सन्माननीय गायिका व माझी लहान बहीण योजना कुकुडकर या माझ्या जिवाभावाच्या बहिणीला तिच्या सुमधुर आवाज व हृदयस्पर्शी गायनासाठी मनपूर्वक शुभेच्छा 💐💐💐 तसेच आंबेडकरी चळवळीतील नवोदित गायिका योजना कुकुडकर या माझ्या लहान बहिणीला चळवळीच्या या खुल्या व्यासपीठावरून अवघ्या जगाला ओळख करून देणाऱ्या आदरणीय प्रवीण सदार सर या आमच्या बंधुंचे सुद्धा शतशः आभार 🙏