परिस्थिती वर मात करुन शिक्षण घेणाऱ्या एका लहान मुलाची"भान्याची"वास्तव कथा नक्की बघा.

  Рет қаралды 448,738

KUNAL CHAVHAN (All type fun video's)

KUNAL CHAVHAN (All type fun video's)

Күн бұрын

Пікірлер: 117
@santoshyeralkar4283
@santoshyeralkar4283 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी गोष्ट.. कोणत्याही गरीबी असून शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येणारच.. वास्तविक समोर मांडले आहे.. सर तूम्ही जिंकलात...
@priydarshanatram3219
@priydarshanatram3219 2 жыл бұрын
दुःख अडवायला उंबर्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.....फारच हृदयाला स्पर्श करणारी कथा..
@gdganeshjadhav7302
@gdganeshjadhav7302 Жыл бұрын
ही movie नसून खरे सत्य आहे , यामध्ये सर्व बघायला मिळाले , परिस्थिती, शिक्षण, नात्यामधील प्रेम आणि जिवलग मित्र , गावाकडील जीवन , एक नंबर
@ajaymisar11
@ajaymisar11 2 жыл бұрын
प्रत्येकाचे हृदयाला स्पर्श करून जाणारी अशी एक सुंदर स्टोरी आहे . भारतातील प्रत्येक खेडेगावातील वास्तव एकदम डोळ्या समोर येऊन जाते. बहुसंख्य मुलामुलींचे शिक्षण हे गरिबीमुळे राहून जाते. समाजातील या एक वास्तवाला या स्टोरी च्या स्वरूपाने खूप छान पणे यामध्ये मांडलेले आहे. या स्टोरी तील प्रत्येक पात्र हे समाजातील एक एक वास्तवाचे दृश्य डोळ्या समोर आणते. 'भान्या ' सारखी असंख्य मुले आजच्या घडीला शिक्षणापासून वंचित आहेत. या शिक्षणापासून वंचित मुलांसाठी समाजातील होतकरू व्यक्तींनी पुढाकार घेऊन शिक्षणासाठी समोर येणे खूप गरजेचे आहे. तेव्हाच आपला एक शिक्षित समाज निर्माण होईल.....या स्टोरी साठी काम करणाऱ्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि अशाच समाजातील वास्तवाना समोर आणण्यासाठी तुमच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्या ..❤️❤️❤️
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 2 жыл бұрын
Good morning
@sparshandhere8587
@sparshandhere8587 Жыл бұрын
⅞⅞
@rohidaspanmand4412
@rohidaspanmand4412 Жыл бұрын
Chhan
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 Жыл бұрын
डोळ्यातून अश्रू निघेल अस प्रेरणादयी एपिसोड आहे खरंच देशातल्या प्रत्येक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे
@somnathpawar8857
@somnathpawar8857 2 жыл бұрын
अशी परिस्थिती खरोखरच देशात आहे..पण राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत.. त्यामुळे आपल्या देशात गरीबी,भुकबळी, कुपोषण,अन्नधान्य,रोजगार अशा भरपूर समस्या आहेत.. सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
@pradippawar8132
@pradippawar8132 2 жыл бұрын
गावातील मुलांची खरी परिस्थिती दाखवली आणि डोळ्यात पाणी आले पण आता ही परिस्थिती बदलली पाहिजे गरीब मुलांना शिक्षण मोफत मिळाले पाहिजे मनःपुर्वक आभार 🙏🙏
@ckrezyravi1163
@ckrezyravi1163 Жыл бұрын
पण कोण करणार हो .
@pravinnicedadabhosale5830
@pravinnicedadabhosale5830 2 жыл бұрын
एकदम बरोबर सर तुम्ही सत्य परिस्थितीवर टिपणी आणि मांडणी केली आहे अशी परिस्थिती अजूनही महाराष्ट्रात आहे
@sameerkhokle6739
@sameerkhokle6739 Жыл бұрын
भावाला मित्रराचि खुप सात होति प्रत्येकाला असेच मित्र भेटायला पाहिजे. 👬 भावाचि कहाणी खूप काळला लागली 😓 भाऊ नक्कि आयुष्यात लय मोठा होइल 💯 Jai Hind 🇮🇳🙏
@madhu.bchembur-7453
@madhu.bchembur-7453 Жыл бұрын
पण भाण्याच्या मित्रांनी शेवटपर्यंताथ दिली. अतिशय छान
@sonifashionworld3064
@sonifashionworld3064 Жыл бұрын
खरच खूप हृदय स्पर्शी कथा आहे .... डोळ्यातून अश्रु आले .... अजून बहूसंख्य परिवार आहे ..आहे आपल्या देशात ..अशा गरजू लोकांना मदत करायला हवी ...
@raviingale8143
@raviingale8143 Жыл бұрын
Story पाहुण खरचं डोळ्यात पाणी आलं ......गरिबाची परिस्थिती अशीच आहे.....
@ganeshkailas2325
@ganeshkailas2325 Жыл бұрын
सत्य जीवन डोळ्यासमोर आणलं सर तुम्ही..तुमचे खूप खूप आभार
@काहीपणबघा
@काहीपणबघा 2 жыл бұрын
हे बघुन माझ्या सारखा पण रडलारे भाऊ माझ्या आयुष्यात मि फक्त लोकांना त्रास देत मोठा झालो पण ह्या विडिओ पासुन मला एक नविन जिवन जगावस वाटत आहे
@madhavitotewad1997
@madhavitotewad1997 2 жыл бұрын
डोळे पाणावले शेवट बघून.....देवाला एवढीच प्रार्थना करते की कोणाचा पण आयुष्यात असा दिवस येऊ नये.... अप्रतिम स्टोरी आहे.....🙏❣️🥺 किती चिमुकला आहे भाण्या किती गोड निरागस आहे..... आयुष्य पण कसं असतं ना.... कधी कधी एवढ्याश्या जीवाला किती मोठ्या जिम्मेदाऱ्या पार पाडाव्या लागतात ना...
@balutaishinde8761
@balutaishinde8761 2 жыл бұрын
किंग ंश
@krishanagamer8339
@krishanagamer8339 2 жыл бұрын
QPppppppa
@malaprabharj2397
@malaprabharj2397 2 жыл бұрын
Ho Na😒
@ashishjadhao2803
@ashishjadhao2803 Жыл бұрын
अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतकरी कामगार यांच्या मुलांना समजणें फार कठीण. मात्र जो वारसा संघर्षाचा मिळालाय यातून जो घडतो त्याला कुणीच थांबवू आणि हरवू शकत नाही. वाईट परिस्थिती मधूनच नवे अंकुर उमलतात. अशा संघर्षमय जीवनाला माझा सलाम. 🙏
@yogeshbhalekar7443
@yogeshbhalekar7443 2 жыл бұрын
अप्रतिम. हृदय स्पर्शी आणि भावनिक
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs 2 жыл бұрын
मला असं वाटलेलं शेवट गोड असेल 😭😭😭 पण नाही झालं असं 😔 असो पण पाड्यातल्या लहान मुलांचं काम खूप सुंदर होतं 🙏
@sunilchitalker496
@sunilchitalker496 Жыл бұрын
सिनेमा पाहून डोळ्यात पाणी आले खूप छान स्टोरी आहे लहान मुलांचे काम खूपच छान खूप छान आहे
@kirandarekar6115
@kirandarekar6115 Жыл бұрын
खरच खुप छान
@ganeshkailas2325
@ganeshkailas2325 Жыл бұрын
असे मित्र आयुष्यात पाहिजे म्हणजे पाहिजे..
@sujatasonavane4531
@sujatasonavane4531 5 ай бұрын
Khupch chaan.. An मित्रांची साथ.. ❤
@nitinotari80
@nitinotari80 Жыл бұрын
हृदय स्पर्शी स्टोरी आहे,छान
@samadhankoli470
@samadhankoli470 Жыл бұрын
Super acting bhanu..........mala as vaatat ki Mich aahe to bhanu
@rameshowarraut6959
@rameshowarraut6959 Жыл бұрын
Lay bhayan ahe ki katha ❤❤ 😢 dolyat pani ale 😢😢
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Жыл бұрын
प्रत्येकाच्या हृदयाला छान स्टोरी आहे
@balashebgawali295
@balashebgawali295 2 жыл бұрын
सिनेमा खूप छान आहे आम्हाला आमचे लहानपणीचे दिवस आठवले पण खरंच शिक्षणाशिवाय पर्याय आमच्या आई लहानपणी म्हणायची शिकलो नाही शाळा हात करतो काळा शिकलो नाही शाळा हात करतो काळा शिक्षण हेच जीवन आहे रे माझ्या बाळा
@srpawara
@srpawara 2 жыл бұрын
खूपच छान हा विडिओ पाहून जीवनात काय तरी करून दाखवायची इच्छा होत आहे 👍
@vinodnandurkar7405
@vinodnandurkar7405 5 ай бұрын
Laga aaj pasun kamala
@jiteshswami7
@jiteshswami7 2 жыл бұрын
हृद्स्पर्शी कथा आहे खरच खेड्यात पाड्यात जाऊन मदत केली पाहिजे भाण्या सारखे अजून किती भाण्या पुढे येतील उंबऱ्या सारखा जिवलग त्याचेही कुठे तरी आयुष्य मार्गी लागेल भविष्यात खरच काही नाही केलं तरी माझा प्रयत्न असेल कोण तरी एखाद खेड्यात जाऊन पूर्ण आयुष्य त्या खेड्यातील लहानग्या ना चांगल शिक्षण चांगला आहार तसेच तेथील गरजूंना पुरेपूर मदत करायचं प्रयत्न असेल 🙏☺️
@ak..........7550
@ak..........7550 Жыл бұрын
आज पण खेड्यातील परिस्थिती अशीच आहे भारतात गरीब मुलाकडे बुद्धिमत्ता आहे पण योग्य मार्गदर्शन आणि पैसा कमी पडतो आहे
@ganeshbaraf7424
@ganeshbaraf7424 Жыл бұрын
Ho kharch khup sparsh kel manalaa
@sunilkulkarni4388
@sunilkulkarni4388 2 жыл бұрын
असे मित्र नशीबाने मिळतात डोळ्यात पाणी आलं
@dyandevkolhe9840
@dyandevkolhe9840 2 жыл бұрын
परिस्थिती खूप वाईट आहे अतिशय सुंदर भागा केले आहे
@pariniti2498
@pariniti2498 2 жыл бұрын
स्टोरी अत्यंत सुंदर आहे शेवट खूप वाईट वाटले
@ashokjadhav5443
@ashokjadhav5443 7 ай бұрын
😢 खूप छान सर डोळ्यामध्ये पाणी माविना असे झाले खरे तर बनण्याचे बाबा असायला हवे होते😂
@rameshkhandare5416
@rameshkhandare5416 4 ай бұрын
वास्तव कहानी आहे. बढिया
@bhagavatathave346
@bhagavatathave346 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे राव खरंच 🙏👍😭
@bhushanjadhav216
@bhushanjadhav216 5 ай бұрын
मित्र वणव्यामधी गारव्या सारखा ❤❤❤
@SantoshShelke-u7c
@SantoshShelke-u7c 10 ай бұрын
खुप छान स्टोरी आहे 😢😢😢😢
@gopijakhere9329
@gopijakhere9329 Жыл бұрын
खुप सुंदर
@rajshirke6160
@rajshirke6160 2 жыл бұрын
खरच अतिशय सुदंर असाच ऐकदा मराठी सिनेमा बनवा . रेकॉर्ड ब्रेक करेल
@dhanshrigadekar394
@dhanshrigadekar394 2 ай бұрын
Shooting kuthle ahe.. Malshej lihil hot school board vr
@akashmore354
@akashmore354 Жыл бұрын
Khup ch chan❤
@jayabhaik5503
@jayabhaik5503 Жыл бұрын
Ati sunder story motavitaion
@yogesh-ey1nd
@yogesh-ey1nd 2 жыл бұрын
येथुन पुढेही कथा येतील आणि या अगोदरही कथा आलेल्या असतील परंतु या सारखी कथा नसेल खरच या कथेतून गरिबी म्हणजे काय हे समजले 🥲
@bhagwanshejul6448
@bhagwanshejul6448 2 жыл бұрын
शाळा खेड्यातली असेल किंवा शिटितली जर मुलांना आपल्या परिस्थिती चि जाणिव असेल तर तो विद्यार्थी कधी वाया जाणार नाही
@priyankasadawarte9834
@priyankasadawarte9834 20 күн бұрын
अगदी बरोबर आहे, मग ती शाळा मराठी असो किंवा इंग्रजी माध्यम परिस्थिती ची जाणीव असली की विद्यार्थी घडतो
@sanjaytatyasokilledar4010
@sanjaytatyasokilledar4010 2 жыл бұрын
BHANYA TUZA ABHINAY TAR FARAC UTKRUSTH AAHE 👌👌
@mayamhasde6530
@mayamhasde6530 2 жыл бұрын
😊🙏👍👍👍👍👍💖खूप छान
@RajendraPendam
@RajendraPendam 3 ай бұрын
Very nice
@fernandonieva7186
@fernandonieva7186 Жыл бұрын
Me gustó ; conmovedora . No entendí el idioma pero fui imaginando lo que pasaba . Felicitaciones . Los de habla hispana agradeceríamos mucho que pongan los subtítulos en español . No nos priven de estás joyas del cine . Muchas gracias .
@akashghanghav5257
@akashghanghav5257 2 жыл бұрын
खूप छान मस्त ह्या कथेतून खूप काहि शिकण्यासारखं आहे
@ranjitdubale5775
@ranjitdubale5775 2 жыл бұрын
Kharch khup wait vatal yaar ,mla pn maje June Divas Aatvale Dole bharun Aale yaar .khup Chan All the best
@shrikrishnmane4185
@shrikrishnmane4185 2 жыл бұрын
Khup Chan aprtim aahe
@policebhartimargdarshanbya8187
@policebhartimargdarshanbya8187 Жыл бұрын
माझी शाळा आणे माळशेज माध्यमिक व उच्चमाध्यमिक हायस्कूल मढ,,
@sushilathorat1934
@sushilathorat1934 2 жыл бұрын
सुंदर.
@rameshowarraut6959
@rameshowarraut6959 Жыл бұрын
Mitra sarkha koni nahi ❤ Na karykarta Na neta 😢😢
@sunildixit7686
@sunildixit7686 2 жыл бұрын
Khup chhan 👌
@shyammali2274
@shyammali2274 Жыл бұрын
Kharokhar story khup hrudyala sparsh karun jaate , hi vastusthti aahe pan Bharat sarkar Kiva rajya sarkar yanchya sahyane hi paristhiti nusti shishy vrutti deun nahi tar vastvikta bagun badlu shakte , asha hya dongral bhagat asha hya duragam bhagat kharokharch hi paristhiti aahe ,he kuthe tari badlayla have jay hind jay bharat.
@rambhalerao8596
@rambhalerao8596 11 ай бұрын
गरीबाला शिक्षण मोफत दिलच पाहीजे
@gajananghuge2955
@gajananghuge2955 Жыл бұрын
Khup chan.... रडू awarly nhi... Katha pahun
@veermahi07
@veermahi07 Жыл бұрын
Apratimmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
@shortcomedyclub9595
@shortcomedyclub9595 2 жыл бұрын
Good quality
@yogeshshinde4255
@yogeshshinde4255 Жыл бұрын
छान स्टोरी यातून एक समजते की आपण जर कुठे बाहेर गेलो तर त्या गरीब लोकांकडून काहीतरी विकत घेत जा .आणि प्रश्न राहिला तो मोफत शिक्षणाचा तर ते जरी झाले तरी त्याच्या फॅमिली ला कुणी बघायचे हा पण गंभीर प्रश्न आहे.
@pallaviSantoshofficial
@pallaviSantoshofficial 2 жыл бұрын
खुप छान 👌🏻
@rekhaanand501
@rekhaanand501 Жыл бұрын
Khup radayala aala. Khedyatali paristiti sudharali pahije. Sarpadanshavar aushadh dyayala dr nahi. Scholarship milunahi to pudhe shiku shakel ka? Mala vatta shrimant lokani ya babtit pudhakar ghyava.
@yeshudaspawar646
@yeshudaspawar646 2 жыл бұрын
वाढत्या वाया पेश्या वाढत्या अपेकश्या माणसाला जास्त थकवतात.. सुख आपल्याला जीवनात कधीच नाही..
@dnyaneshwarkumavatMh-17
@dnyaneshwarkumavatMh-17 2 жыл бұрын
खूप छान कथा, खूप काही शिकण्यासारखे आहे कथेतून,कुठला गाव आहे ह्या भानुचं
@machindranathlaggad3483
@machindranathlaggad3483 2 жыл бұрын
खुप छान मला माझे मित्र अठवले
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@pravinchavan7097
@pravinchavan7097 2 жыл бұрын
Khupch siriyes hota episode
@roshantalmale9064
@roshantalmale9064 Жыл бұрын
परीस्थिती बेकार असल्याने आणि गरीबी मुळे शिक्षण न घेनारे भाण्या सारखे कितीतरी मुलं आहेत. अक्षरशः या स्टोरी ने रगवल
@rameshowarraut6959
@rameshowarraut6959 Жыл бұрын
❤😢😢
@arjun_554
@arjun_554 Жыл бұрын
Please make short film on "kishor shantabai kale "
@siddhikale9031
@siddhikale9031 6 жыл бұрын
Very nice ✌
@kathaparv
@kathaparv Жыл бұрын
खुपच छान सर , तुमच्याशी संपर्क कसा करता येईल ?
@popatgholap7241
@popatgholap7241 6 жыл бұрын
Nice
@vijaykengar8243
@vijaykengar8243 Жыл бұрын
परिस्थिती जगायचं कस ते शिकवते
@Arijitfansingingclub-sx2bd
@Arijitfansingingclub-sx2bd 6 ай бұрын
❤❤😭😭🙏🙏🙏🙏
@nawajmaner4844
@nawajmaner4844 Жыл бұрын
मित्र वणवयामधये गारव्या सारखा
@sambhaji8897
@sambhaji8897 2 жыл бұрын
पुढील भाग टाकावा
@vitthalkusale8715
@vitthalkusale8715 5 ай бұрын
मित्र कसा का असेना पण साथी पाहिजे जिवलग
@vinodnandurkar7405
@vinodnandurkar7405 5 ай бұрын
Aaj swatahun kaam magnara kuni disat nahi ulte kaamgaracha maage dhava lagte? Ha problem ahé
@mayurrakhonde.9701
@mayurrakhonde.9701 2 жыл бұрын
Indian education system change honar.
@AmolGawade25
@AmolGawade25 2 жыл бұрын
तुम्ही विडिओ का बंद केले
@dilipkolape4202
@dilipkolape4202 2 жыл бұрын
पिक्चर कुठे शूट केला आहे सर गाव कोणता आहे तालुका 🙏
@bsabale7770
@bsabale7770 2 жыл бұрын
Tal junnar, madh pargaw, malshej ghat
@d.ktribalfineartstudio6033
@d.ktribalfineartstudio6033 Жыл бұрын
Aisi paristhiti Hamare Nandurbar jila mein
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 2 жыл бұрын
बालपण माझे आठवल
@gulabsingvalvi3078
@gulabsingvalvi3078 2 жыл бұрын
Ohh my god 😭😭🏥
@ajaysomankar4895
@ajaysomankar4895 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@deepalipisal5476
@deepalipisal5476 Жыл бұрын
,😭😭😭🙏🏻
@manikkhandare3551
@manikkhandare3551 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿😢😢🥺🥺
@mronlykk7270
@mronlykk7270 2 жыл бұрын
❤️
@PragatipoltryfarmMH08
@PragatipoltryfarmMH08 2 жыл бұрын
Kharch pahile aasech changle hote mitra aaj fakt Mobile var chally jag
@directorarmy6181
@directorarmy6181 2 жыл бұрын
Hey location kuthe aahe
@omkaradhav8459
@omkaradhav8459 Жыл бұрын
21.33 the real story
@welcome2212
@welcome2212 2 жыл бұрын
😭😭
@pravinchavan7097
@pravinchavan7097 2 жыл бұрын
Sar khupch siriyes hota
@nageshbunde6305
@nageshbunde6305 2 жыл бұрын
😢
@apbhaiya8322
@apbhaiya8322 2 жыл бұрын
पुढची व्हिडिओ कुटे आहे
@d.ktribalfineartstudio6033
@d.ktribalfineartstudio6033 Жыл бұрын
Pahad ke ilaake mein
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
Vanchit | Short Film | Bhaurao Nanasaheb Karhade | Bhausaheb Shinde
28:49
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 1,5 МЛН
Pandhara Chivda (White Flakes) - Marathi Drama Short Film
18:04
Pocket Films
Рет қаралды 468 М.
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН