जर हा video सगळ्यांनी share केला तरच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले हाल सर्वांसमोर येतील , म्हणून सर्वांनी नक्की share करा .
@Vaishnavigaikwad22 жыл бұрын
हा 👍👍
@Marathaempire1112 жыл бұрын
नक्कीच सर 💯
@yogeshsamse41652 жыл бұрын
Shared👍
@Kahaniaisibhi12 жыл бұрын
सर्वांना सगळं माहिती असत भाऊ पण शेतकऱ्या साठी कोणी बोलत नाही माझा शेतातला सोयाबीन बळचं काढलं मशिनमधून अण भाव लागला ३२००/- कारणं सोयाबीन काळ पडलं ये
@atulshinde26912 жыл бұрын
हा विडीओ नाही साहेब हाकिकत आहे या कधी गोदावरी ऊसावा धरल्यास आमच्या गावी
@bramhadeosondage8422 жыл бұрын
मी ही एक शेतकरी माझ्याकडे काय लिहावं यासाठी शब्द नाहीत या शॉर्ट फिल्मला सलाम !!!
@ashokraipure31912 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणणारी सत्य परिस्थिती आहे 🤨🤨🤨😚😚😚😚
@सोमनाथशिंदे-म9र2 жыл бұрын
खरी परिस्थिती मांडल्याबद्दल धन्यवाद
@giridharadsul38122 жыл бұрын
जगाचा पोशिंदा अजुनही अडचणीच्या विळख्यातच आहे ,पाऊस आला चर पिक हातात नाही,पिक चांगल आल तर पाऊस नाही. दोन्ही कुठ जुळुन नीट आल तर ,पिकाला मालाला भाव नाही ,कसं जगायच अवघड वाट आहे.🙁😕तरी ही खंबीर ऊभ राहणं हे रक्त फक्त शेतकर-यात आहे .🙏
@24harssmile372 жыл бұрын
अप्रतीम 🙏🙏दादा खुप भारी हो ❤️
@Hrishikeshkakadevlogs2 жыл бұрын
आजपर्यंत ची शेतकऱ्यावर बनलेली सर्वोत्कृष्ट अशी #बुचाड shortfilm असेल यात शंका नाहिय 🥹❤️ हृदयाला स्पर्श करुन जाईल अशीच अगदी सुरेख पधतीने लेखन , चित्रिकरण आणि सादरीकरण सुद्धा झाले आहे 💐 खरच आदरणीय विशाल गरड जी आजपर्यंत आपणास लोक एक चांगला शिक्षक ,तडफदार वक्ता आणि सुरेख ball pen artist या सर्व कलागुनानी चांगलेच परिचित होते …परंतु आजच्या या shortfilm मधून तुम्ही सगळ्यांचे मन जिंकले आहे , कारण या 22 min च्या लघुपटात 10 sec पण वाटले नाही ही acting केलेला एक लघुपट पाहतोय … originalllity & deadication towards the work काय असतंय ते पण आज शिकायला मिळाले ❤️💐🙏🙏 आणि आता लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढणार आहेत तुमचीकडून आणि मी जेवढा तुम्हाला ओळखतो तेवढं माहितेय की ,तुम्ही कधी कमी नाहीत पडणार … पुढील projects साठी खूप खूप शुभेच्छा गुरु ❤️💐🙏🙏
@bharatjadhav69052 жыл бұрын
Right brother ✨✨💐💐
@prasikapatil13902 жыл бұрын
🥺🥺👌👌👌
@AkshayPatil-tr3lm2 жыл бұрын
Bhau tumachya comment ne mn bharun aale dada 😊🥺🙏🙏
@sachinkhandare80062 жыл бұрын
Aamchya garad siraaani hech tr kamawaly dada 💖💖🙏🙏💯💯
@premshinde69352 жыл бұрын
Vishal garad 💪💪🥳
@mayurkarande24152 жыл бұрын
ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याची कथा आहे ज्यांच्याकडे एक आणि दोन एकर शेती आहे त्यांचा विचार सुद्धा कोणी करत नाही 👍👍
@nileshchavan80447 күн бұрын
खुप वाईट वाटलं बघून ,पण हीच खरी शेतकऱ्याची अवस्था आहे 🥲🥲
@tejasgulave58542 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं 😢माझ्या दोन्ही मुलींना ही व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं.
@samrattavaskar85532 жыл бұрын
काही गोष्टींच्या वेदना या शब्दांमध्ये मांडता येत नाहीत आणि वाक्यामध्ये समजून ही सांगता येत नाही या गोष्टी समजण्याकरिता याची जाणीव करून घ्यावी लागते 22 मिनिटाच्या चित्रपटांमध्ये सरांनी खूप छान पद्धतीने शेतकऱ्याच्या जीवनपटाची व्यथा मांडली आहे
@shrikantlohar892 жыл бұрын
अतिशय सुंदर कथानक, त्याही पेक्षा सुंदर सहज पण दमदार अभिनय, शेवटी नकळत डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या समजलंच नाही शेतकऱ्याच्या अडचणी खूपच जवळीकतेने मांडल्या आहेत, अत्यंत विदारक चित्र, शेतकऱ्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा प्रत्येक बारीक सारिक गोष्टीचा विचार केला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट असू शकते हे या तुन खूप छान पद्धतीने मांडले आहे.शेतकऱ्याचे आयुष्य 22 मिनिटात दाखवणे सोप्प नाही, इडिटिंग आणि व्हिडिओ ग्राफी पण उत्तम, सर्व टीमचे अभिनंदन.
@sachinkadam85572 жыл бұрын
खरंच खुप छान सत्य परिस्थिती दाखवली 🙏🙏
@PPJProduction2 жыл бұрын
खूप छान लेखन व दिग्दर्शन उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल तुमचे आभार व कौतुक.
@kundahatkar26482 жыл бұрын
भोळ्या भाबड्या दीन शेतकरी राजाची व्यथा या आपल्या लघुपटाच्या माध्यमातून मांडून आपण खूपच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे.. खूपच सुंदर प्रारंभ आहे आपल्या कलेचा..
@sandipgore782 жыл бұрын
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.खूप छान बुचाड story आहे.नक्की आवडेल एकदा बघाच.आपण कसे जरी असो किंवा श्रीमंतीचा माझं परंतु आपली निष्ठा,नाळ ही शेतीशी जोडलेली असलीच पाहिजे.हल्लीच्या पिढीला शेती नको वाटते परंतु शेती हीच आपली माता आहे आणि तिचा सोबत राहायला आपल्याला आवडते. खरच शब्द नाहीत धन्यवाद बोलण्यासाठी.
खुप सुंदर आहे पाणी अवरात नाही डोळ्यातलं.... किती कष्ट करून जर असे झाले त्यात कोणाचा दोष.... खुप खुप राग येतो पण त्याला कोणता मार्गच नाही का आपण कधी यत्तून बाहेर पडणार
@rekhapawar92792 жыл бұрын
खूप छान एकदम हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्म आहे अभिनंदन सर्व टीमचं मला अशा पण अशा खेड्यातील भुमिका करायला खूप आवडतात
@saurabhbabar89532 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही... Hats off...
@jyotifadtare-jadhav21672 жыл бұрын
बायकोची भुमिका .....अप्रतिम कला सादर केली आहे.....👍👍✌👌👌👌👌
@MaharashtraPrime2 жыл бұрын
अप्रतिम फिल्म 👌👌
@supriyasadamate62032 жыл бұрын
Khup chan film ahe. Mla suda maj lahanpn athwl. Dhanyawad dada 🙏🙏🙏🙏🙏
वस्तुस्थिती आहे , आपण शेतकऱ्याचे सत्य परिस्थिती अभिनयाच्या माध्यमातून समोर आणली ...त्यासाठी सर्व कलाकारांचे आणि पूर्ण टीम चे आभार & धन्यवाद 🙏❤️ आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
@amolsuryawanshi14722 жыл бұрын
Salute💫
@maheshgadekar63772 жыл бұрын
विशाल सर, मी नि:शब्द झालो. खरोखरच बळी राजाची सत्य परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर आणून दिली आणि डोळ्यातून आपोआप अश्रु टपकु लागेल.
@supriyajoshi53072 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण आहे वास्तवतेचे. शेतकऱ्याची व्यथा समजते. सरकारी मदत मिळते ती अतिशय अल्प असते. कष्ट करी शेतकऱ्याला जास्त मदत द्यायला हवी.
@vishalgarad182 жыл бұрын
Thanks to everyone who watching my film & giving your valuable feedback 🙏🏽 please share this film with farmers
@Hrishikeshkakadevlogs2 жыл бұрын
❤️💐🙏✌️
@anuradhasathepatil93122 жыл бұрын
✌🔥🔥
@abhijeetgalande1272 жыл бұрын
सर डोळ्यात पाणी आले राव
@rupalikanade39742 жыл бұрын
Aaj mala mazya lahaanpanichi aathavan aali. Aamchya gharchi pn aahich situation hoti. Same maze aai vadil asech kashat karayache.
@rupalikanade39742 жыл бұрын
Congratulations dada
@santoshwalage10132 жыл бұрын
नि:शब्द, वास्तव, पाहताना डोळे भरुन आले सर.
@rohitmohite13062 жыл бұрын
सर तुम्ही शेतकर्याची व्यथा एकदम उत्कृष्ट मांडली सर
@harshwardhanbodhale78902 жыл бұрын
मन हेलावून टाकणारे दाहक व भयाण वास्तव विशाल गरड सर मार्मिकपणे थोड्या वेळात समोर आणले.आपले मनःपूर्वक आभार सर. पिकातून येणारे उत्पन्न म्हणजे काय असते तर मुलांना चांगल शिक्षण देण्याची बघितलेली स्वप्ने,कुटुंबाचा दवाखाना,राहण्यास किमान न गळणाऱ्या खोल्या परतीच्या पावसात ही स्वप्ने चुराडा होताना मन हेलावते. काय विदारक जगण आहे जगाच्या पोशिंद्याच. वाईट वाईट अवस्था आहे. या देशातील सरकारांनी जर शेतकऱ्यांना पैसेच मिळू दिले नाही तर भविष्यात शेती करायला तरुण धजावणार नाहीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास आपत्तीत तो त्याच्या पायावर उभा राहील व मरणानंतरही वारंवार कोणाकडे भीक मागणार नाही. आयात निर्यात धोरणे वेळीच बदलली नाहीत तर शेतीची विदारक व दयनीय अवस्था होणार.आज शेतकऱ्यांना दुखावल्याचे दूरगामी परिणाम देशाला दहा वर्षांनी भोगावे लागणार.मायबाप सरकार भविष्यकाळाच्या हाका ऐका व आज शेतकऱ्यांना आपत्तीत खंबीर आधार द्या
@shahajimule39642 жыл бұрын
विशाल सर. व वैष्णवी जानराव खूपच छान लेखन. सादरीकरण. अदाकारी. एक नंबर शाॅर्टफिल्म. लयभारी. लयभारी. लयभारी.
@nagrajhavane3982 жыл бұрын
1 no films banvali ahe sir asech video banva kup khup sebecha
@shraddhapawar82492 жыл бұрын
Apratim....!
@ramchandramore01812 жыл бұрын
विशाल तुम्ही सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट बनवला आहे शेतकऱ्याची खरी व्यथा समाजापुढे मांडण्याचं अमूल्य असं कार्य आपण चित्रपटांमधून केलं आहे आपल्या या कार्याचा गौरव झालाच पाहिजे शेतकरी हा आपला दाता आहे त्याच्यावर या आसमानी संकटाने घातलेला घाव आपण याच्या मार्फत समाजापुढे मांडला. त्याचं खरंच कौतुक आहे. या चित्रपटात दाखवलेल्या शेतकऱ्याच्या भावना पाहून तरी शासनाच्या डोळ्यात पाणी येईल आणि खऱ्या गरीब शेतकऱ्याला भरघोस मदत मिळेल हीच अपेक्षा. मी मोरे सर आपल्या या समाज उपयोगी कार्याचा मनापासून आदर करतो. 🙏
@mrengineer85352 жыл бұрын
हृदयस्परशी अशी कथा, आणि सत्यही. खूप छान अशी मांडणी आणि विषय.
@GrShetiYojna2 жыл бұрын
अप्रतिम अगदी सत्य परिस्थिती ची मांडणी मनापासून शेतकरी आभारी राहील
@umeshpawar55112 жыл бұрын
👌👌हृदय स्पर्शी
@balasahebdudhal60862 жыл бұрын
मी आजपर्यंत एवढे लघु चित्रपट पाहिले पण त्यापैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला हा तुमचा लघु चित्रपट खूपच छान काळजाला भेटणारा आणि जे सत्य आहे ते एकदम भारी म्हणजे भारी शंभर टक्के हा लघु चित्रपट सर्वांनी पहावा खूप जबरदस्त एक्टिंग आणि लोकेशन जे शेतकऱ्यांचे सध्या परिस्थिती आहे त्यावर हा चित्रपट खूप भारी म्हणजे खूप भारी बनवला आपण खूप खूप अभिनंदन सर असेच चित्रपट घेऊन येत जा
@gangadhardalvi49892 жыл бұрын
शेतकऱ्याची परतीच्या पावसाने झालेली अवकळा दाखवणारा वास्तवदर्शी प्रयत्न, खूप छान....
@sandipgadekar46242 жыл бұрын
निशब्द सर अगदी सत्य परीस्थिती दाखवली तुम्ही चित्रपटातून, हिच शेतकऱ्यांची व्यथा या सरकार माय - बापाला समजावी हिच अपेक्षा..!!
@dhananjaykadam77652 жыл бұрын
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी 🤗
@manojpawar28872 жыл бұрын
शेतकऱ्यांची खरी व्यथा यामधून दिसली, हीच अवस्था सर्वच शेतकऱ्यांची आहे. खूप सुंदर रीतीने आपण दाखवला. या बद्दल अभिनंदन
@shoaibbagwan98172 жыл бұрын
Supar..... Pangri ke shan
@pradeepbhau102 жыл бұрын
BEST EYE OPENING SHORT FILM.....THNX
@rajaramkhune83832 жыл бұрын
Very nice Sir, I am Khune family from Pune. I am proud of you
@surendrazotinge82212 жыл бұрын
सुंदर... कलाकृती
@shivajidhas19242 жыл бұрын
खूप छान सर, धन्यवाद
@adv.bhimraobudhodkar21132 жыл бұрын
अगदी कौतुकास्पद वास्तव दाखवलाय साहेब तुम्ही.... काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे ही शेतकऱ्याच्या जीवनातील सध्यपरस्थितीला धरून.... छान अभिनय केलाय सर्वांनी.... अभिनंदन सर्वांचे....👌👌👌
@Manoj.6022 жыл бұрын
Sir kharch Baga heart touching asnari short film aahe..😥❤️
@vishalgarad182 жыл бұрын
चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिलेल्या प्रत्येक श्रोत्याचे मनापासून आभार. तुमच्या शब्दांनी मिळालेली ऊर्जा माझ्याकडून अजून मोठे काम करून घेईल. प्रेम आणि पाठबळ असंच राहू द्या 🙏🏽
@manojchavan79412 жыл бұрын
Khup bhari dada 👍👍❤️ juni athvan taji zali khup kasht ghetle pappa ni amchya
@kalyantarde76122 жыл бұрын
वास्तव
@dharavlogs71462 жыл бұрын
Hii bhaiya majhi pn echa aahe tumcha film madhe acting karychi kivha shooting bahaychi tumi hi film kuthe banvli aahe? Pangrila ka? 😇dharashiv la pn try kra film banvychi 😊
@Shivray-i227 күн бұрын
❤
@Spirituallife132 жыл бұрын
अप्रतिम ..आणि सत्यपरिस्थिती मंडळीत sir..💯👍💐
@ravisabale76452 жыл бұрын
Man helaun taknari real kahani khup Chan sir
@355.amolannasahebbedke32 жыл бұрын
एकदम खरोखरी स्टोरी आहे, over काहिच दाखवल गेल नाही ... खुप खुप हृदय स्पर्शी
@chetanpatil-uq8cs2 жыл бұрын
अत्यंत हृदयद्रावक आणि वास्तवदर्शी लिखाणाला आणि चित्रीकरणाला खरंच मनापासून सलाम ....
@nileshtawde93602 жыл бұрын
Khupch mast aahe hee short film
@shrikantvallamdeshi65662 жыл бұрын
सरकारने शेतकरी राजाकडे लक्ष देत नाही. आपला भारत हा कृषिप्रधान देश म्हणतो पण कृषिच्या राजाकडेच लक्ष देत नाही ही फार दुर्देवी गोष्ट आहे. माझा शेतकरी राजा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijayshirke70022 жыл бұрын
या सॉर्ट व्हिडीओ मधून शेतकऱ्यांच्या व्यथा व त्याच्या सद्यस्थितीत घडणाऱ्या वास्तविक घडामोडींचे दर्शन घडते...
@sagarbhosale14732 жыл бұрын
जबरदस्त ह्रदयस्पर्शी
@chetanpatil-uq8cs2 жыл бұрын
सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखा लघुपट आहे विशाल दादा ...
@Rohan_more_shivsena-dharashiv2 жыл бұрын
विशाल भैय्या नमस्कार मी रोहन आपल खरच मनापासून आभार मानतो कारण आज आपल्या जवळच्या माणसाने आपल्या सर्वसामान्य माणसाची व्यथा ही स्पष्ट मांडली आहे. आणि आगदी सोप्या भाषेत. तुम्ही भाषण करता तेंव्हा आमचा अंगावर शहारे उमटतात.पण आज समजलं की तुम्ही short film सुद्धा अगदी नाद खुळा बनवली.आणि मी स्पष्ठ सांगतो.ही परफेक्ट जमली या मध्ये काडी मात्र कमी नाही. आपण लवकरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या आशा आयुष्यावर फिल्म काढत चला आणि त्या मध्ये acting सुद्धा तुम्ही स्वता करत चला. अभूतपूर्व बनवली ही फिल्म आणि जमलंच तर ग्रामीण भागातील राजकीय परिस्थिती आणि सर्वसामान्य घरातील पोरांची योग्य वयात बिगडण्याची वाट या वर बगा जमलं तर.पोरांचा नेत्या कडून होणारा वापर अशा बहुतांश गोष्टी आहे.आणि आपण या मध्ये लक्ष घातलं तर खऱ्या अर्थाने समाज जागा होईल.एक जनजागृती होईल आणि आपण ही नागराज मंजुळे सारखे एक स्वकर्तुत्वान होऊन उद्या तुम्ही एक आमचा साठी आदर्श बनचाल. तसा आमचा आदर्श आम्ही तुम्हाला आज पण मानतो.सर्व काही quality झालं आहे.बाकी बोलू फोन वर मस्त. रोहन मोरे वडगांव सि ता. जि. धाराशिव
@oveeshelar44792 жыл бұрын
Khup chan mandle sir tumhi shetkryanchi vyatha...😭😭😭😭
@santoshthokal86662 жыл бұрын
धन्यवाद सर शेतकऱ्याची खरी व्यथा मांडण्याचा आपला प्रयत्न खरच खूप यशस्वी झाला आहे नक्कीच शेतकऱ्याची अवस्था आता अशीच झाली आहे हे सरकार समोर मानणारे आपण आपणास सलाम
@rameshpatil13642 жыл бұрын
Thank Boss
@nileshtambe64662 жыл бұрын
शेतकरी जगला तरच आपण जगू शकतो हे आजच्या सर्व लोकांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे, छान फिल्म अभिनंदन 💐 💐 💐
@kalpeshrp512 жыл бұрын
तरीही सरकार म्हणतंय ओला दुष्काळ नाहीच!! सुंदर विडिओ.. शेतकऱ्यांनी संघटित शेती करून, नाबार्ड च्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे, ज्यात त्यांना सरकारी अनुदानातून storage yards उपलब्ध होतील, जेणेकरून त्यांचा माल सुरक्षित ठेऊ शकतील,
@GauravTangdePatil2 жыл бұрын
अगदी जीवाला चटका देऊन जाणार विषय सुंदर रित्या मांडला आहे .. धन्यवाद सर . आज या विषयावर बोलण्याची खरच गरज आहे .
@aksharburkule87782 жыл бұрын
अभिनय ❤️ सरळ आणि वास्तवातील मुद्याला स्पर्श करणारी ह्रदयस्पर्शी कथा...
@Art-e3m2 ай бұрын
शेतकऱ्याची व्यथा ही तुम्ही "बुचाड" ह्या शॉर्टफिल्म द्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ...त्याला माझे शत शत नमन 👏
@vishalphatak63262 жыл бұрын
Khup chan sir👌👌
@anjalishelake9082 жыл бұрын
अतिशय हृदय स्पर्शी पटकथा लेखन सादरीकरण केले आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे वास्तविक ज्वलंत एका शेतकरी राजा ची होणारी दयनीय अवस्था जो शेतकरी राजा आपल्या पिकावर आपल्या वर्षे भर भविष्याची स्वप्न पाहत असतो.. त्या पिक पावसाने वाहुन गेल्यावर त्याच्या स्वप्न कष्टाचे मोल गेल्यामुळे आणि त्यांच्या वर असणारे कर्जाचे डोंगर या शेतकरी राजा ची दुखत अवस्था शोकांतिका उभे पिक गेल्यामुळे किती मरण्याचा पर्याय उरतो. शेवट हा फिल्म चा खर तर सहानुभूती नाही तर समानभुती शेतकरी राजा ची वास्तविक अवस्था ही त्या तुन दिसते..अतिशय सुंदर सादरीकरण अप्रतिम कलाकृती गुरू 🙏🙌❤सगळ्या पात्र नी त्यांची कला संवाद शैली अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले आहे.. माझ वैयक्तिक कि कला कृती केली असेल काळजाला भिडणारी आहे कारण ती आपल्या कुटुंबातील शेतकरी बाप माणसाची कहाणी आहे🙏🙌❤ खूप खूप शुभेच्छा सर
@vishalgarad182 жыл бұрын
धन्यवाद अंजली ताई
@anjalishelake9082 жыл бұрын
🙌❤🙏thanks guru😊
@bharatvidhate63502 жыл бұрын
जळजळीत वास्तव मांडलं आहे.शासनापर्यंत ही शॉर्टफिल्म पोचली पाहिजे.तरच त्यांना व्यथा काळातील.विशाल सर सलाम तुमच्या कलाकृती ला
@atulbangar40202 жыл бұрын
विदारक सत्य परिस्थिती दर्शविली आहे
@maheshrvideo11012 жыл бұрын
मन विचलित करनारा विडीयो स्वप्नं पाहून आनंद झाला् पन शेवट पाहून अतीशय वाईट वाटले खरच सर शेतकर््याला निसर्गाची साथ नाही सरकार चा मदतीचा हात नाही त्यांची लड़ाई त्यांच्या बरोबरच आहे पन तोही त्याला जिंकू देत नाही ् तुम्हचा अभिनय आतिशय चांगला होता सर
@davandi992 жыл бұрын
22मिनिट 45 सेंकदात शेतकरयाच्या आयुष्यातील व्यथा मांडणारी कथा खुप छान सर सलाम सलाम सलाम
@namdevandhale48522 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण...शेतीप्रधान देशात ही आहे शेतकऱ्यांची खरी अवस्था देवा माझ्या शेतकऱ्यांना सुखी ठेवा
@nileshovhal18042 жыл бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे.... खूप सुंदर लिखाण अभिनय.... अभिनंदन सर 💐💐
@mayurudamale22112 жыл бұрын
देवा निसर्ग तुझ्या हातात आहे...🙏 अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था नको करू....plz😔😢
@vishnubharati.verybeautifu86422 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट आहे असे अभिनंदनीय अभिमानस्पद आहे कलाकृति बनाने वाले
@Rajfilmsproduction099Ай бұрын
The end खतरनाक भाऊ डोळ्यात पाणी आले आणि तुम्ही शेतकऱ्याची सत्य परिस्थिती दाखवली❤❤
@Chavdarmarathi2 жыл бұрын
एकच नंबर 👌👌
@PrakashManav2 жыл бұрын
अप्रतिम, मन सुन्न करणारी कलाकृती...👌🏼👌🏼
@deshmukh191122 жыл бұрын
अप्रतिम sir !!गावाकडील जस्यास तशी परिसथिती ह्यातून दिसते.
@dineshkhandagale2862 жыл бұрын
अप्रतिम शेतकऱ्यांचं खरं रूप समाजासमोर आणलं.
@dheeman83292 жыл бұрын
Ekdam mast sir ❤️🙏 Love you from ❤️pangri❤️
@SudhirDadaPatil9002 жыл бұрын
अप्रतीम सर 👌 आजही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती या हुन वेगळी नाही
@sumansawant50152 жыл бұрын
बळीराजाचा बळी गेला हे पाहताना " अश्रू अनावर "झाले आहेत,अप्रतिम अशी ही लघुकथा आणि लघुपट तयार करण्यात आला हे एक उत्तम उदाहरण आहे
@jadhawar_yash2 жыл бұрын
खूप छान सर शेतकऱ्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित हृदयस्पर्शी फिल्म आहे .
@KiranRasal93992 жыл бұрын
एकच नंबर सर
@suryakantkamble31362 жыл бұрын
भावा अतिशय मनाला लागणारी चित्रफिट आहे . डोळ्यात पानी आल. शेतकऱ्यांच्या व्यथा अशा पद्धतीने मांडल्या बद्दल आपला मी शत -शत आभारी आहे .
@sakshibhople43932 жыл бұрын
अगदी मनाला चटका लावून जाणारा शेतकऱ्याच्या जीवनातील प्रसंग मांडलात सर खुप खूप धन्यवाद
@शामसंदिपफिल्मस्2 жыл бұрын
खुप छान खरे वास्तव दाखवल्याबद्दल धन्यवाद
@jitendraghadge52262 жыл бұрын
1 no dada
@rohittambe61782 жыл бұрын
अप्रतिम
@santoshdevkar68732 жыл бұрын
उत्तम अभिनय अभिनंदन
@sumansawant50152 жыл бұрын
अप्रतिम, कथानक आणि ते ही वास्तविकतेला अनुसरून आहे, सुरेख चित्रण केलेले आहे शिवाय खिळवून ठेवणारी आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे