योगी या असल्या अडथळ्यांच्या शर्यती खेळून तरबेज झालेले आहेत. राज्यभरातील शांतीदुतांची घरे दुकाने यांची वैधता आधीच तपासणी करून ठेवणे, त्या प्रमाणे नोटिसा देऊन ठेवणे आणि वेळ येताच थेट बुलडोझर सुसाट सोडणे हा उपाय प्रभावी ठरू शकेल!
@vijaykumarpednekar712912 күн бұрын
हाच विचार माझ्याही मनात आला.. त्यांने दगड मारणे किंवा इतर गुन्हे करी पर्यंत थांबायचंच कशाला.. अनधिकृत बांधकामे बांधण्याच्या १ ल्या दिवसांपासूनच कारवाई सुरु करायची , पण समजा त्यातही असं झालं की तरीही ती तोड़ता येणार नाही असा निकालच आला तर मग.. अशा वेळी सर्व गरीब हिंदुंनी तोच दाखला घेऊन सर्व मोक्याच्या जागी तशीच घरे बांधावी.. शेवटी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कोणता तरी ठोस निर्णय घ्यावाच लागेल, तो निर्णय दोघांनाही लागु पडणारा असावा लागेल, तो एकतर्फी न्याय देणारा नसेल.. हिंदु पक्षांनी सतत जिहादींना चेलेंज करीत राहीले पाहिजे.. प्रत्येक अशा एकतर्फी निकालातुन हिंदुंच्या एकजुटीचा टक्का वाढत जाणार आहे..
@swapnapandit47812 күн бұрын
योगीजींवर या दणक्याचा काहीच परिणाम होणार नाही कारण अनधिकृत बांधकाम पाडायला सर्वोच्च न्यायालयाची संमती आहे
@jayantjoshi251711 күн бұрын
कोर्ट अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन देत आहे
@Jitendra-v4y12 күн бұрын
अनय भाऊ निकाल व्यवस्थित ऐका किंवा वाचा योगींना कोणताही अडथळा नाही बुलडोझर चालूच रहाणार
@Sairaat.290612 күн бұрын
बरोबर. ओमकार चौधरी यांनी सांगितले आहे की हा निर्णय दिल्ली च्या केस संदर्भात आहे. तसेच बुल दोझर वर बंदी घालण्यात आलेली नाही.
@rkadkar11 күн бұрын
होय, प्रदीप सिंह यांनी त्यांच्या आपका अखबार या चॅनल वर हेच स्पष्ट केले आहे की बाबा का बुलडोझर चलता रहेगा
@manikkhutale781011 күн бұрын
पूर्ण समजून घ्या
@vheejaymalviyaa239311 күн бұрын
पंधरा दिवसांची नोटीस देऊन पाडता येईल .
@shaileshbhuskute11 күн бұрын
Jaipur Dialogue नी पण श्री योगी यांना काही अडचण नाही असेच सांगितले आहे kzbin.info/www/bejne/o3aToJ58aZJob9Esi=lkV4mCI71-RnwXcF
@ravindranavre19611 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने दिललेला आजच्या निर्णयामुळे योगींना काही ही फरक पडणार नाही.
@suvarnajoshi451912 күн бұрын
अतिशय प्रामाणिक, कळकळीचे निवेदन. आपण सर्व नक्कीच एक राहू अजय जी.
@Shrihal12 күн бұрын
आपल्या एक होण्याला न्यायालय बंधन घालू शकत नाही म्हणून आपण नक्की एक होऊन मतदान करू या व आपली ताकद दाखवू या.
@manjiripatkie925412 күн бұрын
अमानवीय पद्धतीने दहशत पसरवणार्यांसाठी मानवीय पद्धतीने न्याय व्हावा????? वाह रे वाह!!
@ArunaKhopade-w6g12 күн бұрын
न्यायालयाच्या गलथान कारभारा मुळे अक्कू यादव होतील .
@mdinfofun619311 күн бұрын
🚩🚩नमो 🚩🚩!! बटेंगे तो कटेंगे !! 🚩🚩 !! मतदान फक्त हिंदुत्वा साठी !! 🚩🚩!! जय श्री राम !!🚩 🚩!!जो राम को लाये है ! हम उनको लायेंगे!! 🚩 🚩!!हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा !!🚩🚩नमो 🚩🚩
@jumbopatil12 күн бұрын
ह्या या देशात पाच वर्षासाठी आर्मी रुल आला पाहिजे.आणि त्याननी पहिली न्यायव्यवस्था स्वच्छ केली पाहिजे.
' त्यांच्या ' लोकसंख्येत तर प्रचंड वेगाने वाढ होतच आहे , शिवाय जास्तीत जास्त जागा बळकावल्या जात आहेत खरोखरच भयावह परिस्थिती आहे . हे सर्वत्र दिसतंय
@swapnapandit47812 күн бұрын
भारत देशाची संपूर्ण जमीन बळकावायची आहे याबाबत आज सकाळी श्री भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ पहावा
@sushamanaik999712 күн бұрын
@swapnapandit478 धर्मावर आधारित फाळणीच्या वेळी एक वेगळा देशच घेतला तरी समाधान नाही त्यांचं .
@swapnapandit47811 күн бұрын
@@sushamanaik9997 हो अगदी बरोबर 🙏
@Hindukush911 күн бұрын
@@sushamanaik9997 समाधान ❗ त्यांना सर्पुण देश गिळायचा आहे (गजवा ये हिंद)
@Hindukush911 күн бұрын
@@sushamanaik9997 समाधान ❗ त्यांना सर्पुण देश गिळायचा आहे (गजवा ये हिंद) 🤕🥸
@sanjayjoshi256612 күн бұрын
सर्वोच्च न्यायालताच्या न्यायाधीशना फक्त एक आणि एकच काम केंद्र सरकारचे चांगले कायदे रद्द करणे किंवा हिंदू विरोधी निकाल देणे व सहा सहा आकडी पगार घेणे. जय श्रीराम. Collegium system तात्काळ रद्द करणे. जनतेने सावध रहावे न्यायालये सभ्य पाप भिरू व कायदा पाळणाऱ्या हिंदूंना च शहाणपणा शिकवणार
@pralhadsawant46511 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने योग्य निवाडा केलेला असून कार्य पालिका मार्गदर्शक तत्वा नुसार कारवाई करतात. योगी सरकार नियमा नुसार काम करत असून त्यांना बंधन नाहित. नियम धाब्यावर बसवणारी कांग्रेसी सरकारे
@vinayakphadnis213112 күн бұрын
🙏 नमस्कार अनयजी अगदी खर आहे मी कांदिवली ( पूर्व) येथे राहतो. येथे * डी मार्ट * गल्लीत पणत्या, रांगोळी व इतर सामान विकणारा सर्व मुसलमान होते अजूनही विकत आहेत. येथे भाजी विकणा-या हिंदूना हटवले. शिवसेना भाजपानी काय कारवाई केली? पोलिस काय करत होते? पाहू हे भाजी विकणारा हिंदू परत येतात कां?
@nandakumarpandit638612 күн бұрын
कोर्टाच्या वेळकाढूपणामुळेच बेकायदा कामाना ऊत्तेजन मिळाले.
जोगळेकर साहेब 🙏. माझ्या माहितीनुसार, सरकारी जागेवर असलेलं अतिक्रमण काढण्यासाठी आडकाठी केलेली नाही....
@shankarzol12 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या औकातीत रहावे सरकार आहे ना संसदेने त्यांना. वेसन. घालावी
@jayprakashbolinjkar33612 күн бұрын
यापुढे देशात अराजकच माजावे अशा विचारसरणीचे हे न्यायाधीश असावेत असे मला वाटते.हा न्याय नसून अन्यायच आहे कर्तव्यदक्ष सरकारवर.जय भारत.
@chitrarekhadandekar970311 күн бұрын
खरोखरच न्यायव्यवस्थेवर शंका येते.गुन्हेगारांनी मानवता दाखवली नाही तरी चालेल
@mahendrachavan198411 күн бұрын
हा न्याय देणारे न्यायाधीश सुद्धा एकतर दलित समाजाचे असतील किंवा कांग्रेसी असतील किंवा संविधान विरोधी असतील किंवा डाव्या विचारसरणीचे असतील . परंतु योगीजींवर याचा काहीच फरक पडणार नाही . लगे रहो योगी जी .....🎉
@prakashhirulkar79212 күн бұрын
या लोकशाही देशात हिदुंना खरा धोका हा न्यायालयापासूनच आहे व दुसरा राजकारण्यांचा आहे यावर एकच ऊपाय याची जबाबदारी नयायालयावरच सोपवुन सरकारने मोकळे व्हावे मगच न्यायालयाला अक्कल येईल व नंतर नयायालयावरच केस दाखल करावी
@vasantisidhaye440012 күн бұрын
मानवता बेकायदेशीर गोष्टींसाठी !
@arvindmehta205812 күн бұрын
मानवीय पद्धतीचा अवलंब करून युरोपीय देशांना काय भोगावे लागते आहे, ते न्यायालयाने पहावे, त्याकडे डोळेझाक करून शांतीदूतांना मैदान मोकळं करून देऊ नये. भविष्यात न्यायालयांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, याची जाणीव ठेवावी!
@anantprabhu682012 күн бұрын
न्यायालय 50 वर्ष घेणार.
@Sunil-Gatne12 күн бұрын
भारतीय न्यायालये अव्यवहार्य निर्णय देत आहेत. संसदेत आवश्यक कायदे बनवून कठोर अंमलबजावणी करणे हाच यावर उपाय वाटतो.
@anirudh424912 күн бұрын
न्यायालयाच डोकं ठिकाणावर आहे काय !!!!
@prabhugadgil112 күн бұрын
पण जयपूर डायलॉगच्या संजय दीक्षित यांचा अगदी वेगळा दृष्टिकोन आहे...त्यांच्या मते हा फेवरेबल डिसिजन आहे...सार्वजनिक मालमत्ते बाबत बुलडोझर न्याय बरोबर आहे..योगिजींच्या बाजूने डिसिजन आहे....कृपया त्यांचा व्हिडिओ ऐकावा आणि त्यानंतर योग्य वाटल्यास परत एक व्हिडिओ करावा..
@panditwagh899311 күн бұрын
आपल्या भारतामध्ये शासनाच्या कामकाजामध्ये न्यायालयाचा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे 😊😊
@pradeepsalunke841812 күн бұрын
Please refer to the video of Sanjay Dixit (jaipur dialog). He said that the decision is good. Devil lies in detail.
@kishorvayande248212 күн бұрын
थोडक्यात न्यायालयाच म्हणणे आहे तुम्ही बेकायदेशीर कृत्य करा तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे आज देशाचे रक्षण करायचं असेल तर सर्व न्यायालय बंद करा आणि न्यायाधीशना घरी पाठवा
@chandrashekhawaghmare534612 күн бұрын
जजमेंटचा अभ्यास निट केला नाही.प्रदीपसिहचे आपका अखबार ऐका।
@swapnapandit47812 күн бұрын
खरय
@sandipnarhe415512 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे ?
@SAGAR_S_JADHAV11 күн бұрын
जसा आजार तसे औषध द्यावे लागते. योगीजी चांगले काम करत आहेत.
@vaibhavgodase973312 күн бұрын
रोहित पवार चा निवडणुकीत पराभव होऊ शकतो
@sunitatakawale561511 күн бұрын
छान बातमी सांगितली. आभार.
@jayantmalgundkar590912 күн бұрын
कोर्टाला समजले पाहिजे की,मानवतेने ते लोक बघतात का ? कोर्टाला याचा अनुभव आला पाहिजे तरच त्यांच्या डोळ्यापुढील मानवता दिसेल.
@manoharmahajan475012 күн бұрын
संविधान फेका ते चुकीचे आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला असे निकाल द्यावे लागतात
@umeshbelsare697812 күн бұрын
लोकशाहीचा अतिरेक नको
@mohanindap212 күн бұрын
SC judges are also part of toolkit. ..?
@pravinshirgaonkar679712 күн бұрын
अशा निर्णयाने विचलित होणारे योगी सरकार नाही.ते यातूनही बरोबर पळवाट काढतील
@nitinkulkarni746612 күн бұрын
माननीय सर्वोच्च न्यायालय कसा विचार करतात हे खूप वेळा समजणे कठीण असते. जे बेकायदेशीर काम केले आहे त्याला सरकार कायदेशीर पणा आणणार हे सर्व टॅक्स भरण्याऱ्यांच्या पैशातून कायदा आमलात आणणार हे काही समजण्याच्या पलीकडे आहे. बुलडोझर बाबा हुशार आहेत त्यामुळे ते नक्कीच उपाय काढतील
@vheejaymalviyaa239311 күн бұрын
दोन पैकी एक न्यायाधीश कांग्रेस लासमर्थन देणारे आहेत, राजकीय खटले किंवा सरकार विरोधी खटले, त्यांच्या कडे देऊ नये, तरच योग्य निकाल लागणार.
@gsraval319711 күн бұрын
Anayji aj chha video khup knowledgeable ahe, apan sarvana jagrut karta tya baddal aple dhanyavad, thanks for sharing.
@lalitajoshi973911 күн бұрын
योगी बरोबर आहे
@kaustubhk864812 күн бұрын
.... सगळंच जर मिलॉर्डच ठरवणार असतील तर संसद तरी कशाला, ते खासदार तरी कशाला,आणि त्या निवडणुका तरी कशाला ?
@pramodupadhye107811 күн бұрын
न्यालालयानेच देश चालवावा
@sudhirathawale959912 күн бұрын
बाबा हुशार आहेत.बाबा गुंडांच्या अनधिकृत मालमत्तेला अगोदरच नोटीस देतात.त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या फर्मानाचा कांहीही फरक पडत नाही कारण १५ दिवसापूर्वीच नोटीस दिलेली असते.😊😊😊
@sharadgokhale349511 күн бұрын
बांगलादेश म्यानमार पेक्षा उत्तर प्रदेश बिहार मधून झारखंड मधून अधिक उपरे मुंबईत येतात. मराठी माणसांसाठी सर्व उपरे सारखेच. नव्याण्णव टक्के मराठी हिंदूच आहेत हे लक्षात घ्या.
@venkateshdeshpande918511 күн бұрын
The order would not be applicable if there is an unauthorized structure in any public place such as road, street, footpath, abutting railway line or any river body or water bodies and also to cases where there is an order for demolition made by a Court of law: SC
@ajitnadgouda607912 күн бұрын
खरं म्हणजे सरकारने एखाद्या जज्जची नेमणूक अमान्य केली म्हणून त्याचा सरकार विरुद्ध निवाडा देण्याचा अधिकार काढून घेतला पाहिजे. हे राज्य अखेरीस जनतेचे आहे. सुप्रीम कोर्टाचे नाही.
@KishorBhat-f8p12 күн бұрын
संसदेत ह्यासंबंधी बील संमत करता येऊ शकेल का? तसं बर्याच वेळेस झालय असं ऐकलय
@madhavrao174512 күн бұрын
You read the judgement. Supremecourt has not cast any remarks against Yogi. No demolition by UP govt is criticised. They have actually laid down certain procedure to be followed which UP govt has followed. Actually certain BJP ruled states like M P nd Rajasthan Gujarat had only copied Yogiji's bulldozer action without following existing rules. So this supremecourt guidelines. Instead this rules on illegal encroachement on govt lands, railway property, nd on ponds lakes nd water systems is given green signal for demolition.
@VaibhavApte12 күн бұрын
Correct.
@vaidhyanathanbalasundaram122412 күн бұрын
Yes , illegal encroachments on government land can be demolished
@sunitatakawale561511 күн бұрын
@@vaidhyanathanbalasundaram1224Yes.can be demolished immediately. Notice द्यायची गरज नाही.
@Di_Ajit11 күн бұрын
आरोपी ला गुन्हेगार ठरवायला कोर्टाकडून किती वेळा तारीख पे तारीख दिली जाते, ठळकपणे दिसत अतांना कि हाच गुन्हेगार आहे, तरी सुद्धा. मग अशा वेळेस सरकार (executive ) आणि लोकच ठरवतात . Justice delayed is justice denied, For Government.
@Nationlover12311 күн бұрын
चला, मग आपण पण अनधिकृत घर बांधूयात. कशाला विकत घ्यायचं
@devsathe556112 күн бұрын
आता योगीजी असे मोहल्ले आधीच मार्क करून नोटीस पाठवून ठेवतील..आता तर दोन महिने आधीच..कायदा तिथे पळवाट..
@mh4811 күн бұрын
हे होऊ शकते
@mbt50412 күн бұрын
Ekda court la pan Bulldozer cha danka dya...kiti cases pending ahet..YZ lok ahet
@girishdeshmukh743912 күн бұрын
जय श्रीराम, अनयजी जयपूर डायलॉग चे संजय दीक्षित यांचा व्हिडिओ मध्ये वेगळे मत व्यक्त. केले आहे.
@446sandeep12 күн бұрын
नविन न्यायधीशांनी स्वतःची निवड सार्थ ठरवली. त्यांनी सेक्युलरपणा सिद्ध केला. अभिनंदन.
@swapnapandit47812 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे पाडण्यास बंदी घातलेली नाही फक्त पाडण्यासाठी 15 दिवस आधी नोटीस द्यावयास सांगितले आहे
@sangeetachopde368711 күн бұрын
Justice b r gavai ani k v vishwanath navin nyayadhish nahit gavai 2019 tar vishwanathan 2023 che appointed aahet
@446sandeep11 күн бұрын
@sangeetachopde3687 सर्वोच्च न्यायालय या व्यवस्थेविषयीचा आक्षेप आहे, कोणा न्यायधीशाबद्दल नाही. शाहीनबाग, कृषी कायद्याविरोधातलं आंदोलना बद्दल हेच न्यायालय का गप्प होतं? स्वतः नेमलेल्या कृषी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची किंवा सरकारला तो स्विकारायला लावण्याची ह्यांची हिंमत आहे का?
@prasannajawalkar601212 күн бұрын
हाच न्याय लावायचा तर ट्रॅफिक पोलिसांनी पण जागेवर पावती फाडून नये. फक्त नोटीस द्यावी, जागेवर दंड वसूल करू नये.
@sunitatakawale561511 күн бұрын
भारी...
@sunitatakawale561511 күн бұрын
बरोबर.इथे ही सरकारला न्याय देण्याचा काय अधिकार. कोर्ट ने निकाल दिल्यावर दंड भरता येईल..जाऊ दे वेळ..
@sharadgokhale349511 күн бұрын
महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होण्यासाठी पंधरा वीस वर्षे पण पुरतील. त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला तर भाजप बोंबाबोंब करील की स्वागत करील? मराठी लोकांनी मतदान करताना आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
@nutanpathak115912 күн бұрын
विधानसभेत बेकादेशीर बांधकामस्त तत्काळ पडले जाईल असा कायदा करावा
@SJ609-xyz12 күн бұрын
आता हिंदूंनीच रस्त्यावर उतरून न्याय मिळवायची वेळ आलेली आहे. आपल्याच देशात आपण किती दिवस ह्याची दंडेलशाही सहन करणार? एकत्र यावे आणि एखादी जहाल संघटना बनवावी. ज्याला जमेल तशी त्याने मदत करावी आणि अशी संघटना अश्या सर्व वेळेस पुढे असावी.. मग तो रस्त्यावरचा लढा असेल वा राजकीय अथवा न्यायालयीन लढा. 🤔😡🚩
@meerapathak433811 күн бұрын
👍🏻
@sram853412 күн бұрын
अनयजी फार घाई घाईत केलेला हा व्हिडिओ वाटतो.
@Mr2712195011 күн бұрын
निकालाचा परिणाम चांगला आहे
@shreeramjoshi850911 күн бұрын
जय जय श्रीराम 🙏🏻
@venayarathod428311 күн бұрын
If courts would have done their work on time, there was no need for bulldozer, people are for bulldozer because of delays or no justice in many cases
@vinayakkulkarni183511 күн бұрын
न्यायालयाने दिलेले है निर्देश कितीही घटनात्मक असले तरी व्यवहारीक न्यायासाठी अपुरे आहेत असे वाटते.
@arunshelar510211 күн бұрын
सरकारी अधिकाऱ्यांनी अशा अनधिकृत बांधकामांसमोर उपोषणाला बसावे अशी न्यायालयाची अपेक्षा असावी.
@arunshelar510211 күн бұрын
गुन्हेगारीचे साम्राज्य खालसा करायचे असेल तर आर्थिक रसद तोडणे आवश्यक आहे.
@mohanindap212 күн бұрын
Collegium system must go. Where nepotism is common.
@tushar605212 күн бұрын
सर, मी आदरपुर्वक नमुद करु इच्छीतो की, आजच्या निकालाचा कोणताही विपरीत परिणाम न होता हा निकाल योगी बाबांच्या विरोधात नाही, निकालाचे शेवटचे ६ परिच्छेद वाचल्यास लक्षात येईल की सरकारी जागांवरच्या अतिक्रमणांना हा निकाल लागु नाही. योगींनी तोडलेली ९३% अतिक्रमणे ही शासकीय जागेत होती म्हणुन मागे एखदा स.न्या. ने योगींची प्रशंसा करुन इतरांना हे काम अनुकरणीय आहे अशी टिप्पणी केलेली. म्हणुन घाबरण्याचे कारण नाही, जय योगी बाबा.।
@mh4811 күн бұрын
अवैध बांधकामे तोडता येतील पण 15 दिवसांची नोटीस आणि देण्याची/इमेल द्वारे प्रक्रिया यामुळे दंगे केल्यावर दोन दिवसात घर पाडता येणार नाही. मुंबईत जिथे 10 घरे अनधिकृत असतात तिथे एकच घर पाडता येणार नाही. मतपेटीच्या राजकारणामुळे आपले नेते बाकीची घरे पडणार नाहीत
@tushar605211 күн бұрын
@ होय सर बरोबर, उत्तर प्रदेश चे अनुकरण निष्काळजीपणे इतरांनी केल्याचा हा परिणाम आहे. उदा. राजस्थान व मध्यप्रदेश.
@MadhavNimkar-w4x11 күн бұрын
न्यायालयाला मान्य नाही असे नाही फक्त कायदेशीर वेळेत वेळ घेउन ते बांधकाम पाडणे आपण सांगता तसे योजना काही फरक पडणार नाही आपण कायद्याचा उगाचच कीस काढू नये
@sunitatakawale561511 күн бұрын
जयपूर डायलॉग्ज वर संजय दीक्षित यांनी सांगितले की हा निकाल राजस्थान आणि mp मधे घाईघाईत योगीची कॉपी केल्याने आला. पण योगिंचे काम चालूच राहील. vdo 12.30 min. चा आहे. आपका आखबार मधे प्रदीप सिंह यांनी vdo no.2194 मधे ही असच काहीसं सांगितले...शीर्षक.. बाबा का बुलडोझर जैसे चल रहा था, वैसाही चलेगा..
@sunitatakawale561511 күн бұрын
बेकायदेशीर अतिक्रमण केलेली बांधकामे पाडल्यावर,ती बांधकामे ज्या तारखेपासून होती,त्या तारखेपासून चे भाडे वसूल केले पाहिजे त्या त्या सरकारने. त्या कालावधीत ते फुकट राहिले म्हणून...
@hemantdokhale461211 күн бұрын
चुकीचा निष्कर्ष काढला जात आहे. सुप्रीम कोर्टाने पाडायला मनाई केली नाहीं, आणि ह्या बाबतीत सगळेच उस्ताद आहेत.
@RRShah-mc9dv12 күн бұрын
लाईक 53 😮😊
@milindharshe374011 күн бұрын
योगिजी" त्यांनाच "दणका दाखवा..
@vidyapatil59911 күн бұрын
Kagana ranaut chya veli sagle officially zale hote ka?? Kaay great system aahe aapli.
@udaymatkar611711 күн бұрын
Times now hindi वर वेगळे सांगितले. बुलडोझर बंद नाही.
@anaghanaik925011 күн бұрын
असल्या न्याय व्यवस्थे मूळ आपली ताकद वाढत नाही. कसले हे न्यायाधीश.
@Hindukush911 күн бұрын
अनय जी कृपया D.K.Dubey, The Jaipur Dialogue, News Ki Pathshala, आपका अखबार बघा, विषय समजुन घ्या, 🥸🙏
@prakashutpat889611 күн бұрын
या बाबतीत सरकार कडून काही अपेक्षा ठेवणे चुकीच नाही तथापि नागरिकांना या समुदाया कडून असललीही खरेदी करु नका ,हे तर सर्व सामान्य जनतेला शक्य आहे, जय श्रीराम.
@baburaovarpe48812 күн бұрын
रस्त्यावर घर बांधा
@ghanshyamkakirde213112 күн бұрын
याच विषयावरील जयपूर डायलॉग च्या संजय दीक्षित यांचा विश्लेषणात्मक व्हिडिओ जरूर .पहावा
@mh4811 күн бұрын
मी मुंबईच्या परिप्रेक्ष्यातून केला आहे. मुंबईत 40% लोकसंख्या सरकारी / खाजगी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या झोपड्यात रहाते
@Sairaat.290611 күн бұрын
@@mh48 अनयजी, आपले बरोबर आहे. मुंबई मध्ये 60%जनता अनधिकृत झोपडपट्टीत राहते. त्यांच्यावर कारवाई करण्यात खूप अडचण आहे. मुंबई चे बाहेर दूर दूर घरे असतात तिथे बुल डोझर् दणका देवू शकतात.👍
@ashokmahajansjidd673911 күн бұрын
बेकायदा असणार्यांना , सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांक्ज्ञ घरी ठेवावे ?
@pareshpkolekar11 күн бұрын
इतक्या वर्ष असले दीड शहाणे न्यायाधीश होते म्हणून तर बुलडोझर चालू करावा लाग ला. स्वतः काम करायचे नाही आणि दुसरा करतोय तर त्याच्या पायात पाय घालायचा. स्वतःच्या अधिकारवर गदा येतेय म्हणून हा निकाल आला आहे. यांना जनतेचे काही देणे घेणे नाही.
@Ojunana12 күн бұрын
आपण निकाल बारकाईने वाचणे आवश्यक आहे
@abhijitkulkarni329211 күн бұрын
खुप नेमकं बोललात . न्यायधीशांच्या घरा समोर अनधिकृत घरं असायला हवीत .. त्यांना खास घरं नकोत.. त्यांना सामान्यां सारखे अनुभव येतच नाहीत… त्यांना भारत सोडून इतर देशात जावं असं केव्हा वाटेल कोण जाणे
@vinayakindapurkar95311 күн бұрын
कुठलाही सर्वोच्च दणका नाही.बुलडोजर कारवाई ही होतच रहणार आहे.
@lalchandlohana347911 күн бұрын
क्या महायुती सरकार आयी तो योगी बाबा जैसे मुंबई और महाराष्ट्र में करवाई होंगी 😡
@sunitatakawale561511 күн бұрын
बहुमत मिळाले तर नक्कीच. आता बहुमत नसल्याने आणि तीन पक्षाची युती असल्याने बोटचेपे धोरण अवलंबिले आहे.
@narendrakumartalwalkar59711 күн бұрын
योगी जी जिथे बुलडोझर चालवितात ते सगळे अनधिकृतच असते....त्या मुळे या तथाकथित सर्वोच्च दणक्याला काहीही अर्थ नाहीये.....!!
@SAGAR_S_JADHAV11 күн бұрын
जय योगीजी!
@jivandixit501711 күн бұрын
न्याय=Justice delayed is justice denied. आणि कायदा आंधळा असतो असे म्हणतात.
@brijmohanjalan677211 күн бұрын
अनय भाऊ एकदा सुशांत सिन्हा ना एका सर्व क्लीयर होईल
@arpitaw545711 күн бұрын
बहुधा न्यायालयाला वाटतंय किंवा जसं वर्षानुवर्ष त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्णय होत नाहीत तसेच सरकार पण वर्षानुवर्ष काम पुढे ढकलत रहावं...😂😂
@umakantharawalkar508311 күн бұрын
महोदय, उलट आता त्यांनी कायदेशीरपणे त्याला मान्यता दिलेली आहे, रेल्वे जमीन रस्ते तलाव यावर हे आदेश लागू नाहीत
@mh4811 күн бұрын
तात्काळ कारवाई अवघड आहे
@anitasane390312 күн бұрын
बेकायदेशीर गोष्टींची भलामण करणाऱ्यांचे बेसूर गाणे गाणाऱ्या गायकाच्या घरात त्या आरोपींची त्याच्या कुटुंबीयांची सोय करावी...😅.
@dattaumalkar495512 күн бұрын
Anay you got it wrong dear. There is nothing against Yogiji. No ban on bulldozer, but SC has laid down some procedure for officials before , is OK.
@mh4812 күн бұрын
It made demolition almost impossible
@cmsane512012 күн бұрын
@@mh48Correct
@sanjaysakhalkar381312 күн бұрын
@mno h48
@sanjaysakhalkar381312 күн бұрын
No
@vaidhyanathanbalasundaram122412 күн бұрын
@@mh48 no
@raghunathkulkarni124712 күн бұрын
He is not going to listen. If any person wants to follow the legal process it would take centuries for conclusion of a dispute/ issue
@rkadkar11 күн бұрын
What Congress was doing for the last 70 years,the same is being continued for the last ten years by the judiciary.... Appeasement politics politics
@maximiliancurious177411 күн бұрын
सर, पुण्यात एकदा सारसबाग आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जाऊन बघा.
@AmarDivekar-b1z11 күн бұрын
पण बुलडोझर थांबेल अस वाटत नाही
@vidulakudekar326611 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने हा सांगितलेला नियम, दाखवलेली करूणा, दाखवलेली संवेदनशीलता वाखाणण्यासारखी आहे, मग हेच प्रबोघन, हाच सल्ला वक्फ बोर्डाला द्यायला सर्वोच्च न्यायालय का कचरतंय? तिथे कुठे माशी शिंकतीये? त्यांनाही सांगा, ही हिम्मत आता तरी दाखवा,
@vinaysane543511 күн бұрын
🤦🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
@hgbhawe11 күн бұрын
प्रदीपसिंग, ह्यांचा व्हिडिओ ऎका....
@charudattashende689711 күн бұрын
सर्वप्रथम या न्यायमूतींच्या निवासातील पहारे बाजूला करा आणि तिथे अतिक्रमण होऊ द्या. मग पाहा हे कसे रडतात. किंवा असे अतिप्रसंग त्यांच्या कुटुंबियांसोबत होऊ द्या, मग त्यांची भाषा कशी धारदार होते ते पाहा. सतत पोलीस संरक्षणात राहात असल्याने या न्यायमूर्तींना सर्वसामान्य माणसाची काहीही पडली नाही आहे.
@shivajibhoite807412 күн бұрын
अश्या न्याय व्यवस्थेला आता हिंदु समाजानेच धडा शिकवला पाहिजे.... म्हणूनच राम मंदिराचा प्रश्न सोडवायला 500 वर्ष थांबावे लागले.... कहर झालाय.... हिंदूंनो जागे व्हा... नाहीतर सुंता करून घ्या.....??? जेव्हा या लोकांच्या आया बहिणी वर अत्याचार होतील तेंव्हा तरी ही लोक जागी होतील काय???