hi V4 karava
@Shubham-cr4lw
@Shubham-cr4lw Жыл бұрын
But what about quality of education ? Yes there is competition for government jon and this is Common in all Government College but what about Quality of education and as well as what about placement !
@Dr.BhaveshBhoyar12
@Dr.BhaveshBhoyar12 Жыл бұрын
7/12 Che 12 ani fisheries Che 12 milun 24 marks add zalyavar 95+ Cutoff Rahne Kahi Mothi Gosht watat nhi
@am.2984
@am.2984 2 жыл бұрын
तुम्ही दिलेला शब्द पाळला आहे आणि एक आठवड्याच्या आत तुम्ही ह्या विषयावर व्हिडिओ विस्तृतपणे बनवला आहे.
@nandkumarpatil59
@nandkumarpatil59 2 жыл бұрын
याला प्रायव्हेट कॉलेज पण कारणीभूत ठरत आहेत...
@maheshkadam7764
@maheshkadam7764 2 жыл бұрын
खूप अवघड आहे bsc.agri नंतर जॉब मिळणे
@kisanjadhav169
@kisanjadhav169 2 жыл бұрын
Nice information sir
@prashantdevkar2360
@prashantdevkar2360 2 жыл бұрын
Nice video sir 👍🏻
@kumarchoudhari6108
@kumarchoudhari6108 2 жыл бұрын
Sir एक वीडियो प्राइवेट शाळा अणि कॉलेज मध्ये काम करणार्‍या शिक्षक अणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर सुद्धा बनवा.
@akshayjagdale6671
@akshayjagdale6671 2 жыл бұрын
मुलांकडून भरपूर फी घेऊन प्रोफेसर लोकांना तितका पगार नाही
@gaikwadshravani5771
@gaikwadshravani5771 2 жыл бұрын
If we set a goal and way to go through it then doesn't matter any other things , strategy is to show ur spirit ,no anyother sector is possible without any efforts
@akshaymasane3018
@akshaymasane3018 2 жыл бұрын
Sagalyaat best ITI,,, kadhich bekaar raahat naahi, aani hech loka gulf countries madhye kaam karataat iti field madhye,,
@ganeshpatil6020
@ganeshpatil6020 2 жыл бұрын
आपण जे शिकतो त्याचा नोकरीत उपयोग होत नाही. आणि काम करताना जे काही करतो ते कधी शिकवला नसता. जवळपास सर्वच industry मधली ही भारतीय शिक्षण पद्धतीची शोकांतिका आहे
@shreyaszaware2436
@shreyaszaware2436 2 жыл бұрын
Make video on Mass communication..
@Aj-bp8ue
@Aj-bp8ue 2 жыл бұрын
Mi Bsc Agri aahe drroj nvin bussiness che videos bghtoy 😂😂😂
@sairajdesai3071
@sairajdesai3071 Ай бұрын
Mi pn
@nikhilnagalkar465
@nikhilnagalkar465 2 жыл бұрын
Private sector la job bhetat nahi, kamit kami 4-5 varsha experience magtat, fresher ni java kuthe? Marketing sathi sudha 1-2 varsha cha experience pratek company asach mhantli tar fresher kde experience kuthun yenar? Graduation nantar pratek jan 1-2 varsha mpsc /banking ya shetra la deto pan tya nantar nokri chi garaj bhasu lagte.
@nareshsidam346
@nareshsidam346 2 жыл бұрын
Khup Chann..ek video mpsc upsc vr pn banva
@chandrashekharyadav9164
@chandrashekharyadav9164 Жыл бұрын
एक काळ असा होता की उत्तम शेती,मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असा क्रम असे. गेल्या 30 -40 वर्षात हा क्रम पार बदलून गेला आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेले बहुसंख्य डाॅकटर वैद्यकीय व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचे पोट भरतात. सिव्हिल इंजिनिअर बांधकाम व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचे पोट भरतात. C.A / वकील हे देखील आप आपल्याच शिक्षण वर व्यवसाय करतात. पण कीती कृषी पदवीधर फक्त आपली घरची शेती करून पोट भरतात? " भारतिय हरित क्रांति यशस्वी , पण अस्वस्थ शेती व शेतकरी " याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला पाहीजे. शेतकरी अस्वस्थ का आह
@rohitpawarofficial2572
@rohitpawarofficial2572 2 жыл бұрын
सर तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली बहुतेक कारण मला स्वताला अग्री साठी प्रवेश मिळाला नाही चांगले मार्क्स असून आणि तुम्ही म्हणताय की खूप जागा रिक्त राहिल्या मग त्या नक्की कुठ
@vishalpatke6654
@vishalpatke6654 2 жыл бұрын
Exactly..
@pratham50
@pratham50 2 жыл бұрын
Right
@ajinkya8031
@ajinkya8031 2 жыл бұрын
Barobar aahe
@vishalthorat7240
@vishalthorat7240 2 жыл бұрын
खाजगी कॉलेज चे सीट मोकळे आहेत
@vishalthorat7240
@vishalthorat7240 2 жыл бұрын
मी स्वाता एक ऍग्रीकोस आहे जर तुमाला व्यवसाय किवा सेटी कराची असेल आत तर आगे करा
@sujitbhagwat3447
@sujitbhagwat3447 2 жыл бұрын
प्रत्येक विषयावर चर्चा करण्यापेक्षा चर्चेनंतर उपाय काय आहेत यावर ते सांगा, करियर च्या दृष्टीकोनातून काय पाऊल उचलावीत आणि काय केलं पाहिजे,जॉब कसा मिळेल किंवा कोणता बिस्नेस करावा ,कशाची डिमांड आहे आज, आता शिक्षण पद्धती आणि इतर गोष्टींना किती दोष देत बसणार झाले ते झाले सगळेजण दुकाने खोलून धंदा करायला बसलेत यामधे लोक फसतात मार्गदर्शन करा नवीन नवीन आयडियाज शोधा उपाय शोधा नुसत्या चर्चेतून काय मिळणार या गोष्टी तर बऱ्याच लोकांना माहित असतात कारण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शेत्रातून अनुभव घेऊन होरपळून आलेला आहे
@lakshudavant9132
@lakshudavant9132 Жыл бұрын
💯% सत्य परिस्थिती मांडली आहे आपण
@bharatkorde6584
@bharatkorde6584 2 жыл бұрын
उपयुक्त ....
@AjayNarnavar
@AjayNarnavar Жыл бұрын
Ethe agri la 10lakh donation magay la lagle ahet private clg vale kutun gardi kami zale mhanta tumhi
@abhinaypayghan8074
@abhinaypayghan8074 2 жыл бұрын
ऍग्री डिप्लोमा डिग्री दोन्ही झाले तरी जॉब भेटत नाहीये भेटला तर तो ७०००-८००० रुपये काय तर प्रोफेशनल डिग्री कोणी नाय विचारत डिग्रीला
@maheshnavalkar8212
@maheshnavalkar8212 2 жыл бұрын
Agriculture is way life not a occupation....
@akshaykumargite1517
@akshaykumargite1517 Жыл бұрын
शेतकर्याच्या शेती विषय माडला धन्यवाद सर
@nageshachavan
@nageshachavan 2 жыл бұрын
धन्यवाद....!!
@vijayghodke9200
@vijayghodke9200 2 жыл бұрын
शेती टिकवण्यासाठी काय केले पाहिजे त्या वर १ विडीओ बनवा... फक्त शेतकरी दिवसाच्या अदोगर आना....
@harshvardhanchavan550
@harshvardhanchavan550 11 ай бұрын
Video khup chan ahe sir👍
@vishaldhamale3969
@vishaldhamale3969 2 жыл бұрын
Ek video Bsc Chemistry & MSc. Paint technology vr banva .
@user-dx6nn5rb2g
@user-dx6nn5rb2g 2 жыл бұрын
सत्य आहे मी सुद्धा bsc ऍग्री केली आहे मार्केटिंग शिवाय जॉब नाहीत व त्या प्रमाणात पगार ही नाही नुसतं फिरने गावोगाव
@user-dx6nn5rb2g
@user-dx6nn5rb2g 2 жыл бұрын
@@user-dh5fy3yu2m🤣🤣🤣
@santoshdakhore8693
@santoshdakhore8693 2 жыл бұрын
Truth sir , agree career cha sagla gondhal ahe
@premrajb5724
@premrajb5724 2 жыл бұрын
आपण खुप सविस्तर व्यथा मांडल्या आहेत. मी सुधा bsc agri आहे.
@sayali2810
@sayali2810 2 жыл бұрын
Sir.... खासगी सीड कंपनी मध्ये पण फक्त politics chalta.... Kuthe chgla manchabjob nahi
@tejaswinighongade814
@tejaswinighongade814 2 жыл бұрын
Tai bsc agri krne good ki bad?🙄 mlapn agri krvs watt ahe ,agri krne yogy rhil ky ni future??
@Hustler.ag123
@Hustler.ag123 2 жыл бұрын
@@tejaswinighongade814 job pahije asel tr nko kru
@hemantpatil6947
@hemantpatil6947 Жыл бұрын
@@tejaswinighongade814 ajibat nko karu
@chavanrajwardhan
@chavanrajwardhan 2 жыл бұрын
मानलं भिडू...💯💥
@shrikantdeshpande6594
@shrikantdeshpande6594 2 жыл бұрын
Nice information.
@BolBhidu
@BolBhidu 2 жыл бұрын
Thanks
@vivekpatait2551
@vivekpatait2551 2 жыл бұрын
अग्री करणारे विद्यार्थी शेतात जाणे अपेक्षित..बाबू गिरी साठी डिग्री घेणारे बेरोजगार होणारच.
@liladharborhade8683
@liladharborhade8683 2 жыл бұрын
👍👍👍
@The_MBA_Mindset
@The_MBA_Mindset 2 жыл бұрын
Pharmacy var video banva sir...
@Shadowrutu
@Shadowrutu Ай бұрын
मी विचार करत होते ॲग्री करण्याचा पण आत्ता कमेंट्स वाचून कनफ्यूज झाले😢 मला कृषी आधिकारी बनायच आहे काहीच कळत नाही
@shrisaideshmukh9808
@shrisaideshmukh9808 2 жыл бұрын
Feature Ch Education kay ghayv ya cha vr ek video banav sir please
@amardongare7648
@amardongare7648 2 жыл бұрын
कोणत्या gov collage madhe rikt jaga rahtat?
@Siddharthkale822
@Siddharthkale822 2 жыл бұрын
Good video asech video banva
@chaitanya_tattupatil8720
@chaitanya_tattupatil8720 11 ай бұрын
Sir please agriculture department badal present situation, career opportunities , future scope badadl 1 detail video banva??
@omatram9242
@omatram9242 2 жыл бұрын
Pharmacy बद्दल विडीओ बनवा
@Amoladsule45
@Amoladsule45 2 жыл бұрын
Nice sir reality aahe hi
@akshaykakde1281
@akshaykakde1281 2 жыл бұрын
कृषी शिक्षणाचा दर्जा हा वाढत्या खाजगी कॉलेज आणि तेथिल अपुऱ्या शिक्षणामुळे तर सरकारी कॉलेज किंवा विद्यापीठामधील अपुऱ्या स्टाफ मुळे खालावलेला दिसून येतोय.
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me 2 жыл бұрын
सर,बाजार समितिचे कर्मचाऱ्यांवर विडियो बनवा,
@kishormotkar314
@kishormotkar314 2 жыл бұрын
Bsc agri ची एकदम ग्राउंड लेव्हलची परिस्थिती सांगितली.
@maheshmane45
@maheshmane45 2 жыл бұрын
अरे भावा सगळ्याची स्थिती सारखीच आहे... फक्त IT...वाले सोडून...
@prajwalpagar6772
@prajwalpagar6772 2 жыл бұрын
Ajun kahi varshani graduate lok chor hotil...
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
It sector madhe khup jobs ahet ka?
@dank5088
@dank5088 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 kahi nahi khup . Fakta doctors and medical wale khush ahet saddhya pan ani nantar suddha
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 it madhe bharpur job ahet ani pagar suddha
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@user-ym8yg2jr7t tumhi kay krtay?
@vikasdhaytadak3266
@vikasdhaytadak3266 2 жыл бұрын
thank you
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 124 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 55 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН
What BSc Agriculture Students Do in Field Work | IAS SoA University
4:21
BSc Agriculture Yard
Рет қаралды 10 М.
Pharmacy vs agriculture II The end of all confusions
8:40
vpmantra
Рет қаралды 71 М.
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН