खुप सुंदर रमाई सादर केली ताई आतापर्यंत रमाईवंदन कुणीसार केले नाही ताई तुमचे खुपखुप अभिनंदन अविधन्यवाद👌👌👌🙏🙏👌💐💐💐
@PSYouTubechannelАй бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@BaburaoDhawse-zh3es6 ай бұрын
Very good JAYBHIM
@Fact-e6k10 ай бұрын
सुंदर प्रस्तुति 👍आज ऐकले लाईव
@pranitbhojane461310 ай бұрын
सप्रेम जय भिम 🙏
@poojagjagtaj22510 ай бұрын
💐💐💐🙏🙏🙏❣️❣️❣️🔥🔥🔥 खूप अभिनंदन खूप मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय रमाआई
@mayurfulkar386010 ай бұрын
Badhiya pravin sir
@ramraobhagat54008 ай бұрын
जय भीम ताई नमो बुद्धाय आवाज खूपच छान आहे लता मंगेशकर ला पण तुम्ही मागे टाकलं खुपचं छान जय संविधान
@shalinitaide56779 ай бұрын
खुप सुंदर गीत आहे ताई तुम्ही खूप छान सादर केली रमाई ❤❤❤
@mayasonkamble12059 ай бұрын
छान पैकी रमाई वंदन गीत गायले छान बाळा सपना मस्त
@SurajAatish10 ай бұрын
Zindabad shayri sirr🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@vivekwaghmare18137 ай бұрын
खुप सुंदर गीत सादर केले धारवाड मधील प्रसंग आहे बोर्डिंग मधील लहान मुले उपाशीपोटी पाहिल्यामुळे माता रमाईनै सोन्याच्या बांगड्या दिल्या जय भिम❤️🙏
@sakharamhirole245710 ай бұрын
ह्या अनमोल गिताचे नवोदित कवी प्रविण सदार सर यांचे मी मना पासूध खूप कौतूक व अभिनंदन करतो! अप्रतीम रचना यमक वगैरे व्यवस्थित आहे! असेच सुंदर गित सरजी रचत राहून नावारूपास कवी रूपातून यावे ही सरांना सुभेच्छा!! सपना बेटीने अप्रतीम सादर कूलेले आहे गीत! अभिनंदन!! संगित रिधम सर्वकाही अती ऊत्तम! जयभीम सर्व कलावंतांना!!
@PSYouTubechannel10 ай бұрын
साहेब आपल्या सारख्या जेष्ठ अनुभवी कवींनी पाठिवर हात ठेवून नुसतं लढ म्हटलं तर अंगात हत्तीचं बळ येते.आणि काहीतरी नविन विषय हाताळला जातो.
@sakharamhirole245710 ай бұрын
अगदी खरे आहे सर! जयभीम!!
@rajeshramteke583310 ай бұрын
व्यवस्था विरुद्ध विद्रोह रमाई. कवी प्रितामामाची झाली ती आई. प्रज्ञा सूर्याचा त्या सावलीला.... उत्कृष्ठ रचना ..
@PSYouTubechannel10 ай бұрын
Dada number send kara
@arhantyoutube10 ай бұрын
जय भीम ताई 🙏 खूप छान
@sadanandmore4299 ай бұрын
गिताचे सादरीकरण अप्रतिम शब्दरचना अप्रतीम
@vishalingle81010 ай бұрын
अप्रतिम सर 👌🏻🎼
@niranjanturkane4 ай бұрын
very nice I have no word for praising.
@dipakgade474410 ай бұрын
Jabardast sir
@arhantyoutube10 ай бұрын
जय भीम गुरू 🙏 खुप छान रमाईच वंदन गीत लीहल
@nillkukudkarqawalilovres869110 ай бұрын
खूपच सुंदर गुरुजी 🙏🙏🙏
@uttamraut41035 ай бұрын
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आबेडकरी चळवळीतील गायीका सपना खरात अतिशय जबरदस्त गायन केले. जयभीम🎉
@vinodgajhbiye59327 ай бұрын
Khupach sunder God geet sadR kel
@rahulramteke.govt.autho.au69079 ай бұрын
Jay Bhim namo buddhay welcome
@kailasjadhav99369 ай бұрын
खुप छान ताई जय भीम
@latanagle4445Ай бұрын
Jajbhimtai
@PritamdasFulkar-yd5ul10 ай бұрын
जबरदस्त गुरुजी
@vimallathkar7248 ай бұрын
खुप छान 👌👌👍
@UmeshMeshram-ce5fy5 ай бұрын
जय, भिम ,जय, शिवराय,
@SangitaMeshram-ts8ii7 ай бұрын
Kuppch chhan🙏jaibhim
@hansarajtagade64345 ай бұрын
जय शिवराय जय संविधान म महिलांना अधिकार
@govinddhurve16896 ай бұрын
Jay bhim ❤❤❤❤❤
@vimallathkar7248 ай бұрын
सपना ताई खुप सुंदर आवाज आहे.
@keshavKambale-bj8kh8 ай бұрын
Jai bhim Jai rama mata🎉🎉🎉🎉🎉
@udaymodke38196 ай бұрын
खूप छान ❤ जय भीम ताई
@shekharsonawane458 ай бұрын
माता रमाई कुणाच्या बागेतील कळी होती? हे समजण्या आणी उमजण्या साठी माझ्या मते चिकित्सक दृष्ट्या थोडासा अभ्यास व्हावा.. किंवा किमान आमचे मामा कवी प्रतापसिंग बोदडे यांनी लिहिलेलं "भीमाच्या कोटावरची रमा जणू सोनसाखळी" व गायक आमचे मामेभाऊ कुणाल बोदडे सह अनेक गायक गायिकांनी गायलेलं हे गीत ऐकावं. म्हणजेच आमची आई माता रमाई कुणाच्या बागेतील कळी होती हे उमगेल.. सदारसर आमचे बांधवच आहे त्या प्रमाणे सपनाताई ही सुद्धा माझी लहान बहीण आहे यात दुमत नाही.. __शेखर सोनवणे. नाशिक
@mahendragajbhiye78705 ай бұрын
Very nice
@gajananmisal56706 ай бұрын
एक नबर
@squeen22848 ай бұрын
जयभीम 👌👌🙏👍👍🙋♀️🇪🇺🇪🇺
@RajabhauBhise6 ай бұрын
जय भीम
@RajabhauBhise6 ай бұрын
खूप छान
@bharatnikam-o4h10 ай бұрын
Sapnathijaybhimdhule
@latanagle4445Ай бұрын
21:45
@savitaingle15969 ай бұрын
आता कूणाला बांगड्या देण्याचि गरजच नाहि कारण बाबासाहेबांनि बांगड्या रुपि संविधानिक ताकदच बाबासाहेबांनि जगाला दिली.त्याचा वापर जर तेवढ्याच ताकदिने केला तर बांगड्याच बांगड्या आहे.
@pornimachavhan857410 ай бұрын
Mata Ramaicha Vijay aso
@PralhadVairagad9 ай бұрын
Swarakade kaljipurvak lax asudya
@shaileshdabhade188210 ай бұрын
यमक वगैरेची काळजी करू नका गुरुजी लिहित राहा लिहिता लिहिता यमक आपोआप घरी येतील